जितेंद्र आव्हाड ,मनसमूर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
    SSCGD Course - fphik.courses....

ความคิดเห็น • 1.4K

  • @Pankajwakode0701
    @Pankajwakode0701 8 หลายเดือนก่อน +999

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि भारतीय संविधानावर बोलायला वाघाचं काळीज असाव लागत. मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर.. 🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान🙏🙏💙💙🧡🧡🧡🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @vishalg4839
      @vishalg4839 8 หลายเดือนก่อน +28

      Khara Bolale ...Waghacha Kalij Lgta .....❤❤❤❤

    • @gautamlokhande9886
      @gautamlokhande9886 8 หลายเดือนก่อน +12

      Jay bhim Jay shivray Jay bharat Jay Mharastr sr🙏🙏🚩🇪🇺

    • @gopalshinde3429
      @gopalshinde3429 8 หลายเดือนก่อน +4

      Jay bhim jay shivray sirji

    • @vishalg4839
      @vishalg4839 8 หลายเดือนก่อน +3

      @@Sanatandharm_natural Savidhanavar jagtoy nako asel tar nighun ja Afghanistan la

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 8 หลายเดือนก่อน

      👍

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 38 นาทีที่ผ่านมา +1

    अप्रतिम भाषण ❤
    जय संविधान
    जय भारत
    जय महाराष्ट्र
    जय भीम
    आदरणीय प्रा.विठ्ठल नमदेराव कांगणे सर❤
    खातो तो खास आणि घेतो श्वास बा - भीमा तुमच्याजन्ममुळे ❤
    LOVE 💕 YOU BABASAHEB BHIMRAO RAMAJI AMBEDKAR❤
    RESPECTED SPREM JAYBHIMCH NAMO BUDDHAY JAY SANVIDHAN JAY BHARAT EVERYONE ❤❤❤😊

  • @marotipandit1208
    @marotipandit1208 8 หลายเดือนก่อน +72

    आदरणीय कांगणे सर,
    आपल्या देशाला तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे,dhanywad साहेब

  • @akshaygawalebhukmarikar5183
    @akshaygawalebhukmarikar5183 8 หลายเดือนก่อน +385

    उध्दार कर्ता फक्त एकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर...🙏🙏🙏

    • @Dj_RAJ01
      @Dj_RAJ01 8 หลายเดือนก่อน +3

      📈

    • @ramtaur6337
      @ramtaur6337 8 หลายเดือนก่อน +5

      आधी शिवाजी महाराज
      नंतर आंबेडकर
      शाहिरानी सांगितल आहे
      दोनच राजे ईथ जन्म ले
      एक रायगडावर
      एक चवदार तळ्यावर

    • @pritamwaghmare9471
      @pritamwaghmare9471 4 หลายเดือนก่อน

      ​@@ramtaur6337आधी नंतर काय आहे

  • @VISHALMORE3469
    @VISHALMORE3469 8 หลายเดือนก่อน +80

    ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असा योग्य शिक्षक....... समाजाला देशातल्या जनतेला योग्य दिशा देन्याच काम करणारा महान शिक्षक विठ्ठल कांगणे सर......🙏💐

  • @dhammapalwagh3760
    @dhammapalwagh3760 8 หลายเดือนก่อน +219

    बाबासाहेबांवर बोलायला वाघाच काळीज लागतं..क्रांतिकारी जय भीम सर जय संविधान🎉🎉❤❤❤❤

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 4 หลายเดือนก่อน +20

    कांगणे सर बाबा साहेबांच्या विचारावर मी माझ्या मुलाला शिकवल आणि मागील वर्षी तो CA झाला मी ऐक पाटील माणूस आहे तरी बाळासाहेबांवर माझाही अधिकार आहे कारण ते सवॅ समाजाचे अन्नदान आहेत कारण साहेबाच्या शिकवणी वर चालुण मी माझ्या परिवाराच भल केल मी आणि माझा परिवार सदैव या महामानवाचा ऋणी राहीन मरेपर्यंत जय भीम

  • @Sann93
    @Sann93 8 หลายเดือนก่อน +107

    माझा डोळ्यात पाणी आल SIR Thank You 🙏 Dr. Babasaheb Ambedkar समजायला जातीच्या पुढे जाऊन विचार करायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupeshborde9292
    @rupeshborde9292 8 หลายเดือนก่อน +236

    एक ही दिल है सर,कितनी बार जोतोगे❤

    • @Dj_RAJ01
      @Dj_RAJ01 8 หลายเดือนก่อน +2

      ❤ye le bhai aur ek dil
      kyu ki sir ji har baar jitenge📈

    • @pavanrajepatil8400
      @pavanrajepatil8400 8 หลายเดือนก่อน

  • @anjushaikh5
    @anjushaikh5 8 หลายเดือนก่อน +150

    अंगावर काटा येतो सर तुमचं भाषण ऐकून 😢❤

  • @RatnadipNilkanthe
    @RatnadipNilkanthe 8 หลายเดือนก่อน +288

    आज आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्मातील स्त्रियांना जे स्थान आहे ते फक्त आणी फक्त बाबासाहेब आंबेडकरा मुळे
    थँक्यू बाबासाहेब ❤

    • @CrayLyfAnkita9477
      @CrayLyfAnkita9477 8 หลายเดือนก่อน +3

      The unnecessary divorce , filing false rape cases on men's , using victim card is also a gift from your dearly baba thank him for that too the country lacks gender neutral laws and people call it samvidhan 😂😂 irony .

    • @mrunalikadam6635
      @mrunalikadam6635 8 หลายเดือนก่อน +2

      बरोबर बोललात तुम्ही

    • @dhammanandsonone8520
      @dhammanandsonone8520 8 หลายเดือนก่อน

      ​@@CrayLyfAnkita9477 he bolanyacha adhikar pn tyach sanvidhanane dila ahe. Baki eakda manu smriti vachin ghya

    • @GaneshShejav-f5f
      @GaneshShejav-f5f 8 หลายเดือนก่อน +2

      खातो जो घासआणि घेतो तो श्वास फक्त. बाबासाहेब आंबेडकर मुळे

    • @SambhajiSonewane
      @SambhajiSonewane 8 หลายเดือนก่อน

      जितेंद्र आव्हाड चे जाहीर निषेध

  • @shalinikhaire8278
    @shalinikhaire8278 8 หลายเดือนก่อน +76

    यवड काळीज माझ्या आयुष्यात कोणत्याच नेत्यात, मस्तरात, व्यक्तीत मी तरी अजून पाहिलं नाही....खरोखर कुणाच्या रूनांची फेड अशी करावी लागते....बाबांचे ऋण फेडणारा खरा व्यक्ती माझे गुरुवर्य कांगणे सर.....
    जिगरबाज व्यक्ती.....

  • @SwatiWaghmare-o9u
    @SwatiWaghmare-o9u 8 หลายเดือนก่อน +222

    भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत...❤

    • @ajaysn1234
      @ajaysn1234 8 หลายเดือนก่อน +4

      This is the fact

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 8 หลายเดือนก่อน +3

      savarkaranche sudhha.. visaralat bahutek

    • @deepakdoke3973
      @deepakdoke3973 8 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @bhushangaikwad349
      @bhushangaikwad349 8 หลายเดือนก่อน

      ​@@deepakdoke3973 Manuwadi spotted 😂😂😂😂

    • @dnyanobabhatane4403
      @dnyanobabhatane4403 8 หลายเดือนก่อน +2

      शिवाजी महाराजचे आहेत

  • @SubhashSonawane-t2d
    @SubhashSonawane-t2d 3 หลายเดือนก่อน +28

    कांगणे सर तुमच्या सारखे विचारवंत प्रत्येक समाजात पाहिजेत. जातीयता संपायला आणि यांना बाबासाहेब समजायला वेळ लागणार नाही . सल्यूट तूम्म्हाला ❤❤❤

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5g 8 หลายเดือนก่อน +109

    ज्यांना ज्यांना मनुस्मृती मान्य आहे त्यांची जनगणना करावी आणि त्यांचा वेगळा प्रदेश द्यावा ही कीड आमच्यात ठेवू नये आम्ही फक्त संविधान समर्थक जय संविधान

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 8 หลายเดือนก่อน +3

      Tyana vegla prant dyava ek nrkch asel to samudrat

    • @user-nb4kx4cd5g
      @user-nb4kx4cd5g 8 หลายเดือนก่อน

      @@Sanatandharm_natural निघ मग इथून दुसऱ्या देशात जा

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 8 หลายเดือนก่อน +5

      पाकिस्तान वेगळा केला तेव्हा का नाही हकले?

    • @sarikaghuge374
      @sarikaghuge374 7 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @dipak_goley
      @dipak_goley 25 วันที่ผ่านมา +1

      ​@@tejaslele6986मी पण संविधान मान्य करतो पण..
      ही कमेंट चुकीची केली तूम्ही..
      पाकिस्तान धर्मावरच वेगळा केला होता..
      बाबासाहेबांना पण ते मान्य नव्हत

  • @nitinkamble1630
    @nitinkamble1630 8 หลายเดือนก่อน +46

    क्या बात है सर ... मी तुमचा फॅन झालो आहे इतक्या सोप्या शब्दात मनुस्मृती आणि संविधान याची सारांश मांडणी केली सॅल्युट तुमच्या हया कामाला

  • @g.s.kinwatkar7959
    @g.s.kinwatkar7959 8 หลายเดือนก่อน +19

    सर,खरच या लोकांना [राजकरण] करण्यारांना चांगलाच धडा शिकवला.तुम्हचे आभार मानतो,सर?

  • @kishormisal8271
    @kishormisal8271 8 หลายเดือนก่อน +13

    तुमचं बोलणं ऐकून राजकारणी लोकांना आग लागली असेल 🔥🔥 जय भीम जय संविधान ❤️🙏

  • @SunandaMeshram-ju1nu
    @SunandaMeshram-ju1nu 8 หลายเดือนก่อน +31

    वाघा सारखे बोले सर आज तुम्ही हे बोलाला खूप हिमत लागते सर म्हणुन तुमचा आम्हाला अभिमान आहे सर

  • @amolPatil-wg1go
    @amolPatil-wg1go 8 หลายเดือนก่อน +63

    झाला असता टाटा बिर्ला धन वाण तो राजा समाजात नित्य झिजला भीमराव माझा खुप काष्ट भोगले बाबासाहेब आंबेडकर यांनी जय भीम जय शिवराय

  • @Deepakghodge
    @Deepakghodge 8 หลายเดือนก่อน +32

    तुमच्या सारखे शिक्षक अजून आम्हाला लाभले तर आजची परिस्तिथि नक्की च बदलेल. साधा एक नेता नाही बोला एवड सर.. खरच हिम्मत लागती बोलयला.. Salute आहे तुम्हाला.. जय भीम 💙🧡जय शिवराय

  • @manojbhagat8061
    @manojbhagat8061 8 หลายเดือนก่อน +102

    धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मनुस्मृती बद्दलचे वास्तव समोर आणले. 🙏

  • @missjandy
    @missjandy 11 วันที่ผ่านมา +1

    झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे.....😢❤

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 8 หลายเดือนก่อน +79

    एकवीस व्या युगातील गाडगे बाबा चे पाईक कांगणे सरा ना सा.नमन.आज च्या घडीला सत्य बोलणे एक क्रांती कारी काम आहे.देशात करोडो सर आहेत पण सत्य बोलण्याची हिम्मत फक्त कांगणे सर.

  • @mahasatta2197
    @mahasatta2197 8 หลายเดือนก่อน +30

    जेंव्हा केंव्हा आजच्या भारताचा इतिहास लिहला जाईल... तेंव्हा त्यात आपले नाव क्रांतिकारी च्या यादीत येईल... Great sir ji...🙏

  • @ABC-oo4cc
    @ABC-oo4cc 8 หลายเดือนก่อน +22

    येउ द्या मनुस्मृति जे लोक कट्टर हिंदू महनत आहे,त्याला त्यांची का औकात आहे माहित होनार 💙💙आम्ही बौद्ध मनुस्मृति चे नियम है अम्हाला लागू होत नाही 💙,जय भीम 💙

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg 8 หลายเดือนก่อน +3

      आगदि बरोबर ❤❤❤ हिंदु नि आप आपसात मनुस्मृति चे काटेकोर पणे पालन करावे

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 8 หลายเดือนก่อน

      आणि जाळण्याची वेळ आली की पाहिले पुढे राहता आणि स्वतःला बुद्ध नाही महार म्हणता. बाबसाहेब मनुस्मृती एकदा जाळली ते पण हिंदू म्हणून मरणार नाही हे बोलण्या आधी तुम्ही बुद्ध होऊन पण तेच करत आहात.पण बाबसाहेब १९५३ ल संविधान जाळतो म्हटले होते आणि खर जाळले पाहिजे होते म्हणजे संविधान रक्षक म्हणाऱ्यांची मस्ती उतरली असती आणि आम्हाला विचारता आले असते संविधान दहन दिवस कधी सुरू करता .पण पेरियार साहेबांनी १९५७ ल संविधान जाळले त्यामुळे तुम्ही संविधान दहन दिवस सुरू करू शकता . बाबसाहेब अन्याय खाली चिरडले गेलो म्हणून मनुस्मृती जाळली सर्व भाग मनुस्मृती चे टाकाऊ नाहीत असे देखील म्हटले आहे ते पण बघावे

  • @DhawalUikey-xg3jv
    @DhawalUikey-xg3jv 8 หลายเดือนก่อน +10

    Ekadam Kadak ekadam barabar 100% pure speech Dr Babasaheb Ambedkar Vijay aahe Jay Bharat Jay mulniwasi Jay Bheem

  • @t_h_o_k_e2330
    @t_h_o_k_e2330 8 หลายเดือนก่อน +6

    खरोखरच बाबासाहेब पुस्तक प्रेमी असताना सुद्धा ही मनुस्मृती का जाळली ह्याचे समग्र विश्लेषण केले...जय भीम जय सविंधान

  • @surekhapagare1623
    @surekhapagare1623 8 หลายเดือนก่อน +10

    खरच कागंने सर आमचा सॅल्युट तुम्ही चांगली उलगडून मनुस्मुर्ती बद्दल माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @RameshTijore-c5b
    @RameshTijore-c5b 8 หลายเดือนก่อน +11

    आकाशाच्या केला कागद समुद्राची केली शाही तरी बाबासाहेबांचे उपकार लिहायला पुरत नाही बाबासाहेबांचा आत्मा सदा अमर रहे thanks कांगणे सर आपण समाज प्रभोदन करत आहात

  • @NavnathBajgir
    @NavnathBajgir 8 หลายเดือนก่อน +12

    Sir खुप सुंदर विचार मांडलेत तमाम भारतीयांना ह्या विचारांची खुप गरज आहे .हे राजकारणी लोक समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत सर्व जनतेनी हा व्हिडिओ पहावा व एकावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचावं

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 8 หลายเดือนก่อน +21

    ,,,,, सन्माननीय विठ्ठल कांगणे सर आपण खुप ज्ञानी व अभ्यासु असुन देशातील व राज्यातील जनतेपुढे सत्य मांडतात म्हणुन आपल्या सारखा अभ्यासु व निडर बुद्धिवंत लोकांची आजच्या घडीला देशाला व महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे,,,,,,,

  • @ShuddhodhanKhandare-od1fd
    @ShuddhodhanKhandare-od1fd 8 หลายเดือนก่อน +26

    धन्यवाद सर परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी वाहून भारतीय राज्यघटना पवित्र असा ग्रंथ या भारत देशाला देवून, तमाम सर्व भारतीयांना याचा स्वाभिमान असायला हवा. मात्र काही राजकीय नेत्यांनी सत्तेसाठी जाती जाती मध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहे.

  • @jitjadhav3892
    @jitjadhav3892 8 หลายเดือนก่อน +25

    सर ह्या मुळेच तुमची ओळख आहे .
    मी ठरवले होते की बाबासाहेब हे एकच गुरू पण मला मजबुरूने तुम्हाला गुरू मानवाचं लागले त्याच कारण म्हणजे फक्त आणि फक्त तुमची इमानदारी आणि प्रामाणिकपणा व अफाट ज्ञान

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 8 หลายเดือนก่อน +9

    सर खूप छान माहिती दिली, मनुस्मृती जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांनवर अनंत उपकार केले आहे..... जय भिम🙏🌹🙏 नमो बुद्धाय🌹🙏

  • @vaishalighewande3240
    @vaishalighewande3240 8 หลายเดือนก่อน +10

    जयभीम सर.. वास्तविक चे दर्शन तूम्ही दाखवून दिलं सर पण अजूनही आपल्या महिलांना बाबासाहेब कळले नाही ही भारतीयांची शोकांतिका आहे . पण तुमच्या परखड विचाराने यावर नीच्चीतच प्रभाव पडत आहे. तुमच्या कामाला मानाचा सलाम आहे .. जातीपातीच्या पलीकडचे only one of इंडियन ही बाबासाहेबांची शिकवण. तुम्ही जिवंत ठेवत आहात..

  • @sudhakarjadhav6622
    @sudhakarjadhav6622 8 หลายเดือนก่อน +7

    सरांनी केलेले प्रभोधन खूप महत्वाचे आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांची तळमळ गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏

  • @rameshbansode3396
    @rameshbansode3396 8 หลายเดือนก่อน +7

    कांगणे सरांचे भाषण रोखठोक नि अभ्यासपूर्ण असते त्यामुळे ते मनाला भावतेच ! म्हणतात ना ' जो होता है अच्छे के लिए होता है ' त्याप्रमाणेच मनुस्मृती चा हा विषय महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचण्यास वाव मिळाला हे चांगलेच झाले . या ग्रंथाची लायकी आणि बाबासाहेबांचे धाडसी पाऊल तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचेल . देशातील वाईट लोक, विचार, अंधश्रद्धा अशा गोष्टीविरोधात काम करणाऱ्या टिमचे आभार नि शुभेच्छा ! ती एक चळवळ नि क्रांतीच आहे . 🙏

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 8 หลายเดือนก่อน +8

    आदरणीय कागणे सर आपण मनुस्मृतीचे जे विश्लेषण करून डाॅ.आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? याबद्दल आपण जी माहिती सांगीतली आहे ती खरोखरच सत्य आहे.सर आपणास धन्यवाद देउन आपले आभार मानतो.

  • @sudhakarhiwrale1190
    @sudhakarhiwrale1190 8 หลายเดือนก่อน +11

    सर तुमच्या सारख्या समाज सुधारक लोकांची आज खुप गरज आहे धन्यवाद 🙏🙏

  • @dipakdhembare4431
    @dipakdhembare4431 8 หลายเดือนก่อน +7

    The great Only teacher Mr.vitthal kangne sir proud of you ❤

  • @AvinashKewate
    @AvinashKewate 8 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर या जाती वादी गिदडांना कधी समजेल हो डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भारत जय संविधान थ्यैंक्यू सर

  • @pralhadkamble2234
    @pralhadkamble2234 8 หลายเดือนก่อน +8

    आधुनिक भारताचे भाग्यविधाते,
    राष्ट्रनिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
    🌷🌷🙏🙏

  • @sas....4981
    @sas....4981 8 หลายเดือนก่อน +26

    जय भीम सर......खूप छान vdo केला सर... भारतीय संविधाना पेक्षा कोणताही ग्रंथ मोठा ही नाही आणि श्रेष्ठ नाही... शालेय शिक्षणात संविधानाचा समावेश होणे आवश्यक आहे

  • @adityawankhade5281
    @adityawankhade5281 8 หลายเดือนก่อน +5

    आजच्या काळात ही सत्यता सांगण्यासाठी खूप जिगर लागतो, सर तुमच्या सारखा निर्भीड व्यक्ति प्रत्येक घरामध्ये जनमला यायला हवा.... धन्यवाद सर 🙏🏻

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण
    @आबासाहेबबोराडे-ण2ण 8 หลายเดือนก่อน +29

    नमस्कार सर खूप सत्य बोलले . लोक जातीय वाद करतात.म्हणून भीमसैनिक का आंदोलने कराव्या लागतात.आपण खूप अभ्यासू आहात.आपणास खूप खूप धन्यवाद सर

  • @yuvrajkadam5214
    @yuvrajkadam5214 8 หลายเดือนก่อน +7

    सत्य बोलण्यासाठी जिगर लागते... जिगर अशी बाब आहे ती कोणत्याही दुकानात विकत मिळत . . . ते naturaly ब्लड मध्ये असतो. . हे सर्व गोष्टी आपल्यात आहेत सर जी...

  • @pankajkamble9645
    @pankajkamble9645 8 หลายเดือนก่อน +17

    दगडांना ही वाचा फोडणारे शिक्षक,, आदरणीय कांगणे सर ... या dyan ज्योती चा फायदा संपूर्ण भारतीयांना होईल... ( मी प्रथमतः भारतीय आणि अंतःता भारतीय आहे.) या भूमिकेची शिस्त तुम्ही लावत आहात याचा खूप खुप अभिमान आहे ..सर ..
    जय शिवराय, जय ज्योतिबा,जय भीम. ..... जय हिंद

  • @SantoshSable-e8j
    @SantoshSable-e8j 8 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या सारखे शिक्षक असतील तर देश खूप प्रगती करेल. तुम्ही ग्रेट आहात सर.🌹🙏🙏🙏🌹

  • @roshanwaghmare4233
    @roshanwaghmare4233 8 หลายเดือนก่อน +34

    खूप ग्रेट विश्लेषण दिलेत सर. क्रांतिकारी 👑जय भीम. ✨💙🙏

  • @rajuadesir7508
    @rajuadesir7508 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान प्रेरणादायी विचार, सध्या या च विचारांची गरज आहे. अश्याच विचारांची माणसाची फळी उभी झाली पाहिजे. छान सर❤

  • @rayatsevapatsanstha3960
    @rayatsevapatsanstha3960 8 หลายเดือนก่อน +7

    सर तुम्ही खूप चांगल काम करत आहात.आणि अतिशय गर्वाची बाबा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची माहिती सादर करण्यासाठी हे तुमच्या सारखी वाघाच काळीज असणारे माणसं करू जाणे.पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार .
    धन्यवाद.🙏

  • @gautammundhe4959
    @gautammundhe4959 8 หลายเดือนก่อน +6

    20:44 आपले उद्धारकर्ते परमपुज्य विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर आहेत हे सर्व भारतीयांना मनुस्मृति ची चीरफाड करुन जी मांडणी सरळ भाषेत सर्वांना समजेल या पध्दतीने आपण सादर केली त्याबद्दल अभिनंदन करावे तेवढे कमीच कारण मांडणी करायलाही अभ्यास लागतो.
    याबाबत आपले पुनः श्च आभार व्यक्त किया करुन आपले धन्यवाद! अशा घटना यापुढे घडुच नाही यासाठी आपल्या प्रबोधनातुन समाजाला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो! जय शिवराय!! जयभीम!!🙏

  • @rushicreats
    @rushicreats 8 หลายเดือนก่อน +34

    एकच नंबर सर खुप छान माहिती दिली मनुस्मृती किती घाणेरडे आहे सांगितले सर्वांना.🙏 जय भिम 💙

  • @darshannikam1985
    @darshannikam1985 8 หลายเดือนก่อน +8

    जयभिम जय संविधान जय बाबा साहेब अंबेडकर

  • @arunaghav3260
    @arunaghav3260 8 หลายเดือนก่อน +84

    सर आपणास खरंच दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे असं बोलायला सुद्धा काळीज लागते नाहीतर हे राजकारणी म्हणतायत की मला देवाने पाठवला आहे मी जन्म देवाच्या पोटा मधून घेतला आहे खरंच लाज वाटली पाहिजे या राजकारणी लोकांना

    • @sangram0036
      @sangram0036 8 หลายเดือนก่อน

      You are right bro 👍

    • @tamhankarvivu7670
      @tamhankarvivu7670 8 หลายเดือนก่อน

      हो, मी तुमच्या देवाचा बाप आहे असे ही काही जाणते म्हणतात,

  • @Sanesangeet
    @Sanesangeet 5 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर माहिती दिली सर तुम्हाला मनापासून सलाम तुमच्या कार्याला जय भीम जय संविधान जय शिवराय

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 8 หลายเดือนก่อน +17

    कोटी कोटी प्रणाम साहेब तुम्हाला मनुस्मृती दहन बद्दल छान इतिहास सांगितला

  • @Vijay50501
    @Vijay50501 8 หลายเดือนก่อน +3

    कांगणे सर व कराळे मास्तर. तुम्हाला माझा सलाम.

  • @reeyanshdandge7432
    @reeyanshdandge7432 8 หลายเดือนก่อน +16

    शब्द नी शब्द खरा है..💯

  • @panditweldode5419
    @panditweldode5419 27 วันที่ผ่านมา +1

    जयभीम नमोबुध्दाय जयसंविधान जयभारत

  • @SunilPawar-pv2sy
    @SunilPawar-pv2sy 8 หลายเดือนก่อน +14

    कांगणे सर तुम्हाला शतशः नमन

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम प्रबोधन , धन्यवाद सर.

  • @shyamsonarkar5574
    @shyamsonarkar5574 8 หลายเดือนก่อน +79

    सर आपण शुद्रा मध्ये कोणत्या जाती येत होत्या हे सांगितलं पाहिजे होत. त्यामुळे आज ज्याला जातीचा गर्व आहे त्याला कळलं असत की आपण शूद्र आहोत.

    • @RupaliRamteke-d2r
      @RupaliRamteke-d2r 8 หลายเดือนก่อน +2

      Mahar, maang, bhill,chambhar ya under SC cast shudra aahet

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 8 หลายเดือนก่อน +2

      भिल आदिवासी आहे

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 8 หลายเดือนก่อน

      महार मांग यांना वर्ण नाही

    • @hanumansalve9057
      @hanumansalve9057 8 หลายเดือนก่อน +3

      ​@@RupaliRamteke-d2rसंपूर्ण OBC समाज हा वर्ण व्यवस्थे अनुसार शूद्र आहे. तुम्ही उल्लेखिलेल्या.जाती अतिशुद्रमध्ये ( antyaj) मोडतात.

    • @hanumansalve9057
      @hanumansalve9057 8 หลายเดือนก่อน +1

      तसेच यामधे जे आज हिंदू नाहीत ते आज वर्ण व्यवस्थेमध्ये बसत नाहीत.

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 8 วันที่ผ่านมา

    कांगणे सरांसारखे मनुष्य आपल्या भारतात जन्माला येणे म्हणजेच आपले भाग्य

  • @Tredar-0008
    @Tredar-0008 8 หลายเดือนก่อน +42

    आदरणीय सर
    खरंच महाराष्ट्रात जर प्रत्येक शाळेत तुमच्या सारखा एखादा खरा मास्तर मुलांना तुम्ही जस शिकवता तस शिक्षण मिळालं असत तर आपला महाराष्ट्र अमेरिका पेक्षा पण पुढे असता

  • @pavansonawane1078
    @pavansonawane1078 8 หลายเดือนก่อน +3

    फार सुंदर विचार मांडले सर, Very very nice❤

  • @उमेशगायकवाड-ज7च
    @उमेशगायकवाड-ज7च 8 หลายเดือนก่อน +29

    विठ्ठल कांगणे साहेब अगदी बरोबर बोलतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती अगदी ठामपणे बोलतात जय भीम जय संविधान जय शिवराय मनुस्मृती दहन करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वाहून दिले साहेब बाबासाहेब यांच्या संविधानाने दिलेल्या आश्वासनाकडे वागावे उगाच काहीही वागू नका

  • @Sonicgaming008
    @Sonicgaming008 8 หลายเดือนก่อน +9

    जितेंद्र आव्हाड यांना विनंती पाथर्डी तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना तुमच्या वाणीतुन एक वेळ संदेश दिला कल्याण होईल

  • @rajabhaulaukare7346
    @rajabhaulaukare7346 8 หลายเดือนก่อน +269

    छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे समाजसुधारक शिकवा पण
    मनुस्मुर्ती नको.
    मनुस्फुर्ती नको,
    मनुस्फुर्ती नको,
    मनुस्फुर्ती दहन,
    मनुस्फुर्ती नको.

    • @3rdEye01
      @3rdEye01 8 หลายเดือนก่อน +12

      Ka Sanskrit manusmriti vach adhi British ne translate kelei vachu nako 😂

    • @rahulmagar5951
      @rahulmagar5951 8 หลายเดือนก่อน +19

      पण ह्या सर्व करून काही होनार नाही... संविधान हेचं अंतिम आहे आणि शेवट आहे.

    • @babajipawar9604
      @babajipawar9604 8 หลายเดือนก่อน +12

      बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव गौतम बुद्ध यांची विचारसरणी आणि पंचशील अष्टांग मार्ग यशोमती आणि हिंदू सनातन धर्मातील काही तत्त्वांमध्ये खूप साम्य आहे. आपण सर्व सनातनी हिंदू आहोत एकत्र येऊन आपल्या देशासाठी काम करा .छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचा जगदंब जगदंब हा मंत्र निरंतर जपत कवड्याची माळ घालून आई जगदंबे चां आशीर्वाद घेऊन. आणि प्रत्येक किल्ल्यावर शिव मंदिर बांधून हर हर महादेव अशी गर्जना करून इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना जर हाकलून लावलं नसतं तर आता आपल्यावर काय वेळ असते त्याचा पण विचार करा.

    • @उमेशगायकवाड-ज7च
      @उमेशगायकवाड-ज7च 8 หลายเดือนก่อน

      जय भीम करेक्ट आहे 💪💪💪​@@babajipawar9604

    • @riyajambu1519
      @riyajambu1519 8 หลายเดือนก่อน

      🇮🇳🇮🇳​@@babajipawar9604

  • @MahadeviAivale
    @MahadeviAivale 8 หลายเดือนก่อน +5

    Khup chan sir
    reality sangitlat

  • @arunakedar6555
    @arunakedar6555 8 หลายเดือนก่อน +8

    मनुस्मृती तील माहिती सर्वसामान्यांना दिल्याबद्दल धन्यवाद सर...

  • @abhijeetrane.7208
    @abhijeetrane.7208 8 หลายเดือนก่อน +14

    ज्यांना बाबासाहेब कळले तो खरा भारतीय..

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 7 หลายเดือนก่อน

      परंतु आता त्याचंच भांडवल चालू आहे

  • @utkarshchandanshive3549
    @utkarshchandanshive3549 8 หลายเดือนก่อน +16

    बाबासाहेब हे पूर्ण भारत देशाचे नेते होते, फक्त दलित समाज यांचे नाही.

  • @jondhalekishor4958
    @jondhalekishor4958 4 หลายเดือนก่อน +1

    कांगणे सर तुमच्या सामाजिक कार्याला आणि समाज प्रबोधनाला खुप खुप धन्यवाद खरच आजच्या पिढीला अशा जनजागृतीची आवश्यकता आहे.खुप महत्वपूर्ण विषय तुम्ही सादर केला आहे..🙏🙏

  • @balirammore6871
    @balirammore6871 8 หลายเดือนก่อน +3

    Thank you Kangane Saheb Dhanyvad ,Desh and Janata chi sevesathi hach marg Yogya aahe . Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .

  • @sanjaygodbole2830
    @sanjaygodbole2830 8 วันที่ผ่านมา

    कांगणे सर तुमच्या 🎉व्याक्यान समजून घेतले तर आपले भविष्य उज्वल करू शकतो बाबा साहेब सर्व च जाती धर्मातील लोकांना बांधणातून मुक्त केलेत

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 8 หลายเดือนก่อน +67

    जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान

  • @sa-bp1ws
    @sa-bp1ws 29 วันที่ผ่านมา

    ग्रेट सर . 💐💐
    आपण खूप महत्वपूर्ण माहिती दिली.
    आपले खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.💙❤️

  • @lovers6594
    @lovers6594 8 หลายเดือนก่อน +3

    आता पर्यंतचा सर्वात छान , बेस्ट लेक्चर ❤

  • @ranjanchavan9551
    @ranjanchavan9551 28 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान sir सॅल्यूट तुमच्या कार्याला...

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 8 หลายเดือนก่อน +8

    तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है ❤❤ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काळज वाघाचा होते ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤

  • @rupeshgk7732
    @rupeshgk7732 8 หลายเดือนก่อน +3

    भारताचा पाया माझा भीमराया ❤

  • @datta_lipne
    @datta_lipne 8 หลายเดือนก่อน +20

    सर खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले धन्यवाद

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 8 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठल कांगाने साहेब आपल्या धाडसी प्रयत्नास साधुवाद.जय भीम.जय संविधान.नमो बुध्दाय.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani2934 8 หลายเดือนก่อน +3

    वाघाच्या काळीज ला सप्रेम नमस्कार ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🤝🫡🫡 THANK YOU BABASAHEB ❤❤🤝🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🌅

  • @deepakdurgoli6304
    @deepakdurgoli6304 13 วันที่ผ่านมา

    Salute sir काम super आहे आपले जागे व्हा लोकहो

  • @omkardhekane3967
    @omkardhekane3967 8 หลายเดือนก่อน +12

    कांगणे सरांना ऐकणे खूप गरजेचे आहे .. जय संविधान 🙏🙏

  • @AniketSudage
    @AniketSudage 7 หลายเดือนก่อน +1

    खरंच सर तुमच्यासारख्या सरांची या समाजात खूप गरज आहे . खरंच सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत.👌👌👌

  • @bhagwannimbalkar-ic7op
    @bhagwannimbalkar-ic7op 8 หลายเดือนก่อน +4

    Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 22 วันที่ผ่านมา

    कांगणे सर एकदम मुद्देसूद मांडणी केलीत..
    सलाम तुमच्या कार्याला ...

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 8 หลายเดือนก่อน +2

    खरंच बाबासाहेबांना मानायला पाहिजे त्यांनी स्त्रियांना खूप चांगले अधिकार मिळवून दिले आहेत आदर्श व्यक्ती आहेत जय शिवराय जय भिमराय

  • @ashwinishinde4492
    @ashwinishinde4492 8 หลายเดือนก่อน +1

    स्वतंत्र भारतात फक्त दोनच साहेब आतापर्यंत सर्वाना मान्य असतील ते म्हणजे बाबासाहेब अन बाळासाहेब 😊

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 8 หลายเดือนก่อน +4

    एक दम बरोबर आहे कागंने सर ❤तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @rajdigitalnanded9496
    @rajdigitalnanded9496 8 หลายเดือนก่อน +15

    सर या देशांमध्ये खूप मोठी जाती येत आहे तरीपण सर एवढं सगळं सांगण्याची डेरिंग करता धन्यवाद सर शाळेत मनुस्मृती शिकवण्यापेक्षा भारतीय संविधान शिकवावं

  • @BharataSalunke
    @BharataSalunke 20 วันที่ผ่านมา

    आदरणीय कांगणे सर
    आदरणीय मगर सर
    तुम्हाला मनापासून धन्यवाद
    कारण पत्रकार तरी समाज भरकटवतात पण सर तुम्ही दोघे मिळून जी सत्यता समाजात मांडता ते पण निर्भीड पणे या सरांचे व्हिडिओ सर्वांनी पाहुनी सेर केला पाहिजे तरच या समाजाला खरे महामानव व शिव छत्रपती आणि इतर महामानव समजतील धन्यवाद सर तुमच्या जोडीला

  • @pravruttiwalke4113
    @pravruttiwalke4113 8 หลายเดือนก่อน +3

    Kangane सर... खरे लोकक्षिक्षक
    खरे सत्यशोधक💯 जयभीम सर

  • @prakashwavre3757
    @prakashwavre3757 26 วันที่ผ่านมา

    कांगणे सर....तुमचे आभार मानावे तेवढे कमी...❤

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 8 หลายเดือนก่อน +31

    अत्यंत मुद्देसूद मांडणी पुराव्यानिशी मनुस्मृतीची चिरफाड केला. सत्य काय आहे त्याचं सुंदर वर्णन केला सर्व जाती धर्माच्या लोकांच्या डोळ्यात अंजन घातला सत्य काय असते काय फायदा काय तोटा काय पुस्तक कात असावं की नसावं शेत तमाम जनतेने शोधावं आपल्या मुलांना चांगलं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारांच्या महामानवांच्या जगात डंका वाजतो या सर्व महापुरुषांनी शाळा काढल्या ज्ञान दिलं सांगलं विचार माणुसकी चल काही दिलेलं आहे मग कशाला पाहिजे मनुस्मृती!!!

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 8 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर विश्लेषण केलं कांगणे सर