तुम्हा सर्व मानसोपचार तज्ञांचे किती आभार मानावेत हेच कळत नाही. आशा चर्चा मधून समाजाला तुमच्यासारख्या लोकांची किती गरज आहे हे अधोरेखित होते. आनंद सर, या चर्चासत्राचे अनेक भाग व्हावेत असे वाटते. मनःपूर्वक धन्यवाद.!
नमस्कार. चर्चासत्र खूप भारी आहे. मनातील शंकांचे निरसन होत आहे. नवीन माहिती मिळत आहे. तुमचे तुमच्या रुग्णांशी चांगले भावनिक नाते आहे, याचाही आनंद आहे. मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद.
सुंदर आताच्या धकाधकीच्या जीवनात या अश्या विषयांची खरच गरज आहे अनेक ताण असतात ते काही जणांना सहन होत नाहीत त्यामुळे अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते खूप धन्यवाद असा विषय मांडल्याबद्दल

अशा प्रभावी मार्गदर्शनाची गरज आहे, सर्व तज्ञांचे मनापासून आभार....!
नमस्कार. चर्चासत्र खूप भारी आहे. मनातील शंकांचे निरसन होत आहे. नवीन माहिती मिळत आहे. तुमचे तुमच्या रुग्णांशी चांगले भावनिक नाते आहे, याचाही आनंद आहे. मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद.
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंद सर, मुलमुले सर, 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
I think these types of programs are very essential in today's life. Society needs such a programs which gives mental satisfaction. God bless all of u.
खूप छान समजावून सागतात सगळे तज्ञ नुसते ऐकून च अनेक बदल आपल्या स्वभावात घडू शकतात धन्यवाद
I feel like giving standing ovation for each and every sentence of Dr. Mulmule
मुलमुले सर चर्चा अतिशय सुंदर ,
खुप खुप आवश्यक मार्गदर्शन, मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सुंदर आताच्या धकाधकीच्या जीवनात या अश्या विषयांची खरच गरज आहे अनेक ताण असतात ते काही जणांना सहन होत नाहीत त्यामुळे अनेकदा टोकाचे पाऊल उचलले जाते खूप धन्यवाद असा विषय मांडल्याबद्दल
खूपच मार्गदर्शक विचार आणि माहिती, IPH चे खूप खूप आभार 🙏
खुप छान माहितीपूर्ण चर्चासत्र .
खूप छान
सगळ्यांचे आभार
श्री Dr आनंद नाडकर्णी जळगाव का मी शाळेत असताना आले होते कन्या शाळा बळीराम पेठ येथे
आठवत
❤ खूप छान मुलाखत
🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर
खुप उपयुक्त ...सर्व डाॕक्टरांना आभार
एकदम छान.
❤❤❤❤❤❤
Mala Ya Dr. Na Bhetawayache Ahe. Krupaya Adress, Mob. No. Etc Mahiti Pathwa.
What is help line no.
हल्ली cbt हा औषधाला पर्याय आहे असं सांगितलं जात ते कितपत सत्य आहे? आणि हा पर्याय महागडा आहे का?
Worst dr I ever met is Dr .Nadkarni 😢
Why?what's wrong?