मी 1961-62 मध्ये लेणी पाहिली.नंतर 1968 साली नंतर 1974 साली पाहिली, तेव्हाच्या आणि आताच्या लेणी परिसरात फारच फरक दिसून येतो,त्या वेळी सार ओरिजनल नैसर्गिक पाहिलेले आहे, छतावरची डिझाईन, कलर खूपच सुंदर होते. तेथील खांबावर हाताने वाजविले असता त्या मधून वाद्यांचे आवाज यायचे, झोपलेल्या बुद्धांची डोक्याकडून लांबी व पाया कडून लांबी मोजली असता. वेगवेगळ्या येतात. त्या वेळचे खूपच सुंदर होते.
हया लेणयामुळे जगात भारताचे शिलप कला व वास्तुशास्त्र किति महान होते व मयाप्राचिन होते तयाचि प्रचिति येते तया काळातिल किति कलाकार निपुन होते हयांची साक्ष पटते व भारताचे जगात नाव होते ह्यावरून भारत हा किति बुद्धकाळीन व सर्माट अशोक राज्याने तयाकाळी ८४हजार शिला लेख कोरले त्याचीही माहिति मिळते केवळ हातोडया व चिनया घेऊन हे जिवंत हावभाव कोरून जगाला भारतातिल कलावंताचा हा महान कलेचा ठेवा हया देशात आहे तणांचे हात खरोखर चुंबावे असेच वाटते त्यांना नतमस्तक होण्यासाठी 🙏👋👋👋 नमो बुद्धाय नमो भिमाय नमो भारत देशा 🇮🇳
खुप छान, त्या वेळेची पिढी कला, ज्ञान, स्किल याला महत्व देणारी होती. आणि आजची पिढी ही सगळच माहीत असणारी आहे. आणि सगळच माहीत असल्यामुळे ऐकायचा संबंध राहत नाही.
अतिशय सुंदर आणी शुरेख संभाजीनगर च्या लेण्यांमधील द्रुष बघून खूप छान अनुभव आलाय. की आपल्याच महाराष्ट्र देव भुमी आहे.पण या औरग्यानी वाट लावली आहे. जय शिवराय नमस्कार.
मस्त माहिती दिली लेण्याबाबत.नाहीतर आत्ताचे मूर्ख लोकं समजतात हे सर्व 33 कोटी देवतांचे आहेत.हे पण सांगा की,या लेण्यांचा शोध इंग्रज अधिकाऱ्याने लावला.नाहीतर आत्ताचे लोकं बोलतात इंग्रजांनी देश लुटला.
@@marathidiscovery Auzar Boltat 🤠 Shastra Hatyar Nahe 🤠 Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University Veepasana Practice Prachar Prasar kara U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel 📢💦🌹
साहेब , बुद्ध अनंतात विलीन झाले अर्थात महापरिनिर्वाण झालं , स्वर्गवासी नाही स्वर्गवासी हा ब्राह्मणी शब्द आहे आणि बुद्धांनी तर स्वर्ग नरक पूर्ण नाकारला . धन्यवाद 😊🙏
@@marathidiscovery स्वताचा फायद्या करिता खोट बोलने म्हणजे मूर्ख पणा आहे। वीडियो टाइटल काय दिले " अजांठा लेनीचे रहस्य वुघडले " पण तस वीडियो मधे काहिच नाही। तुम्ही पंच शिलेतीले एका शिलेचा भंग केला तुम्ही बौद्ध नाहित।
आधी तुम्ही एखाद्या पर्वतात एक छोटीसी मूर्ती बनवून दाखवा ....ह्या लेण्या बनवणार्या लोकांनी अखंड पर्वत कोरून येवढ्या लेण्या कोरल्या आहेत हे काहीच नवल नाही का तुमच्या साठी ....?आता जरी मशीन नी जरी कोरल्या ना गुफा बनवू शकणार नाही आणि तुम्ही म्हणता रहस्य काय आहे त्यात .....म्हणजे तुम्हाला समजल च नाही लेण्याच महत्व ......
मी वेरुळ ची लेणी पाहिली होती पण अंजठा लेणी नाही पाहीली ती तुमच्या व्हीडीओ द्वारे पहाण्यात आली हे सर्व पहाता आसे लक्षात येते की दोन्ही लेण्याच्या समोर प्रचंड उतार असल्यामुळे निर्मान झालेला कोरीव कामाचा चुरा वर्षानु वर्ष झालेल्या पावसाने नदीमध्ये वाहुन गेला आसावा असे वाटते कारण काम सुद्दा शेकडो वर्ष चालले होते म्हणुन तर सुक्ष्म रुपात तयार झालेला चुरा दिसुन येत नाही .
अगदी . ती आसपास कुठेही दिसत नाही. पण ती नदी पात्रात टाकली. पुढे वाहत जाऊन तिला गोलाकार आकार आला. बारीक दगडात रुपांतर झाले. कारण ही लेणी एकदम खोदली नाहीत.
ते चित्र, जे महाराष्ट्र राज्याच्या 1984 च्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पृष्ठावर दिलेले, अजंता लेनीच्या छतावरून घेतले होते त्या चित्राची आपण माहिती दिली नाही, ते चित्र तेथे 1997 पर्यंत होते... कदाचित ते चित्र तेथे आता नसेल... मग ते बुद्धाचे हातात कमळ घेतलेले चित्र कुणी गायब केले आणि का केले ?..nice work 👌
सर ए सब आदिवासी ओ कि विरासत है पुरे पहाडो में गफा है कुच गुफा आज तक किसी को मालूम नहीं गुफाओं में आदिवासी ओ के महादेव कालभैरव जोगेश्वरी तेलंगामाई मांगी तुंगी किल्ले
जुने लोक सांगतात अजिंता गुफा मध्ये अशी एक गुफा होती तिथे 3 माणसे गेली तर परत 2 येत होती 5 गेली तर 4 येत होती नंतर इंग्रेज लोकांनी ती गुफा तोफेणे उडवली तरी त्या परिसरातील जुने जाणते स्थानिक लोकांनी ही खबर खरी की खोटी त्या बद्दल सांगावे
सर, आपण एक स्थिर विद्वान आणि अभ्यासू व्यक्ती आहात. तुमचा हा व्हिडीओ खूपच विलोभनिय व माहितीपूर्ण आहे. कृपया आपण 7:55 या ठिकाणी उल्लेख केलेले अष्टभय (आठ प्रकारचे भय) कोणते ते सांगू शकाल का? तुमचे खूप खूप आभारी आहोत. 😊❤
@@marathidiscovery जास्त व्हीव मिलावे म्हणून खोट बोलने म्हणजे किती मूर्ख पणा आहे तुमच्या आंगी तुम्हाला कोणी काही पैसे दिले तर तुम्ही कोणाचा खून देखिल करायल मागे हटनार नाही। वीडियो टाइटल आहे " अजांठा लेनी चे रहस्य उघड़ले " पण तसे काहिही नाही। पंचशीले तिल एका शिलेचा भंग केला मुर्खाने, नालायक।
मी 1961-62 मध्ये लेणी पाहिली.नंतर 1968 साली नंतर 1974 साली पाहिली, तेव्हाच्या आणि आताच्या लेणी परिसरात फारच फरक दिसून येतो,त्या वेळी सार ओरिजनल नैसर्गिक पाहिलेले आहे, छतावरची डिझाईन, कलर खूपच सुंदर होते. तेथील खांबावर हाताने वाजविले असता त्या मधून वाद्यांचे आवाज यायचे, झोपलेल्या बुद्धांची डोक्याकडून लांबी व पाया कडून लांबी मोजली असता. वेगवेगळ्या येतात. त्या वेळचे खूपच सुंदर होते.
हया लेणयामुळे जगात भारताचे शिलप कला व वास्तुशास्त्र किति महान होते व मयाप्राचिन होते तयाचि प्रचिति येते तया काळातिल किति कलाकार निपुन होते हयांची साक्ष पटते व भारताचे जगात नाव होते ह्यावरून भारत हा किति बुद्धकाळीन व सर्माट अशोक राज्याने तयाकाळी ८४हजार शिला लेख कोरले त्याचीही माहिति मिळते केवळ हातोडया व चिनया घेऊन हे जिवंत हावभाव कोरून जगाला भारतातिल कलावंताचा हा महान कलेचा ठेवा हया देशात आहे तणांचे हात खरोखर चुंबावे असेच वाटते त्यांना नतमस्तक होण्यासाठी 🙏👋👋👋 नमो बुद्धाय नमो भिमाय नमो भारत देशा 🇮🇳
खुप छान, त्या वेळेची पिढी कला, ज्ञान, स्किल याला महत्व देणारी होती. आणि आजची पिढी ही सगळच माहीत असणारी आहे. आणि सगळच माहीत असल्यामुळे ऐकायचा संबंध राहत नाही.
अतिशय सुंदर आणी शुरेख संभाजीनगर च्या लेण्यांमधील द्रुष बघून खूप छान अनुभव आलाय. की आपल्याच महाराष्ट्र देव भुमी आहे.पण या औरग्यानी वाट लावली आहे. जय शिवराय नमस्कार.
नमो बुद्धाय
बौद्धमय भारत 💯✅
खरच किती महान होते जुने लोक..त्यांनी ह्या लेण्या बनवल्या..
Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable informative video. आभारी आहोत.
फार सुंदर माहिती दिलीत भाऊ
मस्त माहिती दिली लेण्याबाबत.नाहीतर आत्ताचे मूर्ख लोकं समजतात हे सर्व 33 कोटी देवतांचे आहेत.हे पण सांगा की,या लेण्यांचा शोध इंग्रज अधिकाऱ्याने लावला.नाहीतर आत्ताचे लोकं बोलतात इंग्रजांनी देश लुटला.
अगदी बरोबर.
@@marathidiscovery Auzar Boltat 🤠 Shastra Hatyar Nahe 🤠 Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University Veepasana Practice Prachar Prasar kara U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel 📢💦🌹
१९६९ साली जानेवारी महिन्यात मी या ठिकाणी भेट दिली होती.
Khupch chan jaybhim namo buddhay
❤️अविस्मरणीय❤️
Excellent lenis of Buddha. Thanks.
Sunder video 👌
साहेब , बुद्ध अनंतात विलीन झाले अर्थात महापरिनिर्वाण झालं , स्वर्गवासी नाही स्वर्गवासी हा ब्राह्मणी शब्द आहे आणि बुद्धांनी तर स्वर्ग नरक पूर्ण नाकारला . धन्यवाद 😊🙏
🙏
@@marathidiscovery
स्वताचा फायद्या करिता खोट बोलने म्हणजे मूर्ख पणा आहे।
वीडियो टाइटल काय दिले " अजांठा लेनीचे रहस्य वुघडले " पण तस वीडियो मधे काहिच नाही।
तुम्ही पंच शिलेतीले एका शिलेचा भंग केला
तुम्ही बौद्ध नाहित।
बुद्धानी जर स्वर्ग आणि नरक नकारला तर धम्मपद मधे स्वर्ग आणि नरकाचे उल्लेक कसे काय
@@Rohansatav57 science journey channel var ye debate karayla proof gheun
@@amitraj6696 tuzya hagrya science journey la sang neutral channel var ye sanatan samiksha ni bolvlay
Wonderful..
नमो बुद्धाय🙏🙏🌹🌹♥️♥️
Wonderful brother! 🙏🙏🙏
1..नबर
मित्रा ही लेणी मी बघितली आहेत.पण यात नवीन शोध,किंवा रहस्य काय ते कळाले नाही!
शीर्षक दिशाभूल करणारे असू नये.
आधी तुम्ही एखाद्या पर्वतात एक छोटीसी मूर्ती बनवून दाखवा ....ह्या लेण्या बनवणार्या लोकांनी अखंड पर्वत कोरून येवढ्या लेण्या कोरल्या आहेत हे काहीच नवल नाही का तुमच्या साठी ....?आता जरी मशीन नी जरी कोरल्या ना गुफा बनवू शकणार नाही आणि तुम्ही म्हणता रहस्य काय आहे त्यात .....म्हणजे तुम्हाला समजल च नाही लेण्याच महत्व ......
अगदी बरोबर. आतील जो भाग कोरलेला आहे ते रहस्य.
मी वेरुळ ची लेणी पाहिली होती पण अंजठा लेणी नाही पाहीली ती तुमच्या व्हीडीओ द्वारे पहाण्यात आली हे सर्व पहाता आसे लक्षात येते की दोन्ही लेण्याच्या समोर प्रचंड उतार असल्यामुळे निर्मान झालेला कोरीव कामाचा चुरा वर्षानु वर्ष झालेल्या पावसाने नदीमध्ये वाहुन गेला आसावा असे वाटते कारण काम सुद्दा शेकडो वर्ष चालले होते म्हणुन तर सुक्ष्म रुपात तयार झालेला चुरा दिसुन येत नाही .
अगदी बरोबर.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या एवढ्या भव्य कोरीव कामामुळे निर्माण झालेल्या खडीच्या प्रचंड साठ्याची विल्हेवाट कशी व कुठे लावली ?
अगदी . ती आसपास कुठेही दिसत नाही. पण ती नदी पात्रात टाकली. पुढे वाहत जाऊन तिला गोलाकार आकार आला. बारीक दगडात रुपांतर झाले. कारण ही लेणी एकदम खोदली नाहीत.
@@marathidiscovery ok
ते चित्र, जे महाराष्ट्र राज्याच्या 1984 च्या इतिहासाच्या पुस्तकाच्या पृष्ठावर दिलेले, अजंता लेनीच्या छतावरून घेतले होते त्या चित्राची आपण माहिती दिली नाही, ते चित्र तेथे 1997 पर्यंत होते... कदाचित ते चित्र तेथे आता नसेल... मग ते बुद्धाचे हातात कमळ घेतलेले चित्र कुणी गायब केले आणि का केले ?..nice work 👌
लोकांना बुद्धांचे विचार पचनी पडत नाही. 🙏
मला पण बघायचे आहे अंजिठा लेणी
सर ए सब आदिवासी ओ कि विरासत है पुरे पहाडो में गफा है कुच गुफा आज तक किसी को मालूम नहीं गुफाओं में आदिवासी ओ के महादेव कालभैरव जोगेश्वरी तेलंगामाई मांगी तुंगी किल्ले
हा. वही तो. किसी अंग्रेजोने वैगरा ढुंढा ये सब बकवास है
अबे अनपढ आदमी तो फिर बता वहाँ बुद्ध कि मूर्तिया क्यों मिलती है ?
जुने लोक सांगतात अजिंता गुफा मध्ये अशी एक गुफा होती तिथे 3 माणसे गेली तर परत 2 येत होती 5 गेली तर 4 येत होती नंतर इंग्रेज लोकांनी ती गुफा तोफेणे उडवली तरी त्या परिसरातील जुने जाणते स्थानिक लोकांनी ही खबर खरी की खोटी त्या बद्दल सांगावे
सर, आपण एक स्थिर विद्वान आणि अभ्यासू व्यक्ती आहात. तुमचा हा व्हिडीओ खूपच विलोभनिय व माहितीपूर्ण आहे. कृपया आपण 7:55 या ठिकाणी उल्लेख केलेले अष्टभय (आठ प्रकारचे भय) कोणते ते सांगू शकाल का? तुमचे खूप खूप आभारी आहोत. 😊❤
चौर्यभय. म्रुत्यु भय, कलंक भय, गोत्रभय, दाराभय, परलोकभय, अधर्म भय। कुकर्मभय.
खूप धन्यवाद सर...🙏
❤
Sir mi 9th class madhe hoto 2008,9 la teva Aamchi sahal geli hoti tevhachi 8van Aali❤❤❤❤❤❤
वा जुन्या आठवणींना उजाळा.
Buddha la devi devata banavale aahe
Namobudhay jaybhim
2012 ,13 la gelo hoto mi ajntha leni
Chan aahe
It's balaghat mountain range
कैलास लेणे का दाखवले नाही?
वेरूळ च्य लेण्या नाही दाखवल्या यांनी अजंठा ची लेणी दाखवला आहे .... कळल नाही का तुम्हाला
पुढच्या व्हिडीओत बघा.
@@marathidiscovery
जास्त व्हीव मिलावे म्हणून खोट बोलने म्हणजे किती मूर्ख पणा आहे तुमच्या आंगी तुम्हाला कोणी काही पैसे दिले तर तुम्ही कोणाचा खून देखिल करायल मागे हटनार नाही।
वीडियो टाइटल आहे " अजांठा लेनी चे रहस्य उघड़ले " पण तसे काहिही नाही।
पंचशीले तिल एका शिलेचा भंग केला मुर्खाने,
नालायक।
1964 ला भेट दिली होती
कोणते रहस्य उलगडले?
मित्रा तत्कालीन कष्टाचे. दर्शन.
रहस्य उलगडले ? कसले ?
युट्यूब थमनेलवर व्हिडीओ चालवतो. त्यामुळे आकर्षक टायटल दिले नाही तर व्हिडीओ चालत नाही. म्हणून तसे लिहावे लागते.
समजून घ्या.
भाऊ काहीही नका सागु मि तिथलेच आहे
Rahasya kaay te ulgadlach naahi
त्यावेळच्या कष्टाचे.
कोल्हापूर, भुदरगड जवळील डोंगर दरया सोडून हा अजंठा का दाखवता,मला हा तुमचा विडीओ अजिबात आवडला नाही👎👎👎👎👎
तुम्ही मागील व्हिडीओ बघा म्हणजे कळेल. 😀🤔
तुम्ही दाखवा ना कोल्हापूर आणि भुदरगड चां व्हिडिओ...