फायनली आमच लग्न झाल..😍 | रोशन❤️आदिती | Yes महाराजा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มี.ค. 2024
  • उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
    Insta I'd: @ym.upashimitramandal
    Insta I'd @mayursports_rajapur
    Yes महाराजा
    Insta I'd: @yesmaharaja
    Facebook: @yesmaharaja
    Email: team.yesmaharaja@gmail.com
    पत्ता: मु- बारसू,
    तालुका/पोस्ट- राजापूर,
    जिल्हा- रत्नागिरी,
    पिन कोड- 416702
    #लग्न
    #वरात
    #YesMaharaja
  • บันเทิง

ความคิดเห็น • 611

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 4 หลายเดือนก่อน +34

    Abhinandan....रोशन आदिती... नांदा सौख्य भरे.. आज दोघे hi खुप छान दिसत आहेत....मंगलाष्टक चालू असताना आदिती भावूक होऊन रडू लागली होती....सहाजिकच आहे.. Maher सोडून Sasari निघायचं...ani आजपासून एक नवा अध्याय नवीन जीवनाला सुरुवात होतेय.. he तितके सोपा नाही... विवाह veli प्रत्येक मुली चे असेच होता....लग्नसोहळा गावी मस्त वाटला... निरोप समारंभ veli बॅकग्राऊंड म्युझिक mule डोळ्यात पाणी आले. तुझ्या बहिणींचा लग्नातील डान्स 1 ch नंबर होता...

  • @sagarsangare4574
    @sagarsangare4574 4 หลายเดือนก่อน +10

    एस महाराजा, परिवार कडून मी हजर होतो, अभिनंदन दोघांचे, फ्रॉम रत्नागिरी.

  • @harishpansare4245
    @harishpansare4245 4 หลายเดือนก่อน +21

    अभिनंदन रोशन पुढील आयुष्यसाठी खूप शुभेच्छा 🎉💐

    • @milindsurve475
      @milindsurve475 4 หลายเดือนก่อน

      अभिनंदन रोशन & आदीती पुढील वैवाहिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤

  • @mangeshshevalkar1285
    @mangeshshevalkar1285 4 หลายเดือนก่อน +9

    रोशन आणि आदिती तुम्हा दोघानां पुढील आयुषासाठी हार्दिक शुभेछा

  • @user-vu8qf8sf7h
    @user-vu8qf8sf7h 4 หลายเดือนก่อน +14

    अभिनंदन रोशन माझा आशीर्वाद आहे पुढच्या भावी उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Sunil_Nawale
    @Sunil_Nawale 4 หลายเดือนก่อน +2

    नांदा सौख्यभरे 🎉

  • @ankushdhanawade8882
    @ankushdhanawade8882 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन आणि आदिती

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 4 หลายเดือนก่อน +8

    अभिनंदन रोशन..नांदा सौख्यभरे...🎉🎉

  • @vivekdhepase5866
    @vivekdhepase5866 3 หลายเดือนก่อน +1

    💐अभिनंदन...दोघांचंही 💐

  • @sonalnavele273
    @sonalnavele273 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन लग्नाच्या शुभेच्छा

  • @premchavhan3014
    @premchavhan3014 2 หลายเดือนก่อน +1

    happy marrage bro and aditi......

  • @VikramPatil-ou1fz
    @VikramPatil-ou1fz 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन भावा

  • @khandusable9350
    @khandusable9350 4 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन रोशन दादा आदिती ताई

  • @ketanchaughule29
    @ketanchaughule29 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन दादा & आदिती वहिनी लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🤗💐😍 छान झाला व्हिडिओ👍❤️😍

  • @asmitasood652
    @asmitasood652 4 หลายเดือนก่อน +2

    "नांदा सौख्य भरे" श्री रोशन आणि सौ आदिती 💐❤

  • @RahulPatel-rd5fb
    @RahulPatel-rd5fb 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन दादा आणि वहिनी.🎉.. आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍

  • @maheshraikar6892
    @maheshraikar6892 4 หลายเดือนก่อน +2

    congratulations 🎉🎉

  • @santoshsherekar7079
    @santoshsherekar7079 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन 🎉🎉🎉

  • @sushantkamble8341
    @sushantkamble8341 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulation roshan and aditi vahini

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप खूप अभिनंदन दोघांचे 😊
    Happy married life
    आता जोडीने vlogging करा 😂
    तुझा भार हलका होईल

  • @sadanandpanvalkal219
    @sadanandpanvalkal219 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मजा आया भिठु

  • @ruturajgavhane4500
    @ruturajgavhane4500 4 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन रोशन दादा आणि वहिनी पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎊✨💫💐💐💖❣️❤️

  • @miteshthotam6063
    @miteshthotam6063 4 หลายเดือนก่อน +8

    आयुष्याच्या या नव्या वळणावर,
    तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
    तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
    यश तुम्हाला भरभरून मिळू दे,
    दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.. ❤❤❤

  • @ashwinimade7335
    @ashwinimade7335 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन शुभ आशिष

  • @mandarsarang7050
    @mandarsarang7050 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन!! दोघांना शुभेच्छा!! साध्या पद्धतीने पण परंपरा जपत सुंदर गावातील अस्सल कोकणातील विवाह सोहळा.

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 4 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन रोशन आदिती 💐

  • @sachingurav3186
    @sachingurav3186 4 หลายเดือนก่อน +1

    स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
    बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
    लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
    ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
    कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
    अभिनंदन रोशन भावा 🙏🚩
    गाव अडीवारे!!आई महाकाली प्रसन्न!! 🚩

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii 4 หลายเดือนก่อน +1

    Congrass roshan भाई ani अदिती ताई पुढील आयुष दोघंच आनंदी मय जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👍

  • @kokanmasti9491
    @kokanmasti9491 4 หลายเดือนก่อน +1

    नांदा सोख्य भरे रोशन भावा आणी आदिती वाहिनी तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खुप शुभेच्छा .खूप आनंदात राहा दोघेजन .😊😊🤗🤗🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳🥳

  • @nilampadwal4849
    @nilampadwal4849 3 หลายเดือนก่อน +1

    रोशनआदिती नादा सौख्य भरे आशिर्वाद आमच्या परिवार कडून खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @simaparab6752
    @simaparab6752 4 หลายเดือนก่อน +1

    वा छान लग्न झाले अगदी पारंपरिक पद्धतीने कुठेही देखावा नव्हता आजी या दिवसाची खुप वाट पहात होती. म्हनुन भाऊक झाली. आमचा आशीर्वाद आहे तुम्हा ला नांदा सुखाने

  • @yogeshsalap7730
    @yogeshsalap7730 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @Dajisatoskar30
    @Dajisatoskar30 4 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन आणि सुखी वैवाहिक जीवन 💐💐

  • @vithumauli850
    @vithumauli850 4 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन रोशन दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nitintambe1179
    @nitintambe1179 4 หลายเดือนก่อน +1

    Congretchulation roshan🎉

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप मनापासून अभिनंदन आणि खूप आशीर्वाद पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @ujwalakolwankar9927
    @ujwalakolwankar9927 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन! लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा रोशन आणि आदिती 💐🎉🎊🎂

  • @sharadtirlotkar1983
    @sharadtirlotkar1983 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन🎉🎉🎉

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 4 หลายเดือนก่อน +1

    Abhinandan Roshan bhau

  • @aminsurve8194
    @aminsurve8194 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन भावा पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन भावा आणि वहिनी साहेब शुभेच्छुक ..मु.पो.जिते.. तालुका .पेण.. जिल्हा .रायगड...

  • @thejayeng
    @thejayeng 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणि अदिती दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @bapupatil981
    @bapupatil981 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणि वहीनींना खुप खुप शुभेच्छा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहोत

  • @amolerande7703
    @amolerande7703 4 หลายเดือนก่อน

    💥💥 अभिनंदन रोशन आणि वाहिनी, परंतु वाहिनी रडत का होती आरे रोशन ची फॅमिली खूप चांगली आहे आणि तुम्हाला काही त्रास झालाच तर मी आहे आदिती वाहिनी चा भाऊ ताई आखा महाराष्ट्र येईल धावून तुमच्या साठी कारण रोशन दादा वर आमचा विश्वास आहे तो तुम्हाला खूप छान सांभाळ कराल 💥💥💥

  • @sachihsantosh3942
    @sachihsantosh3942 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणी अदिती तुम्हा दोघांना लग्न बंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्या ❤
    मदार भावा तु छान व्हिडिओ शुट केलास तुला सुद्धा थँक्स ❤❤

  • @supriyajikamade8837
    @supriyajikamade8837 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations 🎉 Roshan and Aditi

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशनजी आणि आदिती.खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणि अदिती या दोघांना त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🎉

  • @AJAYLASHKAREAL
    @AJAYLASHKAREAL 4 หลายเดือนก่อน +2

    Congratulations both of you 🎉❤😊 तुमचा संसार सुखाचा व आनंदी होईल हिच आमची ईश्वरा चरणी प्रार्थना ❤🎉

  • @sachingurav3186
    @sachingurav3186 4 หลายเดือนก่อน +1

    स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
    बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
    लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
    ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
    कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा... 🙏
    गाव अडीवरे !!आई महाकाली प्रसन्न!!

  • @gaurinaik6665
    @gaurinaik6665 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन dada❤️वहिनी नांदा सौख्य भरे 💐

  • @vishalparab6951
    @vishalparab6951 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations both of you 🎉🤩🥳🥰🎇

  • @sagartathare7356
    @sagartathare7356 4 หลายเดือนก่อน +1

    नांदा सौख्य भरे 💐💐💐❤❤❤👍👍👍👍🤝🎇🎆🎇🎆👌👌👌

  • @kalpeshbhosale8360
    @kalpeshbhosale8360 4 หลายเดือนก่อน +2

    Congratulations bro

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन, अदिती तुम्हां दोघांचे अभिनंदन व लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹आशीर्वाद..
    नांदा सौख्यभरे 🌹🌹

  • @6yashsuhasgurav307
    @6yashsuhasgurav307 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन श्री सौ पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ईश्वर चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤🎉

  • @vaibhavpatil5015
    @vaibhavpatil5015 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations roshan

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन आणी आदिती, लग्नाच्या खुप शुभेच्या, नांदा सौख्यभरे.

  • @akshatadangre4855
    @akshatadangre4855 4 หลายเดือนก่อน

    नांदा सौख्य भरे.... अभिनंदन 💐

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन..💐दोन्ही वधु वरांस मनःपूर्वक शुभेच्छा💞💞💞👈

  • @vijaymali9917
    @vijaymali9917 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन मस्त जोडी आहे शोभून दिसणारी

  • @OmkarKadam-dz8ts
    @OmkarKadam-dz8ts 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन दादा &आदिती वहिनी, 🎉❤

  • @mayurimahadik2807
    @mayurimahadik2807 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन रोशन दादा आणि वहीनी 💐💐🍫🍫🤗😍😍❤❤❤

  • @dipakpawar1840
    @dipakpawar1840 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणि आदिती दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा ! ...
    दिपक पवार आणि परिवार.....

  • @868186815
    @868186815 4 หลายเดือนก่อน +1

    लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा छान जोडी आहे 🎉🎉🎉

  • @shridhargore5656
    @shridhargore5656 3 หลายเดือนก่อน +1

    Heartest Congratulations रोशन भाऊ and वहिनी 🎉💕❤️🎊🎉🙏🙏God Bless you both of you

  • @ASHISH6005
    @ASHISH6005 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन आणि आदिती..
    दोघांना पण लग्नासाठी आणि नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊

  • @chetankelaskar5857
    @chetankelaskar5857 4 หลายเดือนก่อน +1

    रोहन आणि अदितीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. दोघांनाही वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.🎉🎉🎉🎉

  • @sanikachari7757
    @sanikachari7757 3 หลายเดือนก่อน +1

    Congratulations both of you happy married life ❤🎉

  • @vaishali2010
    @vaishali2010 4 หลายเดือนก่อน +2

    Congratulations❤🎉

  • @pratikparab6468
    @pratikparab6468 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन 🎉❤

  • @imrannaik9921
    @imrannaik9921 4 หลายเดือนก่อน +1

    Abhinandan mitra ❤

  • @namdevhindlekar2942
    @namdevhindlekar2942 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @maheshrahatwal3498
    @maheshrahatwal3498 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आदिती मुबारक हो तुम्हको ये शादी तुम्हारी सदा खुश रहो ये दुवा है हमारी

  • @roshangharat828
    @roshangharat828 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणि वहिनी लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉🎉
    वराती मधला डान्स 🎉 खूपच छान🎉

  • @rajkumarjagdane4738
    @rajkumarjagdane4738 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन आणि आदिती यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @boradeshahaji3970
    @boradeshahaji3970 4 หลายเดือนก่อน

    अभिनंदन रोशन दादा आणि अदिती वहिनी 🎆💐🌷🌹🌷💐🎆

  • @suyeshbhuvad9026
    @suyeshbhuvad9026 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान लग्न पार पडलं दादा 🎉🎉

  • @user-gx8eh8mi7o
    @user-gx8eh8mi7o 3 หลายเดือนก่อน

    Mubarak Bhai
    Mashallah.
    Allah Tallah tumcha dogana khush rako.

  • @user-xw4bq9mj9m
    @user-xw4bq9mj9m 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations Roshan &. Aditi for new journey of your life...🎉🎉

  • @MehulRaje-td5qb
    @MehulRaje-td5qb 3 หลายเดือนก่อน +1

    Abhinandan 🎉

  • @chintamaniraorane2429
    @chintamaniraorane2429 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन दादा आणि वहिनी आपल्या भावी आयुष्यास खूप साऱ्या शुभेच्छा💐💐

  • @sandeepsawant4478
    @sandeepsawant4478 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन🎉

  • @digvijaydesai6704
    @digvijaydesai6704 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन भावा आणि आदिती वहिनीसाहेब 😍😍💐💐

  • @pappi60
    @pappi60 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations dada and vahini 🫶❤️🥳🎂😍

  • @sumedhsakpal719
    @sumedhsakpal719 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations 🎉👏👏🎉🎁🎈👏🎉🎁

  • @mayurikamtekar872
    @mayurikamtekar872 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mala majhya gavachya gharchi aayhvan aali mlkhup mast nanda shaukhya bhare❤❤❤❤

  • @VishalJadhav-sg3nz
    @VishalJadhav-sg3nz 4 หลายเดือนก่อน +1

    Abhinandan

  • @user-sc9pf4me6d
    @user-sc9pf4me6d 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन आणि अदिती💐💐

  • @aishwaryapatil4079
    @aishwaryapatil4079 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन दादा 🎉 🥳Happy Marriage Life both of you 😊🎁🎊

  • @sachinchavan4683
    @sachinchavan4683 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤भावा.विडिओ मस्त ❤❤
    देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
    तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
    तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
    हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
    लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
    येस महाराजा. ❤❤❤

  • @prashant111289
    @prashant111289 4 หลายเดือนก่อน +1

    दोघांना वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. नांदा सौख्यभरे 💐💐.

  • @bag9845
    @bag9845 4 หลายเดือนก่อน +1

    उभयतांचे अभिनंदन व शुभेच्छा.🎉

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 4 หลายเดือนก่อน

    लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा दोघांना

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 4 หลายเดือนก่อน +1

    Roshan khup thata matat Ani sagle sopaskar sahit khuoop chanlagna zala sagle varhadi kase khush hote maza asirwad ahe sada sukhi raha❤❤❤

  • @kunalkapade9660
    @kunalkapade9660 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा दोघांचे अभिनंदन..💐💐आणि तुम्हा दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..🎉🎉💐💐

  • @rajendrayeshwantjadhav1108
    @rajendrayeshwantjadhav1108 4 หลายเดือนก่อน

    Wishing Happy Married Life to both of you.Khup khup ashirwad.

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 4 หลายเดือนก่อน +1

    रोशन दादा &आदिती वहिनी तुम्हा दोघांना लग्नाच्या आणि पुढील आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹❤🌹❤️

  • @dineshambolkar13
    @dineshambolkar13 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रोशन आणि अदितीला, मी आणी माझ्या आंबोळकर परिवार कडून तुला खूप खूप लग्नाच्या शुभेच्या, श्रीगणरायचा आणि आई भगवती
    भवानीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना...

  • @rupeshghanekar1995
    @rupeshghanekar1995 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ अभिनंदन रोशन आणि अदिती ❤❤