कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possession

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • #land #plot #property
    मित्रांनो आपल्याला अनेकवेळा आयकायला मिळते कि कोणीतरी जमिनीवर ताबा मारला आहे किंवा अतिक्रमण केले आहे. अशा वेळी तुम्हाला तुमची जमीन कशी परत मिळणार त्यासंबंधी माहिती या व्हिडियोमधून आपण घेणार आहोत.
    नक्की किती बळाचा वापर आपण जमिनीवरील अनधिकृत ताबा हटवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर करू शकतो. त्याचबरोबर ताबा हटवण्यासाठी पोलीस आपल्याला काही मदत करू शकतात का? प्रॉपर्टी खाली करताना जर मारामारी झाली तर मारामारीची केस होऊ शकते का? असे अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडियो शेवटपर्यंत पाहावा हि नम्र विनंती.
    मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    धन्यवाद मित्रांनो
    Blog - umeshmahadik.b...
    #agreement #land_possession #जमीन_जुमला #कब्जेदार #agriculture_land #farmar #open_plot #na_plot #land_fraud_cases #जमीन_खरेदी_विक्री #प्लॉट #खरेदी_खत
    Other agriculture related videos :
    1) Understand Satbara Utara | सातबारा उतारा समजून घेऊयात - • Understand Satbara Uta...
    2) Understand 8A Utara | ८ अ उतारा समजून घेऊयात - • Understand 8A Utara | ...
    3) सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes - • सातबाऱ्यामध्ये बदल कोण...
    4) समजून घेऊयात कुळ कायदा | Understand Kul Kayda - • समजून घेऊयात कुळ कायदा...
    5) सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Satbara Land Types - • सातबाऱ्यामधील धारणा प्...
    6) जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? | land purchase Care - • जमीन खरेदी करण्यापूर्व...
    7) जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground - • जमिनीमध्ये पाणीसाठा कस...
    8) History of Agriculture land in india I शेतजमिनीचा इतिहास त्याविषयी महत्वाची माहिती - • History of Agriculture...
    9) Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती - • Talathi office Agricul...
    10) सातबारा व ८अ यामधे काय फरक आहे हे जाणून घेऊया !!! UNDERSTAND DIFFERENCE BETWEEN SATBARA & 8A - • सातबारा व ८अ यामधे का...
    11) ऑनलाईनचा सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utara - • ऑनलाईनचा सातबारा समजून...
    12) तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara - • तलाठ्याने लिहलेला सातब...
    13) ८अ उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE 8A? - • ८अ उतारा ऑनलाईन कसा पा...
    14) सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE SATBARA? - • सातबारा उतारा ऑनलाईन क...
    15) जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud types
    - • जमीन खरेदी विक्रीचे फस...
    16) शासनाची मागेल त्याला शेततळे योजना | Government Pond Scheme - • शेततळे योजना | Farm Po...
    17) जमीन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी | Care before buying land - • जमीन खरेदी करताना कोणक...
    18) हक्कसोडपत्र कसे करायचे - • हक्कसोडपत्र कसे करायचे...
    19) साठेखत म्हणजे काये | Agreement to Sell - • Video
    20) कुलमुखत्यारपत्र | Power of Attorney - • कुलमुखत्यारपत्र | Powe...
    21) कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possession - • कोर्ट केस न करता जमिनी...
    Follow me on:-
    facebook : / umeshmahadik57
    Instagram : / umeshmahadik7
    Amazon : www.amazon.in/...
    TH-cam : / umeshmahadik
    Blogger : umeshmahadik.b...
    Twitter : / mahadik14
    If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

ความคิดเห็น • 660

  • @dadabhau100
    @dadabhau100 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद खूब चांगली माहिती दिली आशीष नवीन माहिती अपडेट करें त्राहि

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 3 ปีที่แล้ว +3

    जय कुळकायदयाने जमीन एकाच भावाच्या नवे लागली असेल तर जय अजून तीन भाऊ असतील तर त्यांनी काय करावे कि बाकी राहिलेले भाऊ त्यांचे हक्क त्यांना मिळेल

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 4 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर. खुप महत्वपूर्ण माहिती आपण सर्वांन पर्यंत पोहचविल्या बद्दल 👋

  • @pradipchavan7221
    @pradipchavan7221 4 ปีที่แล้ว +6

    १ नंबर माहिती दिली आहे, धन्यवाद साहेब

  • @dnyaneshwarlande2599
    @dnyaneshwarlande2599 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार

  • @ashokkumarmane6013
    @ashokkumarmane6013 5 ปีที่แล้ว +5

    Bundle of thanks. Just I am facing this problem and I got the answer for this. And I came from pune to my native place for this purpose. Again thanks a lot.

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 ปีที่แล้ว +2

    Very nice information and video sir thanks 🙏

  • @dnyaneshwargaikawad1568
    @dnyaneshwargaikawad1568 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद खुप छान माहीती दिली

  • @balugawade2217
    @balugawade2217 4 ปีที่แล้ว +1

    Changali mahiti dili dhanyawad

  • @vijupatil939
    @vijupatil939 3 ปีที่แล้ว +1

    Mast yaatun gor garib lokha pn hushar hou shakttat 🙏

  • @vvdeshmukh4390
    @vvdeshmukh4390 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम माहिती समोर आली आहे

  • @meenashete7307
    @meenashete7307 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dilit .. tension thoda kami jhala ...majhya plots baddalcha ..

  • @dadarkarmohsin
    @dadarkarmohsin 2 ปีที่แล้ว

    Thank you very much for the video. Please keep adding videos that benefit the common people. Millions of poor people are suffering in Maharashtra and across the country due to the dominance of "the powerful" and malpractices in the land and revenue department.
    Yesterday, I met a poor lady in her mid-70s who came to collect a map from the "mojni office". She said the land was purchased by her father in 1919. He died in 1963 and the land was confiscated by others. She ran between Mumbai and Pune for the past 6 years, spent more than 1 lakh Rupees, and finally got the map.

  • @shivam1223
    @shivam1223 4 ปีที่แล้ว +2

    फारच उपयुक्त माहिती

  • @kanchanatigre8907
    @kanchanatigre8907 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली त्या बद्दल सर आभारी आहे

  • @shankartakale7063
    @shankartakale7063 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती दिली आहेत धन्यवाद

  • @pankajjadhao6207
    @pankajjadhao6207 5 ปีที่แล้ว +1

    अतिमहत्त्वाची माहिती दिलीत आपन , आभारी आहे

  • @pritivarma9463
    @pritivarma9463 3 ปีที่แล้ว +1

    Super mahiti dili khup khup dhanewad

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @pritivarma9463
      @pritivarma9463 3 ปีที่แล้ว

      Jabran kelela kabja sdo court marfat khalikarun ghetla tar jarbran kabja kar nara vekti mansik tras denya karti civil case karu sakto ka origanal malka var sir please suggest me

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @dnyaneshwarsawant1613
    @dnyaneshwarsawant1613 2 ปีที่แล้ว

    thank you Sir ...... khup chhan mahiti aahe

  • @rajeshbhogle6936
    @rajeshbhogle6936 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती देता सर आपण,धन्यवाद!

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 3 ปีที่แล้ว

    चांगली माहिती आहे ! धन्यवाद !! मी लवकरच तुम्हाला कॉल करेन माझ्या प्रॉपर्टीच्या मार्गदर्शनासाठी

  • @vivekanandbodhale7781
    @vivekanandbodhale7781 4 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट माहिती दिली वकील साहेब

  • @swatipatil8746
    @swatipatil8746 4 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत महाडिक साहेब. Thanks a lot !!

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @Nane564
    @Nane564 3 ปีที่แล้ว +2

    भाव हिशात जासतं जमीन गेली असलयावर ती वापस कसी घेयची किंवा सारखा भाव हिसा समान होतो काय 30 वर्ष झाले

  • @manishadherange5125
    @manishadherange5125 3 ปีที่แล้ว

    सर खुप छान माहिती दिली असा कोणी व्यक्ती आहे का.अशा पध्दतीने जमिनीवर ताबा मिळवून देईल जर एखाद्या स्त्रीच्या जमिनीवर ताबा आहे आणि तिला तो ताबा मिळवायचा आहे परंतु ती हतबल आहे स्वभावाने अगदी गरीब आहे पैशाने ही गरीब आहे .तर तीची मदत कशी करु शकतो

    • @manishadherange5125
      @manishadherange5125 3 ปีที่แล้ว

      आणि ती विधवा देखिल आहे

    • @manishadherange5125
      @manishadherange5125 3 ปีที่แล้ว

      मला उत्तर हावे आहे आणि मदत देखिल हावी ती कशी मिळेल

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 3 ปีที่แล้ว +2

    Very nice video and important

  • @abhijitdhore9291
    @abhijitdhore9291 3 ปีที่แล้ว

    Bhava mahiti khup bari ahe.. Thanks bhava...

  • @ravindragaikwad1361
    @ravindragaikwad1361 2 ปีที่แล้ว

    Ravindra Baban Gaikwad Khup chhan Mala Khup Changale

  • @rameshphadtare3656
    @rameshphadtare3656 3 ปีที่แล้ว

    Mahiti chup chan ahe.margdarshan chan zale.

  • @vikaysurwase1950
    @vikaysurwase1950 5 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर धंन्यवाद

  • @nhsawant7174
    @nhsawant7174 4 ปีที่แล้ว +4

    Thank you for your information

  • @ThePainfuel
    @ThePainfuel 4 ปีที่แล้ว +6

    you made it in very simple and understandable video. great job keep it up.

    • @orlandoidris9726
      @orlandoidris9726 3 ปีที่แล้ว

      i know Im randomly asking but does anyone know a way to get back into an instagram account??
      I was dumb lost my password. I would appreciate any assistance you can give me!

    • @zainkendrick7165
      @zainkendrick7165 3 ปีที่แล้ว

      @Orlando Idris Instablaster =)

    • @orlandoidris9726
      @orlandoidris9726 3 ปีที่แล้ว

      @Zain Kendrick I really appreciate your reply. I got to the site thru google and Im trying it out now.
      Seems to take a while so I will get back to you later when my account password hopefully is recovered.

    • @orlandoidris9726
      @orlandoidris9726 3 ปีที่แล้ว

      @Zain Kendrick It did the trick and I actually got access to my account again. Im so happy:D
      Thank you so much you saved my ass :D

    • @zainkendrick7165
      @zainkendrick7165 3 ปีที่แล้ว

      @Orlando Idris You are welcome xD

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप महत्व पूर्ण माहिती दिली आपण धन्यवाद

  • @ronniek5170
    @ronniek5170 5 ปีที่แล้ว +2

    Khup chaan mahiti

  • @rajendraghodke8347
    @rajendraghodke8347 5 ปีที่แล้ว +2

    मा.श्री. उमेश महाडिक साहेब ,आपण माझ्या प्रश्नांस उत्तर दिल्याबद्दल आपला आभारी आहे .आपणास धन्यवाद.!
    उपरोक्त प्रोपर्टीचा माझ्या सर्वे नं.नाही.
    फक्त लोकेशन ही अंदाज पंचे माहीती आहे.आपला मो.न. किंवा पत्ता दिल्यास
    भेटण्यासाठी व सल्ल्यासाठी येतो.आपली जी उचीत फी ,मोबदला , मेहनताना जो असेल तो देण्यास बांधील
    आहे. वय वर्षे ७१ / सोबत लागते.

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  5 ปีที่แล้ว

      सर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दया

    • @raghvendrakodmur8172
      @raghvendrakodmur8172 4 ปีที่แล้ว

      फोन करा 8421723860

  • @Kushal_more_19
    @Kushal_more_19 4 ปีที่แล้ว

    हैलो सर 🙏 ।
    जमीनी वरील अतिरिक्त ताबा ।
    विडियो बघीतला फारच उपयोगी आणी महतवाची माहिती तुमहि दिलेली आहे ।
    तया बद्ल मी आपला मनापसून आभार मानून धन्यवाद देतो ।
    सर मला अापलया कडुन सलहा हवाय ।
    माझया कडे रहाते बांधलेले घर आहे ते घर वडिलांचया नाववर आहे, वडील वारले आहे तायांनी मुरतयु पत्र केले नाही मला एक भाऊ आहे तयाने संमपुरन घरावर सवता एेकटयालाच घर मीळावे महनुन सतत सीलक कारनावरून भांडण करत असतो व आमहाला घरा बाहेर काडनयाचा तयाचा सतत पर्यतन असतो ।
    काय कावे सुचत नाही ।
    कुरूपा करून मला मदद करावे ही अपणास नम् विनंती ।
    आपला संप्रक नंबर देणयाची कुरपा करावी । धनयवाद ।

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili sir.

  • @vikasnikam3170
    @vikasnikam3170 3 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिली सर.......

  • @coolmiral
    @coolmiral 3 ปีที่แล้ว +10

    Before taking possession of our own property from trespasser.. Do we need to intimate police authority for the same?

  • @NileshPatil-wx6df
    @NileshPatil-wx6df 4 ปีที่แล้ว +2

    👌👌Thanku Sir, Very helpful information,👍 keep it Up.

  • @madandasratandasbairagi9096
    @madandasratandasbairagi9096 4 ปีที่แล้ว +2

    Nice information about winning case in court.

  • @postiveminds9864
    @postiveminds9864 4 ปีที่แล้ว +7

    खाजगी मोजणी करीता दुसऱ्याच्या जमिनीत जाऊ शकतो का
    ट्रेसपास गुन्हा होता का तो
    खाजगी मोजणी करीता legel procedure सांगा pls

  • @ranjitpatil8355
    @ranjitpatil8355 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान👌👍👍

  • @sureshmarale9578
    @sureshmarale9578 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती आहे

  • @anilsapkal7418
    @anilsapkal7418 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for your useful information

  • @Bhakti_marg_gyan
    @Bhakti_marg_gyan 3 ปีที่แล้ว +1

    Apli vadilopanji sheti hoti tyacha madhun bahinila hissa dila tyancha vatnila jevda yet hota tevda pn ata tyani te jamin vikli ahe dusryala case chalu astana pn te jamin aplyala jya ret madhe vikli tya ret madhe ghyala tayar ahe tya badl case chalu ahe courta madhe courtache utter kay yeill sir kadu shakel ka

  • @PROGAMING-mt3en
    @PROGAMING-mt3en ปีที่แล้ว

    Very gret sajesion sir

  • @chandrakantkhandagale1086
    @chandrakantkhandagale1086 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर माझे बाबा माझी सेनिक आहेत. माझे बाबा आम्ही मुलीच असल्यामुळे, आमचा जीव वाचवण्या साठी इकडे तिकडे रहायचे. पण गेली 11, वर्ष गावीच राहतात पण आम्हांला व बाबांना मारले जाते. माझे बाबाच मोठे आहेत. पोलीस मदत मिळत नाही. ह्या वयात त्याच्या भावा कडून झालेले हाल पावत नाहीत. श्रीमती विजया. धन्यवाद.

  • @saudagarbevnale9448
    @saudagarbevnale9448 3 ปีที่แล้ว +1

    २००९ प्लाट खरेदी केला नगरपरिषद नोंद केली आजपर्यंत टॅक्स भरले ८आहे, ७-१२नाही , ही जमीन ८९मध्ये प्लाटींग ची ,ताबा आमचा होता, पण अचानक एकानेआता कब्जा केला आहे काय करावे

  • @shubhamkarande5911
    @shubhamkarande5911 4 ปีที่แล้ว +2

    mast aahe video 👌👌

  • @potphodenitin4035
    @potphodenitin4035 4 ปีที่แล้ว +2

    याचा दुरुपयोग होऊ शकतो गुन्हेगारी वृत्तीची लोक अश्या पद्धतीने वादातल्या जमिनी बळकावू शकतात

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    छान माहिती दिली, अभिनंदन सर

  • @babasahebpoghe5424
    @babasahebpoghe5424 5 ปีที่แล้ว +9

    जमिनीची चातूर्ससिमा बरोबर असेल आणि गत क्रमांक बदलला असेल ,तर जमीन बदली होईल का

  • @kishorjagdale3455
    @kishorjagdale3455 2 ปีที่แล้ว +1

    समजा एखाद्याने तहसीलदार , तलाठी यांच्या सहकार्याने खोटे पुरावे, जुने दस्तऐवज तयार करून जमिनीवर ताबा केला असेल तर काय करता येईल ? कायद्याची ताकद कशी वापरायची ?

  • @officialGPSRecipes
    @officialGPSRecipes 2 ปีที่แล้ว +1

    Amchya jageche bakshis patr karun ghetle aahe fakt vadilancha angtha gheun

  • @naimshaikh5965
    @naimshaikh5965 4 ปีที่แล้ว

    Mala hi mahiti chan vatli

  • @motherearth6393
    @motherearth6393 5 ปีที่แล้ว

    Khupch mahatvache mahiti

  • @Rajendra_Katira
    @Rajendra_Katira 4 ปีที่แล้ว +2

    Ty mahadik bhau jai mataji

  • @anilharne8013
    @anilharne8013 2 ปีที่แล้ว

    Sir खुप सुंदर

  • @sanjaykoli1879
    @sanjaykoli1879 4 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @arvinddjadhav8741
    @arvinddjadhav8741 5 ปีที่แล้ว +3

    Sir your are doing a great job by giving the knowledge to need full..!☔👍👍👍

    • @vishalghundre9029
      @vishalghundre9029 5 ปีที่แล้ว

      Arvind D Jadhav
      maje ghar bandkaam kele ahe parantu to mahapalikela aplikestion karun sarkhe sarkhe arj karun trass det ahe v

    • @tusharjagtap9523
      @tusharjagtap9523 2 ปีที่แล้ว

      @@vishalghundre9029 is

  • @spatil9801
    @spatil9801 3 ปีที่แล้ว +1

    💥💎🙏🏼sir, court commission mojni , detail process sanga,, & Atikraman zalelya zaminiwar Tatkal kabja milnesathi chi process detail sanga.

  • @manohardupare1455
    @manohardupare1455 2 ปีที่แล้ว +1

    Very good information 👏👏

  • @rahulpatil3628
    @rahulpatil3628 3 ปีที่แล้ว +1

    Aamchi Sheti Mazya Panjobachya naave hoti.Ti jamin aamchya Chultyanni aamhala 1970 madhe Stamp var 700 Rs.gheun Lihun dili aahe pn stamp Register kela nhi aahe pn aata Te Lok Satbara var Naave Laglyane Hakk sod karun dyayla Tayar nahit. Give me Suggetion...

  • @btm3678
    @btm3678 5 ปีที่แล้ว +1

    समाधान वाटते .

    • @ashokkadolkar6072
      @ashokkadolkar6072 5 ปีที่แล้ว

      sir i have 948 sq feet house property at belgaum karnataka but BUDA is enchroaching 300sq feet land for road my existing house is built 100 yr back can i challage against KGP prepared by BUDA please help me my address is 4075 /B2 kangrall galli Belgaum my cell no 9986436604

  • @sayyedarifali9458
    @sayyedarifali9458 3 ปีที่แล้ว

    Abhar khup aabhar apla

  • @MH_38_OLA_S1
    @MH_38_OLA_S1 5 ปีที่แล้ว +1

    छान वाटल सर पण शेवटी

  • @anilbansode040
    @anilbansode040 4 ปีที่แล้ว +2

    Khup Chan

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 4 ปีที่แล้ว +3

    Great

  • @santoshchavan695
    @santoshchavan695 4 ปีที่แล้ว +1

    Nice information thx

  • @avipersonal5532
    @avipersonal5532 4 ปีที่แล้ว +2

    Nice information

  • @dadagaikwad9384
    @dadagaikwad9384 5 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या जमीनीवर शेजारच्या व्यक्ती माझीच आहे असे म्हणतो ।माझ्या जमिनीची सहकारी मोजणी सुध्दा झालेली आहे ।पण समोर ची व्यक्ति मानत नाही

  • @arunmore3094
    @arunmore3094 5 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @kalemahadev1196
    @kalemahadev1196 3 ปีที่แล้ว +2

    बागायती जमीन लावाची आहे एक हेक्टर काय प्रोसेस करावी लागेल

  • @keshavpathak553
    @keshavpathak553 4 ปีที่แล้ว

    Eakdam yogya mahiti dili

  • @kaspcmc5449
    @kaspcmc5449 3 ปีที่แล้ว

    सर, माझ्या वडिलांच्या नावाने घर आहे. त्यांचे निधन 2002 मध्ये झाले आहे. 2008 पासून मी नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले आहे. माझ्या वडिलांच्या नावाने असलेल्या मालमत्तेचा नगर परिषदेचा मूळ 8 अ उतारा असून मालमत्ता कराची बिले माझ्या वडिलांच्या नावाने येत होती. त्यानुसार, मी 2014 पर्यंत नियमितपणे मालमत्ता कर नगर परिषदेस भरलेला आहे व त्याच्या मूळ पावत्या व बिले माझ्याकडे उपलब्ध आहेत. 2014 नंतर माझी पदोन्नती झाल्याने माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाल्याने माझे माझ्या मूळ गावाकडे जाणे येणे शक्य झाले नाही. त्यामुळे, मी 2014 पासून माझ्या वडिलांच्या नावाने असलेल्या मालमत्तेचा मालमत्ता कर नगर परिषदेस भरलेला नाही.
    याशिवाय, मालमत्तेची इतर कोणतेही कागदपत्रे जसे की इंडेक्स 2 वगैरे काहीही माझ्या वडिलांनी कोठे ठेवली आहेत हे माहीत नाही आणि ती शोधूनही मला सापडलेली नाहीत म्हणजेच आता ती माझ्याजवळ उपलब्ध नाहीत. वडिलांचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध असून आता मला माझ्या वडिलांची मालमत्ता माझ्या नावाने हस्तांतरित करून घ्यायची आहे. मी खूप प्रयत्न केला पण मला अद्यापही कोणाकडूनही योग्य मार्गदर्शन प्राप्त झाले नाही.
    तरी, कृपया, आपणांस नम्र विनंती आहे की, आपण मला मालमत्तेच्या कागदपत्रांच्या मूळ प्रती किंवा index II कसे मिळवावे याबाबत योग्य मार्गदर्शन कराल ही अभिलाषा!
    धन्यवाद सर! मी आपली खूप आभारी राहीन.

  • @rinakolhe3186
    @rinakolhe3186 3 ปีที่แล้ว +15

    शेती घेतल्यापासुन तर आत्ता पर्यंत 22 वर्ष शेती आमच्याकडे आहे पण मालक दुसर आहे तर काय करावे

    • @dadaraotangade7457
      @dadaraotangade7457 3 ปีที่แล้ว +2

      जमीन नावावर आहे परंतु ताबा देत नाही व्हिडीओ पाठवा

    • @chandrkantshinde3584
      @chandrkantshinde3584 3 ปีที่แล้ว +1

      @@dadaraotangade7457 0ppp

    • @ak-qw3hl
      @ak-qw3hl 3 ปีที่แล้ว +6

      दुसऱ्याची जमीन कशाला लुभड्यात

    • @sureshpalkhe2026
      @sureshpalkhe2026 3 ปีที่แล้ว

      @@dadaraotangade7457 u

    • @ihrathor9855
      @ihrathor9855 3 ปีที่แล้ว +2

      तुम्ही विकत घेतले होते का शेत जमीन?

  • @dineshnaik4161
    @dineshnaik4161 3 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती

  • @atulkunjir2666
    @atulkunjir2666 3 ปีที่แล้ว +3

    Best info .. Umesh 👍

  • @tanajivalampale5931
    @tanajivalampale5931 3 ปีที่แล้ว

    यात सांगण्यात आलेल्या चार उद्देशाप्रमाणे स्वसंरक्षणासाठी, मालमत्तेचे संरक्षणासाठी इ.एखादे व्यक्तीस ठार मारण्याइतपर्यंत बळाचा वापर करता येईल हे खरे आहे.
    परंतु बळाचा वापर करणारे व्यक्तीने तसी परिस्थिती ओढावल्यामुळेच हे क्रुत्य केले आहे काय हे मा.न्यायालय ठरवते.
    तोपर्यंत मयताचे नातेवाईक पोलिसांकडे भा.दं.वी.चे 302 कलम लावुन लाॅकअप बंद करतात व मा.न्यायालय जामिन ही मंजुर करत नाही. बहुतांश वेळा केस अंडर ट्रायल चालते, आणि शेवटी- शेवटी चार-पाच वर्षानंतर सेल्फ डिफेंन्स च्या फायदयाबाबत वकील मंडळी बोलत असलेबाबत ऐकायला येण्यास सुरुवात होते, तोपर्यंत स्वतःची व कुटुंबाचा वाट लागते !

  • @shetemaroti31
    @shetemaroti31 4 หลายเดือนก่อน

    Very good and informative video.
    In my case my agriculture land is sold and registered by Sub Registrar using a bogus person in my absence in September 2022 without verification of forged signature on Xerox on PAN card used as the identity of the owner.
    In this case the name of the owner is not transferred on 7/12 form. I have made a request to SRO/JDR/DIGR/IGR for cancellation of registration of sale deed.I am told that I have to approach to court of law for justice. Can JDR cancel the fraudulent registration. Please advise me what can be done in this case.

  • @user-fi7bh6ot5c
    @user-fi7bh6ot5c 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🌹

  • @prajktachavan1594
    @prajktachavan1594 3 ปีที่แล้ว +4

    अगर किसीने डमी दस्त करके जमीन अपने नाम पर कर ली और बाद में दबाव डाल कर वीना मोबदला स॑मतीपञ लिखवा कर जमीन ले ली तो उसके खिलाफ कौनसी कारवाई करणी होगी

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @marathaofhindusthan2334
    @marathaofhindusthan2334 4 ปีที่แล้ว

    छान खुप छान

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 5 ปีที่แล้ว +7

    अनधिकृत शेतजमीन वरिल ताबा असेल तर कोर्ट केस नंतर किती दिवसांनी निकाल लागतो आणि त्याची प्रकिया कशी चालते। सर यावर एक Video बनवा

    • @arunkashid974
      @arunkashid974 4 ปีที่แล้ว +1

      Adinath Nalag

    • @rajsbhadange7218
      @rajsbhadange7218 4 ปีที่แล้ว +1

      टाइम नाही सांगता येत भाऊ किती पण वर्ष निघून जाते 😔😔

    • @rajsbhadange7218
      @rajsbhadange7218 4 ปีที่แล้ว +1

      कोर्ट मनाई हुकूम देत असते पण टाइम किती पण लागू शकतो

    • @prashantsadawarte3626
      @prashantsadawarte3626 4 ปีที่แล้ว

      कागदपत्रे पाहून तपासणी करण्यासाठी 10 वर्ष वेळ घालवते कोर्ट जे फक्त विचार केला तर साहजिक तुम्हाला माहीत आहे जास्तीत जास्त 2 वर्षा आत हे काम व्हायला पाहिजे परंतु ,,,,?

  • @shikandarbawbande6482
    @shikandarbawbande6482 2 ปีที่แล้ว +1

    1970 आजोबांनी दोन लग्ने केली प्रथम दोन मुलीना की भाऊ नाही म्हणून आजोबाने दुसरे लग्न केले . तर प्रथम पत्नीच्या मुलीना शेती मध्ये कायद्याने अधिकार मिळतो का?

  • @jagathdarwatkar7879
    @jagathdarwatkar7879 3 ปีที่แล้ว +2

    1981 Madhe Gatwari Madhe jamin dusaryache nawawar nond zali ahe ti parat kasi milwayachi

  • @rajudamale7746
    @rajudamale7746 2 ปีที่แล้ว

    हा सर30वृशझाली साडेतीन एकर जमीन रजटि् करून दिली वडिलांना 7000पन 5000दीलेहोते तरी फेर आडवला तर वडील नाहीत आजच्या आज रीपला धया

  • @sudampatil4
    @sudampatil4 4 ปีที่แล้ว +5

    सर तुमच्या म्णण्याप्रमाणे आपण दादागिरी करून आपली जमीन घेतली पाहजेत तसे ज्याने तिच्या वर ताबा मिळवला तो पण गुंडच असतो आपल्या जीवाला धोका नाही का

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  4 ปีที่แล้ว +1

      Jyala Shakya nasel tyane court kacheryacha marg swikarava

  • @suniljadhav2794
    @suniljadhav2794 4 ปีที่แล้ว

    वडिलांनी दारू च्या नशेत गावाकडची जमीन व घर लिहून दिले आता मी व माझा मुलगाच आहे वडील २२ वर्षांपूर्वी वारले आता धाकट्या चुलताना बळकावली आहे तरी मदत करा माझे वय ५० आहे

  • @manthansoni1775
    @manthansoni1775 5 ปีที่แล้ว +3

    Your right,, but samor cha person powerful aahe and fariyaadi person garib, nirdhan, durbal, asha time la tyani kay karave...... ( no police station, no Court) please suggest.

    • @vishalyt382
      @vishalyt382 4 ปีที่แล้ว

      Same situation mitra

  • @latajadhav8769
    @latajadhav8769 4 ปีที่แล้ว

    Khupch sunder

  • @ganeshshelke8691
    @ganeshshelke8691 ปีที่แล้ว

    मारामारी करून ताबा मिळवा म्हणे असले सल्ले कोर्ट देत असेल तर कोर्टाचे, पोलिसाचे, जिल्हाधिकारी, तहसीलदार काय काम आहे मग, मारमारी करून घ्या आणि आयुष्यभर आमच्याकडे चकरा मारा ह्यासाठी का? 🙏 ही सिस्टिम काय कामाची? धन्य ही न्यायव्यवस्था 🙏

  • @kiranpunde6636
    @kiranpunde6636 4 ปีที่แล้ว +1

    Jr 3 bhavacha navi jaga as el ani mota bhau marn pavla ani tyachi mule tyacha kaka na hakka nhi det asnr tr kay krave

  • @shashikantshelke6681
    @shashikantshelke6681 4 ปีที่แล้ว +2

    Zamin aamchya navavr aahe pan kortat cese chalu aahe pik pahani nhi lagat doganchi pan pan kabza samochyani ghetla aahe kay karayla pahije

  • @balasahebpatil4148
    @balasahebpatil4148 5 ปีที่แล้ว +1

    छान माहीत आहे

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 4 ปีที่แล้ว +6

    अहमदनगर केडगाव येथील काही प्लॉटची खोटी नोंद ते प्लॉट बायपास मध्ये गेले aahet as mala अनुभवायला मिळालं

    • @dhananjayshinde7634
      @dhananjayshinde7634 2 ปีที่แล้ว

      झझ7ोदतयोऊउंथणंक्षमयदचशज्ञषच़रनंऔ