6 नगरसेवक गेले याच खूप दुःख आहे त्यांना... अशा लोकांसाठी बोलायला उभे आहेत.. त्यांनी यांना साधा फेविकॉल पण लावला नाही... याच खूप वाईट वाटतंय त्यांना.. पण ज्यांचे आमदार खासदार चोरले हे समजणं पण यांच्या खूप दूर आहे... त्यांना तसे कमावता पण आले नाही.. फक्त 6 नगरसेवक gelyamul BJP ने पोपत ठेवलंय
जेव्हा राजजींना केशरी रंगाची शाल पाघरले गेले तेव्हा त्यांना पाहून असे वाटले जसे काही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेच उभे आहेत. लोकांना झोंबतोय राज भाऊ तुम्ही खरे बोलता.
वेळ आणि काळ सत्याच्या बाजूने बरोबर येते शेवटी आज शिवसेनेचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरे धनुष्यबाणाचा प्रचार करत आहेत शेवटी आदरणीय बाळासाहेबांची इच्छा 🙏🙏🙏 खोटं पंजा चा प्रचार करत आहे 😭
महागाई वाढली तरी चालेल पण माझ्या राजेंचे किल्ले सुधारना झालीच पाहिजे। माझ घर चांगल आणि ज्या छत्रपतिंनी अमच घर वाचवल मुघला पासून आज त्या राजेच्या किल्ल्यांचे हाल नहीं बघवत😢😢
सुंदर मुद्देसुद भाषण . महाराष्ट्राच्या राजकारणातील मीठाचा खडा उबाठा आहे हे सिद्ध झालेल आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला आताच नव्हे तर पुर्वी पासुनच वाळवी लावणारा आगलाव्या "वकतुंड "आहे हे राजसाहेबांनी मुद्देसुदपणे मांडलेले आहे ज्याने भाजपा शिवसेनेत आगलावली तिथुनच राजकारण गढुळ झाले👍👍👍👌👌👌
बाला साहेब चले गये। अब ठाकरे नहीं झेले जायेंगे। राज ठाकरे और चुदधव एक ही है। उन्नीस तो मोदी भी नहीं भुलेंगें राज ठाकरे। हिंदू हृदय सम्राट मोदी,योगी की जय
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤........ सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास माझा जाहीर पाठिंबा आहे....आपण बोलत आहेत.....ते खरे आहे पण.... कट्टर शिवसैनिक मनसैनिक एकत्रित करून पुन्हा अखंड शिवसैनिक मनसैनिक तयार केले तर....भावी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी..... शिवसैनिकांची दिशाभूल करत आहेत व कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधून कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले आहे.खोटया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या खोटारडेपणा खोडु जनतेसमोर मांडले पाहिजे.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अखेर... राज ठाकरे साहेब 'शिवसेना' पक्षात सामील झालेच. परंतु... राज ठाकरे साहेब... तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेब हयात असताना शिवसेना पक्षात सामील झाले असतात तर बरं झालं असतं.
अतिशय बरोबर आहे राज ठाकरे साहेब तुमचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वाटोळं केलं शिवसेना शिवसेना पूर्णपणे संपवली काँग्रेस सीईटी सुषमा अंधरे यांना शिवसेनेत घेणं शरद पवारांशी जवळीक साधना पूर्णपणे त्यांनी शिवसेनेची वाट लावली
राज साहेब आतापर्यंत मी उद्धव साहेब यांना साथ दिली नाही म्हणून जनतेला काहीच वाटले नव्हते पण राणे कुटुंबियातील त्यांचे पुत्र माननीय बाळासाहेब ठाकरे यांना काय शब्द वापरले तुम्ही ऐका आणि राहिला प्रश्न त्या सुषमाताई अंधारे यांनी माननीय बाळासाहेब यांच्या वयानुसार बोलल्या आहेत तरीसुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आदर हे त्यांना समजल्यानंतर दाखवले आहे व जग जाहीर सुद्धा आहे एवढे बोलून सुद्धा त्यांच्या मनात माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जाणीव आहे पण तुम्ही विकले गेले या गोष्टीचे वाईट वाटते भरपूर आदर होता राज साहेब तुमच्याबद्दल पुढे कसे होईल माहित नाही
भाऊ बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वात सुषमा अंधारे यांचे योगदान किती आहे. तसंच राज यांच्या कर्तृत्वात तुमचं योगदान किती...मग त्यांच्यावर बोलायचा नैतिक अधिकार आपणास राहतो का?
मी एक जिथून अक्कल आली तिथून शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा माणूस आहे कारण त्यांचे बोल आणि त्यांचा सत्य बाणेदार पणा हा मनाला भावला शेवटची सभा बाळासाहेब ठाकरे यांची कल्याणला रामबाग मध्ये राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभेला एकत्र होते आणि तिथे आम्ही बरेच मित्र मिळेल ती गाडी पकडून सभेला आलो होतो आणि जाता वेळेस ट्रकला गेलो राज साहेबांचे हे जे विचार खूप पटले कारण आज मी ठाण्यामध्ये राहतो दीड वर्ष झाला इथे मराठी माणसाची एवढी अवस्था बेकार आहे भैय्या सरळ सरळ तोंडावर मराठी माणसाच्या शिव्या देतो इथे आलेला इडली वाला आण्णा सरल ब*** हलवून मराठी माणसाला काय भाषेत बोलतो तेव्हा आठवतं का हे आपलं महाराष्ट्र आहे का उत्तर प्रदेश बिहार आहे कर्नाटक आहे झ**झ** हे लोंढे 80 टक्के लोक एक गुणगाई प्रवृत्तीचे आहेत आणि हे आज रोखले पाहिजे आज परिस्थिती खूप ठाणे मुंबईची बेकार आहे ध्वनी शिवसैनिक एकत्र येणाऱ्या साहेबांनी एकत्र येणे खूप महाराष्ट्राची गरज आहे आणि महाराष्ट्रात भाजपाची गरज नाही तर महाराष्ट्रात शिवसेनेची गरज आहे देशावर भाजपाचा झेंडा ठीक आहे तर त्याची देशपातळीवर आदर्श पातळीवर गरज आहे मोदीची आज देशाला गरज आहे
खरच भाई मग मोदि ,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, अमित शहा,योगि यांचे पण कायदे चालुच आहे.मग आपल्या राजठाकरे साहेब यांचा पण कायदा असायलाच पाहिजे .पण फरक यवढाच आहे.32 डीग्रि केलेल शिक्षण एकाच पण नाहि. पण कायदा झालाच पाहिजे नाहीका. संविधान संरक्षण आरक्षण याच्या माध्यमातून तर आता काय राहिलच नाही.सर्व सरकारी प्रायव्हेट च झाल.मग न्याय मात्र लक्षात घेऊन ज्यांना ज्यांना नविन कायदा बनवायचा असेल त्यांना तर बापरे 33 डिग्रि तर कराविच लागेलन.मग कोण एवढे शिक्षण घेणार.कायदा बनवन्या चालवण्यासाठी.एक मत जर दुसर्याच्या मत पेक्षा जास्त पडल तर पक्ष जिंकतो.तर कायदा लिहून अमलात आनायला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 डिग्रि शिक्षण पेक्षा 33 डिग्रि शिक्षण करून कायदा लिहुन अमलात आनेल असे बोलणारी एक हि व्यक्ति बोलत नाहीत.पन एक हि डिग्रि शिक्षण चि नसून सरकारि काम प्रायव्हेट करायला Bjp ला आवडत.म्हणून राज ठाकरे साहेब यांनि पण कायदा नक्कीच काढावा .संविधान वर संपूर्ण भारत देश मधलि जनता राजा सारख आझाद जगते.पण Bjp ने तर कोरोना काळात मानसांना मानसिक गुलाम बनवुन सर्वांना घरातच कोरनटाईन करून तुरुंगवास भोग भोगायलावले म्हणून आपल्या राज ठाकरे साहेब यांनि कायदा काळायलाच पाहिजे.जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणाला पण मराठीच माणुस म्हणतो पण मराठी माणूस च मुंबई त गुजराति,भैया युपि बिहार यांच्या घरात भाड्याने राहतो.मग मुंबई मराठी माणसाचि कशी ?
अर्रे भिकार तोंड्या. राज साहेबांनी काय म्हटलं त्यावर जरा नीट लक्ष दे, मग तुझा भोसडा खोल. इतक्या येणाऱ्या लोणध्यांन मुळे, शहरांची कितीही प्रगती केली, ती अपुरेच, कारण तुम्ही विकास करू शकता, पण वाढत्या गर्दी मुळे, सगळं काही विस्कटणार. म्हणून बाहेरचा लोणध्यांन वर आवर घाला, नाहीतर मराठी माणूस, तर संपणार, त्याच बरोबर महाराष्ट्राच अस्तित्व पण धोक्यात येणार 🙏
एकदा सगळ्या नी विचार करा राज ठाकरेंचा खरच जर तुम्ही उदधव ला चांस देऊ शकता तर आपल्या राजला 🙏🏻 मत दया.कारण हा खणकर आवाजाची आपल्याला गरज आहे.पुन्हा महाराष्ट्र मध्ये हिंदु ची दहशत झाली पाहिजे🙏🏻बाळासाहेब ठाकरे आठवा🙏🏻
*तुमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे का नाही ? कारण काय !*
Ho aahech,,,,,Karan Raaj &,_soniya yaat aamhi Raaj lach nivdnar _,vaadch naahi
इतर व्हिडिओचे कमेंट्स वाचा, लोक ह्याला, "भाडखाउ.. गुजरातयांची चाटतो, सरडा," असे शब्द वापरायला लागलेत. काय परिस्थिती आणली आहे स्वतःवर!
नाही, कारण, ते दल बदलु आहेत, महागाई, बे रोजगारी, या बोलत नाहीत
6 नगरसेवक गेले याच खूप दुःख आहे त्यांना...
अशा लोकांसाठी बोलायला उभे आहेत..
त्यांनी यांना साधा फेविकॉल पण लावला नाही...
याच खूप वाईट वाटतंय त्यांना..
पण ज्यांचे आमदार खासदार चोरले हे समजणं पण यांच्या खूप दूर आहे...
त्यांना तसे कमावता पण आले नाही..
फक्त 6 नगरसेवक gelyamul BJP ने पोपत ठेवलंय
No
खूप छान भाषण केले आहे, असाच धरती पुत्र महाराष्ट्राला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र... 🙏🙏
Tiger राज साहेब ठाकरे मांझे Junior बाला साहेब ठाकरे ....जय महाराष्ट्र...जय हिन्द...
Tiger la chuha bihari, up Ani sushma jii ne kela ahe.... Par izzat kadun 😅😅😅😅
जेव्हा राजजींना केशरी रंगाची शाल पाघरले गेले तेव्हा त्यांना पाहून असे वाटले जसे काही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेच उभे आहेत. लोकांना झोंबतोय राज भाऊ तुम्ही खरे बोलता.
खरंच शिवसेना ही राजसाहेब ठाकरे या वाघाकडे पाहिजे होती खरच महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं आणि महाराष्ट्र वेगळ्या स्तरावर असता
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏
मस्त 👌🏻👏🏻👏🏻👏🏻.
राज साहेबांचे भाषण नेहेमीच घणाघाती असते . सामान्य लोकांच्या मनातील खदखद ते नेमकी मांडतात
स्टेज वर राज साहेब आणि पाठीमागे शिवसेनेचा ढाण्या वाघ. मराठी माणसाच्या मनातील चित्र❤️
बरोबर
धाडसी, राष्ट्रहितवादी, स्वाभिमानी, निस्वार्थी असे महान व्यक्तीमत्व बाळासाहेबांचे चिरंजीव राज ठाकरे यांना मानाचा मुजरा! 🙏🙏🙌
सर अगदी खर बोलले कारण आता कित्येक प्रामाणिक शिवसैनिक आता त्या पक्षातून जायला लागलेले आहेत 👍👌
फ़क्त एकच तर वाघ शिल्लक राहिला आहे या महाराष्ट्रात. राज साहेब.
जय महाराष्ट्र.
फार सुंदर,राज साहेबां मुळे नक्कीच मतदार संघात फरक पडेल.सुंदर भाषण केले. राज साहेब सोबत असावे असे नेहमी वाटत असते.
वेळ आणि काळ सत्याच्या बाजूने बरोबर येते शेवटी आज शिवसेनेचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरे धनुष्यबाणाचा प्रचार करत आहेत शेवटी आदरणीय बाळासाहेबांची इच्छा 🙏🙏🙏 खोटं पंजा चा प्रचार करत आहे 😭
महागाई वाढली तरी चालेल पण माझ्या राजेंचे किल्ले सुधारना झालीच पाहिजे। माझ घर चांगल आणि ज्या छत्रपतिंनी अमच घर वाचवल मुघला पासून आज त्या राजेच्या किल्ल्यांचे हाल नहीं बघवत😢😢
Guruji Sambhaji bhide,tech Gadkot mohim,,kaary karat aahet🚩
He kon nahi baghat majh raje have hote Jai shivaray
He khare aahe... Aaplyala samudrat pan maharaj nako... Raj thakre aahet aamche shepti Wale Mitra sobat aahet... Tech chan bhavna pohchtayet
जय महाराष्ट्र जबरदस्त लय भारी 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
Excellent saheb. खूप आदर्श आहात तुम्ही. देशाबद्दल एवढी आत्मियता आणि तुमचा खरेपणा खूप गर्व वाटतो आहे.
महाराष्ट्र में भगवा रक्षक माननीय श्री राज ठाकरे जिंदा बाद जिंदा बाद जिंदा बाद हर हर महादेव जय जय श्री राम
Kashacha jindabad yala jindabad mhanta tumhi balasaheb virodhi ahe ha khaj bhakare
Rane chi chatali komdi sathi tr nahi n
MNS sampali
@@ompalekar1761 उद्धव ठाकरे पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात च गेला ना काँग्रेस बरोबर जाऊन ते नाही दिसल तुला
@@kusumgiri1194 only marathi fakt Hindi nkooo
हो आमचा पाठिंबा आहे राज साहेब ठाकरेंना 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र
राज ठाकरे साहेब तुम्ही च शिवसेनेला पुन्हा वरती घेवून याल तुमिच खरी शिवसेना पक्षप्रमुख आहात
आगदी मना मधले भाषण केले सत्य भाषण केले जय भवानी जय शिवाजी. जय हिंद.
खुप छान बोलले साहेब. आवश्यक तेच बोलले. जय हिंद जय महाराष्ट्र.
हर हर महादेव जय जय श्री राम राज ठाकरे जिंदा बाद जय हिंद जय महाराष्ट्र
धनुष्यबाण चा मंच फक्त राज ठाकरे यांनाच शोभतो
💯
agadi barobar Fakta Raj sahebach manatle barobar boltat
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
😂😂😂😂😂😂
Dada konadke nantr tumhala joke marayla jaml 😂
खूप छान नेता असावा राज साहेब यांचा सारखा 💐👍🏼💐
राज साहेबाना धन्यवाद हे तुम्ही बोललात ते 100 टक्के खर आहे
खरोखर राज ठाकरे साहेब बाळासाहेब ठाकरे याचे वारसदार शोभुन दिसतात
खरच शिवसेना हि राज साहेबा कड़े पाहिजे होती 🙏🙏🙏🔱🔱🔱🕉🕉🕉🕉
राज साहेबांनी बरोबर सांगितलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमच्या हातात एकदा तरी महाराष्ट्र आला पाहिजे
🚩एकच नंबर 🙏🚩धन्यवाद, राजसाहेब!
सुंदर मुद्देसुद भाषण . महाराष्ट्राच्या राजकारणातील मीठाचा खडा उबाठा आहे हे सिद्ध झालेल आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला आताच नव्हे तर पुर्वी पासुनच वाळवी लावणारा आगलाव्या "वकतुंड "आहे हे राजसाहेबांनी मुद्देसुदपणे मांडलेले आहे ज्याने भाजपा शिवसेनेत आगलावली तिथुनच राजकारण गढुळ झाले👍👍👍👌👌👌
फक्त आणि फक्त राज साहेब 🙏जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शात्र शुद्ध मार्मिक व सडेतोड उपयुक्त मार्गदर्शन पर व आदेश युक्त.....
Parfect knowledge RAJ saheb .
Modi is always great.
बाहेरच्या लोकान मध्ये गुजरात पण आहे ना ठाकरे साहेब फक्त यूपी आणि बिहार च आहे का ......🇮🇳💙
Tyanni konach nav ghetl ka bhau... Virodh kra pn khotya goshti cha nka kru.. j khar ah tyala support kra...
Gujrati 100 varshanpasun Mumbai madhe yet ahet. Karan purvi Badodyaparyant Maharashtrach hota.. Badoda sansthan he peshwyanchya kalat Maratha samrajyacha bhag hote.. gujrati Mumbai baher ghalavnyapeksha Maharashtra Badodyaparyant vadhavnyacha vichar kela pahije.
@@supriyapuranik3433 💯👏🔥
अरे बाहेर म्हणजे... ठाणे जिल्ह्या चा बाहेर
त्याचात मुंबई,नासिक, अकोला, पुणे आनी अन्य
भाजपा आणि शिंदे शिवसेना आणि मनसे खरच हिंदुवादी पार्टी आहे आणि यांची एकत्र येऊन पुढील विधानसभा लढवावी हीच विनंती 🙏🙏जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩
मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे जी बनावे जय हिन्द जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏
साहेब, तुम्ही ज्या सर्व ठाणे महानगरपालिका यादी सांगितली ती तर उबाठा ना माहीत पण नसणार.... जय महाराष्ट्र राज साहेब
राज ठाकरे चे भाषण ऐकून खूप चांगले वाटते
Raj Thakre, the brand fire leader of maharashtra, only option for us
Reality check by Raj Thakre ji... he is absolutely clear with his thinking,, respect....❤
Real tiger 🐅🐅 🚩🚩👑👑king raj Shaheb thaka
re
एकदम खरें बोलतात राज ठाकरें,, अगदी सत्य स्तीथी मांडत आहेत👍👍👍👍👍
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय सो
🌹🙏🌹🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
जय मां भवानी 🚩🚩🙏🙏
Very nice bro 💯 great 🤲🏻
राज साहेब सेना आपल्याच हातात घ्या महाराष्ट्र त नक्कीच बदल होईल हि आपेक्षा सर्वानांच आहे
शिंदे साहेब यांनी शिवसेना राज ठाकरे साहेब यांच्या ताब्यात दिली पाहिजेत शिवसेनेला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देतील 🚩🚩🚩
I want MR RAJ THACKERAY to be the CM of Maharashtra 💫💫✌️✌️🔥🔥🔥🔥
महाराष्ट्राचा अभिमान आहे राज साहेब। ।। जय मनसे ,जय महाराष्ट्र, जय शिवछत्रपती, जय भवानी
एकदम बराबर बोल रहा है या गोष्टी वर सरवानी लक्ष्य देन जरूरी है Jay Shivaji
Great is always great. सत्य नेता राज ठाकरे जी.
Khup khup chaan vattle aaple Raj Thakre na aikun🙏🏻...
पुढे होणाऱ्या धोक्याची सूचना देणारे अगदी मार्मिक भाषण
धन्यवाद
बाला साहेब चले गये। अब ठाकरे नहीं झेले जायेंगे। राज ठाकरे और चुदधव एक ही है। उन्नीस तो मोदी भी नहीं भुलेंगें राज ठाकरे। हिंदू हृदय सम्राट मोदी,योगी की जय
जय गुरुदेव धनुष्यबाण तुम्हाला शोभते राज ठाकरे साहेब
राज साहेब शारखे कुनीच नाही, महाराष्ट्र मधे, जे काही बोलतात, रोख तोंडा वर बोलतात, आणि हेच मला खुप आवडटे, सैल्यूट राज साहेब 🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤........ सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास माझा जाहीर पाठिंबा आहे....आपण बोलत आहेत.....ते खरे आहे पण.... कट्टर शिवसैनिक मनसैनिक एकत्रित करून पुन्हा अखंड शिवसैनिक मनसैनिक तयार केले तर....भावी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी..... शिवसैनिकांची दिशाभूल करत आहेत व कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधून कांग्रेस पक्षाच्या दावणीला बांधले आहे.खोटया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या खोटारडेपणा खोडु जनतेसमोर मांडले पाहिजे.....🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अखेर... राज ठाकरे साहेब 'शिवसेना' पक्षात सामील झालेच. परंतु... राज ठाकरे साहेब... तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेब हयात असताना शिवसेना पक्षात सामील झाले असतात तर बरं झालं असतं.
डुप्लिकेट सेना
Ed chi bhiti 😂😂😂
Tumhi kiti hi lava bhonga nhi harnar nashik killa..
आज पाहीले आपलाच भाऊ वैरी असतात
जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय श्री राम.
राज ठाकरेंनी भाजप + महायुतीसाठी दिलेला पाठिंबा योग्य आहे...जय हिंदुस्तान...❤❤❤
महाराष्ट्राच्या हिताचे व चांगल्या सल्ल्याचे भाषण राज साहेब खरच चांगल्या विचाराचे आहेत....... याचा सर्वानी विचार केला पाहिजे
थोडक्यात शब्दात फारच प्रभावी भाषण केले आहे. त्यांनी ज्या सुचना केल्या त्याची अंमलबजावणी केली जाईल अशी आशा बाळगत आहे.
एकदम भारी भाषण!!👌👌👌👌👍👍😀
Jai Shree Ram ❤❤❤❤❤❤❤
बाळा साहेब नंतर तोंडावर रोख ठोक बोलणारा एकमात्र नेता म्हणजे राज ठाकरे
Great Raj saheb ❤
खुप छान होते 🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏
🚩Jay Maharashtra 🚩
जय श्री राम Jay Shri ठाकरे महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪭🪭🪭🪭🪭🧡❤️💛🏹🏹🏹🏹🏹🏹 UP
गेले ते दिवस राज ठाकरेंची ती हवा आज नाही, आता फक्त राज ठाकरे भाषण सम्राट अशीच ओळख झाली आहे.
सुपर से ऊपर,राजसाहेबांच राजकारन खरच चांगल आणि वेगळ अस राजकार्य आहें।
Mnunch nivdun yet nahi...
खूपच मस्त मस्त
एक्दम बरोबर मुद्दा आहे 👍🏻🚩
बाहेरहून येणाऱ्या लोकांनी खरी वाट लावली आहे आपल्या राज्याची हे खरं आहे
Uta dupari ghya supari khaj thakre ❤❤❤❤
Tu स्वतः काय आहेस, ते जरा आरश्यात थोबाड बघ, मग तुला कुठ कुठ खाजवतय ते बघुया
अंधारे चां दिवा
अतिशय बरोबर आहे राज ठाकरे साहेब तुमचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा वाटोळं केलं शिवसेना शिवसेना पूर्णपणे संपवली काँग्रेस सीईटी सुषमा अंधरे यांना शिवसेनेत घेणं शरद पवारांशी जवळीक साधना पूर्णपणे त्यांनी शिवसेनेची वाट लावली
राज ठाकरे यांनी आज सभेत सुरक्षिततेबाबत संकेत दिले आहेत.
jai Maharashtra Raj Saheb Great Speech
राज साहेब आतापर्यंत मी उद्धव साहेब यांना साथ दिली नाही म्हणून जनतेला काहीच वाटले नव्हते पण राणे कुटुंबियातील त्यांचे पुत्र माननीय बाळासाहेब ठाकरे यांना काय शब्द वापरले तुम्ही ऐका आणि राहिला प्रश्न त्या सुषमाताई अंधारे यांनी माननीय बाळासाहेब यांच्या वयानुसार बोलल्या आहेत तरीसुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आदर हे त्यांना समजल्यानंतर दाखवले आहे व जग जाहीर सुद्धा आहे एवढे बोलून सुद्धा त्यांच्या मनात माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जाणीव आहे पण तुम्ही विकले गेले या गोष्टीचे वाईट वाटते भरपूर आदर होता राज साहेब तुमच्याबद्दल पुढे कसे होईल माहित नाही
भाऊ बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वात सुषमा अंधारे यांचे योगदान किती आहे. तसंच राज यांच्या कर्तृत्वात तुमचं योगदान किती...मग त्यांच्यावर बोलायचा नैतिक अधिकार आपणास राहतो का?
साहेब 100% आणि नरेश मस्के 100% पराभूत होणार म्हणजे होणारच
मी एक जिथून अक्कल आली तिथून शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा माणूस आहे कारण त्यांचे बोल आणि त्यांचा सत्य बाणेदार पणा हा मनाला भावला शेवटची सभा बाळासाहेब ठाकरे यांची कल्याणला रामबाग मध्ये राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभेला एकत्र होते आणि तिथे आम्ही बरेच मित्र मिळेल ती गाडी पकडून सभेला आलो होतो आणि जाता वेळेस ट्रकला गेलो राज साहेबांचे हे जे विचार खूप पटले कारण आज मी ठाण्यामध्ये राहतो दीड वर्ष झाला इथे मराठी माणसाची एवढी अवस्था बेकार आहे भैय्या सरळ सरळ तोंडावर मराठी माणसाच्या शिव्या देतो इथे आलेला इडली वाला आण्णा सरल ब*** हलवून मराठी माणसाला काय भाषेत बोलतो तेव्हा आठवतं का हे आपलं महाराष्ट्र आहे का उत्तर प्रदेश बिहार आहे कर्नाटक आहे झ**झ** हे लोंढे 80 टक्के लोक एक गुणगाई प्रवृत्तीचे आहेत आणि हे आज रोखले पाहिजे आज परिस्थिती खूप ठाणे मुंबईची बेकार आहे ध्वनी शिवसैनिक एकत्र येणाऱ्या साहेबांनी एकत्र येणे खूप महाराष्ट्राची गरज आहे आणि महाराष्ट्रात भाजपाची गरज नाही तर महाराष्ट्रात शिवसेनेची गरज आहे देशावर भाजपाचा झेंडा ठीक आहे तर त्याची देशपातळीवर आदर्श पातळीवर गरज आहे मोदीची आज देशाला गरज आहे
👍👌🚩🇮🇳
राज साहेब ...आता घडवणार मुंबई...❤
शिवसेना म्हटलं की जसं सन्माननीय बाळासाहेब आठवतात तसंच राज ठाकरे आठवतात उद्धव साहेब त्यांचे पुत्र युद्ध कधी जन्माति वाटलं नव्हतं
तेंव्हा लोक आणि राजकीय नेते पण एकनिष्ठ आणि तत्वनिष्ठ होते. आता काही कळेना गेले कोण कुठल्या पक्षाचा आहे.
तब्बेत खुश झाली भाषण खूपच आवडले
राज साहेब . महाराष्ट्र तुमचा बरोबर राहणार नाही . कारण दर पंचवार्षि कला तुमची भूमिका वेगळी आसते . स्टॅड पक्का आहे
महाराष्ट्राच्या निवडणूकीत मनसे शिवसेनेत विलिनीकरण करून शिवसेनाप्रमुख राज ठाकरे होणार
साहेब तुमचे ठाणे जिल्हयासाठी चे निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू व्हायला पाहिजे
भारताची लोकसंख्या आवरा, सर्वांसाठी कठोर कायदा लागू करा , हाच रामबाण उपाय.
Yachyavar konich nahi bolat sale
खरच भाई मग मोदि ,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, अमित शहा,योगि यांचे पण कायदे चालुच आहे.मग आपल्या राजठाकरे साहेब यांचा पण कायदा असायलाच पाहिजे .पण फरक यवढाच आहे.32 डीग्रि केलेल शिक्षण एकाच पण नाहि. पण कायदा झालाच पाहिजे नाहीका. संविधान संरक्षण आरक्षण याच्या माध्यमातून तर आता काय राहिलच नाही.सर्व सरकारी प्रायव्हेट च झाल.मग न्याय मात्र लक्षात घेऊन ज्यांना ज्यांना नविन कायदा बनवायचा असेल त्यांना तर बापरे 33 डिग्रि तर कराविच लागेलन.मग कोण एवढे शिक्षण घेणार.कायदा बनवन्या चालवण्यासाठी.एक मत जर दुसर्याच्या मत पेक्षा जास्त पडल तर पक्ष जिंकतो.तर कायदा लिहून अमलात आनायला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 डिग्रि शिक्षण पेक्षा 33 डिग्रि शिक्षण करून कायदा लिहुन अमलात आनेल असे बोलणारी एक हि व्यक्ति बोलत नाहीत.पन एक हि डिग्रि शिक्षण चि नसून सरकारि काम प्रायव्हेट करायला Bjp ला आवडत.म्हणून राज ठाकरे साहेब यांनि पण कायदा नक्कीच काढावा .संविधान वर संपूर्ण भारत देश मधलि जनता राजा सारख आझाद जगते.पण Bjp ने तर कोरोना काळात मानसांना मानसिक गुलाम बनवुन सर्वांना घरातच कोरनटाईन करून तुरुंगवास भोग भोगायलावले म्हणून आपल्या राज ठाकरे साहेब यांनि कायदा काळायलाच पाहिजे.जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणाला पण मराठीच माणुस म्हणतो पण मराठी माणूस च मुंबई त गुजराति,भैया युपि बिहार यांच्या घरात भाड्याने राहतो.मग मुंबई मराठी माणसाचि कशी ?
बहुत हार्दिक बधाई साहेब जय श्री राम
,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम 🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩
❤❤❤❤❤❤ Raj Saheb Thakre... Tumhara lakh lakh shubhechha....❤❤❤❤
जनतेचा विकास हा विश्वास आदरणीय देवेंद्र साहेब
शिवसेनेचे खरे वारसदार
राज ठाकरे साहेब ही लोकशाही आहे ते तुम्ही रोकु शकत नाही हे जे भारत देश त्यांचा पण आहे लोकष्याहित कुठे ही कोणी राहू शकत माहित नाही का
अर्रे भिकार तोंड्या. राज साहेबांनी काय म्हटलं त्यावर जरा नीट लक्ष दे, मग तुझा भोसडा खोल. इतक्या येणाऱ्या लोणध्यांन मुळे, शहरांची कितीही प्रगती केली, ती अपुरेच, कारण तुम्ही विकास करू शकता, पण वाढत्या गर्दी मुळे, सगळं काही विस्कटणार. म्हणून बाहेरचा लोणध्यांन वर आवर घाला, नाहीतर मराठी माणूस, तर संपणार, त्याच बरोबर महाराष्ट्राच अस्तित्व पण धोक्यात येणार 🙏
जबरदस्त,
जय महाराष्ट्र
Jai Hind, Vande Mataram
एकदा सगळ्या नी विचार करा राज ठाकरेंचा खरच जर तुम्ही उदधव ला चांस देऊ शकता तर आपल्या राजला 🙏🏻 मत दया.कारण हा खणकर आवाजाची आपल्याला गरज आहे.पुन्हा महाराष्ट्र मध्ये हिंदु ची दहशत झाली पाहिजे🙏🏻बाळासाहेब ठाकरे आठवा🙏🏻
खरी शिवसेना राज साहेब ठाकरे
हिंदू हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार श्री. राज ठाकरे आहेत.
असली छाबा राजा ठाकरे