Dawood Mandakini Love Story कायम चर्चेत असते, पण Dawood love affairs चा किस्सा आहे काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #BolBhidu #DawoodIbrahim #crimestory
    असंच आम्ही पोरं पोरं बसलेलो आणि विषय निघाला पोरींचा. म्हणजे सुंदर दिसणारी पोरगी आणि बाद दिसणारा पोरगा यांचं जुळतं कसं ? हा चर्चेतला प्रश्न. एक पोरगं म्हणलं पोरींना मावा खाणारी पोरं आवडतात, कारण त्यांची पर्सनॅलिटी लय रावडी असती. दुसरं म्हणलं, हा खरंय, पोरींना कसं आपला नवरा डॉन असला तर आवडतंय.
    आता लाल दाताचे लय नवरे बघितले होते, पण डॉन लोकांची खरंच जुळणी होत असंल काय ? मग विचार केला, ही डॉन लोक असतात हुबलाक, बाद झालेली, जगायची गॅरंटी नसलेली, यांना कोण पोरगी हा म्हणल ? यांचं कसं जुळत असल ? आता हुबलाक आणि बाद लोकांचा सरदार कोण दाऊद. मग म्हणलं दाऊदच्या जुळण्या बघाव्यात, दाऊदची लफडी जुळली कशी ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 168

  • @shamuvelghatage2339
    @shamuvelghatage2339 9 หลายเดือนก่อน +83

    नवीन भिडू....❤
    सुरुवात लफड्या पासून 😂

    • @Aathvi-
      @Aathvi- 9 หลายเดือนก่อน

      Nahi kalach zali surwat 😂😂😂

    • @manjitbare1281
      @manjitbare1281 9 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @a-short6059
    @a-short6059 9 หลายเดือนก่อน +93

    नवीन कार्यकर्ता खूप छान विश्लेषण करतो, 😂All the best👍

    • @priyankawalunj2416
      @priyankawalunj2416 9 หลายเดือนก่อน +4

      हो... एकदम चिन्मय सारखंच.

    • @maheshchavan1456
      @maheshchavan1456 9 หลายเดือนก่อน

      ​@@priyankawalunj2416😊😊

    • @manjitbare1281
      @manjitbare1281 9 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @maheshchavan1456
      @maheshchavan1456 9 หลายเดือนก่อน

      @@priyankawalunj2416 🤪🤪

  • @ShahebazLala
    @ShahebazLala 9 หลายเดือนก่อน +158

    कोल्हापूरचा आहेस काय भावा 😂

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 9 หลายเดือนก่อน +3

      ​@@Package_wala_chu बिहारी आहेस ना तू

    • @abhijeetnaik8466
      @abhijeetnaik8466 9 หลายเดือนก่อน +4

      कोल्हापूरचा नाय ह्यो. पण बोलतोय तसा. पण जमल नाही

    • @vishalkoulavkar1493
      @vishalkoulavkar1493 9 หลายเดือนก่อน

      ​@@abhijeetnaik8466बरोबर 😂

    • @swarajchougale52
      @swarajchougale52 9 หลายเดือนก่อน

      🎉

    • @horizonk1
      @horizonk1 9 หลายเดือนก่อน +2

      पहिलं वाक्य ऐकून हाच पहिला विचार डोक्यात आला😂😂

  • @Aditya_T2209
    @Aditya_T2209 9 หลายเดือนก่อน +61

    अश्या लोकांच्या गोष्टी सांगण्यापेक्षा क्रिकेट स्टार , IPS IAS यांच्या गोष्टी सांगा🙏🏻❤️ आणि कार्यकर्ता तर best च आहे त्यात काही वाद नाही
    #WELOVEBOLBHIDU🚩🔥

    • @tanmaykate1855
      @tanmaykate1855 9 หลายเดือนก่อน

      cricket star rohit sharma ka ? 😂😂😂

    • @Hellowordp
      @Hellowordp 9 หลายเดือนก่อน

      Views aahe tr video aahe

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 9 หลายเดือนก่อน +75

    ✌️✌️भावा MPSC सोडून बोल भिडू मध्ये आलास काय... 💐💐

  • @akshayzujam9989
    @akshayzujam9989 9 หลายเดือนก่อน +16

    भावा तुझा आवाज खूप छान आहे माहिती सांगायला पण खूप छान आहे. फक्त विषय हे चांगले निवड, हे दाऊद च बऱ्यापेकी माहीत आहे सगळ्यांना हळू हळू होईल तू पण चिन्मय सारखा आणि तुझा पण ऐक वेगळा swag असेल

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 9 หลายเดือนก่อน +15

    काय संत माणसाचे चरित्र सांगतात बाबाहो 😢😢😢

  • @SanjayPawar-tn3uo
    @SanjayPawar-tn3uo 9 หลายเดือนก่อน +10

    एकदम जबरदस्त आवज आहे. असेच नविन नवीन विषय घेउन येत रहा.

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 9 หลายเดือนก่อน +9

    दाऊदच्या आईनं एका जैन व्यापार्याला आपला बुवा ठेवला होता असं म्हणतात यावर पण एक व्हिडिओ बनवा.

  • @abhishekchavan6410
    @abhishekchavan6410 9 หลายเดือนก่อน +14

    आपल्याला भावडय़ा चा आवाज आवडला

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 9 หลายเดือนก่อน +20

    सगळ्या भारताने धबधबा बघितला तो मंदाकिनी मुळे ...खूप भारी राव...😂😂 😂

  • @Shinde1999
    @Shinde1999 9 หลายเดือนก่อน +41

    भावा कुठला हायस...सातारा, सांगली की कोल्हापूर ❤😊🎉

    • @akshaytele369
      @akshaytele369 9 หลายเดือนก่อน

      Punyach aahe

    • @rahulphalke179
      @rahulphalke179 9 หลายเดือนก่อน +1

      सातारकर ❤

    • @dattarajghadge9414
      @dattarajghadge9414 9 หลายเดือนก่อน

      अमरावती

  • @harshad.agale7436
    @harshad.agale7436 9 หลายเดือนก่อน +20

    नवीन भिडु आलाय एक नंबर विडियो ❤

  • @vitthalchandgude4516
    @vitthalchandgude4516 9 หลายเดือนก่อน +9

    अरे आमच्या गावातला आहे हा ऋषिकेश पवार क्रिकेट comenrty करतो 🙌

  • @Analysis565
    @Analysis565 9 หลายเดือนก่อน +8

    पोरींना एकच आवडतो जो वॉरियर असेल.. बाकी काही नाही मिळ मिळीत मुलगा.. असणाऱ्याला कोणी पसंद करत नाही...

    • @kingpoloshort9061
      @kingpoloshort9061 9 หลายเดือนก่อน

      Warrior kon 😂😂 nirdosh lokana marnara ka

  • @karanl9983
    @karanl9983 9 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय नंतर तूच रे भावा 😊

  • @milindsonkambale1734
    @milindsonkambale1734 9 หลายเดือนก่อน +13

    बोलताना सारखे हात न हलवता आवश्यक ठिकाणी हात हलवले तर विश्लेषण अधिक प्रभावी ठरु शकते... नविन भिडूचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..

  • @siddharthpople5614
    @siddharthpople5614 9 หลายเดือนก่อน +6

    Welcome to BolBhidu rushibhau 😅

  • @nitinmahajan458
    @nitinmahajan458 9 หลายเดือนก่อน +9

    12 ची पैदास आहे म्हणून 12 लफडी.....

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 9 หลายเดือนก่อน +7

    लहानपणी न्यूज मधे दाऊद दिसला की स्वर्गीय लष्मीकांत बेर्डे यांची आठवण यायची 😀

    • @RRSALUNKHE75
      @RRSALUNKHE75 9 หลายเดือนก่อน +1

      🤔 मला जरा विश्लेषण करून सांगाल

  • @yashinamdarvines6447
    @yashinamdarvines6447 9 หลายเดือนก่อน +5

    चिन्मय दादा नंतर हा ऋषी दादा आपल्याला आवडला

  • @Emptiness132
    @Emptiness132 9 หลายเดือนก่อน +9

    दाऊद म्हणजे दाऊद...... फिल्म असो की न्यूझ दाऊद लागतोच.

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 9 หลายเดือนก่อน +3

    विश्लेषण मस्त करतो रे भाऊ 😅

  • @salimmogal3723
    @salimmogal3723 9 หลายเดือนก่อน +9

    अस्सल मराठी गावरान बोली भाषेच्या बातम्या साठी पाहात राहा ❤बोल भिडू❤

  • @VG_Agriculture
    @VG_Agriculture 9 หลายเดือนก่อน +4

    Mast haay leka tunning😂😂

  • @Devidas491
    @Devidas491 9 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्र ची जनता बोल बिडू च्या प्रेमात पडायला लागलीय.... हे ही सत्य 🙏

  • @sourabhpatil1002
    @sourabhpatil1002 9 หลายเดือนก่อน

    नवीन माणुस बघुन coment वाचायला कोन कोन आले आहे

  • @bliss6463
    @bliss6463 9 หลายเดือนก่อน +3

    चांगला आहे.... प्रयोग करत रहा!!!

  • @ajitbagul3259
    @ajitbagul3259 9 หลายเดือนก่อน +3

    वर्ल्डकप डबल होईल असे चर्चा चालु आहे खरच वर्ल्ड कप डबल होऊ शकतो का ह्याचा वर हीडीओ बनवा

  • @vijaydalvi4955
    @vijaydalvi4955 9 หลายเดือนก่อน +1

    कोण गोविंदा आम्ही ओळखत नाही 😮

  • @shubhamcreation7247
    @shubhamcreation7247 หลายเดือนก่อน

    *दाऊद इब्राहिम पण आपली love story @कोल्हापुरी भाषेत ऐकून पोट धरून हसेल. आयला ज्यामच खतरनाक *

  • @pratikgaikwad9511
    @pratikgaikwad9511 9 หลายเดือนก่อน +4

    Cricket समालोचक ❤

  • @ROHITRAUT-vn4ry
    @ROHITRAUT-vn4ry 9 หลายเดือนก่อน +5

    आवाज भारीय

  • @adityadhekane1389
    @adityadhekane1389 9 หลายเดือนก่อน +1

    या माणसाची लफडी सांगून तुम्हाला काय मिळणार

  • @nonedone
    @nonedone 9 หลายเดือนก่อน +3

    Ek number re bhai 😂

  • @Amit-n1v
    @Amit-n1v 9 หลายเดือนก่อน +3

    नवीन भिडू ❤😂

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 9 หลายเดือนก่อน +3

    आयो नवीन गडी कोण आहे रे.
    थेट लफडे पासून सुरुवात 😂😂

  • @pandurangbhalekar9863
    @pandurangbhalekar9863 9 หลายเดือนก่อน +12

    मर्दा तु स्टोरी तर लय झ्याक सांगतली बरका , पण तुला मोटो बिंदु झाला आहे वाटत आहे, कोणत्या अँगलण भुरटा दाऊद तुला टॉमक्रुज दिसला,,😂😂

  • @Analysis565
    @Analysis565 9 หลายเดือนก่อน +2

    जरा Bliss cruz, swinger पार्टी युरोप मधे पब्स यावर एक विडिओ बनवा... लय चटक मटक विषय आवडतात लोकांना

  • @vishalshinde4978
    @vishalshinde4978 9 หลายเดือนก่อน +3

    सोलापूरचा आहे हा भाऊ

  • @ANURAJ2022
    @ANURAJ2022 9 หลายเดือนก่อน +5

    बोल भिडू ला नम्र विनंती वैचारिक स्तर खालावू देऊ नका... तुमचे व्हिडिओ माहितीपूर्ण असतात म्हणून आम्ही पाहतो असले व्हिडिओ टाकलेत तर इतर माध्यमे आणि तुमच्यावर काय फरक राहील....!

  • @navnathkangude7784
    @navnathkangude7784 9 หลายเดือนก่อน

    Bhau navin aalas ka pn vishay hard ghetla aahe tuza aavaj musth aahe all the best ❤😅

  • @unknown_49018
    @unknown_49018 9 หลายเดือนก่อน +1

    तु पण दाऊदच दिसतो लका 🤣😂

  • @udaymhetre7632
    @udaymhetre7632 9 หลายเดือนก่อน +3

    नवीन भिडू क्वालिटी बोलतो...

  • @tvssajet
    @tvssajet 9 หลายเดือนก่อน +1

    बंबई मेरी जान मध्ये अर्धी स्टोरी दाखवली आहे

  • @siddhant.08_
    @siddhant.08_ 9 หลายเดือนก่อน +5

    bhava ekada raju shettynchyavarati pn video yeudet

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 9 หลายเดือนก่อน +2

    Kaay re bhasha...patrakarite cha Mata bahin ek kelis😂

  • @chillalabhinay1674
    @chillalabhinay1674 9 หลายเดือนก่อน +1

    Bhawacha accent 🔥🔥🔥

  • @rushi2560
    @rushi2560 9 หลายเดือนก่อน +1

    दादा एक नंबर बोलतोयस❤

  • @kapilrules
    @kapilrules 9 หลายเดือนก่อน

    कृत्रिम कोल्हापुरी वाटत हाय ऋषी दा

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 9 หลายเดือนก่อน +3

    भारता कडे येणाऱ्या इस्राईल च्य जहाजाचे अपहरण यावर व्हिडीओ बनवा. धन्यवाद...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 หลายเดือนก่อน +1

    दाऊद लईच लफडेखोर होता मग तर 😂

  • @hrushikeshshinde1178
    @hrushikeshshinde1178 9 หลายเดือนก่อน

    Mast re bhawa Chan sangitlas 😂❤❤

  • @journeywithsunnysamrat8212
    @journeywithsunnysamrat8212 9 หลายเดือนก่อน +1

    Bhawala sagla mahiti ahe best story bol bhidu

  • @ro-hit-man-45
    @ro-hit-man-45 9 หลายเดือนก่อน +2

    तुमचा थंब नेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी बघितला बिगितला तर लय अवघड हाय मग तुझ😂😂😂😂

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 9 หลายเดือนก่อน

    नवीन एंट्री लई भारी❗👌

  • @Mau_chipade
    @Mau_chipade 9 หลายเดือนก่อน +4

    अव कोल्हापूरकर कस काय बर हाय नव जेवान झाल नव❤

  • @RAJAT_SONG_SINGER_CRICKETER
    @RAJAT_SONG_SINGER_CRICKETER 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ बहुतेक सोलापूर च वाटतय 😅😅😅😅

  • @khandugangode1554
    @khandugangode1554 9 หลายเดือนก่อน

    खुप छान भावा

  • @vishwajeetbabar2579
    @vishwajeetbabar2579 9 หลายเดือนก่อน +1

    या वर्षी दोन मजाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या त्या वर व्हिडिओ बनवा

  • @THEPRASHANTSARDAR
    @THEPRASHANTSARDAR 9 หลายเดือนก่อน

    Good try, But incomplete information there is so so much (about may of those )to share.

  • @sumedhbhagat9380
    @sumedhbhagat9380 9 หลายเดือนก่อน +1

    Ek no marathi accent..!!

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 9 หลายเดือนก่อน +1

    Beed kdcha aahe watt bhavu 👌👌👌😅

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 9 หลายเดือนก่อน +1

    ह्रिषी एक नंबर 👍

  • @AkshineLife
    @AkshineLife 9 หลายเดือนก่อน +1

    Bharie bhidu❤❤❤

  • @SanjayPatil-re6ee
    @SanjayPatil-re6ee 9 หลายเดือนก่อน

    खरा महाराष्ट्र केसरी कोण
    सिकंदर की शिवराज?
    यावर व्हिडिओ करा

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 9 หลายเดือนก่อน

    Mahol video bhau ❤

  • @rushikeshadsule5000
    @rushikeshadsule5000 9 หลายเดือนก่อน

    ऋषिकेश तुला वाटतं नाही का तू आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन गावठी मरतोय....बोल रे गावठी पण एवढी पण रे अस वाटतंय तू मुद्दाम बोलतोय😂😂

  • @shreyasjagtap7922
    @shreyasjagtap7922 9 หลายเดือนก่อน

    1 Number bhava

  • @AmeySalkar
    @AmeySalkar 9 หลายเดือนก่อน +1

    Amar naik >>>>>>dawood Ibrahim

  • @satejbhor6765
    @satejbhor6765 9 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर की साताऱ्याचा भावा..

  • @shubhambagade2591
    @shubhambagade2591 9 หลายเดือนก่อน

    Chinmay dada tujich video changli vate ❤

  • @ROHITRAUT-vn4ry
    @ROHITRAUT-vn4ry 9 หลายเดือนก่อน +3

    भारी विश्लेषण 😊

  • @anmolmusale6988
    @anmolmusale6988 9 หลายเดือนก่อน +3

    नवीन कार्यकर्ते भिडू

  • @nileshbansodenb8236
    @nileshbansodenb8236 9 หลายเดือนก่อน

    Ek number bhava

  • @RN_Agro
    @RN_Agro 9 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ कुठे आहे

  • @macchindranathkatkar7215
    @macchindranathkatkar7215 9 หลายเดือนก่อน

    कोण पण व्हिडिओ टाकु दे लोकांना कोल्हापूर स्टाईल मध्ये बोलायची लय हौस 😂

  • @onkarkale8030
    @onkarkale8030 9 หลายเดือนก่อน

    Chinmay chi बरोबरी कर्णार bhetla😅😂

  • @journeywithsunnysamrat8212
    @journeywithsunnysamrat8212 9 หลายเดือนก่อน +1

    Bhau apla gavcha ahe #sanglikar #kolhapurkar 😂🤣

  • @krv5937
    @krv5937 9 หลายเดือนก่อน +1

    Tom cruise chi izzat ghalvla tu bhau

  • @nikhilwakodkar2817
    @nikhilwakodkar2817 9 หลายเดือนก่อน

    उगीच जबरदस्ती कोल्हापुरी बोलल्या सारखं वाटत

  • @hridaymanaoashok9784
    @hridaymanaoashok9784 9 หลายเดือนก่อน

    नवीन आहेस का मित्रा.
    पण छान..,

  • @vipulmagdum8106
    @vipulmagdum8106 9 หลายเดือนก่อน

    भाऊ कोल्हापूर चा आहे

  • @sandipbhamare88
    @sandipbhamare88 9 หลายเดือนก่อน +1

    नुसतं लफड लफड!!😂

  • @rahulnkalkutaki2129
    @rahulnkalkutaki2129 9 หลายเดือนก่อน

    Best 👍

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 9 หลายเดือนก่อน +1

    D mart हे दाऊद याचं आहे का ??

  • @5amu___
    @5amu___ 9 หลายเดือนก่อน

    Chinmay Bhau 🎉😊

  • @ajinkyapande8106
    @ajinkyapande8106 9 หลายเดือนก่อน

    Bhawa ek no.

  • @walkeprashant16
    @walkeprashant16 9 หลายเดือนก่อน +1

    vadhiv acting ..

  • @sopangodase7214
    @sopangodase7214 9 หลายเดือนก่อน

    गावात नवीन पाखरू आल वाटतय😂

  • @rohansalve6794
    @rohansalve6794 9 หลายเดือนก่อน

    कोल्हापुरी रस्सा🔥

  • @GOTUSARWAD
    @GOTUSARWAD 9 หลายเดือนก่อน

    Bhawa
    😅😅

  • @ghorakpatil1870
    @ghorakpatil1870 9 หลายเดือนก่อน

    हे डुक्कर कुठे सापडल काळा टेण्या आणि डुक्कर

  • @SS-sh6ww
    @SS-sh6ww 9 หลายเดือนก่อน

    Dawood ha DITTO... Laxmikant Berde sarkhach disto bagha ! 😁🤭

  • @HemantGavit-fv9cs
    @HemantGavit-fv9cs 9 หลายเดือนก่อน

    भाऊ दाऊद जाऊदे तुझं झालं का 😂😂

  • @sanchit8864
    @sanchit8864 9 หลายเดือนก่อน

    Script kahi jamli nahi bhava

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 9 หลายเดือนก่อน

    LAY BHAARI BHAVAA

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 9 หลายเดือนก่อน

    दाऊद हा कुठला आहे नेमक.. पाक की भारत ?

  • @AmolKamble-ef2rs
    @AmolKamble-ef2rs 9 หลายเดือนก่อน +1

    Kai video tumche aata mach cha band jhala ki khai ukrun kadta rav 😂

  • @sandipgade87
    @sandipgade87 9 หลายเดือนก่อน

    बोल विडू....कुणाचं लफड कुणाशी विषय क्रिएटिव्ह आहे......असेच लफड्यावर्ती व्हिडिओ series बनवा....😂😂😂 हॅट्स ऑफ झोल विडू