बैलगाडी शेत्रातील एक नंबर माणूस, अशी निस्वार्थीपणे सेवा करणारी माणसे होणे ही काळाची आणि बैलगाडी क्षेत्राची गरज आहे. बापू आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏 नाद एकच बैलगाडा शर्यत .
सँडी भाऊ तुम्ही खुप अनुभवी आहात ह्या बैलगाडी शेत्रात TH-cam वर तुमच्या सारखी मुलखात होणे नाही आणि कोणाला जमत ही नाही... तुम्ही मुलकाहती मधे खूप छान अशे प्रश्न विचारता... तुमचा सर्व मुलाखती खूप छान असतात.... आणि आज काल कोनी उठून TH-cam चॅनल ओपन करतंय... मनापासून आभार तुमचे सँडी भाऊ...👏👏
Sandya भाऊ तुम्ही एकदा वाझर ता. खानापूर जि सांगली या गावात सोन्या नावाचा बैल आहे त्याची मुलाखत घ्या बैलाचे वय १६ आहे बैल हिंदकेसरी आहे. गरीब घरातील बैल आहे .आणि बैलाचे वय १६ असून बैल अजून १,२,३ असा नंबर मध्ये आहे. तुमला जी मदत लागेल ती मी करतो १००%
सँडी भाऊ 1 नंबर लाइव्ह मुलाखत घेतली..तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आड्डयावर एकच आवाज घुमतो ,बापू गाड्या सोडा,बापू गाड्या सोडा...
बैलगाडी शेत्रातील एक नंबर माणूस, अशी निस्वार्थीपणे सेवा करणारी माणसे होणे ही काळाची आणि बैलगाडी क्षेत्राची गरज आहे. बापू आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏 नाद एकच बैलगाडा शर्यत .
शबास बापू असे प्रमाणिकपणे कामकरत राहा
नंदीचा आशिर्वाद तुमच्या सैदव पाठीसी राहील
हा नंदी तुम्हला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही बापू
सँडी भाऊ तुम्ही खुप अनुभवी आहात ह्या बैलगाडी शेत्रात
TH-cam वर तुमच्या सारखी मुलखात होणे नाही आणि कोणाला जमत ही नाही... तुम्ही मुलकाहती मधे खूप छान अशे प्रश्न विचारता... तुमचा सर्व मुलाखती खूप छान असतात.... आणि आज काल कोनी उठून TH-cam चॅनल ओपन करतंय... मनापासून आभार तुमचे सँडी भाऊ...👏👏
महाराषट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर यांची अजून एगदा मुलाखत घ्यावी
😎👑 बापूंच नाव बैलगाडी शर्यत क्षेत्रात अमर राहणार . उत्कृष्ट आणि सत्याच्या वाटेवर चालणारा झेंडा पंच 💯
बापू चा नाद कोणी करायचा नाही निस्वार्थ बैलगाडा प्रेमी
शेवटी सुंदर चा विषयच खोल आहे भाऊ
आज मला कळाल झेंडयावाल्याला पन पैसे देतात.
बापू तुम्हाला सलाम.💚❤️🙏
आशा मुलाखत खुप emportant आहेत सैंडी भाऊ मनापासुन धन्यवाद.💚🙏❤️lu
छान मुलाखत घेतली.... बापू न ची....
....King Sundar झेंडा बघुन पळणार….✌🏻💥🔥🔥💥
एक कट्टर सुंदर प्रेमी ❤🎉
मानलं तुम्हाला बापु,,, दिलदार,, प्रामाणिक व्यक्तिमहत्त्व,,
मोहील शेठ, धमकी ला घाबरु नका, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहेत... फक्त आवाज द्या...
झेंडा पंच असावा तर असा ❤
सुंदर किंग आहे
बैलगाडी क्षेत्रातील बुलंद आवाजाचे बरोबरच बैलगाडी क्षेत्रातील बुलंद झेंडा पंच बापू. 💐💐💐💐💐👍👍🙏जयहिंद. जय महाराष्ट्र.🙏
मस्त खुप छान बापू 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
खुपछ.छान.झेडा.पच.आहेत.मैदान.लवकर.पार.पाडतात.बापु.धनावडे.पंच
Sandya भाऊ तुम्ही एकदा वाझर ता. खानापूर जि सांगली या गावात सोन्या नावाचा बैल आहे त्याची मुलाखत घ्या बैलाचे वय १६ आहे बैल हिंदकेसरी आहे. गरीब घरातील बैल आहे .आणि बैलाचे वय १६ असून बैल अजून १,२,३ असा नंबर मध्ये आहे. तुमला जी मदत लागेल ती मी करतो १००%
औ
किंग सुंदर ❤❤❤
छान मुलाखत,
सप्त हिंदकेसरीं सुंदर 👑🌍
बापुच काम १ नंबर आहे
किंग मेकर.. सुंदर.. 👑👑😘😘
नादखुळा बाप्पू 👌
Bapu tumhi khup avadta 🙏
आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या किती वेळा सांगितल एकदा तरी घ्या नुसतच म्हणता कमेंट करून सांगा मुलाखत घेत नाही
खूप छान मुलाखत घेतली भाऊ....vegli
Sandy bhau apn khup chan interview ghetat karn bailgada sharyat pardarshak ta vhavi m ❤️
एक नंबर बापु
वाघेरी बादल मुलाखत
बाबु ना मी भेटलो आहे एक नंबर काम करतात
बापू गाड्या सोडा 👌
Ek no
Mi tumchya channel cha fan aahe,tumhi saglyanna prashn vicharta,aata mi tumhala prashn vicharto,tumchya aavdicha aani saglyat jast palnara bail konta aahe aani tyacha sarkha konich hou shakat nahi,hyache utrar mala dya🙏🙏
🔥👍❤️
Congratulations
💜
Mast
✌️✌️✌️
माईकला सुनिल मोरे झेंडा ला बापू हे समीकरण च आहे
👑👑
First view 🥳😈
Great BA
Great BAPU 👍👍👍👍👍
वाणेवाडी करांचा ट्रॅक्टर मुलाखत घ्या
15 ऐकर ऊस😮😮
🧡🧡🧡🧡🧡
बकासुर आहे ❤❤❤❤❤❤
काय स्पीडने टेकनिकल झेंडा पडतात बापू
❤️❤️
First view
Vikas sir chi Mulakhat ghya
Mi kunach khat bhi nay n kunala det bhi nay ek number bapu
Bapu chi nivant mulakhat gya
बापूंच्या सर्जा ची मुलाखत घ्या
तुम्हाला video deu का आवाज टाकून झेंडे टाकतात बापू अन्याय करत नाही म्हणतेत
पैसा kamvtoy ha ha 33 varsh चुकीचे आहे पैसा gheto बापू
7000 rs zenda takayala 😛🙏🙏🙏🙏
Rha ki unhat divsbhar ubha tula 10 deto
Ha bapu mahina 2 laakh kamavtoy
Laban बापू 😂😂😂😂
Labad
काय सांगताय राव ....कोरेगाव आदात च्या मैदानात आमच्याकडुन 4000 हजार रुपये घेतले....काय खोटं सांगताय
Tu ka diles shet uptya madrchod ka diles