प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज - कीर्तनरत्न रोहिणीताई परांजपे - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज - कीर्तनरत्न रोहिणीताई परांजपे - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव - कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन तर्फे आयोजन

ความคิดเห็น • 157

  • @suvarnabhagwat-cb6xq
    @suvarnabhagwat-cb6xq 7 หลายเดือนก่อน +4

    रोहिणी ताई कान तृप्त झाले खरच ग्रेट आहात आपण गाणी व कथा छान ऐकतच रहावे असे मी आपली फॅन आहे.

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 ปีที่แล้ว +6

    मन एकाग्र करणारं ,चिंतन करण्यास प्रवृत्त करणारं कीर्तन...आपली सगळीच कीर्तनं सर्वांगसुंदर असतात..जय जय रघुवीर समर्थ!

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 3 ปีที่แล้ว +5

    रोहिणी ताई अत्यंत गोड आणि वेगळा अभंग कीर्तन सेवेसाठी घेतला खूप सुंदर निरुपण ऐकायला मिळाले धन्यवाद

  • @manaseerajhans8469
    @manaseerajhans8469 3 ปีที่แล้ว +6

    रोहिणी कीर्तन अप्रतिम! मी sndt मध्ये तुझं कीर्तन, भाषण ऐकून खूप वर्षं झाली, पुन्हा तुझा आवाज ऐकायला मिळाला, अतिशय आनंद झाला! संत गुलाबराव महाराज माझ्या वडिलांचे परात्पर गुरु!💐

    • @rohinimaneparanjape8731
      @rohinimaneparanjape8731 3 ปีที่แล้ว

      मॅडम कशा आहात 🙏🙏🙏तुम्हाला नमस्कार🙏🙏

    • @sunitasoman6618
      @sunitasoman6618 ปีที่แล้ว

      In buy

  • @yadunathandre3991
    @yadunathandre3991 3 ปีที่แล้ว +4

    हभप.रोहिणीताई माने परांजपे आपले ज्ञानेश्वर महाराजांचा जीवीचीया जीवा निरूपण खुपच सुंदर आणि श्रवणिय झाले ऊत्तररंग हभप .संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांचे
    चरित्र उलगडून दाखवले खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद दोन्ही साथीदार उत्तम. आपल्याला आणि आयोजकांना यदुनाथ आंद्रे कुटुंबीया कडुन आणि कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @anupamadongre2514
    @anupamadongre2514 ปีที่แล้ว +2

    महाराजांचे भरजरी जिवनपट उलगडा सुंदर गुलाबराव महाराजांचे चरित्र कीर्तन

  • @makaranddesai4844
    @makaranddesai4844 3 ปีที่แล้ว +4

    अद्भुत माधुर्य भावाची कीर्तन सेवा...
    ताई तुम्हाला आणि आयोजक परीवाराला कोटी कोटी प्रणाम... प्रज्ञा चक्षु श्री गुलाबराव महाराज की जय....

  • @shwetadeshpande4563
    @shwetadeshpande4563 3 ปีที่แล้ว +7

    फारच अभ्यास पुर्ण कीर्तन झाले फार सुंदर🙏🙏🙏

  • @rajabhaugokulashtami780
    @rajabhaugokulashtami780 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माऊली कीर्तन ऐकुन आनंद झाला महाराज समजले यातच आनंद आहे

  • @ShilpaKelkar0122
    @ShilpaKelkar0122 3 ปีที่แล้ว +5

    रोहिणी ताई खूपच सुंदर .. भावपूर्ण कीर्तन ऐकायला मिळाले ... धन्यवाद आणि 🙏

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      ..
      !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @mahikar3684
    @mahikar3684 10 หลายเดือนก่อน +2

    सद्गुरूनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा
    विप्रवेश धरुनी गुरु तुम्ही , अत्रीघरी आला नाथा
    पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला नाथा
    भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्ता उद्धारा नाथा
    सद्गुरूनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा
    अन्न अल्प परी तुझ्या कृपेने सहस्त्रजन जेविलें नाथा
    मूर्ख ब्राहमणा भुवनेश्वरी या ज्ञान प्राप्त जाहले नाथा
    अष्ट रूपेही दिपवाळीला , दाविली शिष्यवरा नाथा
    सद्गुरूनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा
    कल्पूनि तुमचे रूप वर्णिले , साक्ष पटाया जरा नाथा
    दर्शन द्यावे विनवी अनंता , जोडुनी आपले करा नाथा
    अंत नका हो मुळीच पाहू , याहो या सत्वरा नाथा
    सद्गुरूनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 ปีที่แล้ว +3

    रोहीनी ताई आपली कीर्तन सेवा अलौकीक आहे अतिशय भावपूर्ण मधुर आवाज उत्तम गायन स्पष्ट शब्दोच्चार आपल्या या ज्ञानदानाबदल शतशः नमन अत्यांत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने वंदन करतो जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आवाज आहे खुप छान किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @raghavendradeshpande7568
    @raghavendradeshpande7568 2 ปีที่แล้ว +3

    कृष्ण कथा रस रे मालेतील तुमचे कीर्तन आत्ता ऐकलं.तुमच्या परिणतप्रज्ञेला, पूर्वरंग मांडणीला, अभ्यासाला, आख्यान रंगविण्याच्या हातोटीला, संस्कृत आणि एकूणच पाठांतराला मनःपूर्वक प्रणाम🙏🙏आता वेगळं सांगायला नको की अत्यंत परिपूर्ण कीर्तन ऐकायला मिळालं.👌👌👌

    • @raghavendradeshpande7568
      @raghavendradeshpande7568 2 ปีที่แล้ว

      राम शेवाळकरांच्या एका व्याख्यानात गुलाबराव महाराजांबद्दल ऐकलं होतं.. अतिशय अभ्यासपूर्ण आहे ते व्याख्यान..तुमचेही कीर्तन त्याच तोडीचे अभ्यासपूर्ण मधुर, सांगीतिक दृष्ट्या पण खूप संपन्न होतं.धन्यवाद कीर्तनविश्व परिवाराला🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว +3

    जय श्रीराम!मधुरा भक्ती चे माधुर्य खूप छान!👌💐👌अप्रतिम कीर्तन!👌💐👌

  • @vinayakpachpute3652
    @vinayakpachpute3652 3 ปีที่แล้ว +3

    सौ.रोहीणीताई आपल्या सुमधुर स्वरातील कीर्तन ऐकण्यासाठी सोनगीरकर आतुरतेने वाट पाहत आहेत

  • @anuradhajadhav5757
    @anuradhajadhav5757 3 ปีที่แล้ว +6

    सुमधुर स्वरातील मधुरा भक्ती किर्तन मनालाभावले , जय श्री कृष्ण

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 2 ปีที่แล้ว +2

    ताईआपणास चांगले आरोग्य लाभो हि सदिच्छा आणि तुमचे कीर्तन आमच्या कानी पडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.🌷🌷🙏🙏

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 3 ปีที่แล้ว +1

    रोहिणी.ताई.अप्रतिम.कीर्तन.साक्षात.सरस्वती. व. रंगदेवता.उभी.राहिली.. कीर्तनात.. 🙏

  • @vijayjoglekar8476
    @vijayjoglekar8476 3 ปีที่แล้ว +3

    छान कीर्तन.आगळेवेगळे चरित्र. सुंदर सादरीकरण. तेवढीच तोलामोलाची साथ.
    काणेबुवांचे अनुसुयेच्या सुता दत्ता हे पद खुप वर्षांनी ऐकलै.

  • @sharatkalbande5285
    @sharatkalbande5285 11 หลายเดือนก่อน +1

    गुलाबराव महाराज बद्दल अद्भुत माहिती श्रवण कराया मिळाली या कीर्तनातून धन्यवाद रोहिणी ताई..

  • @santoshpaygude523
    @santoshpaygude523 3 ปีที่แล้ว +5

    🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
    खुप सुंदर चिंतन, गाण्यातील गोडवा खुपच मधुर,
    महाराजांची सखोल माहिती.
    माधुर्यभाव खुपच छान, सोप्या भाषेत समजावून सांगीतला.

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 2 ปีที่แล้ว +1

    रोहिणी ताई काय सुंदर किर्तन केलेस ! फार छान

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार ताई खुपच सुंदर गोंड आवाजात कीर्तन झालं तबला हारमोनियम बांसुरी ची सुंदर साथ अप्रतिम कीर्तन वा जय हो

  • @naraynanshelke6653
    @naraynanshelke6653 ปีที่แล้ว +2

    नवविधा भक्ति खुप सुंदर समजावली

  • @ghanshyamnagose4755
    @ghanshyamnagose4755 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय अप्रतिम सुंदर गायन वादन आणि साथ संगत अप्रतिम आवाज मन अगदी प्रसन्न झालं

  • @janardangogawale6963
    @janardangogawale6963 ปีที่แล้ว +1

    ताई तूम्ही धन्य आहात.परमेशंवराचाआशिर्वाद तूम्हाला आहेच. जय हरी.

  • @MP-ur9fb
    @MP-ur9fb ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन रोहिणी ताई. फारच सुंदर अनुभव होता

  • @maheshmestry943
    @maheshmestry943 3 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर
    सर्वाचे अभिनंदन
    गुलाब महाराजांचे जीवन पट
    अप्रतिम
    महेश मेस्त्री बोळींज

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 ปีที่แล้ว +2

    सुंदर मधुरा भक्ती कीर्तन 🙏🙏👌👌

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 ปีที่แล้ว +1

    खुप च छान आहे किर्तन शुभेच्छा माउली

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 3 ปีที่แล้ว +1

    गुलाब महाराज यांचे चरित्र आजच ऐकायला मिळाले ताई खूप खूप सुंदर किर्तन केलात 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @siagirls1546
    @siagirls1546 3 ปีที่แล้ว +2

    सौ.रोहिणी ताई,
    छान केलस ग कीर्तन!मला प्रचंड आवडले..खूप कौतुक!🙏🙏
    सौ.सुमती देवळे

  • @shobhaphatak7395
    @shobhaphatak7395 3 ปีที่แล้ว +2

    खणखणीत ! अभ्यासपूर्ण, सुंदर गायन, मस्त मांडणी
    ताई कौतुकास्पद कीर्तन. 🙏🙏🙏
    उशीरा ऐकत आहे कीर्तन मालिका. पण निश्चितच कान तृप्त होत आहेत. उपक्रम अतिशय स्तुत्य

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 ปีที่แล้ว +2

    प्रचंड ऊर्जा जाणवली.
    अतिशय सुंदर 🌹

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 ปีที่แล้ว +1

    खुप छान किर्तन आवाज खूप गोड सादरीकरण छान धन्यवाद नमस्कार

  • @manikthakar3237
    @manikthakar3237 3 ปีที่แล้ว +2

    रोहिणी ताई अभ्यासपूर्ण कीर्तन.
    भक्तीच्या सोळा प्रकारांची माहिती
    गुलाबराव महाराजांनी सांगितली ही नवीन माहिती मिळाली.धन्यवाद.
    सुरेल किर्तन करता तुम्ही.

  • @awadhoothardikar8082
    @awadhoothardikar8082 23 วันที่ผ่านมา

    सुश्री रोहिणीताई परांजपे ! नमस्कार ! दररोज, आपलीच विभिन्न विषयांवरची कीर्तने ऐकत आहे ! त्यातली आपली त्या त्या विषयाची विशेष पकड, विस्मित करते ! आपणाला, निरामय दीर्घतर आयुष्य लाभो !

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी ताई एकदम सुंदर चिंतन 🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷

  • @madhavkate6776
    @madhavkate6776 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण व अर्थपूर्ण

  • @archanalele5097
    @archanalele5097 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर किर्तन ताई.आवाज खूपचं सुंदर मुलायम आणि तलम आहे.

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 3 ปีที่แล้ว +4

    मन खिळवून ठेवणारे कीर्तन झाले. अतिशय मधुर आवाज आणि उत्तम सादरीकरण. मनःपूर्वक वंदन 🙏

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 3 ปีที่แล้ว +1

    ताईच कीर्तन मी प्रथम पाहतो, कारण एकतच राहावे अशी त्यांची सुंदर मधुर वाणी आहे.👌👌

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 ปีที่แล้ว

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 ปีที่แล้ว

    खुप सुंदर 👌 रोहिणी ताई 🙏🌹धन्यवाद

  • @manjirishukla847
    @manjirishukla847 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @mandargogate1768
    @mandargogate1768 3 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर स्वच्छ शब्दोच्चार सहज निरूपण

  • @dattatraymarne2741
    @dattatraymarne2741 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय ऊत्कट आणी भावस्वरुप .....

  • @sharatkalbande5285
    @sharatkalbande5285 ปีที่แล้ว

    रोहिणीताई ला मनापासून जय हरी ..

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण रोहिणीताई.🙏🙏🙏🙏

  • @rameshbawane2272
    @rameshbawane2272 ปีที่แล้ว

    Ati sumadhur voice.
    Ati Samyak.Tai.

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 ปีที่แล้ว +1

    ह़भप रोहिणी ताईंचा आवाज फारच छान आहे कीर्तन छानच झाले

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 ปีที่แล้ว +2

    प्रज्ञा चक्षु गुलाब राव महाराज यांच्या दिव्य चरित्राचे अप्रतिम सुंदर सादरीकरण.

  • @anjalivatharkar8008
    @anjalivatharkar8008 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार रोहिणी ताई. अप्रतिम कीर्तन ऐकतच रहावसं वाटल 🙏🙏

  • @ranjanaranade4363
    @ranjanaranade4363 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुमधुर स्वर.मधुरा भक्तीचे छान वर्णन.

  • @शिवाजीनिकम-छ1ण
    @शिवाजीनिकम-छ1ण ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार ताई.

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahendrashindijamekar4464
    @mahendrashindijamekar4464 ปีที่แล้ว

    वं.सौ.रोहीणीताई माने, परांजपे,संगीत,स्वर,गोड आवाज व जिव्हेवर सरस्वती,नारदियस्वर अप्रतिम गायन लय, मंत्रमुग्ध करणारे व अंत करणातुन प्रकट होणारे भाव आपले सर्व किर्तन व देवी आख्यायिका स्तवन संपूर्ण ऐकले किर्तन काय असते,हे
    वंदनीय रोहिणी ताई यांच्या वाणितुन ऐकले आनंद झाला व ब्रह्म रसाची प्राप्ती झाली,नमन श्री
    सरस्वतीवाणीला शतशः नमन.
    श्री नाथ समर्थ, महेंद्र शिंदीजामेकर, अंजनीग्राम शुरजी
    .

    • @mahendrashindijamekar4464
      @mahendrashindijamekar4464 ปีที่แล้ว

      मधुराभक्ती,गोपीभाव, कृष्णाचा विरह, उद्धवांचा ज्ञान अंहकार गोपी
      भावातुन वं.रोहिणीताई यांच्या मधुर
      वाणितुन सुंदर विवेचन केले शतशः नमन, श्री नाथ समर्थ, अंजनगाव सुर्जी.

    • @mahendrashindijamekar4464
      @mahendrashindijamekar4464 ปีที่แล้ว

      ब्रह्म निरूपणाची महती , गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु यांचे सविस्तर विवेचन वं.रोहीणीताई यांच्या मधुर वाणी तुन श्रवण केले, शतशः नमन.प्रज्ञाचक्षु श्री ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज यांचे चरणी शतशः नमन, श्री नाथ समर्थ.

    • @mahendrashindijamekar4464
      @mahendrashindijamekar4464 ปีที่แล้ว

      जिवाच्या जिवा प्रेम भावाची भावा
      छान निरूपण, शतशः नमन वं.रोहीणीताईनां, श्री नाथ समर्थ.

  • @rakeshthakur7927
    @rakeshthakur7927 ปีที่แล้ว +2

    डोंगरे महाराज, बालयोगी महाराज, स्वामी रामसुखदासजी महाराज, बेलसरे बाबा यांच्या नंतर मनाला भिडणार, सुख देणारी, भगवंता विषयी प्रेम उत्पन्न करणारी शारदिय वाणी. ❤🙏
    आनंदाचा सोहळा ❤🙏

  • @chitrataware2092
    @chitrataware2092 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @ajaykuknur6379
    @ajaykuknur6379 3 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏

  • @prachiwadke8125
    @prachiwadke8125 ปีที่แล้ว +1

    सुदंर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 ปีที่แล้ว

    कित॔न फारच छान आहे. रसाळ ओघवती वाणी आणि ऊकृष्ट निरूपण. दहा पैकी सात गुण
    सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Daha paiki Vees Gun Sarv Shrest Amrtahun God swar Sangeet Sarwsti 🙏🙏🙏🙏🙏

  • @umeshsantoshi1465
    @umeshsantoshi1465 ปีที่แล้ว

    जय गजानन..
    अनुपम ...

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर कीर्तन शास्त्रीय गायन धन्यवाद नमस्कार

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 ปีที่แล้ว

    रोहिणी ताई, एक अनोळखी विषयावर कीर्तन ऐकायला मिळाले. भक्तीचा एक नवीन ऐकायला मिळाला. मधुरा भक्ति. खूपच छान.
    नमस्कार. धन्यवाद.

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई, नेहमि प्रमाणे उत्तम।

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan kirtan. Hari Hari.

  • @pandurangkadarkar5685
    @pandurangkadarkar5685 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फारच सुंदर आणि अप्रतिम. मधुर आवाज. मन एकदम रमुन जातेय. मनाला आनंद शांतता मिळते. यापेक्षा मोक्ष काय वेगळा आहे ❓

  • @vanitajadaye9072
    @vanitajadaye9072 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कीर्तन 👌👌🙏🙏

  • @gayabaiwarule1264
    @gayabaiwarule1264 6 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी ❤

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कीर्तन, ताई. तुमच्या सर्वांच्या कीर्तनाने मंत्रमुग्ध होऊन जातो. धन्यवाद. 🙏

  • @ajayshinde5749
    @ajayshinde5749 2 หลายเดือนก่อน

    Uttam ati uttam

  • @aditikunte2525
    @aditikunte2525 2 ปีที่แล้ว +1

    खूपच आवडल . आवाज छानच आहे .

  • @jyotibhongle7395
    @jyotibhongle7395 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder ... Apratim Tai 🙏🙏

  • @maheshkanetkar6381
    @maheshkanetkar6381 3 ปีที่แล้ว +2

    Sundar kirtan

  • @adityasawant718
    @adityasawant718 ปีที่แล้ว

    Hare krishna

  • @RanjanaDhage-xo5bw
    @RanjanaDhage-xo5bw หลายเดือนก่อน

    ताई खूपच समाधान वाटलं जीवाला

  • @neetav3085
    @neetav3085 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कीर्तन !!!मला खूप भावले !!!

    • @shailmin
      @shailmin 3 ปีที่แล้ว

      वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे ..
      श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल.
      संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता.
      th-cam.com/play/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7.html
      !! जय जय रघुवीर समर्थ !!..

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 ปีที่แล้ว

    सर्वार्थाने अप्रतीम

  • @chandrakantghadigaonkar5233
    @chandrakantghadigaonkar5233 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ताई,

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 ปีที่แล้ว +2

    ॐनमो भगवते वासुदेवाय नमः

    • @priyakale8060
      @priyakale8060 3 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी नमस्कार ताई

  • @jyotighodke352
    @jyotighodke352 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर ,नेहमीप्रमाणे.

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 3 ปีที่แล้ว

    Top most kirtan.
    Wah Pramilatai !
    Farach sravaniy.

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 2 ปีที่แล้ว

    Khoop Sundar Tai

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 ปีที่แล้ว

    फार फार छान ताई🙏🙏🙏🙏

  • @Dhananjay_Daha
    @Dhananjay_Daha 3 หลายเดือนก่อน

    नतमस्तक❤❤❤😭

  • @spsrythm3498
    @spsrythm3498 3 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder👌👌

  • @AnandHarmalkar-wc9nx
    @AnandHarmalkar-wc9nx 2 หลายเดือนก่อน

    कीर्तन ऐकताना कषृन समोर उभा अस वाटल

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 3 ปีที่แล้ว +3

    अत्यंत सुंदर गोड आवाज धन्यवाद ताई

    • @pandurangargade487
      @pandurangargade487 ปีที่แล้ว

      छान अति सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @uttkrshapk5496
    @uttkrshapk5496 10 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @shrinivassathe542
    @shrinivassathe542 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर .मंत्रमुग्ध कीर्तन .

  • @bajranggutthe5435
    @bajranggutthe5435 ปีที่แล้ว

    ताई आपले किर्तन ऐकताना माणूस स्वताहाला विसरून जातो

  • @vitthaldhakane7320
    @vitthaldhakane7320 ปีที่แล้ว

    माझे आपल्या चरणी दंडवत स्विकार करा.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 ปีที่แล้ว

    तबला 👌👌

  • @vasudhathosar3619
    @vasudhathosar3619 3 หลายเดือนก่อน

    Manala bhidnare kirtan

  • @alkadandekar34
    @alkadandekar34 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम..

  • @RanjanaDhage-xo5bw
    @RanjanaDhage-xo5bw หลายเดือนก่อน

    खूप छान ताई