सौ.रोहीणी ताई नमस्कार व दंडवत. सर्वप्रथम सो.लतिका व काका रास्ते यांचे या कीर्तनाचे संयोजन व पुरस्कृत करण्याकरता अभिनंदन व आभार :!! आपले कीर्तन हे आमचे भाग्य व आपले ऐश्वर्य आहे. संसार, अनुराग , षड्गुण, भक्ती इ्चे अर्थ व त्याची खोली समजली. आपले श्री. नाना काणे , शिक्षक पिता व अध्यात्मिक वारसा प्राप्त माता व आपले यजमान श्री कौस्तुभ , व सासु व सासरे यांचे आभार व अभिनंदन !! धर्मावर संकट आहे हे खरे ! पण आपण धर्म प्रबोधन अतिशय उत्तम ,प्रत्येक संधी मिळाला की उत्तम प्रकारे करता त्याबद्दल आपले कौतुक वाटते. हे धैर्य फार थोडे दाखवतात . आपला मधुर आवाज, शिवाजीराव भोसले यांची आठवण देणारा भाषेचा ओघ व धबधबा ते सुश्राव्य करते. संत वागण्याचा विस्तृत अभ्यास, उत्तम गायन , सखोल चिंतन,मनन, अध्यात्मिक वारसा, उत्तमाचा ध्यास उच्च दर्जाची परीपक्वता इ.अनेक गुण व वैशिष्ट्ये दिसून येतात. मुख्य म्हणजे विषयावरील पकड, जोश व आत्मविश्वास, जोरकस प्रस्तुती करणं हे स्तिमित करणारे असते. आपला आवाज कमांडीग आहेच पण एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीसारखे क्षणात करूणामय होतो हे कौतुकास्पद आहे. स्वतः:घ्या मनाची ध्रुवता व भाषेतील स्पष्टता विस्मयकारक व कौतुकास्पद आहे. आपण आर्या,दिंडी,लावणी,इ्चा अतिशय उत्तम पेरणी करत पुर्वीचे पिढीतील कीर्नतकारांसारखे एका वेगळ्याच पातळीवर नेता. एकंदर सर्वांग उत्तम कीर्तन ऐकायले मिळते हे आमचे भाग्य कारण आशय काळजाला थेट भिडतो. आपणांस अनंतवार सलाम !! असेच चालू रहावे व आपणांस कीर्तन क्षेत्रात, कौटुबिक प्रवासात व जीवनाच्या सर्व प्रवासात ऊत्तमोत्तम यश, किर्ती , वैराग्य असे सर्व दैवी संपत्ती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना :!! आपणांस अत्यंत अंत:करणं पूर्वक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद :!! ( मी न राहवून इतके कौतुक केले आहे ( पण सर्व सत्य आहे ) की आता आईकडून दृष्ट काढून घ्यावी ही विनंती !! धन्यवाद !! 🎉🎉🎉🎉🎉🎉
सौ रोहिणी ताई, तुमचे प्रत्येक कीर्तन अप्रतिम. ऐकताना भान विसरून जायला होते. अशीच सेवा चालू राहील याची खात्री आहे. देव आपल्याला दीर्घायुष्य देवो आणि अशीच सेवा घडो. आपणास खूप सारे धन्यवाद.
अतिशय छान कीर्तन ऐकायला मिळालं,, 👌👌रोहिणीताई तुमचा आवाज,, अभ्यास खूपच श्रवणीय आहे,, माझी आई पण कीर्तन करायची,, आडनाव कविश्वर.. अजून छान छान कीर्तन ऐकायला मिळू द्यात... 🙏🏻🙏🏻
ताई साक्षात् आपल्या कीर्तनात एवढा प्रचंड गोडवा प्रत्यक्ष अनुभव मिळाला अनुभूती आली, ताई तुमच्या आई,वडिलांना साक्षात् लोटांगण माझे,अशीच गुरूंची सेवा आणि देवाची कृपा आपल्या कुटुंबावर असू दे
अतिशय सुंदर सादरीकरण, ज्या व्यक्ती ला आध्यात्मिक गोष्टीत विशेष आवड नसेल ते सुद्धा रस घेऊन ऐकतील इतकं तल्लीन होऊन ताई तुम्ही कीर्तन करता. खुप खुप आभार. भगवान श्रीकृष्णाचे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी
कीर्तन अति सुंदर.विषय मांडणी फार प्रभावी...एक सूचना .. कीर्तनकारांचे मागील फलक अर्धवट दिसतो.कीर्तनकार ताईंचे नाव व स्थळपत्ता वाचता येत नाही.बाकी उत्तम.
ताई किती छान एकामागे एक उदाहरण अन् अभंग छानच कि आवडलय ताई कारण आज प्रथमच ऐकतेय संयोजक परांजपे आभार हे आडनाव जरा जवशचच बर का कारण परांजपे १ बहिण पुण्यातच आणि बेडेकर मंदिराजवळ कोथरुडलाच असो अशी किर्तन पुन्ह पुन्हा ऐकवावीत -जय श्रीक्रिष्ण
सौ.रोहीणी ताई नमस्कार व दंडवत.
सर्वप्रथम सो.लतिका व काका रास्ते यांचे
या कीर्तनाचे संयोजन व पुरस्कृत करण्याकरता अभिनंदन व आभार :!!
आपले कीर्तन हे आमचे भाग्य व आपले
ऐश्वर्य आहे.
संसार, अनुराग , षड्गुण, भक्ती इ्चे अर्थ
व त्याची खोली समजली.
आपले श्री. नाना काणे , शिक्षक पिता व
अध्यात्मिक वारसा प्राप्त माता व आपले
यजमान श्री कौस्तुभ , व सासु व सासरे
यांचे आभार व अभिनंदन !!
धर्मावर संकट आहे हे खरे !
पण आपण धर्म प्रबोधन अतिशय
उत्तम ,प्रत्येक संधी मिळाला की
उत्तम प्रकारे करता त्याबद्दल आपले कौतुक वाटते.
हे धैर्य फार थोडे दाखवतात .
आपला मधुर आवाज, शिवाजीराव भोसले यांची आठवण देणारा भाषेचा ओघ व धबधबा ते सुश्राव्य करते.
संत वागण्याचा विस्तृत अभ्यास,
उत्तम गायन , सखोल चिंतन,मनन,
अध्यात्मिक वारसा, उत्तमाचा ध्यास
उच्च दर्जाची परीपक्वता इ.अनेक गुण व वैशिष्ट्ये दिसून येतात.
मुख्य म्हणजे विषयावरील पकड,
जोश व आत्मविश्वास, जोरकस प्रस्तुती करणं हे स्तिमित करणारे असते.
आपला आवाज कमांडीग आहेच पण एखाद्या कसलेल्या अभिनेत्रीसारखे
क्षणात करूणामय होतो हे कौतुकास्पद आहे.
स्वतः:घ्या मनाची ध्रुवता व भाषेतील
स्पष्टता विस्मयकारक व कौतुकास्पद आहे.
आपण आर्या,दिंडी,लावणी,इ्चा अतिशय उत्तम पेरणी करत पुर्वीचे पिढीतील कीर्नतकारांसारखे एका वेगळ्याच पातळीवर नेता.
एकंदर सर्वांग उत्तम कीर्तन ऐकायले मिळते हे आमचे भाग्य कारण आशय काळजाला थेट भिडतो.
आपणांस अनंतवार सलाम !!
असेच चालू रहावे व आपणांस
कीर्तन क्षेत्रात, कौटुबिक प्रवासात व जीवनाच्या सर्व प्रवासात ऊत्तमोत्तम
यश, किर्ती , वैराग्य असे सर्व दैवी
संपत्ती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना :!!
आपणांस अत्यंत अंत:करणं पूर्वक
शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद :!!
( मी न राहवून इतके कौतुक केले आहे ( पण सर्व सत्य आहे ) की आता आईकडून दृष्ट काढून घ्यावी ही विनंती !!
धन्यवाद !!
🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई खरंच तुम्हाला गुरु करून घ्यावं असे वाटते 🙏अप्रतिम गायन, शब्दोच्चर, चिपळी वादन आणि आवाज 👌
खुप छान साक्ष्यात सरस्वती मुखात आहे या माऊलींच कीर्तन प्रत्येक घरातील लहान मोठ्यानीं जरूर ऐकावं
🙏ताई आपले मनःपूर्वक आभार , खुप सुंदर वर्णन, आणि आवाज तर वाह वाह..😊,जय श्रीकृष्ण 🚩👏👏
सौ रोहिणी ताई, तुमचे प्रत्येक कीर्तन अप्रतिम. ऐकताना भान विसरून जायला होते. अशीच सेवा चालू राहील याची खात्री आहे. देव आपल्याला दीर्घायुष्य देवो आणि अशीच सेवा घडो. आपणास खूप सारे धन्यवाद.
**श्री हरी **
जय योगेश्वर.💐
मनापासून ऐकावेच रहावे असे वाटते.
आपल्या कड़े पाहिल्या वर व ऐकल्यावर आई जीजाबाई ची प्रतिमा दिसते आपल्या मध्ये
माँ साहेब आपणास नमन
राम कृष्ण हरी माऊली
ताईंच किर्तन म्हणजे ज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख संगम त्यात ताईचा कर्णमधुर आवाज आणि सादरीकरणाची पध्दत सर्वकाही अप्रतिम
खुप खुप धन्यवाद
गेल्या वर्षी आषाढी एकादशीला प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याचा योग आला सावंतवाडी येथे अतिशय श्रावणीय खूप छान
ह्यांची तारिक पाहिजे असेल तर प्रोसेज काय आहे. कुणाला संपर्क साधावा लागेल
अतिशय छान कीर्तन ऐकायला मिळालं,, 👌👌रोहिणीताई तुमचा आवाज,, अभ्यास खूपच श्रवणीय आहे,, माझी आई पण कीर्तन करायची,, आडनाव कविश्वर.. अजून छान छान कीर्तन ऐकायला मिळू द्यात... 🙏🏻🙏🏻
खुप सुंदर कीर्तन आहे , यांची सर्व प्रवचन कीर्तन अर्थपूर्ण , संदेश युक्त असतात
समाज प्रबोधन असतेच
राम कृष्ण हरी ❤
एकदम अप्रतीम किर्तन छानखुपचछान आवाज पण एकदम छान🎉🎉🎉🎉🎉
सौ रोहिणी ताई तुमचं कीर्तन ऐकून मनाला खुप प्रसन्न वाटते. तसेच तुमचं कीर्तन असेच ऐकेत राहावेसे वाटते. खूप छान.
Apratheem Khoop Chaan sangithlaa ho thumhi Akroor aani gopinchaa saangithlaa thevmvaa dolyaathun aashru aalaa ho
ताई साक्षात् आपल्या कीर्तनात एवढा प्रचंड गोडवा प्रत्यक्ष अनुभव मिळाला अनुभूती आली, ताई तुमच्या आई,वडिलांना साक्षात् लोटांगण माझे,अशीच गुरूंची सेवा आणि देवाची कृपा आपल्या कुटुंबावर असू दे
Sarvanga sunder kirtan. Tumhala trivar vandan.❤
Ram Krishna Hari Tai khup Chan
Kirtan
खूप गोड वाटतं तुझं कीर्तन ऐकताना. आवाज पण गोड आहे.
सौ रोहिणी ताई तुमचे कीर्तन अप्रतिम 🙏🙏
Tai tumhi santache avatar aahat kiti sunder kirtan kiti abhyas aahe tumacha
Very very good luck माऊली गायक no.१ I have very like kirtan.
फार छान!!शब्दफेक प्रभावी त्यामुळे ऐकत रहावसं वाटतं!
रोहिणीताई, नेहमीप्रमाणे खूप छान कीर्तन 🙏🙏
अतिशय सुंदर सादरीकरण, ज्या व्यक्ती ला आध्यात्मिक गोष्टीत विशेष आवड नसेल ते सुद्धा रस घेऊन ऐकतील इतकं तल्लीन होऊन ताई तुम्ही कीर्तन करता. खुप खुप आभार.
भगवान श्रीकृष्णाचे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी
ताई अप्रतिम खरच खुपच सुंदर किर्तन मी युट्युबवर आपली सर्व किर्तन मनापासुन ऐकतो
रोहीनीताई तुमचे किर्तन ऐकले की वाटते ते सारखे सारखे ऐकतच रहावे वाटते आम्ही मंञमुग्ध होऊन जातो.धन्यवाद 🎉
ताई माझ्याकडे तर शब्दच नाही माऊली तुमचे वर्णन करण्यासाठी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान सुंदर 🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋
ll राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव ll
खूप खूप छान आहे
अप्रतिम श्रीकृष्ण भक्ती आमच्यात जागृत होत असते ती फक्त tumchymule
खुप सुंदर आवाज खुप गोड सादरीकरण पण छान नमस्कार धन्यवाद
ज्ञानब्रम्ह, शब्दब्रम्ह, नादब्रम्ह या तिघांचा संगम जिथे होतो त्या रोहिणी ताई.
Khoop shravniy.
रोहिणी ताई, फार अप्रतिम कीर्तन करता.सारख ऐकावास वाटत.
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो
भाग्यश्री देव
Tai tumche all kirtan best it's very much joy to hear
Khup sundar ❤
रोहीनी ताई मी रंजना पेटकर वय ६७ तुमचं किर्तन ऐकलं आणि तुमची मुलाखत ऐकली खुप आनंद झाला आणि तुमच्या प्रेमातच पडले ❤
ताई, खूप खूप छान, धन्यवाद
नमस्कार
खूप छान अप्रतिम बोधप्रद कीर्तन
आवाज खूप मनमोहक आहे ह्याला म्हणतात किर्तन सुंदर अप्रतिम
॥ हरिः ॐ ॥
जन्मोजन्मी बांधी ౹ ऐसी भवबेडी ౹
तिचीच आवडी ౹ का बा तुज ॥ १ ॥
मनी या धरीता ౹ नामाची आवडी ౹
तुटे भवबेडी ౹ आपोआप ॥ २ ॥
नको भयभीत ౹ होऊ व्यर्थ गड्या ౹
तुटतील बेड्या ౹ सर्व वेड्या ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ मातीच्या तू घड्या ౹
शीघ्र तोडी बेड्या ౹ बंधनाच्या ॥ ४ ॥
॥ शुभं भवतु ॥
Suruvaticha Abhyankarabuvani gayalela abhang apratim
ताई खूपच छान ,विवरण आहे
खूब भक्ति रस। अत्यंत आवश्यक आहे तो। सब भक्ति प्रसाद मिलता है।पेट।भरता। नाही।ऐकाव।तरी।मन। तृप्त नहीं।होता।
Apratim..awaj, ucchar, vishwas, anand ajun khub kahi..devacha hath aslyashiway ashakya..tai ajun khub vdo tak..aeikala khub prassanna watla..shubhacha anek..😊
काहीवेळेस उउदाहरणाची पुन्रवृत्ती होते पण कीर्तन श्रवणीय होते मी कायमश्रवण करतो खूपच चांगले आहे रागदारी उत्त.म
Khupach suñder aavaj anni kirtan
खूप खूप अप्रतिम रोहिणी ताई अशीच आपणाकडून श्री सेवा दास्य भक्ती घडावी
श्रवणीय 🙏🏻. उत्तम आवाज. स्पष्ट शब्द रचना 🙏🏻
खर आहे सांगड बांधा रे भक्तीची
खूप छान सतरावा आत्ता ऐकत राहावा कीर्तन विमल जाधव
Khup chhyan tai aavaj tuza
खूप छान सतत ऐकत राहावा असं कीर्तन
रोहिनी ताइचा अतिशय सुंदर आवाज खुप छान रोहीनी ताई
ताई....आपल्या आवाजातच खरे अमृत आहे.
साक्षात दुर्गादेवीचे प्रसन्न
🙏🌹रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🙏
किती ऐकू आणि किती साठवू असे होते कीर्तन ऐकताना
अप्रतिम किर्तन ताई
अतिशय सुंदर, ऐकतच राहावं 💐🙏🙏
माऊली लोक मंडपात बसुन मान हालवते = मी . मो : ल . मधी बघुन मान डोवते . मला तुमचे र्कितन फार अवडते =🚩👣🌷🙏🙏👌
मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो,,,🙏🙏⚘⚘
खुपच छान
Kirtan sampuch naye ase watate❤
Khup Chan tai god aavaj
कीर्तन अति सुंदर.विषय मांडणी फार प्रभावी...एक सूचना .. कीर्तनकारांचे मागील फलक अर्धवट दिसतो.कीर्तनकार ताईंचे नाव व स्थळपत्ता वाचता येत नाही.बाकी उत्तम.
या आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ रोहिणी ताई माने-परांजपे..
ह भ प सौ रोहिणिताई कौस्तुभ परांजपे
ताई किती छान एकामागे एक उदाहरण अन् अभंग छानच कि आवडलय ताई कारण आज प्रथमच ऐकतेय संयोजक परांजपे आभार हे आडनाव जरा जवशचच बर का कारण परांजपे १ बहिण पुण्यातच आणि बेडेकर मंदिराजवळ कोथरुडलाच असो अशी किर्तन पुन्ह पुन्हा ऐकवावीत -जय श्रीक्रिष्ण
नादब्रम्ह्!!!!!!
ऐकून मन खूप प्रसन्न झाले
गोपालकृष्ण भगवान की जय
अप्रतिम सुंदर धन्यवाद ताई !
खूप खूप धन्यवाद
अतिशय सुंदर ऐकतच रहाव ताई
अप्रतिम किर्तन ताई.धन्यवाद.
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा
जय श्री🙏
Khupach sundar sadarikaran.
हरी मुखे म्हणा गोविंद हरी मुखे म्हणा🌹
खूप छान. सतत ऐकत राहावे असे वाटते.
**श्री हरी **
राम कृष्ण हरी ताई साहेब
खूप छान अप्रतिम शब्द फेक नमस्कार.
खूपच छान दुर्गामाता
दैवी शक्ती आहे खूप भाग्यवान आहे ताई मला खूप आवडते आपला आवाज
❤ अतिशय सुंदर अप्रतिम ❤
जबरदस्त किर्तन !
अप्रतिम कीर्तन
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
Khup khup ch changle
Pudcha kirtan update dyave👍
शब्दच सुचत नाही , इतकंच म्हणेन,
जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती !!!
Mast kirtan 👌👌 gealior
डोळे पाणावले 🙏🙏खूप छान ताई
Rohini Tai n chya kirtan update dya👍🙏
राम कृष्ण हरी
सुदंर🙏🙏🙏
खूप खूप छान आहे ताई किर्तन
खूप छान शब्द्ध उल्लेख ,
अतिशय उत्कृष्ट
Khupach chan.
खूप सुंदर. अ प्रतिम.
Jay sadguru
निशब्द....