कोकणातलो प्रकार!तळ्यातलो बाजार भरलो मळ्यात🌾आजी सांगता यंदा हापूस आंबो 🥭कमी आसा! तो कसो?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- कोकणात भरणारो आठवडी बाजार म्हणजे गावच्या कष्टकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचो एक भाग आसा. कष्ट करून पिकवलेला बाजारात नेऊन विकून जे पैसे हातात येतील त्या पैशात उदरनिर्वाहासाठी लागणारे वस्तू विकत घेऊन गुजराण करायची हेच खेडेगावतले जीवन.
बाजाराचा व्हिडीओ बनवण्याचा हा माझा प्रयत्न म्हणजे कष्टकऱ्यांसोबत थोडे आनंदाचे क्षण व्यथित करणे.
व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏
खूप छान व्हिडिओ.... माश्याचे दर थोडे स्वस्त वाटले.... अप्रतिम विडिओ 👌🏻
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@@armarimaratha😊🅝︎🅘︎🅒︎🅔︎
छान व्हिडिओ बनवता आवडला
धन्यवाद सर 🙏🙏
छान व्हिडिओ 👍👌
धन्यवाद 🙏🙏
छान वर्णन केले आहे.बरे वाटले बाजार बघून
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Mast 👌🏻
धन्यवाद 🙏🙏
Tumi khup Chan bolata❤❤❤
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Khup Chan❤❤❤
🙏🙏
Very nice
Thanks 🙏
Mast
🙏🙏
भाऊ शिवल्या आणि मुळे यांचा आकार सारखा असला तरी नावात फरक आहे
हो खरंय, अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
आठवडेबाजारातले तुमचे सर्वच व्हिडिओ मी आवडीने पाहते या बाजारात भटकणेसुध्दा एकप्रकारचा आनंद असतो
Khup chhan video ani video chi kilerti khup chhan jalay navin cemera ghetla ahe vath ❤
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
आंबे भरपूर आहेत भाव वाढवण्यासाठी
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavakokan
Thanks
रांगोळी मासे म्हणजे करकरा काय??
हो बहुतेक करकराच...
माज्या काकी माहेर चोपडेकर
🙏
तरी बरा रामफळावर रावणाची नजर पडाक नाय... नायतर त्याक रावणफळ नाव पडला असता... 😂
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@@armarimaratha छान व्हिडिओ... बोलता पण छान...