तुळजाभवानीला निजाम शासनाचा नैवेद्य आजही चालू आहे..Tuljabhawani Nevaidya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2023
  • महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला निजाम शासनाच्या वतीने निजामाचा पंतप्रधान किंवा दिवाण राजा चंदूलाल यांच्यावतीने दिला जाणाऱा नैवेद्य तुळजा भवानीचे पुजारी माधवराव कुतवळ यांच्यावतीने आजही दिला जातो...

ความคิดเห็น • 255

  • @SaddamIndianCivilization
    @SaddamIndianCivilization 15 วันที่ผ่านมา +6

    मला अजून एक कारण मिळालं तुळजा भवानी लां माझी हक्काची आई भवानी म्हणण्याचं. 😊 धन्यवाद

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 11 หลายเดือนก่อน +44

    महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी देवीच्या आजही पाळल्या जाणाऱ्या रीतिरिवाज तसेच ऐतिहासिक परंपरा, हिंदु प्रशासक व मंदिर व्यवस्थापन कायदा १९०९, हिंदूंच्या देविबद्दलच्या आस्था याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार सर.🚩🚩🙏

  • @vinodsonji7239
    @vinodsonji7239 11 หลายเดือนก่อน +14

    अप्रतिम माहिती देता सर तुम्ही तुळजाभवानीच्या अगम्य अशा विधी विधान परंपरा ज्या खऱ्या मंदिर संस्थाने जगासमोर आणल्या पाहिजेत ते कार्य तुम्ही करता त्यामुळे तुळजापूरचा अलौकिक महिमा जगासमोर लोकांना सहज सोप्या भाषेमध्ये समजावून सांगता त्याबद्दल समस्त श्री तुळजाभवानी मुख्य भोपे पुजारी यांच्यावतीने मनस्वी शतशः आभार धन्यवाद सर🙏🏻

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 10 หลายเดือนก่อน +19

    निजामाच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यावर तुळजापूर देवस्थानची इनाम जमीन या राज्यकर्त्यांनी हडप केली कशाचे हिंदुत्ववादी सरकार?

  • @MotoGT22
    @MotoGT22 10 หลายเดือนก่อน +32

    सर आपणांस माझा नमस्कार... सलाम. परमेश्वर.. अल्लाह आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो हिच सदिच्छा... ए. बी.शेख, मिरज, जि. सांगली. (एक इतिहास प्रेमी)

  • @kumarkadam6955
    @kumarkadam6955 9 หลายเดือนก่อน +11

    कदम सर नमस्कार खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद निजाम चे पंतप्रधान. चंदूलाल यांना कोटी कोटी धन्यवाद

  • @ldeshpande8297
    @ldeshpande8297 10 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद. तुळजाभवानी मातेच्या चरणी साष्टांग नमस्कार...

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 11 หลายเดือนก่อน +12

    खूप. सुंदर. माहिती. ऐकायला. बरी. वाटलीधन्य तो. निजाम. आणी. त्याचा. पंतप्रधान. नाहीतर आत्ताचे. चोर. पाच वर्षे. खुर्ची मिळालीकी. द हा. पिढ्याची. बंदोबस्त. करून. ठेवतात. ते. चोर. खूप. सुंदर. धन्यवाद

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 10 หลายเดือนก่อน +16

    👍👍👍
    विद्वान पंडित तोडरमल चा वंशज - राजा चंदूलाल , जे निजामशाही चे --- पंतप्रधान-कारभारी- दिवाण होते ... 💐 त्या राजा चंदूलाल 💐 यांनी , ती सनद रोजच्या नैवैद्य-प्रसादांसाठी पुजारी श्री. कुतवळ यांना दिली ! ही गाळीव माहिती , डॉ. सतीश कदम , यांनी देऊन वाचकांना संतुष्ट केले आहे हे निर्विवाद सत्य आहे ! त्यांना अनेक हार्दिक धन्यवाद ! 👌💐👍

  • @digambarmarathe456
    @digambarmarathe456 9 หลายเดือนก่อน +4

    पोस्ट सुंदर, आणि ज्ञान वाढवणारी आहे. खरंच ज्या निजामाच्या काळात देवीला नैवेद्य पाठवण्याची व्यवस्था केली, खरंच वाखानन्या सारखं कार्य आहे.
    जय तुळजा भवानी माता की जय !

  • @bharatifoodsudyog4172
    @bharatifoodsudyog4172 9 หลายเดือนก่อน +4

    कदम सर आंतरमनाला खुप चांगल वाटत , आपला संदेश पाहुन , कारण या नकारात्मक जीवनात कुठतरी सकारात्मक विचार मिळाले ,
    गरज आहे हो सर असा इतिहास कळण्याची

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 11 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माहिती मिळाली 🌹🙏🏻🌹

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 หลายเดือนก่อน +7

    Sambhaji Brigade itihaas. Khup chaan. Mughal, Nizam, Adilshah, Kutubshah saagle Maratha samajyaa chee mitra hotee. Bramhan aalee aani tyaani saglee vaat lavalee....!

    • @user-ec2wv8jr7l
      @user-ec2wv8jr7l หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar saheb.

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 6 วันที่ผ่านมา

      स्वतः मध्ये फुटलो तर अंत निश्चित.

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 11 หลายเดือนก่อน +5

    सर खुपच महत्वपुर्ण माहीती दिलीमी मन पुर्वक ऐकली कारण मी एतिहासाचा मा विदयार्थी आहे आशीच विशेष माहिती देत चला नमस्कार

  • @alakhshabhunath3126
    @alakhshabhunath3126 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @firojshaikh176
    @firojshaikh176 10 หลายเดือนก่อน +3

    हा व्हिडिओ खूपच आवडला सर

  • @ramdasmudhol6889
    @ramdasmudhol6889 11 หลายเดือนก่อน +4

    अतिशय उत्तम माहिती मिळाली आहे

  • @bapusudke2984
    @bapusudke2984 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद, सर

  • @pratibhashastri7720
    @pratibhashastri7720 22 วันที่ผ่านมา +1

    Thanks sir khup chhan mahiti dilit
    Shri tulja aai namh

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 10 หลายเดือนก่อน +1

    khup...mahatvachi..mahiti....&parsmpara...
    pramanik..pana...
    swchata...bhav....
    aadersh...."maa..tuljabhavani"koti..koti..pranam

  • @user-lb1ql1nf4i
    @user-lb1ql1nf4i 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे अप्रतिम आहे सर

  • @lilawatimehere9165
    @lilawatimehere9165 28 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान माहिती 🙏🌹जय जगदंब जय जगदंब

  • @nayankutwal7424
    @nayankutwal7424 10 หลายเดือนก่อน +6

    जय भवानी 🚩❤️

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 10 หลายเดือนก่อน +3

    आभार !

  • @akshaybhongare1091
    @akshaybhongare1091 9 หลายเดือนก่อน +2

    Jabardast Information

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 9 หลายเดือนก่อน +3

    Kub changli mahiti 🙏🙏👌

  • @ramrajeghorpade3613
    @ramrajeghorpade3613 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती सर

  • @sureshshinde11
    @sureshshinde11 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती सर👍👌

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद सर देशाला भाईचारा आवश्यक आहे. कळू द्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला.

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती,,

  • @salimmulani7153
    @salimmulani7153 10 หลายเดือนก่อน +1

    Great information

  • @pandurangarjun1019
    @pandurangarjun1019 11 หลายเดือนก่อน +5

    Nizam period ,Tulja bhavani temple your traditional, very nice information Sir 👌👌🙏🙏

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 11 หลายเดือนก่อน +106

    ' तुळजामाते वर एवढी भक्ती / श्रध्दा निजामाची असती तर स्वातंत्र्यावेळी भारतात खुषीने सामील झाला असता .

    • @santoshdongare8977
      @santoshdongare8977 10 หลายเดือนก่อน +23

      Bhakti asane Ani ruler mhnun bhartat samil hone ya goshti vegvegalya ahet

    • @akbarpathan5834
      @akbarpathan5834 10 หลายเดือนก่อน

      काय मूर्ख पना 😂😂

    • @shamsundarchavan9478
      @shamsundarchavan9478 10 หลายเดือนก่อน +18

      ही एक राजकीय गोष्टी आहेतच.. दिवाण हा हिंदू होता.. यांच्या कडून मिळालेल्या प्रेरणेतून विचारांतून ही पद्धत सुरू झाली आहे..

    • @RajaBabu-po3in
      @RajaBabu-po3in 10 หลายเดือนก่อน +1

      मनूवादी पिलावळीचे अंधभक्त चांगल्या नजरेतून चांगल्या कार्याला कधीच पहाणार नाहीत.

    • @riyazjagirdar2688
      @riyazjagirdar2688 10 หลายเดือนก่อน

      @@shamsundarchavan9478 कोणाचया परेरनेने का होईना. चालूनांकेली असती तर कोण राजाचा "केस बाका केला असता बरं"????
      परषण तोनाही परशण राजाची रयत बदल आपूलकी व "राजधरम जोपासने"हा आहे.
      नवेदाला खर्च चंदूलाल देतनहोता तर राजा नीझाम हे सरकारी आदेशाने देश असत.
      आणीहे फकत पंडरपूर पूरते मरयादीत माही.
      "रेकार्ड ला"अणेक मंदिर आहेत जयांना हुजूर
      निजाम सरकारानी अणेक "ईनाम आणी जहागीरी"दानकेलेत.
      ऐवढयावरच नथांबता आपलया रावटी खेरीज
      आजुबाजु चया आपलया "अमलदारी "नसणारया काही पडझड झालेलया मंदीरांची
      सुधा तयांनी "बांधनी व ढागडूजी"केलीहोती..
      माहीती पाहीजे असलयास हैदराबाद सतीथ
      "पूराना बाग ऐ आम"/बागयाम येथील तयांचा
      सुरकशीत रेकार्ड जाउन तपासावा व तयाची
      सतयपरत आणावी अजूनही मीळूशकते.
      पण कागदी तुकळयांची काय किमत???
      जाता राजपाठ गेला तयाचया काकदाची काय
      कदर होणारबरें???
      भारतात विलीनीकरता सहसा कोणताच राजा
      मणापासून तैयार नवहोता आणी तो "अगदी
      सामाणय बाब होती"तया काळात. तयांसगळयां
      राजांमहाराजांना भारताचे सरल मंञी "राजनैतिक समज"व "पटवीत होते.
      निजामाचा राजय खूपमोठा व श्रीमंत होता
      व तयाचा "फौजफाटा ही अफाट"
      महणून तयालां पटवीनयास थोडा विलंब लागला
      ऐवडंच.
      निजाम तचा सातोवंशजांनी कोणया हिंदूवर
      कधीही केवहांही "अत्याचार किंवा छड" केलेनाही.
      आपली रयत सुखी व संपन्न रहावी तयांना
      कधीही "असूरकशीते ची भाना "होऊनये याची
      ते सरवञ काळजी घयाचे. व पंतपरधानमंञी
      सारखा "सरवऊंच पदावर हींदूच नेमायचे"
      पण हे "ईतिहास "कोणा कोणाचया "नरडयाखाली "उतरत नाही तयाला काय विलाज आहे

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 10 หลายเดือนก่อน +1

    .अप्रतिम

  • @AshishShah3568
    @AshishShah3568 10 หลายเดือนก่อน +2

    Salute sir

  • @gangadharkshirsagar3995
    @gangadharkshirsagar3995 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच निजामाला जर हिंदू देवता विषयी इतकी आत्मीयता होती तर हिंदू धर्म स्वीकारायचा होता की

  • @vrindagokhale4081
    @vrindagokhale4081 10 หลายเดือนก่อน +3

    Tujabhavani devichya charani namaskar

  • @HIRENPATEL-kd9oq
    @HIRENPATEL-kd9oq หลายเดือนก่อน +2

    JAY TUDZAMATA 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaybarate2111
    @sanjaybarate2111 10 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम माहिती! आज निजामाच्या वतीने कोण निधी पाठवतो

  • @vilassawant709
    @vilassawant709 11 หลายเดือนก่อน +9

    नळदुर्ग हे निजामशाहीचा शेवटचा किल्ला होता अस म्हणतात पो.अक्शन मध्ये हिंदू लोक पंढरपूर ला पिळुन गेले असं वडील माणसं सांगितले जाते

    • @Sunstar24
      @Sunstar24 11 หลายเดือนก่อน +3

      Police action mhanjay military action bharatni keli hoti.

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 10 หลายเดือนก่อน +3

      गेल्या चाळीस वर्षापूर्वी आमच्या बाजूच्या सत्तर ते ऐंशी वर्षाच्या आजी दबक्या आवाजात रझाकरांचा आत्याचाराविषयी बोलत असत .

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 หลายเดือนก่อน +1

    अप्रकाशित माहिती मिळाली आहे.

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 10 หลายเดือนก่อน +1

    Thks for inf.

  • @kailasingole3789
    @kailasingole3789 11 หลายเดือนก่อน +5

    From 1947 500 given by India GOVERNMENT BECAUSE COLLECTOR ARE WORKING UNDER GOVERNMENT OF INDIA

  • @meraindia4922.
    @meraindia4922. 9 หลายเดือนก่อน +13

    खूप छान हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂 wasim rizvi 26 ayat sarch karun tya ayat wach. Ayatimadhun kiti ekta aahe te disel😂😂

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 9 หลายเดือนก่อน +1

    आई तुळजाभवानी माता दी ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 10 หลายเดือนก่อน +2

    छान माहीती.

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 หลายเดือนก่อน +1

    Jay mata di 👏🌹

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 10 หลายเดือนก่อน +5

    त्याकाळी शिक्षकांनाही त्यापेक्षा कमी पगार असेल आजचा हिशोबाने ₹500 फार किरकोळ आहेत ते वाढवणे महत्त्वाचे आहे

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 10 วันที่ผ่านมา

      ऐक पूजारी दररोज सरासरी तीन ते पाच हजार कमावतो, तुळजापूर घ्या सर्वं दिशेला त्यांचीच शेती आणि होटेल, बिअरबार,वाड्यात गेस्ट हाऊस असून काहींचे सोलापूर उस्मानाबाद येथे 2000 स्के्फू.प्लेट आहेत, काहींचे पेट्रोल पंप हि आहेत, पण त्यांच्या घरून त्यांच्या स्वकमाईचा नैवेद्य जात नाही,तर त्याच्या वाड्यात एक रात्रीसाठी येणार्या यजमान/ जजमान/ भाविकाचा नैवेद्य ते त्यांच्या सह दाखवून 1000 श्रीमंत भाविकांकडून घेतात.

  • @ranjeetdhumal4136
    @ranjeetdhumal4136 9 หลายเดือนก่อน +3

    Mir usman ali khan

  • @user-mx3pc8iq7s
    @user-mx3pc8iq7s หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 9 หลายเดือนก่อน +2

    कोणत्या वर्षा पासून सुरू झाला ?

  • @seetakendre5152
    @seetakendre5152 หลายเดือนก่อน +1

  • @dnyandevkhorde6327
    @dnyandevkhorde6327 10 หลายเดือนก่อน +3

    नैव्याद्यासाठी रू.५०० अत्यंत तुटपुंजे आहेत असे जर असेल तर आज तेथील ट्रस्टी तिथे लक्ष घालून का वाढ करत नाही तेथे उत्पंन काही कमी आहे का ?

  • @ashabankar131
    @ashabankar131 26 วันที่ผ่านมา +1

    Kadam sir, khup c
    Chan mahiti ahe yr contact ?
    Aple lekh news paper made wachle, aprtim
    Tulza bhavani devi subject wr apan research avismaraneey

    • @TULJA1919
      @TULJA1919  26 วันที่ผ่านมา

      94226 50044

  • @bhalchandrapatki5942
    @bhalchandrapatki5942 9 หลายเดือนก่อน +2

    सर निजाम देणगी विभाग या बद्दल एक विडिओ करावा

  • @dadasahebrokade2401
    @dadasahebrokade2401 11 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @uddhavsirsat7493
    @uddhavsirsat7493 29 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @somnathdede4898
    @somnathdede4898 10 หลายเดือนก่อน +2

    Sr tumache nav sanga

  • @pandurangdeshpande5739
    @pandurangdeshpande5739 10 หลายเดือนก่อน +2

    सर आपण तत्कालीन परिस्थिती अत्यंत समर्पक शब्दात वर्णिली आहे, पण सभासद याचा आजच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत आहेत, आपण अफझल खान व तुळजाभवानी मंदिर यावर पण एक व्हिडिओ बनवा कृपया

  • @anilsomavanshi1602
    @anilsomavanshi1602 9 หลายเดือนก่อน +1

    दगडाच्या देवाला नैवेद्य म्हणजे देव दगडाचा व निष्क्रीय आहे हे संत गाडगेबाबा नेहमी म्हणत..

    • @TULJA1919
      @TULJA1919  9 หลายเดือนก่อน +4

      . ज्याची त्याची श्रद्धा भाऊ आपले विचार दुसऱ्यावर कशाला ...

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 19 วันที่ผ่านมา +1

    धर्म निरपेक्षाता ज़िन्दबाद .
    महाराजानी कोणत्या मशिद व दर्गा यांना देणगी दिली.

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 6 วันที่ผ่านมา

      एकतर्फे धर्मनिरपेक्षता😂

  • @panjabraoharal8653
    @panjabraoharal8653 9 หลายเดือนก่อน +6

    निजामाच्या काळातच त्यांच्या राज्यातील औंढा नागनाथ. परळी वैजनाथ. घृष्णेश्वर. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला या वरून असे वाटते कि त्या काळातील राजे एकमेकांच्या धर्माचा आदर करायचे जय महाराष्ट्र..

  • @NisarShaikh-mn9bd
    @NisarShaikh-mn9bd 10 หลายเดือนก่อน +5

    सेवा नीजामाने केली कीवा शीवाजी महाराज ने केली बीजेपी ने कारन नसता बाबरी मंदीरचा नाटक केला

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 10 หลายเดือนก่อน +1

      गपरे सत्यावर तरी विश्वास ठेवा 😂🤣🤣🤣🤣

    • @RK_FamilyPrism
      @RK_FamilyPrism 9 หลายเดือนก่อน

      Tya tuza bap babar la vichar tya lavdyane mandir todun masjid bandhili hoti bhadvyane

  • @user-wl8ff9mw2g
    @user-wl8ff9mw2g หลายเดือนก่อน

    Sir Kurup Dnyvad Dngr slna

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 10 หลายเดือนก่อน +2

    लय भारी
    पण सर नाव भारी दिलंय
    जाती भेद करून देशात दंगल घडविणाऱ्या पासून जनतेने सावध रहावे

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 10 หลายเดือนก่อน +2

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.??
    BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN th-cam.com/video/G_019g1QKJU/w-d-xo.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it.
    10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.?
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13. Was Lord Rama aware that he had two children?
    14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram?
    14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them?
    13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time.
    14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon).
    15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?

    • @TULJA1919
      @TULJA1919  10 หลายเดือนก่อน

      आपले स्वागत आहे आपले सुरुवातीचे काही प्रश्न फारच छान आहेत

  • @rajeevsakate9284
    @rajeevsakate9284 11 หลายเดือนก่อน +3

    आई तुळजाभवानी माता प्रसन्न

  • @sanjayghurde4124
    @sanjayghurde4124 11 หลายเดือนก่อน

    Dagine khuthe gele.?

  • @maheshlohite7258
    @maheshlohite7258 9 หลายเดือนก่อน +10

    हा निजामाचा नेवेद नाही तरदिवाण राजा चंदू यांचा आहे व्हिडिओ च हेडिंग बदला. माहिती छान आहे

    • @TULJA1919
      @TULJA1919  9 หลายเดือนก่อน +5

      राजाच्या परवानगी शिवाय हे शक्य नसते

    • @somnathambekar3866
      @somnathambekar3866 หลายเดือนก่อน

      आता काय बोलावं.​@@TULJA1919

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 หลายเดือนก่อน +1

    या परंपरेचे श्रेय हे निजामाला न जाता त्याच्या हिंदू दिवाणाला जाते.

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 9 หลายเดือนก่อน +3

    manunach ya dharmandhecha bali hone tala ani Hindu Muslim akine.raha Karan ashiya khandat.hech te mothe don dharm ahet 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕋🕋🕋🕋🕌🕌🕌☪️☪️☪️☪️🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @sachinkamble-gb1yz
    @sachinkamble-gb1yz 5 วันที่ผ่านมา

    👍👍👍🙏🙏👑👑👉👉👉👉👉👉👉

  • @prashantfattepur
    @prashantfattepur หลายเดือนก่อน +1

    Tuljabhavani temple chi duravastha kon kartay...Hindu ch ahet na

  • @shravankumarakse7452
    @shravankumarakse7452 11 หลายเดือนก่อน +2

    Chrmkar. Urf kachikr

  • @Sunstar24
    @Sunstar24 11 หลายเดือนก่อน

    Atta mhatla nahi pahijay nizama navadya chalu ahe. Atta tyanchchi sway seva ahe devichya charni.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 9 หลายเดือนก่อน +3

    Nizam the Secular Monarch 👌👏🙏

  • @rameshwarmore4176
    @rameshwarmore4176 หลายเดือนก่อน +1

    सरजी माजलगाव च्या गणपती उत्सवाला प्रत्येक वर्षी निजामाने पाठवलेली आर्मी येते, या वर विडिओ बनवा.

    • @TULJA1919
      @TULJA1919  หลายเดือนก่อน

      What

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 10 หลายเดือนก่อน +1

    माधवराव कतवळकर यांनचा
    फोन नंबर मिळेल का?

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 6 วันที่ผ่านมา

    पण अफजल खान ने मंदिर का फोडले....?

  • @shlokkulkarni9988
    @shlokkulkarni9988 11 หลายเดือนก่อน

    Devandraji pl cancelled this name of this name and give the name of shivaji maharaj

  • @shravankumarakse7452
    @shravankumarakse7452 11 หลายเดือนก่อน +2

    Bhimrao bhgt,aandaro madhvrao kutval he aervar. Kachina he aamchya smajache bhgt ache kutval ghranyacha Abhiman aahe

  • @shashikalakasbekar8804
    @shashikalakasbekar8804 หลายเดือนก่อน +1

    आसाच ईतिहास मांतगी देवी सांगा , या देवी मध्ये फरक, परशूराम ची आई आहे का,ॽ

    • @TULJA1919
      @TULJA1919  หลายเดือนก่อน +1

      माझ्या चैनल वर हा व्हिडिओ आहे

  • @parshurampatharwat3481
    @parshurampatharwat3481 10 หลายเดือนก่อน +1

    Gurujee.kufch.awadla.pan.tumacha.awaj.far..kamee.yaiku.yet.hota.pls.awaj.wdhawoon.parat.sanga.jay.tulaja.bhawanee.mata

    • @TULJA1919
      @TULJA1919  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ चा आवाज छान आहे तुम्ही तुमचा मोबाईलचा आवाज वाढवा

  • @mumtajmokashi9132
    @mumtajmokashi9132 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌙🌙🤲🤲

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 10 หลายเดือนก่อน

    सर चंदूला ल च आडनाव काय होत ते सांगीतल नाही

    • @TULJA1919
      @TULJA1919  10 หลายเดือนก่อน +1

      Sharma

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 10 หลายเดือนก่อน +2

    जर नैवद्यासाठी ५०० रूपये मंदीर प्रशासन देत असेल तर निजामाचे नाव का ?? मराठा अरक्षणात निजाम . देवींच्या नैवद्यात निजाम काय चाललय?

    • @ShamMarkande-kp1iz
      @ShamMarkande-kp1iz 10 หลายเดือนก่อน

      आदिनाथ आपल्या लक्षात ही गोष्ट आली नाही निजामाच्या दरबारात चंदू नावाचा मुख्य प्रशासक अधिकारी होता जास्ती राज्याचा कार्यभार चालत होता चंदू नावाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आज तुळजाभवानी मातेचा नैवेद्य परंपरा सुरू केली त्यातूनच देवीची तरतूद करून घेतली. निजामाचा या घटनेची काही संबंध दिसून येत नाही चंदू प्रशासनाचा संबंध दिसून येतो

  • @kamalakarpatil7095
    @kamalakarpatil7095 11 หลายเดือนก่อน +17

    सर, सदर नैवेद्य राजा चंदूलाल यांच्या तर्फे दिला जातो मग त्याला निजामाचं नाव का दिलं जातं? आपण नेहमी परकीयांना श्रेय का देतो?

    • @TULJA1919
      @TULJA1919  11 หลายเดือนก่อน +9

      नैवेद्य हा चंदुलाल ने निजामाचा पंतप्रधान असताना चालू केलेला आहे, सनदेवर निजामाच्या कलेक्टरची सही आहे.

    • @navneet2
      @navneet2 10 หลายเดือนก่อน

      ​​@@TULJA1919निजाम काळात कलेक्टर नावाची व्यवस्था नव्हती, आजच्या काळात निझाम अस्तित्वात नाही. खोटं बोलणं बंद करा

    • @RajaBabu-po3in
      @RajaBabu-po3in 10 หลายเดือนก่อน +1

      नासक्या डोक्याची मनूवादी पिलावळीचे अंधभक्त चांगल्या नजरेतून चांगल्या कार्याला कधीच पहाणार नाहीत.

    • @vasantsonar6431
      @vasantsonar6431 9 หลายเดือนก่อน +4

      चंदुलाल हा निजामाचा चाकर

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 20 วันที่ผ่านมา +1

    मग आता बंद करा

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 9 หลายเดือนก่อน +5

    हिंदू-मुस्लिम एकची ही एक मिसाल आहे धन्यवाद आपण उजेडात आणल्या बद्दल

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Sunstar24
    @Sunstar24 11 หลายเดือนก่อน +2

    Chandulal todarmal navhe hindu jantichi pilwun lutun zakat lauan kelyala dan dharma.

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +1

    Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato hindu dalit adivasi gava baher rahato jay bhim jay parshuram

  • @digambarnarwade6608
    @digambarnarwade6608 10 หลายเดือนก่อน +7

    हिंदु चंदू जी ने प्रथा सुरू केली जेणे करुन मंदिर व देवी यांना हिंदु देवतांचे वैरी बाधा करणार नाही म्हणून सुरू केली पण आपण आजही निजमांनी आमच्यावर उपकार केले आहेत असे भासवतो आदर करतो किती हिंदु ची कुर्बनी व माता ची आबरू लहान मुले देवाघरी गेले

    • @nikhilthakare2004
      @nikhilthakare2004 10 หลายเดือนก่อน +1

    • @RajaBabu-po3in
      @RajaBabu-po3in 10 หลายเดือนก่อน +1

      नासक्या डोक्याची मनूवादी पिलावळीचे अंधभक्त चांगल्या नजरेतून चांगल्या कार्याला कधीच पहाणार नाहीत.

    • @trueman691
      @trueman691 9 หลายเดือนก่อน

      Nizam chya parv angi shivay kahihi hot nasto bala

    • @nikhilthakare2004
      @nikhilthakare2004 9 หลายเดือนก่อน +1

      @@trueman691 nizam chi Gand marli maratha nni

  • @GamingDarshanYT
    @GamingDarshanYT 11 หลายเดือนก่อน +1

    सर 500 कोण देते आज

    • @TULJA1919
      @TULJA1919  11 หลายเดือนก่อน +1

      मंदिर

    • @vinodsonji7239
      @vinodsonji7239 11 หลายเดือนก่อน

      तुळजाभवानी मंदिर संस्थान

  • @user-nb1su1rr9o
    @user-nb1su1rr9o 11 หลายเดือนก่อน +5

    500 रुपये कोण देते आज याला महत्व नाही,सर्वच निजाम वाईट नव्हते,निजमानी लिहून ठेवलेली परंपरा आई तुळजाभवानी साठी चांगली वाटली,आताचे पुजारी बघा

  • @prasadbapat6301
    @prasadbapat6301 9 หลายเดือนก่อน +1

    अफझल खानाने तुळजापूर मंदिराचा विध्वंस केला होता --त्या नंतर शिवाजी महाराजांनी खानाचा बन्दोबस्त केला होता --यावरून निजामशहाला तुळजापूर माते बद्दल काय भावना होत्या ते कळून येते --

    • @TULJA1919
      @TULJA1919  9 หลายเดือนก่อน +2

      आपला इतिहास जाणून घ्या शिवरायांच्या नंतर शंभर वर्ष नंतर हैदराबादचा निजाम जन्माला आला आपण इतिहास 1840 चा पाहतोय

  • @durgaashtekar1112
    @durgaashtekar1112 10 หลายเดือนก่อน

    so who takes the collection of charity finds? je aaple 4 lakh mandirache collection govt chya ghashyay jatat( ani tithum madrasa, haj ani missionaries khatat) rs 500 prati deeni deun crores khanyacha program changala aahe

  • @abaraoraut5137
    @abaraoraut5137 15 วันที่ผ่านมา

    Laximan lokare आपण पूर्ण व्हिडिओ पाहण महत्त्वच होत karn तिथे एक चंद्रकांत सेठ ही होता अशी अर्धवट पाहून कमेंट करणे बरोबर नाही असे वाटते

  • @ambadaspalode-py8jf
    @ambadaspalode-py8jf หลายเดือนก่อน +1

    Kulswamini

  • @ramlingtelang8885
    @ramlingtelang8885 9 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय

  • @sanjayghurde4124
    @sanjayghurde4124 11 หลายเดือนก่อน

    Navedhya nijamane chalu kela...aascharya ahe.kothi mahiti sangu naka.

    • @TULJA1919
      @TULJA1919  11 หลายเดือนก่อน +1

      याच्यामध्ये सनद दिली आहे. एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? मी तुळजापूरमध्ये राहतो. रोज नैवेद्य चालू आहे आणि तो सर्वमान्य आहे..