Aaditya Thackeray Mulakhat Exclusive: राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या, आदित्य स्पष्टपणे बोलले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 725

  • @tukaramjadhav8459
    @tukaramjadhav8459 2 หลายเดือนก่อน +32

    अप्रतिम विश्लेषण धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @kishorpatole3800
    @kishorpatole3800 2 หลายเดือนก่อน +180

    खरं आहे आदित्यजी, भांडण हे विचारांचं असलं पाहिजे भांडणात सुद्धा एक नैतिकता आणि मर्यादा असाव्यात.
    आपल्या विचारात प्रगल्भता आलेली आहे ती खरोखरच चांगली गोष्ट आहे
    महाराष्ट्र तुमच्या कडे आशेने पाहत आहे

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 2 หลายเดือนก่อน +6

      एकदम बरोबर. आदित्यजींचे वागणं बोलणं अत्यंत सयंमित असते. आज राज्याला खरोखरच अशा सयंमितपणे वागणाऱ्या राजकारण्यांची प्रकर्षाने गरज आहे. शेवटी संस्कार कसे असावेत हे आजच्या आदित्यजींच्या मुलाखती मधून दिसले. आदित्यजी आपल्याला उज्वल आयुष्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी खुप खुप अनिरुध्द शुभेच्छा.

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 2 หลายเดือนก่อน +236

    आदित्य ठाकरेंनी अतिशय मार्मिक आणि चांगले बोलले अशा लोकांची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे

    • @pranilambede3315
      @pranilambede3315 2 หลายเดือนก่อน

      सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या लोकांनी केली त्यांना दोन गोष्टी सूनवल्या पाहिजे होत्या

    • @krantikumarmandlik3433
      @krantikumarmandlik3433 2 หลายเดือนก่อน +1

      💯👌

    • @Sati-iv7ci
      @Sati-iv7ci 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @planbislive
      @planbislive 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂 nkki ho nkki

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 2 หลายเดือนก่อน +227

    ही खरी मानसिकता आहे.ह्या ची गरज महाराष्ट्राला आहे.

  • @vilaspadolkar3684
    @vilaspadolkar3684 หลายเดือนก่อน +2

    Grat bhau ❤❤❤❤❤

  • @kishorpatil1401
    @kishorpatil1401 2 หลายเดือนก่อน +267

    खूपच छान संस्कृती..आहे शेवटी बाळासाहेब यांचे नातू.... ग्रेट

    • @shantanusawant5057
      @shantanusawant5057 2 หลายเดือนก่อน +13

      नाही अजीबात नाही.

    • @shriii_0-0-7
      @shriii_0-0-7 2 หลายเดือนก่อน +5

      Aditya thackeray...👌👌👌🚩🚩🚩👍👍👍

    • @vikaskadam4820
      @vikaskadam4820 2 หลายเดือนก่อน

      @@shantanusawant5057काय नाही?

    • @anilnaik2336
      @anilnaik2336 2 หลายเดือนก่อน

      नातू ग्रेट आणि मुलगा हराम खोर आहे😂😅😂

    • @balasahebghule2132
      @balasahebghule2132 หลายเดือนก่อน

      अरे उद्धव बाळ आधी आवाज सुधर

  • @shashankmangaonkar.7570
    @shashankmangaonkar.7570 2 หลายเดือนก่อน +18

    खुप खुप अभ्यासू व्यक्तिमत्व....खरं तर महाराष्ट्राचं नेतृत्व आहे.माननिय आदित्य साहेबानं सारखं विचार किंवा त्यांच्या सारखा अभ्यास असणारा एखादा राजकारणी दाखवावा.

  • @rajeshmhadse7425
    @rajeshmhadse7425 2 หลายเดือนก่อน +257

    अश्या संस्काराची गरज आहे महाराष्ट्राला....nice

    • @narendrakulkarni6322
      @narendrakulkarni6322 2 หลายเดือนก่อน

      disha koni dakhvali ha tomna aahe sushant swabhav kasa harpala ha pan tomna aahe ka

    • @rajeshmhadse7425
      @rajeshmhadse7425 2 หลายเดือนก่อน

      दादा तथ्य नाही त्यात.

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 2 หลายเดือนก่อน +146

    महाराष्ट्रातील एक आदर्श नेतृत्व. खरच आदित्य आगेबढो.जय महाराष्ट्र.

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 2 หลายเดือนก่อน +36

    बदलत्या महाराष्ट्राचे संयमी आणि खंबीर युवा नेतृत्व अश्या सुसंस्कृत नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला
    जय महाराष्ट्र

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 2 หลายเดือนก่อน +117

    सुंदर आदित्य
    खूप सुंदर विचार दिलेस,
    मनःपूर्वक अभिनंदन ❤

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 2 หลายเดือนก่อน +73

    नव्या पिढी साठी प्रेरणा देणारा विचार आहे ❤ बदलत्या महाराष्ट्राचं उगवत नेतृत्व म्हंजे आदित्य साहेब ठाकरे आम्ही सदैव तुमच्या सोबत जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 หลายเดือนก่อน +139

    खूप छान विचार आहेत आदित्य साहेब

    • @gangadhar952
      @gangadhar952 2 หลายเดือนก่อน

      भ्रम आहे!

  • @vaibhavdeshmukh7905
    @vaibhavdeshmukh7905 2 หลายเดือนก่อน +24

    अस नेतृत्व पाहिजे ❤

  • @dilipnangare
    @dilipnangare 2 หลายเดือนก่อน +26

    योग्य उत्तर अदित्य ठाकरे

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 2 หลายเดือนก่อน +120

    आदित्य ठाकरे ऐक बहुत ही टेलेंटेड युवा नेता है ,

    • @meditation8434
      @meditation8434 2 หลายเดือนก่อน

      Itna ki usne Teri bahan Disha kya kiya ye jake thoda puch le bhai 😢 kyonki teri bahen meri bahen yaar

    • @anilsinnarkar9614
      @anilsinnarkar9614 2 หลายเดือนก่อน

      ​@@meditation8434true

    • @anilsinnarkar9614
      @anilsinnarkar9614 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@meditation8434bahut hi sanskari.. Disha case...
      Priyanka aunti ko bhi pucho..

    • @roshanpatil424
      @roshanpatil424 2 หลายเดือนก่อน

      ​@@meditation8434cbi ne kya report diya ye padha kya

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 2 หลายเดือนก่อน

      एक करणं तुझा भाजप ला सांग का ती गप्प अरे कढत नाही का नुसता चरित्र कसा खराब करायचे हे फक्त भाजप ला जमत तरी पण आपण फक्त मूर्ख भाजप भाजप करता​@@anilsinnarkar9614

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 2 หลายเดือนก่อน +26

    तुमच शब्द ऐकून आज मला मुंढे साहेब आठवण आली वा अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 หลายเดือนก่อน +30

    नवीन पिढीतील अतिशय विचारशील नेतृत्व.
    खूपच छान बोलले,माननीय श्री आदित्य जी

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 หลายเดือนก่อน +111

    ग्रेट माझा आदित्य..!
    खरा महाराष्ट्र!
    ग्रेट लीडर..!

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 2 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप छान बोलले माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्र जनता

  • @JayashriBabar-t3j
    @JayashriBabar-t3j 2 หลายเดือนก่อน +78

    Yes Aditya Thackeray खूप हुशार व्यक्तिमत्व आहे

    • @Sachinthorat7690
      @Sachinthorat7690 2 หลายเดือนก่อน

      ११७ कोटी रुपये कोठून आले

  • @sanjayyeole3551
    @sanjayyeole3551 2 หลายเดือนก่อน +28

    आदित्य ठाकरे हे सुसंस्कृतच आहेत ,खूपच छान विचार मांडलेत ,समोर पंकजाताईना पण खूप आनंद वाटला असेल.

  • @dipakchikhale7588
    @dipakchikhale7588 2 หลายเดือนก่อน +53

    Only Aditya ❤

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 2 หลายเดือนก่อน +83

    महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व.

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 2 หลายเดือนก่อน +3

      100%

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 หลายเดือนก่อน

      ज्या वयात अदित्य ठाकरे डायपर घालायचे ,तेव्हा पासून एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत लाडके आणि एक कडवट शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून काम करीत होते !
      यानंतर उध्दव ठाकरे आणि राउत यांच्या मनमानी ला कंटाळून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ,सोनिया सेना न व्हवी म्हणून शिवसेनेला जिवंत ठेवले !
      भले तुमचे वाद असतील राग ,अक्रोश असेल पण प्रत्येक वेळी प्रसार माध्यमातून शिंदेंना " मिंध्ये "बोलायचे ही कुठली महाराष्टाची "संस्कृती " ! !

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 2 หลายเดือนก่อน +1

      बरोबर खरचं खर बोललात.

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 2 หลายเดือนก่อน +1

      आदीत्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नाहीत का ते सुसंस्कृत नाहत का

  • @AnkushPadole-gc4og
    @AnkushPadole-gc4og 2 หลายเดือนก่อน +31

    एक नंबर आदित्य साहेब

  • @AjayJadhav-q3c
    @AjayJadhav-q3c หลายเดือนก่อน

    हेच आहे बाळासाहेबांचे ठाकरे यांचे विचार❤❤❤

  • @allinonemi-e7v
    @allinonemi-e7v 2 หลายเดือนก่อน +47

    खुप खुप चांगले विचार आहेत सर शुभेच्छा

  • @navnathgatir8223
    @navnathgatir8223 2 หลายเดือนก่อน +10

    खूप चांगले विचार मांडले जय महाराष्ट्र

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 หลายเดือนก่อน +67

    आदरणीय जोशी साहेब...
    नमस्कार.....!!

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 2 หลายเดือนก่อน +18

    आदित्य ठाकरेंना माहीत आहे जर राज साहेब सत्तेत आले रत मला आंदोलन करायची सुद्धा गरज भासणार नाही ,
    हे नक्की माहीत आहे 👍

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 2 หลายเดือนก่อน +2

      Kiti re anadi rahnar😂

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 2 หลายเดือนก่อน

      अडाणी तर ते आहेत जे उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन मिळाले तरी उद्धव साहेबांचा उदो उदो करतात

    • @mandakinitawde7020
      @mandakinitawde7020 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajanblogspotज्याला स्वतःला आपल्या बुद्धीची पात्रता कळली नाही तोच इतरांना अडाणी म्हणतो.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 2 หลายเดือนก่อน

      @@mandakinitawde7020 बरोबर आहे @amarpatil6693

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 2 หลายเดือนก่อน +61

    Aditya साहेबांचे, विचार बघा, ह्याला म्हणतात संस्कार.....

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw 2 หลายเดือนก่อน +2

      याचा खरा चेहरा वेगळाच आहे .😂

    • @mandakinitawde7020
      @mandakinitawde7020 2 หลายเดือนก่อน

      ​@@Vijayyadav-nu4dwतु बहुतेक डोमकावळा आहेस जो शेंबडातच आपली चोच बुडवतो. हेच तुझे विचार.😢😢😂

    • @UjwalMore-rb3gi
      @UjwalMore-rb3gi 2 หลายเดือนก่อน

      लोकसभेला आपल्याला मराठी माणसांनी नाकारले आहे हे समजल्यावर हे शहाणपण आले वाटते. दोन वर्ष हे ही दुसऱ्याच्या वर काहीही मनाला वाटेल ते बोलत होते तेव्हा संस्कृती आठवली नाही

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 2 หลายเดือนก่อน +93

    आदित्य ठाकरे हेच पूडील येणाऱ्या काळातील चांगले मुख्यमंत्री होऊ शकतीली कारण त्यांची बोलीभाषा छान असते

    • @DarshanKhedgaonkar
      @DarshanKhedgaonkar 2 หลายเดือนก่อน

      आदित्य ठाकरे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आहे परंतु अंड भक्त आणि गद्दार गट यांच्या कडून होणारे शाब्दिक हल्ले ते अतिशय संयमित भाषेत परतवतात .

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 2 หลายเดือนก่อน +8

    खूप छान विचार🎉

  • @Vikramgonate
    @Vikramgonate 2 หลายเดือนก่อน +21

    खूपच छान विश्लेषण आणि ते पण एकदम समर्पक

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 2 หลายเดือนก่อน +21

    कमाल आहे राज ठाकरे यांना सुपारीबाज सतत हिणवले देवेंद्र फडणवीस यांनी सतत त्यांना सुपरिबज म्हणून टीका देवेंद्र यांनी केली आणि राज ठाकरे यांचे मूर्ख कार्यकर्ते आंदोलन करत आहेत उध्दव ठाकरे विरोधात यावरून राज ठाकरेंना कोण वापरून घेतात हे दिसत आहे.

    • @virajkadu3209
      @virajkadu3209 2 หลายเดือนก่อน +2

      कारण ते भावलाच शत्रू समजतात ज्यांच्या सोबत जातिल ते आपले शत्रू
      विरोध फक्त उद्धव ठाकरेंना 😢

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 2 หลายเดือนก่อน +2

      राज ठाकरे नव्हे "राजुद्दीन पठाण" आहे तो

    • @paragbhosale7149
      @paragbhosale7149 2 หลายเดือนก่อน

      बीड मध्ये राज ठाकरे यांच्या दौऱ्या दरम्यान कुणी सुपाऱ्या फेकल्या ते मशाल चिन्हांचे झेंडे घेऊन जिल्हाध्यक्ष कुठल्या पक्षाचे लोक होते हे माहीत आहे काय आपल्याला ? नसेल माहीत तर माहिती करून घ्या. ठाण्यात उद्धव ठाकरे विरोधात जे आंदोलन झाले ती बीड मध्ये घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती.

    • @paragbhosale7149
      @paragbhosale7149 2 หลายเดือนก่อน

      ​@@virajkadu3209 इथे सगळेच राजकीय विरोधक आहेत आजवर नेहमीच मुद्द्यांवर टीका केलीय शत्रूचा संबंध येतो कुठून?

    • @yogeshegade2114
      @yogeshegade2114 2 หลายเดือนก่อน +1

      उद्धव ठाकरे आणि आदित्य नि काय विकास केला

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 หลายเดือนก่อน +54

    सुसंस्कृत नेतृत्व...
    भावी मुख्यमंत्री...

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 หลายเดือนก่อน +5

      मादी पेंग्विन💃💃💃💃💃🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🥳🥳🥳🥳🥳🥳🥳💃🥳💃🥳🥳💃

    • @digambarwadje6524
      @digambarwadje6524 2 หลายเดือนก่อน

      Jalali ka budakhali lagli mashal ​@@susheelchauhan7759

    • @pg4707
      @pg4707 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 หลายเดือนก่อน +8

    Great...Aditya ji.

  • @sakharamghemud
    @sakharamghemud 2 หลายเดือนก่อน +29

    आदित्य ठाकरे साहेब यासारखे नवीन चेहरे संसदेत जायला हवेत तेही 288 यंग बिग्रेड

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 2 หลายเดือนก่อน +57

    खूप छान विश्लेषण आदित्य साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 2 หลายเดือนก่อน +11

    पण पण पण... जोशी तोच विषय काढतो तरीही आदित्य संयम सोडत नाहीत. पत्रकार त्यांना लहान समजून मजा घेतोय.

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 2 หลายเดือนก่อน +8

    अगदी छान बोलत आहे ग्रेट

  • @deepakankushpawar4584
    @deepakankushpawar4584 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब.... एकदम सुंदर विश्लेषण

  • @kisanharde2764
    @kisanharde2764 2 หลายเดือนก่อน +6

    Very nice

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 หลายเดือนก่อน +52

    🎉great leader Aditya ❤

  • @shnkB446
    @shnkB446 หลายเดือนก่อน +2

    बाऽईऽऽऽ कीती छान बोललात आदीत्य ठाकरे तुम्ही.....

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 2 หลายเดือนก่อน +2

    Great 👍

  • @sahadevnaik5056
    @sahadevnaik5056 2 หลายเดือนก่อน +29

    संस्कृत नेतृत्व 👍👍

  • @ravisaisinger7469
    @ravisaisinger7469 2 หลายเดือนก่อน +2

    I read all the comments ek pan comment virodhat nahi...❤
    This is showing Education It's most important in the Life Great Aditya bhau❤

  • @ramdasgondhali4897
    @ramdasgondhali4897 2 หลายเดือนก่อน +3

    आदित्य उद्धव ठाकरे जिंदाबाद🚩🚩🚩🚩 एक नंबर साहेब

  • @vishalwalunj1859
    @vishalwalunj1859 2 หลายเดือนก่อน +1

    साय्यमी व्याकिमहत्व आदित्य साहेब ठाकरे भावी cm

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 2 หลายเดือนก่อน +43

    सभ्यता आणि टपोरीपणा या मधे काय निवडायचं ते लोक जाणतात.

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 2 หลายเดือนก่อน +232

    आदित्य ठाकरे ग्रेट फ्युचर लीडर आहेत महाराष्ट्राचे ❤❤❤❤❤❤❤

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 หลายเดือนก่อน +11

      पेंग्विन 🐧🐧

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 2 หลายเดือนก่อน +7

      महाराष्ट्रातील भविष्य आदित्य साहेब यांचे नेतृत्वातील असेल.ते महाराष्ट्राचे आशास्थान 🎉🎉🎉

    • @sunilmandekar8612
      @sunilmandekar8612 2 หลายเดือนก่อน +6

      पाच वर्षामध्ये वरळी मध्ये असे काय केले कि त्यांना पूर्ण महाराष्ट्र दिला पाहिजे

    • @vijaykhedkar7185
      @vijaykhedkar7185 2 หลายเดือนก่อน

      ​@@sambhajiparale4594निलेश राने पहा व आदित्य पहा फारक जानवेल

    • @Er.Sudarshan1998
      @Er.Sudarshan1998 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @kishorpatil4981
    @kishorpatil4981 2 หลายเดือนก่อน +2

    सवेदशील युवा नेता आदित्य ठाकरे

  • @vipp.dgamer1312
    @vipp.dgamer1312 2 หลายเดือนก่อน +1

    आदित्य ठाकरे एकच नंबर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री अदित्य ठाकरे

  • @ShubhashRathod-l3k
    @ShubhashRathod-l3k 2 หลายเดือนก่อน +3

    Good shaheb

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 หลายเดือนก่อน +23

    आदित्य एक नंबर

  • @deelippatil811
    @deelippatil811 2 หลายเดือนก่อน +6

    बघा किती संस्कृती आहे.... नाहीतर नारायण राणे यांच्या मुलाची सांस्कृतिक बघा... जमीन-अस्मानचा फरक

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 2 หลายเดือนก่อน +4

    Aditya Thackeray ❤

  • @maheshtawde5692
    @maheshtawde5692 2 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राचं लाडकं भावी नेतृत्व ❤
    🚩🚩🔥🔥🙏🙏

  • @Vlog-ze5xo
    @Vlog-ze5xo 2 หลายเดือนก่อน +2

    With Great Responsibilities Comes Great Thoughts 🚩

  • @shubhambhoir9521
    @shubhambhoir9521 2 หลายเดือนก่อน +2

    पहिला नेता आहे हा युवा जो कार्यकत्यांसाठी बोलला ते पण योग्य भाड़न करुण केस सर्वसामान्य मानसावर होते कोणते नेत्यावर नाही मराव लागते ते आपल्याला पण खुप छान बोलले आदित्य साहेब आशे विचारांची गरज आहे महाराष्ट्राला 🚩🚩🚩प्रेरणीय शब्द आहेत चांगले विचार चांगले संस्कार याला बोलतात 🚩👍

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 หลายเดือนก่อน +11

    आदित्य ठाकरे एक सुसंकृत समजुतदार नेतृत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @मीमराठी-व3स
    @मीमराठी-व3स 2 หลายเดือนก่อน +2

    Ek नंबर आदित्य भाऊ

  • @पद्माकरमस्केमस्के
    @पद्माकरमस्केमस्के 2 หลายเดือนก่อน +4

    आदित्य ठाकरे खुप हुशार व्यक्तिमत्व आहे

  • @gangaramshinde4280
    @gangaramshinde4280 2 หลายเดือนก่อน +2

    आदित्य साहेब हे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व आहे त्यामुळे सर्व जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मतदान करावं

  • @avinashdayal4149
    @avinashdayal4149 2 หลายเดือนก่อน +1

    Mature rajkarni ❤

  • @anantmore8565
    @anantmore8565 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील एक आदर्श नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे

  • @soshi1999
    @soshi1999 2 หลายเดือนก่อน +9

    जर असे विचार असतील तर काँग्रेस १ वर्षात सर्व उद्योगधंदे महाराष्ट्रात आणून एक नंबर चे राज्य बनवेल.छान विचार आहेत .

  • @ramdasjagtap480
    @ramdasjagtap480 2 หลายเดือนก่อน +1

    उद्योग बाहेर गेल्यामुळे त्या मालापासून होणारा जीएसटी राज्याचा बुडतोय हे पण सगळं लक्षात घ्या आणि आदित्य साहेबांनी समजून सांगावं

  • @EknathBagane
    @EknathBagane 2 หลายเดือนก่อน +1

    ज्ञ आदित्य ठाकरे विचारांचा खजिना.

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम विश्लेषण केलेत

  • @vaca5742
    @vaca5742 2 หลายเดือนก่อน +43

    पत्रकारिता किती खालच्या लेव्हल ला गेली आहे हे यात व्हिडिओतून स्पष्ट दिसते...
    पत्रकारांना राजकारण खूप महत्त्वाचा झाला आहे... आणि राजकारण्यांना लोकशाही लोकांचा हक्क हे या व्हिडिओतून दिसत आहे...
    पत्रकार लोकहो राजकारणी प्रश्न सोडून लोकांच्या हिताचे बोला...
    नाहीतर अशा प्रकारच्या चर्चा बंद करा

    • @ravivasudevan2194
      @ravivasudevan2194 2 หลายเดือนก่อน

      @@vaca5742 sahil is a paid patrakar.rajdeep ka brother.

    • @narendrakulkarni6322
      @narendrakulkarni6322 2 หลายเดือนก่อน

      chaha biskit mala khup avadatata

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 หลายเดือนก่อน +36

    मुख्यमंत्री पदासाठी योग्य आदीतय ठाकरे

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 2 หลายเดือนก่อน +1

    Very mature person Adity 🎉 Only Thakare

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 2 หลายเดือนก่อน +2

    असे संस्कार आणि विचारसरणी प्रत्येक नेत्यात पाहिजे. तेंव्हा महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत अग्रेसर ठरेल.🎉

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 2 หลายเดือนก่อน +2

    AUT, spoke very matured looks CM material in him. Best wishes 🍀👍🏼

  • @manojpatil9661
    @manojpatil9661 2 หลายเดือนก่อน

    Great Thought

  • @S_D_P933
    @S_D_P933 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राला आदित्य ठाकरे सारखा हुशार मुख्यमंत्री हवा ..🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @prakashbhoir7578
    @prakashbhoir7578 2 หลายเดือนก่อน +2

    खुप संस्कारी नेता आहे अदित्य ठाकरेंचे संस्कार सध्या अमित ठाकरे नितेश राणे व ईतर यांनी घेतले पाहिजेत

  • @vikramjambhale8064
    @vikramjambhale8064 หลายเดือนก่อน

    आदित्य हे ग्रेट फ्युचर आहे महाराष्ट्रातील राजकारणाचा

  • @anantasangdekar6906
    @anantasangdekar6906 2 หลายเดือนก่อน +9

    युवकांचा आधार

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 หลายเดือนก่อน

    आदित्य ठाकरे बोलले ते अगदी बरोबर आहे , एकाच राज्यासाठी निवडणूक लढता , तर जनतेच्या भल्याचा विचार करा , Great

  • @sunitakadam4414
    @sunitakadam4414 หลายเดือนก่อน

    विचार सत्यात उतरल्यास अप्रतिम महाराष्ट्र निर्माण होईल. ❤❤

  • @madhukarrawool9170
    @madhukarrawool9170 2 หลายเดือนก่อน +2

    संयमित नेतृत्व

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 2 หลายเดือนก่อน +5

    Aditya good 👍

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण करून सांगत आहे ,छानच 👌🏻👌🏻

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 2 หลายเดือนก่อน +1

    असा बोलणारा नेता पाहिजे धन्यवाद आदित्य ठाकरे साहेब

  • @vijaymasurkar5359
    @vijaymasurkar5359 2 หลายเดือนก่อน +1

    आदित्य ठाकरे एक हुशार , संयमी , संस्कारक्षम व्यक्तिमत्व आहे . या वयात ही समज इतरांनी खूप काही बोध घेणारी .

  • @ganeshchavan7205
    @ganeshchavan7205 2 หลายเดือนก่อน

    Great

  • @manojsankhe4298
    @manojsankhe4298 2 หลายเดือนก่อน +1

    This is what cultured maturity. Very good Aditya ❤

  • @SushilDhage-zv8tt
    @SushilDhage-zv8tt หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री श्री.आतित्य ठाकरेजी.

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 2 หลายเดือนก่อน +15

    Aaditya ठाकरे योग्य बोलतात. मनात शतृता नकोच.

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @Music-ez7sz
    @Music-ez7sz หลายเดือนก่อน

    Grazie per aver condiviso queste preziose informazioni.

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 2 หลายเดือนก่อน +2

    Jai Maharashtra

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 หลายเดือนก่อน

    आदित्य ठाकरे साहेब खरच तूमी ग्रेट आहात जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 2 หลายเดือนก่อน +32

    आदित्या ठाकरे हे ठाकरे च्या पुठच्या पिढि चे विचार माडतायेत...प्रबोधन कार बाळासाहेब उध्धव साहेब आदित्या यांचा विचारात मवाळता येत गेलीय हळुहळु दर पिढित...परीवर्तन हा निसर्गाचा नियम आहे...

  • @Dr_AK108
    @Dr_AK108 หลายเดือนก่อน

    Wah ❤

  • @SaybaShaikh-hj8cl
    @SaybaShaikh-hj8cl 2 หลายเดือนก่อน +1

    आदित्य sir तुमचे विचार खूप छान आहेस ❤

  • @affanmulla1564
    @affanmulla1564 หลายเดือนก่อน +1

    Future aahet saheb aapan