आमच्या वडकीच्या मैदानाला लवकरात लवकर हिंद केसरीचा दर्जा मिळावा. प्रत्येक वेळेस अतिशय शिस्तबद्ध असे मैदान होते. सर्व बैलगाडी प्रेमी, रिपोर्टर व बैलगाडी मालकांनी हा विषय उचलून धरावा.
वाई मुलुख मैदानी तोफ मोठ्या मैदानात गुलालात असणारा वस्ताद आणि पब्लिकचा उजवी खांदी ठाम नंदी रायफल ८१८१ ... खरंच मानलं पाहिजे..बापू म्हणतात ते खरंच आहे...👌👌👍
बापू मी 1995 पासून मैदान बघतोय पहिला झेंडा वाला झेंडा वर धरून उभा राहायचा त्यावेळेला निकाल चांगले येत होते मी आता दोनच मैदानात चांगली झाली एक वडकी मैदान आणि एक दुसरं चाकण
मी मुंबईकर बैल गडाचा नाद बकासुरला बघून लागला यू ट्यूब ला बघतो फक्त सगळे लाईव्ह कालच वडकीच मैदान एक नंबर पारदर्शक मला सुटीला एका लाईनीत सर्व गाड्या सुटत होत्या धनावडे बापू एक nambar👏
दादा तुम्हाला विनंती आहे की एकदा कमिटी ची मुलाखत घ्या आणि पारंपरिक हिंदकेसरी मैदान कुठली त्याच मैदानाला certified हिंदकेसरी मैदान म्हणून कमिटी ने जाहीर करावा. नाहीतर उठ सुट कोणी पण येतय मैदान ठेवतोय आणि हिंदकेसरी नाव देतोय . अश्याने हिंदकेसरी किताबाचा मान कमी होईल.
हिंदकेसरी नंदी झाले पण तळमळ असणारा आमचे बापू हिंदकेसरी झेंडा पंच कधी होणार
धनावडे बापूंचा खुप फॅन आहे पुसेगाव मैदान ला राहुलभाई तुम्हाला 4 whellar देणार आहेत तुमच्या बैलगाडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल खर आहेका
आमच्या वडकीच्या मैदानाला लवकरात लवकर हिंद केसरीचा दर्जा मिळावा. प्रत्येक वेळेस अतिशय शिस्तबद्ध असे मैदान होते. सर्व बैलगाडी प्रेमी, रिपोर्टर व बैलगाडी मालकांनी हा विषय उचलून धरावा.
सगळ्याचे मनापासुन आभार 🙏🏻
असचं सगळ्याचे प्रेम असुदा वडकी गावा वर ❤
आपला एक सेवक आणि आयोजक दत्त जयंती उत्सव कमिटी .🙇🏼 सौरभ मोडक वडकीकर .
वडकी मैदानाचे आयोजन आणि नियोजन अव्वल होतं , असेच सगळी मैदान शांततेत पार पडले पाहिजे.
वडकी च्या मैदानातील ज्यांनी नियोजन केले त्या सर्व आयोजकाचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे त्यांच्या नियोजनाला सलाम
धन्यवाद 🙏🏻
काय मैदान होत अस मैदान घेवा फकत वडकी कराव नाद कारयच नाय एकदम कडक 🌹🌹🌹🌹👍👍👍👍🙏🙏🙏
मी मुंबईतुन बैलगाडा शर्यत लाईव्ह पाहतो खुप छान झाले वडकी चे मैदान खरंच सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे या मैदानाचा....👍👌👌
एक चांगला पटिच आणि शिस्तबद्ध नियोजन वडकीकरांच दत्त जयंतीच महाराष्ट्र केसरी मैदान.
वाई मुलुख मैदानी तोफ मोठ्या मैदानात गुलालात असणारा वस्ताद आणि पब्लिकचा उजवी खांदी ठाम नंदी रायफल ८१८१ ... खरंच मानलं पाहिजे..बापू म्हणतात ते खरंच आहे...👌👌👍
पट्टी च नियोजन हे फक्त पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील चाकण गावात विकास भाऊ नायकोडी यांनी पहिली सुरुवात महान भारत केसरी ला चालू केली होती ।
बापू मी 1995 पासून मैदान बघतोय पहिला झेंडा वाला झेंडा वर धरून उभा राहायचा त्यावेळेला निकाल चांगले येत होते मी आता दोनच मैदानात चांगली झाली एक वडकी मैदान आणि एक दुसरं चाकण
मी मुंबईकर बैल गडाचा नाद बकासुरला बघून लागला यू ट्यूब ला बघतो फक्त सगळे लाईव्ह कालच वडकीच मैदान एक नंबर पारदर्शक मला सुटीला एका लाईनीत सर्व गाड्या सुटत होत्या धनावडे बापू एक nambar👏
Hi Dada.. Mi mumbai la rahato. Mala bailgada chhkda pahije. Kuthe milel changla kahi idea?
खरंच छान मैदान झाले, बाकी सर्वांनी आदर्श घ्यावे असेच झाले.
दादा माझ्या आयुषा मधील सगळ्यात बेस्ट मैदान झाल काल😍😇💯🥰🔥🤗🤗
धन्यवाद दादा❤
लाखो दीलो की धडकण सुंदर ची मुलाखत घ्या ❤❤
बापू आम्ही तुमचे दिवाने ❤ बापू म्हणजे बैलगाडी विश्वातला देव माणूस ❤ love यू बापू ❤
आज पर्यंचा सर्वोत्तम मैदान
मैदानखुपछान.धनावडे..बापु.खुप. छान
वडकीकरांच मैदान टॉप च असत यात काय शंका नाही
पुणे करांच मैदान नाद खुळाच आसत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा तुम्हाला विनंती आहे की एकदा कमिटी ची मुलाखत घ्या आणि पारंपरिक हिंदकेसरी मैदान कुठली त्याच मैदानाला certified हिंदकेसरी मैदान म्हणून कमिटी ने जाहीर करावा. नाहीतर उठ सुट कोणी पण येतय मैदान ठेवतोय आणि हिंदकेसरी नाव देतोय . अश्याने हिंदकेसरी किताबाचा मान कमी होईल.
राईफल ८१८१...🎉❤
सुट्टीला जे चॅनेल टाकले तासात त्याचं भाडं किती एका मैदानासाठी
4 वेळा पळवणार मालक म्हणजे कोण नाव घ्या की.सर
Khup mast zal नियोजन
Ase maidan ghatavar fakt pedgaon lach hote. Baki sarv kalabajar. Kuthech ritsar hot nahi. Lok नियोजन hot nahi तर kashyala maidan ghetat.
हिंद केसरी मैदान होत का?
Dada Sundar chi tatya chi mulakat gheya
Sheth Lara chi mulakhat ghya
❤❤❤❤
🎉❤🎉