अतिशय सुंदर विवेचन Mohini तुमचे. Salute to you and your thoughts. तुमच्या प्रत्येक वाक्यातून आणि shabdamadhun आजच्या घडीच्या युवा आणि युवतीने घेऊन आपला विकास साधला तर सरकारला अजूनही चांगल्या योजना आखता येतील. तुमच्याकडून याहीपेक्षा चांगली देशसेवा उत्तरोत्तर घडो हीच प्रार्थना. May God bless you.
जय हिंद मॅडम खुप छान किती साध्या सोप्या भाषेत सांगितलं हे सगळं... शाब्बास मला माझ्या प्रवासाची आठवण झाली. SPI... NDA... IMA ... Army... परत नागरिक धन्यवाद
मला पण सैनिक व्हायचं होत mam पण तेव्हा माहिती न्हवत कसा अभ्यास करावा किती वेळ पैसे लागतात काहीच माहिती न्हवत but आता स्पर्धा परीक्षा तयारी करीत आहे अधिकारी होण्यासाठी
मोहिनी ताई खूपच छान मला भेटायची इच्छा आहे माझा मुलगा पण आर्मी मध्ये आहे आता एनडीए पूर्ण करून तो आय एम ए ला जॉईन होईल मी सुजाता कुलकर्णी पाटील मी संभाजीनगर ची आहे आणि सासर माझं जालना मोहिनी ताई खूपच छान मला भेटायची इच्छा आहे माझा मुलगा पण आर्मी मध्ये आहे आता एनडीए पूर्ण करून तो आय एम ए ला जॉईन होईल मी सुजाता कुलकर्णी पाटील मी संभाजीनगर ची आहे आणि सासर माझं जालना
अतिशय सुंदर विवेचन Mohini तुमचे. Salute to you and your thoughts. तुमच्या प्रत्येक वाक्यातून आणि shabdamadhun आजच्या घडीच्या युवा आणि युवतीने घेऊन आपला विकास साधला तर सरकारला अजूनही चांगल्या योजना आखता येतील. तुमच्याकडून याहीपेक्षा चांगली देशसेवा उत्तरोत्तर घडो हीच प्रार्थना. May God bless you.
खूप सुरेख! ओघवती शैली, उत्तम, जोश पूर्ण आणि संयमित बोलणं... स्फूर्ती देणारं आहे.. धन्यवाद 🙏
वा,वा.अप्रतिम मुलाखात." मोहिनीताई" तुम्हाला शत नमन.काय जबरदस्त आहात तुम्ही.आम्ही नतमस्तक आहोत तुमच्यापुढे.
वा ! किती सुंदर विचार ! जय हिंद🙏👏🏻👏🏻🫡
अतिशय सुंदर मुलाखत!
मोहिनी इतक्या वर्षानी तुला पाहिल. अत्यंत आनंद झाला आणि गर्व वाटला!
जय हिंद 🙏🙏
भारतात असे शुर वीर पराक्रमी लढवय्ये देशप्रेमी आहेत.यांच्या भरवशावर आपण सुरक्षित आहोत.जय जवान जय हिंद.
मोहिनी खूूप सुंदर इंटरव्हू.आपली मैत्रीण इतकी चांगल्या विचारांची कौतूक वाटतय. ऑल द बेस्ट. ❤❤
❤❤❤❤❤ एक अप्रतिम मुलाखत ! मोहिनीताई ! आपले खूप खूप अभिनंदन व आभार !
वाह....अप्रतिम.... मोहिनी ताईंना शतशः प्रणाम 🙏🙏
अप्रतिम, अतिशय प्रेरणादायी..त्रिवार नमन 🙏🙏🙏 salute 🫡
Very inspiring story. I strongly believe in untraditional schooling. खूप जोरदार बदल घडायलाच हवा
मोहिनी अतिशय अप्रतिम मुलखात
खरोखरच प्रेरणादायक! ❤🎉
Great 👍
तूमच आत्मचरित्र ऐकून सर्वानां स्फूर्तिदायक आहे.
खूपच सुंदर प्रवास आणि खूपच सुंदर मुलाखत. फौजी या शब्दात केव्हडा अर्थ आणि केव्हडा अभिमान दडलाय. I salute her!
खूपच प्रेरणादायी आणि कणखर व्यक्तिमत्त्व आहे मॅडम चे . मुलाखत आणि वक्तृत्व खूपच छान
Sundar mulakhat . Sudha ani spasta marathi ani Hindi. U are roll model for new generation.
जय हिंद मेजर. तुमच्या आयुष्यावर छान सिनेमा होईल
जय हिंद मॅडम
खुप छान
किती साध्या सोप्या भाषेत सांगितलं हे सगळं...
शाब्बास
मला माझ्या प्रवासाची आठवण झाली.
SPI... NDA... IMA ... Army... परत नागरिक
धन्यवाद
खूप धन्यवाद सर छान व्यक्तिमत्व आम्हाला ऐकायला मिळालं.
मोहिनीताई खुप छान करिअर निवडलं आपण, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. किशोर विसपुते, नाशिक.
खूपच प्रेरणादायी तुमची आजपर्यंतची वाटचाल. तुम्हाला एक कडक salute 🫡
मी नाडकर्णी सरचे सगळे vedio बघते मला फार आवडते तुमचे thought सर मी जीवनात impliment करण्याचा प्रयत्न करते
अशीच माझी बहीण असती तर..
भाग्य लाभते....
मोहिनी , तुम्ही खूप छान काम केलेत, करीत आहात , करीत रहाल.
कडक सॅल्युट !! 🫡🫡
मोहिनींची मुलाखत ऐकून आयुष्याचे सार्थक झाले ,योगायोग बघा आज मतदान करुन आले आणि अप्रतिम ऐकले,शतदा वंदनीय नमस्कार ❤
खुपच प्रेरणादायी तुमचे कार्य आहे, त्रिवार वंदन तुम्हाला
खूप छान, मनमोकळा संवाद डॉ. नाडकर्णी यांच्याबरोबर. शिक्षण, संधी, स्त्री विषयक, सैन्यात प्रवेश, मुलाखत, शिस्त इत्यादी बद्दल अनेक मुद्दे मार्गदर्शक. 🌹🌹
Trivaar Vandan.. Hats off.. Salute...🙏🙏
फारच सुंदर मुलाखत
केवळ अप्रतिम.मॅडम मनापासून सॅल्युट
सुंदर! अत्यंत प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व!
मोहीनी तुझी मुलाखत पाहीली ऐकली तुझ वत्कृत्व छानच आहे 🎉अभिनंदन तुझ 💐💐
❤🎉नितांत सुंदर मुलाखत. धन्यवाद🎉❤
अप्रतिम मुलाखत!
अतिशय अभिमानास्पद कार्य आणि मुलाखत आहे 🙏🙏🙏
खूप प्रेरणादायी प्रवास 💐💐
Kharach Mohini tai yanchat asnarya Adishaktis heartly Naman
खूपच प्रेरणादायी मुलाखत!❤❤
Inspiring......Salute to you mohini ma'am
Mohini you are great❤🎉🙏👍 All the best for bright future 🙏💞❤️🎉 lam proud of you 🎉🎉 pratibha jalgaonkar aghorker jalna God bless you 🎉
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सॅल्यूट
आवाहन चे धन्यावाद,
Amazing....salute!
खूप छान प्रेरणादायी 👌
🎉 खूप अभिमानास्पद
तुम्हाला लाख सलाम!
प्रेरणादायी 🙏🙏
उत्कृष्ट इंटरव्ह्यू
Great Mam 🌹🙏🌹
🌹जय हिंद🌹
VERY INSPIRATIONAL
Excellent Interview 🎉🎉
Speechless!
Inspiring❤
माणूस म्हणून जन्माला आल्याच पूर्ण सार्थक झालं.
मोहिनी ताई तुमच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम, ताईंचा अपराजिता हा ग्रंथ मार्केट मध्ये उपलब्ध आहे का कुठे मिळेल
Link Discription मध्ये आहे.
मला पण सैनिक व्हायचं होत mam पण तेव्हा माहिती न्हवत कसा अभ्यास करावा किती वेळ पैसे लागतात काहीच माहिती न्हवत but आता स्पर्धा परीक्षा तयारी करीत आहे अधिकारी होण्यासाठी
Proud of you mohini and whole Army
Great
Jai hind
अप्रतीम मुलाखत आहे - खूप खूप अभिमान वाटतो - अपराजिता कुठे मिळेल ?
Salute mam, even I wanted to join,so I went in NCC but couldn't join🎉
Inspiring interview
Mam tumhi kharach prerak shakti ahat
त्यांनी सांगितले ल book online avalable आहे का
Aparajita | अपराजिता | गाथा भारतीय वीरांगनांची | शौर्य - प्रशासन - स्वातंत्र्य | मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी | मराठी पुस्तक | मिहाना पब्लिकेशन , पुणे amzn.in/d/9VLayFB
खूप म्हणजे खूपच कौतुक
Mohini namskar from heart All the best for further journey ❤🎉
❤🎉💐mazehi swapna hote Army madhe jayachi.
I feel every minister should be made to undergo such training
Only then they will understand the importance of army and respect the nation.
Where could I buy this book?
काय सुंदर मराठी
तुम्ही मानसशास्त्र कोणते cource केले आणि ते online avalable असेल तर सांगाल सर
🎉
सर त्यांनी सांगितले ल्या book चा फोटो share करा online avalible आहे का
होय
फार छान मुलाखत. मे. सौ. कुलकर्णींचे पुस्तक वाचले. उत्तम माहिती व तितकेच उत्तम लेखन.
Aparajita | अपराजिता | गाथा भारतीय वीरांगनांची | शौर्य - प्रशासन - स्वातंत्र्य | मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी | मराठी पुस्तक | मिहाना पब्लिकेशन , पुणे amzn.in/d/9VLayFB
@@anandnadkarni9796हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध नाही.
@@suchetagokhale3752बुकगंगा वर हे पुस्तक available आहे.
मोहिनी ताई खूपच छान मला भेटायची इच्छा आहे माझा मुलगा पण आर्मी मध्ये आहे आता एनडीए पूर्ण करून तो आय एम ए ला जॉईन होईल मी सुजाता कुलकर्णी पाटील मी संभाजीनगर ची आहे आणि सासर माझं जालना मोहिनी ताई खूपच छान मला भेटायची इच्छा आहे माझा मुलगा पण आर्मी मध्ये आहे आता एनडीए पूर्ण करून तो आय एम ए ला जॉईन होईल मी सुजाता कुलकर्णी पाटील मी संभाजीनगर ची आहे आणि सासर माझं जालना
Yanchyavr movie ali pahije, faltu chya love story dakhvnyapeksha
डॉ मी आपला फॅन आहेच मला मॅडम चा नंबर मिळेल ❓ मंगेश पाटील दुबई
हिंदुस्तान हिंदू राष्ट्र आहे मुसलमान लोगो को के लिए पाकिस्तान बांग्लादेश है हिंदू लोगों के लिए हिंदुस्तान है क्या
🙏🙏🙏🙏🙏