आठवणीतील 'राजा' | Aathavanitil 'Raja' नितीन आबा शेवाळे, हडपसर | Nitin Aaba Shewale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 238

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  2 ปีที่แล้ว +77

    हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ! 2006 ते 2012 या काळात राज्याचा सुवर्णकाळ होता.. तुमचं काही आठवणी आहेत का राजा बद्दल? माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @surajkadam1058
      @surajkadam1058 2 ปีที่แล้ว +8

      @ sanday bhau please SK betavdekar yancha paksha ani shambhu chi mulakhat ghya....

    • @dilipsalunkhe7446
      @dilipsalunkhe7446 2 ปีที่แล้ว +9

      जितींचा सोन्याची मुलाखत घया please

    • @manassalunkhe5374
      @manassalunkhe5374 2 ปีที่แล้ว +8

      जितींचा Sonya che mulakhat ghya

    • @samirkumarmore3881
      @samirkumarmore3881 2 ปีที่แล้ว +6

      राजा सोडताना झेंडा पडायच्या आगोदर सुटला की सरळ निकाल रेषा पार करायचा.
      मध्ये गाडीला पकडता येत नव्हते.
      राजा सरदार
      राजा व नंद्या (j.p.पाटील यांचा )

    • @prashantsawant9492
      @prashantsawant9492 2 ปีที่แล้ว +2

      त्याची पैदास बद्दल काही माहिती आहे का

  • @Dadaso_Bhosale
    @Dadaso_Bhosale 2 ปีที่แล้ว +262

    कोणाकोणाला वाटतंय, शेवाळे आबा हे महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पाहिजेत 🙏🏻

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 2 ปีที่แล้ว +71

    जो माणूस हारण्याची जिद्द घेउन मैदानावर जातो तो माणूस कधीच हारत नाही म्हणूनच आबांनी सर्वांच्या मनावर राज्य केलं आबा सलाम तुम्हाला

  • @NRR344
    @NRR344 2 ปีที่แล้ว +66

    शर्यत क्षेत्रातील देव माणूस ,कोणी कितीही स्वतःला म्हणू दे शेठ पण हाच आहे जनतेच्या मनातील शेठ,,, शेवाळे आबा,,,🙏👍🙏👍

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 2 ปีที่แล้ว +27

    राजा बदल अजून काय वेगळं सांगनार आपन राजा राजाचं होता आणि आबा म्हणजे देव माणूस आपल्या सगळ्याच प्रेरणास्थान.💐💐💐💐 छान मुलाखत

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 2 ปีที่แล้ว +10

    या बैलगाडी क्षेत्रातील प्रामाणिक.. निर्मळ मनाचा माणूस हे आबा आहेत..माझ्या मते तर आबाच पाहिजेत महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष ❤️❤️

  • @Athixxx
    @Athixxx 2 ปีที่แล้ว +66

    शर्यत क्षेत्रात ला देव माणूस शेवाळे आबा आणि गौतम भैया काकडे ✌🏻❤️

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 2 ปีที่แล้ว +11

    हिंदकेसरी राज्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
    शेवाळे आबां सारखा माणूस बैलगाडा शर्यत क्षेत्रात आहे हेच खुप अभिमान वाटण्या सारखं आहे आबां नी शर्यत चालू व्हावी म्हणून खुप कष्ट घेतले आहेत त्यांचा बावर्या राज्याची कमी भरुन काढेल हे नक्की एक नंबर पळतोय तो

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद दादा अबांची मुलाखत घेतल्या बद्द्ल🙏 ( साताऱ्यात राहून आबांच्या विषय खूप काही चांगल ऐकण्यात आले होते परंतू आज तुमच्या मार्फत त्यांना पहायची आणि ऐकण्याची संधी मिळाली ) धन्यवाद 🙏

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 2 ปีที่แล้ว +26

    खुप छान मुलाखत झाली 👌🏻
    आबां डोंगरे वाई चा नंद्या आणी राजा खुप छान गाडी पळाली 👑 नंद्या 👑 राजा फायनल ला पडून पण 1 no केला 👑

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 2 ปีที่แล้ว +6

    देव माणसामुळे शर्यत चालू झाली आणि त्यांच्यामुळे आज आपण बघत आहोत खूप खूप धन्यवाद

  • @बैलगाडाशौकीनअजितखामकर

    आबा जेव्हा म्हणतात ना की हरण्यासाठी आम्ही मैदानात जातो तेव्हाच कळतं की त्या देव माणसाच्या मनातील जिंकण्याची इच्छा फक्त देव जाणून त्यांना जिंकायचं फळ देतो । बैलगाडा क्षेत्रातील एकमेव देव माणूस फक्त आबाच💓💓💓💓

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 2 ปีที่แล้ว +38

    शेवट डोळ्यात पाणी आले गुलाल च आयकुन... राजा माणूस ❤️😇

    • @annabhade976
      @annabhade976 2 ปีที่แล้ว +3

      Kharach radayala aal aikun

    • @annabhade976
      @annabhade976 2 ปีที่แล้ว +4

      राजा आणि मालक पण राजा माणूस नितीन (आबा) शेवाळे 👑🥰❤

    • @prashantghadge9002
      @prashantghadge9002 ปีที่แล้ว +1

      सुभाष आप्पा पण आहेत

  • @maheshchavan3749
    @maheshchavan3749 2 ปีที่แล้ว +8

    राजा👑 तर राजाच होता
    पण माणसांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे
    👑शेवाळे आबा👑

  • @akashbabar154
    @akashbabar154 2 ปีที่แล้ว +5

    खरच एकच नंबर व्यक्तिमत्व मोठ्या मनाचा दिलदार वक्तीमत्व कसलाही कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही खरच मी फ्यान झालो आबांचा 🥰🥰👍👍

  • @jayapatil9379
    @jayapatil9379 2 ปีที่แล้ว +6

    ही मुलाखत खूप छान आणि सर्वात प्रेणा दायक होती आबा तुम्ही आहेत म्हणून बैल गाडा शर्यत चालू झाली हे जा काल ची माणसे स्वतःला काय समजत काय माहिती आबा तुम्ही माझ्या गुरू आहेत

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 2 ปีที่แล้ว +9

    बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस.... खूप वेळा आबा ना जवळून पाहिले.... दिलदार व्यक्तिमत्त्व ... मी खूप मैदानात राजा आणि दोन्ही नद्या, बलमा, चंद्या, पक्षा खूप बैलाबर पळालेला पहिला.... नावासारख राजाचं राजेपण होत... त्याच्या काळात तो शर्यतीचा बादशाह होता.... मी या शर्यत क्षेत्रात आल्यापासून 2 आवडीची बैल... राजा आणि सातेवाडी चां नंध्या....

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 2 ปีที่แล้ว +18

    बैलगाडी क्षेत्राचा देव नितीन आबा शेवाळे 🙏🙏

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +23

    आबा.......... आणि राजा हे समीकरण ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येत 🙏🙏🙏💞💞💞💞

  • @nileshsuryawanshi6466
    @nileshsuryawanshi6466 2 ปีที่แล้ว +36

    बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा शेवाळे❤️

  • @jitendrashah7431
    @jitendrashah7431 ปีที่แล้ว +4

    Sandy भाऊ तुम्ही आणि सगळे यू ट्यूबर अबा शेवाळे ची आयडिया MBGL(महाराष्ट्र बैल गाडा लीग) चालू करण्या साठी बैल गाडा मालक यांना प्रेरणा द्या. हळू हळू BBGL (भारत बैल गाडा लीग)मध्ये रुपांतर होईल. ह्या मध्ये गो सवर्धन हिन्दू लोकांचं पण प्रेरित होईल. लोकांना पण मदत होईल व्यवसाय मधे. ह्यात फक्त बैलावर होणाऱ्या अत्त्याचार वर कडक कारवाई मधे गाडा मालकाला शिक्षा झाली पाहिजे. हयात गरीब शेतकऱ्याच्या आदत वासरांना चागली किंमत भेटल.गो माता आणि नंदी मुळे काळ्या आईला पण शेणखत भेटल.

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 2 ปีที่แล้ว +4

    मस्त 👌🏼👌🏼 मुलाखत शेवट डोळ्यात पाणी आले

  • @ganeshawale9730
    @ganeshawale9730 ปีที่แล้ว +4

    व्हायला पाहिजे शेवाळे आप्पा अध्यक्ष❤❤

  • @yogeshlawand994
    @yogeshlawand994 2 ปีที่แล้ว +4

    राजाचं राजपण कालपण, आजपण आणी उद्यापन.. सलाम

  • @Om_sai_bailgada_sanghatna
    @Om_sai_bailgada_sanghatna 2 ปีที่แล้ว +5

    मुलाखत म्हणजे काय तर sandy n yadav भाऊ तुमच्या व्हिडिओ बघितल्यावर कळतं अतिशय व्यवस्थित आणि सरळ सोप्या भाषेत समजतील अश्या मुलाखती तुम्ही आमच्या भेटीस आणता खरंच खूप भारी काम करता तुम्ही

  • @sayajipatil973
    @sayajipatil973 ปีที่แล้ว +3

    आबा च राजा वर आसणार प्रेम पाहून डोळ्यात पाणी आल

  • @ankush5386
    @ankush5386 2 ปีที่แล้ว +1

    आपण हरणार हे उद्दीष्ट डोक्यात घेऊन मैदानात उतरणे... एवढं मोठं मन करणार व्यक्तिमत्त्व आताच्या जमान्यात कुठेच पाहायला नाही भेटणार...ह्यालाच बोलतात मोठ्या मनाचा दिलदार माणूस....sandy , भाऊ तुमचं पण अभिनंदन....तुमच्या मुळे आम्हाला बसल्या जाग्यावर कधीही ऐकण्यात नसलेल्या गोष्टी पाहायला,ऐकायला भेटतात.....

  • @pranaybhoite9073
    @pranaybhoite9073 2 ปีที่แล้ว +2

    आबा तुम्ही स्वतःच एक मोठं विद्यापीठ आहात आबा तुमचे विचार पराकोटीचे आहेत आणि असं मार्गदर्शन करत सदैव राहा 🤗

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 2 ปีที่แล้ว +5

    नवीन गाडा मालकांसाठी शिकण्या सारखे खुप आहे ह्या मुलाखती मध्ये. कारण आजचे मालक गरम गरम खायला बघतात. कोणाचाच विचार करत नाहीत. सर्वात पहिले त्या मुख्या जनावराचे मन ओळखता आले पाहिजे. तो एक दिवस नक्कीच तुमचे नाव करील.

  • @priteshkhopade6366
    @priteshkhopade6366 2 ปีที่แล้ว +3

    आज आपल्या शर्यती चालू झाल्या फक्त आणि फक्त शेवाळे आबांमूळे

  • @atuldeokar8414
    @atuldeokar8414 ปีที่แล้ว +3

    आबा आपण बोलता ते ऐकून डोळ्यातून पाणी येत ,🙏आठवणीतील राजा

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 2 ปีที่แล้ว +13

    अनुजा नितीन शेवाळे हडपसर या नावाने गाडी पळत होती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 बस नाम ही काफी 🔥🔥🔥🔥

  • @vickykhatate1429
    @vickykhatate1429 2 ปีที่แล้ว +16

    तुझ्या सारखा परत होणे नाही miss you raja❤❤👑👑🔝🔝🙏🙏

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 2 ปีที่แล้ว +33

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव मोठा लक्षा 👑💞🙏

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 2 ปีที่แล้ว +4

    तीन फेरे चाच खेळ चांगला,👍👍

  • @prashantchaudhari1107
    @prashantchaudhari1107 2 ปีที่แล้ว +10

    असच जुन्या काळातील बैलांच्या मुलाखती घ्या ऐकून भारी वाटतं खूप ...😍

    • @yuvrajmore9752
      @yuvrajmore9752 2 ปีที่แล้ว +1

      मोठया मनाचा माणूस

  • @ankushbandgar6158
    @ankushbandgar6158 2 ปีที่แล้ว +3

    आबा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव माणूस एक नंबर मुलाखत 🙏🙏

  • @sagardevadkar6816
    @sagardevadkar6816 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर मुलाखत झाली साहेब

  • @salilbagwe9663
    @salilbagwe9663 2 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील आदर्श
    व्यक्तिमत्त्व "नितीन आबा शेवाळे"🙏

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 ปีที่แล้ว +5

    रॉयल माणूस शेवाळे आबा सँडी भाऊ आनंदा पैलवान आप्पा यांची मुलाखत घ्यावी आता भरपूर दिवस बोलतोय घ्या तेवढी

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 2 ปีที่แล้ว +12

    शर्यत क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा अन् गौतम भैया 👑👑

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 2 ปีที่แล้ว +6

    शेवाळे आबांचा हिंदकेसरी राजा.....नागठाणे मैदानात आदत वासराला घेऊन कडेने एक नंबर केला होता....

  • @ravan__1
    @ravan__1 2 ปีที่แล้ว +11

    बैलगाडा शर्यत क्षेत्रात आपलं आवडतं
    व्यक्तीमत्व नितीन आबा शेवाळे 👑🙏
    मोठा सोन्या 5050 प्रेमी ❤️✌️

  • @SWertyhkf
    @SWertyhkf 2 ปีที่แล้ว +6

    शर्यत क्षेत्रातील देव माणूस👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान मुलाखत, जबरदस्त 💐💐💐💐💐💐💐🙏🙏

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 ปีที่แล้ว +2

    एक नंबर मुलाखत

  • @pranilk8576
    @pranilk8576 2 ปีที่แล้ว +4

    Ek number sandy bhai

  • @MAYA-qy8ze
    @MAYA-qy8ze ปีที่แล้ว +2

    शेवटचे 4 मिनिट खूप emotional आहे.......

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 2 ปีที่แล้ว +5

    हृदयस्पर्शी मुलाखत ❤❣️❣️

  • @nanabankar9905
    @nanabankar9905 ปีที่แล้ว +2

    आबांच्या जिद्दी मुळेच बैलगाडे चालू झालेत

  • @sagarmane4771
    @sagarmane4771 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मुलाखत दादा

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 ปีที่แล้ว +2

    आबा सारखी व्यक्ती अभ्यासू बैलगाडा संघटना अध्यक्ष होण काळाची गरज आहे

  • @satarkar45
    @satarkar45 2 ปีที่แล้ว +3

    दादा एक नंबर मुलाखत एकदम प्रोफेशनल ❤️🙌

  • @dnyandeoghadge8052
    @dnyandeoghadge8052 2 ปีที่แล้ว +1

    शर्यत क्षेत्रातला राजा माणूस बाबा शेवाळे आणि त्यांचा बैल राजा अतिशय सुंदर

  • @maneshpawar3100
    @maneshpawar3100 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत दादा शेवाळे आबा देव माणूस

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 ปีที่แล้ว +1

    बैलगाडा क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा यांना बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कराव 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 ปีที่แล้ว +3

    मुलाखतीत कसला आवाज येतोय....पूर्ण मुलाखत वाया गेल्यासारखं झालं...

  • @vickykhatate1429
    @vickykhatate1429 2 ปีที่แล้ว +10

    आमचा वाघ राजा miss you king❤👑❤👑

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +5

    🏆🚩🔥पुसेगाव ला राजाला का पळवला नाई कारण काय आबा साहेब जरा समजुदेत की 🏆🔥🚩

  • @dhirajghorpade2896
    @dhirajghorpade2896 6 หลายเดือนก่อน

    आबांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही , ROYAL आबा आबा आहेत KING OF BAILGADA ❤❤

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 2 ปีที่แล้ว +1

    समाधान झाले मुलाखत ऐकून एक नंबर मुलाखत

  • @mayurbhosale360
    @mayurbhosale360 2 ปีที่แล้ว +8

    भावपूर्ण श्रद्धांजली राजा , मिस यू राजा

  • @ganeshawale9730
    @ganeshawale9730 ปีที่แล้ว +1

    शेवाळे आबांनी गौतम भैय्या काकडे हे दोघेही देव माणूस❤❤❤❤ या दोघांचा सल्ल्याने चालला एक नंबर क्षेत्र आहे

  • @akshayraskar7790
    @akshayraskar7790 ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलाखत

  • @salunkhesanjay5356
    @salunkhesanjay5356 2 ปีที่แล้ว +5

    आपलं काळीज आबा❤

  • @narayanshinde9418
    @narayanshinde9418 2 ปีที่แล้ว +8

    बैल गाडी क्षेत्रातील एक चांगल व्यक्तीमहत्व

  • @Shan_maharashtrachi
    @Shan_maharashtrachi 2 ปีที่แล้ว +7

    कोणेगाव करांचा रॉकी 👑🔝♥️🤙🏻

  • @hemantdeore8991
    @hemantdeore8991 ปีที่แล้ว +2

    Khup chan aaba❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 ปีที่แล้ว +8

    देव माणूस आबा 👑❤️🙏

  • @gauravbodore5171
    @gauravbodore5171 2 ปีที่แล้ว +1

    कडक़ मुलाखत

  • @ganeshbote6314
    @ganeshbote6314 2 ปีที่แล้ว +9

    सातेवाडी करांचा नद्या आण शेवाळे आबा यांचा राजा अजरामर गाडी पळायची ✌️🙏💪

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 ปีที่แล้ว +7

    आबा तुम्ही पण बैल गाडा मालकाच्या मनातील राजा माणूस आहेत.

  • @nikhilkhuspe5353
    @nikhilkhuspe5353 2 ปีที่แล้ว +5

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील राजा माणूस 👑शेवाळे आबा 👑

  • @salunkhesanjay5356
    @salunkhesanjay5356 2 ปีที่แล้ว +6

    राजा राजाच होता ❤हिंदकेसरी राजा 2121👑🔥

  • @rohitmore3343
    @rohitmore3343 2 ปีที่แล้ว +5

    राजा सारखा बैल होणे नाही…..❤
    बैलगाडा शर्यतीतील देवमाणूस शेवाळे आबा……❤🌍

  • @atul991
    @atul991 ปีที่แล้ว

    गोंडवाडी चा सुंदर , नावा प्रमाणे सुंदर, असा आहे सुंदर

  • @विजयहाडवळे
    @विजयहाडवळे 2 ปีที่แล้ว +20

    सध्याला राजा सारखा दूसरा बैल म्हणजे सोनार पाड्याचा सोन्या

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 2 ปีที่แล้ว +2

    🔥Bailgadi shetratil ajaat shatru #Raja manus #aabaa🙏❣️

  • @ShamBhau0202
    @ShamBhau0202 ปีที่แล้ว +1

    मस्त आणि शिकण्यासारखी मुलाखत
    शेवटी रडवल 🙏🏻

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 2 ปีที่แล้ว +6

    शर्यत क्षेत्रातील देव माणूस 🙏

  • @sandesh.7200
    @sandesh.7200 2 ปีที่แล้ว +11

    Very humble, royal and loyal person Shevale Aaba..🙏

  • @darshanlaxmanbobabe4994
    @darshanlaxmanbobabe4994 2 ปีที่แล้ว +5

    शर्यत शेत्रात राजा माणूस नितीन आबा शेवाळे त्यांचाच हिंदकेसरी राजा

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 2 ปีที่แล้ว +4

    राजाचा सुर्वातीला काळ मी पाहिला आहे आबांनी खरेदी करायाच्या अगोदरचा त्याची आणि रंज्याची गाडी आदत मध्ये ओपन गटात एक नंबर करायची त्या काळी विक्रमी सहा लाख रुपये देऊन खरेदी केला बैलांची किमंत वाढवायला राजाच कारनीभूत त्याच्या एवढी त्या काळी किमत कोणालाच मिळाली नव्हती लय बैल पाहिली राजा सारखा बैल परत होणे नाही बैलगाडी क्षेत्रात रोज नवीन बैल येतात पण राजा सारखा बैल परत दिसलाच नाही आणि दिसणार ही नाही अहो देव अवतारी बैल राजा ज्या वेळी गेला त्या दिवशी अतिशय दुःख झाले मन मानायलाच तयार नव्हत राजा काळाच्या पडदयाआड गेला आहे माझ्या मनापासून राजाला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐

    • @salunkhesanjay5356
      @salunkhesanjay5356 2 ปีที่แล้ว +1

      Raja rajach hota evdh vay zlt tri javal yevun det navhta

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 ปีที่แล้ว +4

    शेवाळे आबा देव माणूस आहे.

  • @vishwajitgavade8968
    @vishwajitgavade8968 ปีที่แล้ว +2

    दिलदार मानुस 💫

  • @tambesuraj2232
    @tambesuraj2232 2 ปีที่แล้ว +5

    देव माणूस ❤️❤️🙏🙏

  • @Amolpatilap1122
    @Amolpatilap1122 2 ปีที่แล้ว +4

    आबा देव माणूस

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 2 ปีที่แล้ว +4

    शेवाळे आबा देव माणुस आहे।...

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 หลายเดือนก่อน

    राजा बैल ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sonubhosale9847
    @sonubhosale9847 ปีที่แล้ว

    राजा आणि ठोंबरेवाडीचा जिवा खूप पळाली गाडी

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 2 ปีที่แล้ว +9

    राजा‌ आणि लक्षा ची पळताना विडियो असेल तर शेअर करा 🙏🙏❤️

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 ปีที่แล้ว +2

    मस्त च आबा

  • @nileshpatil6660
    @nileshpatil6660 ปีที่แล้ว +2

    Radalo mi ❤️Raja❤️Aba ❤️

  • @rahulpawar3333-r3p
    @rahulpawar3333-r3p 2 ปีที่แล้ว +3

    राज्या आणी सातेवाडीचा नंद्या याची गाडी न विसणारी जोडी माझी खुप पळाली गाडी

  • @भाव-थ9ट
    @भाव-थ9ट 2 ปีที่แล้ว +1

    आबा बैलगाडी क्षेत्रा तील राजा माणूस म्हणूनच
    त्यांचा कडे राजा सारखा बैलं तयार झाला

  • @manassalunkhe5374
    @manassalunkhe5374 2 ปีที่แล้ว +5

    Love You Sir

  • @sominathshinde555
    @sominathshinde555 2 ปีที่แล้ว +4

    समीर शेठ भोईर मोठागाव यांची मुलाखत घ्या 🙏🙏

  • @rajeshdeshmukh6170
    @rajeshdeshmukh6170 2 ปีที่แล้ว +17

    आबा च राजा आणि सातेवाडी नंद्या आठवण नेहमी येत...आबा शर्यत शर्यतीत देव माणूस.....

    • @vadivarchikarti7993
      @vadivarchikarti7993 2 ปีที่แล้ว

      Ha bhava khar ahe

    • @vadivarchikarti7993
      @vadivarchikarti7993 2 ปีที่แล้ว +1

      पण ते सातेवाडी नंदया ची मूलाखत घेनात

    • @mayurharale9562
      @mayurharale9562 2 ปีที่แล้ว

      @@vadivarchikarti7993 me Khup vela bollo ahe pan kahi response nhi det sandy dada

  • @SantoshJadhav-xd5tr
    @SantoshJadhav-xd5tr 2 ปีที่แล้ว +5

    आबा सारखा दुसरा माणुस नाही

  • @sunnydeshmukh2194
    @sunnydeshmukh2194 2 ปีที่แล้ว +9

    राजा गत राज करून बैलगाडी शर्यत क्षेत्रातला राजा बैल कधी न विसरू शकणार बैल राजा होऊन गेला