Sar amhi tumcha vidio baghun divani nyalayat dava dakhal kela parantu 7/ 12 jyachya navavar ahe tar tyane ulat kahifiyat dakhal keli ahe tar amhi kay karave jamin 55 varshya pasun amchya tabyat ahe amache don ghara ahe amhi pik pan kadhto
वडिलोपार्जित जमिनीत 8अणे हिस्सा असून 1सर्व नंबर पूर्ण माझे ताब्यात आहे व दुसऱ्या नणबर २/6 ताब्यात आहेत हे तोंडी वाटपत। आले आहेत पण सात बारात नाव 8 आणे आहे काय केले पाहिजे
Sir majya aaiche vadilane mulga manun getalela aani tya mulas lagan jaal tyala mul bal nahi aanikahi varshani aaiche vadil varale ti jamin to mulga aani tyachi bayoko karache tyachya bayokola mule nahi tar ti jamin aata deyala tayar nahi tar Kay karave sir
दादा मी तुम्हाला ऐक विचारायचं आहे मला माझ्या भावांनी शेतीची वाटणी करून घेतली आहे पण मला काही माहीत पडू दिल नाही आणि आता वडिलांची शेती बाकी आहे पण वारस लावत नाही हे त्याच्या साठी काय करावं लागेल सागा
सर आमची पण जमीन दुसऱ्याच्या तब्यात आहे आणी कागदपत्र पण सगळे बरोबर आहे .पिक पाहणी,कर भरल्याची पावती ,फेरफार ,खरेदी खत, आम्हाला जमीन भेटेल का 30 वर्ष झालेत .
60 वर्षा पासुन जमीन आम्ही कसतो 1988 ला स्टॅम्प पेपर वर दस्त करून घेतलेला आहे. पण सात बारा दुसऱ्याच्या नावावर निघत आहे ...ते आता जमीन परत मागत आहे. काय करावं लागेल
Bhau hishe vaychya adhich jmin aplya mulachya navane lavli ani nantr to jmin dusrya bhavachya mnje Maza ptichya hishyala deli . ATA tyacha mulga ti jmin amchya navavr dyayla tyar Nahi . 25 year zale amhi ti jmin krtahot pn ,bhetnarya srv soi to ghetahe tr Kay krach sr sanga plzz
माझं hi हा प्रॉब्लेम आहे. सर्व जमिनीवर आमचा कब्जा आहे. व आमची घरे आहेत.आमच्या आजोबा पासून वापर आहे.परंतु सात बारा चुलत आजोबा च्या नावावर आहे. आत्ता ते हक्क मागतात .. काय करावे 🙏
Kadhich kagd patr nahi tya lokavi fasun ghetli jaga pan tyancha navi nighali aata det nahi agodar boli deu tumchi jaga aata nahi det plzzz 7 bata no pahije kasa shodhu
Dattak property 1/2share ahe degree दरख्वास्त कलेक्टर ne vatani ahe pan nateyaikani, rayat, sagale milun jamin ghare kadhun विकले कॅश ghetali tumache kahinahi baher काढले atta ghar, ran ahet. Kand ghetaleli nahi. documents आहेत. Pan navkase lagate. Va family deadahe ase sangun malaki va nav लावलेय ter kay karave.
एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अनेक व्यक्तीचा समूह एकत्रित येऊन ताबा घेऊन जबरदस्तीने सोडत नसेल आणि चाळीस वर्षांपर्यंत ताबा ठेवून त्या जमिनीचा सातबारा ताबेदाराच्या नावावर होऊ शकतो का हे कायद्याने कितपत योग्य आहे
Property card me vimla Malik aahe tar Teja fayda Kai asto aami 1961 pasun tithe Rahat aahe tar aami Malik aahe tar aamcha nama var karaicha shathi Kai karaila lagta
Tahasil dar junya nodi cha arjach swikarat nahi saatbara la naav lavnyasathi cancel hoto ase reason d'etat...tar kay karave lagel plz reply... 5years try karte tar ...next date detat te ....plz solution dya sir
सर आमची जमीन आजोबाच्या नावावर होती तर ते तीन भाऊ होते तिनी भाऊ मयेत झाले आणि मधल्या भावाच्या मुलाच्या नावावर सातबारा निघतो तर काय करावा लागेल. जमीन आमी करतो.
आम्ही भात शेती करतोय आणि आमच्या ताब्यामध्ये जमीन आहे पूर्वी खोत जमीन आहे वडील खोतांकडे काम करायचे म्हणून वडिलांना खतांनी बक्षीस दिले परंतु तोंडी बोलणी झाली होती कागदपत्र काही केले नव्हते आणि आतापर्यंत आम्हीच करतोय परंतु ती कोणाच्या नावावर आहे ते कळत नाही तर कसे नाव लावून घ्यायचं कृपया आम्हाला मार्गदर्शन करा
सर मी जमीन बटाई ने दिलेले आहे आणि मी बांड वर त्याच्या कडुन साल खत लिहिले आहे नोटरी करून घेतली आहे तर मला काही धोका आहे का असेल तर मी त्याच्या कडुन काय लिहुन घेतले पाहिजे मला कळवा सर
साहेब माझी एक ठिकाणी 20 गुंठे जमीन आहे पैकी मी 18 गुंठे विकली आहे आणि 4 गुंठे माझ्या ताब्यात आहे अभिलेख आफिस ला 22 गुठ्याचा नकाशा आहे अभिलेख आफिस कडुन दोनदा मोजणी करून घेतली आहे ते 22 गुंठेच मोजुन देतात सातबारा 20च गुंठ्याचाच आहे तरी अतिरिक्त 2 गुंठे मला माझ्या नावावर लिगली करता येतील का आणी येत असतील तर ते कसे
सर माझ्या 7/12 वर चुलत भाऊ व बहीनींची नावे आहेत. ते सर्व त्यांच्या खुद्द गावी रहातात. मी व माझे सख्ये भाऊ आम्ही सुख वस्ती दुसऱ्या गावी जवळ जवळ 55 ते 60 वर्ष रहात आहोत. तर चुलत भाऊ आणि बहीण तेथे रहात नसतांना देखील त्यांची नावे तेथील 7/12 वर आहेत ती नावे कशी कमी करता येतील. याचे कृपया मार्ग दर्शन करावे. धन्यवाद.🙏
आमचेकडे वडिलोपार्जित सहा गुंठे जमिनीचा गट खूप वर्षे झाली आमच्या ताब्यात आहे. त्या क्षेत्राचा रजिस्टर स्टॅप्पही आमच्या आजोबांनी केला आहे. तो दस्त आजही आमच्याकडे आहे. पण 7/12 उता-याला नोंदी झालेल्या नाहीत. मूळ मालकाचे नावे 7/12 निघतो आहे. तरी आमची नावे लागण्यासाठी उपाय सांगा.
50 वर्साचा आधी पासुन आमी जमीन करत आहों व ती जमीन आमचीच आहे परंतु तेथील काही भाग वडिलांनी विकला व ते जागा च 7/12 वर सर्व भावंडांचे नाव होते परंतु बाकी लोकांनी सही दिले नाही तेवा वडीलाने काही भाग विकला पण ते आमचाच हिसातील सर्व्ह जमीन आहे आता गोष्ट अशी झाली आहे की आमचाच जागेवर आमचेच नाव रहले नाही भावंडांचे नाव आहे पण मी ते जमीन स्वतः 50 वर्षापासून करत आहे . नावावर कारणासाठी काय करावे लागेल.
साहेब आमच्या आजोबांची वाटणी 50 वर्षांपूर्वी झालेली आहे ती वाटणी गटावर ती झालेली आहे आणि आमचे खातेवाटप झालेले नाही तरी आमचे बाकीचे जे आहेत ते आम्हाला वाटप पत्र करून देत नाहीत
भाऊ आम्ही 70 वर्षा पासुन जमीन करतो 1960 चा 7 / 12 आहे पैसे भरलेली नोटीस पण आहे जुन्या 7 / 12 सर्वे नबर जुना होता आता तो त्याला नवीन सर्वे नंबर केला आहे त्या साठी काय करावं लागेल ती जमीन दुरच्या नावावर आहे तो बोलतोय माझी जमीन आहे आता ऑनाईन नकाशा त्याच्या नावावर दाखवतोय त्या साठी काय करावं लागेल
सर, आपण जमीन मूळ मालकाला कशा रीतीने जमीन कसणाऱ्याकडून परत मिळवता येईल असा जनजागृती दाखल व्हिडीओ बनवा. चकीचा कायद्याचा फायदा घेत हे फुकटे फुकटात जमीन लाटायचा प्रयत्न करतात. तसेच हा कायदा रद्द झालाच पाहिजे याची जनजागृती करा. धन्यवाद.
सर माझ्या आजोबांनी 1964 साली जमिन खरेदी केली होती पण आजोबाकडुन खरेदी खत नोंद केली नाही पण जमिनीचा ताबा घेऊन जमिन 30 वर्ष जमिनीची वहिवाट करत होते पण जमिनीचा मुळ मालक मयत झाले त्यानंतर मयत मालकाच्या पत्नीने ती जमिन दुसय्राला विक्री केली आज मितीस ती जमिनीत वहीवाट नाही.ती जमिन मिळवण्या साठी कही करता यईल का? ह्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
माझी जमीन 40 वर्षापासून माझ्या ताब्यातआहे 99 वर्षा चया भाडे तत्वावर आहे , सात बारा नाही,सातबारा वर ज्याचे मूळ मालक त्याच्या मुलीची नावं आहे आज त्या मुली आमच्या कडून जमीन मागत आहे,काय करावं
Sir aamchi pik pahni nav lagun 32 year zale parantu te 2016 made court ne udawale,tari jamin aaplya tabbat ahe ani tyane jamin vikayla kadli ahe tar khardi radd honiya karita kay karave
नमस्कारसर,आमची तिसरी पीडी आहे आमची जमीन आहे,सामाहीक जमिन आहे.पण आमची तीनीहि पिड्याची सातबारा/आठ अ ला नोंदनाही किंवा पुराव सापडत नाही.तर काय करावे ,मार्गदशन मिळावे हिविनंती
माझी जमीन मीच करत आहे परंतु अर्धी जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे ती माझ्या नावावर करायला ज्याच्या नावावर आहे तो नावावर करायला संमती असेल तर ती नावावर कशी करायची
मी शेतकरी. माझ्या गटातील शेत्र हे पुनर्वसन ला तीस वर्षापूर्वी संपादन झाले आहे. तेव्हापासून मीच वहिवाट करीत आहे. त्या क्षेत्राची (पुनर्वसन ऑफिसला) शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे भरून ते संपादित क्षेत्र आम्हाला मिळेल का? (एकाच गटांमधील क्षेत्र 23 गुंठे आहे. कृपया करून मार्गदर्शन करा.
सर मी संजय शंकर जाधव जन्मापासून भिवंडीत रहातो माझे आजोबा दशरथ पांडूरंग जाधव नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर खाटिक गल्लीतील रहिवाशी होते माझ्याजवळ कोणताच पुरावा नाही तर त्याचं घर जागा होती पण माझ्या जवळ कोणताच पुरावा नाही तर काय कराव लागेल
सर. माझ्या वडिलांनी जमीन खरीदीकरून 12वर्षे झालेत. पण वडील सध्या नाहीत. 7/12ला वडिलांनी नोंदणी केली नव्हती आणि समोरच्यानी त्या जमिनीवर कर्ज काढल्यामुळे नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे त्यासाठी काय करावे माहिती द्यावी सर
सर 30 वर्षे झाली आमचा शहरी भागात प्लॉट वर ताबा आहे, लाइट बिल, नळ पट्टी, घर पट्टी महानगरपालिकेच्या घर पिन क्रमांक वर आमचे नाव आहे फक्त रजिस्ट्री नाही रजिस्ट्री होईल का आमच्या नावाची
सर 35 वर्ष झाले आमचा विहिरीवर ताबा आहे सातबारा दुसऱ्या व्यक्तिच्या नावाने आहे1935 सालापासून ते 1965 सालापर्यंत सातबारा आजोबांच्या नावाने आहे 1968साली वारस नोंद फेरफार वडिलांच्या नावे आहेत व जमीन पुतण्याच्या नावावर गेली 1986ला विहिर खणली केस चालू झाली तहसीलदार साहेबांनी विहिरीवर येउन जबाब घेतले व विहिरीचा ताबा दिला परंतु ती जमीन पाझर तलाव संपादित 1992 ला झाली विहिरीचे पुरावे आहेत काय करावे लागेल
सर मला तुमच्या कडून सल्ला पाहिजे आहे, आमच्या जमिनीचा एकत्र सातबारा आहे, माझे आजोबा स्वर्गवासी झाल्या नंतर माझ्या मोठ्या चुलत्याने फक्त स्वतः चे नाव 8अ मध्ये लावले माझ्या वडिलाचे व माझ्या लहान काकाचे सातबारात नाव लावले नाही, आता माझ्या वडिलाचे व माझ्या लहान काका चे नाव सातबार्यात लागण्या साठी काय करता येईल मला सल्ला हवा आहे माझ नाव प्रकाश मयेकर धन्यवाद!
मस्त विचार केला आणि सांगितले
अभिनंदन आणि खूप खूप आभार सर 😊😊 अतिशय मौल्यवान माहिती दिल्या बद्दल,❤
2013 sali jamin ghetli tyanantr 1 varsha nantr satbara kadla teva naav dakhvat hote nantr 2017 la satbara kadla tr navavar resha padli kay karave ferfar vr shera ala aahe ki क्षेत्र kami aslyamule nond radd
Mhar vtnaci jmin 6 akr aasun aajobani Kasli vbilanipn Kasli aata mi sta 4o vrsapasun kast aahe hi jamin aamca bhavkica navavr aahe bavki bayla tayar nahi kay karav lagel
1973 मध्ये भावाच्या नावावर जमीन खरेदी केली व 1983 ला वाटणी केली असता 7/12 वर नाव आले पण फेर फार झाला नाही काय करावे लागेल
Thank you❤🌹🙏
Good information
Very useful for me.
I will contact you soon
As possible sir thank you once again
Sar amhi tumcha vidio baghun divani nyalayat dava dakhal kela parantu 7/ 12 jyachya navavar ahe tar tyane ulat kahifiyat dakhal keli ahe tar amhi kay karave jamin 55 varshya pasun amchya tabyat ahe amache don ghara ahe amhi pik pan kadhto
वडिलोपार्जित जमिनीत 8अणे हिस्सा असून 1सर्व नंबर पूर्ण माझे ताब्यात आहे व दुसऱ्या नणबर २/6 ताब्यात आहेत हे तोंडी वाटपत। आले आहेत पण सात बारात नाव 8 आणे आहे काय केले पाहिजे
नायालयात निकाल किती वर्षांनी येईल. एवढे सोपे नाही.
Mahiti changli sahe pan lekha aspasht lihave aani majya bhvakkadun hisa ghycha sahe pan bhau char taiyar nahi tar kat karave jamin vadilachy navavar sahe mahiti dhyave
Sir majya aaiche vadilane mulga manun getalela aani tya mulas lagan jaal tyala mul bal nahi aanikahi varshani aaiche vadil varale ti jamin to mulga aani tyachi bayoko karache tyachya bayokola mule nahi tar ti jamin aata deyala tayar nahi tar Kay karave sir
40 वर्ष जमिन वाहिली त्यामधील पिके घेतली त्याचं भाडे पट्टी वसुली करायला पाहिजे मुळ मालकाने
दादा मी तुम्हाला ऐक विचारायचं आहे मला माझ्या भावांनी शेतीची वाटणी करून घेतली आहे पण मला काही माहीत पडू दिल नाही आणि आता वडिलांची शेती बाकी आहे पण वारस लावत नाही हे त्याच्या साठी काय करावं लागेल सागा
Saat bara आमच्या नावा वर आहे पण kabja दुसऱ्याचा आहे. काय करावे
amchya kade 40 varsh jamin ahe pan 7 /12 dusryachya navavar ahe Ani amchyakadekuthalahi purava nahi ky karave lagel
Sir aamchi jamin pan aahe v 40 varshachi jot aahe pan aata forest madhe ahe mantahet
धोंडीराम मुंजाभाऊ झोडपे ईतर आधिकारात नाव आहे सर पढे काय करावे
खूप छान समजवून सांगितले आहे व्हिडीओ मध्ये👍
सर आमची पण जमीन दुसऱ्याच्या तब्यात आहे आणी कागदपत्र पण सगळे बरोबर आहे .पिक पाहणी,कर भरल्याची पावती ,फेरफार ,खरेदी खत, आम्हाला जमीन भेटेल का 30 वर्ष झालेत .
पेरेपत्रक स्वतः चया नावावर ठेवा
60 वर्षा पासुन जमीन आम्ही कसतो 1988 ला स्टॅम्प पेपर वर दस्त करून घेतलेला आहे.
पण सात बारा दुसऱ्याच्या नावावर निघत आहे ...ते आता जमीन परत मागत आहे.
काय करावं लागेल
Sir bhavki madhli jamin ahe 7/12 mamcha navavar nahi amhi 40 varse kastoi tar Kay karava lagel
खूप खूप धन्यवाद भाऊ
Bhau hishe vaychya adhich jmin aplya mulachya navane lavli ani nantr to jmin dusrya bhavachya mnje Maza ptichya hishyala deli . ATA tyacha mulga ti jmin amchya navavr dyayla tyar Nahi . 25 year zale amhi ti jmin krtahot pn ,bhetnarya srv soi to ghetahe tr Kay krach sr sanga plzz
Nice information. sir,kul kayada vr information dya please
7/12 ahe pan ksetrafal kami ahe manjhe 1 hektre 21ar 7 12 ahe jamin 4hekter ahe vadvnya sathi kay karav please sanga 🙏
माझं hi हा प्रॉब्लेम आहे. सर्व जमिनीवर आमचा कब्जा आहे. व आमची घरे आहेत.आमच्या आजोबा पासून वापर आहे.परंतु सात बारा चुलत आजोबा च्या नावावर आहे. आत्ता ते हक्क मागतात .. काय करावे 🙏
Sir jamin 60 Varsha pasun amchyakde ahe pn 7/१२ var amhala kahhi notice n deta tya lokani 7/१२ thyache nave krun ghetla ky krave krupya apn suchva
महार हाडोळं
नावावर होईल का 20वर्ष माझया तब्यत आहे
तलाठी पेरे सुदा लावत नाही
संभाजी नगर मध्ये येते
Ok
Sar 7/12 maja navawar ahe 45, varsha pasun tabayt ahe tar kay karave lagel
Thank you Sir.
Kadhich kagd patr nahi tya lokavi fasun ghetli jaga pan tyancha navi nighali aata det nahi agodar boli deu tumchi jaga aata nahi det plzzz 7 bata no pahije kasa shodhu
Forest madhe. Jamin aahe tyasathi Kay karawe lagel te daga
Dattak property 1/2share ahe degree दरख्वास्त कलेक्टर ne vatani ahe pan nateyaikani, rayat, sagale milun jamin ghare kadhun विकले कॅश ghetali tumache kahinahi baher काढले atta ghar, ran ahet. Kand ghetaleli nahi. documents आहेत. Pan navkase lagate. Va family deadahe ase sangun malaki va nav लावलेय ter kay karave.
भाऊ अतिक्रमण ची 2.50 यकर शेत आहे मझा तर त्यच्या दंड पवती आहे माझ्या आजो बा कड 40 वर्ष झाली जमीं न आमच्या कड आहे तर तीचा 7|12 कसा कदयचा
वडीलोपाजित जमिन आहे आजोबांची परंतु ती जमीन चुलत्यांचे नावे आहे माझे नावे नाही घर बांधले आहे पंधरा अर्श झाली काय करावे
एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अनेक व्यक्तीचा समूह एकत्रित येऊन ताबा घेऊन जबरदस्तीने सोडत नसेल आणि चाळीस वर्षांपर्यंत ताबा ठेवून त्या जमिनीचा सातबारा ताबेदाराच्या नावावर होऊ शकतो का हे कायद्याने कितपत योग्य आहे
समजा आपल्या जमीनीवरील अतिक्रमण काढताना आपल्या हातून अतिक्रमण करणारा मेला तर गुन्हा माफ होईल का होत असेल तर कृपया सांगा
Aho sir suit for declarion and injuntion aanane garjeche aahe
आमच्याकडे सात बारा आहे पण त्याच्यावर महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव असं नाव आहे. तर काय करावं लागेल.
Mazyaa kade 50year pasun 2yekar jamin aahe pan tya jaminivar dusaryacya nav aahe Kay karav
7/12 वर मा. तहीलदार च्या नवे आहे पण जमीन मी कसत आहे .पण शासकीय योजना मला फायदा मिळत नाही .या विषासंदर्भात व्हिडिओ बनवावा सर ?
Sir he proses karta na jar asal 7/12 maalikan Cortaat objection ghetla mag काये कराचे
Property card me vimla Malik aahe tar Teja fayda Kai asto aami 1961 pasun tithe Rahat aahe tar aami Malik aahe tar aamcha nama var karaicha shathi Kai karaila lagta
Tahasil dar junya nodi cha arjach swikarat nahi saatbara la naav lavnyasathi cancel hoto ase reason d'etat...tar kay karave lagel plz reply... 5years try karte tar ...next date detat te ....plz solution dya sir
Gahan jamin sodaxali pan max chadlele nahi( 59 xarshe kasatoy satbara .dusaryachy naxaxar aahe
Sar jamin vikli aahe tya mansane jaminicha gat number tyachya jaminimadhe vilin Kela aahe tyachya kahi solution Nighu shakto ka
सर आमची जमीन आजोबाच्या नावावर होती तर ते तीन भाऊ होते तिनी भाऊ मयेत झाले आणि मधल्या भावाच्या मुलाच्या नावावर सातबारा निघतो तर काय करावा लागेल. जमीन आमी करतो.
आम्ही भात शेती करतोय आणि आमच्या ताब्यामध्ये जमीन आहे पूर्वी खोत जमीन आहे वडील खोतांकडे काम करायचे म्हणून वडिलांना खतांनी बक्षीस दिले परंतु तोंडी बोलणी झाली होती कागदपत्र काही केले नव्हते आणि आतापर्यंत आम्हीच करतोय परंतु ती कोणाच्या नावावर आहे ते कळत नाही तर कसे नाव लावून घ्यायचं कृपया आम्हाला मार्गदर्शन करा
40 varsha purvi jamin cha kharedi paper asu 7/12 kharedi dilelyacha asun ata to dusaryala vikanyacha paryatna karate, kay karave?
Padit jaga doghanchyapan navachi nahi 35 varsha tabiyat aaye tar kashi karaychi navachi namuna 8 kasa gheyacha
साहेब maazi पन् जमिन् त्तुकदा बन्दी मध्ये दूसरया च्या नावावर आहे तरी पन कब्जा ५० वर्षा पासून आम्चा आहे तर सात बारा कसा बनाया चा हे सांगा
सर मी जमीन बटाई ने दिलेले आहे आणि मी बांड वर त्याच्या कडुन साल खत लिहिले आहे नोटरी करून घेतली आहे तर मला काही धोका आहे का असेल तर मी त्याच्या कडुन काय लिहुन घेतले पाहिजे मला कळवा सर
साहेब माझी एक ठिकाणी 20 गुंठे जमीन आहे पैकी मी 18 गुंठे विकली आहे आणि 4 गुंठे माझ्या ताब्यात आहे अभिलेख आफिस ला 22 गुठ्याचा नकाशा आहे अभिलेख आफिस कडुन दोनदा मोजणी करून घेतली आहे ते 22 गुंठेच मोजुन देतात सातबारा 20च गुंठ्याचाच आहे तरी अतिरिक्त 2 गुंठे मला माझ्या नावावर लिगली करता येतील का आणी येत असतील तर ते कसे
धन्यवाद सर
७/१२ ला एकाच बाजूची नावे लागली असतील पण जमीन सामाईक असेल तर नावे लावून घेण्यासाठी काय करावे?
Jar ardhya jagevar ghar ani gharachya bajune zadanche kumpan asel tar Hou sakte ka
सर माझ्या 7/12 वर चुलत भाऊ व बहीनींची नावे आहेत. ते सर्व त्यांच्या खुद्द गावी रहातात. मी व माझे सख्ये भाऊ आम्ही सुख वस्ती दुसऱ्या गावी जवळ जवळ 55 ते 60 वर्ष रहात आहोत. तर चुलत भाऊ आणि बहीण तेथे रहात नसतांना देखील त्यांची नावे तेथील 7/12 वर आहेत ती नावे कशी कमी करता येतील. याचे कृपया मार्ग दर्शन करावे. धन्यवाद.🙏
आमचेकडे वडिलोपार्जित सहा गुंठे जमिनीचा गट खूप वर्षे झाली आमच्या ताब्यात आहे. त्या क्षेत्राचा रजिस्टर स्टॅप्पही आमच्या आजोबांनी केला आहे. तो दस्त आजही आमच्याकडे आहे. पण 7/12 उता-याला नोंदी झालेल्या नाहीत. मूळ मालकाचे नावे 7/12 निघतो आहे. तरी आमची नावे लागण्यासाठी उपाय सांगा.
1990 chya दशकात Plot kharedi kela hota. Registry aahe pn 7/12 la nav nahi lavle. Aata fer लावण्यासाठी काय करावे.....?
Sir, mujhe gharkul navavr aahe pan jaga navavr nahi tar kay karave lagel.
माझे वडील तीस वर्षे जमीन कसत आहेत वीस वर्ष भाऊ कसत आहे पण सात बारा आमच्या नांवें नाही व कुठलेच पेपर नाही काय करावे
दादा, माझ्या आजोबांना सीलिंग ची जमीन मिळाली आणि , त्यांच्या नावाचा सातबारा पण आहे . तर ती जमीन माझ्या बाबांच्या नावांवर सातबारा कसा करायचा
एकाच गट नंबर मध्ये खातेफोड झाल्यानंतर सामायिक रस्ता मिळू शकतो काय त्यासाठी काय करायचं
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
खरेदी खत नसेल तरी चालेल फक्त दमदाटी नेकब्जा करणे यालाच adverse possession असे म्हणतात का
सर मी लता वाघ सर माझ्या आईची जमीन आहे ती एका माणसाने ताब्यात घेतली आहे ति जमीन २० वर्ष झाले पण निकाल जाहीर झाला माझ्या बाजूला लागले आहे
7/12aivaji nazul plots aslyas Kay procedure aahe. 32(p) aivaji konta certificate lagte Ani tyach Kay procedure aahe.
Bhau. Amaci. Jamin
Hi. Sarkari. Ahe.
Amaca. Taba. 30/35/40 varsha. Pasun. Ahe. Sarkarni
Hi. Jamin. Vanvibagalg. Nae. Keli. Ahe hi. Jamin
Amcya. Nave. Kase
Ytil. Pryay. Sucava
Apla. No. Day
H 7:12
50 वर्साचा आधी पासुन आमी जमीन करत आहों व ती जमीन आमचीच आहे परंतु तेथील काही भाग वडिलांनी विकला व ते जागा च 7/12 वर सर्व भावंडांचे नाव होते परंतु बाकी लोकांनी सही दिले नाही तेवा वडीलाने काही भाग विकला पण ते आमचाच हिसातील सर्व्ह जमीन आहे आता गोष्ट अशी झाली आहे की आमचाच जागेवर आमचेच नाव रहले नाही भावंडांचे नाव आहे पण मी ते जमीन स्वतः 50 वर्षापासून करत आहे . नावावर कारणासाठी काय करावे लागेल.
साहेब आमच्या आजोबांची वाटणी 50 वर्षांपूर्वी झालेली आहे ती वाटणी गटावर ती झालेली आहे आणि आमचे खातेवाटप झालेले नाही तरी आमचे बाकीचे जे आहेत ते आम्हाला वाटप पत्र करून देत नाहीत
सर महारकी vatnachi jamin विकत ghetli पण नावावर 7/12 नाही काय करावे
35 वर्षापासून आपली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्याच्यासाठी पर्याय काय करावे सातबारा आपल्या नावावर करायचा
Mi 1200 sq foot jamin ghetle ahe. Layout kacha ahe. servey number / plot number register madhe nahe. pna mala 7/12 madhe lvyche ahe.
भाऊ सात बारा वर प्रती बंधक मालक आहे ते कसे उडवावे please 🙏🙏🙏
Kasayla deu naye aase aahe yacha aarth tusaryala taba milawanya sathi madat karataaahet
अहो राजेहो सातबारावर,स्वताच्या नावावरिल असलेलं दुसय्राने अतिक्रमीत केलेलं क्षेत्र ज्याच त्याला मिळेना आण तुम्हि दुसय्राचा सातबारा नावावर घ्यायचं सुचवताय.
सौदेपत्रावरून माझे वहीती व ताब्यात शेती आहे २.२हे, आहे
सातबारा वर नाताचे आणि आजोबाचे नाव आहे तर ते बापाचे नाव टाकण्यासाठी काय करावे
Sir खोटे कागदत्रांद्वारे जामीन नावी केली आहे. आमच्या कडे कोणतेही कागदपत्र नाही तर काय करावे
जबरदस्त मस्त सर छान माहिती दिली तुम्ही....
भाऊ आम्ही 70 वर्षा पासुन जमीन करतो 1960 चा 7 / 12 आहे पैसे भरलेली नोटीस पण आहे जुन्या 7 / 12 सर्वे नबर जुना होता आता तो त्याला नवीन सर्वे नंबर केला आहे त्या साठी काय करावं लागेल ती जमीन दुरच्या नावावर आहे तो बोलतोय माझी जमीन आहे आता ऑनाईन नकाशा त्याच्या नावावर दाखवतोय त्या साठी काय करावं लागेल
Kay kela tumhi maza pan same tasach zalay
सर, आपण जमीन मूळ मालकाला कशा रीतीने जमीन कसणाऱ्याकडून परत मिळवता येईल असा जनजागृती दाखल व्हिडीओ बनवा. चकीचा कायद्याचा फायदा घेत हे फुकटे फुकटात जमीन लाटायचा प्रयत्न करतात. तसेच हा कायदा रद्द झालाच पाहिजे याची जनजागृती करा. धन्यवाद.
👍👍🙏🙏
on
सर माझ्या आजोबांनी 1964 साली जमिन खरेदी केली होती पण आजोबाकडुन खरेदी खत नोंद केली नाही पण जमिनीचा ताबा घेऊन जमिन 30 वर्ष जमिनीची वहिवाट करत होते पण जमिनीचा मुळ मालक मयत झाले त्यानंतर मयत मालकाच्या पत्नीने ती जमिन दुसय्राला विक्री केली आज मितीस ती जमिनीत वहीवाट नाही.ती जमिन मिळवण्या साठी कही करता यईल का? ह्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.
❤
माझी जमीन 40 वर्षापासून माझ्या ताब्यातआहे 99 वर्षा चया भाडे तत्वावर आहे , सात बारा नाही,सातबारा वर ज्याचे मूळ मालक त्याच्या मुलीची नावं आहे आज त्या मुली आमच्या कडून जमीन मागत आहे,काय करावं
Sir aamchi pik pahni nav lagun 32 year zale parantu te 2016 made court ne udawale,tari jamin aaplya tabbat ahe ani tyane jamin vikayla kadli ahe tar khardi radd honiya karita kay karave
म काय झाला पुढे भाई सांग
आमचा pan आसच झाला आहे plz
नमस्कारसर,आमची तिसरी पीडी आहे आमची जमीन आहे,सामाहीक जमिन आहे.पण आमची तीनीहि पिड्याची सातबारा/आठ अ ला नोंदनाही किंवा पुराव सापडत नाही.तर काय करावे ,मार्गदशन मिळावे हिविनंती
दादा आमची जमिन ऊलटि पालटी झाली आहे म्हणजे आम्ही जी जमीन करतो ती त्यांचा उतारा नीघतो आणि ते जी जमीन करतात तो आमचा 7/12 नीघतो तर सरळ कसं करावं
माझी जमीन मीच करत आहे परंतु अर्धी जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे ती माझ्या नावावर करायला ज्याच्या नावावर आहे तो नावावर करायला संमती असेल तर ती नावावर कशी करायची
Namaste sir
माझी शेती माझें वडील करत आहे पण काका चे नाव कमी कसे करता येईल
मी शेतकरी.
माझ्या गटातील शेत्र हे पुनर्वसन ला तीस वर्षापूर्वी संपादन झाले आहे. तेव्हापासून मीच वहिवाट करीत आहे. त्या क्षेत्राची (पुनर्वसन ऑफिसला) शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे भरून ते संपादित क्षेत्र आम्हाला मिळेल का? (एकाच गटांमधील क्षेत्र 23 गुंठे आहे.
कृपया करून मार्गदर्शन करा.
गाव कोणते आहे
सर मी संजय शंकर जाधव जन्मापासून भिवंडीत रहातो माझे आजोबा दशरथ पांडूरंग जाधव नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर खाटिक गल्लीतील रहिवाशी होते माझ्याजवळ कोणताच पुरावा नाही तर त्याचं घर जागा होती पण माझ्या जवळ कोणताच पुरावा नाही तर काय कराव लागेल
सर. माझ्या वडिलांनी जमीन खरीदीकरून 12वर्षे झालेत. पण वडील सध्या नाहीत. 7/12ला वडिलांनी नोंदणी केली नव्हती आणि समोरच्यानी त्या जमिनीवर कर्ज काढल्यामुळे नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे त्यासाठी काय करावे माहिती द्यावी सर
Maza pn sem problem aahe
संरक्षित कुळ उडला जातो का
Sir aapan advocate aahet ka
सर माझी जमीन आहे. पण त्यात दुसऱ्या नी सर्वयं टाकली आहे. त्यांनी जुन्या निशाण्या सोडून दिल्या आहेत. त्यासाठी काय करावे लागेल.
भाऊ आणेवारी साठी मदत हवी आहे मी खातेदार असुन .आम्ही तीन भाऊ आहे पण ते खातेफोड करत नाही तर मार्गदर्शन करा माला माझ खात वेगळे करायचे आहे please
सर 30 वर्षे झाली आमचा शहरी भागात प्लॉट वर ताबा आहे, लाइट बिल, नळ पट्टी, घर पट्टी महानगरपालिकेच्या घर पिन क्रमांक वर आमचे नाव आहे फक्त रजिस्ट्री नाही रजिस्ट्री होईल का आमच्या नावाची
Nahi
सर 35 वर्ष झाले आमचा विहिरीवर ताबा आहे
सातबारा दुसऱ्या व्यक्तिच्या नावाने आहे1935 सालापासून ते 1965 सालापर्यंत सातबारा आजोबांच्या नावाने आहे
1968साली वारस नोंद फेरफार वडिलांच्या नावे आहेत व जमीन पुतण्याच्या नावावर गेली 1986ला विहिर खणली केस चालू झाली तहसीलदार साहेबांनी विहिरीवर येउन जबाब घेतले व विहिरीचा ताबा दिला
परंतु ती जमीन पाझर तलाव संपादित 1992
ला झाली विहिरीचे पुरावे आहेत काय करावे लागेल
सर मला तुमच्या कडून सल्ला पाहिजे आहे, आमच्या जमिनीचा एकत्र सातबारा आहे, माझे आजोबा स्वर्गवासी झाल्या नंतर माझ्या मोठ्या चुलत्याने फक्त स्वतः चे नाव 8अ मध्ये लावले माझ्या वडिलाचे व माझ्या लहान काकाचे सातबारात नाव लावले नाही, आता माझ्या वडिलाचे व माझ्या लहान काका चे नाव सातबार्यात लागण्या साठी काय करता येईल मला सल्ला हवा आहे माझ नाव प्रकाश मयेकर
धन्यवाद!