भारत केसरी मैदान फायनल चा निकाल | बैलगाडी शर्यत | बैलगाडा | bailgadi sharyati
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
निसर्ग गार्डन कात्रज पुणे हिंदकेसरी सुंदर ❤👑
भारत केसरी सुंदर जे बोलत होते ना सुंदर फायनल ला एक नंबर करत नाही त्यांना धप्पा दिला सप्त हिंदकेसरी सुंदर❤❤❤❤❤❤❤ भारतकेसरी भारत, सुंदर, मथुर❤❤❤❤
सुंदरच मनापासून अभिनंदन करतो कट्टर समर्थक बकासुर कराड
कडेने पळून जो 1 no करतो त्याला म्हणायचे किंग फक्त सुंदर ❤❤❤❤
बब्याचा तर विषयच नाही पण आज तात्यांच्या सुंदरला टॉप च स्पीड लागलं ❤❤❤
शांतता , संयम, नियोजन आणि perfect कार्यक्रम 😁🤩 तात्या
सुंदर लव्ह ऑफ माय हार्ट खूप आनंद झाला इतका आनंद
झाला डोळ्यात पाणी आले
मागडे तात्या मनकपूर्वक अभिनंदन
King सुंदर कडेने पळून एक नंबर
बकासुर सरज्या पण एक नंबर पळाले
सुंदर ❤कसा आहे कमबॅक लय दिवसातून 1 no केला पण टॉपच्या मैदानात च केला अभिनंदन सुंदर
महान भारत केसरी विजेता संदुर & हरण्या .... हार्दिक अभिनंदन....✌️♥️🥇
बकासुर आणि सर्जाच कौतुकच कारण गाडी सुटल्यावर सर्वात मागे होती शेवटच्या 100/150 फुटात टाॅपचा गेर टाकला अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन सुंदर & हरण्या आज गटून पळाली ती सुद्धा कडेने .मोठा योग आला आज समोरासमोर फायनल पाहण्याचा.
काय झाल तरी,,, आपल्या हृदयात बकासुरच राहणार,,,,, हि फक्त सुरुवात आहे,, येतील दिवस अजून बकासुरचे,,
सर्व विजेत्या गाडामालक चालक सर्वांना हार्दिक अभिनंदन लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉5050 कट्टर समर्थक ❤❤
कडेने पळून 1 no केला अभिनंदन सुंदर आणि हरण्याची गाडी ❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद देतो आणि मानाचा मुजरा
फक्त सुंदर साठी व साथ दिली हारण्या बैलाची शेवटी दोन्ही पण महादेवाचे नंदी
सुंदर मैदान जाल राहून भाई ने गाडी लेट आनली तेचा मुळे बैलाना ऊभारायाला बरोबर भेटले नाही काही गाडया लेट सुटल्या राहूल भाईनी चुक केली
शांतता संयम आणि टप्प्यात कार्यक्रम सुंदर आणि सुंदर 🔥🔥🔥
सहभागी सर्व बैलगाडी मालकाच आभार आणि फायनल विजेता बैलगाडी मालकाच आणि चालकाच हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏💐
बाकी काही असो १.२.३.नंबर मेन आसतात आणि सर्व फेल केलं MH 28 बब्या न फ
पैरा देत नव्हती लोक आज ते कुठं आहे आणि बब्या कुठ मस्त रे 🐅 1.2.3.नंबर वाल्या सर्व नंदींच अभिनंदन आणि मालकाला शुभेच्छा 💐💛👍
मस्त झाली महान भारत केसरी
सुंदर
सर्व बैलगाडीमालक चांगलेच होते सर्वांनी शर्यतीला मदत केली आणि छकडी शर्यत पुणे जिल्ह्याला एवढ्या लांब येऊन दाखवली त्याबदद्ल सर्वांचे मनापासुन आभार अभिनंदन 🙏🏻😍
सुंदर चं अभिनंदन बकासूर प्रेमी ❤️
Hindakesari Sunder !! Thar cha Vijeta !! Abhinandan !! Babya che Sudha Abhinandan !!
हेमंत फुलोरे यांचा मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Aare वाघ हे सुंदर
अतिशय सुंदर ❤
Congratulations Harnya Final la kadene palun 1 no.
अरे आमचा वाघ कमी वयात 6 वेळा हिंदकेसरी झाला,,,only बकासुर
काल पण चांगला पळाला
नेवासा तालुक्याचा बादशहा हारण्या 🎇💝
सुंदर विषय काळजाचा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤only i love bakasur
Congratulations ❤️💐
Sunder cha nav kami jhalta.
Aaj sunder ni dakvun dila 🙏👑💯🇮🇳
बकासुर All time' like lovers 💖
❤बकासुर&सर्जा❤
विकास सर एक नंबर samalochak
congratulations sundhar
Speed king sunder 🎉🎉🎉🎉
Only mathur king ❤❤
Babya Ani bavrya Sundar Ani harnya samna dila pahije hota
Ho
Sunder harnya vs babya bavrya saman jri dila asta an puna palali astya tri sunder jinkla asta karan tyach ajch speed bekar hot sutti pasun gdi pude hoti jra bga nit
@@vaibhavdeshmukh3526asa kay nay babya pan bapp aahe
@@Patil000kdgdjsi nav tevt nhi re bhau to pn changlach ahe to ata paltoe pn sunder cha ithihas bg ani mg babyashi tula kr
@@vaibhavdeshmukh3526 babya bap ahe
खुप छानगाडी पळाली❤❤❤❤
Kon kon la vatt nirnay Chukich dila pahila?😢
Only 1001
🎉sunder king ahe ❤
Koni konala kami samju naye. Kenvha konache divas palttil sangta yet nahi
Abhinandan Sundar ❤💯🔥
Kiti pan koni fianl maro..
Mathur chi dahshat alag aahe👑💯
Ho bhai jra rajachi sutti late zali yaar
@@prathameshsood8882jast ch let jhali 😭
Binzod la saglyanca Bap aahe to😎
समाना निकाल आहे
बकासुर बिग फॅन l
Samna nikal hota.
भविष्यात पिस्टन 2211 नाव करणार ,
Only sundar
Dron video soda.
Babu pilwan king amol pilwan
King
Bakasur ch ky zal
4
बुलेट च मानकरी
4 no che मानकरी
Only 1001