Aamhi Vitthalache Varkari | Abhangwari 2019 | Mahesh Kale | आम्ही विठ्ठलाचे वारकरी | महेश काळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.พ. 2022
  • #MaheshKale #MaheshKaleLive #Abhangwari2019 #PtJitendraAbhisheki #AamhiVitthalacheVarkari
    On the occasion of Bhagwat Ekadashi today, Sharing an abhang from a concert held in Mumbai a couple of years back, Originally sung and composed by Pt. Jitendra Abhisheki.
  • เพลง

ความคิดเห็น • 806

  • @vaishalisrecipes8394
    @vaishalisrecipes8394 2 ปีที่แล้ว +7

    ।। महेशजी, दोन वर्षे वारीच झाली नाहीये सामान्यांन साठी, थोडी पावले आम्ही चालतो कधी आळंदी ते पुणे कधी पुणे ते सासवड त्या सारखे सुखचं नाही कोठे पण माऊली तुम्ही घडवलीत हो आमची छोटीशी वारी त्यात मनाने विठ्ठल नामाच्या गजरासोबत नाचले सुद्धा, उडी, फुगडी सगळे खेळले खूप खूप कोटी धन्यवाद माऊली आपले 🙏भगवंतच प्रकटतात आपल्या स्वरांतून 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🌹🌹🌹🙏🙏🙏💖💖💖।।

  • @Mauli_Ingole
    @Mauli_Ingole 2 ปีที่แล้ว +7

    दादा पहिल्यांदा जेव्हा अभंग ऐकला तेव्हाच या अभंगाच्या प्रेमात पडलो.
    आधीच राग कलावती आणि त्यात खूप गहन अर्थ असलेले हे शब्द .
    आता अंतरंग हे झाले पांडुरंग. 😊❤️🙏🏻

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 2 ปีที่แล้ว +41

    खऱ्या साधकाचे सादरीकरण ही एक साधनाच, त्याच्या तल्लीनतेमध्ये स्वर्गीय स्वरांचा आनंद मिळतो. 💐

  • @shivajiwaghmare5135
    @shivajiwaghmare5135 ปีที่แล้ว +14

    महेश सर तुम्ही तुमच्या गायन कलेतून आम्हा रसिकांना स्वर्गीय आनंद देत आहात , देव तुमचे खूप भले करो . तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ,आणि आम्हाला आनंद देण्याचे कर्म तुमच्याकडून सतत होवो .

    • @ganeshwaghmare4817
      @ganeshwaghmare4817 10 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @mayaaade5882
      @mayaaade5882 2 หลายเดือนก่อน

      तन्मयतेने गाता तुम्ही सर खूपच छान

    • @MadhuriHadap
      @MadhuriHadap 2 หลายเดือนก่อน

      ❤🎉🎉🎉

  • @sudhirjoshi3420
    @sudhirjoshi3420 2 ปีที่แล้ว +20

    किती वेळा ऐकावे, ऐकावेच वाटते. किती सहजता १ २ 3असे म्हणून श्रोत्यांना सहज सामावून घेता, फारच सुंदर

    • @shubhampatkal6441
      @shubhampatkal6441 ปีที่แล้ว

      क़्क़्क़१११११क़१११क़१

  • @susmitagaikwad8792
    @susmitagaikwad8792 10 หลายเดือนก่อน +31

    महेश सर आमच्या सारख्या अवड असणाऱ्या पण तुमच्यासारख्या शिक्षकांची फी न भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना काही तजदुत आहे का आपल्याकडे . आपल्या सारख्या महान संगित व्यक्तिमत्त्व असणारा शिक्षक आपल्या पण नशिबात असावा.काय हवंय अजून आयुष्यात थेट भगवंताकडे नेणारा देवदूतच आहात🙏🙏एखाद अस च्यानल अपल ज्यातून आम्ही आपली शिकवण घेऊ शकू🙏🙏🙏🙏🙏

    • @user-cl9iz4bb4p
      @user-cl9iz4bb4p 3 หลายเดือนก่อน +1

      Barobar🎉❤

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 2 หลายเดือนก่อน

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗🙏🏻💗🙏🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 2 หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🀄🀄🀄🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @navnathsolankar1172
      @navnathsolankar1172 หลายเดือนก่อน

      Khup chan tumchya kalebaddalchya ichela kharach dad dili pahije

    • @shreenivastupsakri3048
      @shreenivastupsakri3048 19 วันที่ผ่านมา

      TUPSAKRi Sreenivas family 🆗 Tupsakri Sreenivas family 🙏 y

  • @surekhamahishi8495
    @surekhamahishi8495 ปีที่แล้ว +7

    खूपच सुरेल व श्रवणीय अभंग महेश काळेंच्या आवाजाला तोड नाही.

  • @revatisiyak3787
    @revatisiyak3787 2 ปีที่แล้ว +53

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻.. समाधी लागते असा गजर ऐकताना.. मन शांत आणि कान तृप्त झाले.. तुझ्यातील पांडुरंगाला नतमस्तक दादा 🙏🏻🙏🏻

    • @vaishalikulkarni9843
      @vaishalikulkarni9843 2 ปีที่แล้ว +2

      फारच सूरेख गायन

    • @pramilavaidya4637
      @pramilavaidya4637 ปีที่แล้ว

      Bahut.khubsurat.aawaazhai.aapki.maheshji.lord.vitthal.aapko.sadasukhi.rakhe

    • @shripadoak5609
      @shripadoak5609 ปีที่แล้ว

      @@pramilavaidya4637 फ्फरच सुंदर

    • @shreenivastupsakri3048
      @shreenivastupsakri3048 18 วันที่ผ่านมา

      Thanks for your TUPSAKRi Sreenivas family

  • @rusha9742
    @rusha9742 2 ปีที่แล้ว +42

    सर आपले अभंग ऐकल्यावर स्वर्गीय सुखाचा भास होतो..❤️❤️❤️

    • @leelanalavade7212
      @leelanalavade7212 ปีที่แล้ว +2

      आपल्या सुमधुर स़वरमय अभंग ऐकताना स्व रगीय आनंद होतो, अभिवादन।

    • @ashokkhude6592
      @ashokkhude6592 หลายเดือนก่อน

      🙏

  • @virajvaravadekar9753
    @virajvaravadekar9753 ปีที่แล้ว +1

    मी गेली 3 वर्ष तुमची अभंगवाणी live ऐकतो.... खूप काही गाण्यातून जाणवत... जणू काही विठ्ठलाचं तुम्ही तुमच्या गाण्यातून उभा करता.
    कदाचित विठोबा देखील तुमचं गाणं ऐकायला shanmukhanand auditorium मध्ये येत असेल.
    हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @vidyapanchal6524
    @vidyapanchal6524 21 วันที่ผ่านมา +1

    🙏🪷 राम कृष्ण हरि माउली 🪷🙏 माझ्या मनाला आणि अंतरंगी भावलेला. माझा सर्वात आवडीचा अभंग आहे. हा अभंग आइकुन पंढरीची वारी केली असं वाटत. खरच खुप गोड अभंग गायला तुम्ही माउली.

  • @vinodkulkarni735
    @vinodkulkarni735 2 ปีที่แล้ว +17

    आज एकादशी,आपल्या अभंगातून पंढरपूर वारी व विठ्ठलाचे दर्शनाचा आत्मिक आनंद मिळाला, धन्यवाद। दादा

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 ปีที่แล้ว +4

    महेश अगदी तृप्त करतोस नेहमी ; देवच रे तु ! किती भारी पण दिसतोस बेट्या ! भिमसेना नंतर तुच रे ! तुझे गुरू ही महानच ! बस श्रांत मनाला असच देत रहा ; तुम्ही मुल देवच रे कलियुगातले ।

  • @rajendrapalkar8984
    @rajendrapalkar8984 ปีที่แล้ว +1

    एक नम्र विनंती.....
    श्री संत शिरोमणी नरहरी सोनार ( महाराज ).
    यांचे सर्व अभंग संगीतबध्द करावेत.
    समस्त सोनार समाज आपला कृतज्ञ राहील.

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว +21

    फारच सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण, सर्वाना सामावून घेणं, फारच आवडलं. खूप प्रेम.

  • @prabhakarbobhate7534
    @prabhakarbobhate7534 ปีที่แล้ว +3

    आपल्या अभंग श्रवणाने मन लीन /तल्लीन होऊन देहभान विसरून परमानंद प्राप्त होतो

  • @navnathj
    @navnathj 2 หลายเดือนก่อน

    माझा मुलगा आत्ता 1 वर्षाचा आहे, रोज सकाळी त्याला ऐकायला लागतो हा अभंग.. मन प्रसन्न होत,

  • @vidyamulay3718
    @vidyamulay3718 ปีที่แล้ว +8

    महेश सर तुम्ही गायलेली अभंगासहीत सर्व गाणी व आवाज आगदी अगदीनेहमीच स्पष्ट येतो.त्यामुळे गाण्यातून स्वानंद हा मिळतो.,,

  • @sugandhakhutle9988
    @sugandhakhutle9988 2 ปีที่แล้ว +4

    महेश काळेंचा आवाज आणि विठ्ठलाचे अभंग
    सारे काही भक्तीमय
    🙏🙏🙏🙏

  • @manjunathmanooru3831
    @manjunathmanooru3831 2 ปีที่แล้ว +7

    ಕಣ್ಮುಚ್ಚಿಕೊಂಡು ಕೇಳಿದೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚೇನೂ ಹೊಗಳಲು ನನಗೆ ಬರದು. ಭಗವಂತ ಸದಾ ಇಂಥ ಸಂಕೀರ್ತನೆಗಳನ್ನು ಹಾಡುವ ಭಾಗ್ಯವನ್ನು ತಮಗೆ ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ ಎಂಬ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಷ್ಟೇ ನಮ್ಮದು..🙏🙏🙏🙏

    • @MaheshKaleOfficial
      @MaheshKaleOfficial  2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 2 ปีที่แล้ว +2

      मराठीत बोलल्यावर उत्तर मिळत नाही

  • @ujjawaladeshpande5820
    @ujjawaladeshpande5820 2 ปีที่แล้ว +8

    कितीदाही ऐकले तरी परत ऐकावेच वाटते खूप शान्त आणि समाधान देणारा अभंग आणि आवाज🙏🙏
    तुमचा आवाज मनाला खूप शान्ति देतो 🙏🙏💐💐

  • @shankarpansare3379
    @shankarpansare3379 2 ปีที่แล้ว +9

    जय जय रामकृष्णहरी जय हरी श्री विठ्ठल स्वर्गीय सुखाचा आनन्द झाला माऊली साष्टांग प्रणिपात श्री ज्ञानोबा माऊली श्री तुकाराम

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 5 หลายเดือนก่อน

    विठ्ठलाची प्रतिमाचं जवळ असल्यासारखे जाणून त्या नामाच्या सहवासात मंत्रमुग्ध होऊन दंग होतो वारकरी, महेश काळे ह्यांना विठ्ठलमाऊलीच्या कृपेनें ह्या भूमीवर अवतारले असावे. जणू काही त्यांच्या आंतर शरीरात विठ्ठलाची प्रतिमा आहे असे वाटत आहे. 🌹🙏🏻 आपल्या सर्व परिवारास माझ्याकडून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.

  • @giridharpujare
    @giridharpujare ปีที่แล้ว +1

    ह्या वर्षी पायी वारी केली. दापोडी ते पुणे. खूप छान वाटले. जागो जागी विठ्ठल दर्शन झाले. महेशजी खुप छान गायला आणि साथसंगत.

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 10 หลายเดือนก่อน +1

    माझ्या सर्व वारकरी संप्रदाय आणि भक्त गण सर्वांना पांडुरंग परमात्मा चिरकाल सुखी ठेवो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना

  • @pandharinathkharat7925
    @pandharinathkharat7925 หลายเดือนก่อน +1

    कानडा राजा पंढरीचा तुमच्याकडून अनंत वेळा ऐकले तरी मन भरणार नाही.स्वर्गीय सुख काय असते हे तुम्हाला ऐकल्यावर कळते ,समाधी लागते, धन्य आहात आपण.

  • @bhaktimarg95.
    @bhaktimarg95. 2 ปีที่แล้ว +2

    ऐकताच वारिचं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले दादा 🙏🚩🙏

  • @shravanichatorikar540
    @shravanichatorikar540 2 ปีที่แล้ว

    सर मी १३ वर्षाची आहे मला तुमचे गाणे खूप आवडतात अतिशय मनमोहक अशी गाणे असतात तुमचे मला तुमचं गाणं खूप आवडलं..

  • @pradnyadavane9119
    @pradnyadavane9119 2 ปีที่แล้ว +1

    महेशजी खरेच हे अभंग ऐकून देहभान हरपून जाते. प्रवीण दवणे सरांचे शब्द, नंदू होनप ह्यांचे संगीत. आपला सुमधुर आवाज. क्या बात है. भान हरपून गेले. 🙏🙏🙏

  • @jayshreekulkarni464
    @jayshreekulkarni464 2 ปีที่แล้ว +4

    जय श्रीकृष्ण. आपल्या बरोबर नामसंकिर्तन करतांना आपण एका वेगळ्या जगात वावरतो आहोत असं जाणवत असतं.

  • @dattatraykate9880
    @dattatraykate9880 2 ปีที่แล้ว

    महेश दादा हे #Classical# संगीतातले #शिवाजी महाराज# आहेत. माझा असा एकही दिवस नाही कि तुमचा भगवंती गळा ऐकल्या शिवाय जात नाही.

  • @user-mu8bz1bs4z
    @user-mu8bz1bs4z 9 หลายเดือนก่อน +1

    अगदी वारकरी आणि पांडुरंग यांचे साक्षात्कार झाला असं वाटतं धन्य आहात तुम्ही

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 ปีที่แล้ว +62

    कलावती? आहा! 👌गोड गायन! श्री विठ्ठल विठ्ठल 🙏श्रोत्यांना नामघोषात सहभागी करण्याची हातोटी केवळ थोर! 🙏🙏🙏

    • @harsh3391
      @harsh3391 2 ปีที่แล้ว +2

      Kalavati ragacha naav aahe ka ?

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 ปีที่แล้ว

      @@harsh3391 हो! प्रसाद सावकार यांचे " जय गंगे भागीरथी है नाट्य गीत ऐका किंवा डॉ प्रभा अत्रे यांनी गायलेला राग कलावती ऐका

    • @harsh3391
      @harsh3391 2 ปีที่แล้ว

      @@vandanaupadhye7718 धन्यवाद 😀🙏

    • @sagarzolekar2139
      @sagarzolekar2139 2 ปีที่แล้ว

      @@harsh3391 kk mm kk kk kk m mi mm k mm kk mm kk kk kk kk kk kk kk kk on केले कीको क्क क्क कम मी मी आजअनेक अर्थ कलम की कक क् कमीo mm mm mm mm mm mm mm mm kkkm mi pan kk mm kk kk

    • @harsh3391
      @harsh3391 2 ปีที่แล้ว

      @@sagarzolekar2139 ही कोणती भाषा म्हणायची ? 🤔

  • @sudhapathak8587
    @sudhapathak8587 10 หลายเดือนก่อน +1

    महेश सर तुमचे विठ्ठलाचे गाणे म्हणजे आजार बरे करणारे डॉ कटर नावाला धन्य ती माऊली विठ्ठलच पोटी जन्माला आले, साष्टांग नमस्कार सुधा पाठक कल्याण 🎉

  • @paresh8433
    @paresh8433 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही जे गायन करता ते अप्रतीम आहे. आणि सरळ सरळ गाता सहज गाता,अगदी कोणी चुकत असेल तरी सांगता ,हे तुझ इथ चुकत ,धन्यवाद

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 2 ปีที่แล้ว +15

    आत्म तत्वाची ओळख करून देणारा कलावती श्री महेश काळे ह्यांना धन्यवाद

  • @shubhangikulkarni7453
    @shubhangikulkarni7453 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर भान विसरून गेलो आहोत अभंगात खुप आशीर्वाद

  • @vry9635
    @vry9635 3 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे अभंग एकत असताना डोळे मिटून घेतल्यावर एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटत. मन प्रसन्न होऊन जात.😊❤😊

  • @rekhabivalkar4220
    @rekhabivalkar4220 11 หลายเดือนก่อน +1

    वा वा सुंदर अप्रतिम

  • @manjirimukundpatankar509
    @manjirimukundpatankar509 2 ปีที่แล้ว +5

    स्वरमय भक्तीरसात ओतप्रोत तरंगता तरंगता विठृठल साक्षात दृष्टी समोर उभा ठाकला आणि हात जुळले आपल्या साठी.🙏🙏

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 ปีที่แล้ว +4

    स्वर्गीय सुखाचा आनंद.. वाटतो..हा अभंग एकताना .... मनापासून नमस्कार..

  • @deepalimaalap4309
    @deepalimaalap4309 11 หลายเดือนก่อน +2

    साक्षात पांडुरंग भेटल्याचे वाटले. धन्यवाद सर.

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 ปีที่แล้ว +1

    पंडित जतेंद्र अभिषकी संगीक्षेत्रातील गंभीर सागर तेच प्रतिबिंब महेशजी काळे ग्रेट अप्रतिम 👌🎤🌍🙏 ओम् आनंद ओम् शांती...

  • @suhaskulkarni600
    @suhaskulkarni600 ปีที่แล้ว +4

    सर, तुम्ही आपला महाराष्ट्र असांच जगवत रहा...!!
    खरंच तुम्ही धन्य आहात..!!
    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो..
    🙏🙏🛕🛕💐💐

    • @ratnamalavaddadi8569
      @ratnamalavaddadi8569 ปีที่แล้ว

      तुम्ही स्वतः गाण्याचा आनंद घेताच पण त्याबरोबर आम्हाला सगळ्यांना आनंदित करता यापेक्षा आणखीन काय हवंय we r blessed

  • @shahurajmane4843
    @shahurajmane4843 ปีที่แล้ว +3

    महेश जी, तो विटेवर उभा असलेला आम्ही तुमच्यात पाहिला आणि रसिक श्रोत्यांमध्ये ही दाखवला.. मी तृप्त झालो या अभंगात.. क्या बात है सर.. साष्टांग दंडवत 🙏

  • @amardongale
    @amardongale 4 หลายเดือนก่อน

    डोळे मिटून मी बसलो साक्षात भगवान श्रीकृष्ण पुढ्यात अवतरले खर स्वर्गसुख लाभले.

  • @vishwanathdhindale8119
    @vishwanathdhindale8119 ปีที่แล้ว +2

    रोमांच दाटून येणारा नाद मय विठ्ठल विठ्ठल ठाई ठाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhamshende9503
    @shubhamshende9503 ปีที่แล้ว +2

    प्रवीण दवणे सर यांचे शब्द आणि महेश दादा चा आवाज म्हणजे धमाल

  • @sunnypawar580
    @sunnypawar580 2 ปีที่แล้ว +3

    जय हरी विठ्ठल 🚩🚩माऊली 🚩🙏

  • @shobhapansare2526
    @shobhapansare2526 2 ปีที่แล้ว +2

    महेशजी
    🙏🙏💐💐
    वाऽव मस्तच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    नामजप 👌👌👌अप्रतिम विठ्ठल विठ्ठल म्हणून घेण्याची खुबी मस्तच खुपच भावले

  • @ushamalunjkar6332
    @ushamalunjkar6332 11 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल ऐकत राहील तुमचा अभंग असा आवाज
    व्वा ब्रम्हानंदी लिन होतो 🙏🙏

  • @pandurangdethe1619
    @pandurangdethe1619 2 ปีที่แล้ว

    पांडुरंग आतमारामजी देठे, अतीशय सुंदर

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी, छान

  • @shailamulye6876
    @shailamulye6876 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान झाले . विठ्ठल विठ्ठल तर अप्रतिम

  • @hemendrakale2943
    @hemendrakale2943 2 หลายเดือนก่อน

    सर्वाना vitthalche दर्शन ghadate फक्तं
    आपले gane मधुन

  • @rashminaik537
    @rashminaik537 2 ปีที่แล้ว +1

    Khupach shravaniya. Man trupt jhale

  • @suniljoshi7965
    @suniljoshi7965 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान आवाज आणि अभंग पण विठलाचा त्यातलं त्यात प्राजक्ताचा संचालन अजूनच दुधात साखर मस्त

  • @prashantpatole7870
    @prashantpatole7870 ปีที่แล้ว +2

    खुप छान महेश सर.
    अगदी वारकरी आणि पांडुरंग ह्यांचे साक्षात्कार झाला असं वाटतं.🙏🙏🙏
    धन्यवाद.,

    • @pushpaamonkar4390
      @pushpaamonkar4390 ปีที่แล้ว

      खूपच छान,कान आणि मन तृप्त झाले

  • @akashtalekar4337
    @akashtalekar4337 4 หลายเดือนก่อน +1

    मनमुक्त होते..‌..... तुमचा आवाज ऐकताना मनातील सर्व भीती दूर होऊन साक्षात विठ्ठलाची मूर्ती समोर साकारते❤

  • @Premjisharmaji
    @Premjisharmaji ปีที่แล้ว +1

    Never seen concert like jugalbandi with public... ,🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

  • @prakashkshirsagar53
    @prakashkshirsagar53 ปีที่แล้ว +1

    कलावती रागातील सुंदर अभंग गायला आहे,,

  • @harisutar9122
    @harisutar9122 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपण खुप धन्यवाद खुप छान आहेत सर्व जयराम जय जय राम जय राम जय राम

  • @bhagwankhot8451
    @bhagwankhot8451 2 ปีที่แล้ว +2

    महेश सर मला आपले गायन खुप आवडते राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @Surekha0104
    @Surekha0104 ปีที่แล้ว +2

    Mast आवाज आहे सर तुमचा

  • @chetanpandia
    @chetanpandia 4 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट दादा , माता सरस्वती की पूर्ण कृपा है आप पर ।
    सच मे कितने पुण्यवान होंगे आपके आई बाबा जिनको देव विट्ठल ने ऐसा बेटा दिया ।
    पुण्यवान तो हम भी है जो आपको सुनने का मौका मिला है । आभार ....दीर्घायु और यशस्वी रहो

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 ปีที่แล้ว

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा

  • @shridharpatil2900
    @shridharpatil2900 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम महेशजी अतिसुंदर

  • @rameshlokhande2078
    @rameshlokhande2078 2 ปีที่แล้ว

    Wa chan vithal abhangwani khup chan ashech chan chan aekvit rahawe panditji dhanywad

  • @ramakantpingle2629
    @ramakantpingle2629 2 ปีที่แล้ว +24

    फारच भावपूर्ण,भक्तिपूर्ण आणि आनंददायी. 🙏

    • @scienceexpurt4078
      @scienceexpurt4078 ปีที่แล้ว

      Tumsa awaaz Anand aata ek Sagar hai Bharat Sukh Shanti lapte tum kya awaaz aaunga

  • @vidyashenoy4000
    @vidyashenoy4000 2 ปีที่แล้ว +8

    Khoop sundar....god abhang....Apratim !!!😘👍🙏

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 ปีที่แล้ว

    महेश सर आपल्या नावातच ईशवरी अंश आहे तसेच आवाजात स्वर्गीय आनंद आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात आम्ही न्हावून नाघालो.

  • @varshakausadikar9823
    @varshakausadikar9823 4 หลายเดือนก่อน

    मा, श्री महेश जी,
    तुमच्या गाण्याची तारीफ खरचं मी शब्दांत कसं करु? ते मी अनुभवते!
    आनंदीत होते, मन प्रसन्न होऊन जाते तुमच्या गाण्याने!
    तुमचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची फार इच्छा आहे! तुमचा कार्यक्रम जेव्हा छत्रपती संभाजी नगरला असेल तेव्हा मी नक्की
    येईन पण तुमचे पाय माझ्या गरीब घराला लागावेतही खूप इच्छा आहे!
    मी वाट पाहीन! अगदी शबरी सारखी!

  • @__.hs.__7848
    @__.hs.__7848 6 หลายเดือนก่อน

    महेश सर तुमचा आवाज म्हणजे गोड फळातला रसदार गाभा आहे तो प्राशन केल्यावर मन तृप्त होते असेच गात रहा विठूमाऊली तुम्हाला दीर्घायुष्य देवो
    शुभ दीपावली शुभचिंतन

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate3055 9 หลายเดือนก่อน

    विठ्ठल नामाचा जयघोष,गजर ऐकवून आम्हाला तृप्त केलात. धन्य, धन्य वाटले. मन हलके व दडपण मुक्त झाले. धन्यवाद काळे सरजी !

  • @ushagandhi3309
    @ushagandhi3309 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान अभंग आहे आणि महेश काळे यांचे गोड आवाज छान जमुन आले आहे धन्यवाद

  • @paravrajgholap5203
    @paravrajgholap5203 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏👌 shantakaram bhuja ga shaynam

  • @prabhakarpadhye915
    @prabhakarpadhye915 ปีที่แล้ว

    श्री महेश सर आपले भजन श्रवण करताना समोर श्री विठ्ठल दर्शन होतात

  • @mininathvalu9326
    @mininathvalu9326 ปีที่แล้ว +1

    आपल्या वाणीतून सरस्वतीचे प्रत्यक्ष दर्शन होते.

  • @sonalborsare9886
    @sonalborsare9886 6 หลายเดือนก่อน

    दादा काय गायन केले ही तुम्ही शब्दच नाहीत बोलायला ...तुम्ही गडचिरोली या एकदा तरी ...मन हरपून गेले माझे विठलाच नाम स्मरणात ...जय हरी विठ्ठल...

  • @sambhajichougule9276
    @sambhajichougule9276 ปีที่แล้ว +1

    चेतना जागृत होऊन, आत्मा परमाम्यात्त् विलीन झाला

  • @vishwanathdhindale8119
    @vishwanathdhindale8119 ปีที่แล้ว +5

    खरच अंतरी चा विठ्ठल तुमच्या सुमधुर सुरांनी भक्तिमय झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद महेश जी 🌹🌹

  • @vaikuntamkurapati9988
    @vaikuntamkurapati9988 ปีที่แล้ว

    महेश काळे सर तुमच्या अंंभग ऐकून मी मंञमुगद झालो

  • @prakashgurnule208
    @prakashgurnule208 ปีที่แล้ว +1

    सर खूपच छान आवज आहे तुमचा

  • @hukumsingchavhan9279
    @hukumsingchavhan9279 2 ปีที่แล้ว +18

    खुपच छान अभंग आणि महेश काळे सर यांचा गोड आवाज ऐकूण मन तृप्त झालय जय हरि विठ्ठल 💐

  • @sudamgote476
    @sudamgote476 2 ปีที่แล้ว +2

    महेश् सर 🙏🙏💕💕

  • @jayshreekulkarni464
    @jayshreekulkarni464 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी विठ्ठल. मनाला शांती आणि समाधान मिळाल्याचा अनुभव येतो आहे.

  • @harisutar9122
    @harisutar9122 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत सर्व जयराम जय जय जय राम जय जय जय राम जय जय राम राम राम राम

  • @devendrakedar3841
    @devendrakedar3841 ปีที่แล้ว +1

    आपण गात असतांना डोळे बंद केल्यास मला फक्त माझ्या गुरूंचा चेहरा समोर येतो

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 11 หลายเดือนก่อน

    महेश सर तुमचा आवाज खूप गोड गोड छान भारी आहे एक नंबर आवाज एकच नंबर गाण मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @snehatamboli6891
    @snehatamboli6891 ปีที่แล้ว +1

    🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @santoshkulkarni7884
    @santoshkulkarni7884 11 หลายเดือนก่อน +1

    अभंग शब्द स्वर स्वर्गीय सुख ...... वा अप्रतिम

  • @prakashlimaye4559
    @prakashlimaye4559 ปีที่แล้ว +2

    सुंदर सुंदर आणि सुंदर 🙏🙏🙏🌻

  • @ganeshbodke6664
    @ganeshbodke6664 2 ปีที่แล้ว +1

    अमृता हूनी गोड आवाज तुझा दादा...स्वर्ग याहुनी काय वेगळा असणार..

  • @konkanicomedy9804
    @konkanicomedy9804 8 หลายเดือนก่อน

    खूप छान सुर मी तुमच अभंग आवडीने ऐकत असतो

  • @user-rt7eo9zc1m
    @user-rt7eo9zc1m 5 หลายเดือนก่อน +1

    महेश सर खुपचं छान 😊

  • @vijayawad6616
    @vijayawad6616 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम dr.vijaya Wad

  • @purushottamgedam1743
    @purushottamgedam1743 2 ปีที่แล้ว +4

    महेश सर अप्रतिम स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त झाला.

  • @shrinivaschannawar4554
    @shrinivaschannawar4554 11 หลายเดือนก่อน +1

    आम्ही विठ्ठलाचे वारकरी
    रामकृष्ण हरी .
    महेश काळे सर शास्त्रीय संगीताचे चालू काळातील विठ्ठलच

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 ปีที่แล้ว

    खूपदा हावभावांमुळे अभिषेकी बुवांचा भास होतो.आनंद वाटतो.

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 ปีที่แล้ว +2

    Ram🙏 krishan hari om