हक्कसोडपत्र कसे करायचे | General Claim Release from property

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #हक्कसोडपत्र #hakkasod #satbara_utara
    हक्कसोडपत्र कसे करायचे त्याविषयी माहिती | General Claim Release from property
    मित्रांनो हक्कसोडपत्र कसे करायचे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडियो मध्ये सांगितलेली आहे. तरी कृपया हा व्हिडियो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हक्कसोडपत्र कसे केले जाते याची सर्व माहिती मिळू शकेल.
    तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    धन्यवाद मित्रांनो
    Other agriculture related videos :
    1) Understand Satbara Utara | सातबारा उतारा समजून घेऊयात - • Understand Satbara Uta...
    2) Understand 8A Utara | ८ अ उतारा समजून घेऊयात - • Understand 8A Utara | ...
    3) सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes - • सातबाऱ्यामध्ये बदल कोण...
    4) समजून घेऊयात कुळ कायदा | Understand Kul Kayda - • समजून घेऊयात कुळ कायदा...
    5) सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Satbara Land Types - • सातबाऱ्यामधील धारणा प्...
    6) जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? | land purchase Care - • जमीन खरेदी करण्यापूर्व...
    7) जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground - • जमिनीमध्ये पाणीसाठा कस...
    8) History of Agriculture land in india I शेतजमिनीचा इतिहास त्याविषयी महत्वाची माहिती - • History of Agriculture...
    9) Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती - • Talathi office Agricul...
    10) सातबारा व ८अ यामधे काय फरक आहे हे जाणून घेऊया !!! UNDERSTAND DIFFERENCE BETWEEN SATBARA & 8A - • सातबारा व ८अ यामधे का...
    11) ऑनलाईनचा सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utara - • ऑनलाईनचा सातबारा समजून...
    12) तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara - • तलाठ्याने लिहलेला सातब...
    13) ८अ उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE 8A? - • ८अ उतारा ऑनलाईन कसा पा...
    14) सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE SATBARA? - • सातबारा उतारा ऑनलाईन क...
    15) जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud types
    - • जमीन खरेदी विक्रीचे फस...
    16) शासनाची मागेल त्याला शेततळे योजना | Government Pond Scheme - • शेततळे योजना | Farm Po...
    17) जमीन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी | Care before buying land - • जमीन खरेदी करताना कोणक...
    18) हक्कसोडपत्र कसे करायचे - • हक्कसोडपत्र कसे करायचे...
    #agreement
    #registered_agreement
    #Document
    #stamppaper
    #stampduty
    #revenue_department
    #Low
    #legal
    #advocate
    #stamp_vendor
    #notary
    #notarized_agreement
    Follow me on:-
    facebook : / umeshmahadik57
    Instagram : / umeshmahadik7
    Amazon : www.amazon.in/...
    TH-cam : / umeshmahadik
    Blogger : umeshmahadik.b...
    Twitter : / mahadik14
    If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

ความคิดเห็น • 181

  • @braja5578
    @braja5578 5 ปีที่แล้ว +12

    सर खुप छान माहीती दिली एखाद्य्या हक्कसोड पत्राचा नमुना दिला असता तर खुप मदत झाली असती....

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @namachavan5412
    @namachavan5412 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @santoshborade8892
    @santoshborade8892 4 ปีที่แล้ว +3

    सर्व माहिती छान आहे

  • @sagarshinde7595
    @sagarshinde7595 5 ปีที่แล้ว +3

    अतिशय छान आणि उपयुक्त माहीती दिलीत..

    • @kishorlohiya6484
      @kishorlohiya6484 4 หลายเดือนก่อน

      Namaskar. Do you have any phone that I can contact. Thanks. Kishor lohiya. Houston

  • @sanjaygawade8841
    @sanjaygawade8841 5 ปีที่แล้ว +7

    सर खूप छान माहिती मिळाली आहे अजून काही नवीन माहिती मिळाली तर नक्की सांगा

  • @mahajanbodamwad9955
    @mahajanbodamwad9955 5 ปีที่แล้ว

    सर आपन देता ती माहीती खुप महत्त्वाची आहे thanks sir

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @prajwalkadam4408
    @prajwalkadam4408 2 ปีที่แล้ว

    Very useful information. Thank you sir

  • @atuldpatil
    @atuldpatil 3 ปีที่แล้ว +1

    कुळकायद्याने आलेल्या जमिनीचे हक्कसोडपत्र करण्यासाठी कलम ४३ ची अट रद्द करून घ्यावी लागते का? यासाठी खर्च किती येतो याबाबत माहिती सांगितल्यास उपकृत राहीन. धन्यवाद.

  • @sudeshangre
    @sudeshangre 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एक विचारायचे होते, वारस हयात असताना घरचा मुलगा/मुलगी मालकी हक्कासाठी अर्ज करू शकतो का?

  • @DrugDaddy
    @DrugDaddy 5 ปีที่แล้ว +2

    Awsome info ..... Graamin bhagashi jyancha faar samparka nahia asha pratyekasathi khup important mahiti dili sir tumhi :) aajahi khup saarya lokanna he knowledge nahia .. aani tumchyasarkhi mahiti denare sources pan khup kami aahet .. :) Keep it up !!

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว +1

      thank you sachin for u r support

    • @manikraojawarkar1003
      @manikraojawarkar1003 5 ปีที่แล้ว

      दिलेलीमाहिती खुपच उपयुक्त आहे .आम्ही पाच भावंडे आहोत .आम्हाला आमचे घराचा हिस्सा दोनच भावांना द्यायचा आहे हे कसे करता येईल याचे
      मार्गदर्शन करावे ....जावरकर बंधू रिद्धपूर

  • @bhushankolte7846
    @bhushankolte7846 5 ปีที่แล้ว +2

    chaan mahiti sangitali sir

  • @ashokshirke7808
    @ashokshirke7808 5 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili sir

  • @chetanakhedekar7371
    @chetanakhedekar7371 5 ปีที่แล้ว

    Kup chan mahiti deta Thanks

  • @mangalpagare1012
    @mangalpagare1012 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @ashokraskar7021
    @ashokraskar7021 3 ปีที่แล้ว

    Good

  • @bhimraoshelar1997
    @bhimraoshelar1997 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @janardanjadhav7630
    @janardanjadhav7630 5 ปีที่แล้ว +2

    VERY GOOD SIR. HAKKSOD ZALYAVAR TI VYAKTI PUNHA HAKK MAGU SHAKATE KA ?

  • @vinodborhade2049
    @vinodborhade2049 3 ปีที่แล้ว +2

    Sir aaplyala wadilancha jaminiche sat baryache gat no hawe aahe kase milwata yetil

  • @santoshmhatre6521
    @santoshmhatre6521 5 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @ganimujawar2280
    @ganimujawar2280 3 ปีที่แล้ว

    Best sir

  • @deepakchipat8375
    @deepakchipat8375 4 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @smitapatil219
    @smitapatil219 3 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @ramdasthule8172
    @ramdasthule8172 5 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @pravinbhosale3786
    @pravinbhosale3786 4 ปีที่แล้ว +1

    7/12 var lon kase kadayche yavar ek video banva

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 4 ปีที่แล้ว +3

    Is required to Register it ?

  • @manishmore5006
    @manishmore5006 5 ปีที่แล้ว +4

    Sir,
    Aapli vadiloparjit property aajji chya Navi asel aani tila 2 mul aani 3 muli (married) astil , aani aajji Cha achanak mrutyu zala tr ti property ch pudhe ky hoil.
    Please reply me sir.

    • @westernghatswildlife
      @westernghatswildlife 4 ปีที่แล้ว

      Tya property var VARSAHAKK kaydyanusar tichya 2 mulanchi ani 3 mulinchi nave lagtil.

  • @akshaychougule7170
    @akshaychougule7170 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, एक प्रश्न होता जर वडिलांनी मृत्यू पत्र मध्ये सर्व जमीन वैगरे म्हणजे वारसा हक्कनेआलेली वगैरे धरून मुलाच्या नावाने केली असेल, तर त्यावर बहिणीचा हिस्सा बसतो का? किंवा ती कोर्टात जाऊन सिद्ध होऊन हक्क वगैरे बसू शकतो का?
    कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद.

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 5 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    👌👌👌👌👌👌👌
    👋👋👋👋👋👋👋
    Nice information

  • @chandkhanpathan5873
    @chandkhanpathan5873 5 ปีที่แล้ว

    छान

  • @swarupk4481
    @swarupk4481 4 ปีที่แล้ว +4

    सर् माझ्या वडिलांचे सामूहिक क्षेत्रात नाव आहे आणि ते सात भाऊ आहे 14 हेक्टर क्षेत्र आहे तर वडिलांच्या भावांनी जमीन परस्पर वीकली आहे 2 ते 3 जनाच्या सह्य घेऊन तर मी अपील करू शकतो का आणि अशा प्रकार जमीन विक्री करता येते का माझे वडील आता काही वर्षा पूर्वी वारले आहेत तर क़ाय करावे

  • @parbhanewadi7787
    @parbhanewadi7787 3 ปีที่แล้ว

    सर मी एक जमीन खरेदी करू पाहत आहे, व्यवहार झाला आहे , इसार पण दिला आहे , जमिनीचा मालक इथेच आहे ज्यांच्या नावावर ७/१२ आहे पण त्यांचा मुलगा बाहेरदेशात आहे. कोविड-१९ मुळे विमानसेवा सुरु नसल्यामुळे त्याला इथे येणे शक्य नाहीये, कुलमुखत्यार पत्राद्वारे हक्कसोड करणे सुरक्षित आहे का ? असेल तर कोणत्या प्रकारचे कुलमुखत्यार पत्र बनवणे पूर्णपणे सुरक्षित राहील. आणि त्याचा खर्च किती असेल. तसेच हक्कसोड न करता खरेदी करणे धोक्याचे आहे का? सर प्लीज शक्य तितक्या लवकर मार्गदर्शन करा. धन्यवाद .

  • @shamsuddinsyed5409
    @shamsuddinsyed5409 5 ปีที่แล้ว

    Best

  • @aatifkhan4534
    @aatifkhan4534 5 ปีที่แล้ว

    Nice info sir...he rules kontya kalma madhe aahe yacha ullekh karava..rqst..

  • @anilmali2859
    @anilmali2859 5 ปีที่แล้ว +1

    उमेश सर , आपण खुप उपयोगी माहिती दिली आपले मनापासून खुप आभार !!!
    सर मला एक शंका आहे कृपया प्लीज मला मदत करा
    सर हककसोडपत्र हे आपण वारस नोंद करण्याधि करू शकतो का?

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว +1

      Ho karu shakto

    • @anilmali2859
      @anilmali2859 5 ปีที่แล้ว +1

      पण सर ते कसे शक्य आहे
      एखाद्या वक्ति ला हक्क प्राप्त कधी होतो जेव्हा त्याचे नावाची नोंद होते
      तर हककसोडपत्र कसे शक्य आहे हक्क च प्राप्त नसेल तर म्हणजे नोंद केली नसेल तर

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว

      @@anilmali2859 te shakya ahe varas nond kartana asa document karta yeto

    • @anilmali2859
      @anilmali2859 5 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद सर !
      मी आपल्या सर्व वीडियो पहिल्यात खूप सुंदर आहेत
      मी आपल्या चैनल चा सब्सक्राइबर पण आहे
      व मी सुद्धा एक नविन You tuber आहे
      चॅनेल नाव techtravigo आहे आपन पाहू शकता यूट्यूब वर
      तर प्लीज़ आपन आपला वाट्स ऍप नंबर माझ्या मेल वर सेंड कराल का ?
      anil.mali1690@gmail.com
      खूप खूप आभार आपले

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว +1

      @@anilmali2859 sure nakki check karto

  • @mahajanbodamwad9955
    @mahajanbodamwad9955 5 ปีที่แล้ว

    सर माझा एक प्रश्न आहे-मी एक प्लाँट खरेदी केला व त्या मालकास पैसे दिले व काही द्यायचे राहिले होते त्यावेळी मी त्याकडुन बाँड लिहुन घेतला आता मी सर्व पैसे त्यास दिले पण तोो आता मला रजिसट्री करून देत नाही तर मी त्यावर काय करू पुढील उपाय सांगा please

  • @sagarmankar277
    @sagarmankar277 3 ปีที่แล้ว

    sir sheti babacha navavar aahe tyala aatya varas lagtil kay. aamchi pan vadiloparjit sheti aahe

  • @Royal_18
    @Royal_18 3 ปีที่แล้ว +1

    ही माहिती आवश्यक आहे पण जास्त युट्युब वर मिळत नाही विडिओ बनवलात त्या बदल अभिनंदन, माझा प्रश्न आहे,
    की लग्न झालेली (व 7/12 वर नाव लागलेली) मुलगी दुसऱ्या शहरात रहात असेल आणि जमीन गावाला असेल तर आपल्याला हक्कसोड पत्र हे तिच्या शहरातील तहसीलदार कार्यालयात करता येऊ शकते की जिथे जमीन असते त्या भागातील तहसील कार्यालयात करावे लागते ??
    आणि दुसरा प्रश्न हकसोड पत्र हे तहसीलदार कडेच करावे लागते की वकिलां कडे करता येऊ शकते ??
    कृपया दोन्ही प्रश्नां बद्दल माहिती द्या

  • @vinayakdesai9422
    @vinayakdesai9422 ปีที่แล้ว

    वर्ग 2 जमिनीचे हक्क सोड करताना गट खुला करावा लागतो काय?

  • @pradeepdhumal9740
    @pradeepdhumal9740 4 ปีที่แล้ว

    माझ्या वडिलांच्या नावे घरं व जमीन आहे जमीन वडिलांनी खरेदी केली आहे आणि घरसुध्दा त्यांनीच बांधलय पण अजुन मोठ्या भावाच्या व माझ्या नावावर काहीच नाही तर मला हक्कसोड पञ करता येईल का?याच उत्तर मला लवकर मिळावे ही विनंती

  • @mayurkankate6803
    @mayurkankate6803 5 ปีที่แล้ว +2

    Akhadya property t jr bahinich nav asel tr tya property vr tichya mulancha hakk asto ka

  • @sunilsonvane1612
    @sunilsonvane1612 3 ปีที่แล้ว

    Sir amchi sheti samaek ahe ami 4 Jan 7/12 or nav ahe Amala shasanakadun pik garj milat nahi bank ni sangitl ki Tumi sarv hak sod deun fakt ek janach navaor 7/12 kara ani mang loan apply kara mang ami deuya as karnya sathi sarvat adhik konala bhetav je sarv karun dein

  • @sandeshpandhare6271
    @sandeshpandhare6271 5 ปีที่แล้ว +3

    Namaskar sir
    Maze ajobanchi 5-6 acre jamin aahe...aaji aajoba chi pidhyan pidhya chalat aaleli jamin aahe mazhya mama ni bahiniche Hakksod patra na gheta ajobani ti jamin mama chya naave keli tar mazhya aai la fiture madhe tya jaminiwar Hakka sangta yeil kaa..
    reply me fast

  • @pravingavli1774
    @pravingavli1774 5 ปีที่แล้ว +1

    माझ वारस प्रमाण पत्र हरवले आहे नवीन काढण्या वितिरिक्त उपाय सुचवा

  • @prashantpatil4585
    @prashantpatil4585 5 ปีที่แล้ว +1

    Azan palak kashe kami karayche tya baddal mahiti sanga plsss

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 5 ปีที่แล้ว +2

    Nice Information... Sir mazya Panjobachya nawe Aamchi jamin aahe but tyatil Varasanni 1970 Madhe Rs 3 chya stamp var aamhala 700 Rs gheun tyancha hissa vikla aahe but Tyanche Varas aata aamhala tyatil hissa magtayet... Ter aata aamhi Kay karave.. Please give me solution... Early...

  • @spyoutubians3528
    @spyoutubians3528 ปีที่แล้ว

    वारस हकक् सोडल्यास मुलीला दुसरी जमीन घेता येते का plz reply

  • @bhausahebdhone531
    @bhausahebdhone531 4 ปีที่แล้ว

    सर माझा एक प्रश्न माझे माझे वडील व चुलत भावाच्या वर्षांनी जमीन हो आमचे चुलती इतर मध्ये नाव इतर मध्ये आम्हाला आमच्या वडिलांची नावे जमीन करायची तर कशा पद्धतीने सर प्लीज करून मला

  • @neetarokde9112
    @neetarokde9112 5 ปีที่แล้ว +2

    sir, thanks aapn khup chan mahiti sangta mazya bhavane mala n sangta hakksod patra kele aahe 2013 LA tar mala Kay krave lagell me Kay action geu shakte? sir plz replay

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว

      tumche tyavar hastakshar kiva sahi ahe ka?

    • @neetarokde9112
      @neetarokde9112 5 ปีที่แล้ว

      ho

    • @neetarokde9112
      @neetarokde9112 5 ปีที่แล้ว +1

      sahi aahe

    • @neetarokde9112
      @neetarokde9112 5 ปีที่แล้ว

      bhavane sangitalech nahi dusre karn sangitale hakksod patra aahe he nahi sangitale mazya Mr. chi pn sahi getli aahe

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว +1

      @@neetarokde9112 mag tumhi fasvun hakka sod patra kele ahe asa arj karu shakta aani ataa mala parat varas nond karaychi ahe ase talathi yana bhetun charcha karun tase application dya

  • @dr.ganeshsukhadeve6465
    @dr.ganeshsukhadeve6465 5 ปีที่แล้ว

    शेत जमिनीवर दोन भावाचे नाव आहेत ,जमिन वाटपाची आहे मनजे भुदान कडून मिळाली मिळाली आहे, मोटया कडून हकसोड लेख लिहुन घेने आहे,हे करता येईल काय?

  • @anilmehta9571
    @anilmehta9571 5 ปีที่แล้ว

    Sir rajister doqument made spelling mistake zali asel ani correction dead la parti jaga delile yet nasel tar kay karave

  • @anitawagh6857
    @anitawagh6857 3 ปีที่แล้ว

    सर मला बांधकाम करावयाचे आहे मात्र ने जारी प्लाट माल की आमच्या जागे तो दी फूट सरकार आहे आम्ही बांध का माची फाईल मंजूरी साठी पाठवले असता शेजार्यानी आयुक्तानातोंडी अशा सूचना दिल्या की आमचे सम्मती पत्र घेतल्याशिवाय यांची फाईल मंजूर करू नये शेजार्याचे सम्मान पत्र न घेता मंजूरी कशी आणावी

  • @devachagroup1155
    @devachagroup1155 4 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब आमच्याही जागातील आमच्या काकांनी आमची फसवणूक केली आणि हक्कसोडपत्र घेतले त्याच्यावर काय प्रोसिजर आहे याबद्दल आम्हाला तुम्ही जरा मार्गदर्शन करा

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 5 ปีที่แล้ว

    एकदा हक्कसोडपत्र केलेले असेल तर ते परत ऊलटवुन घेता येते का? त्यासाठी काय करावे लागेल

  • @devachagroup1155
    @devachagroup1155 4 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब आमच्याही जमिनीचा हक्कसोडपत्र घेतलेला आहे पुढे पोसिजर काय करायची याबद्दल मला व्हिडिओ सांगा

  • @sanjayanandraomandharepune5230
    @sanjayanandraomandharepune5230 5 ปีที่แล้ว +1

    👌

  • @prathmeshksrbhari2212
    @prathmeshksrbhari2212 2 ปีที่แล้ว

    Jaminivar nav kasa Chadha vhycha

  • @sachinborate7516
    @sachinborate7516 5 ปีที่แล้ว

    Mrutupatrawar jar video asel tar upload Kara athwa banawa 🙏

  • @ravindrarathod9968
    @ravindrarathod9968 4 ปีที่แล้ว

    सर मी हक्कसोड करण्यासाठी गेलो होतो. माञ अधिकार्याणी आता हक्क सोड होत नाही.तुम्ही खरेदीखत करून घ्या आसे सांगितले .बहीणींच्या नावे स्वाञंत 7/12 निघत आहे.म्हणुन होत नाही आसे सांगितले. मला मदत करा. नियम व अटी चे दस्तावेज सांगा .त्याणा दाखवाता येईल.ही विनंती सर pz

  • @virendrakindarle3181
    @virendrakindarle3181 4 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब, माझ्या आजोबांची वर्ग 2 ची शेतजमींन असून त्यामध्ये त्यांच्या मृत्यु नंतर वारसा हक्कानी माझे वडील, 2 काका व आत्या आणि आजी यांची सात बारा वर नोंद घेण्यात आली, नंतर माझ्या वडिलांच्या मृत्यु नंतर त्यांचे वरस म्हणून मि, माझे भाऊ बहिन व आई यांची नावे नोंद करून घेतली, नंतर माझ्या एका काकाने , आई व बहिनिने माझ्या व माझ्या भवाच्या नावाने रजिस्टर ऑफिस मधून हक्क सोड करून दिले, याकरीता 3000 रुपये साधारण खर्च आला, यानंतर , 7/12 वर मि , माझा भाऊ, 1 काका व आत्या यांची नावे आहेत, आता माझी आत्या व माझे काका आम्हा दोन भावाच्या नावे हक्कसोड किंवा बक्शीश पत्र करू इच्छुक आहे, अस करता येईल का या करिता माहिती काढली असता मला स्टैम्प ड्यूटी 135000 rs भरवी लागेल असे रजिस्टर ऑफिस मधून सांगण्यात आले, कृपया मार्गदर्शन करावे, इतका खर्च लागतो का बक्शीश पत्र किंवा हक्क सोड करून द्यायला

  • @hitendrawarke1424
    @hitendrawarke1424 5 ปีที่แล้ว +2

    Kul kaydyachi jaminiche Haqq sod patra karta yet nahi ka?

  • @shwetakamble2553
    @shwetakamble2553 5 ปีที่แล้ว +1

    hakksoda Patra jar samaza mazya mother che kele ka mamani he Kase kalnar . jar maherchyani khote panane hakksoda Patra kele asel tar tya woman che name aste ka 7_12 varayi .jar 7_12 var name asel tar hakksoda Patra kele nahi asa yaha artha hoto ka.

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว

      tumhala te document chek karave lagel aani tumchya aaichi sign ahe te baghave lagel

  • @raosahebpawar5484
    @raosahebpawar5484 5 ปีที่แล้ว +1

    सर,माझ्या नावाने असलेली शेती पत्नीच्या नावाने करता येईल का?सविस्तर माहिती सांगावी ,७/१२ फक्त माझे नाव आहे

  • @akshaydhawde4201
    @akshaydhawde4201 4 ปีที่แล้ว

    असे एखादे पञ आहे का ज्याने वारस जो पर्यत वारस जिवंत आहे तो पर्यत राहिल व त्या वारसाच्या मृत्यु नंतर ऑटोमॅटिक संपुष्टात येईल असे काही आहे का?

  • @bhagyashribalsure6026
    @bhagyashribalsure6026 5 ปีที่แล้ว

    Sir hhakptratt kahi chukchi mahiti asel tr ....nantr apel.karta yete ka

  • @vitthalgole1541
    @vitthalgole1541 5 ปีที่แล้ว

    Bhavani hak sod karnya sati Kahi wegla kayda ahe ka?

  • @Arjun-sl2ch
    @Arjun-sl2ch 5 ปีที่แล้ว +1

    जबानी ने जमिन नावे होते का?

  • @avimango46
    @avimango46 ปีที่แล้ว

    ३० वर्षे ची सरकारी लीज एकाच्या नावावर असेल पण त्यावरील घर हे दुसऱ्याच्या कब्ज्यात असेल तर ते घर तोडून नवीन घर कब्जाअसणाऱ्याला बांधता येते काय?

  • @dattatraychavan6482
    @dattatraychavan6482 5 ปีที่แล้ว +1

    एक हक्कसोडपत्र केल्यानंतर दुसरे करता येते का? असे केल्याने कायदेशीर कोणते योग्य ठरेल?

    • @popatpathare8504
      @popatpathare8504 5 ปีที่แล้ว

      चांगली माहीती आदे

  • @SMMechanic-yn6cd
    @SMMechanic-yn6cd 5 ปีที่แล้ว

    Bhau ami jitha rahato ti jamin waqf bordachi aahe tar kay karayla hav

  • @monagajarmal1725
    @monagajarmal1725 5 ปีที่แล้ว +7

    हक्कसोड पत्र रद्द होते का❓आणि रद्द करण्यासाठी रितसर पद्धत कोणती ❓

  • @rajendra2862
    @rajendra2862 5 ปีที่แล้ว

    सर जी माझे पत्नी चे नाव सातबारा वर आहे पण मला आता जमीनीवरचा हक्क सोडायचा आहे तर मार्गदरण करावे विनंती

  • @mohanr3420
    @mohanr3420 5 ปีที่แล้ว

    hakk sod patra tahisaldar office madhe banvavava lagto ka
    ki paraspar kela tri chalto

  • @amitjadhav3763
    @amitjadhav3763 4 ปีที่แล้ว +1

    एखादा तयार फॉरमॅट मिळेल का

  • @devachagroup1155
    @devachagroup1155 3 ปีที่แล้ว

    जमीन वर हक्कसोड पत्र जाला असेल तर तो पुन्हा हक्क कसा मिलु शकतो. संपूर्ण माहिती

  • @devidaskurkure8587
    @devidaskurkure8587 2 ปีที่แล้ว

    एखादा वारस प्रत्यक्ष हजर न करता हक्क सोड पत्र कसे करता येते? बाहेर देशात असल्याने

  • @ganimujawar2280
    @ganimujawar2280 3 ปีที่แล้ว

    Sir ,Muslim haqsod ka ky process hai

  • @niteshthakur189
    @niteshthakur189 5 ปีที่แล้ว

    collector officer 7/12 nav dyayche aadesh konale dete

  • @akshaymurkute4433
    @akshaymurkute4433 5 ปีที่แล้ว

    हक्कसोड पत्राची फक्त नोटरी केली तर चालेल का

  • @sahebraoahire6141
    @sahebraoahire6141 4 ปีที่แล้ว

    7/12उतारा वर अवार्ड नाव कसे कमी करावे

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 5 ปีที่แล้ว +3

    खरेदी केलेल्या जमिनीचे उतार्यप्रमाणे क्षेत्र नसल्यवर काय करावे. मोजणीला आजूबाजूचे जुमानत नाहीत.

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว

      जमीन कुठे आहे

    • @balasahebrode5100
      @balasahebrode5100 5 ปีที่แล้ว

      पुणे जिल्हा आंबेगाव तालुका लाखनगाव याठिकाणी.

  • @sampatshinde4139
    @sampatshinde4139 5 ปีที่แล้ว

    सर...माझा असा प्रश्न आहे कि माझ्या आजोबांनी 1977 साली हक्कसोड करुन घेतला आहे. त्यामध्ये असे लिहून घेतले आहे कि सातबारा मध्ये माझे नाव नसुन माझा जंगल वहिवाटीनुसार माझा हक्क आहे तर हक्कसोड पत्र होईल का प्लीज सर..सांगाना

    • @sampatshinde4139
      @sampatshinde4139 5 ปีที่แล้ว

      रिप्लाय देना सर...

    • @sampatshinde4139
      @sampatshinde4139 5 ปีที่แล้ว

      सातबारा मध्ये नाव लावण्यासाठी काय करावे लागेल.

  • @shivbaba3075
    @shivbaba3075 5 ปีที่แล้ว

    नोंद पत्रावर माझी सही न करता कार्यालयमध्ये जमा केला आहे तर नोंद पत्रावर सही करन्यासाठी काय करावे लागते

    • @shivbaba3075
      @shivbaba3075 5 ปีที่แล้ว

      दिनांक 10/6 2019 ला पत्र जमा केलं

  • @Sandipatil700
    @Sandipatil700 5 ปีที่แล้ว

    वाटप पत्र सवीस्तर सांगा

  • @pramopatil4870
    @pramopatil4870 5 ปีที่แล้ว

    आमचं शेत वर्ग 2 चे आहे वडिल आई व बहिण यांच्या द्वारा हक्क सोड पत्र लिहून घेता येईल का मी एकटाच मुलगा आहे.

    • @sahadeosolanke2841
      @sahadeosolanke2841 4 ปีที่แล้ว

      मी आदिवासी पारधी समाज आहे मला शेती विकायची आहे. दुसऱ्या जातीतील व्यक्तीला. पण सरकार शेत विकु देत नाही. माझ्या जवळ दुसरी शेती आहे. मी भूमिहीन होत नाही. क्रुपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @bapugaikwad8847
    @bapugaikwad8847 4 ปีที่แล้ว

    माझ गाव आंबेगाव पुणे आहे आम्ही सर्वजण 50,60 वर्षा पासून मुम्बई येथे राहत आहे आमची गावची जमीन आमचे चुलते करतात ते आम्हाला देत नाही माझे आजोबांचा मृत्यू दाखला मिळत नाही आई वडील वारले आहे तर साहेब तर मला जमीन मिळण्यासाठी काय करावे लागेल मार्गदर्शन मिळावे आपला मोबाइल नंबर दिला तर बर होईल

  • @karunasutar.7568
    @karunasutar.7568 4 ปีที่แล้ว +1

    LYb

  • @ashwinshah360
    @ashwinshah360 4 ปีที่แล้ว

    Jhopadpatti Che rajpatra asel tar te jameen konachi

  • @mr.allinone5153
    @mr.allinone5153 5 ปีที่แล้ว +2

    सर ! मला पण वडिलांची शेती 2 भावांच्या नवे करायचे आहे तर ती कशा पध्दतीने कराची आणि किती खर्च येतो please sir mahiti dya na...

    • @ashokkale5331
      @ashokkale5331 5 ปีที่แล้ว

      वडील जिवंत असताना मुलाच्या नावे शेत नावावर होऊ शकते का वडीलांनी दुसरी बायको केली व पहीली बायको मेलीली असताना पहील्या बायकोच्या मुलाच्या नावावर पुरावे नसताना हक्कसोड पत्र होनार का

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot5825 4 ปีที่แล้ว

    Bhau hakksodpatr sub register pude karave lagate barich chukichi mahiti deta.yat koni konala hakksodata yeto yababat detail sangat nahi

  • @surajdonde9284
    @surajdonde9284 5 ปีที่แล้ว

    अडानी बहिनी कडून झोपेत अगंठा घेऊन हक्क सोडपत्र लिहून घेतात तर हा दस्त registeter असेल तर valid समाजवा।

    • @pravinthakur380
      @pravinthakur380 4 ปีที่แล้ว

      मलापण सांगा 9773249258

  • @devadeshmukh5725
    @devadeshmukh5725 4 ปีที่แล้ว

    मला जमीन घ्यायची आहे पण ज्याच्याकडून घ्यायची त्यांचे वडील वारले व ते 5 भाऊ आहेत पण 7/12 वर 2 जणांचीच नावे आहे तर काय करायला पाहिजे

    • @westernghatswildlife
      @westernghatswildlife 4 ปีที่แล้ว

      Ektar tyana naave lavayla sanga 7/12 var kiva kharedikhat kartana tynacha kabuli jabab ghya.

  • @subhashsawant7460
    @subhashsawant7460 5 ปีที่แล้ว +1

    आपल्या जमिनींवर अतिक्रमण केले आहे काय करावे

  • @ravighadge2286
    @ravighadge2286 5 ปีที่แล้ว

    court kes chalu astana hakk sod karta yeteka?

    • @dhawalsawant906
      @dhawalsawant906 4 ปีที่แล้ว

      होय. करता येते.

  • @yogeshzende9885
    @yogeshzende9885 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, आपण खूप छान माहिती सांगितली. प्लीज मला मदत करा, माझ्या चुलत चुलत्यांनी माझ्या आजीकडून व वडिलांकडून फसवून हक्कसोड करून घेतली आहे. प्लीज मला योग्य मार्गदर्शन करा. ७३८५६४०२६७

  • @indianindian5553
    @indianindian5553 5 ปีที่แล้ว

    सर माझी 5 बहिन आहे त्या पयकी 4 बहिनी चा हक़ सोड पत्र करता एइल का pls pls pls reply

    • @shrikantsawale1457
      @shrikantsawale1457 5 ปีที่แล้ว

      tsp THREE SCREEN PATTI करता येतो पण 4 बहीनी च्या हीश्य वर तुमचा अधिकार लिहून घ्या

  • @anandkamble8824
    @anandkamble8824 3 ปีที่แล้ว

    सर प्रलंबित फेरफार नाही मंजे काय

  • @prasaddalvi1365
    @prasaddalvi1365 5 ปีที่แล้ว

    🤝😍👌🤝

  • @tradingkida1012
    @tradingkida1012 5 ปีที่แล้ว

    इतर अधिकार वर माहीती बणवा