रोषन तुझ्या हळदीचा कार्यक्रम खूप भारी झाला तुझे नातेवाईक, मित्र मंडळ, गावची मंडळी यांनी खूप धमाल केली विशेष म्हणजे तुझ्या आजीला तुला हळद लावण्याचा मान मिळाला हे तुझे भाग्य समज. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा.💐🍫👌👍
खूपच छान रोशन तुमच्या कोकणात खूपच चांगली पद्धत आहे आमच्या सांगली भागात एवढी रितीरिवाज नसतात हळद असते पण फक्त डॉल्बी व इतर गोष्टी खूप चालतात आमच्या भागात लग्न हॉलला केले जाते पण आपल्या दारात कोण करत नाही बघून खूप खूप छान वाटले❤
छान सर्वत्र आनंदच वातावरण होत..😍 गावी लग्न म्हटलं की गावची परंपरा,वाजप, सर्वांची लगभग,उत्साह,आनंद या सर्व गोष्टी येतात.हे बघुन छान वाटतं.🤗❤️ बाकी छान झाला व्हिडिओ.👍🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान हळदी समारंभ आयोजित केले आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 गाणं खुप छान एडिट केलं आहे लय भारी वाटलं 👌👏 आणि अभिनंदन भावा 💐👍 रोशन पवार 👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
Video baghun tuzii haladicha program attend kelyacha feel aala khush raha aamhi saglye UK la rahto pan khup javlun haldi chi mazza ghyetlya sarkh vatlye, nice and congratulations once again 💐
Congratulations. I guess someone has specially made song for your Haldi. I can see you are excited for your new chapter of your life along with blessings from all your family and friends. Best Luck.
माझा कडून व माझा सावंत फॅमिली कडून:- रोशन तुला आणि आदीती तुम्हाला दोघांना अभिनंदन.. लग्नाच्या तुमचं दोघांचं लग्न खुप छान 👌🏼👌🏼 व थाटात माटात होऊदे.... 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
दादा मुंबई ला आहे म्हणून ही गावच्या कार्यक्रमाची मज्जा आम्ही miss करतोय रे♥️पण हा व्हिडिओ बघत होतो खूप मज्जा येत होती आणि खरंच व्हिडिओ संपू नये आसच वाटत होत🔥♥️
रोशन दादा व्हिडिओ संपावी नाय अस वाटत होत खूप भारी वाटत होत हळदीची सर्व तयारी बघायला ❤दादा हळदीचे खूप पार्ट येऊ देत आणि लग्नाचे पण खूप भारी वाटतंय मस्त बघायला तुझ्या लग्नाचे व्हिडिओ 💝🥳🥳🎉🎊🎊
तृष्णा.,.........खूपच छान डान्स केला.........
रोषन तुझ्या हळदीचा कार्यक्रम खूप भारी झाला तुझे नातेवाईक, मित्र मंडळ, गावची मंडळी यांनी खूप धमाल केली विशेष म्हणजे तुझ्या आजीला तुला हळद लावण्याचा मान मिळाला हे तुझे भाग्य समज. माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा.💐🍫👌👍
हळदीचा प्रोग्राम मस्त धमाकेदार झालं.छान वाटले तुमचा तिकडे लग्नातील पद्धत वेगळी आहे.तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा.
मस्त कार्यक्रम झाला. रोशन तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
खूपच छान रोशन तुमच्या कोकणात खूपच चांगली पद्धत आहे आमच्या सांगली भागात एवढी रितीरिवाज नसतात हळद असते पण फक्त डॉल्बी व इतर गोष्टी खूप चालतात आमच्या भागात लग्न हॉलला केले जाते पण आपल्या दारात कोण करत नाही बघून खूप खूप छान वाटले❤
खूप छान हळद रोशन ...आणि aditing पण छान गाणं मस्तच केलंय.सर्वांना पाहून आंनंद झाला...लग्नाची लगबग लय भारी...तुला हळदीच्या शुभेच्छा..
लग्नं म्हणजे ताशे वाजंत्री हळदीची गाणी मस्त शहरापेक्षा लग्न गावीच छान होत.
हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला 👌 दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
शब्दच नाहीत भावा. जबरदस्त व्हिडिओ. संस्कृती जपणार कोकन,स्वर्गीय कोकण.❤
❤❤ खुप छान भावा❤❤
छान सर्वत्र आनंदच वातावरण होत..😍 गावी लग्न म्हटलं की गावची परंपरा,वाजप, सर्वांची लगभग,उत्साह,आनंद या सर्व गोष्टी येतात.हे बघुन छान वाटतं.🤗❤️ बाकी छान झाला व्हिडिओ.👍🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान हळदी समारंभ आयोजित केले आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 गाणं खुप छान एडिट केलं आहे लय भारी वाटलं 👌👏 आणि अभिनंदन भावा 💐👍 रोशन पवार 👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍
❤भावा.विडिओ खूप छान ❤.
हळद मस्त झालीच. मंडप अप्रतिम 👌
हळद मिस केली.. साॅग मस्त आहे हळदीच. .
भावा आभिनंदन येस महाराजा.टीम❤❤ ❤❤❤❤
रोशन दादा हळदीची video बघून मी पण तिकडेच आहे असं वाटतं ❤😊 मज्जा येणार आहे कोकणातील हळद बघायला 🥁🎶🤗💛💛💛
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Video baghun tuzii haladicha program attend kelyacha feel aala khush raha aamhi saglye UK la rahto pan khup javlun haldi chi mazza ghyetlya sarkh vatlye, nice and congratulations once again 💐
Khup Chan haldi cha karykram zhala...song khup Chan aahe❤❤❤️💐💐💐💖💖💖
खरंच आम्हाला असं वाटलं की आम्ही तुमच्या हळदीला तिकडे आहोत गाणं छान झालंय हळदी छान झाली आहे रोशन आदिती यांच्या नव्या संसारासाठी खूप खूप शुभेच्छा
रोशन दादा लग्नाचं गाणं पण मस्त आहे ❤🎶🎺🥁 आणि साखरपुड्याचे फोटोज् मस्त आलेत 1 no ✌️💝🌹😊
Roshan dada saglyat best moment hoti tujhya Aaji chi.. mala mahiti hot tichya dolyat pani yeil 😅
तुझ्या लग्न ची वाट बघत होतो आज तुझ्या चेहऱ्याला हळद लागलेली पाहता माझ्या कडून मनसे हार्दिक शुभेच्छा 🎉
रोशन भाऊ हळदीचा हार्दिक शुभेच्छा आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
कोकणातील लग्न म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा आंनद असतो.. खूप छान झाला व्हिडिओ.. गाणं पण जबरदस्त.. आरोही खूप सुंदर दिसतेय..❤❤
Lai bhari..superb 👌🏻👌🏻
रोशन दादा लई लै लै लै लै........ भारी. सोलापूर करमाला येथुन तुझ कौतुक👌👌👌💐💐🎆🎆
Haldicha karykram ani roshan bhauch darshan ekch no
Song chan aahe....🎉❤
👌 हळदीच्या शुभेच्छा रोशन
Congratulations Roshan 🎉....Khup Chaan🥰
उपाशी मित्र मंडळ,व मुख्य म्हणजे तुझे वडील हळदीच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाहीत.बाकी हळदीचा समारंभ १ नंबर👌👍💐
तुझा हळदीला उपस्थित असल्या सारखे वाटले खूप छान तुला हळद लावली आणि बहिणी खूप छान नाचल्या ❤
मस्त मज्जा आली बघुन हळदीचा कार्यक्रम
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
पुढील आयुष्यात तुला सर्व सुख लाभो हीच आई जगदंबा कडे हेच मागने
❤❤❤❤❤
Song Ek No Aahe Bhaiiii
Congrats Roshan..😊
रोशन हळदीचा विडियो छान झाला आहे तर तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Very nice dada, congratulations...😊❤
हळदीचा कार्यक्रम खुप. छान झाला तूला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
खुप छान १ नंबर....❤️✨🤟🏻✨❤️
तृष्णा ची बहीण खूप छान आहे
हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला 👌 दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
Yes Maharaja song Pahije Rohan sir
खुप छान 👌🏼👌🏼 व अप्रतिम 😇😇💯💯💯💯 हा हळदीचा विडिओ आहे..
माझा ही फॅमिली ला रोशन तुझा हळदीचा विडिओ खुप आवडला
खुप भारी, जाम भारी हळदीचा विडिओ आहे..
विडिओ बघुन खुप चांगला वाटला..
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधूर मिलन,
सनई - चौघडयांच्या स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण,
सुख - स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन,
सासर - माहेरच्या नात्याची मंगळसूत्रात केलेली पवित्र आशी गुंफण
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
नांदा सौख्यभरे....
Khupch bhari Roshan halad
Masat 👌 👌 gavi khup majja yete laganat
खुप छान वाटल हळदी समारंभ बघुन
सुंदर हळदीच्या हार्दिक शुभेच्छा
हळदी चा कार्यक्रम खुप सुंदर झाला
जय महाराष्ट्र
Congratulations to roshan
Song khup chan banavl ahe❤❤❤
रोशन भाऊ तुला नवीन संसाराचे या हार्दिक शुभेच्छा
Nice video Roshan.amhi digitally present ahot haldi la.Congratulations ❤🎉
खुप छान हळदी समारंभ आणि हळदीच गाणं भारी 👌👌👌
छान. . सुंदर गाणं..👌😊⚘️
Sanahi choghade 🎉❤ek khup Sundar karykarm 🎉❤❤halad lagli navara natala ❤🎉
Congratulations. I guess someone has specially made song for your Haldi. I can see you are excited for your new chapter of your life along with blessings from all your family and friends. Best Luck.
अभिनंदन 💯💐फुल 2 धमाल 👍
लग्नाच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा रोशन 💐💐
माझा कडून व माझा सावंत फॅमिली कडून:- रोशन तुला आणि आदीती तुम्हाला दोघांना अभिनंदन..
लग्नाच्या तुमचं दोघांचं लग्न खुप छान 👌🏼👌🏼 व थाटात माटात होऊदे....
🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
Congratulations Roshan da🔥💫 Ani song ek no ahee 😍❤️🔥
दादा मुंबई ला आहे म्हणून ही गावच्या कार्यक्रमाची मज्जा आम्ही miss करतोय रे♥️पण हा व्हिडिओ बघत होतो खूप मज्जा येत होती आणि खरंच व्हिडिओ संपू नये आसच वाटत होत🔥♥️
रोशन दादा व्हिडिओ संपावी नाय अस वाटत होत खूप भारी वाटत होत हळदीची सर्व तयारी बघायला ❤दादा हळदीचे खूप पार्ट येऊ देत आणि लग्नाचे पण खूप भारी वाटतंय मस्त बघायला तुझ्या लग्नाचे व्हिडिओ 💝🥳🥳🎉🎊🎊
खूपच छान भाई ❤❤❤ हळदीचा व्हिडीओ भारीच झाला.
पण आपले उपाशी मित्र मंडळ कुटे नाचले नाहीत.
रोशन हळदीच्या शुभेच्छा तुला भावा joshilkar Police kolhapur
धन्यवाद ❤️
खूप छान भावा ❤
रोशनदादा लग्नासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ❤❤
पण गोष्ट नक्की शिकायला मिळते. कोकणानतील माणसांकडून सगळे जण एकमेकांना खूप मदत मदत करतातच. खरंच यालाच म्हणतात कोकण एक स्वर्ग.
Khup Chan haldi cha karykram zhala...song khup Chan aahe👌👌 ❤
Wah dada khup chhan 🎥🌹🌹🌹👌👌👍👍🙏🙏
Nad khula video Bhawa tuzi video baghun mala pan lagn karaychi icha zali ❤❤😊😊
Nice song and congratulations dada
हळदीचा कार्यक्रम एक नंबर कॉंग्रॉजूलेशन अदितीला कॉंग्रॉजूलेशन बोल
मस्त हळद आणि गाण पन भारी दादा 👌👌😍😍❤❤
Mast Halad program jala bhai..❤❤❤
Khup khup abhinandan🎉🎉
Ek number video..dada 🥳🥳❤️😘😍
रोशन दादा हळदीची हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤
Khup chan mast sagla videos khup chan mast mala ast vatay maja pan kadi hoiel mast khup mast
Ek Number video Bhai 👌
bhai khup masta vatala yar haldi cha vlog bghun purna 1/2 taas cha asta tari khup aavdala asta bhava bghayla khup mhanje khup chan ❤❤❤❤❤
एकदम भारी हळदी झाली
अभिनंदन 🎉🎉आणि शुभेच्या
Gavi lagn aahe, te mhanje, saglyamdgali khushi distena, tyatch mja aahe, shahrapesh.. Gavich mja aste ❤,, congratulations bhava❤
एक नंबर हलदीचा कार्यक्रम रोशन भावा
हलदीच्या हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन🎉🎉🎉
Song ek no ahe 👌👌❤😘
Abhinandan Mitra .
Song ek no🔥
Song haldila full match kartoy 1 number ❤ #yesmaharajafamily
Congratulations dada🎉🎉... video cha second part lavkar taka..aami vaat bghtoy..❤❤
अभिनंदन..🎉🎉🎉🎉🎉🎉
Ek number video dada
Congratulations💐💐
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
रोशन भावा, ऑल दी बेस्ट, नाव रोशन कर, आणि लग्नात ऊखाना घेतला पाहिजे, पुन्हा अभिनंदन 🌹👍छान दिसतोय भावा 👌
Khup mast roshan dada
Congratulations 🎉
Congratulations Roshan...💐💐💐
छान झाला हळदी चा कार्यक्रम
मज्जा आली व्हिडीओ बघतांना माझ्या हळदीची आठवण आली🎉❤🤩
खूप छान 🙏🏻🎉💐
🥰❤️ Khup Majja aali
छान झाली हळद
Song pn khup chan kon gayk ahet ❤🎉
सुंदर हळद सुंदर गाणं 👌👌👌👌