करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Chain Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Network Marketing Reality

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या Network Marketing चा फ्रॉड कसा चालतो | MLM OR Chain Marketing Reality
    मित्रांनो साधारण वर्षापूर्वीचा किस्साय. एक पाहुण पोरगा कधीच नाव न ऐकलेल्या कंपनीचा एक फेसवॉश घेऊन घरी आला अन म्हणला, भावा, पुण्याची अशी अशी एक कंपनीय, ती आपल्याला असले प्रॉडक्ट्स देणार. आपण डिस्ट्रिब्युटर व्हायचं आणि आपल्याखाली ह्ये प्रॉडक्ट्स विकणारी माणसं जोडायची. म्हणजे मी तीन माणसं जोडणार, पुन्हा ती तीन माणसं प्रत्येकी आणखी तीन माणसं जोडणार. असं नेटवर्क वाढत जाणार. जेवढी जास्त माणसं तेवढा आपला फायदा जास्त. प्रत्येक माणसामागं आपल्याला 10 टक्के कमिशन अन फक्त दीड हजार रुपये भरून आपल्याला डिस्ट्रिब्युटरशिप भेटतीया. एका वर्षात आपण लखपती, 3 वर्षात करोडपती, फॉरेन ट्रिप असलं काय बाय सांगाय लागला. त्येला म्हणलं भावा आधी तुझ्या विचारांना ब्रेक मार अन एका दुरीत घरी जा. या असल्या चेन मार्केटिंगच्या स्किमा बघून तू गंडशील आपण नाय. कारण मला माहितेय असं कुणी दोन वर्षात करोडपती होत नाय. आता त्या गड्याला तर तिथनं हाकलला पण आजकाल अशा स्किमाना हजारो पोरं पोरी बळी पडलेत बरं का. त्यामुळं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण नेटवर्क मार्केटिंग किंवा MLM मार्केटिंग म्हणजे काय ? ते कसं चालतं ? त्यातून खरंच करोडपती होता येतं का ? त्याद्वारे लोकांना कसं फसवलं जातं ? ते भारतात लीगल आहे की इलीगल ? पिरॅमिड मार्केटिंग आणि MLM मार्केटिंग एकचय की वेगवेगळं आणि सध्या अशा कोणत्या MLM कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत ? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरं जाणून घेणाराय करोडोंच्या गोष्टी सांगणाऱ्या चेन मार्केटिंगचा बिजनेस कसा चालतो ।
    1. पोलीस आणि नेत्यांना गंडवून त्याने ५००० कोटींचा झोल कसा केला | Vishaych Bhari | विषयच भारी
    • पोलीस आणि नेत्यांना गं...
    2. सांगलीच्या या पोरांनी 3000 कोटींचा शेअर मार्केट घोटाळा कसा केला होता | Share Market Fraud Sangli
    • सांगलीच्या या पोरांनी ...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #mlmmarketing
    #mlmmarketingfrauddhruvrathee
    #mlm marketingfunnyvideo
    #mlmmarketingkyahai
    #mlmmarketingplan
    #mlmmarketingroast
    #mlmmarketingtamil
    #mlmmarketingmotivation
    #mlmmarketingcomedy
    #mlmmarketingmalayalam
    #mlmmarketingcompany
    #mlmmarketingvsreality
    #networkmarketingbusiness
    #networkmarketingfunnyvideo
    #networkmarketingkaisekare
    #networkmarketingmotivation
    #networkmarketingcomedy
    #networkmarketingkyahotahai
    #networkmarketingtraining
    #networkmarketingroast
    #networkmarketingtamil
    #scam2003
    #scam1992

ความคิดเห็น • 466