10 गुण, मित्रानो खुप सुंदर अस भाषण केलं राज सरांनी. एक वक्ता म्हणून मी खूप बारकाईने भाषण ऐकल खुप खुप सुंदर आपल्या कोकण भूमी साठी आणि एकंदर महाराष्ट्रासाठी केल साहेबांनी, सर आपला खुप त्रूनी आहे. सर्वांना विनंती आहे की आंपल्या महाराष्ट्राला लाभलेला विचार मरू देऊ नका मनसे ला मतदान करा प्लीज 🙏
राज साहेब ठाकरे हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि ते हिंदू धर्मा साठी लाडत आहेत आणि बाळासाहेबांचे गुण त्यांच्या कडे आहेत म्हणून त्यांना एकदा संधी दिली पाहिजे जय महाराष्ट्र
सर्व फक्त राज ठाकरेंण वर टिका करता, अरे भावानों सत्तेत नसलेला माणूस जास्त काही करु शकत नाहि जर तुम्हाला खरा बदल बघायचा असेल तर राज ठाकरे याना निवडून आना ,जर मनसे सत्तेत नसताना एवढे काम करु शकते तर सत्तेत आल्यावर काय होणार याचा विचार करा 🙏🙏
राज ठाकरे उद्धव ठाकरे विरूद्ध जास्त बोलता.फडणवीस व भाजप बद्दल काहीच बोलत नाहीत.स्वतःचा राजपुत्र निवडून यावा म्हणून एवढी फडणवीस व भाजपची लाचारी.अरे कुठे गेला तुझा मराठी अभिमान .
@@ArunSawant-t5j का तुम्ही मत कोण कोणाला काय बोलतोय हे पाहून देता का? राज्याचं हित पाहून देता? राज ठाकरे भाजप बदल काय बोल काय बोल नाही याकडे का तुमचं येवढं लक्ष्य? लक्ष्य देयच असेल तर त्यांच्या तळमळ बघा महाराष्ट्रासाठी.... येकदा संधी देवून बघा ....आणि इथे राज पुत्र च काय संबंध भाजप शी? तिथे उमेदवार एकनाथ शिंदे च आहे जे भाजप युती मधे आहे...आणि राज ठाकरे त्यांना खूप बोलतात.
@@ArunSawant-t5jभावा राज ठाकरे फक्त खोट राजकारण करणाऱ्यांन च्या विरुद्ध बोलतात आणी राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध बोलत नाहि तर फडणविस आणी शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा बोलतात ,एकदा याच्या पहिलेचे भाषण बघ मग बोल , आणी तु टिका करत आहेस तु हे गोष्ट लक्षात घे , फक्त राज ठाकरेच आहेत जे विकास आणी जनतेच्या च्या हिता बद्धल बोलतात ,बाकि तर नुसत एक मेकांवर टिका करतात, जातिचे खोटे राजकरण करतात , आणी जनतेला टालतात . आणी तु एवढ़या भाषणा मधून तु फक्त राज ठाकरेंनि उद्धव ठाकरे विरुद्ध बोलले हेच ऐकल, विकासा बद्धल जे बोलले ते ऐकल नाहि याच्या वरुण तुझ व्यक्तिमत्व कस आहे ते दिसते
@@ArunSawant-t5jराज ठाकरे तुझ्या दृष्टीने जर लाचार असेल तर उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर जाताना लाचार नव्हता का बाळासाहेबांच्या फोटो पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहायची हिंमत दाखवू शकतो का कारण राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर जाऊन मुसलमानांच्या मतांसाठी लाचार झालेला उद्धव ठाकरे आणि तुम्ही राज ठाकरेला लाचार बोलता जो राज ठाकरे मराठी मुलांना नोकऱ्या व महाराष्ट्रात अभिमानाने मराठी माणसं हवी असं राज ठाकरेला वाटतं म्हणून तुमच्या दृष्टीने राज ठाकरे आचार का मुख्यमंत्री पदासाठी लाचारी पत्करून काँग्रेसची हात मिळवणी केली ती व्यक्ती लाचार नाही का बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसची युती करीन त्यावेळेला माझं दुकान बंद करीन हे बाळासाहेबांचे शब्द मग लाचार कोण उद्धव ठाकरे की राज ठाकरे मराठी माणसाच्या पाठी उभा राहील अशी महाराष्ट्रात एकच व्यक्ती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर राज ठाकरे कारण ते मराठी माणसांसाठी आशेचा किरण आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडाच पण मराठी बाणा पण सोडून दिला हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा देऊन दाखवावे काँग्रेस व राष्ट्रवादी लाथ मारून हाकलून देतील
@@ArunSawant-t5jभावा राज ठाकरे फक्त खोट राजकारण करणाऱ्यांन च्या विरुद्ध बोलतात आणी राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध बोलत नाहि तर फडणविस आणी शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा बोलतात ,एकदा याच्या पहिलेचे भाषण बघ मग बोल , आणी तु टिका करत आहेस तु हे गोष्ट लक्षात घे, फक्त राज ठाकरेच आहेत जे विकास आणी जनतेच्या च्या हिता बद्धल बोलतात ,बाकि तर नुसत एक मेकांवर टिका करतात, जातिचे खोटे राजकरण करतात , आणी जनतेला टालतात. आणी तु एवढ़या भाषणा मधून फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे विरुद्ध बोलले हेच ऐकल विकासा बद्धल जे बोलले ते तु ऐकले नाही याच्या वरुण तुझ व्यक्तिमत्व कस आहे ते दिसते.
कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहार ह्याला जगा ना देणारे एकमेव अशें हे साहेब ह्या महाराष्ट्राला लाभलेले एका दुर्मिळ असं हे महान व्यक्तीमत्व..... ह्यांना एक संधी देण्यासाठी त्यांना वारंवार इथल्या लोकांना आठवण करून द्यायचा म्हणजे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट आहे....!!! सगळ्यांच्या विश्वास असून सुद्धा....!!! आत्ता नाही तर कधीच नाही...!!! खरंच होऊनच जाऊदे, देऊ त्यांच्यपाठोपाठ हातात.... आपल्याच माणसाला निवडून आणू.... एवढा कळायला अजून किती वर्ष घेणार आहेत मराठी लोक...!!
राज ठाकरे, तूझे पण फार्म हाऊस आहे. दादर येथील कोहिनूर स्वेअर मधे भागीदारी पण आहे.त्याच ईमारती च्या बांधकाम प्रकरणी भाजपने तूला ईडीची नोटीस पाठवली होती.
केंद्रांत भाजप युती सरकार आहे.केंद्राचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आहेत त्यासाठी केंद्राची मदत पाहिजे तर महायुती सरकारच आले पाहिजे, महाआघाडी सरकार आले तर महाराष्ट्राचे दिवाळे निघल,प्रश्न सुटणार नाहीत.
काय दिल या उद्धव ने? जनता म्हणते आम्ही कधी अपेक्षाच ठेवली नाही. मविआच्यां नेत्यानी आपला परिवार, तळवे चाटुकार, लाभार्थी या लोकांना करोडपती केल तरी महाराष्ट्रीयन जनता खुष होते.
सर्व काही इथेच मिळेल पण आपल्या जमिनी नेत्यांच्या नादाला लागून विकू नका,आणि परप्रांतीय लोकांना इथे घरे विकत घेऊन देऊ नका तर त्यांना फक्त भाड्याने राहायला घरे द्या,नाहीतर तेच उद्याचे मालक होतील,जशी मुंबई ही परप्रांतीय लोकांनी घश्यात घातली आहे 🚩🚩🚩🚩🚩
Mns is the replacement for shiv sena I firmly believe it. See the names of their candidates all of our soil. Limitatitions to what he can achieve because he doesnt have enough seats in the govt.
राजसाहेब एकटया ने निवडणूक लढवण्याचा निर्णय स्वागतारह आहे सत्ते साठी ते विचारधारा न बदलणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते राजठाकरे 🙏खरोखर एक ना एक दिवस महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राची सत्ता नक्कीच त्यांच्या हातात देईल कारण मराठी बाणा त्यांच्यात आहे 🙏
एकदम परफेक्ट नरेशन दिलंय, आज पर्यंत कोकणातून निवडून दिलेल्या किती जणांनी मुंबई गोवा हाईवे आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणवरती दिल्लीत जाऊन भांडलेत....????
आदरनिय राज ठाकरे जी यांना निश्चित निवडणुकीत विजयी करुन सत्तेत आणु...अन हिंदुत्व अन विकास काय आहे हे संपुर्ण महाराष्ट्र अन हिंदुस्थान ला दाखवून देऊ.....🎉🎉🎉😂😂❤❤❤ जय हिंद 🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉जय मनसे 🎉🎉🎉😂😂❤❤
आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे दुरदृष्टी असणारे धुरंधर राजकारणी नेते आहेत हेच खरे आहे मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक निर्णय घेवून मतदान करतिल यात शंका नाही जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
राज ठाकरे, तुम्हीच ज्यांना बिनशर्ट पाठींबा देताय तेच आता सतेत आहेत तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा लोकांना काय दोष देताय आता. सरळ सरळ लोकांची इज्जत काढताय तुम्ही. ह्याचा अर्थ लोकांनी तुमचं ऐकल त्यांना मत देऊन चूक केली हे तुम्हीच मान्य करताय आता.
सत्ता मिळविण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढविणे आवश्यक आहे. जसे इतर पक्षांचे प्रमुख नेते निवडणूक लढवित असतात तरच जनता राज ठाकरेंना सत्ता मिळू शकेल.
राज्याची सत्ता कुणाच्या हातात देणार ?
मावीआ महायुती कि मनसे
@@VIRALININDIA1 मत फक्त मनसे ला ,कारण खोट राजकारण एकूण वैताग आलाय
मनसे
saglya netyanakdun vatol zalel baghitl na maharashtrach,aata raj thakrey yaana chance deuya baghuya tari te kiti vatol kartayt maharashtrach.
Manse
फक्त मनसे❤
राज साहेब तुमचे विचार खूप छान आहेत
10 गुण, मित्रानो खुप सुंदर अस भाषण केलं राज सरांनी. एक वक्ता म्हणून मी खूप बारकाईने भाषण ऐकल खुप खुप सुंदर आपल्या कोकण भूमी साठी आणि एकंदर महाराष्ट्रासाठी केल साहेबांनी, सर आपला खुप त्रूनी आहे. सर्वांना विनंती आहे की आंपल्या महाराष्ट्राला लाभलेला विचार मरू देऊ नका मनसे ला मतदान करा प्लीज 🙏
राज साहेब ठाकरे हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि ते हिंदू धर्मा साठी लाडत आहेत आणि बाळासाहेबांचे गुण त्यांच्या कडे आहेत म्हणून त्यांना एकदा संधी दिली पाहिजे जय महाराष्ट्र
जबरदस्त भाषण
🎉 खरचं माझे जनतेला विनंती आहे... जिथे जिथे राज साहेबांचे उमेदवार आहेत... त्यांना निवडून आणा.... बदल झाला पाहिजे
सत्ता येईल कोणाची माहित नाही,पण यावी राज ठाकरेंची,मनसेची!
फक्त आणि फक्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेना......
माननीय राज साहेब ठाकरे यांना....
सर्व फक्त राज ठाकरेंण वर टिका करता, अरे भावानों सत्तेत नसलेला माणूस जास्त काही करु शकत नाहि जर तुम्हाला खरा बदल बघायचा असेल तर राज ठाकरे याना निवडून आना ,जर मनसे सत्तेत नसताना एवढे काम करु शकते तर सत्तेत आल्यावर काय होणार याचा विचार करा 🙏🙏
राज ठाकरे उद्धव ठाकरे विरूद्ध जास्त बोलता.फडणवीस व भाजप बद्दल काहीच बोलत नाहीत.स्वतःचा राजपुत्र निवडून यावा म्हणून एवढी फडणवीस व भाजपची लाचारी.अरे कुठे गेला तुझा मराठी अभिमान .
@@ArunSawant-t5j का तुम्ही मत कोण कोणाला काय बोलतोय हे पाहून देता का? राज्याचं हित पाहून देता? राज ठाकरे भाजप बदल काय बोल काय बोल नाही याकडे का तुमचं येवढं लक्ष्य? लक्ष्य देयच असेल तर त्यांच्या तळमळ बघा महाराष्ट्रासाठी.... येकदा संधी देवून बघा ....आणि इथे राज पुत्र च काय संबंध भाजप शी? तिथे उमेदवार एकनाथ शिंदे च आहे जे भाजप युती मधे आहे...आणि राज ठाकरे त्यांना खूप बोलतात.
@@ArunSawant-t5jभावा राज ठाकरे फक्त खोट राजकारण करणाऱ्यांन च्या विरुद्ध बोलतात आणी राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध बोलत नाहि तर फडणविस आणी शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा बोलतात ,एकदा याच्या पहिलेचे भाषण बघ मग बोल , आणी तु टिका करत आहेस तु हे गोष्ट लक्षात घे , फक्त राज ठाकरेच आहेत जे विकास आणी जनतेच्या च्या हिता बद्धल बोलतात ,बाकि तर नुसत एक मेकांवर टिका करतात, जातिचे खोटे राजकरण करतात , आणी जनतेला टालतात . आणी तु एवढ़या भाषणा मधून तु फक्त राज ठाकरेंनि उद्धव ठाकरे विरुद्ध बोलले हेच ऐकल, विकासा बद्धल जे बोलले ते ऐकल नाहि याच्या वरुण तुझ व्यक्तिमत्व कस आहे ते दिसते
@@ArunSawant-t5jराज ठाकरे तुझ्या दृष्टीने जर लाचार असेल तर उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर जाताना लाचार नव्हता का बाळासाहेबांच्या फोटो पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहायची हिंमत दाखवू शकतो का कारण राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर जाऊन मुसलमानांच्या मतांसाठी लाचार झालेला उद्धव ठाकरे आणि तुम्ही राज ठाकरेला लाचार बोलता जो राज ठाकरे मराठी मुलांना नोकऱ्या व महाराष्ट्रात अभिमानाने मराठी माणसं हवी असं राज ठाकरेला वाटतं म्हणून तुमच्या दृष्टीने राज ठाकरे आचार का मुख्यमंत्री पदासाठी लाचारी पत्करून काँग्रेसची हात मिळवणी केली ती व्यक्ती लाचार नाही का बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसची युती करीन त्यावेळेला माझं दुकान बंद करीन हे बाळासाहेबांचे शब्द मग लाचार कोण उद्धव ठाकरे की राज ठाकरे मराठी माणसाच्या पाठी उभा राहील अशी महाराष्ट्रात एकच व्यक्ती होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्यानंतर राज ठाकरे कारण ते मराठी माणसांसाठी आशेचा किरण आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडाच पण मराठी बाणा पण सोडून दिला हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू है अशी घोषणा देऊन दाखवावे काँग्रेस व राष्ट्रवादी लाथ मारून हाकलून देतील
@@ArunSawant-t5jभावा राज ठाकरे फक्त खोट राजकारण करणाऱ्यांन च्या विरुद्ध बोलतात आणी राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध बोलत नाहि तर फडणविस आणी शिंदे यांच्या विरुद्ध सुद्धा बोलतात ,एकदा याच्या पहिलेचे भाषण बघ मग बोल , आणी तु टिका करत आहेस तु हे गोष्ट लक्षात घे, फक्त राज ठाकरेच आहेत जे विकास आणी जनतेच्या च्या हिता बद्धल बोलतात ,बाकि तर नुसत एक मेकांवर टिका करतात, जातिचे खोटे राजकरण करतात , आणी जनतेला टालतात. आणी तु एवढ़या भाषणा मधून फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे विरुद्ध बोलले हेच ऐकल विकासा बद्धल जे बोलले ते तु ऐकले नाही याच्या वरुण तुझ व्यक्तिमत्व कस आहे ते दिसते.
राजसाहेबांना कोकणकरांनी एक संधी द्यायला हवी.
कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहार ह्याला जगा ना देणारे एकमेव अशें हे साहेब ह्या महाराष्ट्राला लाभलेले एका दुर्मिळ असं हे महान व्यक्तीमत्व..... ह्यांना एक संधी देण्यासाठी त्यांना वारंवार इथल्या लोकांना आठवण करून द्यायचा म्हणजे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट आहे....!!! सगळ्यांच्या विश्वास असून सुद्धा....!!! आत्ता नाही तर कधीच नाही...!!! खरंच होऊनच जाऊदे, देऊ त्यांच्यपाठोपाठ हातात.... आपल्याच माणसाला निवडून आणू.... एवढा कळायला अजून किती वर्ष घेणार आहेत मराठी लोक...!!
एकच नेता राज साहेब.❤❤❤❤❤❤❤❤
राज ठाकरे यांच्या सारखाच एकही नेता आज च्या घडीला महाराष्ट्रात नाही मुंबई वाचवायची असेल तर महाराष्ट्रात राज च पाहिजे
राज ठाकरे, तूझे पण फार्म हाऊस आहे. दादर येथील कोहिनूर स्वेअर मधे भागीदारी पण आहे.त्याच ईमारती च्या बांधकाम प्रकरणी भाजपने तूला ईडीची नोटीस पाठवली होती.
तलवा चातातो ना ती
फक्त राज साहेब ठाकरे... जय मनसे.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना संधी दया पन्नास टक्के महाराष्ट्राची गर्दी लोंढे कमी होतील
हिंदुत्ववादी राज साहेब ठाकरे यांना सप्रेम प्रणाम. 🙏🌹
केंद्रांत भाजप युती सरकार आहे.केंद्राचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आहेत त्यासाठी केंद्राची मदत पाहिजे तर महायुती सरकारच आले पाहिजे, महाआघाडी सरकार आले तर महाराष्ट्राचे दिवाळे निघल,प्रश्न सुटणार नाहीत.
पत्रकार यांचे बाबत आपण स्पष्ट
आणि योग्य तेच चपखल बोललात.👌👌👌
जय महाराष्ट्र Only MNS
❤ सत्ता युतीची येईल पण
म. न.से. चाही पाठिंबा असेल.
भावले.
सतेवीन काम नाही करू शकत सगळ्यांना विनंती एकदा फक्त संधी एकदा फक्त मनसेला निवडून द्या 🥹🙏🙌
राज ठाकरे नमो महाराष्ट्र।
किती ही भावा विष्यी जळफळाट, इतर लोक काय संत आहेत काय,
कोणतारे भाऊ तो मुरख ऊधव आमचे मत घेऊन पळुन गेला वाकडतोंडया कडे सतेसाठी लाचयार बिनडोक
सुपारी किंग ने दादर ला शिव तीर्थ समोर काय झोपडी बांधली का?😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅
Jay Maharashtra
महाराष्ट् साठी तळमळणारा एकमेव नेता राज ठाकरे!
उठ दुपारी घे सुपारी हेच कर तु ईडीला घाबरून जाऊन भाजपचे तलवे चाटत बस
राज साहेब ईडीला का घाबरतील तु्झयासारखे घोटाळेबाज घाबरतील ईडीला भलाई राजसाहेब सतेत नसेल पण तु राज साहेबाची बरोबरी नाही करू शकत भाऊ
काय दिल या उद्धव ने? जनता म्हणते आम्ही कधी अपेक्षाच ठेवली नाही. मविआच्यां नेत्यानी आपला परिवार, तळवे चाटुकार, लाभार्थी या लोकांना करोडपती केल तरी महाराष्ट्रीयन जनता खुष होते.
Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना आणि धनुष्य बाण
श्री राज ठाकरे यांच्या हाती द्या, बाळासाहेब ठाकरे नंतर फक्त राज ठाकरे हेच शिवसेना सांभाळू शकतात, जय श्रीराम जय शिवराय जय भवानी
राज ठाकरे झिंदाबाद, झिंदाबाद.
Jai Shivaji & Jai Bhavani. Vandemataram
जय महाराष्ट्र जय मनसे ❤
He amche ghuhagar ahe..good.
सर्व काही इथेच मिळेल पण आपल्या जमिनी नेत्यांच्या नादाला लागून विकू नका,आणि परप्रांतीय लोकांना इथे घरे विकत घेऊन देऊ नका तर त्यांना फक्त भाड्याने राहायला घरे द्या,नाहीतर तेच उद्याचे मालक होतील,जशी मुंबई ही परप्रांतीय लोकांनी घश्यात घातली आहे 🚩🚩🚩🚩🚩
निवडणूक पद्धती मध्ये , मतदान पद्धती मध्ये सुधारणा आवश्यक आहे..
नाहीतर चांगले लोक सत्तेत येणार नाही आणि राजकारणात पण येणार नाही
एकदा संधी दिली पाहिजे राज ठाकरे यांना
खडकवासला 100% राजसाहेब ठाकरे . मयूरेश वांजळे 👍👍💐💐
एक वेळ सत्ता द्या ही बाब खरी आहे सत्य वचन टिकवून ठेवण्यासाठी राज ठाकरे मानुस योग्य च आहे एक वेळ ५ वर्ष सत्ता द्या मला काहीच हरकत नाही
आज साहेबांचा आधार आहे आम्हाला पण जुन्या कार्यकर्त्यांना पण सांभाळून घेणे हे पण काम आहे
Mns is the replacement for shiv sena I firmly believe it. See the names of their candidates all of our soil. Limitatitions to what he can achieve because he doesnt have enough seats in the govt.
खूप सुंदर कोणत्या विषय बोलावं आणि काय बोलावं हे फक्त्त राज साहेबाना चांगलं माहित आहे एकदा त्यांची सत्ता यावी हीच इच्छा
राजसाहेब एकटया ने निवडणूक लढवण्याचा निर्णय स्वागतारह आहे सत्ते साठी ते विचारधारा न बदलणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते राजठाकरे 🙏खरोखर एक ना एक दिवस महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राची सत्ता नक्कीच त्यांच्या हातात देईल कारण मराठी बाणा त्यांच्यात आहे 🙏
१० गुणू.
गुण देण्या पलीकडचे भाषण आणि विचार आहेत.जय मनसे.महाराष्ट्र चां खरा विकास हवा असेल तर मनसे पाहिजे.
जय महाराष्ट्र जय शिवराय.
राज साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात
ऐकच नेता राज साहेब
मन से
🎉
बदल आवश्यकच आहे. राज ठाकरे यांना व्हिजन आहे.
Jay Manse ❤❤ Jay Maharashtra ❤❤
Raj Thakre go head we are with you
एकदम परफेक्ट नरेशन दिलंय, आज पर्यंत कोकणातून निवडून दिलेल्या किती जणांनी मुंबई गोवा हाईवे आणि कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणवरती दिल्लीत जाऊन भांडलेत....????
भाषण खूपच योग्य.छान.
तुमचे प्रताप आठवा, तुम्ही पण त्यातलेच. सर्व जण पलटीमारू आणि सुपारीबाज!
राज ठाकरे सतेत बसणार,❤
,🤣🤣🤣🤣🤣🤣
Aamhi Raj Thakrey Sobat Aaho
मनसे
खर काम,प्रश्न सोडवणूक मा.राजसाहेबच करत आहेत.ही वस्तुस्थिती आहे.
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢राज साहेब यांचे ऐका एकदा. 🙏🙏🙏🙏
आदरनिय राज ठाकरे जी यांना निश्चित निवडणुकीत विजयी करुन सत्तेत आणु...अन हिंदुत्व अन विकास काय आहे हे संपुर्ण महाराष्ट्र अन हिंदुस्थान ला दाखवून देऊ.....🎉🎉🎉😂😂❤❤❤
जय हिंद 🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉जय मनसे 🎉🎉🎉😂😂❤❤
आप आगे बढो हम मनसे आपके साथ है
MNS🎉🎉🎉🎉
राज साहेब
Manse zindabad Raj ka Raj yaudya aj
Very good leader raj in maharashtra
नाशिकचा अनुभव लोकांनी घेतला आहे . ह्यांना लोक निवडून देत नाही ह्यात लोकांची चुक? कि कोणाची?
आता फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे दुरदृष्टी असणारे धुरंधर राजकारणी नेते आहेत हेच खरे आहे मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक निर्णय घेवून मतदान करतिल यात शंका नाही जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
Jai Hind Jai Maharashtra
राज ठाकरे यांचे निर्भिभपणा व स्पष्ट पणा फार आवडतो परंतू त्याचे रूपांतर मतदानात होणे गरजेचे आहे.
बाळासाहेब यांचा प्रतिबिंब राज ठाकरे यांच्यात दिसून येतो. तोंडावरच खरं बोलणारा माणूस.
उद्धव ठाकरेंनी फार्म हाऊस बांधले आणि तुम्ही कोहिनूर टॉवर !
👌👌👌😛
Tu kai kami lutalis lokana dhamkavun
Apan Kay kele saheb
राज ठाकरे लोकांचे प्रश्न सोडवतात ... उस्मान फक्त घरात बसून कोमट पाणी पितो
तो एक धंदा आहे, त्यानी नसतं बांधले तर कोणी परप्रांतीयांनी बांधले असते. पण दुसऱ्यांच्या काय धंदा आहे.
राज ठाकरे, तुम्हीच ज्यांना बिनशर्ट पाठींबा देताय तेच आता सतेत आहेत तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारा लोकांना काय दोष देताय आता. सरळ सरळ लोकांची इज्जत काढताय तुम्ही. ह्याचा अर्थ लोकांनी तुमचं ऐकल त्यांना मत देऊन चूक केली हे तुम्हीच मान्य करताय आता.
एकच साहेब राज साहेब
Jai ho raj saheüb
मनसे जय महाराष्ट्र जय कोकण
विचार परिवर्तन स्पिच.
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा. मनसे. सोबत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🚩🚩🙏🙏
Very sourceful
1छास ध्या
अरे भावा तू कोण आहेस तू किती वेळा साहेबाना एकेरी उचार केलास राज ठाकरे बोलतोस बुवा हे राज साहेब ठाकरे आहेत हे लक्षात राहूदे तुज्या
मनसे १ वेळ तरी सत्तेवर यावा. हीच अपेक्षा आहे.
राम कृष्ण हरी🙏🕉🌹
आमच्या राजासाठी मनसे ला मनसेला
सत्ता मिळविण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लढविणे आवश्यक आहे. जसे इतर पक्षांचे प्रमुख नेते निवडणूक लढवित असतात तरच जनता राज ठाकरेंना सत्ता मिळू शकेल.
Raj Sahab he one man army
Raj only
आता फक्त फक्त आपला माणूस राज ठाकरे मनसे
100, percent,manse sattet yenar hi kalya dagdavarchi pandri resh ahe,jay manse
ani bjp cha mukhya mantri honar
राज साहेब ठाकरे कि सरकार से हम खुश हैं क्योंकि Bjp भी हिंदूवादी है और म न से भी हिंदूवादी है 🚩🚩🚩😎🚩🚩🚩
दमदार नेता 🙏
He is any day better than the other person
❤only राज साहेब ठाकरे ❤
फक्त राज साहेब ठाकरे
जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी हिंदुत्व वादी सरकार आणण्याचा निर्धार करा
तू आणि तुझ्या सारख्याच महाराष्ट्रातील अन्य महान नेत्यांनी देखील हेच केले आहे. जनतेला दिला धतुरा.
त्यात काहींची सत्ता नसताना सुद्धा भरपूर कमावलं आहे 😛
यावेळी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार
तुम्हि फ़क्त उद्धव ठाकरे साहेबांना वर टिका करत जा किति आमदार खासदार आहेत तुमचे तुमचा स्वभाव बदला तुमच्या मध्ये दम आहे
उद्धव ठाकरे यांना पुढे येवू दिलेच नाही,राज यांच्या हातात सत्ता हवी.
❤❤❤jaimataji
Ye firoon .....
❤
साहेब अभयासू नेता. 🙏🙏🙏🙏
राज साहेब एक विचार आहेत....मनसे ला मतदान झालाच पाहिजे
राज ठाकरे जींदाबाद
महायुतीची सत्ता येणार राजसाहेब सत्तेत असणार 💐💐💐🚩🚩💪💪
Raj thakare saheb Ashechzan zan zana wat daura chalu theava satta tumchi alaya siviya rahannar nahai jai bhavani jai shivji jai MNS
महाराष्ट्र लुटून घेऊन जात आहेत त्यांना सपोर्ट करणार नेता ...
गुजरात नव निर्माण सेना😅😅😅😅😅