साष्टांग नमस्कार माऊली आम्ही फक्त वारकरी पणं आमचे भाग्य उदयाला आले असे म्हणायला काय हरकत नाही कारण आपल्यासारख्या एवढया मोठया माणसांचे लेक्चर आम्हाला ऐकायला मिळतात आहेत आम्ही स्वतः अज्ञानी असून सुध्दा मोठ्या माणसांचे विचार ऐकायला खूप खूप आवडते तुम्ही स्वतः एवढे मोठे असून देखील आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसा ना छान छान साध्या सोप्या भाषेमध्ये परमार्थ समजाऊन सांगतात जरी आम्ही कोणत्या राज्यातले आहोत हे आपल्याला माहीत नसले तरी माऊली आपले विचार ऐकून आम्हाला खूप खूप पारमार्थिक स्थी रता, लाभली आहे असेच मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
श्रद्धेय गुरुमाऊली !प्रथम आपणा चरणी साष्टांग दंडवत 💐💐माऊली ,तुकोबा हे आपल्या मुखारविंदातून प्रगट होत आहेत असं दिसतं. ओघवती अमृतवाणी थांबूच नये असं वाटतं ,व्याकरणाच्या ,भाषेच्या दृष्टिकोनातून आपले चिंतन अतिशय हृदयाला भिडते आणि म्हणूनच एकविसाव्या शतकातील तत्त्वज्ञानाचे आद्य गुरु याची पदोपदी प्रचिती येते .माऊलींचे तुकोबांचे दर्शन आपल्या द्वारे घडते हे आमच्यासारख्यां चे भाग्य आहे.
राम कृष्ण हरी माऊली मला स्वताला पारमार्थातले जास्त से, कळत नाही पणं काय परमात्म्याची, लीला प्रचंड आहेत, त्यांनी मला एवढ्या मोठ्या माणसांचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली,,
महारज हे वाक्य खुप महत्वाचे बोलले आहे त ज्ञानेश्वरी गाथा वाचून देव कळतं नाही, तर कळलेला देव दृढ होण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचावे, देव न कळनाराचे पारायणे हे सर्व थोतांड आहे, परमार्थाचा प्रचार असुशकतो, खुप सुंदर कीर्तन आहे, हे ,
.🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
🙏 Wishva Yog Guru GATTA Murti Rambhau Ji Mahraj Raut BABA Alandi Devachi Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang PRANAM DHANYWAD 🙏🌺
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन, चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा,एक्स,y,z
महाराज.आपण धन्य.अहात.खुप.सखोलज्ञान्
आहे..चरणी.मस्तकटेकतो.जयहरी
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम मार्गदर्शन
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
राम कृष्ण हरि कोटी कोटी प्रनाम🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
जय श्रीकृष्ण जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम विवेचन महाराज करतात, ऐकतच रहावे असे वाटते।
तुकाराम तुकाराम तुकाराम,,
अतिशय सुंदर विवेचन हसत खेळत। संताचे महत्व त्याचे विचार सांगितले आपलया चरणी वंदन नमस्कार
😢 अति उत्तम आहे आणि अतीशय गोड गोड बोल
रामकुष्णहरी माऊली धन्यवाद 🙏🙏🙏
जय जय श्री गुरुदेव!. .श्री गुरुवर्य चैतन्य महाराजांचे चरणी सा.दंडवत!!जय श्री गुरुदेव!🙏🙏
Ram Ram Ram Ram Ram Tukaram
Tukaram maharaj pune❤
ram krushana hari 🙏🙏🙏
Gruberry Chaitanya maharaja na namaskar
रामकृष्ण हरी माऊली
Mastak he payavari ya varkari santanchya
🙏PP Guruvareya GEETA Manishi Swami Dnyananand Ji Mahraj Varandawan Shriguruvarya Chaitanya Maharaj Jagatguru Deglurkar Shriguru Bode Maharaj YANCHYA AMRUT CHARANI KOTI KOTI SHIRSASHTANG PRANAM DHANYWAD 🙏🌺
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी!
सद्गुरू चरणी कोटी कोटी वंदन
महाराज साष्टांग दंडवत
अतिशय मार्मिक मांडणी तुमचे कीर्तन सारखे श्रवण करावं वाटते.
माऊली शब्द अपुरे पडतात जय हरी
ठेविता हा पायी जीव थोडा.....
खुप सुंदर किर्तन
अतिशय चिंतनीय कीर्तन आहे
रामकृष्ण हरी महाराज खुप खुप धन्यवाद
गुरुवर्य चैतन्य महाराजांच्या चरणी नमस्कार pune❤
काय वानु आता न पु रे, ही वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, व्हेळ, तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
🙏Shri Guru Jagannath Pandit Vachya Pati Jagannath Maharaj Pawar Matru pitru Mandir Bhagtta Pundalik Vittahal Rukmin Mandir Pandharpur Dist Solapur Maharashtra India BHARAT Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang PRANAM DHANYWAD 🙏🌺
अतिशय चागले कीर्तन
Kup mst kirtan
साष्टांग नमस्कार माऊली
साष्टांग नमस्कार माऊली आम्ही फक्त वारकरी पणं आमचे भाग्य उदयाला आले असे म्हणायला काय हरकत नाही कारण आपल्यासारख्या एवढया मोठया माणसांचे लेक्चर आम्हाला ऐकायला मिळतात आहेत आम्ही स्वतः अज्ञानी असून सुध्दा मोठ्या माणसांचे विचार ऐकायला खूप खूप आवडते तुम्ही स्वतः एवढे मोठे असून देखील आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसा ना छान छान साध्या सोप्या भाषेमध्ये परमार्थ समजाऊन सांगतात जरी आम्ही कोणत्या राज्यातले आहोत हे आपल्याला माहीत नसले तरी माऊली आपले विचार ऐकून आम्हाला खूप खूप पारमार्थिक स्थी रता, लाभली आहे असेच मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
🙏 Sadguru Sukhnivashi Jog Maharaj Nivarati NathNashik Wishvatmeke Deve YANCHYA AMRUT CHARANI KOTI KOTI SHIRSASHTANG PRANAM DHANYWAD 🙏🌺
खूपच छान कीर्तन राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
अतिशय छान चिंतन केले महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩
सहजे ब्रम्हरसाचे पारणे केले अर्जुनालागी नारायणे. तेची अवसरी पाहुणे. पातलो आम्ही ❤❤❤❤❤❤❤
Hari Om anand
खुप खुप सुंदर🌹🙏
चरणी नतमस्तक, जिल्हा रत्नागिरी
वेदांताला हात पाय फुटले ते म्हणजे चैतन्य बाबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏Shri Guru Prakash Maharaj Jawanjal Bulthana Vidharb Ratnshri Guru Mahadev Maharaj Shashtri PAWAN DHAM ASHRAM Aurangpur TQ Kaij Dist Beed Marathwada Maharashtra state India BHARAT Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang PRANAM DHANYWAD 🙏🌺
श्रद्धेय गुरुमाऊली !प्रथम आपणा चरणी साष्टांग दंडवत 💐💐माऊली ,तुकोबा हे आपल्या मुखारविंदातून प्रगट होत आहेत असं दिसतं. ओघवती अमृतवाणी थांबूच नये असं वाटतं ,व्याकरणाच्या ,भाषेच्या दृष्टिकोनातून आपले चिंतन अतिशय हृदयाला भिडते आणि म्हणूनच एकविसाव्या शतकातील तत्त्वज्ञानाचे आद्य गुरु याची पदोपदी प्रचिती येते .माऊलींचे तुकोबांचे दर्शन आपल्या द्वारे घडते हे आमच्यासारख्यां चे भाग्य आहे.
A5
Jay Jay Ram Kruna Hari Satguru Mauli Maharaj Shree
Super Se Super Tak Ahe Satguru Mauli Chitan
@@arnav8504 op💓
राम krushna hari maharaj.. Man prasanna hot kirtan aikun गुरुवर्य maharaj, ♥😊🧡🚩🙏🌸
अप्रतिम 🎉🎉🎉🎉
।। राम क्रुष्ण हरी ।।
ह.भ.प.श्री चैतन्य महाराजांची सगळेच प्रवचन - कीर्तन चिंतनशील असतात .खूपच सुंदर !! नमस्कार .
🙏 Shrimant Shri Sant BHAGWAN BABA Shri Guru Mohan Maharaj Kharmate Gayatri Parivar Haridwar YANCHYA AMRUT CHARANI KOTI KOTI SHIRSASHTANG PRANAM DHANYWAD 🙏🌺
मोठयाच लेकरू आहे.
Jay hari mahtman
🙏Sant Mansukh Maharaj Shri Guru Namdev Mahraj ShektekarSant Dnyaneshwar Mandir Gevrai Shevgaon Road YANCHYA AMRUT CHARANI KOTI KOTI SHIRSASHTANG PRANAM DHANYWAD 🙏🌺
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच
🙏 Vaikuntvashi Rastriya Sant Bhayyuji Mahraj BHARAT MATA Mandir INDOR Shri Guru Datta Upasak Hari Prasad Tivari Domri TQ Pagoda DIST Beed Namalgaon Phata Beed Aurangabad Toad Ganpati Mandir Namalgaon Beed Marathwada Maharashtra state India BHARAT Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang PRANAM DHANYWAD 🙏🌺
अप्रतिम कीर्तन, छान चिंतन
🙏 Vaikuntvashi Rastriya Sant Bhayyuji Mahraj Ahilyabai Holkar Indor Madhya Pradesh India BHARAT Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang PRANAM DHANYWAD 🙏🌺
आपली.खुपज्ञानेश्ररी वर
पकड आहे. माऊली
🙏Shri Guru Mama Saheb Dandekar Shri Guru Parshuram Marade Maharaj Tukaram Kinkar Jagatguru Tukobaraya Seva PithaBeed Nagar Road Talegaon Kakadhira YANCHYA AMRUT CHARANI KOTI KOTI SHIRSASHTANG PRANAM DHANYWAD 🙏🌺
माऊली कोटी कोटी प्रणाम,,
आपले चेरणावर डोकेटेकतो. माऊली धण्येआहे आपल्यापांडीत्याची. रामकृण. हरी.माहराज.
खरच शब्द नाहीत कमेंट करा यला
राम कृष्ण हरी...🙏
गुरुवर्य चैतन्य महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात बाबुराव सोनवणे मुंबई
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली मला स्वताला पारमार्थातले जास्त से, कळत नाही पणं काय परमात्म्याची, लीला प्रचंड आहेत, त्यांनी मला एवढ्या मोठ्या माणसांचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त करून दिली,,
वेदांताची मुर्ती चैतन्य बाबा 🎉
अप्रतिम
राम कृष्ण हरी महाराज
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
।।ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
।। जय हरी ।।
महारज हे वाक्य खुप महत्वाचे बोलले आहे त
ज्ञानेश्वरी गाथा वाचून देव कळतं नाही, तर कळलेला देव दृढ होण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचावे, देव न कळनाराचे पारायणे हे सर्व थोतांड आहे, परमार्थाचा प्रचार असुशकतो, खुप सुंदर कीर्तन आहे, हे ,
Llllllll lomo by
🙏Vaikuntvashi Rastriya Kirtankar Bhartbua Rutumbhar Ramdashi Ramdas SWAMI Smarth Jamb Tq Ambad DIST Aurangabad Maharashtra state India BHARAT Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang PRANAM DHANYWAD 🙏🌺
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
गुरुमाऊली जय हरी महाराज आपले पुढील कार्यक्रमाचे नियोजन सांगितले तर बर होईल
🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
pranam gurudeo
Very nice ❤.. 🙏🙏
Faarach chhan
जय जय जय राम राम राम कृष्ण हरी....🙏
Sants like. U r like next to the God. U r really Chitanya u r great we r proud of u . Thanks .
फार सखोल व अनमोल चिंतन माऊली
Ram Ram 🚩🙏
राम कृष्ण हरी माऊली...🙏
हरि ॐ राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🙏 खुप मार्मिक चिंतन
🙏🙏जय गुरुमाऊली
रामकृष्ण हरी🙏
खूप सुंदर ऋदयस्पर्शी महाराजांचे कीर्तन धन्यवाद
सामान्य जनास कृतकृत्य करणारे अनमोल असे चिंतन राम कृष्ण हरी
Ramkrishna hari
राम कृष्ण हरी गुरू जी
दतरावदेशमुख .वाघळुद
अतिशय सुरेख सुंदर सहज साध्या ओघवत्या भाषेत अध्यात्मिक चिंतन.
अप्रतिम मार्गदर्शन
एकच कीर्तन अनेक वेळा ऐकायची इच्छा
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
माऊली माऊली काय बोलू .मनाला फवत आनंद देते तुमचे कित॔न .कोटी कोटी प्रणाम.
हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा
! मनपूर्वक नमन महाराज !
पडावा मनाचा विसर, घडावा परमार्थ, जाणावा ईश्वर.
.🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
महाराज , तुम्ही खरे किर्तनाचे अधिकारी
आता कस कळल हे लोकांना कळतच नाय ना 😊😅
रामकृष्णहरि
रामकुष्णहरी माऊली 🙏🏻🙏🏻
जयहरीविठल.खुपछान.ज्ञानदिले.
!! जय हरि !!
Ram Krishna Hari
Khupsunder
परमात्मा भेटण्यासाठी सद् गुरू शिवाय मिळतं नाही तर पण म्हत्वाची आहे ती श्रद्धा शुद्ध भाव तरच देव कळतो, हे खरे आहे, भक्ती म्हणजेच शुद्ध भाव
सुपर मस्त
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर