गाळीव इतिहास Dr. satish kadam
गाळीव इतिहास Dr. satish kadam
  • 707
  • 3 655 055

วีดีโอ

संविधानाच्या मूळ प्रतीवर टिपू सुलतान चे चित्र
มุมมอง 425วันที่ผ่านมา
#generalknowledge डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिल्यानंतर ते हजारो वर्षे टिकून राहावी याकरता चर्म पत्रावर इटालिक फॉन्ट मध्ये त्याची विशिष्ट कलाकृती तयार करावी म्हणून रामबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ते त्याचे व्यवस्थित लेखन झाले घटनेचे एकूण 22 भाग असून त्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला एक विशिष्ट चित्र दिले आहे त्यानुसार घटनेच्या 16व्या भागावर राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचे चित्र...
इंग्रज काळात सोलापूर जिल्ह्यात 12 टोलनाके होते
มุมมอง 44714 วันที่ผ่านมา
#generalknowledge #history
1952 - नाशिक मतदारसंघातून एकाच वेळेला तीन आमदार निवडून द्यायचे होते
มุมมอง 201หลายเดือนก่อน
1952 - नाशिक मतदारसंघातून एकाच वेळेला तीन आमदार निवडून द्यायचे होते
1952 मराठवाडा हैद्राबाद राज्य विधानसभेसाठी लढला (अनेक आश्चर्यकारक गोष्टी)
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
1952 मराठवाडा हैद्राबाद राज्य विधानसभेसाठी लढला (अनेक आश्चर्यकारक गोष्टी)
एका छत्रपतीचा भर दरबारात खून झाला होता
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
एका छत्रपतीचा भर दरबारात खून झाला होता
शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजांचाही लाल महालाप्रमाणे पुण्यात एक महाल होता
มุมมอง 618หลายเดือนก่อน
शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजांचाही लाल महालाप्रमाणे पुण्यात एक महाल होता
पेशवे पद मिळावे म्हणून राघोबादादाने आपले शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवले होते
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
पेशवे पद मिळावे म्हणून राघोबादादाने आपले शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवले होते
उल्टा पाणी - इथं पाणी उताराकढून चढाकडे जाते
มุมมอง 992หลายเดือนก่อน
उल्टा पाणी - इथं पाणी उताराकढून चढाकडे जाते
नवरात्रीत तुळजाभवानीची दृष्ट काढली जाते
มุมมอง 260หลายเดือนก่อน
नवरात्रीत तुळजाभवानीची दृष्ट काढली जाते
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य पूजा - कशी होते? यावेळी कुठली आरती म्हटली जाते?
มุมมอง 2.7K2 หลายเดือนก่อน
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य पूजा - कशी होते? यावेळी कुठली आरती म्हटली जाते?
शिवकालीन दसरा
มุมมอง 1932 หลายเดือนก่อน
शिवकालीन दसरा
महाराणी ताराबाई साहेबांनी तुळजाभवानीला दिलेले दानपत्र
มุมมอง 9692 หลายเดือนก่อน
महाराणी ताराबाई साहेबांनी तुळजाभवानीला दिलेले दानपत्र
भारतात प्रथमच न्यायाधीशाला फाशीची शिक्षा
มุมมอง 4382 หลายเดือนก่อน
भारतात प्रथमच न्यायाधीशाला फाशीची शिक्षा
तुळजाभवानी मंदिरातील भवानी तलवार अलंकार महापूजा
มุมมอง 2932 หลายเดือนก่อน
तुळजाभवानी मंदिरातील भवानी तलवार अलंकार महापूजा
तुळजापूरचे जुने नाव माहित आहे का
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
तुळजापूरचे जुने नाव माहित आहे का
छत्रपती शिवरायांच्या भोसले कुळाची कुलदेवता आई तुळजाभवानी
มุมมอง 5782 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवरायांच्या भोसले कुळाची कुलदेवता आई तुळजाभवानी
हैद्राबादच्या निजामाचा झेंडा पिवळाच का ? हिरवा का नाही
มุมมอง 1.9K2 หลายเดือนก่อน
हैद्राबादच्या निजामाचा झेंडा पिवळाच का ? हिरवा का नाही
नवरात्रीच्या ९ माळा - प्रत्येक माळेला कुठल्या रंगाचे फुल वाहिले जाते
มุมมอง 3962 หลายเดือนก่อน
नवरात्रीच्या ९ माळा - प्रत्येक माळेला कुठल्या रंगाचे फुल वाहिले जाते
हैद्राबादच्या निजामांनी नातवाचे तोंड कधी पाहिले नाही
มุมมอง 7182 หลายเดือนก่อน
हैद्राबादच्या निजामांनी नातवाचे तोंड कधी पाहिले नाही
पायाच्या बोटातील दागिने ( कमरेच्या वरचे दागिने सोन्याचे तर खालचे चांदीचे असावेत)
มุมมอง 4652 หลายเดือนก่อน
पायाच्या बोटातील दागिने ( कमरेच्या वरचे दागिने सोन्याचे तर खालचे चांदीचे असावेत)
घटस्थापने पूर्वी तुळजाभवानीची मूर्ती अशी काढून झोपविली जाते
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
घटस्थापने पूर्वी तुळजाभवानीची मूर्ती अशी काढून झोपविली जाते
मराठा आरक्षणासाठी निजाम गॅझेट काय म्हणते
มุมมอง 23K2 หลายเดือนก่อน
मराठा आरक्षणासाठी निजाम गॅझेट काय म्हणते
असा आड दिसला की समजायचे हे गाव हैद्राबादच्या निजाम राजवटीतील गाव आहे
มุมมอง 114K3 หลายเดือนก่อน
असा आड दिसला की समजायचे हे गाव हैद्राबादच्या निजाम राजवटीतील गाव आहे
शिवरायांच्या पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय हवेत का असतो
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
शिवरायांच्या पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय हवेत का असतो
तुळजापुरातील घाटशिळ मंदिराचे चित्र लंडनच्या लायब्ररीत
มุมมอง 3.3K3 หลายเดือนก่อน
तुळजापुरातील घाटशिळ मंदिराचे चित्र लंडनच्या लायब्ररीत
तुळजापूरच्या घाटातील 125 वर्षाचा निजामकालीन पूल
มุมมอง 3K4 หลายเดือนก่อน
तुळजापूरच्या घाटातील 125 वर्षाचा निजामकालीन पूल
या आधारे मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे - दोन जीआर
มุมมอง 7094 หลายเดือนก่อน
या आधारे मराठ्यांना आरक्षण द्यायला काय अडचण आहे - दोन जीआर
मराठवाड्यातील 1899 चा भयानक दुष्काळ, निजाम प्रशासनाची उपाययोजना आणि येडशी लातूर रस्त्याची निर्मिती
มุมมอง 3K4 หลายเดือนก่อน
मराठवाड्यातील 1899 चा भयानक दुष्काळ, निजाम प्रशासनाची उपाययोजना आणि येडशी लातूर रस्त्याची निर्मिती
लंडनमधील वाघनखे शिवरायांचीच ?
มุมมอง 2475 หลายเดือนก่อน
लंडनमधील वाघनखे शिवरायांचीच ?

ความคิดเห็น

  • @santoshjagtap470
    @santoshjagtap470 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान वाटला व्हिडिओ हा मला

  • @shrirammahadevchatre3923
    @shrirammahadevchatre3923 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाकी नऊ येणं याबद्दल पण सांगा सर

    • @TULJA1919
      @TULJA1919 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Separate post ahe

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती सर 💐

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @chandrakantzore458
    @chandrakantzore458 วันที่ผ่านมา

    झोरे घराण्याची माहिती सांगा धनगर समाजाचे आहे कुळ देवी जानाई देवी

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 วันที่ผ่านมา

    अतिशय छान माहिती सर 🙏🙏

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 วันที่ผ่านมา

    Ok

  • @pratibhakokane5732
    @pratibhakokane5732 วันที่ผ่านมา

    Mi solapur karmala yetil aahe tar mazi gramdevi konti aahe te sanga aani peer kuthala aahe (karmala devalali)

  • @rushikeshroadlines7837
    @rushikeshroadlines7837 วันที่ผ่านมา

    सर आम्ही सदया मोही तालुका खानापुर जिल्हा सांगली आमचे आड़ नाव कदम होते पण आता खंदारे आहे आमचे इष्ट देव कोणता सांगू शकता का

    • @TULJA1919
      @TULJA1919 วันที่ผ่านมา

      इष्ट देवता प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धेनुसार असतात

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती

  • @RameshwarBhosale-y6g
    @RameshwarBhosale-y6g วันที่ผ่านมา

    Nalavde devk pahije

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 2 วันที่ผ่านมา

    Best

  • @Navroz-y1g
    @Navroz-y1g 3 วันที่ผ่านมา

    Sir Maharashtra ch zapatyan islamikaran hot aahe yawar kahitri bola ....

  • @gopalranjankar7460
    @gopalranjankar7460 3 วันที่ผ่านมา

    महत्त्वपुर्ण माहिती

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w 3 วันที่ผ่านมา

    Namaskar sir atishai chhan mahiti dilit dhanyawad sir ❤

    • @TULJA1919
      @TULJA1919 3 วันที่ผ่านมา

      Tq

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 3 วันที่ผ่านมา

    महत्वपूर्ण माहिती

  • @ravindramali9257
    @ravindramali9257 3 วันที่ผ่านมา

    Chan mahiti👌👌 Sir महादार mhanje kon hote? Krupaya sangal ka?

  • @qpr543
    @qpr543 3 วันที่ผ่านมา

    मिरजचे तिकिट १-१२-३ म्हणजे १रु. १२ पैसे ३ आणे *नाही* १रु. १२ आणे ३ पै त्यावेळी पै हे सर्वात लहान चलन होते.

  • @AjeetsinhShinde
    @AjeetsinhShinde 3 วันที่ผ่านมา

    Khup chan namaste 🎉

  • @Ganesh-w4g8o
    @Ganesh-w4g8o 4 วันที่ผ่านมา

    आमच्या गावात पण आहे मु सुलतानपुर ता पैठण जि छत्रपति संभाजिनगर हारिजनासाठी होता आता पाणी नाही त्याला

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 4 วันที่ผ่านมา

    छान माहिती सर 🙏🙏

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 4 วันที่ผ่านมา

    छान माहिती सर 🙏🙏

  • @shubhamChapait
    @shubhamChapait 4 วันที่ผ่านมา

    सरळ सोप्या भाषेत सांगायचे म्हटल्यास मराठी गीते मोठ्या प्रमाणात वावरत होते म्हणजे राहत होते किंवा मराठ्यांचे वाडे भरपूर असावेत म्हणून त्या भूभागाला मराठवाडा असे म्हटले असावे मी सुद्धा इतिहासाचा अभ्यासक आहे तुमचं विश्लेषण ऐकून खूप बरे वाटले वाटल्यास मला कॉल करा

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 4 วันที่ผ่านมา

    असुर आता कुठं हायत सगळ्या भाकड कथा

    • @TULJA1919
      @TULJA1919 4 วันที่ผ่านมา

      Old stories

  • @RamchandraKadam-hm4hw
    @RamchandraKadam-hm4hw 4 วันที่ผ่านมา

    Kadam mhanje atishay dhadashi, kartutvavan ghrane aahe..

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 5 วันที่ผ่านมา

    राज्यपाल करूनही शेवटी गुण दाखवलेच

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 5 วันที่ผ่านมา

    इंग्रज काळात इंग्रज सरकार कडून मुंबई प्रांत मुख्यमंत्री ब्राम्हण बाळासाहेब खेर हे होते ,

    • @TULJA1919
      @TULJA1919 5 วันที่ผ่านมา

      मग

  • @rbgaikwad7965
    @rbgaikwad7965 5 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 5 วันที่ผ่านมา

    मग शपथ कोणी दिली? सभापती महोदयांनी शपथ दिली होती काय ❓ हे सत्य आहे कि राज्याचे शासनप्रमुख सातवे निझाम मीर उस्मान हेच होते सर तसेच आपण बाबासाहेब परांजपे यांच्याविषयी हि माहिती द्यावी, पुर्वीच्या एकत्रित उस्मानाबाद जिल्ह्यातील बाबासाहेब परांजपे हेही एक प्रमुख स्वातंत्र्य सेनानी होते

    • @TULJA1919
      @TULJA1919 5 วันที่ผ่านมา

      शपथ सभापती देतात परंतु राज्यपाल सातवा निजाम होतात त्यांनी नकार दिला

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 5 วันที่ผ่านมา

      निझाम काळात दिगंबर बिंदू ब्राम्हण हे मुख्यमंत्री होते , १९४५ ते१९४८

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 5 วันที่ผ่านมา

      @@vivekkale4931 मुख्यमंत्री कि प्रधान राजा चंदुलाल हे कोण होते आमच्या माहिती प्रमाणे राजा चंदुलाल हे प्रधान होते,

  • @pankajkadam4046
    @pankajkadam4046 5 วันที่ผ่านมา

    मी पंकज बळीराम कदम गाव धामणी तालुका खेड जिल्हा रत्नगिरी आमचं देवक कदंब वृक्ष वंश सुर्यवंशी गोत्र भारद्वाज निशाणी लाला कापड कुलस्वामी आई तुळजाभवानी. आपण दिलेल्या महत्वपूर्ण माहिती साठी खूप खूप धन्यवाद

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 6 วันที่ผ่านมา

    Sir More garamyacha video banava

  • @KamalakarMolekar
    @KamalakarMolekar 7 วันที่ผ่านมา

    कुर्डुवाडीची सध्याची लोकसंख्या किती आहे. १८९५ ते २०२४ म्हणजे १२९ वर्षात लोकसंख्या किती?

  • @anil18452
    @anil18452 7 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 8 วันที่ผ่านมา

    अतिशय छान माहिती सर 🙏🙏

  • @ganeshbhosle7812
    @ganeshbhosle7812 8 วันที่ผ่านมา

    माझी आ्जी नेहमी हैदर हा शब्द नीच असल्याचं बोलण्यातून भास्वयची जस की घाणेरडा क्षुल्लक आज तुमचा मुळे मला हैदर cha अर्थ समजला धन्यवाद 😂 माझ्या आजीने निजाम काळ बगितला होता मी नांदेडचा

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 8 วันที่ผ่านมา

    पंढरपूर ला जाताना कुर्डुवाडी चा संबंध मागिल ३० वर्ष हुन अधिक आहे. अतिशय मोलाचा इतिहास सांगितला. मनापासून धन्यवाद 🙏🏻 चॅनल सबस्क्राईब केले आहे 🙋

  • @surekhapalve4939
    @surekhapalve4939 9 วันที่ผ่านมา

    Maza education kurduwadila zale

  • @manoharsawant5423
    @manoharsawant5423 9 วันที่ผ่านมา

    माझा जन्म कुंभवडे ह्या गावचा कुल देवता कुंभजाई देवी आहे तिचा एक फोटो मिळेल काय? मी गांवी कधीच गेलो नाही माझ्या जन्मानंतर मला घेवून आईवडिल मुंबईत आले कुंभजाई आईचा फोटो मिळाल्यास पुजा करण्याची इच्छा आहे कृपया

  • @sandeepestateagency6620
    @sandeepestateagency6620 9 วันที่ผ่านมา

    सर आमचे आडनाव अहीरेकर आहे तर आमचे कुलदैवत व देवक व गौत्र समजेल का आम्हाला

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 9 วันที่ผ่านมา

    छान माहिती सर 🙏🙏

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 9 วันที่ผ่านมา

    अतिशय छान माहिती सर 🙏🙏

  • @ravichandrakhardekar
    @ravichandrakhardekar 9 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती.... सर

  • @ShaileshVaidya-d6w
    @ShaileshVaidya-d6w 9 วันที่ผ่านมา

    Namaskar sir mala gold control act year 1966 vr 1 vdo plz😢

  • @shivajisalunke5351
    @shivajisalunke5351 9 วันที่ผ่านมา

    मी कुर्डुवाडी ते बार्शी येथे खूप वेळ प्रवास केला आहे

  • @VISHNUCHAITANYA-o6k
    @VISHNUCHAITANYA-o6k 9 วันที่ผ่านมา

    कुर्डु या शब्दाचे , , याचे सविस्तर विश्लेषण आवश्यक आहे

    • @TULJA1919
      @TULJA1919 9 วันที่ผ่านมา

      विषय वेगळा आहे

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 9 วันที่ผ่านมา

    Class madhe teacher kay sangat, ya peksha spasht bhashemadhe pretekala samjel ashi bhashya, namaste sir

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 9 วันที่ผ่านมา

    शेरकर,जुन्नर

  • @hrymond-ko1eh
    @hrymond-ko1eh 9 วันที่ผ่านมา

    छान माहिती

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 10 วันที่ผ่านมา

    Chhan mahiti

  • @kadamprakash207
    @kadamprakash207 10 วันที่ผ่านมา

    आम्ही कदम मुळ गाव तेलसमुख जिल्हा बिड हाली मुकाम लिंबा तालुका पाथरी जिल्हा परभणी खूप छान माहिती दिली सर धन्यवाद