Santanchiya Gaavi Premacha Sukal | Mahesh Kale | संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ | महेश काळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #MaheshKale #MaheshKaleLive #MangaloreConcert #PtJitendraAbhisheki #SantTukaramMaharaj
'Santanchiya Gaavi Premacha Sukal', Santavani composed and sung by Pt. Jitendra Abhisheki and penned by Sant Tukaram Maharaj. This one is from the Mangalore concert which was held in 2022
Accompaniment:
Tabla: Pandurang Pawar
Pakhawaj: Omkar Dalvi
Harmonium: Rajiv Tambe
Organ: Amit Padhye
Violin: Kedar Gulavni
Side Rhythm: Suryakant Surve
Tanpura/Chorus: Pralhad Jadhav, Sivasri Skandaprasad
मी तर महेश काळे सर यांना वारकरी सांप्रदायाचा एक मोठा सेवेकरी समजतो .
धन्य धन्य महेश काळे सर
मन प्रसन्न झालं दादा ❤❤.. आज प्रथमच ऐकला हा अभंग..अतिशय आवडला आणि तुझ्या अभंग गाण्यातील आर्तता तुझ्यातच विठ्ठल दर्शन घडवते दादा🙏🏻 🙏🏻.. विठ्ठलाचे कृपाशीर्वाद नेहमीच तुझ्यावर राहूदे हिच प्रार्थना 🙏🏻🙏🏻😊
Kvhahi eikave aasa abhang
तुमचे अभंग खूपच गोड असतात. ऐकतच रहावे वाटते
खूपच छान सर साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविले....मन अगदी प्रसन्न झालं...खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@@amolpande1374 Dada aapla ha Apratim abhang aiklyavina me zpat nahi.Khupach Shravaniya.
hu gy se bhi hug ink ink lp Jin ji bhi no jo j0
दादा खूप छान तू गात असला का मनातील सर्व टेन्शन दूर होतो . आणि त्या विठ्ठलाची कृपा अशीच राहूदे.
🙏 काकड आरतीमध्ये नेहमी म्हटल्या जाणाऱ्या अभंगाचे अतिशय अप्रतीम गायन . संत साहीत्याचा गायनातुन प्रचार व प्रसार बददल शतश: आभारी...जय जय रामकृष्ण हरी.
दिवसाची सुरवात ह्यापासुन आणि शेवट सुद्धा ह्याच अभंगाने ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🎼🎼😇
WOW GEETAJI LOVELY BHAKTIMAY PAHAT
विठ्ठलाच्या मनोहर रुपा इतका सुंदर आवाज विठ्ठलाने आपणास दिला.आणि आमचंही मन ,पांडुरंगाने दिलेल्या #तो गोड आवाज एकून तृप्त होत आहे..धन्यवाद...🙇⛳🙏
महेश दादा तुमचा आवाज म्हणजे साक्षात जनुकाही स्वर्गातुन गंधर्वच पृथ्वीवर येऊन आपल्या गाण्यानं सर्वांना मोहुन टाकत आहे असा भास होतो. 🙏🚩🙏
🙏महेश दादा अभंग सादरीकरण ऐकुन छान वाटल समाधान झाल तुकोबारायांच्या अंतःकरणातील प्रेम, भक्ती,भाव ,तुमच्या गायनातून ओसंडून वाहताना दिसला🙏💐💐कोटी कोटी प्रणाम माऊली
महेश दादा मन प्रसन्न झालं तुझा अभंग ऐकून.दादा तूझा अभंग ऐकत असतेवेळी साक्षात विठ्ठल दर्शन होते ....... धन्यवाद...
Mone hochhe Sankho Chokro Goda Podmo dhari Soyong Narayon ese tomar nibedon kora gaan upobhog korchen❤❤❤❤ 🙏🙏🙏🙏
Khub sundor
Pune,Aurangabad,nagpur,येथील कार्यक्रमाची तारीख कळवा महेश सर प्रत्यक्ष हजर राहून आयकण्याची दृढ ईच्छा आहे
शब्दात सांगता येणार नाही , अप्रतिम 🙏🙏
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ ।
नाहीं तळमळ दु:खलेश ॥१॥
तेथें मी राहीन होऊनि याचक ।
घालितील भीक ते चि मज ॥२॥
संताचिया गांवी वसे भांडवल ।
अवघा विठ्ठल धन वित्त ॥३॥
संतांचे भोजन अमृताचे पान ।
करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ ।
प्रेमसुख साट घेती देती ॥५॥
तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी ।
म्हणोनि भिकारी जालों त्यांचा ॥६॥
आतिशय हृदयस्पर्शी, तल्लीन करणारं आणि संतमहिमा प्रभावीपणे खोलवर ठसविणारं गायन... पू. पंडित जितेंंद्र अभिषेकींचं अस्तित्व आजपण आहे याचा विश्वास दृढ करणारं सादरीकरण.. आपणावर सरस्वती आणि विठ्ठलाची कृपा निरंतर राहो महेशजी..
महेश! तुझा प्रत्येक अभंग, प्रत्येक गीत मन प्रसन्न करून टाकतात. तुझ्यामुळे भारतीय संगीताला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!
वां वां आनंद, समाधान काय ते, हे सगळं ऐकून मिळतंय. तू अशीच भक्ती करवत रहा आम्हाकडूनही ❤
❤️देवा 🙏तुला सतत आहे का आणि सतत तू गायलेले संपूर्ण अभंग नाट्यसंगीत पुन्हा पुन्हा ऐकावा आणि पुन्हा पुन्हा गाव असं वाटते 🙏🙏🙏🙏
कालच ह्या अभंगाची रेकाॅर्डींग मागितली होती मी आपल्या मंगेशभाऊंना .
युटुबर मी नेहमी हा अभंग तुमच्या नावाने सर्च करुन बघायचो पण आज सकाळी सकाळी अचानक समोर आला आणि खुप छान वाटल गुरुमाऊली मन आणि कान तृप्त झाले 🙏👍
🌹🙏👌भाव,भक्ती म्हणजेच परमेश्र्वराचा साक्षात्कार🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹
Hai Mahesh ji, I am from Kochi, Kerala. We have a very nice Vitobha Temple here and already the Tablist Pandurang Pawar has visited twice. I humbly request you too, to visit this Marvellous Temple. It will be a Fantastic experience, you will never forget.🙏🏼
खुप छान गायन आहे दादा तुमचे.... मी खूप मोठा चाहता आहे तुमचा.... तुमच्या अभंगांच्या चाली मला खुप भावतात मी त्या ऐकून गाण्याचा प्रयत्न करतो....🙏🙏🙏
खूप सुंदर
सुंदर अभंग
गायनही मन मोहून टाकणार
धन्यवाद
आपल गायन व अभंग दोन्हीही वेड लावतात भक्तीचं
🙏🏻🙂
संताचिया गावी प्रेम सुख समाधान हृदय सर्व त्यांच्या सनिध्यात पाहिजे
केवळ स्वर्गसुख❤😊
अप्रतिम सादरीकरण दादा मन प्रसन्न झालं अभंग ऐकून👌❤️
मी शेतकरी आहे... आपला आवाज एकूण दिवसभर केलेल्या कामाचा कंटाळा गेला🙏
नमस्कार अप्रतिम उत्तम मेजवानी मिळाली माझे आवडते गाणे आहे धन्यवाद
जगद्गुरू तुकोबारायांच्या शब्दांतील तळमळ व आर्तता श्री महेशजी काळे यांनी चपखलपणे स्वरबध्द केली..👌👌👌
Radhe radhe guru ji
Santaanchiya gaavi premaacha sukaal ♥️
महेश दादा खुपच सुंदर अभंग मला खूप आवडतो अभंग ऐकावेत तर ते फक्त तुझ्याकडुन खूप छान ऐकून प्रसन्न वाटले साक्षात तुझ्या रुपात विठ्ठलाचे दर्शन झाले असाच आम्हाला मंत्रमुग्ध करत रहा 🙏🙏🙏
झाले दुखा चे परीमार्जन
ऐकून तुक्याचे अभंग
भेटला विठ्ठल आर्ततैत 🙏🙏🙏
HO KHARACH GAYTRIJI
सुर ताल लय यांचे अनोखे सुंदर मिश्रण
राग मारू मिश्र ❤
अप्रतिम गायन , आणखीही अभंग तुम्ही सादर करावे ही विनंती
प्रत्येक अभंग रोज नवीन अनुभूती देऊन जातो
किती वेळा ऐकून पण समाधान होत नाही
तुमच्या मेहेनत आणि रियाझ ला सलाम
पंडीत जितेंद्र अभिषेकी.... यांच्या स्वरात देखील हा अभंग अत्यंत सुंदर गायलेला आहे.... महेशजी आपला स्वर अप्रतिम लागलेला आहे.
महेश दादा, एवढं सुंदर अभंग तुम्ही तेवढ्याच सुंदर गायलात... खरोखर तुमचं आवाज नुसतं ऐकत रहाव.....देव तुम्हावर अशीच कृपादृष्टी करो.... खूपच छान...
मंत्रमुग्ध करणारे गायन.🙏
TUMCHA CLASSICAL AAWAZ EKLAA AANI ANGAAVER KAMPAN YENAAR NAHI ASA HONARACH NAHI MAHESH DAA KAAL PAASUN EKNAAR HOTO AAJ AATA VEL BHETLAA DAA
🙏❤️देवा तुला बघताच क्षणी असे वाटते उघडला देवाचा ❤️🙏
उचित शब्दांना उचित स्वर भेटतात आपल्याकडे म्हणून ऐकणारे धन्य होतात🙏🙏🙏
Jay shree sachidand mharaj
Aprtim gayn .Santa chya gavi prmacha sukal. Khup sundar aghng.sathi gayk kalakaranch pan kotuk aahe khup man mahakal prstuti
काल आनंदवन संस्थान( सोनगीर.... धुळे जिल्हा) यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री महेश काळे सरांचा live कार्यक्रम बघून डोळ्यांचे पारणे फिटले
मी पण प्रथमच ऐकला दादा तू म्हणतोस तेव्हा साक्षात विठ्ठल समोर आहे असेच वाटते. माझा तूच विठ्ठल आहेस. तूझे चरण स्पर्श हिच ईच्छा आहे
Great ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान ऐकतच बसावे वाटते
मन प्रसन्न करून टाकणारे गायन
परमेश्वर भेट घडवणारी सेवा ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
Happy to see sri Sivasri Skandaprasad on Thampora. Carnatic and Hindustani legends🙏🙏
Yes, and she’s such a talent!!!👏🏼👏🏼👍🏼
Kiti chan sur ahe sir very nice 👌ram krishan hari pandurang hari
❤❤❤❤❤❤ अतिशय सुंदर खूप शुभेच्छा ❤❤❤❤
Kup chan.... Manpasand ka gaana.. Amazing....
WOW RAHUL DAA KAAL YEKNAR HOTO LONAVLYAAT RAATRI PAN AATA PAHATE YEKTO
অসাধারণ!
সবিশেষ কৃতজ্ঞতা, সন্ত তুকারাম জীর প্রতি আগ্রহ তৈরী করে দেওয়ার জন্য। সত্যিই সঙ্গীতই পারে এই সেতুবন্ধনের কাজ করতে তবে একথাও সত্যি মা সরস্বতীর আশীর্বাদ ধন্য শিল্পীই এই কাজটি সুসম্পন্ন করতে পারেন… 🙏🏻
Sir i am so lucky that I have seen this live concert at Manglore
मी सकाळी उठल्यावर फोन चालू करतो आणि हा भावपूर्ण अभंग ऐकायला लागतो...
स्वर्गीय आनंद देणारे सूर
खरंच या अभंगाची वाट बघत होतो..Thank You Mahesh Dada 🙏🏻😊
पुन्हा पुन्हा.. एकले... असाच गात रहा..आमच्या सारख्या classical म्युझिक lovers साठी.. सलाम महेश काळे..
महेश दादा सुंदर अप्रतिम क्लासिकल गायन
पूर्ण म्युझिशियन तयारीचे 🙏🌹🙏🌹👌
WOW DAA LASTLINE ANGAAVAR SAHARE
रामकृष्णहरी माउली 🙏🙏🙏🙏
Nice to see Sivasri skandaprasad there.
लाहान पणि सरांनी गायलेल रेडिओवर ऐकायला
मिळायचे लाहानपणिचे दिवस आठवले
Super Ragam Amirtha varshini in Carnatic music system Sir
MANN AATISHYA PRAFULIT PRASSANA ZALE MAHESH DAA DHANYAVAAD
खूप छान, अप्रतिम ,my favorite classic singer, sir.
कितीही वेळा ऐकला तरी मन भरत नाही,ऐकतच राहावं अस वाटत
Dada तुमचे मनापासून आभार खूप छान आवाज अगदी मंत्रमुग्ध झालोत आम्ही आशीच सदगुरू कृपा तुमच्यावर राहो .
🌸🌺Jay Shree Dnanoba Tukaram🌸🌺
Hare Krishna mahesh sir
फारच श्रवणीय.वाह वाह. 🙏👍❤️
आषाढी वारीची चाहूल लागली! ❤️❤️❤️❤️
Shreeram Jay Ram Jay Jay Ram......
Kiti chan sur ahe sir very nice 👌
Ramkrushnahari!jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
Ja
मन प्रसन्न झालं महेशदादा
big fan sir..🙇♂️🙇♂️
अविस्मरणीय विलक्षण अनुभव
WOW MAHESH DAA
प्रणाम🙏🚩🎶 🌺🇮🇳😇
WOW TISRYANDAA YEKTOY
❤KAAY KALA AAHE HI MAHARASHTRAATLI
🙏🙏🙏 asech dhunda houn gaat Raha.
महेश आपला आवाज अप्रतिम आहे कारण आपल्यावर पांडुरंगाची कृपा आहे
महेशदादा तुमचे स्वर ऐकुण मन प्रसन्न होते
🌹🙏🌹अप्रतिम अभंग🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
काय छान गायलात महेश दादा मन प्रसन्न झाले, Really we are greatful, thanks from my bottom of heart,... जय जय राम कृष्ण हरी 🌺🙏🏻
Abhang with deep spiritual meaning
And with this voice 🥺
नाही तळमळ दुःखलेष 🙏🏻🥺😊
🙏🙏❤❤👏👏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏❤❤👏👏
Aprtim sundar
महेश दादा सुंदर अभंग गायलासही सुंदर ग्रेट ग्रेट खूप खूप धन्यवाद🙏🙏
Apratim abhang nshravaniya gaiki.Kharokhar Vithhal dhan an vitta
WOW MAHESH DAA DUSRYANDAA YEKTOY
जबरदस्त भारदस्त गायन
I watch ths progrme in live
It's too heart touching event
Super 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
WOW MAN PRAFULIT PRASSANA ZALE MAHESH DAA
महेश दादा तुमचा आवाज मनजे आत्मिक समाधान... अप्रतिम गायन.... बाप्पा चा तुमच्यावर कायम आशीर्वाद राहावा 🙏🙏💐💐
खरच, प्रेमाचा सुकाळ, खूप आवडलं, खूप प्रेम.
Bahot. Hi. Sunder aapki aavaj man ko chu gayi mera bhai aapki tarah hi dikhta he voak shikshak he jay hari vitfhal 🙏👌
Dada awsm voice 🙏
Saraswati mate chi krupa sada asudet 🙏