माझी नात फक्त ८ महिन्यांची आहे महेश सर पण ती तुमचे "आधी रचिली पंढरी हा अभंग खुप तल्लीन होऊन ऐकते आणि जेंव्हा नव्हत्या गोदा, गंगा!!!!!!! ही ओळ आली की खूप लाजुन खुप गोड हसते ". आणि रोज हा अभंग ऐकता ऐकता झोपते. व तबला व म्रदुंग जीथे चालु होतात तीथे पण ती खुप छान दाद देते. तुमचा व्हिडिओ एक चित्ताने बघते व ऐकते जसे काही तुमची व गाण्याची तिची खुप जुनी ओळख आहे. माझे डोळे भरून येतात हे बघताना व अनुभवताना मी साक्षात पांडुरंगाला बघतीये आणि अनुभवतीये 😊
दादा जेव्हा जेव्हा तु अभंग गातोस तेव्हा तु विठ्ठलाशी निःशंक एकरुप होतोस दादा तुझ गाणं ऐकताना डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहत नाही जबरदस्त खूप तल्लीनता शब्दच सापडत नाहीत वर्णन करायला जीवनातील खरे सुख समाधान प्राप्त झाल्यासारखे वाटते मनापासून खूप खूप प्रेम 🙏🙏
खरंच,😍 भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे जिवंतपणी स्वर्गरचना अनुभवणे आणि, महेशजी काळे ह्यांसारखी शास्त्रीय संगीता मधील तपशर्या त्याची अनुभूती देते. 🙏जय हरी🙏
काय बोलावे असे सुर, असे ताल... असा माहौल...... काय आहे हे.... अदभु त..... आहाहा.... सर्व शरीर जणू कान झाले आणि सुरां च्या समुद्रात.... खोल बुडून गेले.... देह भा न निमाले..... ❤❤❤
SANT NAMDEV ; 1000 years ago wrote in his abhanga that jevha nhavte godha GANGA tevha hote chandrabhaga which is scientifically true . 1st peninsular plateau was there after northward shifting when the indian plate converge with eurasian plate HIMALAYAS WERE FORMED after that ganga emerge HOW SANT NAMDEV NEWED THAT ?????? IN 1912 ALFRED WEAGNER DISCOVERED THAT 😍😍😍😍😍😍
from 2.35 onwards simply awesome!! fact that when entire earth goes under water during pralaya pandharpur remains on the sudershan chakra of narayana making it enternal goooesbumps!!!!
वा वा क्या बात है महेश तल्लीन होऊन गाणे आणि त्यांतच सर्व प्रेक्षकांना पंढरीच आपसुकच दर्शन घडविणे हे तुला कसं काय जमतं बुवा एरवी हे ए-यागबाळ्याच काम ना ही तुझं कुठलंही भक्ती गीत असो प्रेक्षकांना पंढरीच्या पाशात बांधून ठेवतोस खूप शुभेच्छा.सतीश देशपांडे.
माझी नात फक्त ८ महिन्यांची आहे महेश सर पण ती तुमचे "आधी रचिली पंढरी हा अभंग खुप तल्लीन होऊन ऐकते आणि जेंव्हा नव्हत्या गोदा, गंगा!!!!!!! ही ओळ आली की खूप लाजुन खुप गोड हसते ". आणि रोज हा अभंग ऐकता ऐकता झोपते. व तबला व म्रदुंग जीथे चालु होतात तीथे पण ती खुप छान दाद देते. तुमचा व्हिडिओ एक चित्ताने बघते व ऐकते जसे काही तुमची व गाण्याची तिची खुप जुनी ओळख आहे. माझे डोळे भरून येतात हे बघताना व अनुभवताना मी साक्षात पांडुरंगाला बघतीये आणि अनुभवतीये 😊
छान
Kiti god!
दादा जेव्हा जेव्हा तु अभंग गातोस तेव्हा तु विठ्ठलाशी निःशंक एकरुप होतोस दादा तुझ गाणं ऐकताना डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहत नाही जबरदस्त खूप तल्लीनता शब्दच सापडत नाहीत वर्णन करायला जीवनातील खरे सुख समाधान प्राप्त झाल्यासारखे वाटते मनापासून खूप खूप प्रेम 🙏🙏
किती सुंदर
खरय महेशजींचे गाणे म्हणजे अमृत.💐🎉👍🙏
कलियुगात अमृता चा आस्वाद घ्यायचा असेल तर एकमेव पर्याय महेश सरांचे गाणं... मन तृप्त होऊन जातं....धन्यवाद महेश सर!
👍 आहे ौओ👍
ओ
😊
True.
खरच मनातल बोललात
खरंच,😍
भारतीय शास्त्रीय संगीत म्हणजे जिवंतपणी स्वर्गरचना अनुभवणे आणि, महेशजी काळे ह्यांसारखी शास्त्रीय संगीता मधील तपशर्या
त्याची अनुभूती देते.
🙏जय हरी🙏
आज जर पंडित भीमसेन जोशी हयात असते तर त्यांनी तुमच्या पाठीवरून लडिवाळ पणे जरूर मायेचा हात नक्की फिरवला असता,
अगदी खरं
हृदय वितळून जाते,त्यातून भगवान विठुरायाचा उल्लेख आणखीन भर घालतो,म्हणून नामात खूप ताकत आहे ते खोटं नाही
👍👍👌🙏🏻🙏🏻
I got mesmerized to MahaVitthala, Marathi, Maharashtra & Mahesh Kale... Love from TamilNadu 🙏🏼🙏🏼🙏🏼🥰
अक्कलकोट ला पण हे song खूप छान झाले ....
पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा....
Pudchya वर्षी पण या ....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आधी रचिलि पंढरि छान गायला अभंग माऊली आनंद वाटतो भाऊ देवाचे आशिर्वाद आहे तुमच्या पाठीमागे जय हरी विठ्ठल
Peaceful.. Divine words and divine sung by you Dada ❤❤🙏🏻.. विठ्ठल विठ्ठल 🙏🏻..
कलियुगातील गंधर्व गायन म्हणजे महेश काळे
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
❤महेजी आपल्या आईचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे. म्हणून अशा गोड आवाजाने सगळ्या ना मंत्रमुग्ध करतात. खूप छान गाता आपण. धन्यवाद
खूप सुंदर.. असेवाटले की जणु श्री पांडुरंगाच्या पुजे मध्ये तल्लीन झालोय.. आणि आता श्री पांडुरंग साक्षात दर्शन देणार... खूप सुंदर🙏🙏🙏
हर गीत मे आपका अपना एक तड़का लगता है।
जय हो
महेश दादा आपण गाताना गीत ऐकत नसुन ते अनुभवत आहेत असे वाटते....👌🙏
काय बोलावे असे सुर, असे ताल... असा माहौल...... काय आहे हे.... अदभु त..... आहाहा.... सर्व शरीर जणू कान झाले आणि सुरां च्या समुद्रात.... खोल बुडून गेले.... देह भा न निमाले..... ❤❤❤
Very nice voice and all instruments player with blessing of God. ❤❤
दादा तुझा आवाजातील गाणी ऐकायला मला खूप आवडतात.खूप छान आहे तुझा आवाज.
जगाचे मायबाप आपले श्री हरी विठ्ठल..श्री लक्ष्मी रुखमाई.. साष्टांग दंडवत...
महेशजी... ईश्वरीय देणगी.. चा आवाज...👌👌👍🙏
सूर निरागस हो....
हाच तो निरागस स्वर आहे महेशजी.
दिवसाची सुरुवात तुम्ही गायलेल्या अभंगाने होते 👌🏻👌🏻🙏🏻
भावना समजायला शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते 🙂😎🥺🌺
😮😮😢😅😊😂❤❤😢😢😢😢😢
Legendary marathi singer
Pride of maharashtra and india.
khupach sunder bhava ultimate devotional 💯🙏🙏🙏🙏
lipsync mismatch
He gan kadhi aikal nachta pan तुमाच्या tondun khup goad watal🎉
आपल्या गाण्याने साक्षात डोळ्यासामोर पंढरपूर च अवतरते.
Highly mesmerizing .. namaskar from Kerala
खूपच अप्रतिम आवाज शमिका
Your soulful vibration makes,listener's Kaya hi pandhari, aatma panduranga. Beautiful devotional singing talent.
Apratim surel
खरच महेश काळेंचे भजन म्हणजे अमॄत आहे 🙏🙏🙏🚩🚩
खरंच दादा डोळ्यात पाणी आलं ❤️
👌👌👌🙏
अप्रतिम महेश सर👏👏👏👏👏💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌺🌺
तुमचे अभंग ऐकता होता जीवनधन्य
महेश दादा तुला कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🌹🌹🌹🌹
Very soothing and divine👌👌👌🙏🙏🙏💅💅💅🙏🙏🙏
Such a Mesmerizing performance by Shri Mahesh kale ji 🙏. I am a big fan of your Divine Music 🙏
साक्षात मायबाप पांडुरंग गातोय ❤🥹🙇♂️
नेहमप्रमाणेच अप्रतिम दादा🙌❤️
Kharach apratim...Jay Hari viththl..
नेहमीप्रमाणे भावपूर्ण आणि श्रवणीय !!
राम कृष्ण हरी माऊली
Chan mkesha dada thumachavr padurang chi aashirvad aahe🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी 🚩🚩🙏
SANT NAMDEV ; 1000 years ago wrote in his abhanga that jevha nhavte godha GANGA tevha hote chandrabhaga which is scientifically true . 1st peninsular plateau was there after northward shifting when the indian plate converge with eurasian plate HIMALAYAS WERE FORMED after that ganga emerge
HOW SANT NAMDEV NEWED THAT ??????
IN 1912 ALFRED WEAGNER DISCOVERED THAT
😍😍😍😍😍😍
बहूत बहुत मिठा गाते है महेशजी आपको प्रनाम
महेश सर आपले भजन इतके सुंदर असते
।। महेशजी, शतकोटी नमन🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️💖💖💖🙏🙏🙏🌹🌹🌹।।
जय हरी माऊली
Wah sunder 🙏
खूप छान वाटलं, मनापासून. खूप प्रेम.
🚩🕉️🌹🌸🏵️🙏🏻★#आधी_रचिली_पंढरी_#मग_वैकुंठ_नगरी★🙏🏻🏵️🌸🌹
🚩🕉️🌹🌸🏵️🙏🏻★#जेव्हा_नव्हते_चराचर_ #तेव्हा_होते_पंढरपूर★🙏🏻🏵️🌸🌹♥️♥️♥️
🚩🕉️🌹🌸🏵️🙏🏻★#राम_कृष्ण_हरी★🙏🏻🏵️🌸🌹♥️♥️♥️
🚩🕉️🌹🌸🏵️🙏🏻★#ज्ञानोबा_माऊली_तुकाराम★🙏🏻🏵️🌸🌹♥️♥️♥️
अप्रतिम सुराचं अनुभव
मंत्रमुग्ध झाले,thanks sir❤
🎉खूप खूप छान
राम कृष्ण हरी 🙏🙏
Aapka bahut Sundar gana hai
विठ्ठल विठ्ठल 👏🙏
Jai shree ram 🌼🌿🌷🌿🌷🌿 jai shree krishna radhe radhe 🌼🌿🌷🌿🌸🌹🌹🌹🌹🌺🌞🌷🌿
Jaya Shree Vitthal 🌹🙏🏻🚩🚩
Bhajan Beautiful 👌🏻👌🏻🥰👍🏻
Music composed by Jitendra Abhisheki, not by Anna Joshi.
अप्रतीम अभंग सादर केला आहे.
Thank you , Sir for this beautiful performance
Nice very nice coming soon from kolhapur live perform really thanks so much sir for kolhapur ....live content..... Wait n whatch 13 May 🎻🎻🎤🎤🎤🎸🎸🙏🙏
वाह वाह वाह दुसरे शब्दच नाहीत 🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी 🙏
अद्भुत अद्भुत अद्भूत....
Bht khoob 👌🏻
Sir एक नंबर
God gifted mesmerising voice। oh sir just lovely lovely and lovely ❤❤❤❤❤❤❤❤
from 2.35 onwards simply awesome!! fact that when entire earth goes under water during pralaya pandharpur remains on the sudershan chakra of narayana making it enternal goooesbumps!!!!
फारच सुंदर गायन
विठ्ठल विठ्ठल ..माउली माउली !!
🚩Brother you are famous in karnataka also❤
खूप खूप छान
❤WOW MAHESH DAA
Beautiful!
Very nice sung..Maheshji..🎊🎊👏👏
खुप सुदर सर
खूप सुंदर गायन
खुप सुंदर
अप्रतिम 🎉❤❤❤❤❤
खुप। सुंदर। गायण। गोड। गळा
खूपच सुंदर 👍👍👍
Jai hari mauli 🙏
Sir🙏🏻very divine 🌼
Amezing sir😍
अप्रतिम गायकी
🙏🙏🙏
Jai vitthal hari vitthal
You are great my son…😊😮
धन्यवाद साहेब
🙏🙏🙏🙏 sundar dada
Kya bat hai sir,
Wow! ❤️
मोबाईल न पाहता ऐकले तर लक्षात येणार नाही
Mahesh Dada.. precious voice ❤
वा वा क्या बात है महेश तल्लीन होऊन गाणे आणि त्यांतच सर्व प्रेक्षकांना पंढरीच आपसुकच दर्शन घडविणे हे तुला कसं काय जमतं बुवा एरवी हे ए-यागबाळ्याच काम ना ही तुझं कुठलंही भक्ती गीत असो प्रेक्षकांना पंढरीच्या पाशात बांधून ठेवतोस खूप शुभेच्छा.सतीश देशपांडे.
Kaddaķkkkkkk dada 👌👌👌🥰
Agadi chan
I have come out of depressions.