राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा,पुणे, मुंबई भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
तात्या जिवा 7878 सोबत काही फेरे काडा... Structure सेम येईल दोघांचे... पळण्याची ढब पण सारखी राहील... मागच्या मांड्यांच्या मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, हि विनंती तुम्हाला... माणसाच्या गजबजाटाची सवय करा त्याला, जसा तुम्ही सांगितले होते सुंदर शाळे जवळ बांधायला असायचा, तस काही तरी करा...
ज्या मालकानी गाई सबाळली
(सुंदर ची आई)
त्या मालकाची मुलाखत गया सर
जय गोमाता
सुंदर चा मोठा भाऊ *डिस्को* विष्णू पाटिल पडलेगाव मुंबई यांचा कडे आहे
ह्याच्या बरोबर छोटा भारत आहे
भारत सुंदर ♥️♥️♥️
नावाप्रमाणेच सुंदर आणि खिलार म्हणजे नेमक काय याच जातिवंत उदाहरण म्हणजे छोटा सुंदर
Ho dada ...✌️ Khar ahe
हे वासरू काय तरी नक्की वेगळं करणार फिक्स🔥🔥
छोटा सुंदर मोठ्या सुंदर सारखा शांत नाही
लय मारखा आहे 😀
Chota lakshya pn asch hota ha pn palala pahije sunder bar changli jodi hoil
तात्या सुंदरला शेवट पर्यंत ठेवा
लय भारी खोंड आहे सर
एक नंबर वासरू आहे एक काळ गाजवणार हा बच्छा
नागिनी गत फूस फूस करतोय,त्याने लाथ भारी मारली ,तात्या गेलते हवेत😂😁😁🤗
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा,पुणे, मुंबई भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
फुल्ल ज्ञानी गोरा आहे मापात पल्ला काढणार पद्धतशीर मापात लात मारली🤗100%
सुंदर आणि रायफल किंवा सुंदर आणि मोठ्या सोन्या घालून पेडगावला गाड्या घालून गाडी पळवा तात्या.
Chota sundar 100% hind kesari👑 honar
भाग खूप कमी घेतला कमीत कमी 25मिनिटचा भाग 💯पाहिजे hota💯💯
सुंदर च्या आईचा व्हिडिओ द्या
Sundar legend 👑
इस्पिक चा येक्का निघणार आहे नाव कमावणार १००%
महाराष्ट्र king हिंदकेसरी सोनारपाड्याचा मोठा सोन्या याची मुलाखत घ्या🙏🙏🙏
खोंड फारच सुंदर आहे .मी याला नाव देतो तेजस ❤️
Sundar aani yala sobat palava khup bhari vatl
वाण्याचीवाडी येथील रायबांनची मुलाखत घ्या
खुप बारीक भाग ahe
फुल करंट ❤️
हे खूप चुकूच आहे फक्त 5 मिनिटाचा भाग खुप वाट पाहत होतो पण सगळं
राहुल भाई ची मुलाखत घ्या आडिवली कल्याण 🔥🔥🔥🔥
लागलीयन जोरात
सलगरे खिल्लार
सुंदर ची आई वरती एक व्हीडीओ बनवा🙏
Full current
Kay lath lavliy vasarane 200 % honar ha hindakesari
तात्या जिवा 7878 सोबत काही फेरे काडा... Structure सेम येईल दोघांचे... पळण्याची ढब पण सारखी राहील... मागच्या मांड्यांच्या मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, हि विनंती तुम्हाला... माणसाच्या गजबजाटाची सवय करा त्याला, जसा तुम्ही सांगितले होते सुंदर शाळे जवळ बांधायला असायचा, तस काही तरी करा...
भाऊ वाई मधिल पण खिल्लार गाई चा पण विडिओ बनवा की
नवीन वादळ..✨❤️😘👑
अजून एकदा मुलाखत घ्या
Lai Bhari👌👌
युवराज पाटील मलकापूर कराड यांचा रायफल मुलाखत घ्या
बकासुर सोबत जोड द्या..नाय हिंदकेसरी झाला तर तुमच्या ढेगखालुन जाईन
Sir pusegaon yethe kalmbi chya bailabarobar ek no kelela uttam bhao vategao yancha hind kesari sonya👑 chi mulakhat ghya🙏🙏
खरे बोला लागलंय😂
Tatya sunder cha pal Kami ka jhalay comments madhe sanga plz
Hind kesari uttam driver vategao yanchi mulakhat ghya🙏🙏
निलेश काळेंची मुलाखत घ्या.
तोंडरे गावच्या लक्ष्या ची मुलाखत घ्या
Motha sonaya ani bharat chi mulakhat
Hind kesari driver uttam bhao vategaokar yanchi mulakhat ghya🙏
दादा उत्तम भाऊ ची मुलाखत आहे khillar cow वरती 🙏
bhavishyatla hindkesri.
Nilesh kale yanchi mulakhat ghya
तात्या विटा सुळेवाडी येथे येणार आहे का १८/६/२०२२ या दिवशी. तात्या मोबाईल नंबर आहे का.
Dada mulakat ghetana tya gadi malakacha number ghet chala karan hya .Madhe konacha tari bail chanagala palat asal tr kamit kami yekadyacha paira changala hoil karan khedya madhe ashe kadi bail ahet ki te top madhe palat. Ahet pan paira vina tyacha bail davanila bandu ahet
Bhari
Sunder peksha mota hoil
Gadya la deta ka vichara
rayba bail tigav yachi mulakhat ghya
हे वासरु मैदानावर दिसत नाही
डेजर आहे वासरू मालक सांभाळून
Vikal hyala tatyani
Khillar cow varti uttam bhaonchi mulakhat aahe pan fakt tyanchya driving varti mulakhat ghya🙏 koregao pusegaon maidananchya junya aathavani jagya hotil junya hind kesari bailanchya aathavani jagya hotil mhanun punnha mulakhat ghya🙏 sir🙏
🔥🔥🔥😍😍
झेंडा बघुन पळाला पाहिजे दादा
I am first
Tatya tumcha chota sundar sahaj dharu shakto
महाराष्ट्र किंग जिवा७८७८ मुलाखत घ्या
Hii bhava no de tuza mla vasru ghyche नो दे ,,,
Nilesh kale chi mulakhat gya plz
किती महिन्या चा आहे
Sonarpadyacha sonya chi mulakhat ghya
Khillar cow varti uttam bhaonchi mulakhat aahe pan punha fakt tyanchya driving varti mulakhat ghya🙏 aapnala baryach hind kesari balanchi mahiti milel koregao pusegaon chaya hind kesari maidananchi mahiti milel please🙏 i
Hind kesari bailanchi mahiti milel
100%
🔥🔥🔥🔥🔥🔥
जात कोणती आहे
सलगर खिलार
@@nileshzende7779 याचे पैदास करायचे म्हटल्यास कोणते सेमेन्स भरावे
Naho
😘😘😘
2:45 bekar aahe baba 😂
😂🤣
Changhli lat marli rao
The candle laat mari bar kya
Tatyacha no thaka na
कळंबा कोल्हापूर मैदान बैलगाडी
th-cam.com/video/rRBDvS0OMoE/w-d-xo.html
230v
मारलं te
लाथ मारलं
Tatya vachla😂😢
Kuthe aahe aee vasaru aaj , medanat disat nahi
व्हिडीओ मोठा बनवा आजुन
100%
100%