राज ठाकरेंचा बदला पोराने घेतलां, अमित ठाकरेंनी काका उद्धवची लाजच काढली !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • राज ठाकरेंचा बदला पोराने घेतलां, अमित ठाकरेंनी काका उद्धवची लाजच काढली ! #rajthackeray #uddhavthackeray #rajthackerayfanclub #rajthackerayspeech #rajthackeraystatus #rajthackeraylive #rajthackeraynews #rajthackerayinterview #amitthackeray #aadityathackeray #uddhavthackeraylive #uddhavthackeraynews #uddhavthackeraygroup #uddhavthackerayvseknathshinde #uddhavthackerayspeech #rajthackerayvsuddhavthackeray #uddhavthackerayvsrajthackeray #shivsena #devendrafadnavis #uddhavthackeray #sushmaandhare #shivsena #maharashtra #shindecamp #thackeraycamp #maharastrapoliticalcrisis #supremecourt #maharashtrabudgetsession #budget2024 #electioncommission #vidhansabha #shivsenasymbolhearing #cmeknathshinde #shivsenacrisis #loksabaelectionresult #electionresult2024 #maharashtraelection2024 #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #ajitpawar #sharadpawar #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024

ความคิดเห็น • 894

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 17 วันที่ผ่านมา +18

    आम्ही राजसाहेब ठाकरे समर्थक

  • @bharatnimbulkar2644
    @bharatnimbulkar2644 18 วันที่ผ่านมา +16

    जय महाराष्ट्र राज साहेब

  • @devilairai3008
    @devilairai3008 29 วันที่ผ่านมา +24

    एक मात्र खरे की मराठी माणसेच एकमेकांशी भांडून दुसऱ्याचा लाभ करून देतात.

  • @mohan1795
    @mohan1795 2 หลายเดือนก่อน +56

    राजकारणातला 'दादा कोंडके'!!!

    • @SunnyGoikar
      @SunnyGoikar หลายเดือนก่อน +8

      Uddhauddin 😂

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 8 วันที่ผ่านมา

      ​भाजपपासून बाजूला झाले म्हणून का?

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 28 วันที่ผ่านมา +22

    राजा का बेटा राजा नहीं होगा, राजा ओही होगा जो काबील होगा - only राज ठाकरे आणि अमित ठाकरे ❤

  • @pardeepshingare344
    @pardeepshingare344 2 หลายเดือนก่อน +5

    जय मनसे

  • @user-dr7wd6pe6i
    @user-dr7wd6pe6i 2 หลายเดือนก่อน +18

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 🚩⚔️

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 29 วันที่ผ่านมา

      मुंबई पुणे नागपूर सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्हए केव्हाच विकून टाकले सुध्धा.

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 2 หลายเดือนก่อน +52

    सुपरिबाझ म्हणून राज ठाकरे यांना थांबवू शकत नाही. मुसलमान सम्राट उद्धाव ठाकरे जिंदाबाद.

    • @sms._-
      @sms._- หลายเดือนก่อน +2

      हो बरोबर आहे

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 2 หลายเดือนก่อน +10

    सगळी बाळासाहेबांची पुण्याई......तुमची कोणाचीच नाही......

  • @vijaymore5588
    @vijaymore5588 2 หลายเดือนก่อน +219

    स्वतःच्या हिमतीवर कसं अरे बाळा राज ठाकरेंना बाळासाहेब प्रत्येक सभेमध्ये आपल्या बोटाला धरून न्हेत होते मग लोक त्यांना बाळासाहेबांचाच कोणीतरी म्हणून त्याच्यासोबत उभे राहिले आणि मग आता पक्षाची गळती का व्हायला लागली

    • @thewaterfall2473
      @thewaterfall2473 2 หลายเดือนก่อน +6

      100% बरोबर!

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน

      मग इतकं कळतं तुला तर शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हणून हे उद्धट नावाचं बांडगूळ कुठून आले.😂😂😂

    • @nitinmalu007
      @nitinmalu007 2 หลายเดือนก่อน

      😮😅😅

    • @Raj-sq2io
      @Raj-sq2io 2 หลายเดือนก่อน +9

      यांनी आपल्या बापाला शेवटच्या वेळेस बंदी बनवलं ...... त्यांचा शाप लवकरच लागणार ?

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 2 หลายเดือนก่อน

      Toch bot pakdun sabhemadhe janara , haat zatkun palun Gela ni swatahcha paksh kholalaa dukandaari karaayach na , tyaat tehi kakache nete palavunach, akher galan vhaayala pakshpramukh tasa laagato, Mumbai new Mumbai pune nashik saral paksh sod chiitthya dilya manasechya padadhikaaryani he visarun jaataat lok
      sampurna Maharashtra naahi mhanata yenaar Karan pashchim Maharashtra nantar olakhat tari kon

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 2 หลายเดือนก่อน +84

    तु पण बापाच्या जीवावर उडतोस ना. तु ज्यांच्या बद्दल बोलतोस ते तुझे आजोबा आणि काका आहेत. तुला असं बोलणं शोभत नाही.......लक्षात घे, महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा द्वेष करणार्‍यांना बिनशर्त पाठिंबा दिलात , याचा मराठी माणसाला राग आहे.........❤

    • @vijaykulkarni7240
      @vijaykulkarni7240 2 หลายเดือนก่อน +2

      पाठिंबा दिला कोग्रस ला नाही फरक आहे

    • @swapnil3944
      @swapnil3944 2 หลายเดือนก่อน

      जसा तुमचा चिरंजीव बापाच्या जिवावर उड्या मारतोय

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या सारख्या उबाठा मराठी माणसाला राग आहे
      तुम्ही आत्ता खासदारकीला कोणाच्या जीवावर निवडून आले ते बघा आधी
      जमलेल्या माझ्या तमाम हिंदू सोडून लाचारी पत्करून आता जमलेल्या माझ्या कट्टर काय अजून काय नि अजून काय
      अमित ठाकरे खरे बोलले तर झोंबते का

    • @naturalbeauty8913
      @naturalbeauty8913 หลายเดือนก่อน

      Tu Islam la support karnaare Congress hyacha supporter ashes. UBT Nava sathi Hindu. Islam supporters.
      Muslim Hridaysamrat. 😂😂😂

    • @suyogghadling4959
      @suyogghadling4959 29 วันที่ผ่านมา

      Marathi mansala tyanchech arakshan ghalavnare sharad pawar pahijet 😂😂😂

  • @AvinashMhatre-ww3xd
    @AvinashMhatre-ww3xd 2 หลายเดือนก่อน +9

    मनसे ,

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t 2 หลายเดือนก่อน +18

    आपापसात भांडून या सगळ्या कमेन्ट लिहिण्या पूर्वी मराठी टक्का मुंबईत किती शिल्लक आहे ते पहा 🙏🚩
    🙏🚩जगदंब 🙏🚩

    • @mohan1795
      @mohan1795 2 หลายเดือนก่อน +2

      ही गोष्ट उद्धटराव ला सांंग आधी!!

    • @ashokture5249
      @ashokture5249 2 หลายเดือนก่อน +1

      या गोष्टीला फक्त उद्धव जिम्मेदार.. तरी मराठी माणूस त्याच्याच सोबत आहे.. म्हणून मराठी माणसाचं भविष्य अंधारात

  • @prakashsalunke5549
    @prakashsalunke5549 2 หลายเดือนก่อน +38

    कॉमेडी करण्याऐवजी मिस्टर राज साहबा सारखे वागावे.

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 2 หลายเดือนก่อน +7

    फक्त हिंदूजननायक राज साहेब ठाकरेच

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 หลายเดือนก่อน +103

    BJP ने याच कारणासाठी राज ठाकरेला घेतला आहे

    • @DipakChavan-s1m
      @DipakChavan-s1m หลายเดือนก่อน

      Tuzya saglyach sit padnar

    • @santoshteli5745
      @santoshteli5745 หลายเดือนก่อน +2

      देशात बिजेपी आहे म्हणून ठिक आहे नाहीतर भारतात पूर्ण पाकिस्तान घूसलं असत
      🙏 जय महाराष्ट्र

    • @chandrakanttalage6746
      @chandrakanttalage6746 16 วันที่ผ่านมา

      अरे तुरे करता तुम्ही राज ठाकरेंना शशिकांत

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 2 หลายเดือนก่อน +66

    याचं कतृत्व काय?गल्लीच्या बाहेर कोण ओळखतं?कुणाचा तरी मुलगा बस्स संपली ओळख

    • @bhartichatterjee4407
      @bhartichatterjee4407 2 หลายเดือนก่อน +4

      तुम ध्या सारख बनद॔ जागी नाही तर उघड पानीमा राज साहेब यानी दिला

    • @FoodBBQ
      @FoodBBQ 2 หลายเดือนก่อน +1

      Ganja fukya khandani gola karnara lavdyavar basvto amhi mns la 😂😂😂😂ek khasdar ahe ka yacha Ani paksh motha kela mhane swatacha jivaavar kutla paksh motha kelas khandani gola kartela asal bahutek 😂😂😂😂

    • @dineshlad6147
      @dineshlad6147 หลายเดือนก่อน +2

      Aditya kon aahe ...

    • @prasannahumnabadkar649
      @prasannahumnabadkar649 หลายเดือนก่อน +1

      Yane Baya Ani Pori tar zablya nahit na🤗

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 หลายเดือนก่อน

      उबाठचं काय कर्तुत्व आहेत्याला भाषण तरी येते का खाली टोमणे मारणे आणि शिव्या बस

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 2 หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्रात एक आमदार तो ही स्वता च्या हिंमतीने निवडून येतो राजू पाटील तुम्ही उभे राहुन निवडून दाखवा खासदार की ला उभे राहण्याची हिम्मत दाखवायची भाजपा ला उघड पाठींबा होता की

  • @user-gw3es2ei4q
    @user-gw3es2ei4q 2 หลายเดือนก่อน +30

    आमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे वर बोलायला नको ते काका आहेत राज ठाकरेंनी बोलले तर चालेल ते भाऊ भाऊ आहे

    • @dattanaik-eh1kd
      @dattanaik-eh1kd หลายเดือนก่อน +13

      बापाला बोलल्यावर कोणता मुलगा
      गप्प बसेल

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 หลายเดือนก่อน

      उध्दव ठाकरे च पोरगा बोलतो तेव्हा चालतो का रे तुला

    • @pforyu3712
      @pforyu3712 หลายเดือนก่อน +7

      एक तरी शब्द वाईट वापरला का? म्हणजे काही ही 😂

    • @Jjm8251
      @Jjm8251 หลายเดือนก่อน +3

      Penguin pn khup bolto Raj thkare la

    • @sms._-
      @sms._- หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @jeevanmalusare5762
    @jeevanmalusare5762 2 หลายเดือนก่อน +175

    Amit ठाकरे पाहिले मोठा हो

    • @sagarbhandare5097
      @sagarbhandare5097 2 หลายเดือนก่อน +6

      अजून किती मोठा पाहिजे बाळ झालं

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +16

      अरे, भावा अमित साहेब लग्न करून त्यांना पुत्र रत्न झाले पण त्या आदू बाळाचे काय?😂

    • @roshanmandavkar4550
      @roshanmandavkar4550 2 หลายเดือนก่อน +7

      आदू ला मोठं करा बाबा की फक्तं स्टार लोकांच्या पार्टी मध्ये एन्जॉय करत बसायचं 😂

    • @rdl.vlogs2023
      @rdl.vlogs2023 2 หลายเดือนก่อน +2

      Abhyas kachha aahe😮

    • @Veer_Maratha
      @Veer_Maratha 2 หลายเดือนก่อน

      Tu baghitla Kay tyacha motha aahe ki chota 😂😂😬

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 หลายเดือนก่อน +4

    राज साहेबांना बाळा साहेब प्रत्येक सभेत लहानपणापासू हाताला हात धरून नेत होते हे खरे आहे पण राज ठाकरे आपल्या भाषणाने संभाषण कौशल्याने महाराष्ट्रात तरूणां मध्ये लोकप्रिय झाले हे बुद्धिजीवी लोकांनी अभ्यासावे

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 29 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे यांना चांगली बुद्धी देण्याची मागणी करावी.
      😂😂😂😂😂😂

    • @deepaknikam321
      @deepaknikam321 29 วันที่ผ่านมา

      @@vinayakghag5724 धन्यवाद जी

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 2 หลายเดือนก่อน +205

    अमित पेंटर अगोदर स्वतःची उंची वाढवा

    • @smitamungurdekar6762
      @smitamungurdekar6762 2 หลายเดือนก่อน +10

      Tumcha Adu Bagha 1 la , Niter 2 bola

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 2 หลายเดือนก่อน

      याचा पेक्षा मोठा झाला हा मात्र पेंटर सोबत लहानच राहला​@@smitamungurdekar6762

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +10

      त्याची काळजी सुजाण नागरिक घेतील पहिले त्या आदुबाळाचे लग्न लावून द्या म्हणजे मोठ्याशी कसे वागावे ते संस्कार तरी होतील 😂

    • @ramkengar4046
      @ramkengar4046 2 หลายเดือนก่อน

      तुझ थोबड बगुन च वाट तय तू भंगी च काम करत अस्नार 😂😂

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 2 หลายเดือนก่อน

      ​@@nitinsalvi9383 अदित्य ठाकरे कधीही राज ठाकरे वर टीका करत नाहीत..जर अदित्य ठाकरे यांनी काही टीका केली असती तर अमित ठाकरेंनी काही बोलले असते तर चालला असता..पण उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायची अमितची लायकी नाही..दर निवडणुकीत सुपारी घेऊन काम करतात त्यांनी दुसऱ्यांना शिकवू नये

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 2 หลายเดือนก่อน +48

    हा राजसारखा बोलघेवडा काम काय करतो?? सुपारी आदित्य कष्ट करतो

    • @lakhanshapurkar2135
      @lakhanshapurkar2135 2 หลายเดือนก่อน +4

      100 koti vasuli visralt ka

    • @swapniltandel8927
      @swapniltandel8927 2 หลายเดือนก่อน

      Aditya thakre ky kashta karto ratri pab madhe padlela asto Amit thakre sobat barabari ny hou shakat tyachi pappu aditya

    • @neelamshinde1291
      @neelamshinde1291 5 วันที่ผ่านมา

      Jatiche palan nahi kele tyachi laj nahi , samaja aaiwaji bhamtiwar Prem karaila Gela aani aata rubab dakhvato aahe

  • @suchitsahane6161
    @suchitsahane6161 2 หลายเดือนก่อน +75

    काय घंटा मोठा झाला बाप, सुपाऱ्या घ्यायची वेळ आली रोझी रोटी साठी..

    • @gajananpatil550
      @gajananpatil550 2 หลายเดือนก่อน +3

      Correct 💯💯💯😁😁😁

    • @SachinParab-s2w
      @SachinParab-s2w 2 หลายเดือนก่อน

      फुकण्या चूप

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 2 หลายเดือนก่อน +13

      आयात्या बिलावर नागोबा नाही
      स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला
      हिंदू न बोलण्याची सुपारी घेतलीये
      तुझ्या यांनी
      तु काय इत्ये शिकवतो
      तुझ्यासारखे १० कामाला ठेवतील राज साहेब

    • @suchitsahane6161
      @suchitsahane6161 2 หลายเดือนก่อน +4

      @@samkabadi9105 कुठला पक्ष?? कोणाला माहित आहे आणि असेलही माहीत पण मत कोण देतेय??

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 2 หลายเดือนก่อน

      @@suchitsahane6161 बापाच्या बापाला पण माहितीये महाराष्ट्र नवनिर्माण सेना
      राहिली मतांची तर डोळे फाडून मनसेने निवडणुका लढल्या त्यात मनसेला मिळाले मत पण बघ
      मतांसाठी लाचारी करणारे तुमचे लाचार सम्राट असतील
      मतांसाठी काय कुठेच लाचारी नाही
      नाहीतर आहे काही लाचार सम्राट जे कोणत्या हद्द ला पण जातात मतांसाठी

  • @Rajunighot-w6g
    @Rajunighot-w6g 27 วันที่ผ่านมา +2

    एकही आमदार येणार नाही एक-दोन आमदार त्याच्यावर येणार नाही मराठी जनता येडी नाही

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 2 หลายเดือนก่อน +70

    अरे सुपारी घेणं बंद करा ना.... मग

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +7

      मुस्लिम सेना जिंदाबाद 😂

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 หลายเดือนก่อน +59

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

    • @rku03
      @rku03 2 หลายเดือนก่อน +7

      हिरवा शर्ट झालाय आता

    • @susmitpendse5510
      @susmitpendse5510 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @bhaskarpawar5757
      @bhaskarpawar5757 2 หลายเดือนก่อน

      Only uddav Thakre

    • @bhaskarpawar5757
      @bhaskarpawar5757 2 หลายเดือนก่อน

      Jai Maharashtra

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn หลายเดือนก่อน +2

      जनाब

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 หลายเดือนก่อน +155

    वरळी मधून अमित ठाकरे ऊ निवडणुकीत उभे राहवे,वरळी येथील मतदार, जोरदार आपटतील,बाप मोठा झाला नाही खोटा झाला, आहे फडणवीस म्हणतो तेच बरोबर मनसे म्हणजे मतदार नसलेला पक्ष

    • @A.A.A.91
      @A.A.A.91 2 หลายเดือนก่อน +7

      नीघ केल्या

    • @roshanmandavkar4550
      @roshanmandavkar4550 2 หลายเดือนก่อน +7

      चोंबला वाटतं 😂

    • @sandynarve4689
      @sandynarve4689 2 หลายเดือนก่อน +9

      ते वेळ सांगेल कोण कोणाला आपटेल ते मुस्लिम मतदारांच्या मतांवर सध्या निवडून येणाऱ्या पक्षाने स्वतःच्या पक्षाचे आत्मचिंतन कराव

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน +7

      ​@@sandynarve4689मुस्लिम मत मागितले नव्हती..
      भोंगे वाले साहेब 😅

    • @prashantkamble5172
      @prashantkamble5172 2 หลายเดือนก่อน

      मुंबई मध्ये फक्त मुस्लिमच राहतात का उद्धव साहेबांचे खासदार जास्त आलेले आहे​@@ASGXYZ

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 2 หลายเดือนก่อน +43

    बिन शर्ट उ. बा. ठा. शिवसेनेला विधानसभेला पाठिंभा.

  • @sachintamboli94
    @sachintamboli94 หลายเดือนก่อน +2

    आमचे माननीय राज साहेब ठाकरे दैवत महाराष्ट्राचं काही फालतू बोलायचं

  • @k.k7881
    @k.k7881 2 หลายเดือนก่อน +103

    अमित ठाकरे नी दादा गिरी कमी करावी नाय तर बापासारखी अवस्ता होईल

    • @patilvloge9181
      @patilvloge9181 2 หลายเดือนก่อน +2

      Hyacha pan shirt nighel

    • @yam668
      @yam668 2 หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar.

    • @bhaskarpawar5757
      @bhaskarpawar5757 2 หลายเดือนก่อน

      Yes

  • @srpatil6189
    @srpatil6189 2 หลายเดือนก่อน +17

    केवळ स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच राज यांना राज्यात ओळखु लागले नाहीतर ईतर ठाकरे कुटुंबाची जनतेला माहिती नाही, खरंच साहेबांना दुःख होत असेल,,, काय चालु आहे,,,,,

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 หลายเดือนก่อน +3

      राज ठाकरे शिवसेनेत होते, तोपर्यंत त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबरीने शिवसेनेसाठी काम केलं आहे पण उबाठा ने शिवसेनेसाठी काय केलं?
      ह्याच हलकट माणसाने राज ठाकरेंनी शिवसेनेत राहू नये, म्हणून कारस्थाने केली आणि त्यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास भाग पाडले. 😤👊👎

  • @ReshmaGode-r1x
    @ReshmaGode-r1x 2 หลายเดือนก่อน +65

    हिंदूहृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले राज ठाकरे यांना तुम्ही काय सांगताय आम्हाला

    • @pednekardev
      @pednekardev 2 หลายเดือนก่อน +1

      kon kuthe he bgh jara

    • @ishwarchavan7527
      @ishwarchavan7527 2 หลายเดือนก่อน

      गूजजू चाटू झाला आहे इंजिन वाला

  • @sujitghanekar8154
    @sujitghanekar8154 2 หลายเดือนก่อน +3

    जय मनसे फक्त मनसे 🙏

  • @suhassatope4476
    @suhassatope4476 4 วันที่ผ่านมา +1

    अमित बाळा , तुझ्या वडिलांना निदान भाषणं तरी चांगले करता येते. तेव्हा तो एक गुण बाबांकडून आत्मसात केलास , तरी बाबांच्या मागे मनसे चालवशील . हा , आता सुपारी कमी जास्त होईल. बाकी तुला खरंच आदित्य ठाकरे यांना जाणवायचं असेल, तर कोणत्याही टीव्हीवर समोरासमोर एखादी डी बेट करून दाखव . मग तुला स्वतःला समजेल, की कहा राजा भोज आणि कुठे तुझ्यासारखा गंगूतेली .

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 2 หลายเดือนก่อน +29

    आदित्य ठाकरेचे भाषण फारच छान असतय फार मोठा नेता होणार तो

    • @raghavanmarathe1692
      @raghavanmarathe1692 28 วันที่ผ่านมา

      हा विनोद आहे काय 😂😂😂😂

  • @satyamore3727
    @satyamore3727 2 หลายเดือนก่อน +24

    Uddhav Thackeray is brand❤

    • @Heartclose24
      @Heartclose24 2 หลายเดือนก่อน +1

      Brand where the B is silent

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +2

      ब्रँड होण्यासाठी ब्रेन असावा लागतो तो ब्रेन उद्धट रावांकडे आहे का?😂

    • @swapniltandel8927
      @swapniltandel8927 2 หลายเดือนก่อน

      Uddhav la akkal aahe ka kuthe ky bolaycha samjat ny asa asto ka mukhyamantri

    • @tshsu73
      @tshsu73 2 หลายเดือนก่อน +1

      100💯

  • @jumpwer
    @jumpwer 22 วันที่ผ่านมา +1

    Uddhav Thakrey chukun pan nako...One and only Raj Thakre❤❤...vote for Raj Thakre for peaceful Maharashtra

  • @Bhajap
    @Bhajap 2 หลายเดือนก่อน +60

    सुपारी राजू आधी पोराला आमदार हो म्हणावं मग दुसऱ्याला शिकावं सुपारी घर

  • @krishnaghadge3076
    @krishnaghadge3076 2 หลายเดือนก่อน +48

    अमित ठाकरे कोणाच्या जीवावर आहेत हे एकदा कळू द्या की.
    आपलं पण काही वेगळं नाही

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 หลายเดือนก่อน +3

    मनसे❤

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 หลายเดือนก่อน +1

    अंड्यातून बाहेर येऊन चालायला शिकतोय. लोकांसमोर विश्वासू नेताच सापडेनासा झालाय. कोणालाही देव मानतात.

  • @DarshanaManjrekar-v3c
    @DarshanaManjrekar-v3c หลายเดือนก่อน +3

    Amitji Thakare bolale tye barobarach aahe tyani swatachya himmatiwar MNS paksh kadala ani wadawila tyana salute jay MNS jay Maharastra

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 หลายเดือนก่อน +3

    पोपत बापाचा मुका प्राणी बोलायला लागल्या बद्दल मनसे ला धन्यवाद 😂😂😂😂

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 2 หลายเดือนก่อน +4

    काय बोलावे काय नाही ते अजून अजिबात कळत नाही.

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 29 วันที่ผ่านมา +2

    वरळीत मनसेचा उमेदवार ऊभा नाही केला म्हणून आदित्य ठाकरेंची डाळ शिजली .नाहीतर अभिजित बीचुकल्यानीच घाम काढला होता .

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 2 หลายเดือนก่อน +22

    राज ठाकरे तुम्ही फक्त वाद्य वाजवत बसवा

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน

      उद्धवला तुणतुणा वाजवायला लावणार हे बाकी नक्की 😂

    • @dineshkharkar3091
      @dineshkharkar3091 2 หลายเดือนก่อน

      @@nitinsalvi9383 खाजदारकित लायकी नसलेला लोकांच्या मनात नसलेले कणसे आहात

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน

      ​@@nitinsalvi9383 दिवास्वप्न...
      लोकसभा लाख बिनशर्ट (कमरेच्या वर उघडे)
      विधानसभा ला कमरेचे सोडून डोक्याला...

  • @user-mx9kd1jg1j
    @user-mx9kd1jg1j หลายเดือนก่อน +1

    Only Raj Saheb ❤

  • @UmeshPatil17858
    @UmeshPatil17858 7 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र जय मनसे ❤

  • @bavajogle3398
    @bavajogle3398 27 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही आपस मध्ये भांडत बसू नका . आज महाराष्ट्र मध्ये काय चालले आहे बघा, तुम्हांला एकत्र येण्याची खूप जरुरत आहे . महाराष्ट्राच्या जनेला साठी तरी एकत्र या 🙏

  • @ManjulaPatil-r2r
    @ManjulaPatil-r2r 23 วันที่ผ่านมา +1

    सुपारी घेऊन दुपारी फिरणारे वाढले
    कोणती मेहनत मांडवली ची😮😮😮

  • @madhursound470
    @madhursound470 11 วันที่ผ่านมา +1

    Raj thakre amitji jindabad 🙏

  • @harshwardhankurade8847
    @harshwardhankurade8847 2 หลายเดือนก่อน +22

    एक आमदार असणाऱ्या पक्षला मिडीयाने जास्त महत्व देवू नये याच्या पेक्षा कमी वयाचा चिराग पासवान बरा त्याचा लोकसभेत पाच खासदार आहेत

    • @varadparkar
      @varadparkar หลายเดือนก่อน

      Aee Mashal Sena Chirag Paswan 40+ aahe re🤣

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน +4

    दाढी वाढवल्याने माणूस नेता बनत नाही आदित्य कडे शिकवणी लाव

    • @raghavanmarathe1692
      @raghavanmarathe1692 28 วันที่ผ่านมา

      राजा का बेटा राजा नही होगा राजा ओही होगा जो काबिल होगा ❤ ओली राज साहेब ठाकरे ❤

  • @DevaKhandare-ou3wk
    @DevaKhandare-ou3wk หลายเดือนก่อน +2

    Uddav Balasaheb Thakre jindabad

  • @RaghunathKsrande
    @RaghunathKsrande 27 วันที่ผ่านมา +1

    जोक करून लोकांची करमणूक करण्या पेक्षा जनतेसाठी काय करणार ते बोला..!

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 2 หลายเดือนก่อน +22

    2012 नंतर उद्दवंसाहेबांनी समर्थ पने पक्ष सांभाळला आणि वाढवला सुधा....तुमचं काय झालं ते पहा .. अमीत भाऊ.....

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน

      प्रत्येक वेळेला बाळासाहेबांच्या नावाशिवाय काही चालत नाही स्वतःच डोकं वापर म्हणावं

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 2 หลายเดือนก่อน +3

    अमित ठाकरे विसरले की बाळासाहेब ह्यांच्यापश्यात आमदार आणी खासदार निवडून आणले.
    आणि हो ज्याना तुम्ही बिनशर्ट पाठिंबा दिला त्याना बाळासाहेब ह्यांच्याणावशिवाय पर्याय नाही.

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 2 หลายเดือนก่อน +34

    अगोदर स्पष्ट बोलायला शिक मग काकाचा विरोधक हो

    • @contryface3429
      @contryface3429 2 หลายเดือนก่อน

      बायल्या आवाजत bolnya pekshya he बरे की

    • @bhaskarpawar5757
      @bhaskarpawar5757 2 หลายเดือนก่อน

      Aditya Thakre la Sanskar hai

  • @sudhirghongade6968
    @sudhirghongade6968 2 หลายเดือนก่อน +12

    उध्दव साहेब ठाकरे

  • @sarthakraut2991
    @sarthakraut2991 2 หลายเดือนก่อน +16

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน +1

      मुस्लिम सेना जिंदाबाद 😂

    • @swapniltandel8927
      @swapniltandel8927 2 หลายเดือนก่อน

      Batlele ahat ka tumhi muslim pakshala support karta

    • @DAKSH-zl1co
      @DAKSH-zl1co หลายเดือนก่อน

      ​@@nitinsalvi9383मुस्लिम नव निर्माण सेना

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 2 หลายเดือนก่อน +6

    मनसे ने फक्त दोन आकडी आमदार निवडून आनावेत,,,,

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน +1

      एक आला तो स्वतः च्या कर्तृत्ववावर....
      मनेसे नामधारी..
      एक कट्टु सत्य.

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 หลายเดือนก่อน +13

    मनसे सुपारी सम्राट संपलेला पक्ष आहे राज ठाकरे भूमिका सारखा बदलतो

  • @kishor07525
    @kishor07525 2 หลายเดือนก่อน +82

    सुपारी घ्यायला शिकला बापासारखा

  • @krishnaghadge3076
    @krishnaghadge3076 2 หลายเดือนก่อน +7

    दुसरा बंगला झाला का शिवाजी पार्क वर ते बघा साहेब यात पडण्यात काही च अर्थ नाही

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน

      मुस्लिम सेना जिंदाबाद 😂

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 หลายเดือนก่อน +5

    टोलनाके फोडुन आमदार होता येत नाही

  • @valmikgaidhani369
    @valmikgaidhani369 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरे एक्टर आहेत ते सिनेमात गेलेत असते तर अमिताभ झाले असते राजकारणात ते राखी सावंत झाले

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 หลายเดือนก่อน

      अअ अमीतसहब तूम्ही आता मयीदानात सक़यह

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 หลายเดือนก่อน

      अमीत ठाकरे तुम्ही ौआता मैदानं सांभाळा भाशन देण्यास तयारी सुरू करा आवडल तर नक्की माझं ॲऐका

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 หลายเดือนก่อน

      हह हाउढव उद्धव पागल आहे मुखं आहे

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi 2 หลายเดือนก่อน +4

    MNS suparibaz Vasuli party .....Raj-Amit.....Hafta. Vasuli kartat 🎉😂😮

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 หลายเดือนก่อน +5

    अमित ठाकरे विचार करून बोलणारा मुलगा आहे आदित्य ठाकरे सारखा टर टर बोलनारा नाही यालाच म्हणतात आमित साहेब ठाकरे जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @swapnildaunde8299
    @swapnildaunde8299 2 หลายเดือนก่อน +3

    मराठा आरक्षणाला यांनी कोणीही समर्थन दिले नाही हे मराठा समज्याने लक्ष्यात ठेवावे

    • @medic_123
      @medic_123 2 หลายเดือนก่อน

      कोणत्याच राजकीच पक्षाने पाठिंबा दिला नाही उठा ने तर मिळालेले आरक्षण घालवले राज ठाकरे किमान जे सत्य आहे ते बोलले की महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही एवढ्या मोठ्या जांसमुदायला मतांची पर्वा न करता खर बोलायला पण उदार मन असावं लागतं

  • @janardhanpawar5297
    @janardhanpawar5297 หลายเดือนก่อน +2

    हे महाराष्ट्राला यांची जागीर समजतात

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 29 วันที่ผ่านมา +1

    मालक भाषण करताना हवा सोडतो आणि मागे वळून कोणी नाकावर हात ठेवले का ते पाहतात.

  • @ranjeetmange3246
    @ranjeetmange3246 หลายเดือนก่อน +1

    असा आक्षेपार्ह कुठलंही वाक्य मला यात दिसलं नाही
    लोक पूर्ण न्यूज़ नं बघताच कमेंट करत आहेत😂

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 2 หลายเดือนก่อน +2

    👉🛌🛌🛌🛌👈 उध्दव आता मी जागा झालो आहे आता मी 🏃🏃 झोपत नाही 250 वर्षे झोपले होते

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 29 วันที่ผ่านมา +1

    मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, महाराष्ट्र केंव्हाच विकून टाकला सुध्धा.

  • @mayurdaryanani2989
    @mayurdaryanani2989 2 หลายเดือนก่อน +33

    आदित्य नेहमी आदराने राजसाहेब वर बोलणं टाळतात.

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 2 หลายเดือนก่อน +1

    अमित शर्ट ठाकरे गप्प नाही तर बापाच जे झाले ते होणार आरे तुम्ही भावाचे झाले नाही तर जनतेचे काय होणार

  • @mandarpatil9390
    @mandarpatil9390 หลายเดือนก่อน +1

    Bhamata उधाट ठाकरे
    स्वतःच्या पोराला वर्ली मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा चालतो 😂😂😂😂
    हे विसरू नये बिनसर्थ 😂😂😂

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 25 วันที่ผ่านมา +4

    ❤️👌उद्धव साहेब नक्कीच सुपारीला चुना लावणार वाटतय 😂❤️🙏😅खरी सेना 🙏

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 2 หลายเดือนก่อน +2

    गुज्जू नी दोन भावात आग लावली,मुंबई मिळवण्यासाठी.
    पण लोकांना माहीत आहे ,कोणाला मत द्यायचे ते....जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 หลายเดือนก่อน +1

    उद्धव मियाँ तुम्हाला पवार साहेबांचा पाठींबा नसता तर शर्ट तआणि तुमची पॅन्ट पण नसती राहिली

  • @nitinghorad8234
    @nitinghorad8234 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे म्हणजे राजकारणातला सुपारी किंग आहे पैसे घेयचे पाठिंबा देयचा

  • @sagaryoutube7298
    @sagaryoutube7298 2 หลายเดือนก่อน +5

    उध्दव साहेब ब्रँड आहे ब्रँड आणि तेच खरे बाळासाहेब ठाकरे यांची वारीस आहे.. only उध्दव साहेब...

  • @ashokture5249
    @ashokture5249 2 หลายเดือนก่อน +1

    वा.. काय कमेंट आहेत.. म्हणून मराठी माणूस पाठी आहे. जो नेता मराठी माणसांना खड्यात घालतोय त्याचीच जी हुजुरी चालू आहे.. कमेंट बघून तर असच वाटत.. असो..
    शेवटी वडा पाव खाऊन खुश व्हायचं इतकंच माहिती..

  • @sharmilakute7339
    @sharmilakute7339 2 หลายเดือนก่อน +2

    यातच संस्कार करतात खुप छान हिंदुसम्राट राजसाहेब

  • @ganeshmutrak494
    @ganeshmutrak494 6 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरेंना पण कार्याध्यक्ष पदासाठी बिनशर्ट पाठिंबा दिला तो चालला का तो जर दिला नसता आज तु खिच मेरी फोटो करत बसला असता

  • @jiturane4736
    @jiturane4736 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน

      मुस्लिम सेना जिंदाबाद 😂

  • @shripadsrane3087
    @shripadsrane3087 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व नाटक आहे लोकांना दाखवतात बाकी सर्व चांगले आहे . लोकांना येड बनवतात निवडणुक आली का राजकारण करतात इतर वेळी चांगले असतात . पब्लीक ने आपला वेळ फुकट घालु नये.

  • @vijaymayekar5416
    @vijaymayekar5416 2 หลายเดือนก่อน +5

    Ak nabar Amit Saheb ❤

  • @madhukargawade8688
    @madhukargawade8688 2 หลายเดือนก่อน +17

    अरे तुला अजून काही कळत नाही
    पक्ष काढून दहा वर्षे झाली धढ नगरसेवक
    निवडून आणता येत नाही. कोवीड काळात ऊददव साहेबांचे केलेले काम जगाने बघीतले.

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 2 หลายเดือนก่อน +2

    Next leader in the horizon.

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 2 หลายเดือนก่อน +3

    Only Raj Saheb Manse ❤️❤️💕

  • @bhaskarmalgunde7971
    @bhaskarmalgunde7971 2 หลายเดือนก่อน +5

    मी सांगतो मनसे काही करु शकत नाही कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुखमंत्री पाहिजे कारण मी कोरोना काळातील त्यांचे काम इतर कोणत्याही राज्यात झाले नाही

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 หลายเดือนก่อน +1

    या पेंटर परीवारापेक्षा आमचे जरांगे पाटील भारी आहे. येत्या 5/10 वर्षात पाटलाची शिवबा संघठना पुर्ण महाराष्ट्रातील गावा गावात पोचनार हे 100% सत्य आहे.

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 2 หลายเดือนก่อน

      😂😂
      मराठ्याला आरक्षण मिळाला की संपला विषय

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 หลายเดือนก่อน +1

    अरे टोमणे सम्राट NRC कायदा पाहिजे म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला.

  • @krishnakantji
    @krishnakantji 2 หลายเดือนก่อน +7

    जरा सरकारच्या कारभारावर बोला की साहेब, विरोधी पक्ष का धरता सारखा सारखा

  • @amirkulkarni6464
    @amirkulkarni6464 2 หลายเดือนก่อน +5

    Uddhav thakre is great man great 👍

    • @nitinsalvi9383
      @nitinsalvi9383 2 หลายเดือนก่อน

      मुस्लिम सेना जिंदाबाद 😂

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 2 หลายเดือนก่อน +2

    अमित ठाकरे कधी बोलत पण नाही, त्याची विचार सरनी कोणाला कळणार...?
    माथाडी कामगारांचे भवितव्य खड्यात घालणारा, सुपारीबाज, महेश जाधव साहेबांवर हल्ला करणारा.

  • @sunilapsunde8586
    @sunilapsunde8586 2 หลายเดือนก่อน +6

    आदित्य ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे

  • @bharatchandanshive1853
    @bharatchandanshive1853 หลายเดือนก่อน +1

    अनसे ( अस्तित्व नसलेली सेना ) !!! एवढ उसन अवसान कुठुन आणतात हे लोक !