RSS ची खरी कहाणी || विद्रोही साहित्य संमेलनात चंद्रकांत वानखेडे सरांच तुफान गाजलेले भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • TCS Pattern Test Series:
    whnse.on-app.i...
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.co...
    iOS (Apple Devices): apps.apple.com...
    { Org. Code : WHNSE }
    _________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    _________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_a...
    _________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.co...
    Telegram link
    t.me/niteshkar...
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - ...
    www.instagram....
    TH-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPattern

ความคิดเห็น • 293

  • @prakashbhalerao4642
    @prakashbhalerao4642 12 วันที่ผ่านมา +1

    सर आपण खुप खरे बोलत आहेत अशा लोकांना वठणीवर आणावे

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 4 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद सर विचार करायला लावणारं प्रबोधन बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @achyutraogangane6341
    @achyutraogangane6341 4 หลายเดือนก่อน +10

    व्याख्यानाचा उत्तरार्ध छान आणि वास्तवीक,ज्वलंत मांडणी होतोय धन्यवाद 🙏

  • @vijaysonawane8170
    @vijaysonawane8170 4 หลายเดือนก่อน +9

    अतिशय सुंदर सुरेख महत्वाचे मुद्दे सांगितले सर धन्यवाद

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 2 หลายเดือนก่อน +2

    वानखेडे सर आपल्यामुळे खरा अर्थ कळला आहे.

  • @KaziGs-ue1qt
    @KaziGs-ue1qt 4 หลายเดือนก่อน +3

    Apratim sundar prbodhan

  • @rajendrarohanekar
    @rajendrarohanekar 10 หลายเดือนก่อน +5

    Best , provoking speech.

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 8 หลายเดือนก่อน +56

    जे इतिहास घडवू शकत नाही, ते इतिहास पुसण्याचा नपुंसकी प्रयत्न करतात.
    धन्यवाद साहेब खुप अभ्यासपूर्ण भाषण👍👍👌👌💐💐

    • @arvindagale8543
      @arvindagale8543 5 หลายเดือนก่อน +1

      Satya paristhiti mandli khup chhan chhan Sir 🙏🏻

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 4 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद साहेब,आजची सामाजिक व राजकीय परीस्थिती एवढी भयानक आहे की,माणसं माणसाशी आत्मीयतेने बोलू शकत नाहीत,सगळीकडे भयाचं व संशयाचे वातावरण आहे.
    कारण आपण यांना निवडून देण्याचे पाप केले आहे.... आणि..
    सरकार पुरस्कृत दंगली आपण टि.व्ही.वर एका वयोवृद्ध माजी खासदाराला तलवारीने भोसकून ठार केलेले बघितले आहे....कोण होते ते मारेकरी..... आणि कोण देत होतं चिथावणी!!!!😢😮😅😊😊
    मयतेने

  • @jareetgeorge5167
    @jareetgeorge5167 2 หลายเดือนก่อน +1

    Very powerfull-&very nice

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 8 หลายเดือนก่อน +35

    खरच सत्य इतिहास जनतेला समजलाच पाहिजे जयभिम जयमुलनिवासी

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 7 หลายเดือนก่อน +22

    चंद्रकांत सर मी आपणाला पहिल्यांदा ऐकले परखड विचार ऐकले खुप आवडलं सर जे आम्ही बोलू शकत नाही ते ऐकुन आपल्या मनाचे समाधान करून घेतो आम्ही सामान्य बापुडे नागरिक.

  • @balkrishnaparshuramkar
    @balkrishnaparshuramkar 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद चंद्रकांत वानखेडे सर,
    यांचे परखड विचार ऐकून सत्य काय आहे हे सर्व देशाला लक्षात ठेवायलाच हवे.आणि आपली प्रतिक्रिया आपल्या कामातून, विचार, आचारातून बाहेर काय होत आहे याकडे लक्ष देवून जगायला शिकावे.

  • @namdevralebhat8022
    @namdevralebhat8022 10 หลายเดือนก่อน +40

    एकच नंबर 👌🤝🌹🙏👍 उघड सत्य परिस्थिती सांगुन समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्य. खुप खुप धन्यवाद हर हर महादेव 🚩 जय शिवराय

  • @mandakinikadam-by6nb
    @mandakinikadam-by6nb 4 หลายเดือนก่อน +6

    सर, तरुणांना लाजवेल असे, महान, अभ्यासू, आणि परखड व्यक्तीमत्व असणारे, सर तुम्ही असेच बोलत रहा. युवा पिढी खडबडून जागी होते आहे. धन्यवाद. जयभीम.

  • @bokaresir907
    @bokaresir907 10 หลายเดือนก่อน +28

    अगदी बरोब्बर, जे इतिहास घडऊ शकत नाहीत तेच इतिहास खोडत बसतात.

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv 4 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर प्रबोधन 👌

  • @ashishrasal8527
    @ashishrasal8527 10 หลายเดือนก่อน +23

    छानच भाषण केले लोकांच्या मनात प्रश्न आहे

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 10 หลายเดือนก่อน +21

    मनापासून धन्यवाद सर 😊

  • @marotitompe5
    @marotitompe5 5 หลายเดือนก่อน +1

    खूप प्रभावी प्रबोधन

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 10 หลายเดือนก่อน +7

    Bahujan jagruti speech chandrakant wankhede sir kadun good speech abhinandan sir 👍

  • @mukhtarktalnikar4174
    @mukhtarktalnikar4174 4 หลายเดือนก่อน +1

    चंदू भाऊ,
    अति उत्तम सारगर्भित वक्तव्य
    अपनी बात कहने के इस साहस को सलाम

  • @mandakinikadam-by6nb
    @mandakinikadam-by6nb 4 หลายเดือนก่อน +3

    चंद्रकांतदादा, तुम्हाला मी पहिल्यांदाच ऐकले, आणि तुम्ही या वयात सुद्धा
    सनातन्यांना धोबीपछाड करू शकता. खूप खूप अभिनंदन आणि मानाचा कडक जयभीम. सर तुमचा

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 10 หลายเดือนก่อน +22

    आपण खरोखर विद्रोही आहात, अनेक गोष्टी ऐकण्यास आणि शिकण्यास मिळाल्या आहेत. खूप धन्यवाद सर ! 😊

  • @malankadam6005
    @malankadam6005 10 หลายเดือนก่อน +23

    सध्या ची राजकारणी वाचाळवीर आहेत महत्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि साधू बैरागी जाना संसाराचा भान नाही ते लोकसंख्या वाढवायचा मंत्र देतात सर तुम्ही सत्य सांगितले आहे

  • @yusufarab1877
    @yusufarab1877 10 หลายเดือนก่อน +2

    आती सुंदर सर

  • @akbarshaikh2046
    @akbarshaikh2046 10 หลายเดือนก่อน +2

    Super sir

  • @Madhukarchouvan
    @Madhukarchouvan 7 หลายเดือนก่อน +5

    Bestspeech

  • @avinashbagde547
    @avinashbagde547 10 หลายเดือนก่อน +2

    चंद्रकांत दादा क्या बात

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 5 หลายเดือนก่อน +1

    satya bolale abhinandan

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 8 หลายเดือนก่อน +75

    RSS वर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या कारणासाठी बंदी घातली होती ती बंदी नंतर काही अटींवर उठवण्यात आली. हीच मोठी चूक आता संपूर्ण देशाला घातक ठरू पहात आहे.

    • @dhruvrajpatne5135
      @dhruvrajpatne5135 5 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 4 หลายเดือนก่อน +2

      @@bhikankarankale4124 आर,एस,एस,वर,बंदी,घाला,कींवा,नका,घालू,कारण,,त्याना,,कोणीही,कींमत,देत,नाही,त्यांच,अस्तित्वच,नाही,आहे,

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 4 หลายเดือนก่อน

      ​@@vishvaskale-hz7sxmulnivasiyana ghatak,anadi hindu bhoomatela sarvprakare ukhnun ,paschimi bapanchi aish karnarya ya godbole shatrula , sadha samju naka ! Pakkya sode ahet avaidh jati samuh, je vegvegalya paschimi deshantun vadhalele ,ditiche daItty vanshaj ahet !mayavi rupe dharan kekele, he , rakshas ani rakshashinich ahet !

    • @AnjanaMunde-hl6gw
      @AnjanaMunde-hl6gw 3 หลายเดือนก่อน

      पाकिस्तानचा सर्वांत मोठा शत्रू आर एस एस आहे.
      जोपर्यंत आर एस एस नष्ट होत नाही तोपर्यंत पाकिस्तान भारतावर कब्जा करू शकत नाही.
      आणि तोपर्यंत भारत हिंडूमुक्त इस्लामिक राष्ट्र बनू शकत नाही.

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 8 หลายเดือนก่อน +12

    खुप अभ्यासपुर्ण विवेकी विवेचन..मांडणी समर्पक..अनेक विषय सखोल ..वास्तवदर्षी..देव ही भ्रामक..

  • @chandrakantalte3243
    @chandrakantalte3243 8 หลายเดือนก่อน +6

    JAY Bhim Nomo Buddhay a

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 10 หลายเดือนก่อน +22

    मा.चंद्रकांत वानखेडे सर
    सविनय क्रांतिकारक जयभिम,
    आपण आंबेडकरी चळवळीची योग्य समीक्षा तर केलीच पण आर.एस.एस. ची ही चांगलीच चिरफाड केली आहे.आपण उभयतांस आरोग्यपूर्ण दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा

  • @राजारामपाटील-म3स
    @राजारामपाटील-म3स 10 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम मांडणी..❤

  • @twinklegajarmal8602
    @twinklegajarmal8602 10 หลายเดือนก่อน +4

    Jay Bhim, salute sir

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 7 หลายเดือนก่อน +3

    वानखेडे सर एकदम बरोबर आहे

  • @babaraomadavi-y8h
    @babaraomadavi-y8h 5 หลายเดือนก่อน +1

    फारच छान वास्तव प्रखड व्यक्त झालात साहेब🎉
    -बाबाराव मडावी,साहित्यीक यवतमाळ

  • @riyazkhan152
    @riyazkhan152 8 หลายเดือนก่อน +2

    Wah wah Ani waa agdi barobar Bahujana che Mudde Nazre aad karayche he bhande ahe 👍👍👍

  • @snnewsmarathi09
    @snnewsmarathi09 8 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर प्रबोधन दादा

  • @subhashbhadave4381
    @subhashbhadave4381 8 หลายเดือนก่อน +1

    Great Sir.👍💐🙏

  • @sandeepsingasane1684
    @sandeepsingasane1684 10 หลายเดือนก่อน +4

    खूप उद्बोधक.

  • @sureshbhadange4276
    @sureshbhadange4276 3 หลายเดือนก่อน

    वस्तुस्थिति व वास्तववादी विचार व खूप छान विचार मनाला पटणारे विचार आहेत ज्यांना पटत नाहीत त्यांनी आपला दृष्टीकोन बदलावा पुरोगामी ,बुद्धीप्रामाण्यवादी व वास्तववादी साहित्य वाचावे .

  • @laxmanbhosale6296
    @laxmanbhosale6296 3 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर विचार आवडले,,, दीर्घायुष्य लाभो,,, 👍👍👍 असे विद्वान जगले पाहिजेत,, 🙏🙏🙏🙏

  • @sandeepkamble923
    @sandeepkamble923 8 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर सर खुप छान

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 10 หลายเดือนก่อน +5

    Shetakaryanche prashna mandalyabaddal dhanyavad.

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 10 หลายเดือนก่อน +2

    Best Speech.

  • @roshnipatil9672
    @roshnipatil9672 5 หลายเดือนก่อน +1

    Khup.sundàr .sir

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 4 หลายเดือนก่อน

    जयभीम जयसंवीधान 💙🙏💙🙏💙🙏💙 वानखेडे सर सत्य परिस्थिती सांगून जनजागृती करण्याचे कार्य करत आहे ,जे तुम्ही बारम्हण साधु बनूंन येतो आजही तेच सुरू आहे,, जयभीम जयभीम जयभीम 💙🙏💙🙏💙🙏💙

  • @MatoshriFoundation
    @MatoshriFoundation 10 หลายเดือนก่อน +2

    खूप उद्बोधक 🎉🎉

  • @ghanashyamvthakur
    @ghanashyamvthakur 5 หลายเดือนก่อน +1

    Great Sir,
    We are totally unaware with the facts.
    Thanks for exploring facts.

  • @raisashikalgar6487
    @raisashikalgar6487 8 หลายเดือนก่อน +1

    Very good sir khup Chan sir

  • @sunitakhandare6132
    @sunitakhandare6132 10 หลายเดือนก่อน +13

    मनापासून आभार, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलें

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर भाषण वानखडे साहेब... बहुजनांना इथल्या जातीयवाद्याविरुद्ध, खोट्या इतिहासाबद्दल जागृत केले... 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @yanshivrajkhobragade4088
    @yanshivrajkhobragade4088 8 หลายเดือนก่อน +1

    Really studious speech ❤

  • @manojmirashe2175
    @manojmirashe2175 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर भाषण ....💐💐

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 8 หลายเดือนก่อน +8

    व्वाह, चंद्रकांत वानखेडे.छान भाषण.विदर्भातील परखड विद्रोह दिसला.

  • @yashwantwankhede2431
    @yashwantwankhede2431 8 หลายเดือนก่อน +2

    Mr.Chandrakant WANKHEDE, I am very pleased with your dialogues on the present situation that you are a good source of inspiration for the today's announcement of getting a job of ambition and I am sure that you are having bold attitude vigorous thinking in the present Vidrohi Sahitya Sammelan is absolutely fine with your own personal information seems to me a good chair person of the integral vision to seeing you all tomorrow so much good for your nice comment about it and I congratulate you on your wonderful comment about it

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 10 หลายเดือนก่อน +63

    ❤ बहुजन समाजाची अजून ही संधी गेलेली नाही, जागृती निर्माण होणं अनिवार्य आहे !❤❤

  • @ashoklodam6704
    @ashoklodam6704 5 หลายเดือนก่อน

    Salute you, Bhau.

  • @vikramfating7179
    @vikramfating7179 10 หลายเดือนก่อน +4

    अति सूदंर

  • @heraldrawate4763
    @heraldrawate4763 10 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत वास्तववादी निर्भीड वक्तव्य ते ही अत्यंत सोप्यापद्धती ने समजावून सांगीतलेमुळे अत्यंत प्रभावी आणि प्रासंगिक आहे. मी माझ्या सर्व संपर्कांशी शेयर करीत आहे, आपण सर्व श्रोत्यांना ही तीच विनंती करतो.

  • @mayawatiahire9460
    @mayawatiahire9460 10 หลายเดือนก่อน +6

    एकदम सत्य सांगतले साहेब. Aani Khup Comedy Pan Aahet tumhi.

  • @ashokband1494
    @ashokband1494 10 หลายเดือนก่อน +7

    अभ्यास पूर्ण भाष्य

  • @dilipnaykal6594
    @dilipnaykal6594 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान

  • @rameshdhiware4367
    @rameshdhiware4367 10 หลายเดือนก่อน +22

    मिडीयात बातम्या कशा दिल्या जातात आणि समाजाला मुर्खात कसे काढतात याविषयीचे स्व-अनुभवातील किस्से महत्वाचे सांगीतले.

  • @Priyadarshi147
    @Priyadarshi147 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @dadasodhanavade5102
    @dadasodhanavade5102 10 หลายเดือนก่อน +2

    Hon. Sir .Super Super Super and write True Sppech

  • @malharikale-nc4bb
    @malharikale-nc4bb 4 หลายเดือนก่อน

    🙏dhanyho. Guruji

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 5 หลายเดือนก่อน

    दोन चंद्रकांतांनमुळे ( वानखेडे व झाले) मला गांधी समजले. धन्यवाद.

    • @kishorwajge8255
      @kishorwajge8255 5 หลายเดือนก่อน

      चंद्रकांत झटाले

  • @siddharthkhandare2167
    @siddharthkhandare2167 8 หลายเดือนก่อน +3

    चंद्रकांत सर खूप छान विद्रोहातुन प्रबोधन

  • @RAHULALOORKAR
    @RAHULALOORKAR 10 หลายเดือนก่อน +4

    Uttam

  • @shankarsingh-hx7nz
    @shankarsingh-hx7nz 8 หลายเดือนก่อน +2

    अति सुंदर प्रबोधन

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312
    @महेंद्र.चिं.मोरमारे_2312 7 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर सर 👌👌👌. जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 10 หลายเดือนก่อน +3

    सत्य वादी भाषण.

  • @sushma9359
    @sushma9359 8 หลายเดือนก่อน +3

    फार सुंदर भाषण

  • @balasahebmore19
    @balasahebmore19 5 หลายเดือนก่อน +1

    सरकार ला दोष देवून काय उपयोग सर , जनतेला कधी कळणार, जनतेचा मेंदूत कधी शिरणार, सर जो पर्यंत जनता मुर्ख राजकीय लोकांच्या कार्यक्रमात कशालाही टाळी वाजवतात,, हे कुठे तरी जनतेच्या लक्षात येण आपेक्षीत आहे , हे जे सत्य आपण मांडत आहात, हे सत्यात उतरल पाहिजे ,तेव्हाच महाराष्ट्रातील जनतेच आणि तरुण पिढीच भल होईल, सर खुपच सत्यता मांडली, धन्यवाद सर.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 6 หลายเดือนก่อน

    खूप अप्रतिम परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण अन आजच्या काळाचे वास्तववादी विचार 👍👍👍

  • @SanjayGhadge-zj2jr
    @SanjayGhadge-zj2jr 5 หลายเดือนก่อน

    वानखेडे साहेब...ग्रेट...! आणि अभ्यासक....! विचारवंत....आपणास जयभीम ... जय संविधान...!

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 8 หลายเดือนก่อน +1

    shri Chandrakant Wankhede sir, you live for many more years. God bless you.

  • @marotitompe5
    @marotitompe5 5 หลายเดือนก่อน

    खूपच प्रभावी प्रबोधन खूपच खूपच पोट दुखणे, खूप खूप आवडतेस प्रबोधन करतात त्याबद्दल धन्यवाद

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 5 หลายเดือนก่อน

    महोदयजीसौ.,
    अशा निर्मळ बैधडक बुध्दी चातुर्यास आत्मचिंतनाची कसोटी लावल्यास खरोखरची ज्ञानगंगा वाहती ठेवण्यास नाकारता येत नाही असे ठोस वाटते.❤!!!.

  • @balajibhosale3330
    @balajibhosale3330 5 หลายเดือนก่อน

    Waa waa waa chndrakantji

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 5 หลายเดือนก่อน +4

    My salute to Wankhede sir. खूप उदबोधक भाषण. वानखेडे सर, टकले सरांसारखे समाज सुधारकच बहुजनांमध्ये जाग्रुती निर्माण करू शकतात. राजकारणी लोकांपासून अपेक्षा नाही.

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 10 หลายเดือนก่อน +2

    Jai Bhim

  • @kejajiwanjari4712
    @kejajiwanjari4712 4 หลายเดือนก่อน

    सगळ्या बहुजनांनी आपली ताकद दाखविण्यासाठी एकत्र यावे व प्रस्तापिता विरुद्ध लढा द्यावा

  • @rameshdhiware4367
    @rameshdhiware4367 10 หลายเดือนก่อน +24

    हिंदु आणि हिंदुत्ववादी याविषयी तत्ववादी उदहरणासह विचार मांडले ते खुपच भावले.

  • @subhashwaghmare1940
    @subhashwaghmare1940 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय परखड वास्तव मांडणी जय भीम जय संविधान जय भारत

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 5 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 10 หลายเดือนก่อน +2

    थोर माणूस केव्हा चोर होता हे कळत नाही, मस्त.

  • @achyutraogangane6341
    @achyutraogangane6341 4 หลายเดือนก่อน

    पुन्हा व्याख्यान लोकातील दोषावरच गेले.

  • @MultiKuldip
    @MultiKuldip 10 หลายเดือนก่อน +2

    Jagruticha agni kayam suru thewa 🎉

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 8 หลายเดือนก่อน +1

    बुध्दीवंत विचार वंत समाज सुधारक

  • @ramdasthosar1977
    @ramdasthosar1977 4 หลายเดือนก่อน

    खूप छान व तळमळीने सांगितले आहे पण हे जनतेला समजले पाहिजे

  • @kailassolanke9102
    @kailassolanke9102 10 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @achyutraogangane6341
    @achyutraogangane6341 4 หลายเดือนก่อน

    लोकांच्यामध्ये दोष काढतात आपले ही खाठमांडु लोक आसी सुरूवात केली खाटेच उदाहरण ही दील आणि आख व्याख्यानात लोकांच्यातील दोषावरच बोलले सर.

  • @shankarsingh-hx7nz
    @shankarsingh-hx7nz 8 หลายเดือนก่อน +1

    इंकलाब जिंदाबाद!

  • @shamraohatkar2221
    @shamraohatkar2221 5 หลายเดือนก่อน +2

    या भाषणातून आम्ही कोणता रस्ता निवडावा यांचा आदाज आला आहे.आता आम्ही अंधार पेरणी बंद करणार व प्रकाश पेरणार हे नक्की.संघाला मातीमोल केल्या शिवाय ईथल्या मातीला किंमत येणार नाय.

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 6 หลายเดือนก่อน +2

    Excellent truthful speech 🫣👍👍👍👌🫶👌👌
    वानखेड़े साहेब नमस्कार

  • @suhaspalapure
    @suhaspalapure 10 หลายเดือนก่อน +1

    Only NAMO 🚩