Majhi Dev Pooja | Abhang | Mahesh Kale | माझी देवपूजा | अभंग | महेश काळे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 277

  • @Unmesh205
    @Unmesh205 ปีที่แล้ว +16

    माझी देवपूजा
    पाय तुझे गुरूराया
    गुरू चरणाची माती
    तेचि माझी भागिरथी
    गुरू चरणाचा बिंदु
    तोचि माझा क्षीरसिंधु
    गुरू चरणांचे ध्यान
    तेचि माझे संध्यास्नान
    शिवदिन केसरी पाही
    सदगुरूविना दैवत नाही

  • @manishamohite4555
    @manishamohite4555 9 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या मुखातून भजन ऐकल्या वर मन अगदी ईश्वर चरणी आपोआप जातं.❤❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ,जय हरी माऊली

  • @rkmeme645
    @rkmeme645 2 ปีที่แล้ว +1

    ह्या 100 व्या प्रयोगाचं साक्षीदार व्हायचं भाग्य मिळालं... खुप धन्य झालो....

  • @anandteanant3394
    @anandteanant3394 หลายเดือนก่อน +3

    खुपचं मनाला भिडणारा अभंग आहे गायला पण हार्ट टचिंग आहे

  • @bhawanaphalke2727
    @bhawanaphalke2727 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम.... महेश तूम्ही आमचे सगळ्यांचे देव आहात... तूम्ही आम्हाला आपल्या स्वरांच्या जादू नी कुठे तरी दूर घेऊन जाता... स्वर्णीम जगात 🙏🙏... पplease कुठला राग आहे. कळले तर.. 🙏आभार माऊली

  • @apurvkulkarni2151
    @apurvkulkarni2151 3 ปีที่แล้ว +7

    महेश सर तुमच्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @harshdevlekar
    @harshdevlekar 2 ปีที่แล้ว +3

    Swami smaratha tha varana ekh भजने बनवा🙏

  • @imshru18
    @imshru18 3 ปีที่แล้ว +24

    दादा, आज बाबांचा ७५ वा वाढदिवस... त्यांना स्मरून तू हे गीत गातो आहेस असे जाणवत होते. आणि हे ऐकताना अभिषेकी बुवांची ही आठवण आल्याशिवाय राहत नव्हते. तुझ्या आयुष्यात ह्या दोन गुरूंचे जे स्थान आहे तेच स्थान माझ्या आयुष्यात तुझे आहे आणि कायम राहील. असाच अप्रतिम गात रहा. खूप खूप प्रेम आणि मनःपूर्वक शुभेच्छा...🙏🙏🙌🙌❤️

    • @sunitamandavgane662
      @sunitamandavgane662 3 ปีที่แล้ว +3

      अतिशय सुंदर तुमची देवाची एक प्रकारची पुजा आवडली.

    • @imshru18
      @imshru18 3 ปีที่แล้ว +2

      @@sunitamandavgane662 खूप खूप धन्यवाद...!!! गुरुंबद्दल वाटणारी कृतज्ञता आणि आदर, बाकी काही नाही...🙏🙏🙏

    • @seemantinigarud1632
      @seemantinigarud1632 3 ปีที่แล้ว +2

      महेश, नमस्कार मला हे ऐकतांना माझ्या सद्गुरूंची खूप खूप आठवण आली, त्यांना,
      तू गायलेली शिवदिनींची देवपूजा फार आवडली असती! खूप मोठा हो👌👌

    • @nilamjoshi1777
      @nilamjoshi1777 3 ปีที่แล้ว

      Jai Shri krishna🙏🙏🙏

    • @nilamjoshi1777
      @nilamjoshi1777 3 ปีที่แล้ว

      Jai Shri krishna 🙏🙏🙏

  • @chefsrecipe1204
    @chefsrecipe1204 2 ปีที่แล้ว +9

    सद्गुरु वाचुनि दैवत नाही...😍🙏🏻
    खरचं खुप चं अप्रतिम गाणं आहे.. मी पहिल्यांदाचं हे गाणं एकतं आहे ते ही महेश दादा तुझ्या आवाजात खुप चं छान वाटलं.. श्री दत्त स्वामी समर्थ..🙏🏻💐

  • @sushamapitre6199
    @sushamapitre6199 11 หลายเดือนก่อน

    महेशजी आपल्या दैवी आवाजाने कान तृप्त झाले माझे सद्गुरु मम र्‍हदयी अवतरले😢

  • @bhosale5126
    @bhosale5126 3 ปีที่แล้ว +205

    एक विनंती होती,कृपया तुमच्या आवाजातील ज्ञानेश्वर माऊलीचा अभंग रुनुझुनू रे भ्रमरा हा अभंग पूर्ण ऐकायला आवडेल, सोबत सा रे गा मा प मधील ती छोटुशी मुक्ताई सोबत असेल तर आमची पर्वणीच .आभार.😊

    • @vipulchoudhari9233
      @vipulchoudhari9233 3 ปีที่แล้ว +13

      होय दादा.... बरोबर..रूणूझूणू रे भ्रमरा

    • @dineshsingshisode9407
      @dineshsingshisode9407 3 ปีที่แล้ว +3

      Mazi pan echha aahe bagha !!!!!!👍👍👍👍

    • @sandhyamohol2333
      @sandhyamohol2333 2 ปีที่แล้ว +1

      होय.. मी लाईव्ह कार्यक्रमात ऐकले आहे आपले रूनु झुणू रे भ्रमरा.... ईथे आले तर परत परत ऐकता येईल...

    • @shrinivasjoshi5586
      @shrinivasjoshi5586 2 ปีที่แล้ว

      @@vipulchoudhari9233 mn

    • @shrinivasjoshi5586
      @shrinivasjoshi5586 2 ปีที่แล้ว

      @@vipulchoudhari9233
      ..
      .

  • @gopaljadhavpatil2936
    @gopaljadhavpatil2936 3 ปีที่แล้ว +2

    काळे सरकार तुम्ही एक दत्त भजन गाव एवढीच इच्छा.

  • @bhushanmore9343
    @bhushanmore9343 ปีที่แล้ว +1

    हा अभंग माझी आजी रोज सकाळी मनायची 🙏🙏 miss you आजी 🙏

  • @VedashreeHi309
    @VedashreeHi309 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर. एकदम ओरिजनल खूप छान

  • @revatisiyak3787
    @revatisiyak3787 3 ปีที่แล้ว +29

    वाह वाह.. तुझ्या गाण्यातील आर्तता हृदयाला स्पर्श करते दादा ❤❤.. ही देव पूजा गुरुराय आणि बाबांपर्यंत नक्कीच पोहचणार दादा आणि त्यांचे आशीर्वाद कायमच राहतील तुझ्यासोबत 🙏🏻. बाबांना माझाही विनम्र प्रणाम 🙏🏻🙏🏻

    • @anuradhakelkar2105
      @anuradhakelkar2105 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम.. मुळचालीतच म्हणता म्हणून
      जास्त आवडले

    • @dayalparab1382
      @dayalparab1382 2 ปีที่แล้ว +1

      @@anuradhakelkar2105 0

    • @devejmaeen86
      @devejmaeen86 ปีที่แล้ว

      मन शांती समाधान मिळते. खूप खूप धन्यवाद...

  • @ActivateChemistry
    @ActivateChemistry 3 ปีที่แล้ว +2

    माझी देवपूजा तुमच्या आवाजातून माझ्या आई वडिलांच्या चरणी पोहोचावी हीच इच्छा.

  • @questoffun5538
    @questoffun5538 ปีที่แล้ว

    खूप छान दादा👌🚩
    देवांनी सुद्धा स्वतः गुरुजींची सेवा भक्ती केली आहे
    धन्य ती गुरु शिष्य परंपरा
    श्री गुरु सारिखा असता पाठी राखा |इतरांचा लेखा कोण करी 🙏🙏🚩
    कोणता राग आहे हा ?

  • @hemlatakhiwani7135
    @hemlatakhiwani7135 3 ปีที่แล้ว +2

    क्या बात है आवाज़ वही जो ईश्वर की याद दिला दे वो ईश्वरीय आपार कृपा आप पर है

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम
    सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा आर्शिवाद तुम्हाला लाभला आहे.त्यामुळे तुमचे गोड आवाजातील नेहमीच गायलेली गाणी, अभंग आम्हाला महाराजांच्या भक्तांना ऐकायला मिळतात.

    • @jyotikaijkar7995
      @jyotikaijkar7995 ปีที่แล้ว

      अप्रतिम महेश दादा

  • @drradhajoshi6895
    @drradhajoshi6895 ปีที่แล้ว

    साक्षात परब्रम्ह दर्शन केवळ एका प्रस्तुती मधून ...🙏

  • @vaishalisrecipes8394
    @vaishalisrecipes8394 3 ปีที่แล้ว +6

    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🌹🌹🌹🙏🙏🙏✨💖
    ।। महेशजी, अंत:करणात रुंजी घालतात हो आपले स्वर 💜।।

  • @pakhavajplayerdnyaneshwari990
    @pakhavajplayerdnyaneshwari990 3 ปีที่แล้ว +13

    Lots of lovely 🌹🌹
    मला माझ्या गुरुजींचं स्मरण झालं
    महेश सर तुमच गायन खरच खूपच ह्रदय स्पर्शी आहे

  • @akshaypande5974
    @akshaypande5974 3 ปีที่แล้ว

    @Mahesh Kale नुकतीच तुम्ही अद्वितीय अशा ठिकाणी गोव्यात भेट दिली ज्या स्थानाचे वर्णन नाडीपट्टी मध्ये महर्षींनी लाखो वर्षांआधी करून ठेवले आहे तेच हे पृथ्वीवरील हिंदू धर्माचा ध्वज उंचावर फडकवणारे ठिकाण (विष्णुलोक असे महर्षींनी म्हणले आहे),त्या ठिकाणी विष्णू तत्व असलेले एक संत असतात,त्यांची आणि तुमची भेट झाली की नाही माहीत नाही पण तुम्ही तिथे जाऊन आल्याचा मला खूप खूप आनंद झाला.आता तुमची पुढील वाटचाल अध्यात्मिक दृष्टीने खूपच सुंदर असेल, त्या स्थानाचे आणि त्या संतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले आहेत....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    ||श्रीराम समर्थ।।

  • @radhamasade7580
    @radhamasade7580 4 หลายเดือนก่อน

    महेश सर, गुरूपौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. काल माझ्या मुलीच्या क्लास मध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. त्यात तिने तुम्ही गायलेल्या या अभंगावर भरतनाट्यमय केले.

  • @shrikrishnagore3677
    @shrikrishnagore3677 4 หลายเดือนก่อน

    आज गुरूपौर्णिमे निमित्त ऐकले,खूप छान वाटले.

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 5 หลายเดือนก่อน

    Balpanachi Bhaktimai aatthavan..aajobanchya tondhi aikalele bhajan ..khupach shaan..maheshji🙏❤

  • @kirangad7779
    @kirangad7779 3 ปีที่แล้ว +1

    Roj 8 hrs study karun thaklyvar tumchya avajat gan aikl sir ki man trupt hot ani punha abhyas karyala urja bhete 🙏🙏🙏

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान ,मनापासून गायन .जानकी जीवन स्मरण जय जय राम

  • @subhashnene6125
    @subhashnene6125 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गाणे आणि चित्रे❤

  • @deepakmisale5123
    @deepakmisale5123 3 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या गाण्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो

  • @shrutikasalekar
    @shrutikasalekar 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम....speechless ....sir.... अंतःकरणाने गायलेले ...गुरू चरणा पर्यंतच नव्हे तर त्यांच्या हृदयापर्यंत पोहचते.... गुरूंची एक दृष्टी आपल्यावर पडणे म्हणजे केवढ भाग्य असेल ना ???..... 🙏🙏🙏🙏🌹

  • @miteshsawant2714
    @miteshsawant2714 3 ปีที่แล้ว +2

    दादा खुप छान गायण धन्य झालो अभंग आयकूण 🙏🙏

  • @pranjalideshmukh4785
    @pranjalideshmukh4785 3 ปีที่แล้ว +19

    Waahh sir !!
    Kiti sundar gayela aahe aarti! Tumchya babanche sanskar Tumchyamadhech khup disun yetat! Lots of pranam n respect to your father ( baba ). Thank you for giving this wonderful aarti gift!! Sir I likes your way of presenting song / abhang/aarti n all ! Lots of love from parbhani!!! 😊💐🎊❤🎶❤

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa 5 หลายเดือนก่อน

    काळे साहेब कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत जय गुरुदेवाय नमः मंत्र मुग्ध श्रवणीय सादरीकरण

  • @suryakanttembkar3347
    @suryakanttembkar3347 2 ปีที่แล้ว

    अभंग खुपच सुंदर झाला ह्यच चालीवर घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे हा अभंग सादर करावा हि विनंती.धन्यवाद जय सदगुरू.

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली सुंदर गोड अभंग आवाज गायन वादन सर्वच गोड

  • @nishagade3930
    @nishagade3930 2 ปีที่แล้ว

    ऐकत रहाव असं गीतसिर तुमचा आवाजात😇❤️

  • @geetatambe1156
    @geetatambe1156 3 ปีที่แล้ว +2

    Hallo Mahesh Sir khup apratim babancha 75 vya vadhdivsanimitta tya na aani tumche guru pandit Jitendra abhisheki hyanna he paddedicate kelay ! Khup chaan

  • @kiranalhat9258
    @kiranalhat9258 2 ปีที่แล้ว

    खूप छान मन प्रसन्न झालं साहेब❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 3 ปีที่แล้ว +2

    काळजाला भिडला 🥰सद्गुरूंची आठवण झाली 🌼🥰

  • @mrunmailandge2540
    @mrunmailandge2540 3 ปีที่แล้ว +7

    स्वर्गीय आनंद 👌👌👌

  • @subodhacharya9957
    @subodhacharya9957 2 ปีที่แล้ว

    माझी सकाल तुमचे भक्ति गीते एकून सुरु होते।

  • @anantakhirdekar9841
    @anantakhirdekar9841 ปีที่แล้ว

    माझी देव पूजा देव पूजा ...ही गान लहान पण पासून आईकत आलोय .पण सरा या अंदाजात आईकु न मनाला खूप प्रसन्नता वाटली...सर आपला आवाज म्हणजे ..अप्रतिम 😘🙏

  • @Mauli_Ingole
    @Mauli_Ingole 3 ปีที่แล้ว +10

    In this culture Guru always has a greater place than god 🙏🏻
    माझी देवपूजा😭

    • @thanumoorthy9628
      @thanumoorthy9628 3 ปีที่แล้ว +1

      दोनों आए तो किसको प्रणाम करना, गुरु को

  • @poojagadre4127
    @poojagadre4127 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद....हे गाणं खूप शोधूनही मिळालं नाही...आज ऐकून फार छान वाटलं...

  • @makavya7063
    @makavya7063 2 ปีที่แล้ว +2

    Divine words in Divine voice.
    सद्गुरू वाचुन दैवत नाही. स्वामी ओशो शैलेंद्र सरस्वतीपायी 🙏🙏🙏

  • @vedashreehivarekar8923
    @vedashreehivarekar8923 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अप्रतिम दादा. गोंदावलेच्या मंदिरात असल्यासारखे वाटले.

  • @mansijoshi2952
    @mansijoshi2952 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अप्रतिम❤❤❤❤

  • @ashasawant948
    @ashasawant948 3 ปีที่แล้ว

    मनापासून केलेली संगीत साधना हीच देव स्वरूप गुरूंची पूजा.ती तुझ्या हातून घडत आहे.

  • @geetaboramani1406
    @geetaboramani1406 3 ปีที่แล้ว +2

    माहेशजी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.... 👌👌👌🙏🙏🙏

  • @vijayaalat3266
    @vijayaalat3266 6 หลายเดือนก่อน

    गुरु चरणांची सेवा खूप छान

  • @bhosale5126
    @bhosale5126 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ,अवर्णनीय नेहमीप्रमाणेच.

  • @suhaskulkarni4726
    @suhaskulkarni4726 2 ปีที่แล้ว +1

    श्री ब्रम्हचेतन्य सद्गुरू शरणम् 🙏

  • @singctor7193
    @singctor7193 3 ปีที่แล้ว +21

    There was/ is / will always shortage of words to express feelings after listening u Sir!!!

  • @ruchirat1242
    @ruchirat1242 3 ปีที่แล้ว +1

    Mahesh dada, tuzya parents ne khup efforts ghetle asatil tula ghadvatana. Being a mom of 5 yrs od kid, I can understand. Pan tyanchya efforts cha fal tyanna khup chhan milala dekhil. aamhi aamchya muala tyanchya efforts chya 10% dekhil deun kaahi banavu shaklo tar as parents aamchya janmach sarthak hoil. So lucky they were as a son like you. Keep make them proud always...

  • @shilpasatishmahale2874
    @shilpasatishmahale2874 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अद्भुत आवाज.Uncomparable,super voice.There is no one like him.Mahesh,s is great voice.Entire Maharashtra is proud of him.I love his voice

  • @ajaykolhe4903
    @ajaykolhe4903 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर असं गायन वादन , मन प्रसन्न होऊन गेले हे गीत ऐकून ...💯🙏

  • @tripathihariom7174
    @tripathihariom7174 3 ปีที่แล้ว +5

    Shree gurudev dutt 🙏🏻❤
    Love from Gujarat

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरु माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
    अत्यंत हृदयस्पर्शी

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 3 ปีที่แล้ว +1

    गुरू साक्षात परब्रम्ह

  • @ganeshpakhale2283
    @ganeshpakhale2283 3 ปีที่แล้ว +1

    महेश जी खुप छान ईश्वरीय अनुभव 🙏🙏🙏💐

  • @nandashrireddy4133
    @nandashrireddy4133 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय तरल, सोज्वळ, भावपूर्ण श्रद्धांजली.🌷🙏🌷

  • @swatigite3015
    @swatigite3015 2 ปีที่แล้ว

    Sir,rumachya hya ganyane maazya diwasachi survaat mi karate..khup sundar aavaj...

  • @shreenathkute2297
    @shreenathkute2297 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा

  • @bhushanmore9343
    @bhushanmore9343 3 ปีที่แล้ว

    मा सरस्वती आहे सर तुमच्यात 🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🤗🤗🤗

  • @sachin160385
    @sachin160385 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर
    श्रीराम समर्थ

  • @anjalipaturkar9193
    @anjalipaturkar9193 3 ปีที่แล้ว +7

    Divine music, lyrics and singing… so overwhelming, kiti vela aikala tari kamich 🙏🙏🙏

  • @girishdeo2907
    @girishdeo2907 2 ปีที่แล้ว

    ह भ प शिवदीन केसरी महाराज साष्टांग चरण वन्दन

  • @dhanashrikulkarni2039
    @dhanashrikulkarni2039 7 หลายเดือนก่อน

    महेश सर आवाज खूप सुंदर देवाची देणगी

  • @snehajayade435
    @snehajayade435 3 ปีที่แล้ว +4

    किती सुंदर आदरांजली👌🙏

  • @surekhagirkar1889
    @surekhagirkar1889 ปีที่แล้ว

    अप्रतिम , हृदयस्पर्शी

  • @nutanmalvankar109
    @nutanmalvankar109 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आणि अप्रतिम महेशजी

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर अप्रतिम 🙏👌👌👌👌

  • @vidulakotkar5576
    @vidulakotkar5576 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏 tumachya aawajatil Gurula Sharan janarya hya gitane khup khup khup aadhar dila aahe aani manasik bal dile aahe. Thank you Sir. God Bless You 😌

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 ปีที่แล้ว

    👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙏माझी देवपूजा देवपूजा

  • @maithilitrkr7
    @maithilitrkr7 3 ปีที่แล้ว

    महेश काळे सर माझे बाबा हे भजन गात असत.. देवपूजा करताना .. आठवण करून दिलीत..शतशः . ऋणी आहे

  • @pushkarkarande4326
    @pushkarkarande4326 2 ปีที่แล้ว +2

    सद्गुरुनाथ महाराज कि जय🌹🙇‍♂️🙏.......nice song and Voice Mahesh Dadaa😍❤

  • @latashetye8884
    @latashetye8884 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 🙏

  • @gauri855
    @gauri855 2 ปีที่แล้ว

    Apratim mahesh sir 🙏🙏 pandit bhimsen joshi cha aavaj aeakat aahe🙏🙏❤️

  • @sonalikhedekar7242
    @sonalikhedekar7242 ปีที่แล้ว

    अप्रतिम अफलातून अवर्णनीय ❤👌👌💐

  • @seemantinigarud1632
    @seemantinigarud1632 ปีที่แล้ว

    अप्रतिम केवळ अप्रतिम!शब्दांच्या पलीकडले !ऐकल्या नंतर निःशब्द होऊन शांत डोळे मिटून बसावे फक्त!👌👌👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍

  • @harshdevlekar
    @harshdevlekar 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर 😇🙏

  • @gayatriawekar7818
    @gayatriawekar7818 3 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम शब्दच नाहीत 🙏🙏

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर

  • @AdityaPatil-t3h
    @AdityaPatil-t3h 18 วันที่ผ่านมา

    ❤खूप chan

  • @agcomedyparcel9441
    @agcomedyparcel9441 3 ปีที่แล้ว +2

    खूप गोड गाता सर तुम्ही

  • @thanumoorthy9628
    @thanumoorthy9628 3 ปีที่แล้ว

    आनंद कोड़ी नमस्कार महेश भाई

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 3 ปีที่แล้ว

    🙏🇮🇳💕🚩 भारतीय महान गायक भीमसेन जोशी व पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित हृदयनाथ मंगेशकर त्याच प्रेम होते त्याच परंपरेतील आपण महेश काळे 🙏 रामकृष्णहरी

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May 3 ปีที่แล้ว +1

    वाह 🤗🤗🤗🚩
    खूप खूप सुंदर 🤗🤗🎧🚩

  • @bhalchandrayeola4039
    @bhalchandrayeola4039 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर, आनंद दिला महेशजी ऐकत रहावं

  • @harshadgawade3892
    @harshadgawade3892 3 ปีที่แล้ว

    एक दिवस मला तुमच्यासाठी हे गाणं म्हणायचं आहे........🙏🙏😊

  • @warriorrajveer9419
    @warriorrajveer9419 3 ปีที่แล้ว +1

    Great sir.. मी एक दिवस तुमची भेट घेणार आहे सर

  • @sachinsuryawanshi102
    @sachinsuryawanshi102 ปีที่แล้ว

    🙏🏻गुरुजी 🙏🏻👏👏

  • @vishwanathborye4143
    @vishwanathborye4143 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 3 ปีที่แล้ว +1

    जय हरि...खुप छान

  • @mr.kirankanade4134
    @mr.kirankanade4134 11 หลายเดือนก่อน

    Awossm सर

  • @nileshnimbre6864
    @nileshnimbre6864 3 ปีที่แล้ว

    क्या बात है👌 श्री गुरूदेव दत्त🙏🌹🌹

  • @bhaswatisarangi4073
    @bhaswatisarangi4073 2 ปีที่แล้ว

    Ati sundar gayan, Mahesh ji...