Manoj Jarange Patil | 'खडो,पाडो किंवा भिडो..' उपोषणापूर्वी जरांगे पाटलांनी मांडली भुमिका | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 601

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 หลายเดือนก่อน +16

    झाले भाऊ शरद पवार यांचे लोक निवडून आण्यासाठी तयार 😂😂😂

  • @B-rl5ge
    @B-rl5ge หลายเดือนก่อน +22

    मिडियाला नम्र विनंती कि रोज याच काळ तोंड दाखवून दिवसाची वाट लावु नये.

    • @PawarpradipPawar
      @PawarpradipPawar หลายเดือนก่อน

      Tu tuz bag kalya tondachya

  • @bharatk6855
    @bharatk6855 หลายเดือนก่อน +14

    बरं ते सागर बंगल्यावर कधी जायचं😂😂😂

  • @SHAHAJINAZARKAR
    @SHAHAJINAZARKAR หลายเดือนก่อน +13

    जरांगे काही झाले तरी चालेल पण उपोषण मागे घ्यायचे नाही. बारामती चा फोन आला तरी. 😂

  • @vishnubangar9307
    @vishnubangar9307 หลายเดือนก่อน +10

    काम केल कि मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक आणि नाही केल कि देवेंद्र फडणवीस 🤣🤣🤣🤣🙏

    • @bharatk6855
      @bharatk6855 หลายเดือนก่อน +1

      फडणवीस नी दोन पक्ष्याच करेक्ट कार्यक्रम केला ना😂😂😂

  • @Kirtis6452
    @Kirtis6452 หลายเดือนก่อน +61

    कुणाचे पाढा शरद पवाराचे का 😂😂😂

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน +3

      सुपारी घेतलेय का?

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +4

      @@Kirtis6452 मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु​.
      निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत

    • @GC-qf6os
      @GC-qf6os หลายเดือนก่อน

      @@क्षत्रियकुलावतंस1 भाजप IT cell... आले मराठ्यांमध्ये फुट पाडायला

    • @vishalsawant7469
      @vishalsawant7469 หลายเดือนก่อน

      ​@@amolmohite5692जरांगे ने घेतली आहे

    • @rudrachavan7638
      @rudrachavan7638 หลายเดือนก่อน

      आरक्षण सरकारने यायचं असतं विरुद्ध पक्षातल्यानी नसते

  • @vyankatpatil9291
    @vyankatpatil9291 หลายเดือนก่อน +86

    आम्ही मनोज जरांगे पाटील सोबत आहोत , तालुका, भोकर जिल्हा ,नांदेड मराठवाडा

    • @ramjd7120
      @ramjd7120 หลายเดือนก่อน +14

      Tyachyasobt ch jashil barachya bhavat😂

    • @RajeshPatil-r4k
      @RajeshPatil-r4k หลายเดือนก่อน

      तुुझ्या बापाचा नाय झाल तयाचा कय होशिल 😂

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 หลายเดือนก่อน

      ​@@ramjd7120tu gp re bevdya 😅

    • @NPTestDrive
      @NPTestDrive หลายเดือนก่อน +5

      ह्याने शरद सोबत मिळून मराठा आरक्षण बरबाद केलं... EWS मध्ये जे भेटणार होतं ते सुद्धा उडवून लावलं...

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      ​​@@NPTestDrive भावा EWS मधील 10जागांपैकी फक्त 5 जागा मराठा समाजाच्या वाट्याला येतील मग 10मिळाले आहे तेही नुकसान कारक नाही पण ते 10% टिकणार नाही व नंतर आपोआप EWS मिळेल

  • @anilgurav9053
    @anilgurav9053 หลายเดือนก่อน +2

    स्वात: मुख्यमंत्री ह्वा ,. तेव्हा आणि तेंव्हाच.... आरक्षण.... मिळणार आहे.... 🙏... मराठ्यांचे.... जास्तीत जास्त... आमदार , निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे... तेही.... मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली.... तेव्हांच शक्य होईल.... 🙏

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 หลายเดือนก่อน +6

    फक्त पाडा-पाडीच जातीय राजकारण करतो हा, त्यापेक्षा याने स्पष्ट सांगावे मी तूतारीचा प्रचार करतोय म्हणून

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +49

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील.....आम्ही सदैव दादांसोबत....❤️....... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे.....👏🙏

    • @NPTestDrive
      @NPTestDrive หลายเดือนก่อน +1

      काय फालतूपणा आहे... शरद आणि जरा हंगे झाटील दोघांनी मिळून मराठा आरक्षण बरबाद केलंय... जेव्हा जेव्हा समाजाला आरक्षण मिळणार होतं तेव्हा तेव्हा ते पूर्णपणे बरबाद केलंय आणि दुसर्यांना दिलंय ह्या दोघांनी आणि घेऊन देऊन फडणवीस ला शिव्या देताय...

  • @cops5886
    @cops5886 หลายเดือนก่อน +25

    जरांगे एकालाच पाडायचं म्हणतात...शरद पवार नी काय केलय समाज् साठी त्याना निवडुन आणण्यासाठी.....अत्यंत चतुरपणाने जरांगे राजकारण करत आहेत

    • @manohargarmale4054
      @manohargarmale4054 หลายเดือนก่อน

      सत्य आहे , निवडणूक येऊ द्या
      मग बघा किती मराठा धडपडतांना दिसतील आणि आज आमदार असलेले बाहेरुन तमाशा आतुन प्रचार

  • @sanjuvishal
    @sanjuvishal หลายเดือนก่อน +45

    बाबा रे एक पुरावा दे.. की सगळ देवेंद्र फडणवीस करतोय.. एक अधिकारी.. एक आमदार.. एक पोलीस ऑफिसर.. कुण्या पक्षाचा नेता.. एखाद्याने पुरावा द्यावा की हे देवेंद्र करत आहेत..
    50-60 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सरकार चालवल आणि 5 वर्ष मुख्यमंत्री काय बनले देवेंद्र अक्खा अपॉसिशन पार्ट्या.. एकाच माणसाच्या पाठी पडले आहेत.. आणि त्यात तुमची भर पडलीय..
    सगळे विरोधक एकवटले की समजून जाव की देवेंद्र काहीतरी चांगलं करत आहेत..
    उपोषण करून पुन्हा एकदा सहानभूती मिळावायचा केविलवाणा प्रयत्न आहे.. देवेंद्र ह्यांना एक संधी देतोय हे सगळ fraud आहे.. राजकारनावर बोलणार नाही आणि तोंडात नुसती पाडापाडी ची भाषा आहे..
    सत्ता नक्कीच जाणार महायुती ची.. पण आरक्षण पण मिळणार नाही..
    तेव्हा लोकांना देवेंद्र आठवेल.. एकदा सत्तेतून बाहेर येउद्या देवेंद्र ला मग तुम्ही निवडून दिलेल्या महाआघाडीच्या मानगुटीवर कसा बसेल बघा..
    मी तर म्हनतो आत्ताच राजीनामा द्यावा सरकार ने.. आणि 2-3 महिने द्यावेत महाआघाडी ला द्या म्हणावं कस देताय आरक्षण ते..

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +12

      *सध्या महाराष्ट्रात काही लोकांना हागायला बसल्यावर पण फडणवीस साहेब आठवत असतील....😂😂😂😂*
      *हागायला बसल्यावर नळाच पाणी गेलं ते देखील फडणवीस साहेबांच षड्यंत्र असणार आहे....😂😂😂😂*

    • @GorakhnathGurav-b1u
      @GorakhnathGurav-b1u หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे भाऊ

    • @savitapatil8634
      @savitapatil8634 หลายเดือนก่อน

      वाट पहा सरकार येत नाय आता महायुती 😂लिहून ठेव

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +3

      @@savitapatil8634 चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार आरक्षण तर देणारच नाही. परंतु महाविकास आघाडी जेव्हा ज रांगे च्या बोकांडी बसतील तेव्हा सर्व मराठी बांधव जागी होतील. मी भाजपा कट्टर कार्यकर्ता आहे..... तरी माझी इच्छा आहे की यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे.... त्याशिवाय तुमचा पाटील ठिकाणावर येणार नाही.

    • @savitapatil8634
      @savitapatil8634 หลายเดือนก่อน

      @@shriramsharanjimaharaj1506 मी पण कट्टर हिंदू आहे
      पण आता भाजप समर्थक नाही, अजित दादा सोबत घेतलंय नीती मत्ता सोडलीय भाजपन😥कोणलाही जोडणार कोणालाही सोडणार अजिब तर्क देणार सरकार बनवणार
      म्हणजे भाजप समर्थक कार्यकरयते बावळट नाही का 🙏
      ह्या मागील काही दिवसातील घाण राजकारणाला बहुतांशी फडणवीस जबाबदार 🙏

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 หลายเดือนก่อน +59

    प्रत्येक वेळी दमाची भाषा प्रत्येक वेळी फक्त फडणवीसला टागेऀट करून करून सवय झाली सरकारला.
    कितीही उपोषण आंदोलन केले तरी सरकारवर काहीही फरक पडत नाही,
    कारण देणारे मराठेच आहेत आणि मागणारेही मराठेच आहेत हे लक्षात घ्या.

    • @technoguru2279
      @technoguru2279 หลายเดือนก่อน

      तू अशिक्षित आहेस तुला काहीच माहीत नाही

    • @deepakpatil3723
      @deepakpatil3723 หลายเดือนก่อน +3

      सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग गरीब वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.... माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्यायच नाही....

    • @user-96k
      @user-96k หลายเดือนก่อน

      वंजारी spotted 😊

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 หลายเดือนก่อน +45

    आम्ही संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांन सोबत धाराशिव 🚩 जिल्हा मराठवाडा

  • @narayanbangar8718
    @narayanbangar8718 หลายเดือนก่อน +29

    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @DattaPawale-v9b
    @DattaPawale-v9b หลายเดือนก่อน +33

    याला वाघ मणतात निस्वार्थ माणूस आहे हा एक मराठा लाख मराठा🙏🙏

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +4

      मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु​.
      निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत

    • @subhashsanap7072
      @subhashsanap7072 หลายเดือนก่อน +1

      288 उमेदवार उभे करा साहेब

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      @@subhashsanap7072 काहीही झालं तरी मलकासोबत गद्दारी नाही करणार.
      उमेदवार दिले तर आमचे मालक एक पण जागा निवडूण आणू शकतं नाहीत

  • @shriramsharanjimaharaj1506
    @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +32

    संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अंतरवाली कडे नाही..... केवळ शरद पवार चे लक्ष आहे..... वार्ताहर महोदय.....

    • @NPTestDrive
      @NPTestDrive หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर... ह्या डूकराने शरद सोबत मिळून मराठ्यांचा बट्ट्याबोळ केलाय

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve หลายเดือนก่อน +45

    फडणवीस साहेब महाराष्ट्र हुशार नेतृत्व महाराष्ट्रात हम करू कायदा चालत नाही देशाचे पंतप्रधान ओबीसीत दैवत

    • @sks7620
      @sks7620 หลายเดือนก่อน +4

      मोदी च्यात दम असेल तर फक्त ओबीसी उमेदवार दिले पाहिजे मराठा उमेदवार देऊच नये

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx หลายเดือนก่อน

      ​@@sks7620मग राजकारण याला तर म्हणतात ना...तुमचेच तुमच्यावर उलटतात किंवा उलटावे लागतात....आणि ते उलटतात पण....राऊत...विखे....राणे...लाड....कदम ..दरेकर ही काय ओबीसी आहेत काय....😂😂😂😂😂😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน +1

      Hindutva. Sodla 😂😂 fakt obc ararara

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +2

      तेच तर भावा ओबीसी पंतप्रधान केंद्रात अर्धे मंत्रीमंडळ ओबीसी तरी देखील तुम्हाला आरक्षण पाहिजे कशाला

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +3

      मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु​.
      निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 หลายเดือนก่อน +4

    उलट आमचं नुकसान झालं आहे यांचं नादी लागून

  • @ashokshirsat5163
    @ashokshirsat5163 หลายเดือนก่อน +11

    मनोज दादा शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उपोषण सुरू करा. कारण तुमचा देव शरद पवारच आहे.

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      शरद आहे असे तुम्ही म्हणता तर मग नशीब मराठा समाजाचे जाताजाता का होईना पण त्याला मराठा आठवला

  • @Devanandtonape
    @Devanandtonape หลายเดือนก่อน +6

    सरकारने मराठा आरक्षण न दिलयामुळे मराठा समाज प्रचंड नाराजी आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना सरकार त्रास देतंय हे सत्य आहे

    • @ganpatiajitkar4465
      @ganpatiajitkar4465 หลายเดือนก่อน +1

      मग 10%आरक्षण काय😂😂

  • @sagartakale7008
    @sagartakale7008 หลายเดือนก่อน +20

    चपटी किंग

  • @arjunraut7210
    @arjunraut7210 หลายเดือนก่อน +83

    आम्ही भाजपलाच मत देणार

    • @rushikeshmankar9866
      @rushikeshmankar9866 หลายเดือนก่อน +2

      अरे राऊत ..... 😂😂😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +3

      फडणविसांच्या दरबारात काम करणारे भाजपालाच मतदान करणार 😂😂😂😂

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 หลายเดือนก่อน +4

      @@AmolPatule-yu7efani pawar cha parshwabhag chatnare bhakas aghadi la 😂

    • @Rameshwarpoul338
      @Rameshwarpoul338 หลายเดือนก่อน

      राऊत साहेब हॅलो😂

    • @natureinus8401
      @natureinus8401 หลายเดือนก่อน

      आम्हालापण द्यायचा.तेवढा आरक्षण द्यायला सांगा

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน +3

    खडो,पाडो ,भिडो.....
    नहि , तो....
    " मलिदा " लेकर बाजु हटो..😂😂

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g หลายเดือนก่อน +19

    आम्ही दादा सोभत कायम🚩

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 หลายเดือนก่อน +45

    राजकारण कर तुला कोणीही आडवं येणार नाही 😅

    • @Fhtyfjkfjgfkgdjfjft
      @Fhtyfjkfjgfkgdjfjft หลายเดือนก่อน

      कारें बुल्या

    • @dhanajisagar424
      @dhanajisagar424 หลายเดือนก่อน

      @@Fhtyfjkfjgfkgdjfjft
      आरे लवड्या तुला काही त्रास होतो कारे

    • @dhanajisagar424
      @dhanajisagar424 หลายเดือนก่อน

      @@Fhtyfjkfjgfkgdjfjft ये लवड्या तुझा बुल्ला तुज्या घरी सकाळ दुपार संध्याकाळ तिन टाईम दाखवायचा बाहेर नाही शेमण्या निट आय घालायची

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 หลายเดือนก่อน +3

    किती वेळा उपोषण करणार? ते फडणवीस😂बघत सुद्धा नाही. आणि शिंदे प्रत्येकवेळी लिंबू रस पाजून उपोषण तोडून टाकतो?😢😢😢😢

  • @Rock-star143
    @Rock-star143 หลายเดือนก่อน +26

    आम्ही कायम देवेंद्र फडणवीस साहेबान सोबत 🙏🙏🙏🙏🙏

    • @ArunPoul-yg9vg
      @ArunPoul-yg9vg หลายเดือนก่อน +1

      त्याला उरावर घेतो का मग 😂😂

    • @Rock-star143
      @Rock-star143 หลายเดือนก่อน +1

      @@ArunPoul-yg9vg तू काय जरांगे ला उरावर घेतो का

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 หลายเดือนก่อน

      @@Rock-star143ya pawar chya parshwabhagala chaatnaryana asech uttar dile pahije, ek Number bhau

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk หลายเดือนก่อน

      @@Rock-star143
      25 किलो च उरावर घेतलं तरी जाणवणार नाही

  • @satwiknaik8641
    @satwiknaik8641 หลายเดือนก่อน +1

    आम्ही शेवटपर्यंत कायम भाजप सोबत 🚩🚩

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t หลายเดือนก่อน +1

    गोरगरीब गरीब पवार घराण्याचा कल्याण करायचं आहे

  • @rishi8229
    @rishi8229 หลายเดือนก่อน +30

    या शेमण्याला आरक्षण हा केंद्राचा विषय आहे हे दाखवा नेहून वर्ष झाल हे देशी प्ल्येर ला पवार साहेब चावी लावताय आणि हे भुकत फिरते

    • @Naturecre562
      @Naturecre562 หลายเดือนก่อน +2

      😂💯

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd หลายเดือนก่อน

      तुझ्या आई नं पाहिलं वाटत जरांगे पाटला चं शेमन 🤣🤣🤣🤣

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q หลายเดือนก่อน +2

    गुर्मीत बोलतो चांगले बोला

  • @mahadevbhosale8942
    @mahadevbhosale8942 หลายเดือนก่อน +2

    फडवनिस नावाचारोग झालाय जरांगे यांना

  • @RajebhauMunde-d6e
    @RajebhauMunde-d6e หลายเดือนก่อน +10

    शरद पवार साहेबांना विचारलं का

    • @MBAaag
      @MBAaag หลายเดือนก่อน

      तू अशीच जाळून घे स्वतःची😅

  • @jalindar8699
    @jalindar8699 หลายเดือนก่อน +33

    काही पत्रकार आणि चायनल वाल्यांनी उभ केलेल एक बुजगावणं आहे आशा चायनल वाल्यांची सरकारने सीबीआय चौकशी करावी म्हणजे सत्य बाहेर येईल

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 หลายเดือนก่อน

      हा एक अनु तो TV 9 चा सरडा नावाचा पत्रकार असे दोघेही बेअक्कल बिनडोक आहेत

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน

      येडझवे तुम्ही येडझवेच राहणार.

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर माऊली. सीबीआय चौकशी केली तर...... तुतारीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही....😅😅😅😅😅

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      ​@@shriramsharanjimaharaj1506आला तरी कोणाच्यात हिम्मत नाही जरांगेला अटक करण्याची 😂😂😂😂

    • @vikasshinde5114
      @vikasshinde5114 หลายเดือนก่อน

      Barobar aahe dada tumch cbi chowkshi krayalaach pahije nkii

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 หลายเดือนก่อน +2

    आरक्षणाचा प्रश्न सोडवणारा सक्षम नेता देवेंद्र फडणवीस आहे म्हणूनच त्यांच्या कडे मागणी करत आहेत.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu หลายเดือนก่อน +10

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. एकच मिशन कुणबी मराठा आरक्षण. सगेसोयरे.

    • @Iamgv123
      @Iamgv123 หลายเดือนก่อน

      ह्या हरामखोराणे घोंगडी बैठका घेऊन फक्त महाविकास आघाडीचा प्रचार केला

  • @Pandurang_Pawar
    @Pandurang_Pawar หลายเดือนก่อน +2

    शरद पवारांच्याकडुन थेट लेखी आश्वासन घेऊन सगळ्या मराठ्यांनी शरद पवारांना बहुमत द्यावं...
    किंवा स्वतः 288 उमेदवार उभे करावेत फडणवीस शिंदेचा नाद सोडुन द्यावा

  • @DilipMahalingade
    @DilipMahalingade หลายเดือนก่อน +4

    मनोज दादा उपोषण आजिबात करुनका तुम्हीच मराठयाच काळीज आहेत

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt หลายเดือนก่อน +17

    जरांगे पाटील मग तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करू तुम्ही आरक्षण वाटेल तेवढे आरक्षण द्यावे उगीच देवेंद्र फडणवीस किंवा सरकारवर दबाव आणून रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा नवीन पक्ष काढून कोणत्याही पक्षाशी युती न करता लढवावे आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावेत अशीच आमची इच्छा आहे लोकांना वेडपट बनवू नका आणि ओबीसीत पुर्वीची 05 कोटी लोकसंख्या मराठा समाजाची 06 कोटी लोकसंख्या 11 कोटी लोकसंख्या 14 कोटी पैकी 11 कोटी लोकसंख्या ला 19% आरक्षण हे तरी सर्वांना समजावून सांगा जरांगे पाटील उगीच सरसकट सरसकट ओबीसीत आरक्षण द्या नाहीतर बघून घेतो काय बोलत आहेत लोकांच्या बळावर खरे तर बोला ओबीसीत आरक्षण घेतल्यानंतर काय अवस्था होईल ते सांगता येत नाही

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +1

      अरे दादा नोकरी मिळेल न मिळेल पण शिक्षणात तर फायदा होईल आज अनेक लोकांना एक वेळ जेवायला अन्न मिळत नाही शिक्षणासाठी 4ते 5 लाख रुपये लागतात ओबीसी व एससी एसटी यांना ते फुकट मिळते

    • @somnathshipate4216
      @somnathshipate4216 หลายเดือนก่อน +1

      ​@@AmolPatule-yu7efमग हेच सगळे फायदे जसे की शैक्षणिक फी दुसऱ्या मार्गाने मिळवले तर

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 หลายเดือนก่อน +2

    कुठलेही ज्ञान नाही अभ्यास नाही तरुणांना भडकवत आहे समाजातील बुद्धीवान लोकांना विचार त नाही फक्त बीजेपी ला पाडायचे हाच मुळ उद्देश आहे

  • @sagartakale7008
    @sagartakale7008 หลายเดือนก่อน +31

    5 दिवस बसेल.. 6 व्या दिवशी पळून जाईल... लिहून घ्या

    • @आपकेमातापिताखुशरहेंगे
      @आपकेमातापिताखुशरहेंगे หลายเดือนก่อน +2

      Khar aahe.😂😂😂

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +1

      कमाल..... जरांगेंनी अनेकांची डोकी खराब केली खास करून माधव पॅटर्नची 😂😂😂😂😂😂

    • @आपकेमातापिताखुशरहेंगे
      @आपकेमातापिताखुशरहेंगे หลายเดือนก่อน

      @@AmolPatule-yu7ef तुझी आई जरांगे सोबत होती वाटतंय?😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      मुघलांची (तुतारीची)गुलामी करण्यापेक्षा आम्ही हिंदुत्ववादी सरकार सोबत राहु​.
      निजामी मराठा तुतारीसोबतअनि हिंदू मराठाभाजपसोबत

    • @gopinathshelake8356
      @gopinathshelake8356 หลายเดือนก่อน +1

      ​@@क्षत्रियकुलावतंस1आम्ही पण तेच म्हणतोय देऊन टाका आरक्षण आम्ही निवडून देतो भाजपचे आमदार

  • @sudhirsalvi8567
    @sudhirsalvi8567 หลายเดือนก่อน +2

    जरांगे कायम फडणीसांचेच नांव कां घेत आहे, शिंदे आणि अजीत पवार यांची नावे कां घेत नाही. यातच खरे राजकारण आहे

  • @Uddhavsawake-cq1dm
    @Uddhavsawake-cq1dm หลายเดือนก่อน +9

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @rvc54
    @rvc54 หลายเดือนก่อน +24

    फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र शरद पवारांना घे बोकांडी उद्धव ठाकरेंना घे बोकांडी नाना पटोले नागे बोकांडी फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र फक्त देवेंद्र अरे काय चाललंय हे खूप चुकीचा आहे

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 หลายเดือนก่อน

      दादा हा फक्त राजकारण करतोय सगळ्यांना वेड्यात काढतोय याला फक्त तुतारी निवडून आणायची आणि खरच पलटू राम आहे लगेच भाषा बदलतो मी कुठे म्हटलं दाखवा ना मग व्हिडिओ एकदम नाटकी याची नौटंकी संपणारच नाही

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน +2

      सांग मग आरक्षण द्यायला

    • @shivajimane2338
      @shivajimane2338 หลายเดือนก่อน

      Ghe bokandi MVA la

    • @shivajimane2338
      @shivajimane2338 หลายเดือนก่อน

      Are tu suparibaj vattoy

    • @shivajimane2338
      @shivajimane2338 หลายเดือนก่อน

      Far Shahane

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 หลายเดือนก่อน +13

    एक मराठा लाख मराठा धाराशिव 🚩💯

  • @mokindalad35
    @mokindalad35 หลายเดือนก่อน +2

    सगळयात जास्त राजकारण तर मराठा समाजच करतय,आणी आपण म्हनताय माझ्या समाजाला राजकारणात याच नाही.कय पाटिल काय चाल्लय आपल.

  • @dayakindre4893
    @dayakindre4893 หลายเดือนก่อน +27

    आम्ही नाही तुझ्या बरोबर
    जय महाराष्ट्र

  • @dharamsingbahure9362
    @dharamsingbahure9362 หลายเดือนก่อน +1

    संधी देणारे तुम्ही कोन

  • @sanjaysawant2967
    @sanjaysawant2967 หลายเดือนก่อน +1

    14 वेळा फडणवीस... राज्यातील बाकी इतर कुणा नेत्याचं नावही नाही काढलं...😮

  • @nish1459
    @nish1459 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 हा प्रत्येक वेळी एकच वाक्य बोणार फडणवीस साहेब यांना पाडा 😂😂😂 बस झाला याचा interview

  • @आर्ययोद्धा
    @आर्ययोद्धा หลายเดือนก่อน +20

    हा तुतारीचा माणूस आहे बाबारमतीचा वाकडा पिर हे सत्तेसाठी सगळं करतो
    पण लोक सगळं ओळखून आहे 😂😂

  • @sushillonkar9164
    @sushillonkar9164 หลายเดือนก่อน +17

    ब्रो जरांगे पाटील साहेब प्रत्येक वेळी आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री हे निर्णय घेत असतात हे खरं आहे का खोटं आहे परंतु आपण एका व्यक्तीलाच का टार्गेट करत आहात ज्यांनी आजपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळवून दिला नाही त्याबद्दल आपण कधीतरी बोलत जावा

    • @vishwajeetRajemane
      @vishwajeetRajemane หลายเดือนก่อน +1

      Satta jyachi tyalach jaab vichaarla jato

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน +2

      लहान मुलाला जाऊन विचार तोही सांगेन सरकार कोण चालवतंय ते... उगाच शहाणपणा करू नकोस.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน +2

      ​@@vishwajeetRajemaneमग सत्ता कोणाला देणारं आहे त्यांचं काय.
      परत त्यांच्या काळात पण उपोषण करणार का ?
      त्यांची सत्ता आली की उपोषण होणारच नाही म्हणा.

    • @rampetkar1753
      @rampetkar1753 หลายเดือนก่อน +1

      ​@@amolmohite5692
      2 varsh mahavikas aaghadi che sarkar hote tehva ka aandolan kele naahi,
      30 varsha purvi maratha samajala aarakshan milkar naahi ase kon mahnale?

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 หลายเดือนก่อน

      ​@@amolmohite5692
      Mhanje Shinde Devendraji yanchya under kaam kartat he tumhi manya karta kiwa mhantay. Mhanje Devendraji mahan ahet, sagle lok tyanche aiktat. Mag tumhi ka dwesh karta? Maratha CM pan tyanchya husharivar chaltoy. Basa ghari mag.

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 หลายเดือนก่อน +1

    आता शिंदे ना परत मुख्यमंत्री करायचे 100%

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 หลายเดือนก่อน +2

    आजपर्यंत किती सरकारे बदलली तेंव्हा जरांगेच होता का अरे तरुणांना सांगा कुणी तरी

  • @ShankarMaharaj-j6e
    @ShankarMaharaj-j6e หลายเดือนก่อน +8

    एक बार महणतो 288 उभे करतो मी मुख्यमंत्री होतो आता महणतो उपोषण करतो काय साहेब एक बार तूमच सरकार येउद्या महाराष्ट्र ला बघू द्या

    • @deelipdevraothombale4928
      @deelipdevraothombale4928 หลายเดือนก่อน

      जरांगे पाटील 288ऊभे करावयाची फक्त धमकीच देतात,त्यांची चावी पवार साहेबा जवळ आहे.ते 100 टक्के भाजपाचा विरोध करणार व समाजाला भा.ज.पा.पाडो आदेश देनार

  • @Challenger12-p2m
    @Challenger12-p2m หลายเดือนก่อน +11

    तू काही पण बोंबलत राहा आम्ही कायम हिंदुत्व सोबत आमचं मत भाजपलाच

    • @MBAaag
      @MBAaag หลายเดือนก่อน

      बरं 😂

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 หลายเดือนก่อน +16

    काय फायदा नाही तुमच्या उपोषणाचा फायदा एका राजकीय पक्षांना होतो.कोणालाच होत नाही, गरजू लोक आपल्याकडे पाठ फिरवत आहेत

  • @satishnare-l5u
    @satishnare-l5u หลายเดือนก่อน +6

    मी एक मराठा सांगतो की जरागे फक्त ओबीसी मराठा वाद निर्माण करीत आहे बाकी काही नाही... ग्रेट शिंदे आणि फडणवीस साहेब

  • @narayanbangar8718
    @narayanbangar8718 หลายเดือนก่อน +27

    आम्ही मनोज दादा बरोबर आहोत जिल्हा पुणे

    • @Iamgv123
      @Iamgv123 หลายเดือนก่อน

      ह्या हरामखोराणे घोंगडी बैठका घेऊन फक्त महाविकास आघाडीचा प्रचार केला

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा หลายเดือนก่อน +6

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte หลายเดือนก่อน +8

    फक्त फडणवीस?😂

  • @Kirtis6452
    @Kirtis6452 หลายเดือนก่อน +29

    40 मिनीट राहीलेत तेवढ जेवण करून घ्या

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน +1

      किती आग लागलेय तुमच्या बुडाला 😂

    • @dhanajisagar424
      @dhanajisagar424 หลายเดือนก่อน

      कसली आग हा किती भुकतो गुडघ्यावर तर तुलाच टेकावे लागणार त्याना पण फडणवीस म्हणतेत..

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +1

      आधीच 10 दिवसाचे पोटभर जेवून बसला असेल तो.....😂😂😂😂😂😂

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน

      ​@@amolmohite5692*सध्या महाराष्ट्रात काही लोकांना हागायला बसल्यावर पण फडणवीस साहेब आठवत असतील....😂😂😂😂*
      *हागायला बसल्यावर नळाच पाणी गेलं ते देखील फडणवीस साहेबांच षड्यंत्र असणार आहे....😂😂😂😂*

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 หลายเดือนก่อน

      कडक नजर ठेवा या जरागे बेवडा वर रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करतो.समाजाल वेडं त काढतोय हा जरागे बेवडा

  • @SachinShinde-sn1gn
    @SachinShinde-sn1gn หลายเดือนก่อน +11

    उपोषण तर आहेच पण हा ऐतिहासिक क्षण देखील आहे

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 หลายเดือนก่อน +2

    आंदोलनाला राजकीय वळण लागले आहे🙏

  • @GaneshWaghmode-w1x
    @GaneshWaghmode-w1x หลายเดือนก่อน +2

    दिवसभर उपोशन रात्री जेवण करून लाखोंची दिशा भुल करत असतो ५_६रोज करतो नंतर...

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v หลายเดือนก่อน +13

    आम्ही पाटलान बरोबरच बार्शीकर

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 หลายเดือนก่อน +12

    तू मुख्यमंत्री सोडून उपुख्यमंत्री लां का टार्गेट करतो कारण तो सॉफ्ट टार्गेट आहे दम आसेल तर मुख्यमंत्र्यांना टार्गेट कर ना

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे मनोज दादा जिंदाबाद

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन जरांगे ओबीसी ना एकत्र केले धन्यवाद

    • @ganeshkhade9913
      @ganeshkhade9913 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे दादा...❤❤

  • @_Shivshambho
    @_Shivshambho หลายเดือนก่อน +1

    कौतुक मुख्यमंत्री आणी सरकारच अपयश फडणवीसांच जी आर रद्द केला हे फडणवीसांच कौतुक नाही

  • @gangadharmulgir5813
    @gangadharmulgir5813 หลายเดือนก่อน +2

    सरकारन झूकू नाही कारन हे हनुमान शेपूट आहे ते वाडत चाललय

  • @krishnakarad8825
    @krishnakarad8825 หลายเดือนก่อน +2

    उपोष्ण आणि कठोर 😂 खाउन पिउन उपोष्ण म्हाना राव 😂 फ्कत चार दिवस उपोष्ण 😂

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale หลายเดือนก่อน +1

    जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार आहेत कारण कायम प्रसिद्धीत राहून राजकीय वचक लाॅबीच तयार करून मराठवाड्यात विदर्भ स्वतःच देव पण शेंदूर लावून देव करून घेत आहेत

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 หลายเดือนก่อน +3

    आम्ही राजश्री ताई, राजेंद्र राऊत साहेब यांच्या सोबत मराठवाड्यातील मराठा समाज आहे.

  • @DilipKante
    @DilipKante หลายเดือนก่อน +1

    पाटील सलाम तुम्हाला ❤❤❤🎉🎉

  • @businessmajha
    @businessmajha หลายเดือนก่อน

    पाटील म्हणतील तसेच

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow6172 หลายเดือนก่อน +3

    आरक्षण लागू झाले तर गरीब मराठा समाजाला श्रेय
    आणि नाही मिळाले तर फडणवीस जबाबदार.
    वा.........

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน

      तुझं आयुष्य गेलं चाटण्यात

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 หลายเดือนก่อน +6

    मनोज दादा पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी कोटी मराठा

    • @Iamgv123
      @Iamgv123 หลายเดือนก่อน

      ह्या हरामखोराणे घोंगडी बैठका घेऊन फक्त महाविकास आघाडीचा प्रचार केला

  • @AshokSanap-hn8gj
    @AshokSanap-hn8gj หลายเดือนก่อน +1

    राज्य प्रमुख मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करून काहीच उपयोग होणार नाही. आरक्षण हा विषय केन्द्र सुचित आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 หลายเดือนก่อน +18

    मागच्या वेळी चार दिवसांत सोडले आता कधी सोडणार का? शहीद होनार

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +2

      शहीद कसा होणार तो..... विधानसभा आली नाही का जवळ. हा शहीद झाला तर शरद पवारची तुतारी कोण वाजेल.

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน

      तु टेन्शन घेऊ नको आरक्षण मिळेपर्यंत ते आंदोलन चालू राहील

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน

      @@आपकेमातापिताखुशरहेंगे तुतारी बोले आणि पाटील हाले अशी गत आहे.

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน

      @@AmolPatule-yu7ef भाजपा सरकार पडल्यावर शरद पवार यांनी आरक्षण दिलेच म्हणायचं मग ......

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 หลายเดือนก่อน

      ​@shriramsharanjim😂😂😂😂😂aharaj1506

  • @GaneshKhamat-p1f
    @GaneshKhamat-p1f หลายเดือนก่อน +7

    आम्हीपण मनोज दादा सोबत

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o หลายเดือนก่อน

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा
    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
    दादा आपली स्वतःची काळजी घ्या

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाचा एक वाघ मनोज दादा एक मराठा लाख मराठा

  • @हनुमंतमस्के-म6श
    @हनुमंतमस्के-म6श หลายเดือนก่อน

    जरंगे दादा तुम्ही कोनतीही मुमिका घ्याल त्याला सर्वमशठे समर्थन करणार दादा तुम्ही इजन आहात मागे खुप डबे आहेत ते मोजता सुधा येणार नाय जय शिवराय जय महाराट्र मराठा जय जरंगे दादा

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 หลายเดือนก่อน +1

    288 ubhe kar ki 😂😂😂😂😂

  • @ganeshnalwade413
    @ganeshnalwade413 หลายเดือนก่อน

    अरे बाबांनो हा माणूस समाजासाठी लढतोय , नेतृत्व करतानाही आले तरी नेतृत्व करणारे च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा, मी मनोज दादा सोबत, एक मराठा लाख मराठा ओबीसी मराठा

  • @shivramshelke4842
    @shivramshelke4842 หลายเดือนก่อน +3

    आम्ही राऊत साहेब बरोबर

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 หลายเดือนก่อน

    जंरागे पाटील जिंदाबाद 👍 जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा 👍

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale5891 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे तुम्ही बोललेलं

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 หลายเดือนก่อน

    आहो यांना मराठ्यांना आरकशनाची नाही तूतारीची काळजी फक्त १९९४,चा जीआर कसा लागू केला तेथे मराठा राखरांगोळी केली तसं पाहता मराठा तेथेच आरकशनात उगाचच बोबलायचे कारनं नाही, मग सांगा जीआर कसा लागू केला त्या तूतारी वालयाने

  • @Sudhakarnalge01
    @Sudhakarnalge01 หลายเดือนก่อน

    घाबरल घाबरल सरकार
    मनोंज जरांगे पाटील याणी ऊमेदवार देऊं नय
    फक्त आमदार पाडा मराठा समाजाचे जे सध्या आहेत तेच समाजाच्या विरोधात बोलतात पाडा एकदा दुसरे ला चांन्स भेटु द्या

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 หลายเดือนก่อน +13

    आता संधी महाराष्ट्रातील सर्व समाजाला याचं उपोषण सोडवायला कोणीही जाऊ नये याला असाच मरु द्या

    • @shriramsharanjimaharaj1506
      @shriramsharanjimaharaj1506 หลายเดือนก่อน +2

      अगदी उघडपणे सहमत. दुसऱ्याच्या उपोषणाला षडयंत्र म्हणतो..... आणि स्वतःच्या उपोषणाला मात्र गोरगरीब मराठ्यांचा हक्क म्हणून राजनीति करतो.

    • @MBAaag
      @MBAaag หลายเดือนก่อน

      अय कावळ्या, कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नसते असे म्हणतात...😂

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 หลายเดือนก่อน +6

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @sanjuvishal
      @sanjuvishal หลายเดือนก่อน

      घेऊ शकता कुणबी प्रमाणपत्र.. हे सगेसोयरे.. सरसकट हे प्रकार नसते आले तर solve झाल होत ना..? कृपया समजावून सांगा.

    • @rishi8229
      @rishi8229 หลายเดือนก่อน

      शेमने एवढा अभ्यास केला असता तर आज तू नोकरीला असताना कुठेतरी तू लवड्या

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब मुख्यमंत्री नाही.ब्राम्हणद्वेश आहे दुसरे काय?

  • @balirammagar140
    @balirammagar140 หลายเดือนก่อน +4

    आम्ही आम्ही जरांगे पाटलासोबत आहोत

  • @DattaPawale-v9b
    @DattaPawale-v9b หลายเดือนก่อน +1

    आमी कायम पाटिल सोबत जरांगे पाटील मणतील तेच करणार आमी नांदेड़ कर धनयवाद

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 หลายเดือนก่อน +1

    Evdhya diwas kay bhajan kel ka

  • @दिपकढमढेरे
    @दिपकढमढेरे หลายเดือนก่อน

    पाटील आपणास 🙏दंडवत प्रणाम 🙏