निकाल निकाल निकाल जयंत केसरी कासेगाव मैदान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #_maidanreporter
    #बिनजोड
    #_शर्यत
    #_मैदानरिपोर्टर
    #bailgada
    #निकाल
    #जयंत

ความคิดเห็น • 145

  • @sanketjoshi5062
    @sanketjoshi5062 7 หลายเดือนก่อน +36

    1. रायफल 8181 & शंभू
    2. सर्जा & हरण्या
    3. सुंदर (कॉकटेल) & पिस्टन 2211
    4. बकासुर & बलमा
    5. बावऱ्या & गुरू
    6. रायफल & M. M राजा
    7. सरदार & वादळ
    8. सरदार & सर्जा

  • @naad_shetkaryacha9699
    @naad_shetkaryacha9699 7 หลายเดือนก่อน +72

    रायफल आणि शंभू खूपच भारी पळाले आज त्यांचे मनापासून अभिनंदन ❣️ फायनल चे सर्व बैलांचे अभिनंदन 🎉 एक बकासुर प्रेमी ❤
    बकासुर आज गुळालात राहिला मनाला आनंद मिळाला माझी आवडती जोडी बलमा बकासुर ❤
    ही जोडी हरो किंवा जिंको पळताना बघून मन भरून येते ❣️

    • @trekkingthrills94
      @trekkingthrills94 7 หลายเดือนก่อน +2

      mg harlele tr ghari jaicha na radat कशाला बसले

    • @sanjaychavan9829
      @sanjaychavan9829 7 หลายเดือนก่อน +3

      सेमी 5 मध्ये 2 no. ला येऊन पण फायनल लां कसे काय 😂

    • @sagarrandive2139
      @sagarrandive2139 7 หลายเดือนก่อน

      @@missioncricketkiduniyakikh2741 कारणे सांगा

  • @meghrajghadge6355
    @meghrajghadge6355 7 หลายเดือนก่อน +34

    आज विठ्ठल नानांची आठवण झाली ते आज बकासुर आणि बलमाच्या गाडीवर बसले असते तर पहिला नंबर झाला असता.....❤ एक बकासुर प्रेमी ...

    • @user-pe5jd7vn5r
      @user-pe5jd7vn5r 7 หลายเดือนก่อน

      100% bhau

    • @deepakupase2633
      @deepakupase2633 7 หลายเดือนก่อน

      कारण शोधा तुम्ही फक्त, रोज एकच दिवस नसतो...

    • @pruthvirajwaghmode5986
      @pruthvirajwaghmode5986 7 หลายเดือนก่อน

      काय तरी उगाचच 😂

  • @santoshkhopare
    @santoshkhopare 7 หลายเดือนก่อน +67

    रायफल आणि शंभू ला खरंच आज जबरदस्त स्पीड होता , राज्या आणि हरण्या ह्या गाडीला फरकाने हरवली तिथेच ते आज ऐक नंबर करणार अस वाटलं होत

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk 7 หลายเดือนก่อน +1

    सेमी एक मध्येच वाटले की एक नंबर शंभू आणि रायफल नक्कीच करणार कारण शंभु च्या गाडीला स्पीड जबरदस्त होते.
    सर्व विजेत्या बैलगाडा मालकांचे अभिनंदन🎉🎊🎉🎊.

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 7 หลายเดือนก่อน +20

    One and only Rustum-E-Hind
    ❤ B A K A S U R ❤
    Balma Bavrya Piston Raifal, Congratulations to all the winners. ❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 7 หลายเดือนก่อน +8

    सहभागी सर्व बैलगाडी मालकाच आभार आणि फायनल विजेता बैलगाडी मालकाच आणि चालकाच हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏💐💐💐💐.

  • @KingBaaz-j2k
    @KingBaaz-j2k 7 หลายเดือนก่อน +42

    ज्या दिवशी बकासुर सर्जा विठ्ठल नाना हे समीकरण एकत्र येणार त्या दिवशी बाकीच्यांनी फायनल विसरून जा .हा माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतोय . आणि दोन्ही मालकांना विनंती आहे बकासुर सर्जा एक करा मग विरोधकांनी फक्त गप्प बसायचं. मी अजून सांगतोय चालुमध्ये त्या गाडी एव्हढा स्पीड कुठल्याच गाडीला नाही .

    • @limajidogare6121
      @limajidogare6121 7 หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे तुमचं

    • @ganeshwaghmode8561
      @ganeshwaghmode8561 7 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे

    • @akshayjori3815
      @akshayjori3815 7 หลายเดือนก่อน

      तु असा बोलतोय जसा काय तू मोठा बैलगाडा मालक आहे 😂

  • @rahuld42
    @rahuld42 7 หลายเดือนก่อน +17

    अभिनंदन बकासुर ♥️बलमा ♥️... आता निबाळकर सर च्या विडिओ कधी पडतोय 😄😄बकासुर विरुद्ध ते पाहायचंय

  • @Mr_jack_45
    @Mr_jack_45 7 หลายเดือนก่อน +34

    आज आपला बकासुर गुलालात राहीला खूप आनंद झाला 🎉❤

    • @vikasji24
      @vikasji24 7 หลายเดือนก่อน +2

      सलग 2 सेमी मधे वशिला लावून

    • @sanketpisal2691
      @sanketpisal2691 7 หลายเดือนก่อน +2

      Radun rahila

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 7 หลายเดือนก่อน +4

      @@vikasji24 ज्यांच्याकडे बैल नाही ते घरी बसून दुसर्याच्या बैलांना नाव ठेऊ नका 🤦

    • @Nitinbi.
      @Nitinbi. 7 หลายเดือนก่อน

      ​@@Bailgada_Sharyat_04right

    • @Bhutya
      @Bhutya 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@vikasji24 तू मैदानात होता का टोचा लावला आहे 😂😂

  • @askdrawing6054
    @askdrawing6054 7 หลายเดือนก่อน +22

    ❤ Love bakasur ❤ ❤ जिव बकासुर ❤ नाद बकासुर

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 7 หลายเดือนก่อน +23

    अभिनंदन रायफल व शंभू

  • @RahulJadhav-bf1jz
    @RahulJadhav-bf1jz 7 หลายเดือนก่อน +5

    कॉकटेल नि परत हाणला बकासुर ला पुर्ण महाराष्ट्र नि बघितलं निकाल कोणाचा होता ते पण जाऊदे चिडीची डाव चिडीला फसते 😅😅

  • @ds18245
    @ds18245 7 หลายเดือนก่อน +4

    सर्व विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉
    मैदाने होत राहतात निकाल बदलत राहतात🎉🎉

  • @GaneshJadhav-ph1mk
    @GaneshJadhav-ph1mk 7 หลายเดือนก่อน +3

    खरं तर औंध तालुका खटाव येथील मानाच्या मैदानावर खरा फायनलचा मानकरी शंभूच होता. पण कमिटीने मोरेंच ही आयकून घेतल नाही. सेमीला चुकीचा निर्णय दिला.

  • @amrutpatole7018
    @amrutpatole7018 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व विजेत्या बैलांचे बैल मालकांचे सहकार्यचे हार्दिक अभिनंदन 🎉💐💐💐

  • @sanketpawar3928
    @sanketpawar3928 7 หลายเดือนก่อน +10

    मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू रायफल..❤

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav9709 7 หลายเดือนก่อน +5

    नाद नाय करायचा रायफल चां सातारचा ढान्या वाघ

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 7 หลายเดือนก่อน +1

    SUNDER SUNDER BHARI PALALE ⚡💥

  • @Satarabailgadaexpress
    @Satarabailgadaexpress 7 หลายเดือนก่อน +15

    रुस्तम हिंदकेसरी शंभु❤ 👑रायफल ८१८१❤👑

  • @user-ki1zo9fu8w
    @user-ki1zo9fu8w 7 หลายเดือนก่อน +3

    बकासूरला फायनला का पळवला फिस्टन आणी कॉकटेल आणी फरकाणे गाडी मारली तरी समान निकाल का घेतला।।।।। मोहिला समजायला पायजे होत आपली गाडी मार खाल्ली तरी निकाल सामना का घेतला

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 7 หลายเดือนก่อน +107

    सनी ड्रायवर उरुळी करांनी नंदी ची शप्पथ खावून सांगाव की त्यांनी आंगठी लावली नाही. महादेवाच्या नंदीशी बेमानी करू नये.

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 7 หลายเดือนก่อน +3

      💯

    • @niranjantupare3810
      @niranjantupare3810 7 หลายเดือนก่อน +33

      👑👑काय पण म्हण भाऊ cocktail ,, न 2 वेळा मारली गाडी 🔥🔥

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 7 หลายเดือนก่อน +16

      @@niranjantupare3810 बकासुर ने किती वेळा मारली आहे माहीत नाही वाटतं 🤦

    • @Sarikahandepatil
      @Sarikahandepatil 7 หลายเดือนก่อน

      ​@@niranjantupare3810limbu king sarja la adhi kasa thokla mahnun lagch cocktail la baap balwala ky 10 Jan lagle hote vatat tumchy aai la ek gandit sheput ghalun ghari balsa 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

    • @Ronald99855
      @Ronald99855 7 หลายเดือนก่อน +9

      Top cha paira gheun pn ghari जायची वेळ आलति 😂😂😂😂😂😂

  • @mhatresania1
    @mhatresania1 7 หลายเดือนก่อน +9

    बैलगाडा शर्यती इतिहास मध्ये पहिल्यांदाच सेमी मध्ये हरवलेल्या बैलजोडी ला फायनल मध्ये पण हरविण्याचा विक्रम पिस्टन आणि कॉकटेल या जोडी ने केला..❤❤. अभिनंदन शंभु आणि रायफल🎉🎉

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 7 หลายเดือนก่อน +3

      काही नाही विक्रम आगोदर त्याचा इतिहास बघा मग त्याची बरोबरी करा आगोदर पण पिस्टन आणि कॉकटेल ची गाडी मारली आहे फक्त रीतसर खेळा मग गाडी मारा 🤦

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 7 หลายเดือนก่อน

      ​@@Bailgada_Sharyat_04फायनलचा निकाल चुकीचा आहे बकासुरवर अन्याय झाला फायनल ला सगळ्या बाद आहेत सगळ्या बैलांना टोचा लावला आहे फायनल ला फक्त बकासुर ड्राइवर ने नाही लावला त्यामुळे निकाल हा बकासुर चा आहे पण आयोजकांनी अन्याय केलंय आज बकासुरवर

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 7 หลายเดือนก่อน

      ​@@Bailgada_Sharyat_04आधी तुम्ही रीतसर खेळत जावा पुसेगावला पण रडून निकाल घेतला आणी आज पण तेच केल उगाच लोक बोलत नाहीत वशिले केसरी

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 7 หลายเดือนก่อน

      @@Agastya.12318 तुम्ही फक्त बकासुर वरती जळा 💯

    • @mhatresania1
      @mhatresania1 7 หลายเดือนก่อน

      @@Bailgada_Sharyat_04 एकाच मैदानावर दोनदा गाडी मारली बकासुरची हा इतिहास नाय मग आहे🤣🤣

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर्व बैलगाडा मालक गाडी चालक सर्व टीम 🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼

  • @pravinkamerkar2372
    @pravinkamerkar2372 7 หลายเดือนก่อน +5

    दादा आज वाघाने एक नंबर करावा अशी खूप मना पासूनच ईछा होती पण तस झाल नाही खूप वाईट वाटल त्या गोष्टीच सकाळ पासून मैदान बगतोय पण शेवटी अपयेश हाती आल 😔😔 कारण मागच्या ३ ते ४ मैदान मध्ये बकासुर ची हार होत आहे त्यामुळे बकासुर प्रेमींना अस वाटत होतं की आज बकासुर एक नंबर फिक्स करेल😔😔

    • @naad_shetkaryacha9699
      @naad_shetkaryacha9699 7 หลายเดือนก่อน +3

      अरे भाऊ बकासुर हरला कुठे फायनल ला राहिला ना त्याला महत्व आहे. आणि राहिला प्रश्न एक नंबर च लोकांचे मनात कायम एक नंबर आहे बकासुर .

    • @sagarrandive2139
      @sagarrandive2139 7 หลายเดือนก่อน +1

      चिडून राहिला 😂😂

    • @pravinkamerkar2372
      @pravinkamerkar2372 7 หลายเดือนก่อน

      @@naad_shetkaryacha9699 हो भाऊ मान्य आहे कारण बकासुर हा एक किंवा दोन मैदान मध्ये हरला तर तो तिसऱ्या मैदान मध्ये एक नंबर करूनच दाखवतो पण तस काही दिसल नाही आधी वाटलं की सेमी मधूनच बाहेर जातोय की काय खूप जोरात लढत झाली कारण निकालाला बकासुर अजुन जोशात पळतो पण तस काही दिसल नाही या गोष्टीचा वाईट वाटय आज गुलालात राहिला याचा अभिमान आहे शेवटी नशिबाचा भाग आहे आपण बोलून होत नाही❤️ I hope next maidan made ek number karun tamam bakasur premincha chehrya var ek hasy gheun yeyil😊

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 7 หลายเดือนก่อน

      @@sagarrandive2139 तुम्ही पण रडुन निकाल घेतला💯

    • @siddhika131
      @siddhika131 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@sagarrandive2139satya mahit nahi na tr gp bs niyamat basta ka tachnya tochan bailala....bavalt kay boltoy samjat ka dr veles bakasur ch kasa disto sapt hindk3sari vashilyane nahi swatachya himmativr zahalay..

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 7 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन रायफल अणि शंभू ❤❤❤

  • @balma8552
    @balma8552 7 หลายเดือนก่อน +1

    बकासुर प्रेमी एवढं रडक कोन सुद्धा भेटणार नाहीं , बैलगाडी शर्यत क्षेत्रतील

  • @user-dc1vt3yn4o
    @user-dc1vt3yn4o 7 หลายเดือนก่อน +2

    शेवट सातारकरांचा नाद करायचा नाय

  • @rakeshshingade2293
    @rakeshshingade2293 7 หลายเดือนก่อน +6

    कट्टर समर्थक फक्त आणी फक्त काळीज बकासुर ❤❤❤❤

  • @user-ki1zo9fu8w
    @user-ki1zo9fu8w 7 หลายเดือนก่อน +1

    आपला बैल नामाकीत आहे एकदा तरी हार मणाणे माणल पायजे आपली गाडी सेमी फायनलमध्ये मार खाली आणी वशील्याने फायनलमध्ये मधून पळवली

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 7 หลายเดือนก่อน

    सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा❤बकासुर❤

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 7 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर्व नंदीचे....💐💐💐💐💐

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 7 หลายเดือนก่อน +4

    बकासुर आमचा जीव आहे पण आज सेमी फायनलचा 5 निकाल चुकीचा दिला होता.....

    • @sagarrandive2139
      @sagarrandive2139 7 หลายเดือนก่อน

      खऱ्याला खरंच म्हणलं पाहिजे

    • @siddhika131
      @siddhika131 7 หลายเดือนก่อน

      तू ला अर्ध सत्य माहीत आहे खरा काय ते माहिती करून घे भावा आयोजक काय एव्हढा मूर्ख नाहीय ना त्यानी सर्वा समोर सांगितलं ड्राइव्हर नि काय केले tevhach निकाल काढून घेतला ना.....

  • @prateekwadekar4492
    @prateekwadekar4492 7 หลายเดือนก่อน +1

    नेहमी प्रमाने पद्धतशीर कॉकटेल ने बकासुर ची मारली 😂

    • @hareshyadav551
      @hareshyadav551 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @lordkeprovachan924
    @lordkeprovachan924 7 หลายเดือนก่อน +1

    khup vait vatta Final la gadi lagli nahi tari Kahi loka Nehmi final la gadi palavtat agdi pusegaon la suddha hech kela bakicha bailan var annay.

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 7 หลายเดือนก่อน

      वशिलेबाजी करून निकाल घेतात प्रत्येक मैदानात बैल 1 नंबर आहे पण बऱ्याच मैदानात असं वशिळेबंजीने निकाल घेतात ते लोक

  • @prashant__1997
    @prashant__1997 7 หลายเดือนก่อน

    बकासुर चा सेमिचा निकाल पटला नाही आपल्याला गरिबांवर अन्याय आहे हा .... ड्रायव्हर वर कारवाई करू म्हणी आणि डायरेक्ट सामना निकाल देऊन टाकला 😅

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 7 หลายเดือนก่อน +5

    ❤️‍🔥👑Cocktail ला जबरदस्त स्पीड लागलंय अत्त 🔥🔥

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 7 หลายเดือนก่อน +1

    Bakasur aani balma❤

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 7 หลายเดือนก่อน +1

    पिस्टन आणि सुंदर ची गाडी लागली होती पण निकाल पेंडिंग ठेवला कशा साठी सर्वांनी बघितला की निकाल कोणाचा होता जर खरोखरच टाचणी लावली होती तर तास प्रूफ दाखवायला हवं होतं मग गाडी बाद करायला हवी होती इथे मग नंतर दोघांना निकाल कसं दिल जर बाद होती तर उगाच कोणावर चिखल फेक करायची फायनल ला काय झालं मग भेटला ना उत्तर तुम्हाला इथेच करणार इथेच फेडणार.....अभिनंदन सर्व विजेता नंदीचे....💐💐💐💐💐

  • @patilgamers8504
    @patilgamers8504 7 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤

  • @ashokdeshmukh3666
    @ashokdeshmukh3666 7 หลายเดือนก่อน +1

    Bakasur king aahe aani rahnar

  • @shubhamg2511
    @shubhamg2511 7 หลายเดือนก่อน +4

    Bakasur semis madhe harlel clear disun yetay saman nikal kashala dile ?

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 7 หลายเดือนก่อน +5

      सकाळी मैदान चालू झाले की बघत जा नियम काय पुकारत्यात पिस्टन कॉकटेल बकासुर बलमा पण आपलेच

    • @shubhamg2511
      @shubhamg2511 7 หลายเดือนก่อน

      Kaay niyam ?
      2 number gaadi la final palavyach kaay

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 7 หลายเดือนก่อน +4

      @@shubhamg2511 टोचायच कशाला कॉकटेल ला बैलगाडी संघटनेचा नियम आहे बैलाला टोचायच नाही त्यात घावला ड्रोन मध्ये मग दिला निकाल बकासुर ला. चुकीचं काय यात

    • @ajayshelke5924
      @ajayshelke5924 7 หลายเดือนก่อน +2

      टोचण वापरल्या मुळ शर्यती बंद झाल्या. .😡🤬

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 7 หลายเดือนก่อน +1

      सकाळ पासून मैदान लाईव्ह बघतोय 10 नियम पुकारलेले माहीत आहेत मला आधी नियम बघत जा 😁 मग तोंड वर करून ये

  • @Videos_editing4141
    @Videos_editing4141 7 หลายเดือนก่อน +1

    मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 81

  • @chandatar786
    @chandatar786 7 หลายเดือนก่อน +2

    8181 Rifle

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 7 หลายเดือนก่อน

    Congratulations sarv bailana

  • @vijaysinghmokashi7279
    @vijaysinghmokashi7279 7 หลายเดือนก่อน +2

    Adhik pailwan Kalambi karancha Shambhu aani Rayfal 8181 1 number aani 1 BHK flat che manakari... Congratulations 💐

  • @bailgadapremi0306
    @bailgadapremi0306 7 หลายเดือนก่อน

    फडफडाना भूल जाओगे जनाब... जब पलटवार हमारे अंदाज मे होगा....😈💥💯
    कट्टर बकासुर प्रेमी....

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 7 หลายเดือนก่อน

    King bakabhau ❤

  • @gostgavakadachi9194
    @gostgavakadachi9194 7 หลายเดือนก่อน

    Tula dusre kay bolay yeteka?

  • @AudumbarAnarase
    @AudumbarAnarase 7 หลายเดือนก่อน

    कर्जत coming soon मैदान❤

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 7 หลายเดือนก่อน

    King Bakasur 🎉❤

  • @sagaradsul4429
    @sagaradsul4429 7 หลายเดือนก่อน

    काळीज बकासर🎉🎉

  • @chandatar786
    @chandatar786 7 หลายเดือนก่อน

    Satara chi Shan ahi Rifle 8181

  • @rupeshmande6095
    @rupeshmande6095 7 หลายเดือนก่อน

    One side Hiro 8181

  • @bailgadashariyatsatara3330
    @bailgadashariyatsatara3330 7 หลายเดือนก่อน

    ❤🎉

  • @mahesh_12
    @mahesh_12 7 หลายเดือนก่อน

    First comment ❤

  • @dattatrayhinge2656
    @dattatrayhinge2656 7 หลายเดือนก่อน

    Parat thokala bakasurla 😂😂

  • @rupeshmande6095
    @rupeshmande6095 7 หลายเดือนก่อน

    Saglyanchi vajavli pungi 😅

  • @sagarrandive2139
    @sagarrandive2139 7 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर होता राव बकासुरचा अन्याय झाला बकासुर वर 😂😂😂

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 7 หลายเดือนก่อน

    ते बाकीचे कोण लय बोलत हकतो ते ठोकले पाहिजे धरून पार वैताग आणला होता बॉ त्यांनी 😂

  • @tusharmane4821
    @tusharmane4821 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤