हे 5 बैलगाडा ड्रायव्हर आज शर्यत क्षेत्रावर राज करतात | Top 5 Bailgada Driver | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 241

  • @VishaychBhari
    @VishaychBhari  ปีที่แล้ว +61

    1. बकासुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे सुट्टा निकाल फिक्स
    Full Video : th-cam.com/video/vE8oDmcfiGE/w-d-xo.html
    2. शाळा शिकला नसला तरी दिलीप ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीतला हेडमास्तरंय भावांनो
    Full Video : th-cam.com/video/RVik4Ct62pU/w-d-xo.html
    3. बारीक ड्रायव्हर म्हणजे शर्यत क्षेत्रातला हुकमी एक्काय
    Full Video : th-cam.com/video/bVTCeo3okKk/w-d-xo.html

    • @Bhaiyap
      @Bhaiyap ปีที่แล้ว +2

      Pune जिल्हा चा बुलंद आवाज छोट्या ड्रायव्हर कोराळे ✌️👑👑👑👑👑👑✌️✌️✌️✌️✌️

    • @Bhaiyap
      @Bhaiyap ปีที่แล้ว +1

      Pune जिल्हा चा बुलंद आवाज छोट्या ड्रायव्हर कोराळे ✌️👑👑👑👑👑👑✌️✌️✌️✌️✌️

    • @Bhaiyap
      @Bhaiyap ปีที่แล้ว +1

      Pune जिल्हा चा बुलंद आवाज छोट्या ड्रायव्हर कोराळे ✌️👑👑👑👑👑👑✌️✌️✌️✌️✌️

    • @Bhaiyap
      @Bhaiyap ปีที่แล้ว +1

      Pune जिल्हा चा बुलंद आवाज छोट्या ड्रायव्हर कोराळे ✌️👑👑👑👑👑👑✌️✌️✌️✌️✌️

    • @Bhaiyap
      @Bhaiyap ปีที่แล้ว +1

      Pune जिल्हा चा बुलंद आवाज छोट्या ड्रायव्हर कोराळे ✌️👑👑👑👑👑👑✌️✌️✌️✌️✌️

  • @SwapnilPatil-eh1nm
    @SwapnilPatil-eh1nm ปีที่แล้ว +24

    संभाजी आबा ड्राइव्हर कालेकर
    एकाच मैदानात सलग 5 सेमीत 5 गाड्या जिंकवलेले महाराष्ट्रातील एकमेव ड्रायव्हर आहेत आणि फायनल ला 1 नंबर केला

  • @vaibhavnhavakar2600
    @vaibhavnhavakar2600 ปีที่แล้ว +50

    बैलगाडी क्षेत्रातील शांत आणि संयमी व्यक्तीमत्व खटाव तालुक्याचा बुलंद आवाज दिलीप ड्रायवर शिरसवस्तीकर ..आणि बारीक ड्रायवर शिरसवडीकर

  • @sandeshkarale6051
    @sandeshkarale6051 ปีที่แล้ว +34

    साताऱ्याचा बुलंद आवाज विठ्ठल ड्रायव्हर बुधकर

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว +3

      Pratek veles bailach sheput chavnara

  • @xyz.265
    @xyz.265 ปีที่แล้ว +24

    👑विठ्ठल ड्रायव्हर बुधकर बैलगाडी क्षेत्रातील बादशहा 🏆🔝

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 8 หลายเดือนก่อน +6

    विठ्ठल नाना बुधकर... बैलगाडा शर्यत चे वेड लावणारे दोन्ही वाघ... बकासुर आणि विठ्ठल नाना.... ♥️🔥🔥🔥

  • @PiyushJadhav-d3n
    @PiyushJadhav-d3n ปีที่แล้ว +16

    King of bailgada sharyat हिंदकेसरी सोन्या ड्राइवर आभईचीवाडी ❤✌🏻🔥👑

  • @dhanjaykadam4999
    @dhanjaykadam4999 ปีที่แล้ว +28

    भारत केसरी दिलिप ड्रायव्हर शिरसवस्ती💯💪
    पुसेगाव 3 वेळा
    कोरेगाव 2 वेळा
    पेडगाव १ वेळा
    नागठाणे १ वेळा
    बैलपोळा मैदान माळ सिरस 2 वेळा
    वडकी 3 वेळा
    भाळवणी १ वेळा
    भारत केसरी वडकी १ वेळा
    ही मोठी मैदान फायनल चे मानकरी

  • @dhanajigorad9654
    @dhanajigorad9654 ปีที่แล้ว +35

    अच्युत डायवर जिवनयशोगाथा एक वीडियो बनवा एकदा सध्या टाॅपला आहेत ते❤❤❤🙏🙏

  • @umeshsalve
    @umeshsalve ปีที่แล้ว +22

    उत्तम भाऊ वाटेगावकर मोठा लक्ष्या
    च्या गाडीत बसायला मर्दा चं काळीज लागते भावा

  • @SagarWategaonkar-so9lg
    @SagarWategaonkar-so9lg ปีที่แล้ว +10

    विशाल ड्रायवर येवलेवाडी महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज

  • @adityashingate598
    @adityashingate598 ปีที่แล้ว +11

    निकालाचा बादशहा अच्युत ड्रायव्हर रेठरे धरण ✌🏻♥️💯

  • @Bhaiyap
    @Bhaiyap ปีที่แล้ว +29

    Pune जिल्हा चा बुलंद आवाज छोट्या ड्रायव्हर कोराळे ✌️👑👑👑👑👑👑✌️✌️✌️✌️✌️

  • @121_vivekmane5
    @121_vivekmane5 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्र केसरी विपूल ड्रायव्हर रहिमतपूर💥👑✌️

  • @महाराष्ट्रहिंदकेसरीबारिकड्राय

    खाटव तालुख्या चे ३ ड्रयव्हरानी म्हाराष्ट्र गाजवलाय आणि गाजवतात
    बारिक ड्रायव्हर शिरसवडी ❤
    दिलीप ड्रायव्हर सिरसव्सती ❤
    विठ्ठल ड्रायव्हर बुध ❤

  • @sanketmhatre6420
    @sanketmhatre6420 ปีที่แล้ว +2

    बैलगाडी क्षेत्रातील शांत आणि संयमी व्यक्तीमत्व माननीय श्री पंढरी शेठ फडके आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी

  • @sudheerdurge
    @sudheerdurge 18 วันที่ผ่านมา +1

    बाबु ड्रायव्हर घोडीवलीकर मुंबई नाद करायचा नाय बिनजोड

  • @sharadpatil4158
    @sharadpatil4158 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र कर्नाटक चा बुलंद आवाज हिंदकेसरी बंडा भाऊ खिल्लारे

  • @siddhantbankar5055
    @siddhantbankar5055 ปีที่แล้ว +1

    तुम्ही बैलांच्या मुलाखती घेत जावा म्हणजे सगळी बैलांची माहिती मिळेल एक नंबर आहे विषयच भारी...

  • @vishaldeshmukh2747
    @vishaldeshmukh2747 ปีที่แล้ว +5

    👑 हिंद केसरी सचिन ड्रायव्हर अमरापूरकर आणि हिंद केसरी विशाल ड्रायव्हर येवलेवाडीकर 👑

  • @adityashingate598
    @adityashingate598 ปีที่แล้ว +19

    अच्युत ड्रायव्हर रेठरे धरण 👑❤️

  • @mayurraskar7120
    @mayurraskar7120 ปีที่แล้ว +16

    👑🦅 निकालाचा बादशहा 👑 अच्युत ड्रायव्हर रेटरे धरण 🔥👑💎

  • @sachinsaste7621
    @sachinsaste7621 ปีที่แล้ว +5

    विठ्ठल ड्रायव्हर बूधकर....✌️🔱👑

  • @vighnesh4268
    @vighnesh4268 ปีที่แล้ว +2

    कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज हिंदकेसरी हरण्याचा jockey बंडा भाऊ खिलारे

  • @ajajmomin4434
    @ajajmomin4434 ปีที่แล้ว +4

    कोल्हापूर सांगली कर्नाटकचा हुकमी एक्का हिंदकेसरी गाडीवान बंडाभाऊ खिल्लारे.... हिंदकेसरी जोडना बाशिंग भवरा व हरण्या

  • @Hari511
    @Hari511 ปีที่แล้ว +1

    आमचा पण ड्रॉयवर उरण भोम येथील लगातार 24 बिंनजोडचा मानकरी आहे घाटाचा राजा हा मान मिळविला आहे आमचा कै.संभाजी भगत मोठा खांदा यांचा वाघ्या बैल रायगड ठाणे कल्याण नवी मुंबई मध्ये आज पर्यंत वाघ्या बैलाचे नाव फेमस आहे तसेच गाडीचा ड्रायवर बंट्या ड्रायवर हा सुधा फेमस आहे

  • @anilsurve3833
    @anilsurve3833 ปีที่แล้ว +11

    हिंदकेसरी सोन्या ड्रायव्हर ❤

  • @pranit77299
    @pranit77299 ปีที่แล้ว +9

    दिलीप ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर किंवा उत्तमभाऊ एक नंबर पाहिजे होते🔥

  • @vikaslondhe9856
    @vikaslondhe9856 ปีที่แล้ว +4

    संजय ड्रायव्हर वाळूज........बादशाह .एक काळ मुंबई किंग .निकालाचा बादशाह

  • @ShardulKulkarni-y3y
    @ShardulKulkarni-y3y ปีที่แล้ว +2

    कमी वयात सगळ्यात जास्त नाव केल असा mastermind सोन्या ड्राइवर राहिला कमी वयात सगळ्यांना पाणी पाजनारा भाव आहे आपला

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ ปีที่แล้ว +2

    सोन्या ड्रायवर अभया ची वाडी... Big fan (कराड)

  • @thackerays8972
    @thackerays8972 ปีที่แล้ว +5

    बाळू डायवर दिवड ❤...

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว +1

    सरकारने आता बैलगाडा ड्रायव्हर साठी विशेष बक्षीस जाहीर करावे व विशेष विमा पॉलिसी द्यावे धन्यवाद

  • @rakeshjadhav29
    @rakeshjadhav29 11 หลายเดือนก่อน +2

    निकालाचा बादशाह डबल हिंदकेसरी पुसेगाव, पेडगाव चा मानकरी प्रशांत ड्रायव्हर चिंचणेरकर ❤

  • @AnilShinde-ju5st
    @AnilShinde-ju5st ปีที่แล้ว +3

    Malshiras che Civala driver natepute che Sanjay Madane

  • @satishtawar8642
    @satishtawar8642 ปีที่แล้ว +1

    बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर
    किंग ऑफ बैलगाडा शर्यत🐅💪✌️

  • @xyz.265
    @xyz.265 ปีที่แล้ว +5

    खटाव तालुक्याचा बुलंद आवाज विठ्ठल ड्रायव्हर बुधकर 👑

    • @AniketTodkar-ss1kt
      @AniketTodkar-ss1kt 8 หลายเดือนก่อน

      Vishal driver yevlewadi kar ❤❤❤

  • @avinashchavan8221
    @avinashchavan8221 ปีที่แล้ว +5

    जाईल त्या मैदानात एक तरी गाडी फायनल ला ठेवतो तो फलटण तालुक्याची मुलुख मैदानी तोफ ट्रिपल हिंद केसरी सोमा ड्रायव्हर तरडफ👑💯

  • @ganeshkhule6230
    @ganeshkhule6230 ปีที่แล้ว +1

    दिलीप ड्रायव्हर 1 no. Pahije

  • @sunnytasgave7948
    @sunnytasgave7948 ปีที่แล้ว +4

    पश्चिम महाराष्ट्रात कोण कोण टॉपचे बैलगाडी ड्राइवर व बैल कोण कोण आहेत यावर व्हिडीओ बनवा.

  • @vaibhavjanugade2433
    @vaibhavjanugade2433 ปีที่แล้ว +1

    आचुत ड्रायव्हर ची मुलाखत ध्या

  • @aniketdidwagh675
    @aniketdidwagh675 ปีที่แล้ว +4

    man तालुक्याचा बुलंद आवाज hindkesari balu driver diwad yanchi separate video taka ek❤

    • @Saru5570
      @Saru5570 ปีที่แล้ว +1

      Binjod cha top cha driver 🔥👑

  • @aniketkadam5191
    @aniketkadam5191 ปีที่แล้ว +2

    सचिन मामा ड्रायव्हर, पिंपोडे❤🔥🔥

  • @sanketmhatre6420
    @sanketmhatre6420 ปีที่แล้ว +1

    माननीय श्री पंढरी शेठ फडके आमचे शर्यत शेत्रातील सेलिब्रिटी

  • @nareshrokde7022
    @nareshrokde7022 ปีที่แล้ว +4

    विदर्भातील सुध्दा बैलगाडी चा व्हिडीओ बनवा

  • @rahulmahadeokadam2581
    @rahulmahadeokadam2581 ปีที่แล้ว +3

    अजून यांच्यापेक्षा खूप चांगले driver आहेत तुम्ही त्यांची माहिती सांगितली नाही अर्धवट माहिती कशाला देता, चंदू driver जळगाव बाळू driver शहापूरकर विपुल driver रहिमतपूर विशाल driver येवलेवाडी रमेश driver शिराळा, आणि रमेश driver शिराळा हे आत्ताच्या घडीचे सर्वात जुने driver आहेत आणि अजून सुद्धा ते गाडीवर बसतात,

  • @adityashirke9247
    @adityashirke9247 ปีที่แล้ว +4

    किंग विठ्ठल ड्रायव्हर 👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @RDC.YOYTUBE.
    @RDC.YOYTUBE. ปีที่แล้ว +2

    बकासुर आणी महिब्याची गाडी का पळत नाही आत्ता
    ती गाडी इथुन पुढे पळणार आहे का नाही
    सांगा लवकर विडीओ ची वाट पाहतोय आम्ही

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ ปีที่แล้ว +2

    हिंदकेसरी चीवळा ड्रायव्हर माळशिरसकर बैलगाडा क्षेत्रातील एक नामवंत सुप्रसिद्ध ड्रायव्हर...बैलगाडा क्षेत्रातील बुलंद आवाज...

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 3 หลายเดือนก่อน +1

    Achut driver ✌️❤️

  • @akshaymane8594
    @akshaymane8594 ปีที่แล้ว +1

    अच्युत ड्रायव्हर रेठरे यांचा पण व्हिडिओ करा.

  • @makarandkhaire2497
    @makarandkhaire2497 ปีที่แล้ว +2

    विकास डायवर दुरगळवाडीकर पण १ नंबर आहे त

  • @Mathur1001fans
    @Mathur1001fans ปีที่แล้ว

    एक नंबर ड्रायव्हर म्हणजे दिलीप ड्रायव्हर बाकी त्याच्या मागे

  • @adityaawale7341
    @adityaawale7341 7 หลายเดือนก่อน +1

    Achut drivar top cha drivar aahe aata ❤

  • @sanketkhot5072
    @sanketkhot5072 ปีที่แล้ว +3

    अच्युत ड्रायव्हर 💖👑💯✌️

  • @abcsports894
    @abcsports894 ปีที่แล้ว +1

    ज्ञानी मामा म्हात्रे डोंबिवलीकर ❤

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว +5

    काले आबांच्या कालातले बालू डायवर शहापूर यांच नाव घेयच राहिले ते गेलो चालीस ते पंचेचालीस वर्ष झाले गाडी हानतात

  • @SAHIL-wm8ed
    @SAHIL-wm8ed ปีที่แล้ว +2

    सगळ्यात टॉप च हत्यार छोट्या ड्रायव्हर कोराळे💪🏻❤️🌪️👑

  • @adarshnalawade7321
    @adarshnalawade7321 ปีที่แล้ว

    Pune side la ghatat baila n samor ghodi ka palavtat ya vr ek video kara please

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 ปีที่แล้ว +5

    विठ्ठल ड्रायवर बुधकर सातारा

  • @khandookasabe9615
    @khandookasabe9615 ปีที่แล้ว +10

    दिलीप ड्राइवर एक नंबर आहे

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr ปีที่แล้ว +1

    चिवळा ड्रायवर माळशिरस कर यांची मुलाखत घ्या

  • @babupatil795
    @babupatil795 ปีที่แล้ว +5

    लेका जुने ड्रायवर येवढं नाही फायनल घेतला विठ्ठल न

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 ปีที่แล้ว

    ड्रायव्हरची छान माहिती

  • @vighnesh4268
    @vighnesh4268 ปีที่แล้ว +3

    जरा कोल्हापूरच्या बैलगाडीशर्यती वर पण video बनवा की सगळे video सांगली सातारा पुणे येथीलच आहेत

  • @sureshmundhe412
    @sureshmundhe412 2 หลายเดือนก่อน

    विठ्ठल नाना 💯💯

  • @sudhirmane1219
    @sudhirmane1219 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र केसरी शरद ड्रायवर आंधळीकर 👍👍

  • @sandipvirkar5924
    @sandipvirkar5924 ปีที่แล้ว +5

    ह्या सगळ्यांचा बाप होता दिवडचा बाळू driver

    • @sandiplondhe8332
      @sandiplondhe8332 ปีที่แล้ว

      संजय ड्रायव्हर वाळूज कर

  • @greyhounddograce7231
    @greyhounddograce7231 ปีที่แล้ว +1

    कै. पंढरी ड्रायव्हर किन्हईकर (काका) 👑✌🏻🔝❤

  • @jitrajmane783
    @jitrajmane783 ปีที่แล้ว +1

    दादा सोन्या डायव्हर अभयचीवाडी याच नाव घेतलं नाही,

  • @munnagole3101
    @munnagole3101 9 หลายเดือนก่อน

    अच्युत ड्रायव्हर एक नंबर आहे सध्या

  • @akgamingop6944
    @akgamingop6944 ปีที่แล้ว +2

    गुलालाचा बादशहा सोमा ड्राइवर तरडफकर

  • @Manishg2003
    @Manishg2003 ปีที่แล้ว +1

    Committee समालोचकांचा video banava

  • @sagarkamble9038
    @sagarkamble9038 ปีที่แล้ว

    हिंदकेसरी बारीक ड्रायव्हर..... 💯❤️

  • @anandjagdale5204
    @anandjagdale5204 ปีที่แล้ว

    बैलगाडी क्षेत्रातील समालोचक वर व्हिडिओ बनवा.....

  • @navnathmali4770
    @navnathmali4770 ปีที่แล้ว +1

    वाघ 🐅🐅🐅🐅 भारत केसरी विशाल ड्रायव्हर

  • @akashkamble8324
    @akashkamble8324 ปีที่แล้ว +1

    Barik driver shirswadi ❤ekdam kadkk

  • @Panumadhavi3006
    @Panumadhavi3006 ปีที่แล้ว +1

    बिनजोड चा किंग बाबू ड्रायव्हर( नावडे)👑

  • @harshalmahale3199
    @harshalmahale3199 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल ड्रायवर बुधकर रक्षसाला नियंत्रण मधें ठेवणारा💥💥

  • @aryanmate2002
    @aryanmate2002 4 หลายเดือนก่อน

    Dada भरत नाय
    भारत आणि बकासुर आणि बावऱ्य होता

  • @OmGhadge-s3v
    @OmGhadge-s3v 8 หลายเดือนก่อน

    Nana 1 Number ❤

  • @sharadghusale6687
    @sharadghusale6687 ปีที่แล้ว

    उत्तम ड्रायव्हर वाटेगावकर मोठा लक्षा चे ड्रायव्हर

  • @ajaydhutraj9867
    @ajaydhutraj9867 ปีที่แล้ว +1

    mahibya cha video banava ke o sir ❤

  • @nitinkamble2020
    @nitinkamble2020 ปีที่แล้ว

    विशाल डायव्हर ते पण भारत केसरी आहेत 🙏

  • @atoz-uy6qw
    @atoz-uy6qw ปีที่แล้ว

    विषयच भारी याना संगायचा आह्ये की एक नाव तुमि घेतलच नही संजय ड्राइवर वालुज vita
    सगल्यचा बाप होता ani अथाही आहे
    5 मधिल कोनालाही विचारा
    Please

  • @VickyAngawane-yb8mh
    @VickyAngawane-yb8mh ปีที่แล้ว

    सर विशाल ड्रायव्हर येवलेवाडी कऱ्हा किंग आहे सर आत्ताच बैलगाडी मध्ये सर तुम्ही त्यांचं नाव घ्यायला पाहिजे

  • @baputalvar9604
    @baputalvar9604 ปีที่แล้ว

    आणि प्रथमेश भाऊ ह्या जोडीची माहिती जर नाही सांगितली तर मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघत असतो तर इथून पुढे मी एकही व्हिडिओ तुमचा पाहणार नाही आपण तुमच्या चैनल ला जवळपास 20 ते 21 फॉलोवर्स कम्पलेट केले त्याच्यामुळे या जोडीची माहिती सांगायलाच हवी मला पाहिजे अलिबाग पट्ट्यात कशा शर्यती केल्या जाते

  • @abhijitphalke
    @abhijitphalke ปีที่แล้ว +1

    Achut driver chi mulakat gha

  • @sandiplondhe8332
    @sandiplondhe8332 ปีที่แล้ว

    संजय ड्रायव्हर वाळूज करांची मुलाखत घ्या ..

  • @abhijitphalke
    @abhijitphalke ปีที่แล้ว

    Achut driver mulakhat😊

  • @baputalvar9604
    @baputalvar9604 ปีที่แล้ว

    अलिबाग पट्ट्यातल्या शर्यती ची थोडी माहिती सांगा आणि खास करून सुनील शेठ दिवेकर यांच्या राजा आणि अवश्य या जोडीची माहिती सांगा🙏🏻

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 ปีที่แล้ว +1

    स्वर्गवासी पंढरीनाथ सुतार किन्हई गावांचे सुपुत्र एक नंबर होते

  • @RajMandavkar-t3w
    @RajMandavkar-t3w ปีที่แล้ว +3

    Mota laksha King 🎉🎉

  • @kiranmane434
    @kiranmane434 ปีที่แล้ว

    माण- खटाव चा बुलंद आवाज...🚩👑🙌

  • @akshayghorpade398
    @akshayghorpade398 ปีที่แล้ว

    समा ड्राइवर शिवथरकर यांची मुलाखत घ्या…

  • @bailgadasharyat_77
    @bailgadasharyat_77 ปีที่แล้ว +2

    Baarik driver 👑🤙🔥

  • @umeshghag5777
    @umeshghag5777 ปีที่แล้ว +1

    अच्युत driver 💐💐

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 ปีที่แล้ว +2

    B̤a̤b̤l̤ṳ d̤r̤i̤v̤e̤r̤ v̤e̤c̤h̤l̤e̤ ❤️❤️❤️💯👍

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 ปีที่แล้ว

    विषय भारीच घेतलाय ह्यो

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +1

    भावा जीवन ड्रायवर यांच्या सुंदरचा व्हिडिओ बनवा