माझा मुलगी पसंतीचा कार्यक्रम..🤩 | कांदेपोहे Vlog..😍 | चहापाणी..☕ | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2023
- टीशर्ट प्रेमींच दुकान
Tshirt Lovers Shop : WhatsApp : 9570189571
Insta I'd : @tshirt_lovers_shop
उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#कांदेपोहे
#लग्न
#YesMaharaja - บันเทิง
मुंबई मध्ये राहणारी पोरगी ती तुझ्यासाठी गावाला राहायला तयार झाली खूप नशिबवान आहेस रोशन दादा 🎉 पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या 🎉
सध्या mubaicya मुळीच गावी रहातात गावच्या na mubaicya हवा असतो
@@AmitYadav-mj9vxहे लाखात एक बोलला भावा😂
He matr agdi barobar bollas dada
मी खूप दिवसांनी तुझे व्हिडिओ बघितले आत्याला बघून थोड शॉक झालं 😢 खूप शांत झाली आहे आत्या अस मला वाटलं...तुला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
💯
मुंबई वरून मुलगी गावी जाते मुली चे आई वडील हे खूप मोठे मनाचे आहेत संस्कार आणी चांगले विचार क्रेडिट for आई बाबा ❤
अरे वा मुंबई ची मुलगी गावी आणि खर सांगू गावच जीवन खूप चांगल फक्त उदरनिर्वाह साधन असल तर गावच खूप चांगल खूप खूप शुभेच्छा छान खूप गोड आहे
रोशन दादा तुला आणि वहिनीला नवीन आयुष्याच्या कोटी कोटी 😊शुभेच्छा
रोशन अभिनंदन व तुला नवीन आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा🎉🎉
तुला आम्ही ४ वर्षांपासून या चॅनेल द्वारे बघतोय रोशन दादा तुझा या जीवनाच्या टप्प्यावर तुला हार्दिक शुभेच्छा ✨
👍🏻👍🏻
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
झाली एकदाची चहापाणी, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि मुंबईची मुलगी गावी राहणार म्हणून अभिनंदन 💐🎂🍫 चव्हाण वाटूळचे का.
अगोदरच आत्याने लग्न फिक्स केलेले होते हे लक्षात आले आणि तुमचेही दोघाचे बोलण झाले आहे 🎉🎉🎉🎉
होय, महाराजा ! अखेर तो आनंदाचा दिवस आज ठरला.अभिनंदन
🎉 अभिनंदन रोषण भाग्यवान आहे आदिती तिला तुझ्यासारखा मनमिळाऊ लाईफ पार्टनर मिळाला 🎉
तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होओ
हिच साईबाबा चरणी प्रार्थना🎉🎉
आम्ही शिर्डीकर ❤❤
रोशन मुलगी खुप छान आहे.दोघांचेही खुप खुप अभिनंदन आणि भरभरून प्रेम आशिर्वाद शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤🎉अभिनंदन भावा तुझा पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शर्वरी ने व्हिडीओ चा END खूपच छान केला 🎉❤
अभिनंदन रोशन आदिती
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
अभिनंदन रोशन आणि अदिती 💐💐पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐 आदितीचे बाबा कुठे दिसले नाहीत व्हिडीओमधे..
खूप आनंदाचा क्षण आहे तुम्हां दोघांचे मनःपूर्वक शुभेच्छा.पुन्हा एकदा अभिनंदन रोशन💐💝🎉🎊
Roshan pratham tuze abhinandan 🎉🎉ashi tuzi premal aatya sarvanna labho kharach khup premal ahe aatya roshanchi🎉🎉
मास्तर लय भारी. आता लग्नाचा बार कधी उडवणार 🎉
तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा 💐
Lovkrch
अभिनंदन रोशन 🎉 A3 Aaru Anu & Aadu 😊
अभिनंदन भाई❤❤. तुला शुभेच्छा.
तसेच आपल्या गावी राहणाऱ्या तमाम मित्रांना विनंती की तुम्ही पण सरकारी नोकरी साठी प्रयत्न करीत रहा.. किंवा गावी एखादा व्यवसाय करा.. लग्नाचे खुप कठीण होत चालले आहे सध्या.. stable असू तर मुंबई ची मुलगी पण मिळते. हे आपल्या भावाने या ठिकाणी सिद्ध केले आहे.🎉🎉
Roshan ha video 1 number hota
Aaila pan avdhala
Heartily congratulations both of you 🎉🥳🥳🥳
Aata next video udyach yeude
Tuze video's mhanje fakt videos nastat it just an emotions 🙏🏻👌🏻
अभिनंदन एस महाराज 🎉
💐💐भाऊ तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !💐💐
Congratulations 🎉 Brother
Stay happy and healthy ❤
Mumbait rahnari tujya saglya goshti agree kelya ajun kay hav lucky guys hope 1 lakh madhe 1 mulgi jini accept as kel can't imagine best of luck for future bless u
अशी आत्या सर्वांना मिळो....
खूप खूप अभिनंदन रोशन भाऊ नवीन संसारासाठी लाख लाख शुभेच्छा🎉
Congratulations roshan 🎉
Stay happy and healthy ❤
हार्दिक शुभेच्छा रोशन नी yes महाराजा टीम... वाटलं नव्हतं खरंच असं होईल मला वाटलं नेहमी प्रमाणे प्रॅन्क करताय...😊😊😊
Congratulations to both of you. Best of luck for new innings
💐 हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐रोशन भाऊ जोशात, गेले नवरीच्या दारात आणि येऊंदे वरात लवकरात लवकर गावातल्या घरात😊😮
❤ अभिनंदन रोशन ❤
दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤नांदा सौख्यभरे ❤
Roshan dada jam khush aahe ❤
Congratulations both of you 🎉
Khup chan jodi👌
Congratulations dada 👌👌❤❤🤗🤗 वहीनी खुप सुंदर आहे दादा लगनाला बोलव आमाला पन 😊😊
Congratulations both of you 🎉✨
Congratulations Roshan once again, Beautiful pair👩❤️👨💞Be Happy and keep smiling always and forever.
दोघांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
अभिनंदन दादा
Congratulations on your new journey together...🙏
Congratulations roshan dada and vahini 🎉😍
रोहन तुम्हां दोघां (होणाऱ्या )अभयतांचे अभिनंदन आणि वहिनी साहेबांचा चेहरा दाखवल्या बद्दल धन्यवाद 💐💐कारण काही आहेत youtuber ज्यांना सगळ्या गोष्टीत सस्पेन्स ठेवायला आवडतो .....म्हणून तू वेगळा आहेस सगळ्यां पेक्षा 👍👌छान ब्लॉग😊
Congratulations both of you ❤
Jodi no1 ❤
Congratulations ❤❤❤Roshan and aaditi
रोशन दादा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
रोशन अभिनंदन नविन आयुष्याच्या सुरवातीला तुला व तुझ्या जोडीदार खुप खुप शुभेच्छा
Congratulations ❤
Congratulations
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐🎉🎊
खुप खुप अभिनंदन 😊
Congratulations 🎉🎉🎉
Khup Chan ahe jodi
congratulations both of you ❤❤🎉🎉
Congratulations❤️❤️❤️👌👌👌
अभिनंदन रोशन 💐🎉 आयुक्ष्याच्या पुढील वाटचाली करता खूप शुभेच्या 💐
Congratulations Roshan Dada and Vahini ❤🎉
खूप खूप अभिनंदन रोशन दादू.. खरच खूप छान मुंबईची मुलगी गावी राहायला ready आहे aani Vahini ek dum beautiful aahe🥰🥳 .....🎉🎉 Finally tuja wedding che video yetil... once again congratulations 👏
Congratulations❤🎉Roshan and Aditi
Yanda kartavya aahe Bhavacha...
अभिनंदन भावा 🎉
Congratulations to both Roshan Dada, Vaihini and both Families🎉💐👍👏👌
Hya video chi khup vat pahat hoto
Congratulations Roshan and Aditi 💐😊
Congratulations
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
तुम्हाला दोघांनाही खूप खूप आशीर्वाद !!! 🙌
💐💐💐
Congratulations Roshan, God bless you both ..🎊
Fakta vahini alya mhanun vlog kami nko karu 😂😂😂
Congratulations. Bhau & Aditee ❤
Congratulations to both of u n perfect jodi n alll the best for your 2nd innings
अभिनंदन दादा 🎉🎉💐💐
अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन रोशन दादा 🎉❤️🎊
अतिशय आनंद झाला ❤❤💐💐हार्दिक हार्दिक अभिनंदन रोशन 👍🏻👍🏻
Congratulations both of u ....🎉
aaditi khup Sundar aahe 👌 congratulations both of you 💐
Heartest Congratulations Roshan Bhau and Vahini 🎊🤗💗❤️🎉💐
अभिनंदन भाऊ... ❤🎉
Congratulations Roshan God bless you both 🎉🎉
लाइफ च्या नवीन इनिंग साठी लाख लाख भरून शुभेछा 🎉🎉
Congratulations both of you🎊🎉
अभिनंदन भावा.....💐💐❤
खूप खूप शुभेच्छा रोशन दादा स्वामी तु जा सर्व इच्छा पुर्ण करो 🎉❤❤
अभिनंदन दादा both of you 🎉🎉
अभिनंदन... 💐💐💐
Last line 🎉 sharvari sathi ❤
अभिनंदन...भावा 💐💐
Congratulations both of you ...💐💐💐
Congratulations to both of you and all the best for the future
Congratulations dear your wife is beautiful
अभिनंदन दादा 💐🎉
दोघांचे हार्दीक अभिनंदन 🎉🎉🎉
हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
अभिनंदन रोशन 🎉🎉
दोंघांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐💐
अभिनंदन रोशन खूप छान मुलगी आहे बघूनच खूप चांगली आणि संस्कारी वाटली तुझे पुढचे करेक्रम् बघायला मजा येईल all the best
अभिनंदन भावा ❤
खूप खूप अभिनंदन व लग्न आयुषच्या शुभेच्छा 💐
Hearty Congratulations 🎉
Congratulations both of you 💗💗💓💓💓
🌹💐पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा भावा🎉🎉❤❤
Khup khup khup subhechha 🎉❤bhava enjoy a lot
उभयतांचे अभिनंदन व शुभेच्छा 🎉