मी फेरा आणि सेमी फायनल बघीतला होता फायनल नंतर ऐकला होता औंध चा टाकून गाड्या आल्या होत्या पुसेगाव चा सुंदर ची संदीप सर माहिती करा👌👌👌👌पळायला जाताना लंघडत जाणार येताना नुसता धुरळा👌👌
महाराष्ट्रात एकमेव बैल बाजा ,की तो जुळून सलग11वर्ष पळाला ,याचा रेकॉर्ड तोडणे महाराष्ट्रातल्या कुठल्याच बैलास होणार नाही, येळगावकरांची दावण ही गुणवंत आणि त्याच्या पराकाष्टाची खरी ओळख आहे, असा बाजा कुठल्याही दावणीला होणे नाही, धन्य ही इनामदारांची अफाट माया
दादा विडिओ बद्दल खुप खूप धन्यवाद👍 आणि तुमच्या मुळे विडिओ पहायला मिळाला ह्या विषया वर व्हिडीओ बनव त राहा प्राणी मात्रा वरील प्रेमा बद्दल माहिती देत रहा ❤❤❤❤❤
Sandy भाऊ बाज्या ची गाडी चालवणारे चालक संभा आबा, बाळू ड्रायव्हर, उत्तम भाऊ यांची मुलाखत घ्या एक बाज्याचे किस्से, त्यांचे अनुभव बाज्याची गाडी हाकताना चे.. त्या बैला बद्दल नीट माहिती कळू द्या नवीन पिढीला 🙏🏼... लोखंडी जु असणारा इतिहासातील एकमेव बैल..
कुंभारगाव मध्ये एक जर्शी पळत होता. त्याच्या बद्दल खूप ऐकलं आहे D K आबांच्या एका मुलाखती मध्ये पण त्यांनी त्याचं नाव घेतलं होतं आणि संभा ड्रायव्हर यांनी पण एका मुलाखतीत त्याचा उल्लेख केला होता. त्याची मुलाखत घ्या ना .
@sandy n yadav.. Chaan upkram ahe navin lokanna mahit hotat june kisse... Pn bail ha kiti divas palavla pahije, ki haus apli mhanun palvava, ani nakki nidhenache karan kai hae pn ek...
Sir this channal videos super exlent, so this videos in karnatak state to seeing more and more pursons including me, yours explen is not understud this said becous creating in kannada langueg this is my humbel reqest for you
तुमचा आवडता बैल कोणता ? त्याचा विक्रम सुद्धा सांगा . आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..
Gondwadi cha sunder chi pan mulakat ghya
उदयसिंह पाटील दादा ओगलेवाडी यांचा दावणीला सर्वात जास्त वयाचा बैल आहे त्या वयाची बैल सध्या हायात नाहीत
Contact dya
चॅम्पियन बैल दरुज महेश लावंड खूप लहान वयात कोरेगाव चा फायनल जिंकलं होतं या पण बैलाची माहिती द्यावी
पेडगाव चा सोन्या आणि दरुज चा चॅम्पियन मस्त जोडी होती👌👌👌
बैल मालकांनी खूप छान आपल्या बैला बद्दल प्रेम उपकार व्यक्त केले आहे , लळा कसा किती लागतो ह्या कुटुंबातील लोकांना पाहिल्यावर समजते
असा बैल पुन्हा होणार नाही. खरा हिंदकेसरी बैल बाज्या..... माझा आवडता बैल होता बाज्या
माझ्या आयुष्यातला सर्वात आवडता बैल.
पप्पु शेठना मनापासून धन्यवाद.
......बाज्या ❤️❤️❤️❤️❤️❤️......
मी फेरा आणि सेमी फायनल बघीतला होता फायनल नंतर ऐकला होता औंध चा टाकून गाड्या आल्या होत्या पुसेगाव चा सुंदर ची संदीप सर माहिती करा👌👌👌👌पळायला जाताना लंघडत जाणार येताना नुसता धुरळा👌👌
राजू इनामदार येळगाव मी 8 वि मध्ये असताना फक्त नावं ऐकलं आज बघितलं पण आणि बाजा माझा आवडता बैल होता त्यांचा पयरा दरुज च्या डाक्या बरं असायचा👌👌👌👌👌
डोळ्यात पाणीच आले इतका छान बैल या जगात नाही😢 miss u beautiful bajya
महाराष्ट्रात एकमेव बैल बाजा ,की तो जुळून सलग11वर्ष पळाला ,याचा रेकॉर्ड तोडणे महाराष्ट्रातल्या कुठल्याच बैलास होणार नाही, येळगावकरांची दावण ही गुणवंत आणि त्याच्या पराकाष्टाची खरी ओळख आहे, असा बाजा कुठल्याही दावणीला होणे नाही, धन्य ही इनामदारांची अफाट माया
खूप छान राजू शेठ मन भरून आलं
आजच्या आधुनिक युगात आपली खरी बैल लोप जात आहे पण बैलावरील प्रेम असल्याने आपले बैल टिकून राहणार
वाह इनामदार ... भाग्यवान आहात ....
दादा विडिओ बद्दल खुप खूप धन्यवाद👍
आणि तुमच्या मुळे विडिओ पहायला मिळाला
ह्या विषया वर व्हिडीओ बनव त राहा
प्राणी मात्रा वरील प्रेमा बद्दल माहिती देत रहा ❤❤❤❤❤
सुंदर शिवराज travels.
जनावर म्हणू शकत नाही हे सर्व ऐकल्यावर ,मानस जनावर झालेत बाकी काही नाही
बैल नावाला होता तो मनुष्य होता
💯💯💯🙏
राजूभाई तुमच्या बाज्याला सलाम.
Sandy दादा या विषया वरच काम करा खूप छान प्रतिसाद मिळेल गेल्या काही दिवसांपासून चैनल चा ग्रो खाली गेलेला दिसतोय हाच विषय ठेवा. 🙏🙏👍
Nkki
@@sandy_n_yadavsandya pls pistul chi mahiti dya 😢 purn video khali mazi comment karto
येळगाव करांचा बाज्या एकच नंबर होता मी त्याचा पळ बघितला आहे ❤❤
बाज्या हा अमच्या चोराडे गावचा असुन अम्हाला खुप अभिमान वाटतो....
Dada kharcha dolyatun Pani😢 aale re bajyachi kahani ikun kharach aas vatatay ki aajun bajya aahe pan tyachya sarkha kani hone nahi😢miss you bajya
सुवर्ण काळ चा साक्षीदार आहे यांचा अभिमान आहे ❤
Ek numbar mulakhat gheta sir...nice
Sandy भाऊ बाज्या ची गाडी चालवणारे चालक संभा आबा, बाळू ड्रायव्हर, उत्तम भाऊ यांची मुलाखत घ्या एक बाज्याचे किस्से, त्यांचे अनुभव बाज्याची गाडी हाकताना चे.. त्या बैला बद्दल नीट माहिती कळू द्या नवीन पिढीला 🙏🏼... लोखंडी जु असणारा इतिहासातील एकमेव बैल..
तिन्ही चालकांची वेगळी मुलाखत घ्या आणि एकत्र व्हिडिओ करा दादा
Mis u बाज्या ❤
1 नंबर मुलाखत आहे यादव...sir
1no dada
अप्रतिम स्टोरी👌👌👌
शामराव गावडे मुंढे कराड यांच्या हिंदकेसरी शंकर चि मुलाखत घ्या बैलच आता चालू वय 20 वर्ष आहे
शिरसवडी च्या बंड्या बैलाची ची आणि बारीक ड्राइवर शिरसवडी यांची मुलाखत घ्या
Pushegavcha सुंदर चि पण मुलाखत घ्यावी
Khup chhan 👌🏼👌🏼
कुंभारगाव मध्ये एक जर्शी पळत होता. त्याच्या बद्दल खूप ऐकलं आहे D K आबांच्या एका मुलाखती मध्ये पण त्यांनी त्याचं नाव घेतलं होतं आणि संभा ड्रायव्हर यांनी पण एका मुलाखतीत त्याचा उल्लेख केला होता. त्याची मुलाखत घ्या ना .
Bhau khup chann vedios thank you
संभा आबा ❤️❤️❤️ राजू दादा ❤️❤️❤️ 🙏
Ha nad ly jabardast nad khula rao je gavala rahilet tyanch mahit
Ek number..👌👌
भारीच 👌👌👌
Very nice 👍
1no.Bajya
पुसेगाव च्या सुंदर ची मुलाकात घ्या 🙏 दादा
पुसेगावच्या सुंदर चे व्हिडिओ टाका लवकर
पुसेगाव च्या सुंदरची मुलाखत लवकर टाका
अप्रतिम व्हिडिओ
Kayam gadi bandhli jaychi bajyawar maza khup avdata bajya kharach dolyat pani aale bghun video
चॅम्पियन बैल महेश लांवड दरूज यांची पण मुलाखत दाखवा
अप्रतिम 👌👌
आसनगांव ता,कोरेगांव सातारा यांच्या दबंग बैलाची मुलाखत घ्या विनंती आहे
खुप रुबाबदार बैल होता खूप सुंदर माहिती दिली
Chann
मी पाहिलेला बाज्या पळताना असा बाज्या परत होणार नाय
खूप सुंदर विडिओ
शारदा पाटील पुणेकर यांची मुलाखत घ्या
सर एस.के.पाटील याच्या पक्ष्या मुलखत घ्या.
No 1 ___बाज्या 🔥🔥
Only king of bailgada sharyat BAKASURRRR tyacha parakram sangaychi garaj ny sampurn MAHARASHTRA baghtoy✌🏻😎🔥🔥🔥🔥🔥
Great video 😍😍❤️❤️
1no.Mulakhat
गाडी कशी बांधतात बैलावर ते दाखवा
@sandy n yadav.. Chaan upkram ahe navin lokanna mahit hotat june kisse... Pn bail ha kiti divas palavla pahije, ki haus apli mhanun palvava, ani nakki nidhenache karan kai hae pn ek...
खुप छान
1 number dada
Excellent
Salam tumchy bajyasathi
Mast❤️
Tumchya ch gavatlya mhanje shirambe karancha hindkesari bajya chi pn kra video
Jabardast baaj hota bajya cha
मोठा लक्षा 👑
खूप छान😢
Sandy 1 no bhava
बाज्या मुळ gaav chorade taluka khatav आहे
👑Only बाज्या 👑✌️
बाज्या आणि रामोशीवाडी चा म्हाध्या
बैल गाडी क्षेत्रात अन्याय झालेला बैल म्हणजे रामुसवाडी चा म्हाद्या किती तरी सेमीफायनल नंबरात बसून नंबर दिला नाही पण शर्यतीतून येताना गुलाल फिक्स👌👌👌👌👌👌
Mathur chi mulakhat ghya dada ekda
दादा रस लावल्याचा सुगर ची पण मुलाखत घ्या
लय भारी
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
खूप छान 😥😥😥😥😥
त्यांच्या इंजिन बैलांची पण माहिती द्या
सातारच्या शेजारी साबळेवाडीच्या राजाची मुलाखत घ्या शेठ
👌
दादा बैला वरती कशी गाड़ी बांदतात ते विडियो वरुण दाखवा
khup chan
दादा येवलेवाडी ता.वाळवा.जी सांगली मस्तरच्या बैलाची मुलाखत घ्या
Bajyabarobar palnari baile. Dinya, nakrya, buter, master,
Mast
अभिमान आहे पिस्तूल व प्रधान माळशिरस
Sandy Sir Bail Ani Pailvan video banavat rahach
❤
Jintichya sonya barobar kasa palalela te sangaych na dada
Amhi yelgavkar ❤bajya Premi
दादा खरच ङोळ्यात पाणी आल
सर जाखणगाव करांच्या शशिकांत माळी यांच्या सर्जा ची मुलाखत घ्या
माळशिरस चा प्रधान फार सुंदर बैल होता
बाज्या एक नामांकित बैल
Nice
Baja imss you 😢😢😅😂
Madan pailwan retre budruk yanchi mulakhat ghya
Sir this channal videos super exlent, so this videos in karnatak state to seeing more and more pursons including me, yours explen is not understud this said becous creating in kannada langueg this is my humbel reqest for you
Ok
🙏बाज्या
🐂🐂Boomi 🌾 putra 🌻choice 💪💪
😢😢😢
😭😭💐💐 बाज्या
❤️👍🏻✨👌