माझ्या लग्नाचा बस्ता..😍 | फॅमिली सोबत कपडे खरेदीसाठी गेलो 'विवाह' शोरूम, रत्नागिरीला | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2023
- विवाह शोरूम : अविघ्न प्लाझा, जे. के. फाईल्स आणि टी. आर. पी. जवळ, रत्नागिरी - 416702
संपर्क : 8805474047
टीशर्ट प्रेमींच दुकान
Tshirt Lovers Shop : WhatsApp : 9570189571
Insta I'd : @tshirt_lovers_shop
उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#लग्न
#Shoping
#YesMaharaja - บันเทิง
विवाह..... शॉप.....खूप छान कलेक्शन....किंमत पण खूप कमी आहे.....कर्मचारी आणि सर्व्हिस खूप छान.....सर्वांनी आवश्यक भेट द्या......आनंदी वातावरण बघायचे तर विवाह शॉप.......खूप खूप छान.......
आजचे youtuber फक्त मोठेपणा आणि एक दुसऱ्याची compitation करत असतात पण ह्या सगळ्यांना तू अपवाद आहेस ....जे आहे तेच दाखवत असतो कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न करता ....👍
❤️❤️❤️❤️❤️
आदिती समंजस वाटली, रोषणला साड्यांच्या बाबतीत जास्त खर्चात घातले नाही. तिला ज्या साड्या आवडल्या आणि जास्तीत जास्त कमी बजेटमध्येच असणाऱ्या साड्या घेतल्या त्याबद्दल आदितीचे आभार.
धन्यवाद...
@@YesMaharajaajun Don saree gheychya na Kami bazet madhe kadhlya sadhya m ajun gheychya na sadhya
❤ समजदार आहे आदीती
तुमचा संसार सुखाचा होओ
हिच साई बाबा चरणी प्रार्थना
आम्ही शिर्डी कर🎉
रोशन आता काका वगैरे नको बाबा बोल सासऱ्यांना 🤓😃😆😂❤️
सर्व प्रथम अभिनंदन रोशन तुझे लग्नाबद्दल 💐💐💐💐
खुप छान नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खुप यश मिलो आपल्या सर्वांना आणि सगळे गावकरी त्यांना पण सांगा ❤🎉
सर्व खूप खुश आहेत
सही मजा आहे दादाची.,,,😊😊👍👍👍
Chan video ❤❤❤ congratulations 🎊 both of you
खूप खूप अभिनंदन
मस्त भावा.विडिओ 👍👌👌
आई ,ताई नमस्कार 🙏🙏
विवाह शाॅप सुंदर आहे.
गणप्या शेठ आला पाहिजे होतो.झरा आजुन कॉमेडी झाली आसती.
येस महाराजा. 😍😍
Khup Chan video 👌
Chan aahe vivah sadi sentar 👌👌👌 khup swavt sadya aahet
Congratulations Roshan❤
Best of luck Roshan
खुप छान,
Congratulations Bhai 🎉🎉
अभिनंदन 👍👍
👋 hii रोशन ,सर्व प्रथम रोशन आदितीची जोडी 👌खुप छान शोभून दिसते.आई सुद्धा खुप खुश आहेत, असेच आनंदात रहा.
अभिनंदन तुम्हा दोघांचे👍😊
धन्यवाद ❤️❤️
Congratulations 😘👍
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Congratulations bhava 👌👌
लय भारी भावा
रोशन तुझ्या साठी आदिती perfect चॉईस आहे ani तिचा चॉईस color cha mast ahe . ते दुकान छान आहे.
Chan hota video
Congratulations bro
First yellow saree mast
Nice Saree Showroom 😊❤
छान 👍 बघ आतापासूनच अदितीने तुझे बजेट कसं कमी केलं..! दोघांनाही शुभेच्छा 💐💐 आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता...TC... धन्यवाद...
Green sarees all mast
छान 👌👌
Nice video ❤❤❤
Vlog as always mast hota
Maja masti nahi tar vlog kay arth pan yes maharaja hya channel madhe fun maja masti hott ch rahat aste je ajun baghayla bhari vatta roshan 😍👌🏻
छान विडिओ, खूप दिवसांनी पिऊ दिसली,
Nice vlog dada❤😊
छान vlog झाला 👍 वहिनी खूप समजूतदार आहे,तिने आपल्याला परवडेल अशी पूर्ण शॉपिंग केली.🤗 शॉप खूपच छान आहे मी रोज बगतो जाता येता पण आतमध्ये कसं आहे शॉप ते ह्या vlog मुळे बघितल....बाकी छान झाला vlog👍❤️😍💥👌
धन्यवाद ❤️❤️
❤🎉🎉🎉1,नंबर🎉🎉❤
Blue saree mast
Piyu khup divsani distey video mdhe
वहिनी समजून घेणाऱ्या मिळाल्या. शॉप मध्ये छान कपडे आणि किंमत आहे. सर्वसामान्य लोकांना परवडेल खरेदी मस्त केलीत.शॉप भारीच आहे.
धन्यवाद ❤️
Rani coulr saree mast
Nice vlog bro 👌😍 Shop khupch chan ahe 😊 agdi midal class family la parvdel ashach reang madhe mast maja ali 💯❤️🌴
😅😅 4:19 😅लो 4:24
Are dada vahini la sang ki south look karnyapeksha navari nes ani apla marathmola look kr bhari disel😀😍
नशीब बलवत्तर आहे तूझे आमच्या वहिनीला लाईट कलर आवडतात. मला वाटते ती राईट चॉईस आहे. ती नक्की तुला लाईटली घेईल असं होऊ देवू नको. शुभेच्छा
😂😂😂
Nice vlog
Ur blogs are nice but as a elder sister want to suggest you please speak little soft it feels like you are shouting or speaking loud... And congratulations to you. Best luck for your marriage.
Ho...
Thanks
❤❤
🎉🎉
Khup mast blog hota.... really good 🎉😊
Nehmi asach motha vloge banavat ja amhala aavadto thanks
❤🎉
👌👌👌👍👍👍👍
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Aai khup khush aahe
❤️❤️
Bhai gharchi pn shopping dakhva 😊
👨❤️💋👨
Amhi pan padyar
23hajarchi chaan colour chaan ti bavarali aahe pan ti chaan aahe.tichya aavdile ghya karan to shhalu aahe.
दादा ऊलासनगरला साड्या स्वस्त आहेत गजानन मार्केट 2 नंबर
Roshan says - नाव कसं तुमचं
Salesman be like - १५० रूपये पाव कीलो 😅
Congratulations both of you ❤❤
😅❤️
Saang yeto lagna la mjaha family sobat Majhi family fan ahee😊
❤️❤️
Dada, Mi tuja lagnala yenar.
Roshan bhava lagne kdhi ahe
Rajasthani
अभिनंदन रोशन अता लग्न झाले कि मित्र मंडळी व्हिसरू नको
खुप सुंदर खरेदी केलीत.. खरंच कमी आहे किंमत...👌👍
धन्यवाद....
काय दादा ओकोक काय 😅😅
दादा पूर्ण vlog मधे किती वेळा ok ok ok बोललास 😂😂😂😂
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT
Roshan says - नाव कसं तुमचं
Salesman be like - १५० रूपये पाव कीलो 😅
मि wife बरोबर विवाह शोरूम ला गेलो होतो खुप चांगला अनुभव आला मार्केट पेक्षा प्राईज कमी जाणवल्या.
धन्यवाद ❤️
vilye gav kuthe aal
Rajapur madhyech
ok
aamchya ikde pn aahe mhnun vichrl
Daily vlog kar na bhava
हो करूया प्रयत्न...
Hi roshan
Mi bhet dili hotel ti milali kay
Are roshan tuja reply nahi aala
आदीती काय करतेA
Tu ye majha Hindmata(dadar) la
Nko satchuchi saree
Dada 31st chi party cha vlog rahila
Hoy...
नाही झाली पार्टी... 😔
Vahini la pahije te gheude na dada
हो
Discount asel na
होय
आरे रोशन दादा कुनाचे लग्न आहे
Title मध्ये आहे... 👍
Ghagra nko saree gye
रोशन,लग्न कधी आहे,लग्नाला बोलव.
लग्न लागताना घालतात ती हळद साडी.
आणि आता fashion jhali aahe. आदल्या दिवशी हळद लावताना घालतात साधी पिवळी साडी.
लग्नाच्या चार साड्या.
साखरपुडा साडी
शालू
हळद साडी
Extra साडी जी दुसऱ्या दिवशी परतवणाला घालतात ती fourth साडी
👍👌❤️
नांदा सौख्यभरे.❤❤
❤️❤️
❤❤