राहुलभाई पाटील यांची मुलाखत | मैदान रिपोर्टर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- #_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_बकासुर
#_माळशिरस
#_tushardhumal1111
#_tushardhumal
#_कदमवाडी
#_हिंदकेसरी
#_सातारा
#_पेडगाव
#_2024
#_हिंदकेसरी
#मोरे
#संघटना
#खटाव
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
#कर्जत
#संभाजीनगर
#_निकाल
#_छकडी
जेव्हा पण मथुर मैदानावर येईल तेव्हा मथुर आणि बकासुर धावले पाहिजे ज्यांना असे वाटते त्यांनी लाईक करा भावानों 🥰
धन्यवाद सर तुम्ही हि खास मुलाखत घेतली आणि मथुर ची अपडेट दिलीय
मथुर लवकर बराहो महादेवा चरनीपरथनै
राहुल दादाची मुलाखत म्हणजे टॉप चे लाईक येणारच❤
आता जेव्हा माथूर घाटावर मैदानात येईल तेव्हा बऱ्याच दिवसापासून आणि आता पेडगाव मैदानावेळी पण त्याची उणीव करून दिली अशी सगळ्यांची महाराष्ट्राची इच्छा होती बिंजोडचा बादशहा mathur आणि घाटाचा राजा balma हि जोडी पळताना बघण्याची इच्छा होती दादा आता सर्वात प्रथम ती अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करावी हीच इच्छा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हाक मारली बरोबर आला मथुर तुशार भाऊ जवळ❤
जेव्हा आमचा जीव मथुर मैदानात येईल तेव्हा रणजित सरांच काळीज वेगाचा शेवट सर्जा आणी मथुर एकत्र पळावेत छोटा लक्षा आणी मोठा लक्षाची आठवण करून देणारि ही लडकी जोडी घरचा साज 1001 / 8500 ❤❤
मथुर 1001 लवकर बरा हो मैदानात लवकर ये आम्ही तूझी आठवण काढतोय ..आणि राहुल दादाची पण ....❤❤❤😊
दादा सर्वीकडे कंमेंट केल्यात कि मथुर ची मुलाखत घ्या पण नाही घेतली कुणी तुम्ही घेतली त्या बद्दल मनापासून आभार तुषार सर 🥺❤️
Dr सतीश म्हात्रे देव माणूस आहे आमचा बैल मरणातून वाचवला आहे ❤️👑
लवकर बर हो वाघा..❤परत एकदा विनंती आहे... बकासुर आणि मथुर पळवा...
aajibat palu nka
@@pratikpatil1197jevha pasun sobat palale tevha pasun bakasur final marat nahi 😢😢, it's true 😢
30 maidan zale astil mojun 2 final marlet fakt jevhapsun sobat palale tevha pasun nakki kay kelay hyani bakasur la😢😢😢
Roj ka palvaycha mg@@Akshatthakur43
Pedgawla tuja aala ka mg १ nambr
@@Akshatthakur43हाग्रा buku 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुषार दादा यांनी आमची इच्छा पूर्ण केली राहुल दादाची मुलाखत घेतली आणी मथुरचे अपडेट दिलीखूप भारी वाटल दोगही दोस्ती दुनियेतील राजे
खूप छान मुलाखत दादा मथुर लवकर मैदानात येवो आणि गुलाल घ्यावा ❤
धन्यवाद दादा तुम्ही आमाला मथुर दाखवल्या बदल ❤
Thank u Tushar Bhau tumhi Mathur chi mulakhat ghetli ❤❤❤
तुषार sir खर्च मना पासून धन्यवाद ❤
मथुर वर आणि राहुल दादा असच प्रेम राहुध्या🙏🏻 खुप दिवसा पासुन वाट बघत होतो पण मला माहिती होत की पहिला mulakat cha आवाज तुमचाच असेल आता फक्त रॉबीन 1001 आणि छोटा मथुर बाबद
काळीज मथूर १००१ राहुल भाई ❤️🔥❤️❤️❤️
Sagle yetat yetil pan ek manus cha kami kayam rahanar .....ani ti bharun niganar nahi te mhanaje respected sir Ranjeet Nimbalkar sir ❤
🙏🏻🥹🙏
Khup khup abhar🙏🙏🙏🙏
मथुर ला तुमची मायेची हाक लगेच समजली❤ लवकर बरा हो वाघा
मथुर ने पहिल्यांदा सातेवाडी जानुबाई यात्रेचे मैदानात चिखलीचा तेज्या आणि मथुर पळून एक नंबर केला होता तरी दादांना सांगू इच्छितो कि मथुरला दीपावली यात्रेत मैदान असते यात्रेचे त्यावेळेस बाहेर काढा एकदा जानुबाई देवीचा गुलाल लागला कि वर्षभर गुलाल भेटतो अशी जुनी लोक बोलतात तरी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मानाचे पहिले पारंपरिक मैदानात मथुरला मैदानात काढा
किती सली केलेला मथूर आणि तेज्या नी एक नंबर
लवकर बरा हो वाघा...तुझा भाऊ बकासुर तुझी वाट बघतोय...
दादा मनापासून धन्यवाद तुम्ही मथुर दाखवल्या बदल ♥️🙏👑
काळीज 1001 मथुर राहुल भाई..❤
Sir शब्दात सांगता येत नाही येवडा आनंद झाला मुलाखत बगुन ❤🥹🥹🥹
खुप दिवस झाले वाट बघत होतो राहुल भाई ची मुलाखत बघण्यासाठी..❤
धन्यवाद आमचं काळीज मथुर जीव जान 1001 ❤
मथुर आम्ही सगळे फॅन्स तुझ्या सोबत आहोत लवकर बरा हो वाघा आम्ही खूप मिस करतोय तुला
धन्यवाद तुषार भाऊ mathur ची माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद मथुरा ची अपडेट दिल्याबद्दल❤❤❤
God bless you mathur king 💪💪💪💪💪❤❤❤❤❤❤ bakasur and mathur premi Mumbai sanjay ghude
मथूर जेव्हा पण मैदानात येईल तेव्हा सोन्या बरोबर फेरा टाकाला पाहिजे असे वाटते ❤😊
Thank you Tushar dada. सगळ्या यूट्यूब वाल्यान समोर हात जोडले. मथूर ची मुलाखत घ्या पण कोण गेला नाय पण तूम्ही गेलेत. बाकीचे channel unsubscribe 💯
तसं काही नाही मी गेलेलो गोट्यावर तेव्हा तिथं कोनोही नव्हतं म्हणून नाय व्हिडिओ बनवलं आणि दोन दिवस आधी शुभमला फोन केला व्हिडिओ बनवू का तो नाही म्हणाला मग आमचं काय चुकलं मला बाकीच्यांच्या माहित नाही पण मी प्रयत्न केलं धन्यवाद 🙏
@@machindravayle4927 ho bhau tumhi praytna kelta nakkich mi baghital hot in tumchi post
धन्यंवाद दादा मुळाखत घेतल्या बद्दल 1001 मथुर प्रेमी❤❤❤
आमचा। वाघ मथुर लवकर बरा होयाला पाहिजे आम्ही त्याची मैदानावर वाट बघतोय
Thank you तुषार सर राहुल दादा ची मुलाखत घेतल्याबद्दल 🙏🏻
मनापासुन धन्यवाद दादा 💯🚀
❤❤❤❤
Tushar bhau mast mulakhat
Thank u dhumal sir .me army mdhe ssun Mathur cha ani rahul dada cha fan ahee kharch Rahul dada royal manus ahe Ani mathur pn...❤
माथूर आणि बकासुर पळवा परत ❤❤❤
धन्यवाद ❤
Bhau tuze manave tevdhe abhar Kami thanks bhau mathur la dalhvlya baddal
खर आहे बैल पावसाळ्यात बांधून thevla पाहिजे
Nibalkar sir 8500 miss you Sir😢😢
Khup Manapasun ❤dhanyawad Dada mulakhat ghetlya badal your great❤
आमच्या देवाच दर्शन घडलं ❤👑🌍
Ranjit siranchya Badal pn vicharayla pahije hote😢
Thanks 🙏 Tushar dada
Rahul bahi tumi great ahat ankuracha sarja Ani matur palava sarja var pan laksha dya to tumacha mitracha ahe sarja
बकासुर आणि मथुर किंग aahet❤️😊😍
राहुल दादा कराडकर तुमचे वाट बगतात लवकर या घाटावर🙏❤️
दिलदार माणूस राहुल दादा❤
मथूर मैदान वाट बघतेय
लवकर बरा होऊन मैदानात ये
एक बकासुर प्रेमी ❤🎉
लवकर बरा होईल मथुर हिच शुभेच्छा
बिनजोड चा बादशाह मथुर 1001 🔝👑💥❤️
भारी मुलाखत मथुर ❤
राऊंल,दादाला,गनेश,ऊतवाचा,हारदीकसुभेछा
Thank you so much dada
दादा थार आणि त्रिशूल ची मुलाखत घ्या...
😊mastch vdo 1001/6300 fan
दादा व्हिडीओ च्या अखेर ला इमोशनल झालो 😔
Dada tumche mana pasun khup khup aabhar aamcha kalij dakhavla aamala
मथुर आमचं काळीज ❤ आहे
Mathur 1001❤️🔥🔥
वाघ येतोय आता लागा तयारीला ❤...,
1. NO SIR
Matur Ani sarja disel love you matur Ani sarja
रॉबिन मुलखत घेतली
मथुर विषयी दादा माहिती दिल्या बद्दल धन्यवाद....
Thank you 🙏
Navin karedi robin 1001 chi mulakat ghya
Thanks thushar bhau❤
धन्यवाद तुषार सर ❤️
एकच नंबर. मथुर🎉
दिवाळी नंतर दिसेल मैदान मध्ये मथूर ❤❤❤❤❤
Dada tumhi dev manus aahe
Kingmaker Rahul bhaiya❤ 👑
बरा झाला मथुर ला दाखवल 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Tushar dada तुमच्यासाठी ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
Thanks you dada 😘
King mekar❤👑
ऐका दिवसात 60k views . Mast मुलाखत❤
Robin 1001 chi Mulakhat zali pahije
भाऊ थंबनेल बघून डोळ्यात पाणी आले 😢
बर जाल मुलखत घेतली 💖💖भाऊ
Dhnayvad ❤🙏
❤❤
Thank you sir mathur chi mulakat ghetlat
Thanku
लवकर बरा हो माझा वाघ❤
राहूल दादा गरिबांचा देव माणूस❤ मथुर १००१❤
मथूर 1001 ❤
किंग मथुर राहुल भाई पाटिल
जिव मथूर ❤❤❤❤❤
Dada Navin kharedi Ani chota mathur badal vichara
सोन्या माथूर एकत्र पळवायच विचारलं नाही
मथुर कवा मैदानात दिसल
पुढच्या महिन्यात ❤️
रॉबिन चा विचार भाई ला
SIR.ROBIN CHA BARYET THODI MULAKAT GHEYLA PAHIJE HOTI RAHUL DADA CHI
Love you jaan ❤❤❤❤
छान ❤❤