एक नंबर आंदेकर कुटुंब गोरगरिबांना मदत करणारे बंडू अण्णा म्हणजे देवाचे अवतार आहेत सर्व गोर गरीब लोकांसाठी सर्व हिंदू-मुस्लिम लोकांच्या मदतीसाठी धावून येणारे पांडवांना एक नंबर देव माणूस आहे
बंडू अंदेकर चे विचार चांगले आहे.ज्या कुटुंबात पाच टर्म नगरसेवक होतात.नक्कीच त्या ठिकाणी कौटुंबिक संबंध जिव्हाळा समाज कार्य त्यांचे असणार. मुलाचे दुःख पचवायला मोठे मन लागते. पत्रकारांनाही सलाम.
वनराज आंदेकर यांच्या अंत्यविधीला आलेल्या लोकांना पाहून समजते की, वनराज आंदेकर हे खरे लोकप्रतिनिधि होते। गॅंगस्टर मुळीच नव्हते। प्रणाम वनराज आंदेकर स्मृतीस। 🙏🙏🙏🙏🙏
हे कलियुग आहे लोक जाम मदरचोद झालीत . जेव्हा दुसऱ्यांनावर वाईट प्रसंग येतो तेव्हा लोक बोलतात कर्माची फळ. आणि हाच प्रसंग स्वतःवर येतो तेव्हा बोलतात देव परीक्षा घेतोय #झाटू साले
गुन्हेगारीचा अंत वाईट असतो. आणि उदाहरण आंदेकर कुटुंब आहे. ही मुलाखत बघितल्यानंतर लक्षात येईल सर्व जनतेच्या की या गोष्टी करणं कितपत योग्य आहे अतिशय महत्वपूर्ण मुलाखत.
सर या हत्त्या थांबवा आता, आपली आत्ताची पिढी ही समाज सेवेला पहिलं स्थान देत आहे ते तसेच राहू द्या🙏🏻 खून व खुनाचा बदला यातच ही पिढी पण जाऊ देऊ नका🙏🏻 मी देवाला प्रार्थना करतो की आपल्या परिवाराची या सगळ्या सगळ्या चक्रातून सुटका व्हावी🙏🏻
किती छान आयुष्य आहे माणसाचे ... हे ऐकून आता अस वाटत नको जास्त पैसा नको सत्ता नको नाव आपली एक भाकर खायची तर अर्धी खाऊ आणि आपल्या कुटुंबा सोबत आरामात सुखकर आयुष्य जगू
@@Kelvin-z6n a zatu kelvin ipc, crpc, evidence act 1872.he act british ahet pan tey act lagu zalet svidhan na nusar tey badlyeche rights sividhan th ahet tymule svidhan lehanra hindustan cha Bap kon dr. Babasaheb. Samajale ka kely tula 🍌
बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुस्थानचा बाव बनवू नका. त्यांची पुस्तके वाचा म्हणजे कळेल की ते या संविधान विरोधात का होते आणि त्यांना जातीवरून आरक्षण द्यायचं न्हवत. पण ब्रिटिशांनी दबाव टाकल्या मुळे ते करावं लागलं.
पत्रकारास ३६ तोफांची सलामी....
निर्भिड, मुद्देसूद आणि रोखठोक...
,जण,नन9,
Kai salamiii faltuuu
0:04 0:05 0:05 0:05 0:05 0:06 0:06 0:06 0:06 0:06 0:07 0:07 0:08 0:08 0:09 0:09 0:09 0:09 0:10 0:10 0:10 0:11 0:11 0:12 0:12 0:12 0:13 0:13 0:14 0:14 0:14 0:15 0:15 0:15 0:15 0:16 0:18 0:18 0:18 0:19 0:19 0:19 0:20 0:21 0:21 0:21 0:22 0:22 0:23 0:23 0:23 0:23 0:24 0:24 0:24 0:25 0:25 0:25 0:31 0:31 0:31 0:32 0:33 0:33 0:34 0:34 0:35 0:36 0:36 0:37 0:37 0:38 0:41 0:41 0:42 0:42 0:43 0:44 0:44 0:46 0:46 0:47 0:47 0:48 0:50 0:54 0:55 0:56 1:54 1:56 6:28 6:29
😂😂😂😂😂😂
Chapri ha patrakar
वेल डन ही खरी पत्रकारिता, निर्भीड, बेधडक. 👍
Hyala uchalla pahije lay chara chara boltoy aai zavada haa reporter. Hyalla annanachi takat mahit nah aajun
@@ajinkyaranpise4906gandit ghala ata takat 😂😂😂😂 ek divs saglyncha hishob hoil😂
एक कुख्यात गुन्हेगाराची अशी मुलाखत घ्यायला हिम्मत लागते ती हिम्मत रिपोर्टर ने दाखवली त्याबद्दल त्याच कौतुक
Ho Khara Patrakar Prashn Vicharnyachi Paddhat pan Uttam.😊
Ghantaaa himmattr laajjj vatte kaaa
अ शेट् पैशे किती खालल्ले या लबाडणे विचारा
gorgaribanche Dev Andekar family ❤
एकदा गुन्हा केल्यावर माघार घ्यायला येत नाही पुढे त्याला जीवनभर पळायला लागते हेच खरे 😢😢😢
काय पुणे होते... काय झाले.... शिक्षणाचे माहेर घर होते.... आता गुंडा राज चालू आहे 👍
तुम्ही कोणाला निवडून देता तसेच होणार ना
Police sa che protection asel ter asach honar.....aani rajkaran
Ajun dya nivdun congress la
@@coffin789-if9plAbe congress ch ky sambandha saglya pakshat gunda ahet, bjp madhe tar jastch ahet.
@@ABCD23119 Ha congress power madhe nahiye nahi tar yevdhya 70 varshat baghitla ahe lokanni kiti gunda ahet congress madhe
ग्रेट मुलाखत आणि निर्भिड प्रत्रकार दोघांना ही सलुट
अण्णा बोलताना खुप संयमी वाटतात अण्णा थांबवा आता सगळ किमान पुढच्या पिढीला तरी शांत जगु द्या🙏🙏 वनराज भाउ आत्मास शांती लाभो
सर्वात प्रथम पत्रकाराचे जाहीर आभार.
एवढे रोख-ठोक प्रश्न विचारायला धाडस लागते.
रिपोर्टर ला सलाम..... स्टोरी ऐकताना अंगावर काटा येत होता भाऊ छान बातमी केलीस सर्व लोकांना खरी बातमी कळली. ❤
पत्रकार यांना मानलं पाहिजे. असा पत्रकार असावा लागतो जो न घाबरता प्रश्न विचारू शकतो
वनराज आंदेकर चांगला माणूस होता गरिबांना नेहमी मदत करायचे नाना पेठ मध्ये लोक त्याला देव मानतात
काय जबरा मुलाखत मानल या पत्रकाराला.
काय नाव आहे पत्रकाराचे
Vaibhav sonavne
वनराज भाऊला मी कधी भेटलो नाही पण त्यांचे व्हिडिओ पहिल्या नंतर अस वाटत की भाऊ खरंच खूप चांगला माणूस आणि मित्र होता.मिस यू भाऊ.आणि पत्रकराला मानल.
मुलगी किती बावळट, किती वाईट वागली.कसली रक्ताची नाती, महाराष्ट्र च आहे का.
Bahin bhwachya jodi varun vishwas udala
कर्माची फळे इथंच फेडावी लागतात
@@ArmanBagwan-tw2id😢Khar ahe
Kahi thikani bahini asya vagtat kahi thikani bhau pn atishay waiet wagtat raktachi nati far ghanerdi zali aahet @@niteshpatil6076
Khar bolala bhawa tu. Paishachi nati fakt yanchi
खूप वाईट झाल 😢😢😢
वनराज भाऊ एक प्रामाणिक समाजसेवक होता गोरगरीबांना आधार देणारा एक देव माणूस होता
Bhau changle mans dolyat खटकतात lokancha gaju tour sharad mohal andekar nimbalkar sir kashe hote le हिरे 😢
Yes
😂😂😂😂
Nikhil Akhade pan changla manus hota ❤
😂😂😂😂😂😂
वनराज भाऊ एक चांगला माणुस होता…..❤
Nikhil Akhade pan changla manus hota
अरे हा रडला म्हणजे हा n ठोकायला लावणार बग त्याचा मुलाला ठोकणार बडला लय घान घेतात हे टोळी
@@Fullmoneygekdam barobar ya chakkya ni nikhil bhau la magun marlay
@@addy_editzopoooppop
0000
Pl pl@@Fullmoneyg
बंडु भाऊ आंदेकर खरा आणि सत्य माणूस.
Tuzhya aaicha navra
एव्हडा मोठा भाई, शेवटी बापाच्या डोळ्यात पाणी आलं,
कोणा दुसऱ्याच्या डोळ्यात पण पाणी आणलं असल त्यानं, ते दिसणार नाही तुम्हाला 😔
Okaa
@@sunio9077barobar aahe
Somnath la marnar hota vanraj
@@Fullmoneygठोकणार बग सोम्या
एक नंबर आंदेकर कुटुंब गोरगरिबांना मदत करणारे बंडू अण्णा म्हणजे देवाचे अवतार आहेत सर्व गोर गरीब लोकांसाठी सर्व हिंदू-मुस्लिम लोकांच्या मदतीसाठी धावून येणारे पांडवांना एक नंबर देव माणूस आहे
सातारा लुटायच आणि पुण्याला दान करायचे स्वतः खिशाला कात्री न लावता 😅😅😅
Devache avtar kase
What are your thoughts about Modi ji, fadnvis ji, himanta ji and Yogi ji?
@@TheInterviewer-nz1nsirrelevant post
😅😅😅😅@@Ramraje-y4g
पत्रकारांना हजार सलामी हजार सलामी
कुख्यात गुन्हेगार असूनही,पत्रकाराला सर आणि साहेब ही भाषा वापरत आहेत आंदेकर साहेब खरंच मानले आपल्याला🙏🙏🙏🙏
😂😂😂
आणि तू गुंडाला साहेब म्हणतो 😂😂
😂😂😂😂
मग काय पत्रकाराला हाड-तूडची भाषा वापरेल का तो?😁😁😁
😂 तू कोणालाही मानू शकतो भावा. लयच खालचा दर्जा आहे तुझा
वनराज भाऊ राजा माणूस होता 👑❤️❤️ जवळून ओळखत होतो मित्र म्हणून ❤
खुले आम बोलतो तो खरा Don आंदेकर साहेब खरच दम आहे तुमच्यात.....
घे तुझ्या आईवर चढवून त्याला😂😂😂
सगळ्याचे सगळ्या कमेंट पाहाता वनराज भाऊ खरोखरंच चांगला माणूस होता हे सिद्ध होतय ...या दादांचंही बोलण तस सितलच आहे ...आता काय मिळणार बहिणींना....😔
Reporter तुम्ही अगदी बेधडक मुलाखत घेतली फारच छान यातून सामन्याच्या मनातील भीती दूर होईल
@@satishkeknis117 point 💥👊👌🌈
आण्णा आत्ता पूर्ण 13जन घालवा 💯रिप्लाय झालाच पाहिजेल हीच खरी श्रद्धांजली आहे वनराज भाऊ ला
तू चडवून तमाशा बघ, तुम लड़ो हम कपड़ा संभालता है,,, मी मुंबई वरुण येतो एके का चा बोचा मारायला
तू पण जा त्यांच्या बरोबर 😂
नेकिका काम अंदेकर का नाम.. ग्रेट स्पीच 👍
बंडू अंदेकर चे विचार चांगले आहे.ज्या कुटुंबात पाच टर्म नगरसेवक होतात.नक्कीच त्या ठिकाणी कौटुंबिक संबंध जिव्हाळा समाज कार्य त्यांचे असणार. मुलाचे दुःख पचवायला मोठे मन लागते. पत्रकारांनाही सलाम.
उत्तम मुलाखत.
एका कुख्यात गुन्हेगाराची मुलाखत घेण्यासाठी पत्रकाराची पण हिम्मत लागते ती हिंमत या पत्रकाराने दाखवली त्याबद्दल पत्रकाराचे खूप खूप धन्यवाद
वनराज आंदेकर यांच्या अंत्यविधीला
आलेल्या लोकांना पाहून समजते की,
वनराज आंदेकर हे खरे लोकप्रतिनिधि होते।
गॅंगस्टर मुळीच नव्हते।
प्रणाम वनराज आंदेकर स्मृतीस।
🙏🙏🙏🙏🙏
हे खरे पत्रकार.. सलाम भाऊ तुमच्या निर्भिड, बेधडक पत्रकारीतेला.. हल्ली सर्रास सर्व विकाऊ मिडियाने यांच्या कडुन काहीतरी शिकले पाहिजे..
खुप motivations माहित मिळाला. 🙏न्यूज वाले धन्यवाद 🙏
Ya age madhe pan Anna chi memory la salute ahe boss 👌🏻
अहो साहेब आंदेकर कुटुंब गुन्हेगार नाहीत गोरगरिबांना मदत करणारे आहेत आयुष्यमान भाऊ ौ
Aanaa खरंच खुप दुःख झाले आपल्या डोळ्यांत पाणी पाहून
माणसाचा जन्म एकदाचं, त्याचं सार्थक कसं करावं हे प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या हातात आहे, राम कृष्ण हरी,
निर्भिड पत्रकारिता ❤
पन अंदेकर साहेबांच्यात प्रामाणिकता आहे 🙏
वनराज भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
1 number interview ghetla bhaai
समोरचा पण on camera खरं बोलतोय त्याला पण दम लागतो
जैसे ज्याचे कर्म तैसे
फ़ळ देतो रे ईशवर् ☝🏽
Bahini ne phal dile
Nay re bhaii manus asla quality hota na khatarnaak manus hota andekar gharanyatla saglyat sanyami manus ani dildar vyaktimatv❤❤❤❤❤
हे कलियुग आहे लोक जाम मदरचोद झालीत
.
जेव्हा दुसऱ्यांनावर वाईट प्रसंग येतो तेव्हा लोक बोलतात कर्माची फळ.
आणि हाच प्रसंग स्वतःवर येतो तेव्हा बोलतात देव परीक्षा घेतोय
#झाटू साले
वनराज भाऊ एक चांगले सामाजिक, राजकीय माणूस
😥
Andekar is brand🔥
Brand Manus gela vanraj bhau andekar
पत्रकारास 1001 तोफांची सलामी 🎉🎉
गुन्हेगारीचा अंत वाईट असतो. आणि उदाहरण आंदेकर कुटुंब आहे. ही मुलाखत बघितल्यानंतर लक्षात येईल सर्व जनतेच्या की या गोष्टी करणं कितपत योग्य आहे अतिशय महत्वपूर्ण मुलाखत.
एक बाप म्हनुन किती वाईट गोष्ट आहे ही एक मुलगा गमावला तर आपलीच मुलगी आणि जावई असे निघाले 😢 या वयात हे भोगन किती वाईट बाब आहे ही 😢
त्यांची मुलगी शामिल होती का? हत्त्या मधे,
Ho@@manojkasare7843
😳😳 म्हणजे मुलगी का बहीण ह्या हत्येच्या कारस्थान मध्ये बनविले होते
बापरे
खरंच धन्य झालो 😂 अशा मुलाखती पाहून 😢 अशाच समाजसुधारकांच्या मुलाखती घेत रहा आणि आपल्या चॅनल चा TRP वाढवा.कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😮
जबरदस्त
जे झालं ते झालं , पण आता पकडलेल्या सर्व आरोपींना फाशी द्यावी ... जामीनावर सोडू नये , अशी पोलिस & कोर्टाच्या चरणी नम्र विनंती 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼
बेल वर बाहेर येतील आणि मग बापाला ठोक तील
भावकी आणि नातेवाईक फार वाईट असतात मित्रांनो
Agdhi barobar
80% bhandan he bhauki ani natevaikch asatat...
छान प्रश्ण विचारले
हयातून एक समजत की हया जगात कोणी कोनाच नाही आहे , सर्व नाती ही पैसा आणि संपत्ति वर चालू आहेत😢
भारी मुलाखत
जबरदस्त मुलाखत घेतली 🙏
दोघांना सलाम खूप छान मुलाखत
आण्णा रिंगटोन शोभते 👌👌👌👌एक नंबर आहे गोविंदा गोविंदा..... 👑👑👑👑
छान मुलाखत
🙏गोरगरिबांचे वाली आहेत देव आहेत अंधकार कुटुंब🙏
एकच नंबर मुलाखत पण भाऊ अशी जर आपण राजकारण्या ची सुद्धा घेतली तर
भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🙏🏻
सर या हत्त्या थांबवा आता, आपली आत्ताची पिढी ही समाज सेवेला पहिलं स्थान देत आहे ते तसेच राहू द्या🙏🏻 खून व खुनाचा बदला यातच ही पिढी पण जाऊ देऊ नका🙏🏻 मी देवाला प्रार्थना करतो की आपल्या परिवाराची या सगळ्या सगळ्या चक्रातून सुटका व्हावी🙏🏻
वनराज आंदेकर खरंच देवमाणूस
धन्यवाद 🎉
Bandu Anna andekar kharach khup changala manus aahe....mi swara tyanchya ith kaam kel aahe....this is a great parson
डोळ्यात पाणी आलं भाऊ तुमच्या पण रीपलाय नक्की देनार
भुरटे इथे च भुकणार की जाऊन देणार
माहीत नाही कोण हे बंडू भाऊ
पण लोकांच्या जनतेच्या प्रतिउत्तर बघून
हा सच्चा माणूस दिसतो
वनराज भाऊ चांगल काम करत होता ❤
वनराज दादाच्या आत्म्याला शांती लाभो
गोविंदा गोविंदा 🙏🙏🙏🙏⛳⛳
त्यांची संयमी भूमिकेचे कौतुक होत आहे परंतू ही शांतता वादळापूर्वीची शांतता वाटत असेल असे वाटतय.😢
गुन्हेगारी वैसी ही है जैसे शेर कि सवारी करना हो.🔥😊
वनराज, भावपुर्ण श्रद्धांजली 😢
खुप वाईट घटना जवलचे नातेवाईक ऐवढे धोखेबाज़ असतील तर विश्वास कसा ठेवायचा
@@alandilovemarriagepoint7598 बहिणीच्या नात्याला काळीमा फासला या थर्डक्लास बहीणीने
Vadilan sarka chehra hota vanraj bhau cha bhav purn shradhanjali 💐💐
गुन्हेगाराला १०० वकीलाच द्यान असतं हे खरंय😂
😂
भाऊ एक नंबर 😂😂😂
💯
किती छान आयुष्य आहे माणसाचे ... हे ऐकून आता अस वाटत नको जास्त पैसा नको सत्ता नको नाव आपली एक भाकर खायची तर अर्धी खाऊ आणि आपल्या कुटुंबा सोबत आरामात सुखकर आयुष्य जगू
Agadi barobar
✌️
एकच नंबर साहेब
नेहमी जवळचेच लोक धोका देतातच
सामाजिक काम करणारे घरातल्या माणसांचा हक्क मारतात....... त्यांना दुनिया चांगली बोलते....... स्वतः च्या घरातले तडफडत असतात........ कटू सत्य आहे.........
@@MAYA1111-AAA Agreed 👍 🙌
👍👍
@@MAYA1111-AAAkhar ahe. Lokkani changle mhanle pahije. Gharchyashi bhale swarthi panane wago
❤❤.
❤️❤️.
आदेकर बाउना khup Miss kartoy😢😢😢
Great R
पैसा भाऊ बहीण बघत नाही. या वरून समजल.. त्या मूळ नाते जपा पैसा नको
Kayda Bhimcha saglyat mota ahe ✨✨💥🇪🇺🇪🇺👑Bundo Anna salute tumhala. Jay. Bhim. Jay 🚩🚩💯shivaray
Kayda deshacha hindustan bharat deshacha kayda 😊..... Jai shree ram jay shivray
@@saurabhr4560 jay 🇪🇺🇪🇺Bhim
Bhim tim koni nahi ingrajancha kayda aahe
@@Kelvin-z6n a zatu kelvin ipc, crpc, evidence act 1872.he act british ahet pan tey act lagu zalet svidhan na nusar tey badlyeche rights sividhan th ahet tymule svidhan lehanra hindustan cha Bap kon dr. Babasaheb. Samajale ka kely tula 🍌
बाबासाहेब आंबेडकरांना हिंदुस्थानचा बाव बनवू नका. त्यांची पुस्तके वाचा म्हणजे कळेल की ते या संविधान विरोधात का होते आणि त्यांना जातीवरून आरक्षण द्यायचं न्हवत. पण ब्रिटिशांनी दबाव टाकल्या मुळे ते करावं लागलं.
Ek No Interviewer ni Question vicharle
अंदेकर नावामुळे गरिबांचे काम होतात हे मी अनुभवले आहे.... गरिबांना श्रीमंत मदत करत नाहीत तर गवळी आंदेकर सारखे लोक उपयोगी पडतात...
अन् तुमच्यासारख्या लोकांना image building साठी TH-cam वर खुल्ले सोडतात😠
Bhau kharay daddy amchya gavache aahet khup madat kartat lokana kadhich atyachar nahi kela
@@mayuryadav51kutla Gawo.....???
अरे म श्रीमंत होकी... किती दिवस गरीब राहणार... या लोकांची साथ सोड. काम धंदा कर.. यांची गरज पडणार नाही
Madat kartat aani tumchya porana minda banvun waprun ghetat😂 jasa kai hi loka shivaji maharaj aahe😂
😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री.वैभव सोनवणे..
⭐⭐⭐⭐⭐
वाघाचे काळीज आहे भावा तुझे..
सलाम तुझ्या कार्याला..❤
जे झाले ते खुप वाईट झाले भाऊ हे 1996 पासून मी बघतो आहे
मानले बंडू अण्णा 🙏
हे सर्व थांबवले पाहिजे,. कुठे ना कुठे तरी शेवट असेलच ना 🙏नुकसान सर्वांचे होते
Great patrkar ❤
रिपोर्टर साहेब ज्या प्रकारे इंटरव्ह्यू घेतला एकच नो. 👍🏻
Ek number Interview 👍
Super..❤
खूप छान बोलता भाऊ कायदे पेक्षा कोणी मोठा नही...
खर आहे मोका तेंव्हा लागतो 💯
पत्रकार,,,,❤
खूप सुंदर माहिती मिळाली
I support Andekars ❤