तुमच्या आठवणीतील हऱ्या नाऱ्याची कोणती गोष्ट सांगा? तुमच्या घरातील वयस्कर लोकांना विचारून अनुभव कळवा माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
मी राजेंद्र देवकर हऱ्या नाऱ्या ऊर्फ राजा प्रधान जोडीची कारकीर्द पाहिली आहे. राजाला औंध ७ हजार आणि प्रधान ला नाना ड्रायव्हरनी वाकेश्वर येथून १९८६ सारी ३२ हजार रुपयांना घेतला. घरातील सर्वांनी विरोध केला होता. तेव्हा बापू गोरे यांनी पुसेगाव ला अंगावरील कपडे फाडली होती. नंतर त्यांच्या घरातील सर्व बैल घेण्यासाठी तयार झाले. तेव्हा पासून सलग ५ ते ६ वर्ष बापू गोरे यांचे या बैलजोडीने सर्वत्र नांव केले. पुसेगाव, खटाव, उंबर्डे,औंध, नागठाणे,साखराळे , निंबुत , कोरेगाव, नागठाणे सर्व ठिकाणी १ नंबर घेतला. नानांनी सुंदर गाडी पळवली.कटगुण गावाचं नाव केलं. अशा या बैलजोडीला माझा सलाम.
झरे ता आटपाडी येथील बाबा पाटील आता ते नाहित परंतु त्यांचि मुलं आहेत त्यांच् ऐक बैल होता थैमान तुम्हाला आठवत असेल तुमच्या विडिओ त एकदा उल्लेख केला आहे तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी तो पाच लाख रुपये ला मुंबई ते विकला होता ती मुलाखत एकदा घ्या जमलं तर फेमस बैल होता थैमान त्यावेळी
बापू गोरे हे आमचे सख्खे पणजोबा आहेत आम्हाला अभिमान आहे की हऱ्या नाऱ्या सारखी बैले आमच्या घराण्यात होऊन गेली हऱ्या व नाऱ्या यांनी इतिहास घडवून ठेवला होता🙏🏻🙏🏻🙏🏻
कडगून गावची शान, खरंच मन भरून आलं, बापू तुमची कार्यकिर्दीचा इतिहास सुवर्ण अक्षरात आज लिहला गेला, मनाचा मुजरा, बापू गोरे यांच्या हिंदकेसरी, हऱ्या, नाऱ्या आणि त्यांच्या एकजुटीच्या घरान्याला
आतापर्यंतची सर्वात जास्त सुंदर मुलाखत आताचा बैल मालकांना बैल कसे सांभाळायचे याचा अनुभव देनारि मुलाखत अशाच जुन्या काळातील अनेक लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन माहिती द्यावी हिच विनंती
खूपच छान माहिती दिली पण एक वाईट वाटलं खूपच बैलाला ज्याने जखमी केलं दुःख दुःख दिले बैलाला ते खूप वाईट वाटलंआज पण त्या काकाला खूप वेदना होत आहेत बघून खूपच वाईट वाटतं
तुमच्या आठवणीतील हऱ्या नाऱ्याची कोणती गोष्ट सांगा? तुमच्या घरातील वयस्कर लोकांना विचारून अनुभव कळवा
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
मी राजेंद्र देवकर हऱ्या नाऱ्या ऊर्फ राजा प्रधान जोडीची कारकीर्द पाहिली आहे.
राजाला औंध ७ हजार आणि प्रधान ला नाना ड्रायव्हरनी वाकेश्वर येथून १९८६ सारी ३२ हजार रुपयांना घेतला.
घरातील सर्वांनी विरोध केला होता.
तेव्हा बापू गोरे यांनी पुसेगाव ला अंगावरील कपडे फाडली होती.
नंतर त्यांच्या घरातील सर्व बैल घेण्यासाठी तयार झाले.
तेव्हा पासून सलग ५ ते ६ वर्ष बापू गोरे यांचे या बैलजोडीने सर्वत्र नांव केले.
पुसेगाव, खटाव, उंबर्डे,औंध, नागठाणे,साखराळे , निंबुत , कोरेगाव, नागठाणे सर्व ठिकाणी १ नंबर घेतला.
नानांनी सुंदर गाडी पळवली.कटगुण गावाचं नाव केलं.
अशा या बैलजोडीला माझा सलाम.
झरे ता आटपाडी येथील बाबा पाटील आता ते नाहित परंतु त्यांचि मुलं आहेत त्यांच् ऐक बैल होता थैमान तुम्हाला आठवत असेल तुमच्या विडिओ त एकदा उल्लेख केला आहे तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी तो पाच लाख रुपये ला मुंबई ते विकला होता ती मुलाखत एकदा घ्या जमलं तर फेमस बैल होता थैमान त्यावेळी
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद......सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या सर.....
hi
बापू गोरे हे आमचे सख्खे पणजोबा आहेत आम्हाला अभिमान आहे की हऱ्या नाऱ्या सारखी बैले आमच्या घराण्यात होऊन गेली हऱ्या व नाऱ्या यांनी इतिहास घडवून ठेवला होता🙏🏻🙏🏻🙏🏻
ते आमचे पण पाहुणे आहेत
कडगून गावची शान, खरंच मन भरून आलं, बापू तुमची कार्यकिर्दीचा इतिहास सुवर्ण अक्षरात आज लिहला गेला, मनाचा मुजरा, बापू गोरे यांच्या हिंदकेसरी, हऱ्या, नाऱ्या आणि त्यांच्या एकजुटीच्या घरान्याला
Share kara
जुन्या बैलांचा सुर्वण काळ बघायला
भेटला नाही याची मनाला खंत आहे.
ही मुलाखत खरच महत्त्वाची होती बापू गोरे ची
आतापर्यंतची सर्वात जास्त सुंदर मुलाखत आताचा बैल मालकांना बैल कसे सांभाळायचे याचा अनुभव देनारि मुलाखत अशाच जुन्या काळातील अनेक लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन माहिती द्यावी हिच विनंती
आम्हाला अभिमान आहे कारण ते आमच आजुळ आहे जबरदस्त बैलजोडीची ही माहिती आमच्या मामाकडून मिळाली अशा या बैल जोडीला मानाचा मुजरा
मुलाखत छान वाटली जुन्या आठवणी जागवल्या ही मुलाखत नवीन पिढीतील शर्यत शौकीनांसाठी उपयुक्त ठरेल ,,जय हरी जय नारायण ,,🙏🌾
खुप सुंदर ❤️धन्यवाद सर मुलाखत घेतल्या बद्दल 🙏 हऱ्या नाऱ्या च्या कार्याला सलाम 🙏
जुन्या आठवणींचा उजाळा खूप छान मुलाखत
खूपच छान जुन्या आठवणी ताज्या केल्या.....
आम्ही आमच्या काका कडून ऐकले आहे
धन्यवाद सर तुम्ही हऱ्या नाऱ्या च्या मालकाची मुलाखत घितली बरेच दिवस खूप इच्छा होती
जबरदस्ती इतिहास महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मातीचा बैलांचा माणसांचा खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती दिली पण एक वाईट वाटलं खूपच बैलाला ज्याने जखमी केलं दुःख दुःख दिले बैलाला ते खूप वाईट वाटलंआज पण त्या काकाला खूप वेदना होत आहेत बघून खूपच वाईट वाटतं
जबरदस्त बैल जोडी हऱ्या नाऱ्या ❤
जुन्या काळातील kingmaker हऱ्या नाऱ्या..🔥🔥💗
खूप छान मुलाखत घेतली असे बैल पुन्हा होणे नाही
Aaple jevdhe aabhar manave tevdhe kmich karan 90 cha kalat ya bailjodila konich harvle nahi. Juni aathvan taji keli punha ekda dhnyvad......
Khup naav aikla hota ya gadicha... Thanx Sandy sir, tumchya mule aamhla mahiti bhetli 😘😘
❤️💪🏻जय जोती जय क्रांती💪🏻❤️
हऱ्या नाऱ्या ची मैदानात प्रवेश करताना जी शिस्त होती, याच वर्णन हवं होतं, या बैला इतकं शिस्तबद्ध बैल कधीच पाहायला मिळणार नाहीत.
Khup mast vatla 🙏🙏🙏🙏👍👍
Ek no mulakhat junya aathvanitil hind kesari jodi harya- narya 👑👑 katgun
जबर मुलाखत
Jabardast Bail Jodi, Amhi Satarkar,Jay Maharashtra!
Khup Chan asch kam kra saheb
Sandy dada tu लै लै लै भारी हाय
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान मुलाखत आहे
हऱ्या नाऱ्या ❤️🔥
औंधच्या मैदानाला बापू आमच्या घरी मुक्कामाला असायचे....... 3 ते 4 दिवस घरी असायचे...... पवार घराण्याची त्यांची कायम संबंध चांगले होते
जपलं पाहिजे जुन तेच सोन ❤️❤️
1 no mulakhat zali 💐💐
पिढ्यानपिढ्या वारसा मनापासून जपावा कसा... आणि त्याशिवाय असा वारसा जपत असताना, अहंकाराचा लवलेशही कुठे न दिसावा... खरंच अनाकलनीय.
Akhand mharashtra gajvun gele don vagh harya narya 👑👑🔥🔥🔥
मनाचे अस्सल हिंद केसरी ड्रायवर
Sandy Sir plz Bagad chi mulakhat ghya 🙏
Nana Mali vakeshwarvhe hyani amchya jarshi bail Ramjya bhatawdya chya Ani sidheshwar kuroli chya mahurya chi gadi baryach thikani 1no karun dila ahe.1no driver ahet Nana Mali driver.1no driver Ani saglyat senior driver ahet Nana Mali.
शेवटी वाइट वाटला राव 😢😢
ड्राइवरांनी आमच्या गावच्या किन्हई मैदानाचा उल्लेख केला.
शर्यती वरची बंदी उठल्यावर या वर्षी पासून परत मैदान सुरु झालं आहे किन्हई च. त्याच जोशात 💥💨
सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या सर.......
मस्तच
साहेब तुमी बैलाचे गाव तालूका जिल्हा हे सगळे सांगा म्हणजे आम्हाला सर्व कळेल
Driver kadun yekalay Harya Narya baddhal🙏🙏🙏
Dada या मुलाखतीची wat बगत होतो,dada मोठ्या lakshachi मुलाखत घाया
डोरलवाडीचा गल्लास बैलाची मुलाखत घया
1no
वाठार कॉलनीच्या साहिब्या ची मुलाखत घ्या त्या बैलानं पण संपूर्ण महाराष्ट्र वेडा केला होता हिंदकेसरी बैल वाठार कॉलनीच्या साहीब्या 🙏
khandala madhle vatar koloni na dada
आता सुंदर अन लाडक्या ची घ्या मुलाखत
💞💞💪
दादा सप्त हिंदकेसरी मंल्हार चि मुलाखत घ्या ..
Katgunkar 🔥🔥
गोरे.😀👑
Please S K Patlancha Hindekesari Pakshaya chi mulakhat ghaya
नक्कीच पक्षा वेगाचा बादशाह ❤️❤️❤️
Juna te sona original killar hind kesari jodi harya - narya 👑👑 kadgun
7.million+ subscribers pn rahniman yekdam sadhe ,saral .....! Good job sir....... Keep it up....
Very nice
Thanks.sandy.long.time.i.am.this.pictker
Tyach kalat shri isak pattu inamdar ya navane ladkya navach bail palat hota .......... Jmle tar paha.
Ajaramar Jodi,, Sapta Hindakesari Harya Narya !!
Super
Padegaon viju nana mohite chya hind kesri pusegav 1 number chikya chi mulakt ghya
👌👌
🙏🙏🙏🙏
मी बघितले आहे गाडी पळताना किनई
🔥
Dada pedgaon chha soonya bail mulakt ghya
🎈🎈❤️❤️❤️
❤
Sopan tayaba sablevadi satara yancha raja baillachi. मुलाखत gaa ta. Baillasarkha ek cha akada karun पाळणारा. Ba il bagitala nahi. Hi vinati
Mi baghitli aahe hi Jodi paltana
I see Hara Nara in katgun reallly
ही बैल सांगुन शर्यद मारायची. या बैलाच्या आठवणी सांगताना आमचे चुलते अस वर्णन करायचे की शर्यद समोर आहे.
वयस्कर लोकं अजून आठवण काढतात जुनी आठवण
Tya kalat sudha bhailana khodya kelya jat hotya he matar khar ahe
जुन्या आठवणीतील साखराळच्या चिम्यची मुलाखत घ्या
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या
Mahitinusar bina drivar chi gadi
बैलाला अधू करून काय मिळालं असेल त्याला.....
Motha lakshya chi mulkhat ghya parat
Bail aadhi kela he khar aahe bailache gudghe fodle hote.
हऱ्या ची समाधी बांधली पण नाऱ्याची का नाही?
हे जरा मनाला नाही भावलं
Bandali hoti..Pan thodi neet nhi ata
@@sandy_n_yadav बरं
Wgdhy