पहिला गुरू मिळाला अघोरी; शिष्यांच्या आयुष्याची लावली वाट,अंगात सोडला आहे ब्रह्मराक्षस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

ความคิดเห็น • 60

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 4 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब जय मल्हार

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 11 หลายเดือนก่อน +7

    जय जगदंब नमो आदेश.. चरण स्पर्श.. गुरूजी.. खरोखरच आपण ग्रेट आहात.. आम्हा सर्वांचे अहो भाग्य की आम्हाला आपणा सारखे गुरू मिळाले आहेत.. काय बोलावे आपले वर्णन... बोलावे तेवढे कमीच आहे.. मी माझे भाग्य समजतो की आपणा सारखे गुरू मिळाले आहेत... जय जगदंब.. नमो आदेश... चरण स्पर्श.. साष्टांग नमस्कार...

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 8 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब श्री जोतिबाच्या नावान चांग भल🌹🙏🙏🙏

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 11 หลายเดือนก่อน +5

    जय जगदंब गुरुवर्य

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 11 หลายเดือนก่อน +5

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव आशीर्वाद ठेवा सर्वांवर धन्यवाद गुरूदेव

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 7 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 หลายเดือนก่อน +1

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 11 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब नमो सर...तुम्ही खरोखर great आहात सर कोटी कोटी नमन❤

  • @ashwinipawar2860
    @ashwinipawar2860 11 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब सर 🙏🙏

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 11 หลายเดือนก่อน +5

    जय जगदंब गुरुजी 🔱🙏🙏

  • @saishmachiningpawar7605
    @saishmachiningpawar7605 11 หลายเดือนก่อน +3

    सर माझी बहिण आहे...खूप दुखत आहे...तिचे जेव्हा पासून तिचा गुरू वरला पासून...
    तिला तुमच्या सारख्या गुरूची खूप गरज आहे...कळावे

  • @rajeshnaik5851
    @rajeshnaik5851 11 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंबा गुरूजी 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब गुरुजी

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब गुरुजी हा व्हिडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद .🌹🙏

  • @smita42
    @smita42 11 หลายเดือนก่อน +2

    Jai jagdamb Guruji

  • @Techn465
    @Techn465 11 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 11 หลายเดือนก่อน +5

    गुरुजी आशीर्वाद द्या 1 तारखेच्या शिबिराच घडून येउदे.. 🥺🥺🙏🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +2

      नक्की रसिका आशीर्वाद आहे

    • @vijayjadhav2355
      @vijayjadhav2355 6 หลายเดือนก่อน +1

      शिबीर चा इयोग गडून येऊ दे जगदंब जगदंब माते

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 11 หลายเดือนก่อน +2

    😊खुपच मसत

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब नमो आदेश

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 11 หลายเดือนก่อน +6

    खरे आहे दादा गुरुजींचे सत्वे खूप महान आहे जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य नमोआदेश गुरुजींच्या चरणी नतमस्तक दंडवत

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +2

      जय जगदंब,नमो आदेश

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 11 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब दादा

  • @rajeshsawant8376
    @rajeshsawant8376 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंबे

  • @mitulpatil7549
    @mitulpatil7549 4 หลายเดือนก่อน

    He Kay bahiram lal yetoye ka agat

  • @rajeshgadge595
    @rajeshgadge595 11 หลายเดือนก่อน +2

    Mi yenar ahe guruji sibir la mala lavkar tumcya carani mastak thevaycha ahe Jay Jagdamba

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच यावे, स्वागत आहे

  • @sandeephiray6610
    @sandeephiray6610 11 หลายเดือนก่อน +2

    Jai jagdamba guruji mala pan gurudiksha ghyachi ahee guruji

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच आपण एकदा उपासना शिबिराला या,त्या नंतर गुरूदीक्षा घेता येते

    • @sandeephiray6610
      @sandeephiray6610 11 หลายเดือนก่อน +1

      Guruji maze upasana shivir zale ahee
      Guruji Diksha ghyachi ahee

  • @rajendrarajenimbalkar5757
    @rajendrarajenimbalkar5757 11 หลายเดือนก่อน +3

    आंधळे सरांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @shrikanttupe785
    @shrikanttupe785 11 หลายเดือนก่อน

    sir mala tumhala bhetayaala yayach ahe but mala marg bhetat nahi
    lavkar tumachi bhet hvavi
    Jagdamb narayani
    Mahalaxmi mahalaxmi

  • @vishwanathtarkar6614
    @vishwanathtarkar6614 11 หลายเดือนก่อน +1

    मला त्यांची भेट होत नाही त्यानचा पिऐ सेवक काही ऊत्तर देत नाही

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +1

      दररोज भरपूर कॉल येत असतात त्यामुळे एक-दोन वेळी असं घडलं असावं,आपला मोबाईल नंबर ईथे कमेंट मध्ये टाईप करून द्यावा, आम्ही स्वतःहुन आपल्याला कॉल करू

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 11 หลายเดือนก่อน +4

    सर माझा नंबर कधी लागणार आहे तुमच्याकडे यायचा 16 जून च्या शिबिराला येऊन गेलेली मी तेव्हापासून विचार करते परत यायचा लवकर बोलवा सर मला सुद्धा चांगले अनुभव येऊ द्या जय जगदंब

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +3

      हो आता थेट गुरूदीक्षेसाठी या
      नवरात्री नंतर तारीख ठरेल

  • @ketanmore4974
    @ketanmore4974 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब 🙏

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब गुरुजी

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 11 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब गुरुजी ,🙏🙏

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब जय मल्हार 🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 หลายเดือนก่อน +3

      जय जगदंब,जय मल्हार

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 11 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब नमो आदेश🙏🙏🙏

  • @Sonalijadhav2094
    @Sonalijadhav2094 11 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब