Lakshvedhi on Manusmriti part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • Lakshvedhi on Manusmriti part 1
    Subscribe to our channel for more news / @jaimaharashtranews
    Like us on Facebook: / jaimaharashtranews
    Follow us on: / jaimaharashtran
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: jaimaharashtran...
    For Caller Tunes & Ringtone: jaimaharashtran...
    Jai maharashtra Live TV: jaimaharashtran... Subscribe to our channel for Latest news and updates in marathi, marathi news, maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, marathi newspaper, marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, photogallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
    Subscribe to our channel for more News and Updates - bit.ly/jmnsubsc...
    Like us on Facebook:
    / jaimaharashtranews
    Follow us on Twitter:
    / jaimaharashtran
    Circle us on Google plus: plus.google.co...
    Visit us on: jaimaharashtran...
    Live TV: bit.ly/2bCRYJI
    For Caller Tunes & Ringtone: bit.ly/2dogPk9

ความคิดเห็น • 522

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 ปีที่แล้ว +137

    मनुस्मृतीचे दहन करण्यात आले पाहिजे. आव्हाड साहेबचे बरोबर आहे.

    • @swatitorne
      @swatitorne 3 หลายเดือนก่อน +8

      Namo buadday jay bhim good job thinks sir

    • @swatitorne
      @swatitorne 3 หลายเดือนก่อน

      Namo buadday jay bhim good job thinks sir

    • @BhimraoBorale-ui1jz
      @BhimraoBorale-ui1jz 3 หลายเดือนก่อน

    • @dhanushtile
      @dhanushtile 3 หลายเดือนก่อน

      मनुस्मृती दिसेल तिथे जाळून टाकली पाहिजे.

    • @dhanushtile
      @dhanushtile 3 หลายเดือนก่อน +1

      सनातन्यांनी संविधान किंवा मनुस्मृती निवडावी? संविधान स्वीकारायचे नसेल तर भारत देश सोडावा?

  • @prabhapurohit5956
    @prabhapurohit5956 3 หลายเดือนก่อน +53

    केवळ निषेधार्थच नाही तर निंदनीय !!

  • @yashwantsinger1942
    @yashwantsinger1942 3 ปีที่แล้ว +84

    मनुस्मृती मुर्दाबाद बंद झाली पाहिजे

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 3 หลายเดือนก่อน +60

    बिलकुल हे पुस्तकं जाळल पाहिजे अन् जाळल्या जाईल.

  • @kailaskhillare573
    @kailaskhillare573 3 หลายเดือนก่อน +63

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातुन आर्टीकल 13 मधे सांगीतले आहे की, 1950 पुर्वी जे धार्मिक विषमतेवर आधारीत कानुण आहेत ते रद्द करण्यात आले आहे, आणी मनुस्म्रुती ही धार्मिक, सामाजिक सामाजिक व वैयक्तिक सुध्दा विषमता पसरविते, म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी 1925 ला मनुस्म्रुती दहन केली तसेच धार्मिक स्वातंत्र्य अधिकार कलम 25 ते 28 मधे सांगीतले आहे की धर्म ही वैयक्तिक बाब आहे ती सार्वजनिक ठीकानी वापरता येनार नाही, कोणतीही व्यक्तीला कोणताही धर्म स्विकारण्याचा प्रचार व प्रसार करन्याचा अधिकार आहे. पण कोणाचे जबरदस्तीने धर्मांतरन करता येणार नाही, सरकारी शाळा ज्या सरकारी अनुदानावर चालतात त्यामधुन धार्मिक शिक्षण देता येणार नाही ,

    • @D.K.12342.
      @D.K.12342. 3 หลายเดือนก่อน +1

      बाबा साहेब ने जो स्मृती जालाई वह थी भार्गव स्मृती न कि मनुस्मृती सटीक जाणकारी केलीये kbt कि सनातन समीक्षा देखे
      यह चॅनल ex बुद्धिस्ट चालता है
      जय श्रीराम

    • @namdeosonawale3731
      @namdeosonawale3731 3 หลายเดือนก่อน +1

      आव्हाड म्हणतात डॉ. बाबासाहेबांचा फोटो चुकून जाळला गेला.... याबाबत, अन्न खाणारा मनुष्य चुकून शेण खात नाही. तशातला प्रकार आहे.

    • @user-vd1js9gj9m
      @user-vd1js9gj9m 3 หลายเดือนก่อน

      Manusmruti 97%takke lokana ghatak aahe manvttechya khilap ahe

  • @rampatil5837
    @rampatil5837 ปีที่แล้ว +65

    मनुस्मृती गेली झॅनुम मे . खरोखरच चौका चौकात मनुस्मृती जाळली पाहिजे.

    • @user-cu6fm7rh1s
      @user-cu6fm7rh1s 3 หลายเดือนก่อน +3

      समाजात तेढ निर्माण झाली तर सरकार जबाबदार

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर येणाऱ्या पिढीला कळायला सुद्धा नको मनुस्मृती काय होत

    • @kiranaher6700
      @kiranaher6700 3 หลายเดือนก่อน

      Correct 💯

  • @ckamble4831
    @ckamble4831 3 ปีที่แล้ว +66

    कोचरेकर, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या अनुच्छेद १३ नुसार मनुस्मृतीवर बंदी आणलेली आहे.

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 3 หลายเดือนก่อน +71

    मनुस्मृती जाळून , मनुवादी विचार ही जाळून टाकले पाहिजे

  • @bhojrajmeshram6049
    @bhojrajmeshram6049 3 หลายเดือนก่อน +42

    मनुस्मृति चा निषेध आहे.

  • @rameshthorat3969
    @rameshthorat3969 3 หลายเดือนก่อน +5

    मा. आव्हाड साहेबांचे मनस्वी आभार....
    मनुस्मृति बद्दल बोलण्याआधी प्रथमत: देशातील बहूजनांनी शुद्र कोणकोणत्या जाती आहेत हे समजून घेतले पाहीजेत...
    मनुस्मृतीतील शुद्र कोण आहेत हेही समजून घेतले पाहीजे...
    मनुस्मृती हा ग्रंथ अश्लील व माणसा माणसात भेद निर्माण करणारा ग्रंथ आहे....
    विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळण्याची कारणे समजून घेणे महत्वाचे आहे.... त्यासाठी लोकांना मनुस्मृती वाचु द्या म्हणजे देश वाचेल, देश ब्राम्हणमुक्त होईल....

  • @chitragolait
    @chitragolait 3 หลายเดือนก่อน +21

    बाबा साहेबानी वाचली म्हणून जाळली बाबासाहेबा सारखे पंडीत नाही जयभिम नमो बुद्वाय

  • @sanghpaldhurandhar4176
    @sanghpaldhurandhar4176 3 หลายเดือนก่อน +30

    आव्हाड साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 3 หลายเดือนก่อน +20

    आवाढ साहेब बरोबरच बोलत आहे मणुमुति बंदी घातली पाहिजे जय शिवराय जय भीम

  • @dadaraojavare576
    @dadaraojavare576 3 หลายเดือนก่อน +89

    मनुस्मृतीवर बंदी घालणे योग्यच आहे

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 3 หลายเดือนก่อน +3

      मनुवादी कधीही सुधारणार नाहीत हे सिध्द करुन दाखवले

    • @bharatsatpute07_official97
      @bharatsatpute07_official97 3 หลายเดือนก่อน +2

      It should be banned...

  • @shardabansode6557
    @shardabansode6557 3 หลายเดือนก่อน +22

    मनुस्मृती वर बंदी घातली पाहिजे आव्हाड साहेब बरोबर बोलत आहेत

  • @DinkarKamble-le5zd
    @DinkarKamble-le5zd 3 หลายเดือนก่อน +21

    शालेय पाठ्यपुस्तकात मध्ये मनुस्मृती कशाला घेत आहात त्याला बंदी घातलीच पाहिजे

  • @user-sp8il7vq2u
    @user-sp8il7vq2u 3 หลายเดือนก่อน +65

    मनुस्मृती वर बंदी आणली पाहिजे

  • @chitragolait
    @chitragolait 3 หลายเดือนก่อน +18

    देशात कायदा आहे ना मनुस्मृति कशासाठी

  • @balkrishnasakpal690
    @balkrishnasakpal690 3 หลายเดือนก่อน +3

    आव्हाड साहेब म्हणणे अगदी बरोबर आहे अगदी सत्य आहे

  • @milindtayde1174
    @milindtayde1174 3 หลายเดือนก่อน +9

    Nice प्रविण गायकवाड जयभीम

  • @UttamraoNarwade-ic4bi
    @UttamraoNarwade-ic4bi 3 หลายเดือนก่อน +22

    मनुस्मृती वर बंदी आणायला च पाहीजे .

  • @pandurangruke4104
    @pandurangruke4104 3 หลายเดือนก่อน +14

    आर्टिकल 13मदे साफ लिहिला आहे जेव्हा भारतीय राज्ज घटना लागू झाल्या पासून त्या दिवसापासून सर्व ग्रंथ झिरो व्याल्लू झाली आहे

  • @shankarshinde4879
    @shankarshinde4879 3 หลายเดือนก่อน +8

    मनुस्मृतीचे दहन केलेच पाहिजे आणि जे मनुस्मृतीचे समर्थन करीत आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लाऊन कडक शिक्षा केली पाहिजे.

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 3 หลายเดือนก่อน +30

    शैक्षणिक क्षेत्रात RRS घुसखोरी झाली आहे म्हणून हा प्रकार घडला आहे.

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +10

    कोचारेकर म्हणतात बाबासाहेब आंबेडकर बंदी म्हटले नाही बरोबर आहे बंदी नको त्यांनी जाळून टाकली म्हणजे बंदीचा विषय येत नाही जय संविधान

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde2025 3 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे कोणीही मानत नाही,
    बरोबर बोलले सर, चांगले वाईट समजते

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 3 หลายเดือนก่อน +18

    जितेंद्र आव्हाड यांचं मत बरोबर आहे

  • @ashoksalve5061
    @ashoksalve5061 3 หลายเดือนก่อน +4

    बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त प्रेम पुस्तकावर केले. त्यांनी फक्त मनुस्मृती का जाळली? याचे उत्तर सोपे आहे. स्मृती मध्ये अन्याय आहे तर घटनेमध्ये न्याय आहे. स्मृती मध्ये विषमता आहे,तर घटनेमध्ये समता आहे. स्मृती मध्ये गुलामी आहे, तर घटनेमध्ये azaadi आहे.प्रत्येकाला समान न्यायाची व्यवस्था आहे. बरेच काही आहे. जय भीम.

  • @ajabraopahurkar877
    @ajabraopahurkar877 3 หลายเดือนก่อน +4

    कोचरेकरने मनुस्मृती मूळ जशी आहे तशी संपूर्ण लागू करण्यासाठी आंदोलन करून सरकारवर दबाव आणावा.मनुस्मृती कळू द्या,वाचू द्या, पारायणे करावी.जेणे करून समाजातील सर्व घटकांना मनूस्मृती समजू द्या.भाजपाच्या सरकारने मूळ मनुस्मृती अभ्यासक्रमात लागू करावी.यासाठी यांनी आंदोलन करावी.

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 3 หลายเดือนก่อน +30

    मनुस्मृतिचे दहन झाले आहे तर पुन्हा तयार होतेच कशी.कोणती व्यवस्था हे काम करीत आहे, बहुजनांना तू आता जागा हो l

  • @anandrao7668
    @anandrao7668 3 หลายเดือนก่อน +4

    मनूस्मृतीचा हजारो वर्षे अन्याय झाला आहे ब्राह्मण वर्चस्व शिवाय कांहीच नाही.हिंदू कायदाच त्या ग्रंथावर होता.कांही महिन्यापूर्वी गुजरात न्यायालयाने उल्लेख करून न्याय दिला आहे.बिल्किस बानो खटला पहा बंदी आलीच पाहिजे.

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 3 หลายเดือนก่อน +10

    मनुस्मृती आजच्या महिलांनी वाचून पहावी

  • @nitinthombare2627
    @nitinthombare2627 6 ปีที่แล้ว +36

    मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक कायदे/श्लोक सुद्धा आहेत.[२][३] त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन केले आहे.[४]

  • @dattukamble5589
    @dattukamble5589 3 หลายเดือนก่อน +8

    हे बघा आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आपण सुंदर आणि खरी व्यथा मांडली आहात या मनुस्मृतीचे दहन चौका चौकात जाळले पाहिजे मी या मताचा आहे बाबा साहेबाना हे पटले नाही याच जाती वाद यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेबाना प्रत्येक ठिकणी विरोध होत गेला हे लोंडे पिंढे पोर्शे स्वतः ला ज्ञानी समजायला लागलेत या व्यासपिठावर आलेली लोक भेसळ विचाराचे आहेत
    आव्हाड साहेबाचं पटलं बा s s
    आव्हाड साहेब तुमी उत्तरा मैदानात तुम्हाला रोखण्या चा . . . कोणाला दम नाही .
    भारत देशाचा ग्रंथ म्हणजे
    भारतीय संविधान
    देशाचे जिवदान म्हणजे
    भारतीय संविधान
    भारत देशाचा आत्मा म्हणजे
    भारतीय संविधान
    भारत वाशी यांचा प्राण म्हणजे
    भारतीय संविधान .
    कुण्या काळातली मनुस्मृती आणली या जाती वादी नी ? ?
    हीचे दहन केले तिला जिवंत कशाला करता .
    तोडलेल्या जाळलेल्या झाडला पाणी घालून वाढ वा . हे पुन्हा येईल का ?
    मग २५ डिसेंबर १९२७ ला जाळलेली मनुस्मृती याचे पुन्हा जीव दान देणार का ?
    या मुर्ख सरकारच्या नवीन धोरणानुसार मनु सृतीचे उगम करता येत तर याचा जाहिर निषेध !!!
    जयभीम जय संविधान जय भारत जय शिवराय जय ज्योती

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 3 หลายเดือนก่อน

      प्रत्येक बहुजन समाजातील लोक सरकार वीरो धात रोडवर आली पाहिजे नालायक लोकांना जॉब दिला पाहिजे

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 3 หลายเดือนก่อน

      भावा काही नालायक लोक गैर समज मुद्दाम करतात

  • @user-tl4wv2el4p
    @user-tl4wv2el4p 3 หลายเดือนก่อน +4

    मनुस्मृतीमधिल वाईट रुढी माहित असूनही मनुस्मृती कशाला पाहिजे ते दिवस गेले आता तिला पूर्ण जाळली पाहिजे आणि बंदी आणली पाहिजे

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येक भारतियांनी मनुस्मृती चे रोजच दहन केले पाहीजे.
    *जितेंद्र आव्हाडांना १३५ कोटी लोकांचा पाठींबा राहील.*

  • @gautamwaghmare2508
    @gautamwaghmare2508 6 ปีที่แล้ว +58

    इंग्रजांच्या अगोदर पासून
    मनुस्मृती आहे
    तो फक्त ब्राह्मणांच्या फायदा पाहतो.
    आता ज्या लोकांना यांचा फायदा आहे
    ते कसा विरोध करतील

  • @bharatkamble3724
    @bharatkamble3724 3 หลายเดือนก่อน +4

    ओरिजिनल मनुस्मृती बहूजनांना वाचायला मिळाली पाहिजे, ती वाचली पाहिजे. त्याशिवाय ब्राह्मण धर्म अर्थात हिंदू धर्म यात स्वतः ची जागा दिसून येईल. आणि जाग्रती वाढेल.

  • @JayshreeGhoble-eq9uj
    @JayshreeGhoble-eq9uj 3 หลายเดือนก่อน +4

    मनुस्मृती ने देशाचा विकास होणार नाही देश 1000 वर्षे मागे जाणार आहे, म्हणून मनस्मृती अजिबात नको, ती तडीपार झाली पाहिजे.

  • @user-mk9rc2ft5l
    @user-mk9rc2ft5l 3 หลายเดือนก่อน +11

    रिपोर्टर उगीच मनुस्मृतीच्या बाजूने सारवासारव करू नको बाबा

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +7

    संविधान वादी जनतेने सगळीकडे मनुस्मृती जाळली पाहिजे मग कोण विरोध करतो ते बघावे त्यातून कळेल कोण मनुस्मृती प्रेमी आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 3 หลายเดือนก่อน +2

      मा आव्हाडसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 3 หลายเดือนก่อน +8

    ब्रम्हदेवाच्या ढुंगणातून बामणांचा जन्म झाला - मनुस्मृति
    😅😅😅😅😅😅

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 ปีที่แล้ว +7

    मा. मधू चव्हाण सर आज आपले विचार समर्पक भूमिका आवडली खूप छान सर ,,धन्यवाद,,,

  • @arvindbagde3161
    @arvindbagde3161 3 หลายเดือนก่อน +8

    मनुस्मृती ही अभ्यासक्रमात नको. कारण त्यातील विचारांचा परिणाम लहान मुलांवर होईल. मुक्त वाचनासाठी ती उपलब्ध असावी.

  • @gajanankolteke3180
    @gajanankolteke3180 3 หลายเดือนก่อน +3

    या लोकांचा फक्त हिंदू धार्मिक ग्रंथांना विरोध आहे, इतर धर्मांचा विरोध करा , नंतर माहित पडेल ,

  • @sunilkamble9576
    @sunilkamble9576 3 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे आवाड सर

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ปีที่แล้ว +8

    मनुस्मृती आणि पेशवाई ह्या शब्दांवरच काहींची राजकीय आणि जातीयवादी दुकानदारी चालली आहे

    • @user-tb5nm5hn2m
      @user-tb5nm5hn2m 11 หลายเดือนก่อน

      Tyala kahi karana aahe ka? Manaje manusmruti aani peshavyanvar tika hot asate..tyala kahi karana aahet ka? Ashich konavar tika hot nahi....mala mahit nahi manun vicharal...

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 3 หลายเดือนก่อน +2

    Ahwad saheb very good information 👌 👍

  • @santoshubale7341
    @santoshubale7341 3 หลายเดือนก่อน +14

    भारतातील सर्व मुलनिवासी ह्यांना मनुस्मृति मध्ये चार वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र व अतीशुद्र आणि सर्व स्त्रीया‌ शुद्र मानले आहे आमच्या राजा चा राज्य अभिषेख पण नाकारतात आमच्या माहापुषांना पाणी पिण्यास नाकारला होत हे कोण आहे हे भारतातील मुलनिवासी ना चांगल लक्षात व कळलय भारतातल्या लोकांना हे शुद्र अती शुद्र म्हणतात हे कोणा आहे कुठून आले आहेत

  • @avinashkochure-jf5yd
    @avinashkochure-jf5yd 3 หลายเดือนก่อน +6

    जाहीर निषेध निषेध निषेध

  • @milindrane4977
    @milindrane4977 3 หลายเดือนก่อน +2

    मनु स्मृती वर जर बंदी असेल तर हा न्याय इतर धर्माच्या ग्रंथाना लावला जावा.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 หลายเดือนก่อน

    मा आदरनिय जितेंद्र आव्हाड साहेब शत शत शत नमन करतो आपण फार सत्य वास्तविक मनुस्मृती बद्दलचे मत व्यक्त केले स्त्रिया बाबत वाईट लीहल आहे जो मनुष्याने लीहील तो माणूस स्त्री चे पोटी जन्म घेतला आहे बहुतेक ब्राह्मण हा विरोध कां करतात हे भारत देशात वाद कां करतात त्यांना आपलं वर्चस्व ठेवायचं आहे म्हणून आव्हाड च बरोबरच आहे धन्यवाद

  • @govindshinde4233
    @govindshinde4233 3 หลายเดือนก่อน +4

    मनुस्मुर्ती. चा जाहीर निषेध

  • @user-cu6fm7rh1s
    @user-cu6fm7rh1s 3 หลายเดือนก่อน +17

    घाणेरडे साहित्य वाचून आज ची पिढी ला डॉक्टरेट मिळेल काय?

  • @bapusalve1912
    @bapusalve1912 3 หลายเดือนก่อน +4

    होय!! मनुस्मृती वर बंदी आणलीच पाहिजे.

  • @shreyasawant3390
    @shreyasawant3390 3 หลายเดือนก่อน +3

    बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांसाठी ही काम केलंय, प्रत्येक धर्म, प्रत्येक माणसां साठी काम केलं आहे.

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 3 หลายเดือนก่อน +4

    जय भीम जय शिवराय

  • @sanjaygangurde4526
    @sanjaygangurde4526 3 หลายเดือนก่อน +6

    आव्हाड साहेबांना टारगेट करण्यापेक्षा तुला काय वाटते

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 3 หลายเดือนก่อน +1

    जितेंद्र आव्हाड बरोबर आहे.
    21 व्या शतकात मनुस्मृतीतील विचार मुलांवर अन्याय अत्याचारच आहे.

  • @sudeshwarde9690
    @sudeshwarde9690 3 ปีที่แล้ว +8

    जय भीम जय संविधान

  • @user-ml7qw8vh9m
    @user-ml7qw8vh9m 3 หลายเดือนก่อน +2

    आर एस एस वाले कोचरेकर तुम्ही फार हुशार आहात जातीव्यवस्था टिकवण्यासाठी चांगला युक्तिवाद करता

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 หลายเดือนก่อน +2

    मनुस्मृती बंदी आहेच मनुस्मृती हा मानवता विरोधी ग्रंथ आहे. जितेंद्र आव्हाडांना पुर्ण पाठींबा आहे सर्वाचा असनार आहे.😮😮😮😮😮

  • @ckamble4831
    @ckamble4831 3 หลายเดือนก่อน +2

    कोरेकर खरंतर तुम्हाला अभ्यास करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३ नुसार मनुस्मृती नष्ट केली आहे.

  • @satyavanchikte5868
    @satyavanchikte5868 3 หลายเดือนก่อน +4

    सर्व भारतीय महिलांनी मनुस्मृती वाचली पाहिजे आणि विचार केला पाहीजे मनुस्मृती पाहिजे का नही

  • @namitaganvir4018
    @namitaganvir4018 3 หลายเดือนก่อน +1

    JayBhim NamoBuddhay Jay sanvidhan Jayvigyan 🙏📚📚📚

  • @avinashbhoir2535
    @avinashbhoir2535 3 หลายเดือนก่อน +3

    मनुस्मृती चा निषेध आहे, बंदी घालण्यात आली पाहिजे

  • @ashokahire9819
    @ashokahire9819 3 หลายเดือนก่อน +3

    सर्व जनतेची मागणी आहे की आता सध्या जग कुठे प्रगती आहे.आणि आपण फार मागे १८वया शतकात जात आहोत.विषमता असलेल्या ग्रंथ जाळून चे टाकले पाहिजे.नो मोर मनुस्मृती.संविधान

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 3 หลายเดือนก่อน +2

    मनुस्मृती जिंदाबाद मुळ मनुस्मृती मध्ये असा उल्लेख नाही

  • @user-db7zm7se1z
    @user-db7zm7se1z 3 หลายเดือนก่อน +4

    भारत देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक भारतीय राज्यघटनेला स्वीकारलेले आहेत.सामाजिक समता बिघडवणारी वाईट Manusmrutibadal विचार करणेच चुकीची आहे.सामाजिक समता बिघडवण्याचा कोणी काम करत असेल तर अश्या माणसावर सरकारने तात्काळ कारवाही केली फ

  • @ekanathkamble4172
    @ekanathkamble4172 3 หลายเดือนก่อน +3

    आणली पाहिजे कारण भविष्यात कोणी माथेफिरू तिचा पुन्हा वापर करू नये विकृतमानसिकता आहे.लेखकाची.

  • @ssnnrr
    @ssnnrr 3 หลายเดือนก่อน +3

    देशभर मनुस्मृती लागू होणार आहे. ज्यांना मनुस्मृती मान्य नाही, त्यांना अन्याय/ अत्याचार/ मानहानी नको असेल तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. ज्यांना ब्राह्मण महात्म्य मान्य आहे त्यांनी मनुस्मृती प्रमाणे वागावे, निमूटपणे सहन करावे.

  • @user-gg4fo1eb6r
    @user-gg4fo1eb6r 3 หลายเดือนก่อน +3

    मनुस्मृती वाचुनच समजेल न वाचल्यावर काय समजणार

  • @rajendrabdhadgerajendra.dh2902
    @rajendrabdhadgerajendra.dh2902 3 หลายเดือนก่อน +3

    जर मानू स्मृती आणली नाही तर उगाचच खाजवून आवधान आणू नका. कॉंग्रेस राष्ट्रवादी मुस्लिम मत मिळविण्यासाठी जातीचे राजकारण कशासाठी.

  • @gopichandbhalerao8569
    @gopichandbhalerao8569 3 หลายเดือนก่อน +3

    भारतीय सर्व महिलानी ही मनुस्मुर्ती वाचावी आणि आपले मत मांडावे

  • @manuentry6535
    @manuentry6535 7 ปีที่แล้ว +4

    Thnks Team

  • @vasantkasare6677
    @vasantkasare6677 3 หลายเดือนก่อน +3

    मनुस्मृती नको म्हणणारे खूप कमी आहेत. आणि मनुस्मृतीचे समर्थक सुध्दा आहेत हे सुध्दा नाकारता येत नाही. आज सत्ता मनुस्मृती समर्थकांची आहे. ते सत्तेच्या जोरावर मनुस्मृती लादतील सहज.
    त्या मुळ मनुस्मृतीवर बंदीच योग्यआहे. डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जगतश्रेष्ठ विद्वानान मनुस्मृती जाहीर पणे जाळली आहे. त्यामुळ ती पुन्हा देशावर लादण चुकीच आहे. मुळात ती चर्चेचा विषयच नसावी, कालबाह्य गोष्ट का चघळायची ? बंदीच योग्यआहे.

  • @BahujanSamajSangh
    @BahujanSamajSangh 3 หลายเดือนก่อน +2

    मनुस्मृती बंद केले होते परंतु संविधान विरोधकांना काम षडयंत्र पूर्वक करीत आहे संजय सकपाळ अध्यक्ष संपादक

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 3 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या पण बाई आशा प्रकारे वागत असेल तर काय
    करायचे मनुस्म्रुती प्रमाणे

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 3 หลายเดือนก่อน +3

    मनुस्मृतीची विक्री कोण कर तोय आणि कोण विकत घेतंय हे साहित्य जाणूनबुजून बाजारात आणलं जातंय या साहित्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतील हे जाणून घेण्यासाठी

  • @vilasjawanjal2770
    @vilasjawanjal2770 7 ปีที่แล้ว +12

    awhad sir thumi mahan ahhe tumchi garaj jagala ahhe

    • @parmeshwarbiradar2207
      @parmeshwarbiradar2207 ปีที่แล้ว

      🤣🤣

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 3 หลายเดือนก่อน

      👊👊👊👊 आव्हाड साहेब सत्य सांगतात

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 3 หลายเดือนก่อน +9

    आणली पाहिजे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 जरूर

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 3 หลายเดือนก่อน +5

    हे सर गाईला माता मlनतो बै लां लां बाप मानणारे आव लां द आहे ते तेच आहे

    • @namdevsomwanshi1000
      @namdevsomwanshi1000 3 หลายเดือนก่อน +1

      जे जनावराच्या अवलाडीचे आहेत त्यांचा मेंदू कसा विकसित होईल जाहीर निषेध हा ग्रंथ जाहीर जाळला फैजे आवड साहेब जिंदाबाद जय भीम सर

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 3 หลายเดือนก่อน +2

    महार सोडून सगळ्यांना पाहिजे ,बारा बलुतेदार,ना तर पाहिजेच पाहिजे ,लागू करा लवकर महिला ही समर्थनात हे पाहून आनंद वाटला हिंदू कोड बिल ही मागे घ्या साठी ही त्या पुढेच असतील असे चित्र दिसेल

  • @Ravirajubale
    @Ravirajubale 3 หลายเดือนก่อน

    भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. सर्वांच्या म्हणण्यानुसार आणि सर्वांना आपला धर्म प्यारा आहे. शाळा ही सार्वजनिक क्षेत्र आहे. शाळेमध्ये सर्व जाती धर्माची लोक शिक्षण घेत असतात. त्यामुळे तिथे कोण्या एका धर्माचे शिक्षण देणे योग्य नाही. जर आपल्या मुलांना धर्माची शिक्षण द्यायचे असेल तर सर्वांनी आप आपल्या गावा शहरात धर्मशाळा सुरू करावी व आपल्या सोयीनुसार आपल्या मुलांना धर्माचे शिक्षण द्यावे हेच योग्य राहील.

  • @user-rz6fe4wq1g
    @user-rz6fe4wq1g 6 ปีที่แล้ว +17

    मनुस्मृति ब्राह्मणो का धर्मग्रंथ है । ब्राह्मण अल्पसंख्य है । मनुस्मृति अल्पसंख्य ब्राह्मणो का हि हित देखती है । मनुस्मृति चार वर्ण बनाती है । इन्सान को इन्सान से भेदभाव करना सिखाती है । इसलीये मनुस्मृति पर बॅन लगना चाहिये ।

  • @prabhakarwankhede2911
    @prabhakarwankhede2911 2 ปีที่แล้ว +5

    aavad saheb barobar bolalet

  • @siddharthmadhale8128
    @siddharthmadhale8128 6 ปีที่แล้ว +12

    Manusmriti var bandi ana

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 3 หลายเดือนก่อน +2

    योग्य आहे

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 หลายเดือนก่อน +2

    परशुराम
    आसाराम
    नथनिराम
    गेले ते दिवस 2014ते 2023 विषय संपला ,माप काढले.

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 3 หลายเดือนก่อน

    Only MANUSRUTI will be available to study but it shouldn't be involved in educational institutions and I congratulate you on your wonderful comment about it

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 3 หลายเดือนก่อน +2

    आता किरतीकर बोलतो की मनुस्मृती ब्राह्मण लिहिलीच नाहीी अरे व😅😅😅😅खोटे बोला पण रेटून बोला हे तुमचं पहिल्यापासूनच नीती आहेत आता आम्हीं येडे राहिलो नाही

  • @sabisahota5620
    @sabisahota5620 6 ปีที่แล้ว +8

    jai bheem ji

  • @rajaramraut8507
    @rajaramraut8507 3 หลายเดือนก่อน +2

    रिजवर्शन पाहीजे कारण जमिनी किती कोलोंना आहे

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 3 หลายเดือนก่อน +1

    मनुस्मृती बंदी बंदी बंदी हवीच!

  • @ravibabar4410
    @ravibabar4410 3 หลายเดือนก่อน +3

    निवळ बावळट पणा तुम्ही सुधरा त्या वेळ च्या समाज रचणे चा तो भाग आता समाज सुधारत आहे आता जात राहीली नाही आता गरीब व्यक्ती शुद्र आहेत अशी परीस्थीती

  • @balajimodi9293
    @balajimodi9293 3 หลายเดือนก่อน +2

    मनुएस्मुर्ती बंदी आली पाहिजेत

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 3 หลายเดือนก่อน +2

    देशाचे तुकडे पाडायचे असतील दुसर काय.....

  • @rajdharahire8294
    @rajdharahire8294 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 3 หลายเดือนก่อน +2

    प्रवीण गायकवाड साहेब,मग तुम्ही वैदिक धर्म प्रमाणे वागावे.तुमच्या घरामध्ये आता मनुस्मृती पुस्तक ठेऊन द्या.

  • @VinayakSonavle-dp7xx
    @VinayakSonavle-dp7xx 3 หลายเดือนก่อน

    Yes it is correct