रुक्मिणी स्वयंवर बघताना अस वाटले खरंच प्रत्यश श्री कृष्ण भगवान आले त सोहळा तुम्ही कीर्तनातून डोळ्यासमोर चक्क उभा केला त रुक्मिणी स्वयंवर अप्रतिम अप्रतिम
बुवा अप्रतिम कीर्तन ऐकताना वेळचही भान राहिले नाही पूर्वरंग अप्रतिम रंगवलातच पण निरुपण अती सुंदर बासरी पावा मुरली हे विश्लेश्ण फारच छान आणि स्वयंवर सोहळा बघून मन प्रसन्न झाले आज तुळशी विवाह दिवस मी आजवर प्रत्यक्ष बघितले नाही पण आज आत्ता तुमच्या मुळे हा आनंदोत्सव अनुभवता आला मी खरच भाग्यवान समजते स्वताला आधीची सर्व कीर्तने ऐकली त्या आनंदात आज हा कळस आहे पुणे दर्पण मुळे हे शक्य झाले त्या सर्व आयोजकाना धन्यवाद आणि सर्व कीर्तनकार थोर विभुतिना साष्टांग दंडवत ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
आठ ही दिवसांची कीर्तने (एक कृष्ण गीतांचा सुमधूर संगीत कार्यक्रम ) ऊत्कृष्ट होती. समाप्तीचे रूक्मिणी स्वयंवराचे कीर्तन म्हणजे आनंदोत्सव होय. सर्व कीर्तनकारांना वंदन . संयोजकांना धन्यवाद. गोपाल कृष्णाय नम: 💐🌺🌼🌸💐👏👏👏
अप्रतिम खरच आमच्या मागच्या जन्माचे भाग्य म्हणुन आम्हाला एवढे अनमोल रसायन आम्हाला पहायला आणि ऐकायला मिळते. अगदी मनापासून आपल्या सर्व कलाकारांना आणि आयोजकांना शिर साष्टांग नमस्कार.
अप्रतिम, पूर्वरंग तर तुम्ही आणि तबला वादक यांनी फुलवून टाकला.अतिशय सुंदर कीर्तन झाले. प्रत्यक्षात श्री. कृष्णाचे लग्न व्यासपीठावर दाखवले,आम्ही धन्य झालो. कोरोना काळात सुद्धा कीर्तनाची प्रथा जपली,त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
कृष्णाचा स्वयंवर सोहळा कथा ऐकायला व बघायला हे आमचे अहोभग्य,,( तेसुद्धा घर बसल्या) त्याचीच कृपा दुसरे काय,,,गोपाळ कृष्ण भगवान की जय,, जय राम रघुवीर समर्थ
नमस्कार बुवा.... अप्रतिम कीर्तन सेवा झाली... श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपल्या सारख्या सर्व कीर्तनकारांवर आणि आयोजक परीवारावर अखंड कृपादृष्टी ठेवो.... जय श्री गोपाल कृष्ण....
किर्तन playlist वेगळी केली तर संपूर्ण आत्ता पर्यंत जी झाली ती सर्व किर्तन सर्वांना एकाठिकाणी रहातील आणि जुनी शोधायला लागणार नाही ही विनंती. अतिशय सुंदर आपली ही सेवा आहे. अहो भाग्य आमचे
कीर्तन सेवा उपलब्ध करून दिली खरच खूप खूप छान धन्यवाद आणि मनापासून नमस्कार श्रवणीय अस कीर्तन घरात बसून ऐकायला मिळतात कसे आपले आभार मानू, धन्यवाद देऊ शकतो खरंच खूप छान🙏💐🙏💐🙏👌👌👌
Prtyaksh krushan vivah sohala mi aanubhavala ase mala vat teu buva tuhmi aprtim sohala dolya samor khada kela kya bat hai bas aata krshan bhakti hech jivanache dhey ahe bas krishnch antim ghadis sumya rupat disava hich ata ichha shat shat pranam tuhma sarvana buva mi dhany jale
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html !! जय जय रघुवीर समर्थ !!
शब्द आपुरे आहेत, रुक्मिणी स्वयंराबद्दल, आसच ऐकत रहाव. कारण ऐकण्याच भाग्य पुन्हा नाही. म्हणून. अभिप्रायापेक्षा प्रसंगच असा आहे की हलुच नये अस वेड लागल.हेच भाग्य लाभाव श्रेयस बडवे म्हणजे समर्थवाणीच आहे. पण मन भरून आभार आणि अभिनंदन. ( दत्तात्रय महादेव पंडित/ सातारा)

रुक्मिणी स्वयंवर बघताना अस वाटले खरंच प्रत्यश श्री कृष्ण भगवान आले त सोहळा तुम्ही कीर्तनातून डोळ्यासमोर चक्क उभा केला त
रुक्मिणी स्वयंवर अप्रतिम अप्रतिम
बुवा अप्रतिम कीर्तन ऐकताना वेळचही भान राहिले नाही पूर्वरंग अप्रतिम रंगवलातच पण निरुपण अती सुंदर बासरी पावा मुरली हे विश्लेश्ण फारच छान आणि स्वयंवर सोहळा बघून मन प्रसन्न झाले आज तुळशी विवाह दिवस मी आजवर प्रत्यक्ष बघितले नाही पण आज आत्ता तुमच्या मुळे हा आनंदोत्सव अनुभवता आला मी खरच भाग्यवान समजते स्वताला आधीची सर्व कीर्तने ऐकली त्या आनंदात आज हा कळस आहे पुणे दर्पण मुळे हे शक्य झाले त्या सर्व आयोजकाना धन्यवाद आणि सर्व कीर्तनकार थोर विभुतिना साष्टांग दंडवत ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम कीर्तन वा हार्मोनियम तबला बांसुरी रांची सुंदर साथ जय हो
खरोखर समारोप म्हणजे आनंदाचा कळस. मंजूश्रीताईं तर कम्माल गायल्या. केवळ सर्व कार्यक्रम अविस्मरणीय
कान, मन तृप्त झाले.
खुप छान हो....
आठ ही दिवसांची कीर्तने (एक कृष्ण गीतांचा सुमधूर संगीत कार्यक्रम ) ऊत्कृष्ट होती. समाप्तीचे रूक्मिणी स्वयंवराचे
कीर्तन म्हणजे आनंदोत्सव होय. सर्व कीर्तनकारांना वंदन . संयोजकांना धन्यवाद.
गोपाल कृष्णाय नम: 💐🌺🌼🌸💐👏👏👏
खूपच सुंदर असेच कीर्तन सेवा घडू दे आम्हाला आनंद मिळो हीच कृष्ण चरणी प्रार्थना 🙏🏻🌺🙏🏻
GreG
Good
नेझं
SUNDER KIRTAN AAHE
फारच छान कीर्तन झाले
खुप आनंद मिळाला
धन्यवाद
अप्रतिम.श्रुती धन्य झाल्या.आभार.
SUNDER KIRTAN AAHE NICE ONE 👌👍
अप्रतिम
खरच आमच्या मागच्या जन्माचे भाग्य म्हणुन आम्हाला एवढे अनमोल रसायन आम्हाला पहायला आणि ऐकायला मिळते.
अगदी मनापासून आपल्या सर्व कलाकारांना आणि आयोजकांना शिर साष्टांग नमस्कार.
नमस्कार अप्रतिम निरूपण विषय उत्तम आहे आवाज साथसंगत छान आहे
आपला जन्म जन्म ऋणी राहिन इतका सुंदर उपक्रम
खूपच छान कीर्तन 🙏🙏 .
हा 🙏मंजूषा ताईंना .
अप्रतिम, पूर्वरंग तर तुम्ही आणि तबला वादक यांनी फुलवून टाकला.अतिशय सुंदर कीर्तन झाले. प्रत्यक्षात श्री. कृष्णाचे लग्न व्यासपीठावर दाखवले,आम्ही धन्य झालो. कोरोना काळात सुद्धा कीर्तनाची प्रथा जपली,त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
केवळ अप्रतिम!!🙏🙏
श्रेयस बुवा नमस्कार सर्व कीर्तने अप्रतिम झाली खूप समाधान वाटले कीर्तने ऐकून श्रीराम समर्थ
किर्तनेखूप.छान.झाली.पूणेदर्पणचे.मनपूर्वक.धन्यवाद
कृष्णाचा स्वयंवर सोहळा कथा ऐकायला व बघायला हे आमचे अहोभग्य,,( तेसुद्धा घर बसल्या) त्याचीच कृपा दुसरे काय,,,गोपाळ कृष्ण भगवान की जय,, जय राम रघुवीर समर्थ
नमस्कार बुवा.... अप्रतिम कीर्तन सेवा झाली...
श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपल्या सारख्या सर्व कीर्तनकारांवर आणि आयोजक परीवारावर अखंड कृपादृष्टी ठेवो....
जय श्री गोपाल कृष्ण....
अप्रतिम सुंदर कीर्तन.
अति सुंदर कीर्तन महोत्सव.
गोपाल कृष्ण भगवान की जय.
Sunder kirtan
किर्तन playlist वेगळी केली तर संपूर्ण आत्ता पर्यंत जी झाली ती सर्व किर्तन सर्वांना एकाठिकाणी रहातील आणि जुनी शोधायला लागणार नाही ही विनंती.
अतिशय सुंदर आपली ही सेवा आहे. अहो भाग्य आमचे
नमस्कार,
सद्गुरू कृपेने कीर्तन फारच सुरेख झाले. सर्वांवर श्रीकृष्णाची अखंड कृपा राहो.
नम्र
धनंजय पुरोहितसर
श्री श्रेयस बुवांना नमस्कार
सुंदर 👌अप्रतिम
नमस्कार माऊली
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏
कीर्तन सेवा उपलब्ध करून दिली खरच खूप खूप छान धन्यवाद आणि मनापासून नमस्कार
श्रवणीय अस कीर्तन घरात बसून ऐकायला मिळतात कसे आपले आभार मानू, धन्यवाद देऊ शकतो खरंच खूप छान🙏💐🙏💐🙏👌👌👌
खूपच सुंदर किर्तन.धन्यवाद.
@@manjiribhagwat8828नमस्कारण❤व१1ई😊😊😊
खूपच छान .अतिशय उत्तम .कीर्तन रंगी रंगलो
🙏
अप्रतिम!👌👌👌💐💐
🌹🙏🙏🙏👌👌👌श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏
नमस्कार अप्रतिम किर्तन
पूर्वरंग सुरुवात मस्त झाली रंगदेवता प्रसन्न आहे
आपण कीर्तन सेवा अपलोड करून ,आम्हा श्रोत्यांना श्रवण करण्यास उपलब्ध केलीत याबद्द्ल शतश: आभारी आहोत.कृष्णार्पणमस्तु🙏
सुंदर
तबला आणि हार्मोनियम एकदम मस्त 👌 अप्रतिम
ट
👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम
श्रेयस बुवा उत्तम कीर्तन ऐकायला मिळाले. धन्यवाद
शेवटचा दिवस गोड...
अप्रतिम श्रवणीय
मनःपूर्वक वंदन🙏
सुंदर ऐकत रहावं
🙏🏻🙏🏻
👌
खुपसुंदर चाल छान अभंग सुंदर
जय हरि विठ्ठल!!
X 🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
Prtyaksh krushan vivah sohala mi aanubhavala ase mala vat teu buva tuhmi aprtim sohala dolya samor khada kela kya bat hai bas aata krshan bhakti hech jivanache dhey ahe bas krishnch antim ghadis sumya rupat disava hich ata ichha shat shat pranam tuhma sarvana buva mi dhany jale
अप्रतिम खूपच छान
Good
जय हरि🙏🙏पुणे
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
!! जय जय रघुवीर समर्थ !!
उत्तम.भागवत हिंदी कि मराठी त सांगणार आहेत
Khup chan
खूप छान झाले kirtan
सुजन कसा मन चोरी हे पद योग्य रीतीने म्हणावे
य
गुरूवे नमः
प्रस्तावना थोडक्यात पाहिजे
शब्द आपुरे आहेत, रुक्मिणी स्वयंराबद्दल, आसच ऐकत रहाव. कारण ऐकण्याच भाग्य पुन्हा नाही. म्हणून. अभिप्रायापेक्षा प्रसंगच असा आहे की हलुच नये अस वेड लागल.हेच भाग्य लाभाव श्रेयस बडवे म्हणजे समर्थवाणीच आहे. पण मन भरून आभार आणि अभिनंदन. ( दत्तात्रय महादेव पंडित/ सातारा)
खूपच सुंदर
साथी दारांची नाव टाका
अप्रतिम 🙏खुप छान