वा खुप छान पुर्ण माहिति दिलात व आपली हि खुप शेतकारी उपयोगी पडनारि आहे माऊली छान वाटल आणि मि पन आपल्या प्रमानेच कल्याण कारि कार्य करतो व ते जलधारा अँग्रो वन या नावाने यूव टुब वर आहे पाहावे व जास्तीत जास्त शेतकर्याना आपला उपयोग व्हावा हिच ईच्छा आहे आपला छान माहिती प्रकाशित केलात सर धन्यवाद
सर माझी बोर आहे तिच्या मध्ये मोटर सोडून दिली आहे व नवीन मोटर टाकून चालू केली आहे.उनाल्यामध्ये पाणी 20/30 मिनिट चला आहे.मोटर सबत 3/4 पाईप राहून गेले आहे.ती मोटर आपण कादु सकता काय.नाहीतर काय करावे सांगा.
आपल्या कोणाच्या गावात जिथे पावसाळी पाणवठा बनतो तिथे असा बोर घेऊन 100 फुटा चा त्यात मोठा ब्लास्ट केल्यास आसपास च्या अनेक भागात जमिनी खालून पाणी पुरवठा वाढतो .. फक्त अश्या बोर ला मोटर लावायची नसते ,गुजरात ला असे मोठे कार्य झालेले आहेत result ही चाम्गला आहे ... पाणी जमिनीत भरणे म्हणतात.
नानाची टांग। 5 ही फुटणार 😂 कोणताही एक पहिले फुटणार आणि बाकीचे खाली किंवा वरती उडणार। हे धंदे लहानपणी केलेले आहे दिवाळीत। पाच बोम्ब खोलून एक मोठा बॉम्ब बनवायचा
सर 640 फुट बोर केला 2015 मध्ये पाणी लागले नाही पण आता तो पाणी ने 600फुट पाणी ने भरला आहे तो आम्ही चेक केला नाही आता मोटार टाकून चेक केले तर चालेल का सर
दादा तुम्ही कुठले आहेत धुळ्यात येऊ शकणार का बोर घरामध्ये केलेला आहे वरती स्लॅप आहे वरती स्लॅप आहे म्हणून बार लावायला चालेल का तुमचा पत्ता द्या फोन नंबर द्या तुमचा पत्ता द्या फोन नंबर द्या आणि तुम्ही धुळ्यात येऊ शकणार का
सर १८ मार्चला शेतात बोर घेतले आहे बोर ४२० फूट घेतलो आहे त्यामध्ये 72 फूटाला 1 इंच पाणी लागले त्यानंतर370 ते410 फूटापर्यत खडकात इंच पाणी लागले 415 ला मऊ माती लागली आहे आता बोर 20 मिनिट चालते याचं नेमक कारण काय असेल? सर
खुपच छन महिती संगितली
चांगली माहिती दिली.आभारी
माझ्या घरी original डायनॅमिक ब्लास्ट केला होता. आज बोर ला चांगले पाणी आहे.
no. द्या भाऊ
@@shankarwargane_sv4367 sorry आता त्या लोकानी गाव मध्ये original डायनॅमिक ब्लास्ट बंद केले आहे. सुरक्षा कारणाने.
@@RahulWalli br ok
ईमणभढभसम.रचय।ररूधेवैध
Tu ee🎉🎉🎉🎉tt5t the ok
वा खुप छान पुर्ण माहिति दिलात व आपली हि खुप शेतकारी उपयोगी पडनारि आहे माऊली छान वाटल आणि मि पन आपल्या प्रमानेच कल्याण कारि कार्य करतो व ते जलधारा अँग्रो वन या नावाने यूव टुब वर आहे पाहावे व जास्तीत जास्त शेतकर्याना आपला उपयोग व्हावा हिच ईच्छा आहे आपला छान माहिती प्रकाशित केलात सर धन्यवाद
']
0
नादखुळा मामा 😮😮😮❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊
चोपडा सुंदर गडी
खूप छान❤
बंधु आपने बहुत बाडिया आइडिया दिया किसान भाई के बहोत काम आने वाला आइडिया है
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आपल्या परिचयाचा या माहिती असलेला असा कोणी ब्लास्ट करणारा असल्यास माहिती दिली तर बरे होइल
असल्यास मोबाईल नंबर दया धन्यवाद
Very nice
Rahul walli pani laglela Boar
dakhva
Fine
सर माझी बोर आहे तिच्या मध्ये मोटर सोडून दिली आहे व नवीन मोटर टाकून चालू केली आहे.उनाल्यामध्ये पाणी 20/30 मिनिट चला आहे.मोटर सबत 3/4 पाईप राहून गेले आहे.ती मोटर आपण कादु सकता काय.नाहीतर काय करावे सांगा.
मस्त छान आहे
आपल्या कोणाच्या गावात जिथे पावसाळी पाणवठा बनतो तिथे असा बोर घेऊन 100 फुटा चा त्यात मोठा ब्लास्ट केल्यास आसपास च्या अनेक भागात जमिनी खालून पाणी पुरवठा वाढतो ..
फक्त अश्या बोर ला मोटर लावायची नसते ,गुजरात ला असे मोठे कार्य झालेले आहेत result ही चाम्गला आहे ...
पाणी जमिनीत भरणे म्हणतात.
१६० ला पाणी लागले यर केशीग 180पयेत आहे एक दिवस पाणी पडले
दुसऱ्या दिवशी आधो तास पडले व आता कमी पाणी येते आहे केशीग मध्ये पाणी येते नाही काय
बोरवेल मधे ब्लास्ट करणार्याचा नंबर असेल तर ध्या लातूरमधील
😅😅
छान
Blasut karna chahta nabar day
Bor घेऊन zhala pn motor. Pump aata jat nahi kay karave
टोकाला क्लंप पिन मगर पिन लावा
Dada hamara bhi Bor blast karaya jaaye Tum ya bura
Thanx
Battery konti ahe
नानाची टांग। 5 ही फुटणार 😂 कोणताही एक पहिले फुटणार आणि बाकीचे खाली किंवा वरती उडणार। हे धंदे लहानपणी केलेले आहे दिवाळीत। पाच बोम्ब खोलून एक मोठा बॉम्ब बनवायचा
Te pn barach ahe n
थोडे पाणी असेल तर ब्लास्टर करावे?
तुमचे रहाण्याचे गाव कोणते आहे.साकरी, धुळे जिल्हा येथे हे काम करू शकता काय.मोबाईल नंबर द्या कृपया!
घरच्या लाईटवर करु शकतो काय
Maza Bor 600foot KordaGela Pani Denyasathi Rupaya Sanga
Nice information
🌊🌊🌊❤❤❤🎉🎉🎉
वायर चे कनेक्शन कसे केले ते सांगा
वायर चे कनेक्शन समजले नाही
😮
🙏
Casing futnar ki nhi?
Borla Sadya 200 foot pani hai aase kele tar chalel ka
Talava javal bor ahe pan pani nahi kay karave??
Very good
आम्ही कालच साडे चारशे फुटावर बोर मारला पण पाणी नाही लागले काय उपाय असेल तर प्लीज सांगा 😢
465गेल्या
600फुट ला सक्सेस होतय का
Pavsali bhuimugala senga jast lagnyasathi konate khat vaparave va
Light bord cha current La La tr
Nahi
बॉबच्या वाढीला तार कोणती गुंडाळली
शेगडीची कॉइल गुंडाळली तर एक नंबर
Pani lagle ka?
No पाठवा तुमचा
प्रयोग सक्सेस झाला का बोरला पाणी वाढले का
हो
@@navbharattvmarathi काहीही मूर्ख नका बनऊ भाऊ
सर 640 फुट बोर केला 2015 मध्ये पाणी लागले नाही पण आता तो पाणी ने 600फुट पाणी ने भरला आहे तो आम्ही चेक केला नाही आता मोटार टाकून चेक केले तर चालेल का सर
हो चालेल
माझे पण तसेच झाले आहे. चार दिवसांनी पाणी आले. एकदा पाणी संपल्यावर चार दिवसांनी पाणी जमा होते परत
जलनारी वायर कोणत्या धातूची आहे पेट घेण्यासाठी
तांबे
हिंदी मे बताने की कृपा करे।
Bor pani lagl ka nahi mahit nahi pn mazya dokyala mungya laglya badbad aaikun
Changale mahite dele
केसिंग पाइप फटनार नही
सर 300फूट बोअर आहे पण सबमर्शिबल मशिन 200फूटावर पर्यंतच जाते कारण काही तरी अडचण आहे. ब्लास्ट करायचा आहे. तुमचा मोबाईल नं. पाठवा.
Same problem ahe amchya . Tumcha sol zala ka ..Kay kele tumhi...upay sanga
मोटार आत मध्ये जात नाही का
Rebore karava lagel
विहीर मधल्या आडवा बोर मध्ये होत का काही उयोग
बॅटरी अवाजी बोर्डातील करंट चे स्विच मध्ये वायरी घातल्या तर चालतील का सांगा काका
नाही चालणार बॅटरी लागेल
विहीरितील आडवे बोअरला ब्लास्ट करायचा आहे ! काही अॅडीया असेल तर सागा ?
Sir aadvya bor la karun baghitle ka sir tumhi...
Vihir chya aat madhlya bor mdhe blast krayla Jamel ka
Lagal ka pani mag
दादा तुम्ही कुठले आहेत धुळ्यात येऊ शकणार का बोर घरामध्ये केलेला आहे वरती स्लॅप आहे वरती स्लॅप आहे म्हणून बार लावायला चालेल का तुमचा पत्ता द्या फोन नंबर द्या तुमचा पत्ता द्या फोन नंबर द्या आणि तुम्ही धुळ्यात येऊ शकणार का
कळवा
BAD BAD JASTI KAM KAMI
Blasting vale lokanche contact no dya
सर १८ मार्चला शेतात बोर घेतले आहे बोर ४२० फूट घेतलो आहे त्यामध्ये 72 फूटाला 1 इंच पाणी लागले त्यानंतर370 ते410 फूटापर्यत खडकात इंच पाणी लागले 415 ला मऊ माती लागली आहे आता बोर 20 मिनिट चालते याचं नेमक कारण काय असेल? सर
Mobile nambar pathva
मोबाईल नं पाठवा
दादा त्या मातीतच पाणी मुरत आहे
410 पर्यंत च ठेवा
Khalil mau mati pani pit aahe. Tya karnane tumcha bor 20mi chalto
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
पाणी कमी येते त्या बोरला ब्लास्ट्ट करायला जमेल का?
R d x चा वापर केला तरी चालेल का 😂😂
😂😂😂
Mobile no pathva
आपला न. पाठवा
नंबर पाठवा आपला
नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बोर घेतला तर चालतो का
एप्रिल किंवा मे
Number bhejo sar ji
Vihirila kala dagad aahe tyasathi kay karav
मोबाईल नंबर
प्रसाद लास्ट करायचा आहे
घरगुती बोअरला करता येईल का?
हा
आम्ही पाउने चारशे फुटावर बोर पाडला तरी पाणी लागला नाही
😢 आम्ही पण 200 फूट घेतला
नंबर दया साहेब तुमचा
फोन नंबर दया
Nambar pathava
Faaltu rataal Jast aahe
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
तुमचा फोन नंबर द्या तुमच्याशी बोलायचेय
ब्लास्ट झाल्यावर पाणी आले का बोरमधे चांगला उपाय केला सिंगल फेज मोटर चालेल वाटत
ते स्वतः सांगत आहेत पाच सहा वर्षांखाली पाडलेला बोअर आहे ब्लास्ट करूनही त्यांचा कोरडाच राहिला 😀
Tumcha.mobile.no.pathva
मोबाईल नंबर बोलो सर
तुमचा फोन नंबर दया
Send mobile number. पुढील मार्गदर्शन आणि तुम्हाला काम देण्यासाठी मोबाईल
Sar mobile number pathav
Sir mobile phone number dhay ahamadnagar jamkhed
Please contact number dhaya
छान
मोबाईल नंबर
तुमचा फोन नंबर दया