Sant Bhar Pandharit | Kanada Raja | Mahesh Kale | संत भार पंढरीत । कानडा राजा | महेश काळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #MaheshKale #MaheshKaleLive #KothrudConcert #SantBharPandharit #KanadaRaja #DiwaliPahat
Sharing a very recent performance from Kothrud Kala Mahotsav 2021.
Accompaniment:
Harmonium: Rajiv Tambe
Tabla: Vibhav Khandolkar
Pakhawaj: Omkar Dalvi
Violin: Kedar Gulavni
Side Rhythm: Apurv Dravid
Chorus: Pralhad Jadhav, Ankur Chande, Amrut Chanewar, Chaitanya Pathak
देवाची गाणी गात जा फक्त, आमच्या मनात तुमाची प्रतिमा फक्त गायक एवढीच नाही, तुम्ही देवाला आमच्या पुढ्यात उभे केले, तुमच्या मुळे महाराष्ट्र देवधर्म करेल ,फक्त देवाची गाणी गात जा
मी तुलना करत नाही पण खरच आज माहाराष्टाची शान पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. भिमसेन जोशी म्हणजे महेश काळे सर व राहुल देशपांडे सर आहेत असे वाटते वारकरी संप्रदायाची भगवी पताका यांनी गगनाला भिडवली आहे खरोखर खूप अभिमान वाटतो आपला श्रोता
तुम्ही देवमाणूस आहात, हि प्रतिमा अशीच कायम राहू दे
संतभार पंढरीत ।
कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथ असे देव उभा ।
जैसी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनात ।
प्रेमे हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर ।
नामयाचा जा जिव्हार ॥४॥
ऐशा संता शरण जावे ।
जनी म्हणे त्याला ध्यावे ॥५॥
स्वर्गीय सुख म्हणजे काय याचा अनुभव तुम्हाला ऐकताना कायमच येतो. तुमचे, कानडा कित्तीतरी वेळा ऐकले तरी शेवटी डोळ्यात पाणी येते आणि मन तृप्त होऊन भरून येते. खूप खूप धन्यवाद..☺️🙏🙏🙏
Khoop सुंदर
Vaishali Bhurke.
फार छान अभंग गायिला महेश सरांनी
Really no words it's only awesome
@@dk1861 Kan trrupta jhale
महेश तूझें गायन म्हणजे संगीत प्रेमींचे जीवन आहे.
तुझे गाणे ऐकले नाही तर जीवन नीरस वाटते.
धन्य आहे तुला पंडितजी सारखे गुरू लाभले आणि त्यांना तुझ्यासारखा शिष्य.
तुम्हा गुरू शिष्यांना मनःपूर्वक साष्टांग दंडवत.
खरंच विठ्ठल भक्ती काय आहे याची जगाला ओळख करून देणारे हे अनमोल रत्न. भगवंताची कृपा अशीच राहो.. राम कृष्ण हरी 🙏🏻🌹🙏🏻
🏵️🚩🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल पांडूरंग हारी 🙏🏵️🚩
काय आलाप आहे वाह🚩! कितीही वेळा एकला तरी मन भरत नाही 🌹श्री हरी 🌹 ची काय कृपा आहे सर तुमच्यावर अति उत्तम
वाह दादा ❤🙏🏻.. आज पुन्हा एकदा विठ्ठल दर्शन घडवलंस.. 🙏🏻 डोळे मिटून विठ्ठल गजर ऐकताना आणि तुझ्यासोबत गाताना साक्षात विठ्ठल तुझ्यात आणि तू विठ्ठलात दिसत होता..मन भक्तीरसात डुबून गेलं.. Vitthal bless u Dada 🙏🏻❤✨️
Mahesh sir tumcha class kuthe aahe
@@kalebrothers2108 Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
@@kalebrothers2108
्
दादा... तुझा आवाज... आह... निःशब्द आहे रे!😇😇😇
विठुराया अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहतो...🙏🙏🙏 हीच ताकद आहे तुझ्या आवाजाची!🙌🙌🙌
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
दोन नद्यांचा संगम व्हावा. ना त्यांना त्याची जाणीव व्हावी. ना पाहणार्यांना. त्यांचं नाद मधुर संगीत एकाच शब्दात सापडावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
महेशजी तुमच्या गायनामुळे आमच्या जिवनाचा कायापालट झाला आपल्या गायकीतुन खुप खुप बारकावे आम्ही हस्तगत केले धन्यवाद माऊली🙏🚩
जितका सुंदर अभंग...तितकाच पंढरीत ओथंबुन वाहणारा सूर..रामकृष्ण हरी 🙏
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
जीवनात एकवेळा तरी तुम्हाला भेटायचं आहे दादा...खूप जास्त आवडतो तुमचा आवाज❤️
जय जय पांडूरंग हरी
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
Maheshji kale sir Apratim Natmastak hoto tumchaya charnavarti
खुप सुंदर दादा मी या कार्यक्रमाला उपस्थित होते तुझे कौतुक करायला शब्दच नाहीत इतका अप्रतिम कार्यक्रम झाला अभंग ऐकावेत तर ते तुझ्या कडूनच यावेळी नवीन गाणी ऐकायला मिळाली त्यामुळे खूप खूप छान वाटले अशीच आम्हाला तुझ्या कडून अजून नवीन गाणी ऐकायला मिळावीत 🙏🙏🙏
🙏🙏🙏
@@MaheshKaleOfficial Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍 खूप खूप सुंदर
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍 खूप छान
❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤
मी हे भक्तीगीत किर्तनात ऐकले. आपल्या आवाजात ते ऐकतांना आणखी मजा येतेय.
अप्रतिम गायन-वादन.... साक्षात देव उभा राहतो शंकर महादेवन-राहुल देशमुख-महेश काळेंच्या भजनाने...💐
राहुल देशपांडे आहे
गोड आवाज आणि अप्रतिम गायन वादन
डोळे mitun ऐकले की viddhal समोर उभा राहतो👌👌
Dada tumcha avaj Dada khup Chan ahe. Kanda abhag apratim Dada sanmchat bhar Jabardasat gayan Dada kolahapurla market yards yethe karyakram hota Dada tumacha yevu shaklo nahi Dada pan aprtim gayan asch rahude Dada tumhala ekda bhetnyachi echa ahe dada.
Mahesh Dada Please Upload Maze Maaher Pandhari..... In Diwali Pahats Performance...... आणि दादा तुझा आवाजामधे मला ईश्वरी साक्षात्काराची अनुभूती वेळोवेळी होते......
आणि मी तुझा मध्ये स्वतः ला पाहतो..... कारण गायन शिकायचे होते पण ईश्वराने मला "गळा" न देता "नरडं" दिले आहे...... तरीही माझा एकही दिवस तुला न ऐकता जात नाही.... आणि तुझा सोबतच गायन करण्याचा प्रयत्न करतो.... आणि शेवटी मनाला असिमित शांती, आनंद आणि ईश्वरी अनुभूती प्रतिदिवस होते...... आणि लवकरच तुला भेटण्याची ही इच्छा आहे.......
आज पुन्हा विठ्ठल दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद God bless you 🙏
नाट्यगीत व भजन यामध्ये अतिशय सुरेल असा ध्वनीनाद मला आवडतो ते हे पंडितजी अभिषेकी बुवा व तुमच्यामुळे त्यांची काहीशी झलक आम्हाला पहायला मिळते मागे अमरावतीला तुम्ही आले होते तेव्हा तर सारी जनता पंढरीमय झाली होती वाह 👌
मी स्वतः ला फार भाग्यवान समजते की मला महेश सरांच्या ह्या कार्यक्रमा मधे उपस्थित होता आल....आणी इतका विलक्षण आनंद अनुभवता आला....माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण तेव्हा असतो जेव्हा महेश सर माझ्या समोर असतात आणि त्यांचा मधुर आवाज ऐकू येतो ♥️
प्रत्यक्ष पाहिला आहे हा performance....पूर्णपणे निशब्द...🙏🙏🙏
कान तृप्त झाले महेशजी.🙏🙏
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
अप्रतिम! मनात वेगळेच चैतन्य निर्माण केलेत "ज्ञानोबा माऊली तुकाराम!"💖💖💖💖🙏
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मी सहभागी झाले आहे.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आपल्या या उपक्रमात सहभागी होत आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. जय श्रीकृष्ण.
Jai panduranga rukmai 🙏🙏
जय हरी विठ्ठल भाई
❤❤❤❤❤ 🙏🙏🙏🙏
Aponar gaaner proshogsa korar spordha amar nei sudhu amar bhalo basha pathalam💗💗💗💗💗💗
दादा तुमचे अभ॑ग आयकाला लागलो की मन भरून येते. 🙏🙏🙏🙏
अप्रतिम आवाज, सुंदर संगीत 👌👍
Mk sir aapke gaane se hosh kho baithate hai - pagal ho jate hai - Raja pandharicha ye gaana bar bar sunane ki aadat lag gayi hai
खूप छान संगीत, अप्रतिम आवाज.❤❤
WOW SANT BHAAR PADHRIT KAAY SUNDAR ABHANG AAHE MAHESH DAA MAAJHE AAYUSHYA PAN TUMHALA LAABHO ASHI VITTHAL PAANDURANG CHARNI AASHAA PRARTHNAA KARTO BUDDHA BLESS YOU DAA
जय विठ्ठल जय जय विठ्ठल.आपल्या या उपक्रमात सहभागी सहभागी होण्याचे भाग्य लाभल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते..
No word's you are voice is very nice
Excellent Nataybhakti Geet I liked somuch.Many Thanks to Maheshaji Kale.
बाट देखाँ सा भाई .... आण दे फेर सुणांगे ....
Pratyaksh Pandurangasamor Ubhe aahot as vatat aiktana 🙏🏻🙏🏻
मला विठू तुमच्यामुळे समजला .. एका वेळी १३ वेळा ऐकले ... तरी ऐकूच वाटते.... समोर ऐकायचं आहे... 🙏🏽
खूप छान महेश दादा👌👌👌👌🚩
प्रत्यक्ष संतांचे व देवाचेच दर्शन झाल्याचा अनुभव येतो.
Simple personality, Pure Swaras
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
Thats what has made him what he is.
पुंडलिक वरदे हरि विट्ठल . नमस्कार खूप छान 🙏😊
Jai hari vithal 🚩🙏🙏
जय श्रीकृष्ण. मी सहभागी झाले आहे व आनंद घेत आहे.
Jai hari vittal 😊🕉🙏🚩
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
खुप सुंदर सरजी...!❤️❤️❤️🚩🚩🙏🙏
ऐकताना चैतन्य प्रकाश अनुभवता येतो. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Maheshji is at his best when he sings 'Sant Bhar Pandharit.
।। महेशजी, अहो प्रत्येक वेळी नविन अनुभूती मिळते, तुम्ही तुमच्या भावपुर्ण,स्वरांत भक्ती रसांत चिंब न्हाऊ घालतात, पहिल्या स्वरापासून शेवटापर्यंत डोळे भरून राहिलेले, संपूच नये असेच वाटते🤗🥰पांडुरंगाने त्याच्या ह्रदयांतील कुपीतून आमच्यासाठीआपणांस पृथ्वी तलावर पाठविले आहे 🙇🏻♀️💖🌹🙏।।
जय जय पांडूरंग हरी धन्यवाद दादा धन्यवाद पवार
रामकृष्ण हरी 🚩🙏
Khup mast
Daivi Shakti aaplyat aahe.shatashaha pranam.
आपणसुद्धा आमच्यासाठी परमेश्वराची भेट घडवून आणता
फारच छान गायन खूप समाधान वाटते
स्वर्गीय सुख म्हणजे काय याचा अनुभव तुम्हाला ऐकताना कायमच येतो
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी
ऐशा संता शरण जावे| जनी म्हणे त्याला ध्यावे||
वाह सर, अप्रतिम, सांगायला शब्दच सुचत नाही.
Even Abhishekhi didn't get this much appreciation 😭👍
Every recognition and appreciation of the student is truly a tribute to the teacher and the rich legacy of our musical tradition for ages 🙏
साक्षात परमपिता पांडुरंग परमात्म्याचे दर्शन होते, कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही, पांडुरंगाकडे तुमच्या उदंड आयुष्याचे मागणे आणि आम्हाला अशीच श्रवणीय पर्वणी मिळत रहावी,
'Marathi bhakti geete ' are enriched with sweetness.
Gurudath churya is ur follower.He is a bhajana kar in Mangalore.He wants to talk online on Sunday.🙏🙏we all like u kale.
You are the pride of Maharashtra and Bharat .
as vatt aikat rahav tumhala mahesh sir
Ase vatate ki sir Tumhi gaatach rahave Khup chaan vatate
खूप छान मका ❤🌹
अतिशय सुंदर.
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
Guruji apan sakshat vitthal darshn cha ghdvle .khup mothi takd ahe ya आवाजाची🙏🙏🙏👌👌💯
सर आलाप अतिशय आवडतो
खूप सुंदर!! Soothing for the ears!! 👌🏽👌🏽
Very nice 🙏🙏🙏🌹🌹🌹👍
Beautiful congregation of Santa Bhara-Kanada Raja Pandharicha🙏🙏
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
@@janhavipashte5841 nakki
@@neelimachauhan6151 🙏🏽🙏🏽
ekach vaada ......fakt mahesh dada.
Jay jay ram krishna hari...🙏
🚩 माऊली माऊली 🚩
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
Bahut badhiya 👍👍
Weekend vibes : Eat , listen , listen while eat, listen , sleep , listen while sleep . 💛
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
@@janhavipashte5841 true
Jai shree ram 🌼🌿🌷 🌿🌷🌿 jai shree krishna radhe radhe 🌷🌸 🌹🌹🌹🌹🌺 🌞🌷🌿
Khupach chaan. Feeling blessed. 🙏🙏🙏🙏
Amcha prayatna suddha bagha nakki
th-cam.com/video/tEfTInkxcjE/w-d-xo.html
Farach Sundar pesh Kele.
1.3 k views with in a hour , amazing 👍
महेश सर तुमचे अभंग ऐकताना अंतःकरण शुद्ध होऊन जाते... मन प्रसन्न होते.... देवी सरस्वती ची कृपा अशीच सदैव राहो.... तुमच्या कडून अशीच अखंड कान आणि मन तृप्त करणारी विविध गाणी ऐकायला मीळूदेत..... 🎼🎼🎼🎼💐💐💐💐
आपल्या आवाजातील आर्तता मनाला खूप भिडते
Live Anand ghetaa aala 🙏🏻😊
Blessed ❤️🙏🏻
अप्रतिम गायन दादा
Brilliant...
Vithal vithal kup chan
खूप छान अप्रतिम गुरुजी
तुमचे अभंग ऐकून ऐकून माझ्या गायनात खूप सुधारणा होतेय गुरुजी खूप खूप धन्यवाद प्रणाम
Khup Chan Mahesh Da 👌🏻
Mahesh Sir..amazing performance..with lots of positive energy..apratim
Kya baat hii super 💗👍👍👍👌👌👌❣️❣️❣️❣️
Vithal vithal jai hari vithal
WOW MAHESH DAA
Ram Krishan hari
दादा 🙏🙏