Kolhapur wholesale biggest saree market | starting only 70 rs saree | फक्त ५००० गुंतवणुक |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2022
  • श्री.राम साडी सेंटर कोल्हापूर- गांधीनगर ,
    श्री.गुरूनानक क्लॉथ मार्केट
    RUSHI PURI
    9168148881
    SUDAM GAIKWAD
    9850586188
    UMESH GHATUL
    80100 80643
    आम्ही भेट दिली कोल्हापूर मधील साड्यांच्या व्होलसेल मार्केटला | घर बसल्या कमवा २५-३० हजार रूपये
    Your queries :-
    साड्यांचा व्यवसाय
    घर बसल्या कमवा २५-३० हजार रूपये
    घरून व्यवसाय कसा करावा
    कोल्हापूर साड्यांचे मार्केट
    व्होलसेल साड्यांचे मार्केट
    wholesale sari market kolhapur
    ghari basun vyavsay kara

ความคิดเห็น • 68

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว +3

    👍👍😀 भाच्या... मस्तं आहे व्हिडिओ...साडी हा महिलांचा आवडता विषय आहे.. श्रीराम साडी सेंटर खुपच भव्य आहे... लग्न समारंभाला साडी खरेदी साठी ‌बरं जवळंच आहे... छान व्हिडिओ...

  • @rajeshghadage8564
    @rajeshghadage8564 ปีที่แล้ว +1

    रिटन घेतात म्हणतात पण नंतर घेत नाहीत ।। डयामेज साडी घेत नाहीत।।।

  • @charudattaagashe3339

    ही जर डल वाटते.

  • @anildesai6024

    छान माहिती होलसेल व किरकोळ रेट मिळाले घराचे करक्रम साठी भेट देणार आहे व मित्र मंडळी यांना सुद्धा आवर्जून सांगणार आहे. महिती दिले बाबत अभरी आहे.

  • @jyotsnamore2546
    @jyotsnamore2546 2 ปีที่แล้ว +2

    Superb video. Khup sunder sadya sglyach, coincidentally next month me janar aahe kolhapur shkyto jaain ya thikani , partywear Sadi suderch, chhan video Rhishabh 👍

  • @vishalbhosale9437
    @vishalbhosale9437 2 ปีที่แล้ว

    अरे मर्दा गांधीनगरला आलास काय बोलला नाहीस, पलीकडच्या गावातच राहतोय वळीवडे गाव 😍😍😍

  • @anupamapatil345
    @anupamapatil345 ปีที่แล้ว

    लग्नाची खरेदी पण करु शकतो का? कि फक्त व्यवसाय करणाऱ्या साठी आहे

  • @vinodkeram4060

    दादा साड्या खूप छान आहे

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 ปีที่แล้ว +4

    Khup sunder video Bappa bless you Aj Chan bissnes video hota 😍

  • @amolkadam157
    @amolkadam157 2 ปีที่แล้ว

    Are अगोदर सांगायचं की,मी कोल्हापूर मध्येच राह्यला आहे..

  • @rajendrakhot6182
    @rajendrakhot6182 2 ปีที่แล้ว +1

    छान विडिओ. व्यवसाय करण्यासाठी जी माहिती पाहिजे ती व्यवस्थित सांगितली. धन्यवाद.

  • @AdinaathMadhavSalaskar
    @AdinaathMadhavSalaskar 2 ปีที่แล้ว +1

    Ohooo.. Lagnachi Tayari chalu zhali Bhai chya 😍😍😍😍😍😍 eak number vlog 😍😜😘

  • @vedpatil4279
    @vedpatil4279 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan bhawa.garaj hoti asha video chi

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili bhava ❤️❤️👍👍

  • @jidnyasapatil5557
    @jidnyasapatil5557 2 ปีที่แล้ว +1

    Ohhh bhari😍 shopping jayla hv

  • @maheshalim797
    @maheshalim797 2 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 2 ปีที่แล้ว +3

    Good vlog

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast 👌

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 ปีที่แล้ว

    Informative video mast 👌👌👌👌👌🌹

  • @nikhilshinde3911
    @nikhilshinde3911 2 ปีที่แล้ว +1

    Nice vlog dada 😊❤️