हिंदू - मुस्लिम ,हिंदू - मुस्लिम , अरे महागाई वर बोला पक्ष काढून 17 वर्षे झाली . 17 वर्षांत काय केलं ते सांगा केजरीवाल , ys जगनमोहन मागून येऊन मुख्यमंत्री झाले
अहो राजकाका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
राज साहेब ठाकरे हे कधी खोट बोलत नाही लोकांना भुलवत नाही जे सत्य आहे ते स्पष्ट पणे मांडतात जने तेच्या पुढ्यात दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक जिंकणार होते हा माझा आत्मविश्वास होता योजना आली तिकडे खेचले गेले मी सुध्दा लाभ घेतला मला सत्य कुठे चालेला आहे ती दिशा मला आवडते एक ना एक दिवस मनसे सेना येणार निवडून
अहो राजकाका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
राणेंना तुमहचयाकडे घ्या आणी पक्ष वाढवा नारायण चांगला कार्य करता आहे घ्या. तुम्हाला आता दुख कशाला त्याचे ते बघतील तुमचे तुम्ही बघा आशा ठिका करुन काय मिळवणार ते जनतेच्या लक्षात आले आहे तुम्ही कोणाचा प्रचार करतात ते येतय लक्षात
कोणत्याही धर्माच्या आस्थेच्या आणि उपासाच्या वेळी त्यांचे (पाय) तंगड्या ओढणारा माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे आपण.. जयमहाराष्ट्र 🙏जय भारत.🙏🇮🇳
घरात भांडण नव्हते पक्षातले भांडण होते , राज ठाकरे तर चुलतभाऊ आहे उध्दवच्या सख्ख्या भावाशी तरी सलोखाशी संबंध आहे तर असे दिसत नाही ते आता शिंदेना सहकार्य करात आहे
@@Sagar-le9dw कारण उध्दव ठाकरे कायम भावनिक भाषणच करत असतात . मुंबईत एकेकाळी बहुसंअसलेला मराठी माणूस २२%वर आलाय ह्याबद्दल राज ठाकरेच बोलतात . मी पण शिवसेनेचा मतदार होतो पण महाविकास आघाडीत गेल्यापासून अजनच निराश झालो
राज साहेबांनी खूप सहन केल साहेब आता त्यांची सपोर्ट करू नका शिवसेना आता तुम्हीच ताब्यात घ्या ठाणे जिल्हा, पुणे, नाशिक आणि पूर्ण महाराष्ट्र पण. फक्त मराठी आणि महाराष्ट्र चा विकास हाच ध्यास.
आता आम्ही मराठी माणसे एकनाथ शिंदे साहेब यांचे पाठीमागे तुम्ही फुलपात्र भर आम्ही किती मराठी याचा विचार करा का तर तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी राजे यांना त्रास देणाऱ्या मागे मराठी नाही
He right ahe mi chota hoth ..jewha he gadla tewha badlpur la city adakshya tyani gaadit sangitla ..ki raaj thakrenich banavla ahe ...same aaj raaj thakre bole❤❤❤❤
उद्धव ठाकरे यांसाठी प्लीज ओपन करा उद्धव साहेबांसाठी प्लीज वोट करा आम्हाला तुमच्यापैकी दोघांपैकी एक मुख्यमंत्री पाहिजेत एकनाथ शिंदे नको तुमच्या दोघांपैकी कोणी आलं तरी चालेल
अहो काका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
कुठं पण हेच सांगता साहेब तुम्ही उद्धव ठाकरें यांनी काय केल नारायण नी काय केल तुम्ही भावावर टीका करता म्हणूनच तुम्ही हिरो नाही झिरो 😂आहात आणि आता 1पण आमदार होत नसतो कारण bjp पण ठाण्यात ला आमदार फोडत असतें
साहेब उद्धव कडे सगळं असताना त्यांना आत्ता तुम्ही शिवसेना, धनुष्य सगळं संपवलं कदाचित हे सगळं तुमच्या हातात असत तर आज उद्धव ची परिस्थिती वेगळी असती कटोरा दिला असता तुम्ही त्यांच्या हातात 😊😊😊😊😊😊😊
उद्धव किती चित्तर हे समजलं का शिवसैनिकांनो उद्धवला सोडा आता शिवसैनिकांनो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले नाही ते काँग्रेसचे विचार घेऊन चालले आहेत
अहो राजकाका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
#BBCMarathi #rajthackeray #uddhavthackeray #shivsena राज ठाकरे यांची बुधवारी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर गुढी पाडवा सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेतली फूट, नवीन शिंदे-फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वीचा 2006चा एक किस्सा सांगितला. पाहा ते काय म्हणाले. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - www.bbc.com/ma... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : www.bbc.com/ma... / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi
नारायण राणे साहेब बोलतात उध्दवसाहेब बदल लय वाईट वाट जाना कोणी मोठा केला समोरचा माणूस इंग्लिश मध्ये काय बोलतात माहिती पडत नाय त्यांचा बदल त्या माणसाला खा सदारकी ला उभ करता है किती बर आहे अस वाट लोकांनी कोणावर विश्वास ठेवा चा 😊😊
उद्धव यांची व ठाकरे घराण्याची बदणामी करणे टाळावे. तरच जनता राजसाहेब यांचा सामान्य जनता विचार करेल. दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राची जनता खुश होऊन राजसाहेब ठाकरे यांचे स्वागत करेल. बघावं जरा जमत का ?
He has left the Party & till.date he has the pain in his heart But He shd bury that pain & Strengthen his Party Unfortunately Although he has the Fire but it has been like the Fire of a Cigarette Lighter , the day he stood Steps of Mody's Sabha of BJP , He lost Respect of Marathi Maanus. MNS wont win much Sits nor will Amit Thakrey will win. I think Nitin Sardesai la Tkt Dile paahije hote.
महागाई,बेरोजगारी,कमी असणारा GDP, ट्रॅफिक प्रॉब्लेम ,फूटपाथ ची दुर्दशा असे कोणतेच प्रश्न नाहीत? सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. मराठी जनांचा तर कुणीच वाली नाही अशी अवस्था आहे.
साहेब, सत्य हे नेहमी कटु असते आणि ते जो पचवतो तेच पुढे एक चांगला पक्ष आणि संघटन ऊभे करतात, हा आतापर्यंत चा इतिहास आहे, जय महाराष्ट्र,
साहेब तुम्ही बोलता ते एकदम बरोबर आहे शिवसेना ही खिळखिळी केली याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरे आहे हे संपूर्ण जनतेला आता कळून चुकलेलं आहे
उद्धव ठाकरे मुळे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार स्थिर राहिले नाही शब्दात बदल होत गेला
n
कुपुत्र मोह विष समान.
राजसाहेब 🔥🔥
ते ४० घे अन हो मुख्यमंत्री , होऊन जाऊ दे एकदा इच्छा पूर्ण तुमची पन 👍👍 त्यानाही पक्ष म्हणून हवा आहेच ,
बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे 🚩🚩🚩🚩✌️
चाडवून घे मग nr la आणि rt la
हा दोन तोंडी माणूस आहे
😂😂😂
तुमची घराणेशाही तुमच्याजवळ rahu द्या मुद्द्याच बोला लोकहिताचे बोला...तुमची घरची भांडणे घरातच मिटवा....
राज ठाकरे हे एकदम खरे सांगतात,
Ha bagha to video
म एकत्र या तुम्ही राज साहेब ही नम्र विनंती 🙏
भावनिक मुद्दे आहेत.महाराष्टष्ट्राच्या प्रगतीच बोला.
जय महाराष्ट्र
संध्याकाळचे राज साहेबच भाषण ....,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
हिंदू - मुस्लिम ,हिंदू - मुस्लिम ,
अरे महागाई वर बोला पक्ष काढून 17 वर्षे झाली . 17 वर्षांत काय केलं ते सांगा
केजरीवाल , ys जगनमोहन मागून येऊन मुख्यमंत्री झाले
अहो राजकाका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
मुस्लिम तुझ्या आई वर आलते वाढत तुला पुळका येतो
बरोबर...
उध्दवने अडीच वर्षात किती दिवे लावले ??
@@जयमहाराष्ट्र-फ7घ manse
राज ठाकरे यांचा नेतृत्वशैली आणि स्पष्टवक्तेपणा खरोखर प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते.
राज साहेब ठाकरे हे कधी खोट बोलत नाही लोकांना भुलवत नाही जे सत्य आहे ते स्पष्ट पणे मांडतात जने तेच्या पुढ्यात दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक जिंकणार होते हा माझा आत्मविश्वास होता योजना आली तिकडे खेचले गेले मी सुध्दा लाभ घेतला मला सत्य कुठे चालेला आहे ती दिशा मला आवडते एक ना एक दिवस मनसे सेना येणार निवडून
नारायण दादांना मनसेमध्ये का प्रवेश दिला नाही अजुन पण वेळ गेलेली नाही नारायण दादांना मनसेमध्ये प्रवेश घ्यायला सांगा
🤣🤣🤣🤣🤣🤣👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Are narya lay marl ha tula mi 😅.. Nepali
अहो राजकाका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
नारायण राणेंसाठी तोच पक्ष उरला आहे
Gud
राणेंना तुमहचयाकडे घ्या आणी पक्ष वाढवा नारायण चांगला कार्य करता आहे घ्या. तुम्हाला आता दुख कशाला त्याचे ते बघतील तुमचे तुम्ही बघा आशा ठिका करुन काय मिळवणार ते जनतेच्या लक्षात आले आहे तुम्ही कोणाचा प्रचार करतात ते येतय लक्षात
शिवसेना स्थापनेची पहिली सभा बदलापूर येथे शिवाजी माळावर पालये शात्री यांच्या आशीर्वादाने बाळा साहेबांनी 1968 घेतल्या चे मला आठवते.
कोणत्याही धर्माच्या आस्थेच्या आणि उपासाच्या वेळी त्यांचे (पाय) तंगड्या ओढणारा माणूस आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे आपण.. जयमहाराष्ट्र 🙏जय भारत.🙏🇮🇳
जो माणूस घरातील भांडण आसे जनतेसमोर मांडतो तो कधीच सक्सेस नाही होऊ शकत
👍
घरात भांडण नव्हते पक्षातले भांडण होते , राज ठाकरे तर चुलतभाऊ आहे उध्दवच्या सख्ख्या भावाशी तरी सलोखाशी संबंध आहे तर असे दिसत नाही ते आता शिंदेना सहकार्य करात आहे
@@जयमहाराष्ट्र-फ7घ आता गरज आहे का त्याची
@@Sagar-le9dw कारण उध्दव ठाकरे कायम भावनिक भाषणच करत असतात . मुंबईत एकेकाळी बहुसंअसलेला मराठी माणूस २२%वर आलाय ह्याबद्दल राज ठाकरेच बोलतात . मी पण शिवसेनेचा मतदार होतो पण महाविकास आघाडीत गेल्यापासून अजनच निराश झालो
सगळ हातून निसटल्यावर समोरच्याची लायकी काढावीच लागते...असो ..किमान प्रत्येकाचा स्वभाव कळल
Barobar saheb
राज साहेबांनी खूप सहन केल
साहेब आता त्यांची सपोर्ट करू नका
शिवसेना आता तुम्हीच ताब्यात घ्या
ठाणे जिल्हा, पुणे, नाशिक आणि पूर्ण महाराष्ट्र पण. फक्त मराठी आणि महाराष्ट्र चा विकास हाच ध्यास.
राज दादा 👍
Great leader Raj Saheb... Maharashtra
Barobar ahe
गुजरातच्या दावणीला बांधलेल्या महाराष्ट्र द्रोही नेता म्हणजे राज ठाकरे.
आपल्या भावाच वाटूळ होऊ पाहणारा माणूस म्हणजे राज ठाकरे.
पाच वर्षांपूर्वी नगरसेवक चोरून भावाने काय केलं
@@shailendradhulekar2428 असल्या भावाची हीच लायकी.
पण मुळात मनसे मध्ये जे आहेत ते शिवसैनिक च ना...
Only msnse
@@amolsalve7598 🤣🤣🤣🤣 200
sach bollle saheb
Raj Saheb Ekada tumhi CM
आता आम्ही मराठी माणसे एकनाथ शिंदे साहेब यांचे पाठीमागे तुम्ही फुलपात्र भर आम्ही किती मराठी याचा विचार करा का तर तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, संभाजी राजे यांना त्रास देणाऱ्या मागे मराठी नाही
राज साहेब ,बरोबर बोलताहेत, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र चे योगी सरकार आहे,
🎉🎉
Hi nice video Raj Thakre Saheb👌✌🏹🌹👈
गप रे नाच्या...घरातल्या गोष्टी बाहेर सांगणारा हा विभीषण...सुपारी किंग राजू पेंटर...
महाराष्ट्रात #शिवसेना फक्त ठाकरेंचीच...🚩
tuzhi aukat aahe ka tyana bolychi
@@vaibhavgawas992 shillak sena ahe soda na
शे***
ओरिजनल नावाने पोस्ट कर
Tuzhi layki ahe re rajsahebanvar bolaychi
REAL TIGER OF MAHARASHTRA.. JAI SHIVAJI.
Raj saheb tumhi 💯% khar bolale Aaj only mns
KONALAHI KAHI VATUDYA KHARA BOLNARA NETA ❤❤❤❤❤
Right.sir
He right ahe mi chota hoth ..jewha he gadla tewha badlpur la city adakshya tyani gaadit sangitla ..ki raaj thakrenich banavla ahe ...same aaj raaj thakre bole❤❤❤❤
राज ठाकरे यांना महाराष्ट्राने अजून ओळखला नाही खूप मोठया मनाचा आहे
आणि स्वच्छ राजकीय माणूस आहे
उद्धव ठाकरे यांसाठी प्लीज ओपन करा उद्धव साहेबांसाठी प्लीज वोट करा आम्हाला तुमच्यापैकी दोघांपैकी एक मुख्यमंत्री पाहिजेत एकनाथ शिंदे नको तुमच्या दोघांपैकी कोणी आलं तरी चालेल
दादू वरून उद्धव वर आले का मुख्यमंत्र्यांना सांगा निवडणूक घ्यायला आत्ता भाषणात बोलताय त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना सांगा
या जुन्या गोष्टी नका उगाळु साहेब...... थोडं चुकीच वाटलं .....
Ka fatli ka???
तुम्हीं हे भाषण बघू नका ना. हा पर्याय आहे ना तुमच्या समोर
Saheb tumchyakdun apeksha nvti
गुजराती 🆚 मराठी
गुजरात 🆚 महाराष्ट्रा
जय महाराष्ट्रा
❤
💯
अहो काका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
Raj thakrech changle neta ahet best leader for india
आम्ही शिवशौनी क आहोत शिवशेना चा प्रच्यार करू कारन आम्ही उद्धव साहेव । साहेब । चे शिवशौनिक आहोत
सर तुम्ही शिंदे सेनेचे प्रमुख व्हावे.अशी मनापासून इच्छा आहे.
नेहमीच रडगाण 😂😂
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाढविली राज ठाकरे यांनी आयत्या बिळावर उद्धव ठाकरे व संजय राऊत
हव्यात गोष्टी
यां पूढे तुम्हीच संपला.. जयं महाराष्ट्र
मनसे. ...राज ठाकरे साहेब.....❤❤❤❤❤
कुठं पण हेच सांगता साहेब तुम्ही उद्धव ठाकरें यांनी काय केल नारायण नी काय केल तुम्ही भावावर टीका करता म्हणूनच तुम्ही हिरो नाही झिरो 😂आहात आणि आता 1पण आमदार होत नसतो कारण bjp पण ठाण्यात ला आमदार फोडत असतें
साहेब उद्धव कडे सगळं असताना त्यांना आत्ता तुम्ही शिवसेना, धनुष्य सगळं संपवलं
कदाचित हे सगळं तुमच्या हातात असत तर आज उद्धव ची परिस्थिती वेगळी असती
कटोरा दिला असता तुम्ही त्यांच्या हातात 😊😊😊😊😊😊😊
राज साहेब पहिल्यासारखे राहिले नाही तुम्ही
उद्धव किती चित्तर हे समजलं का शिवसैनिकांनो उद्धवला सोडा आता शिवसैनिकांनो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले नाही ते काँग्रेसचे विचार घेऊन चालले आहेत
उद्धव ठाकरें आदित्य ठाकरे कट कारस्थान रचत नाही
अहो राजकाका किती दिवस तुमचे personal problems उगाळत बसणार. महागाई, बेरोजगारी अयोग्य खाजगीकरण contract नोकऱ्या यावर बोला. होणे तर असेपन तुमच्याकडून काहीच नाही पण लोकांना ऐकून बरे वाटेल.
अगदी बरोबर,,राज म्हणजे आठवले झाला आहे,,वापरा अन फेकून द्या,
बाळासाहेबाँची मोठी चूक म्हणजे त्यांनी अचानक exit घेतली व हजारोना दुःखात लोटले.
तुम्ही का ही ही बोला next CM only uddhav Balasaheb Thackeray 🚩
😂😂
😂😂
Full support Raj साहेब
राज साहेब तुम्ही उद्धव साहेबांना फोन करून बोलवून घ्यायला पाहिजेहोतं
#BBCMarathi #rajthackeray #uddhavthackeray #shivsena
राज ठाकरे यांची बुधवारी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर गुढी पाडवा सभा झाली.
यावेळी त्यांनी शिवसेनेतली फूट, नवीन शिंदे-फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वीचा 2006चा एक किस्सा सांगितला.
पाहा ते काय म्हणाले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
No Raj only udhav thakare shieb
बास्स की..आजुन कीती दीवस तेच तेच..अजुन पक्षाची भुमिका ठरवता आली नाही तुम्हाला. ह्याच्या त्याच्या दावणीला बांधलेला पक्ष तुमचा. Use and throw.
Sakha bhau pakka wayri
शिंदे साहेब no1
नारायण राणे साहेब बोलतात उध्दवसाहेब बदल लय वाईट वाट जाना कोणी मोठा केला समोरचा माणूस इंग्लिश मध्ये काय बोलतात माहिती पडत नाय त्यांचा बदल त्या माणसाला खा सदारकी ला उभ करता है किती बर आहे अस वाट लोकांनी कोणावर विश्वास ठेवा चा 😊😊
उद्धव यांची व ठाकरे घराण्याची बदणामी करणे टाळावे. तरच जनता राजसाहेब यांचा सामान्य जनता विचार करेल. दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राची जनता खुश होऊन राजसाहेब ठाकरे यांचे स्वागत करेल. बघावं जरा जमत का ?
आता संधी आलीय राज साहेबाना साथ देण्याची... सुजाण नागरिकांनी संधी चुकवू नये.. मनसेच्या उमेदवाराला मत म्हणजे राज साहेब ठाकरे यांना मत..२०२४
Shivsena jindabad
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
He has left the Party & till.date he has the pain in his heart But He shd bury that pain & Strengthen his Party Unfortunately Although he has the Fire but it has been like the Fire of a Cigarette Lighter , the day he stood Steps of Mody's Sabha of BJP , He lost
Respect of Marathi Maanus. MNS wont win much Sits nor will Amit Thakrey will win. I think Nitin Sardesai la Tkt Dile paahije hote.
त्यांना तुम्ही दोघेही नको होते हम पणा होता याची 50% किंमत मोजली आहे नाहीतर एक हाती सत्ता आली असती
राज समर्थक
🇮🇳🕉️
उधव ने वाट लावली शिव सेने ची
सेटलमेंट राज ठाकरे
Khara manus
हम दो हमारे दो -उबाठा
राज ठाकरेंची विश्वासार्हता आता संपली आहे.... स्वतःचा पक्ष वाढवण्याऐवजी इतरांचा प्रचार करण्यात मनसे संपत चाललीय...!!!
तुम्हाला दिलं नाही ते बर केलं... तुम्ही धनुष्यबाण विकून टाकला असता.
तुझी लायकी आहे का? लवडू
आता काय वेगळं झालंय
आता कुठं राहिलं धनुष्यबाण?
काई अवस्था आहे राज ठाकरे ची
तुमच्या घरची भांडण आमला कशाला सांगतोस...कोणी तरी विकास वर बोला रे ....fhakt आप आपल राजकीय fhayda बघत आहात
बोल तुला काय हवयं........ आयला.... असे बोलतात जसे सगळे यांचेच आहे... 😂😂😂😂😂😂😂😂
राज ठाकरे साहेब
सभेला गर्दी खूप जमते पण लोक तुम्हाला मतदान करत नाहीत ह्याच कारण जनतेचा विश्वास
तुमच्या वरचा राहिलेला नाही
😂😂 साऊथ च्या सिनेमा च्या स्टोऱ्या चालू आहेत का 😮😮😮
Raj saheb aata tumchya var vishwas nahi
Chhote Balasaheb 👍
Only mns
दोघे एकत्र या
Manoj..kadam❤❤❤
महागाई,बेरोजगारी,कमी असणारा GDP, ट्रॅफिक प्रॉब्लेम ,फूटपाथ ची दुर्दशा असे कोणतेच प्रश्न नाहीत?
सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
मराठी जनांचा तर कुणीच वाली नाही अशी अवस्था आहे.
राजना आज एक आमदार आणताना घाम फुटतो
🔔
पोटचं अन् पाटच्यात फरक केला जातो आपलं 'येडपट' असलं तरी !
राज ठाकरे, तुम्ही कितीही बोंबललात तरी, जनता विश्वास ठेवणार नाही. तुम्ही फक्त बोलबच्चन देत बोंबलत फिरताय. जनतेला मुर्ख समजणं बंद करा.
तु काय निवडणूक लढणार आहेस म्हाताऱ्या तो उद्धव बरा आहे त्यापेक्षा
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
Ha aajoba ahe Maje aajoba pan asha Goshti sangayache khottya shapath gheto...