श्री समीर वानखेडे, एक सच्चा देशभक्त....प्रभाकर जी आपले आभार...एक परखड अधिकाऱ्याची जबरदस्त मुलाखत घेतल्या बद्दल....हो नक्कीच आम्हाला आवडेल समीर जी कडून ऐकण्यासाठी...जय हिंद सर ...
समीर जी आमचं दुर्दैव की मराठी मीडिया हा अगदीच कमकुवत व दबावा खाली आणि स्वार्थी आहे. कारण आम्हाला जी माहिती मिळते ती या मीडिया कडूनच. पण आता सूर्यवंशी सरा सारखे प्रामाणिक यु ट्युबर्स आहेत.
डॅशिंग समीर वानखेडे आनि त्याच्या पत्नी क्रांती रेडकर (.त्यांनी सुद्धा खूप लढा दिला आह़े या केस मध्ये.)..आम्हा सामन्य लोकांचे अनेक आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. प्रभाकर सर, आज पुन्हा एकदा सुंदर मुलाखत झाली आणि वानखेडे यांचा आदर अजुनच वाढला आमच्यात. Thanks
मी रोज तुझे व्हिडिओ बघतो कारण स्पष्ट आहे की तुझे व्हिडिओ मला आवडतात तु खुप संयमाने विश्लेषण करतो कुठेच कांगावा आरडाओरडा नसतो आणी तुझे विश्लेषण हे खुप अभ्यास पुर्ण असतात मी तुला आपला भाऊ मानतो आणी तु माझ्या पेक्षा वयाने लहान असल्यामुळे मी तुला आरे कारे करतो आहे कारण लहान भावाला तुम्ही आंम्ही करायची आपल्यात पध्धत नाही
एक प्रामाणिक अधिकारी असेल तर राजकारणी लोक त्यांना बदनाम करतात किंवा दबाव आणुन सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात...पण प्रामाणिक माणूस कधीच त्याला बळी पडत नाहीत.... आम्ही सदैव वानखेडे साहेबांच्या पाठीशी राहू..... धन्यवाद.
सत्यमेव जयते...एखादा राजकीय पुढारी व त्याची संपत्ती या कडे कोणी लक्ष देत नाही...उलट तो किती महागड्या गाडीतून फिरतो याचे कौतुक करतात. आणि एखादा प्रामाणिक अधिकारी स्वतःच्याच पैशातून महागडी वस्तू घेतली तर अनेक प्रश्न विचारतात.
येडा बनुन पेडा खाणारे सर्व एकाच माळेचे मणी आहेत हे माहित असूनही असे पोस्ट टाकणारे पैदा होतायेत कारण स्पष्ट आहे अनेकांना हे असल भंगार सरकार आल्यामुळे पोलिस खात्यात जायचे आहे पैसा कमवायला काही पोलिस प्रामाणीक पणे संपत्ती कमवू शकत नाही हे भाजपाचे पोलिस आहेत हे हुकुशाहाचे समर्थक आहेत सगळ लोकांना माहीत आहे पोलिसांच्या खरच चौकश्या झाल्या तर अनेकांचे काळ्या पैशाचे स्त्रोत समोर येतील पुरी व्यवस्था भाजपाने आपल्या ताब्यात ठेवली आहे
Ugach kay pn yach ghadyal kitiche ahe mahiti ahe ka 😂😂😂😂 ahe te mhatvach लोकांना खायला डाळ नाही आणि हे करोडो चे घड्याळ घालतात.. विचार करण्यासारख आहे... बाबासाहेबांचं नाव घेऊन खोटं कस काय बोलू शकतो...
कसे. प्रामाणिकपणे काम करणार्याना आणि होतकरू. लोकाना. उबाठा संपवायचेच काम करत होती. लायकी नसताना हातात सत्ता मिळाली आणि. प्रमुख तुघलक झाला पण समीरजी दटकर उभे राहीले 🙏 पण किती नुकसान आणि बदनामी सहन केली त्याला तोड नाही .आमचा सलाम या योध्याला .
श्री समिर वानखेडे साहेब यांच्या धाडसी वृत्ती ला सलाम श्री समिर वानखेडे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे प्रामाणिकपणे काम करणारे स्पष्ट वक्ता अधिकारी यांची आपल्या भारत देशाला फारच आवश्यकता आहे श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र
I am proudly say u r GENEOUS Sir..only ONE MAN ARMY..👍👌👏👏🙏🏻🙏🏻sir we eagerly waiting justice For Sushant Singh Rajput.bollywood now destroyed. i am happy for that.तुम्ही एक होता की SSR साठी तुम्ही बोलत आहे...thank u so much Sameer Sir and Prabhakar sir..ह्या व्हिडिओ बद्दल.Sushant ची आठवण आली की अजूनही गलबलून येते मनात..आमचा प्रती जसे जमेल तसे pray करत आहोत SSR warriers..जय.भारत🙏🏻🙏🏻
देवालासुद्धा देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. सामाजिक व्रत घेतलेल्या सर्वच मोठ्या माणसांना या दिव्यातून जावं लागतं. समीर वानखेडे सरांसारख्या सच्च्या देशभक्त अधिकाऱ्याला या सर्व प्रसंगातून ताठ मानेने बाहेर पडायला देव सदैव पाठीशी आहे. तसेच देशाची जागरूक जनताही त्यांच्या पाठीशी आहे. देशाला तुमच्यासारख्या प्रामाणिक देशभक्त अधिकाऱ्यांची गरज आहे. तुम्हांला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा. या पॉडकास्ट मध्ये तुम्ही खूप अपसेट वाटलात. प्लीज चिअर अप सर 😊
सर्वात मोठी जाबबदरी मोदी ची आहे मग ते का गप्प आहेत हा प्रश्न कोणी मोदी साहेबन विचरणार नाही हा सूर्यवंशी पण विचरणार नाही फक्त साप साप म्हणून भुई थोपटणार आणि अंधभक्त विषय चघळणार
प्रभाकर आवडल ,हक्काने भांडून प्रश्नांची उत्तर घेणार त्याच दिलदारपणे समीर ह्यांनी जरूर म्हणाले. क्या बात है! हाच दिलदारपणा दिलखुलासपणा आपल्या सगळ्यात असू दे हीच परमेश्वराला विनंती. जयहिंद.
माणनिय समिर जी वानखेडे साहेब तुम्ही सत्य आणि खरे बहादुर आहेत सलाम तुमच्या प्रामाणिक पणाला खोट्याचे आयुष्य लवकर आणि थोड्याच काळाचे असतं खरे आणि प्रामाणिक चे उशिरा न्याय असतो पण कायम असतो
Tech plan hota Shahrukh chya mulala wachwayla akkhhi chya akhhi system try krt hote Punyachya tya Muslim netyachya karasthanane Samir sir la jast traas zal, tyala tyachya family la tyat involve kel gele jithe ticha kahihi sambandh nvhta tripn
@ Google translation Hati means Elephant - So the translation should be When the Elephant walks on the road, the dogs on the street will bark, it's their nature to bark. It certainly does not mean that the Elephant has done anything wrong !!!! Your translation leaves a lot to be desired. Oof !
समीर साहेब..सर्व सामान्य जनतेला तुमचा अभिमानच आहे.. जनता तुमच्या पाठीशी खंबीर आहे..काही माजलेले राजकारणी आणि त्यांना साथ देणारे चाय बिस्कुट पत्रकार यांच्यामुळे प्रामाणिक अधिकारी खचले जातात..
वानखेडे साहेब अगदी योग्य बोललात. एक असा नट जो अत्यंत हुशार आणि प्रामाणिकपणे आपले काम करत होता. त्याचे काही future प्रोजेक्ट देखील चांगले होते पन तो व्यवस्थेतल्या काही लोकांच्या नजरेत भरला आणि मग त्या व्यवस्थेनेच त्याचा बळी घेतला. (इथे "व्यवस्था" ह्या शब्दाचा अर्थ deep आहे ज्याने त्याने आपल्या परीने त्याचा अर्थ लावला)
श्री समीरजी वानखेडे प्रमाणे सर्वच अधिकारी निर्माण झाली तर आपले हिंदुस्थान मधे चालणारे काळे धंदे, ड्रग माफिया , भ्रष्ट राजकारणी नक्कीच संपुष्टात येतील समीरजी सर आपणास आमचे कडून आपले देशकार्य करिता यशोमय शुभेच्या, आम्ही देशभक्त देशप्रेमी लोक सैदव आपले बरोबर आहोत आणि राहतोल 🇮🇳जय हिंद 🙏🏽वंदे मातारम🪷
जेव्हा 1 चांगला यक्ति समाजातली घाण दूर करायचा प्रयत्न करतो असतो , त्याच व्यक्ति च नाव घाण केल जात.you are superb personality and the hope for us when we will become the officer and enter in this feild to work sincerely and for justice .😊
काय बोलाव ह्या सच्च्या देशभक्ता बाबत. मोजकी का होईना पण अशी निडर , प्रामाणिक लोकं आहेत त्यामुळेच आपला देश आज वाचला आहे. त्यात आपले प्रभाकर जी, सुशील जी, भाऊ, अनय जी, दिनेश जी, महेश जी आणि news डंका वाले सगळेच येतात. त्या सर्वांच्या हिमतीला दंडवत.
वाईट वाटते जेव्हा भारत सरकार ला काहीच वाटत नाही आणि आपल्याच एजन्सी समीर वानखेडें च्या मागे लावल्यात, कोणाचे तरी हितसंबंध नक्कीच आहेत यात काही शंका नाही, पंतप्रधान कार्यालयातून लक्ष घालणे गरजेचे आहे आता.
No no. Politics is of Compromises.. they ll compromise , in life n death struggle. Sameer is a soldier... shall die ,but not compromise. Let him go his way. We ll pray n be with him as per our abilities to the last breath.
श्रीमंती भ्रष्टाचारानेच येते आणि ही लोकं देशभक्त असूच शकत नाही- हेच आपल्याला शिकवले जाते- हीच उदाहरणे आपल्या समोर कॅांग्रेसने ठेवली आहेत. त्यामुळे समाजात सगळे तसेच असतात हेच हे राजकारणी व पत्रकारांना वाटते. समीरजी, तुम्हाला hat’s off.🙏 प्रभाकरजी, घन्यवाद
समीर वानखेडे सर सारखा चांगला अधिकारी जर आज बदनाम आहे त्याला आपले नीच राजकारणी लोग आहेत भ्रष्टाचारी त्यांनी जर समीर सर ना त्यांच काम करून दिले तर लवकरच आपला देश नशामुक्त होईल.... I love sameer sir........ Love ur attitude
एवढ्या मोठ्या प्रशासकीय पदावर काम करीत असलेली व्यक्ती पण बोलताना कुठेही मर्यादा ओलांडत नाही न्याय प्रक्रियेवर पुर्ण विश्वास, एकंदरीत पाहता माणूस खरा आहे त्यांच्या तोंडून त्यांची बाजू ऐकायची खूप इच्छा होती काही प्रमाणात ती प्रभाकरराव तुमच्यामुळे पुर्ण झाली
समीर वानखेडे हे खूप धाडसी ,देशभक्त राष्ट्र समर्पित व्यक्ती आहेत त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या कार्यांला माझा सलाम त्यांना सतत चांगली संधी देऊन त्यांच्यामधील राष्ट्रभक्तीचा सन्मान केला पाहिजे .
Sameerji, you be as you are, you are the idol for common people, we Salute you for cleaning the drug menace thats destroying the young generations and exposing false faces in the filthy rich and affuleant society thats not reachable easily.
Salute Sameer Wankhede for his bravery, grit, determination and nationalistic spirit to fight all traitors and anti-nationalists, and Bollywood mafia . Bless you 🙏
श्री समीर वानखेडे, एक सच्चा देशभक्त....प्रभाकर जी आपले आभार...एक परखड अधिकाऱ्याची जबरदस्त मुलाखत घेतल्या बद्दल....हो नक्कीच आम्हाला आवडेल समीर जी कडून ऐकण्यासाठी...जय हिंद सर ...
हो खर आहे
Both fake accounts
मग बरोबर आहे देशभक्त लोक मोदी शाहन नको आहेत म्हणून त्यांना हाटवल
नजरेत किती आत्मविश्वास आहे सरांच्या! Proud of you Sir!🙏🏻
वानखेडे आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.तुमच्या सारखा अधिकारी असेल तर भारत लवकर प्रगती करेल
हो खर आहे 👏👏👏👏👏👏
समीर जी
आमचं दुर्दैव की मराठी मीडिया हा अगदीच कमकुवत व दबावा खाली आणि स्वार्थी आहे. कारण आम्हाला जी माहिती मिळते ती या मीडिया कडूनच. पण आता सूर्यवंशी सरा सारखे प्रामाणिक यु ट्युबर्स आहेत.
Ti media leftist vichara ch jhli ahe
डॅशिंग समीर वानखेडे आनि त्याच्या पत्नी क्रांती रेडकर (.त्यांनी सुद्धा खूप लढा दिला आह़े या केस मध्ये.)..आम्हा सामन्य लोकांचे अनेक आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. प्रभाकर सर, आज पुन्हा एकदा सुंदर मुलाखत झाली आणि वानखेडे यांचा आदर अजुनच वाढला आमच्यात. Thanks
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
एवढेच दशीग होते तर ते मोदी शाह न नको का झाले/
समीर जी हिंमत सोडू नका, सत्याचा कधी ना कधी विजय होतोच.
😅
😂 झाटा सत्याचा विजय होतो 10वर्षापासुन सत्याचा विजय होतो😂😂😂 भोसडीच्यांनो😡😡😡😡
मस्त समीर वानखेडे यांनी समर्पक उत्तरे दिलीत .
आदरणीय श्री समीर वानखेडे एक सच्चा देशभक्त! त्यांची मोहिम अशीच चालत राहावी. जनता त्यांच्या पाठीशी आहेत.
समीर जी ...... काय personality ahe राव 🙏🙏 we r proud of you इंटरव्ह्यू पण मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
प्रामाणिक आणि चांगल्या व्यक्तीला कायम त्रास होतो हे प्रत्येक काळात अनुभवा ला येते.
मी रोज तुझे व्हिडिओ बघतो कारण स्पष्ट आहे की तुझे व्हिडिओ मला आवडतात तु खुप संयमाने विश्लेषण करतो कुठेच कांगावा आरडाओरडा नसतो आणी तुझे विश्लेषण हे खुप अभ्यास पुर्ण असतात मी तुला आपला भाऊ मानतो आणी तु माझ्या पेक्षा वयाने लहान असल्यामुळे मी तुला आरे कारे करतो आहे कारण लहान भावाला तुम्ही आंम्ही करायची आपल्यात पध्धत नाही
आम्ही हिंदूनी एक निडर अधिकारी म्हणून वानखेडेंना त्यावेळी समाजमाध्यमांवर सपोर्ट केलेले होते.
ह्या भारतात उलटा न्याय आहे सरळ न्याय मिळवण्या साठी असेच लढावे लागते ✊👏👏👏👍👍🚩💐🇮🇳 जय हो
एक प्रामाणिक अधिकारी असेल तर राजकारणी लोक त्यांना बदनाम करतात किंवा दबाव आणुन सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात...पण प्रामाणिक माणूस कधीच त्याला बळी पडत नाहीत.... आम्ही सदैव वानखेडे साहेबांच्या पाठीशी राहू..... धन्यवाद.
सत्यमेव जयते...एखादा राजकीय पुढारी व त्याची संपत्ती या कडे कोणी लक्ष देत नाही...उलट तो किती महागड्या गाडीतून फिरतो याचे कौतुक करतात. आणि एखादा प्रामाणिक अधिकारी स्वतःच्याच पैशातून महागडी वस्तू घेतली तर अनेक प्रश्न विचारतात.
येडा बनुन पेडा खाणारे सर्व एकाच माळेचे मणी आहेत हे माहित असूनही असे पोस्ट टाकणारे पैदा होतायेत कारण स्पष्ट आहे अनेकांना हे असल भंगार सरकार आल्यामुळे पोलिस खात्यात जायचे आहे पैसा कमवायला काही पोलिस प्रामाणीक पणे संपत्ती कमवू शकत नाही हे भाजपाचे पोलिस आहेत हे हुकुशाहाचे समर्थक आहेत सगळ लोकांना माहीत आहे पोलिसांच्या खरच चौकश्या झाल्या तर अनेकांचे काळ्या पैशाचे स्त्रोत समोर येतील पुरी व्यवस्था भाजपाने आपल्या ताब्यात ठेवली आहे
समीर वानखेडे यांनी धाडसी पावले उचलून बॉलिवूड नशेडी ना उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे करावे तेवढे अभिनंदन
👏👏👏👏👏👏
Ugach kay pn yach ghadyal kitiche ahe mahiti ahe ka 😂😂😂😂 ahe te mhatvach लोकांना खायला डाळ नाही आणि हे करोडो चे घड्याळ घालतात.. विचार करण्यासारख आहे... बाबासाहेबांचं नाव घेऊन खोटं कस काय बोलू शकतो...
तेवढे सोपे आता राहिले नाही...srk च्या मुलाच्या केस वरुन एव्हाना ते समजले असणार
याचा स्वतःचा बार आहे हें विसरलात का ?
कसे. प्रामाणिकपणे काम करणार्याना आणि होतकरू. लोकाना. उबाठा संपवायचेच काम करत होती. लायकी नसताना हातात सत्ता मिळाली आणि. प्रमुख तुघलक झाला पण समीरजी दटकर उभे राहीले 🙏 पण किती नुकसान आणि बदनामी सहन केली त्याला तोड नाही .आमचा सलाम या योध्याला .
श्री समिर वानखेडे साहेब यांच्या धाडसी वृत्ती ला सलाम श्री समिर वानखेडे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे प्रामाणिकपणे काम करणारे स्पष्ट वक्ता अधिकारी यांची आपल्या भारत देशाला फारच आवश्यकता आहे श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र
I am proudly say u r GENEOUS Sir..only ONE MAN ARMY..👍👌👏👏🙏🏻🙏🏻sir we eagerly waiting justice For Sushant Singh Rajput.bollywood now destroyed. i am happy for that.तुम्ही एक होता की SSR साठी तुम्ही बोलत आहे...thank u so much Sameer Sir and Prabhakar sir..ह्या व्हिडिओ बद्दल.Sushant ची आठवण आली की अजूनही गलबलून येते मनात..आमचा प्रती जसे जमेल तसे pray करत आहोत SSR warriers..जय.भारत🙏🏻🙏🏻
देवालासुद्धा देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. सामाजिक व्रत घेतलेल्या सर्वच मोठ्या माणसांना या दिव्यातून जावं लागतं. समीर वानखेडे सरांसारख्या सच्च्या देशभक्त अधिकाऱ्याला या सर्व प्रसंगातून ताठ मानेने बाहेर पडायला देव सदैव पाठीशी आहे. तसेच देशाची जागरूक जनताही त्यांच्या पाठीशी आहे. देशाला तुमच्यासारख्या प्रामाणिक देशभक्त अधिकाऱ्यांची गरज आहे. तुम्हांला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा. या पॉडकास्ट मध्ये तुम्ही खूप अपसेट वाटलात. प्लीज चिअर अप सर 😊
खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात दाऊद इब्राहिम ला छोटा मोठा गुंडा.. क्रिमिनल म्हणणारा पहिला पोलिस अधिकारी पाहिला....एवढी हिम्मत ❤
❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
सुशांत सिंग आणि दिशा सलियान च्या खुनाची माहिती सर्व देशवासीयांना माहित व्हायला पाहिजे,नाहीतर न्यायालयीन व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास नाहीसा होणार
सर्वात मोठी जाबबदरी मोदी ची आहे मग ते का गप्प आहेत हा प्रश्न कोणी मोदी साहेबन विचरणार नाही हा सूर्यवंशी पण विचरणार नाही फक्त साप साप म्हणून भुई थोपटणार आणि अंधभक्त विषय चघळणार
Vishwas already samplay..
समीर जी आम्हाला मना पासुन तुमही प्रामाणिक आहत असे पटते . लवकरत लवकर तुला न्याय मिलो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
प्रभाकर आवडल ,हक्काने भांडून प्रश्नांची उत्तर घेणार त्याच दिलदारपणे समीर ह्यांनी जरूर म्हणाले. क्या बात है! हाच दिलदारपणा दिलखुलासपणा आपल्या सगळ्यात असू दे हीच परमेश्वराला विनंती. जयहिंद.
जय श्री राम 🌹🌹🙏
समीर वानखेडे लिडर निडर आहेत, देशासाठी राज्यासाठी आसा योध्दा पाहिजे, तेंव्हाच देश सुरक्षित असेल. धन्यवाद.
खरंच काही प्रश्नांची उत्तरं माहित असताना ही देऊ शकत नाही . खरच समीर यांना किती टेन्शन असेल हे त्यांनाच माहीत.पण खूप छान आणि सच्चा interview ❤
समीर सर तुम्हाला माझा सलाम तुम्ही एक इमानदार अधीकारी आहेत आणि असेंच रहा
शाहरुखच्या पोराला कोणी वाचवलं त्यावेळी मुख्यमंत्री होते उध्दव ठाकरे शरद पवारांनी दबाव आणून पोराला मोकळ केले शाहरुखच्या.
Are asa nako bolu Marathi maharashtra cha apman hoil😂
😂😂
Bahutek deshatlya saghlya lund bhaktanch asach ahe aai hindu Ani khara baap musalman 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
केंद्रातून दवाब होता हे अनेकदा टीव्ही न्युज होत्या
NCB Central agency आहे. चीत्या तिथे CM काय कंट्रोल करेल 😂
श्री समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर जोडी आम्हाला खूप आवडते त्यांच्या दोन चिमुकल्या तर गोड... एका सत्यवादी अधिकाऱ्याची मुलाखत आपण छान घेतली 😊
समीर वानखेडे यांच्या विषयी जो आदर होता तो मुलाखत ऐकल्यावर वाढला. खूपच छान झाली मुलाखत. 👍👍
खूप आनंद व समाधान वाटल एका प्रामाणिक अधिकाऱ्याला ऐकतांना . प्रभाकरजी मनापासून धन्यवाद !
संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिकांनी समीर वानखेडेंसारख्या अधिकार्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते.. आणि रहावे..
सॅल्युट समीर वानखेडे यांना 🙏प्रभाकरजी परखड मुलाखतीबद्दल तुमचे अभिनंदन 💐
ज्योतिष शास्त्रात शनी हा योग्य आणि खरा न्याय देणारा ग्रह आहे त्यामुळे समीर यांना नक्कीच न्याय मिळेल धन्यवाद
Chuk. न्याय परमेश्वर करतो मनुष्य नाही. शनी faqt ग्रह आहे
Ho ka? Lahan lahan 4.....5...varshachya nishpap mulinvar atychar hotat to devacha nyay asto?@@ranjananikam7390
Wrong ,shani he grah aahech tyasobat nyayache nyadhish hi ahet
समीर सरजी हम सब आपके साथ है, सत्यमेव जयते, God🙏🙏 bless you. सत्य परेशान होता है, पर पराजित नही होता, एक दिन ज़रूर सत्य की जीत होती ही है.✌✌💯
चांगल्या, प्रामाणिक माणसाला हा समाज बदनाम करतो!
ज्ञानेश्वरांना सुधा लोकांनी त्रास दिला !
100% बरोबर.
th-cam.com/video/1Wi8XRvQ4_4/w-d-xo.htmlsi=GI4ncF8SYr3eB9pJ
माणनिय समिर जी वानखेडे साहेब तुम्ही सत्य आणि खरे बहादुर आहेत सलाम तुमच्या प्रामाणिक पणाला
खोट्याचे आयुष्य लवकर आणि थोड्याच काळाचे असतं खरे आणि प्रामाणिक चे उशिरा न्याय असतो पण कायम असतो
मला त्यावेळी सुद्धा समीर वानखेडे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटत होतं.
All marathi people should support Wankhede
Its Mughal v/s maratha now.
समीर वानखेडे चा lallantop चॅनेल वर जाऊन interview पहा..कसा ततमम होतोय.. फुल्ल घाबरून interview दिला
It's right
Tech plan hota
Shahrukh chya mulala wachwayla akkhhi chya akhhi system try krt hote
Punyachya tya Muslim netyachya karasthanane Samir sir la jast traas zal, tyala tyachya family la tyat involve kel gele jithe ticha kahihi sambandh nvhta tripn
Ha nashamukti sathi ladhto ani ha nahi Mumbai madhe bar pan chalavto 😂
कळलं ना सुर्यवंशीजी , समीर वानखेडेच्या तोंडून खरी गोष्ट तुम्हाला !!!
दोन्हीही मान्यवरांनी आपापल्या भूमिकांना बांधील राहून हा पॉडकास्ट रंगवला. ❤ समीरजींच्या "गोपनीयता" पाळण्याच्या भूमिकेला आणि प्रभाकर जींच्या त्या गोपनीय भूमिकेचा आदर राखण्याच्या भूमिकेला, संयमाला, आणि मुद्द्याचा पाठपुरावा करण्याला वंदन 🙏🏻🙏🏻
लोकांच्या बोलण्याला असं पाहायचं कि,हाती चले बाजार, कुत्ते भुके हजार आणि पुढे चालायचं 👍
जय श्री राम 💐🙏
@ Google translation
Hati means Elephant - So the translation should be When the Elephant walks on the road, the dogs on the street will bark, it's their nature to bark. It certainly does not mean that the Elephant has done anything wrong !!!!
Your translation leaves a lot to be desired. Oof !
आकार डी जी नाईन ...जनतेचे डोळे उघडणारा कार्यक्रम.... थँक्स.
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏🙏
नमस्कार,
समिर वानखेडे धाडसी व्यक्तीमत्व हि मुलाखत स्पष्ट आणि जबरदस्त
प्रभाकर भाऊ, एक नम्र सूचना आहे. आपले प्रश्न जास्त न लांबवता रोखठोक मुद्द्यावर विचारावे.
समीर सर,तुम्हाला आमचा सलाम. तुम्ही
प्रामाणिक आहात.देव तुम्हाला चांगले आरोग्य देवो.🙏🙏
समीरसरांबद्दल सर्व समाजाला अभिमान असायला हवा असेच सर्व अधिकारी असतील तर भारत खुप छान प्रगती करू शकतो
समीर जी आम्हाला तुमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. आणि खूप अभिमान वाटतो की असे प्रामाणिक अधिकारी आज ही आहेत.
समीर साहेब..सर्व सामान्य जनतेला तुमचा अभिमानच आहे.. जनता तुमच्या पाठीशी खंबीर आहे..काही माजलेले राजकारणी आणि त्यांना साथ देणारे चाय बिस्कुट पत्रकार यांच्यामुळे प्रामाणिक अधिकारी खचले जातात..
वानखेडे साहेब अगदी योग्य बोललात. एक असा नट जो अत्यंत हुशार आणि प्रामाणिकपणे आपले काम करत होता. त्याचे काही future प्रोजेक्ट देखील चांगले होते पन तो व्यवस्थेतल्या काही लोकांच्या नजरेत भरला आणि मग त्या व्यवस्थेनेच त्याचा बळी घेतला. (इथे "व्यवस्था" ह्या शब्दाचा अर्थ deep आहे ज्याने त्याने आपल्या परीने त्याचा अर्थ लावला)
सत्य मांडल्याबद्दल धन्यवाद प्रभाकरजी
Strong person Samire Sir Wankhede.
Proud of you ❤.
Thank you prabhakar Sir Sushant Singh Rajput Baddal tumhi bolle .
Please Future mdhe Pan bolt Rha .
रामराज्य आले आहे.समीरजींना यश नक्कीच मिळणार. त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.सुर्यवंशी साहेबांचे आभार.
श्री समीरजी वानखेडे प्रमाणे सर्वच अधिकारी निर्माण झाली तर आपले हिंदुस्थान मधे चालणारे काळे धंदे, ड्रग माफिया , भ्रष्ट राजकारणी नक्कीच संपुष्टात येतील
समीरजी सर आपणास आमचे कडून आपले देशकार्य करिता यशोमय शुभेच्या, आम्ही देशभक्त देशप्रेमी लोक सैदव आपले बरोबर आहोत आणि राहतोल
🇮🇳जय हिंद 🙏🏽वंदे मातारम🪷
प्रभाकर जी छान मुलाखत घेतली समीर जि हिमत सोडून नका अखेर सत्याचा विजय होणार
सत्यासाठी लढत रहा यश तूमच्या पाठीशी आहे
अतिशय ground to earth माणूस म्हणजे वानखेडे साहेब .
Hats off वानखेडे साहेब आणि प्रभाकर जी
धन्यवाद समीरजी ..समीर वानखेडेंना समोर आणण्यासाठी.
चेहऱ्यावर च समज त की हा माणूस इमानदार आहे. आणि प्रामाणिक अधिकारी आहे.
Excellent Speech
प्रभाकरजी...ग्रेट भेट.
समीरजींसारख्या देशभक्त अधिकाऱ्यांचीच आज गरज आहे.
सॕल्यूट..!!!
समीर सर आपल्या कार्यला सलाम 🇮🇳🙏
समिरजि आपल्यावर जे आरोप झाले त्या बाबत समाजाने तुम्हाला पाठिंबा दिला नाही या बाबत फार वाइट वाटते
जेव्हा 1 चांगला यक्ति समाजातली घाण दूर करायचा प्रयत्न करतो असतो , त्याच व्यक्ति च नाव घाण केल जात.you are superb personality and the hope for us when we will become the officer and enter in this feild to work sincerely and for justice .😊
प्रभाकरजि आपण चांगले मुद्दे मांडले आहे आणि समिरजिंनि चांगले उत्तर दिले
आदरणीय समीर सर , तुमची मुलाखत पहायची वाट पहात आहोत कारण एका खरया राष्ट्रभक्त माणसा कडून नेहमी सत्यच ऐकायला मिळणार.
इमानदार अधिकारी नेहमीच बदनाम होतात सगळेच राजकारणी दूषित आहेत सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरोखर तुम्ही कुठे राहता यापेक्षा तुम्हीं कसे राहतात हे महत्त्वाचे आहे 👌👌👌
Go ahead Samir sir
वानखेडे साहेब खरंच देशहित जपणारे व देशभक्त आहेत
मस्त समीर सर तूम्ही तुमचे असेच कार्य सुरू ठेवा
सलाम...या निर्भीड आणि प्रामाणिक अधिकार्यास...
धन्यवाद, प्रभकरजी एका कर्तव्यदक्ष देश हित जोपासणाऱ्या अधिकाऱ्याची बाजू समाजा समोर आणली.
तुमची मुलाखत खूप छान.पण तुमच्या बसण्याची व्यवस्था बरोबर नाही आसं वाटत
वानखेडे तुमच्याकडे पाठ करून बसले आहेत असं वाटतंय
कॅमेरा चुकीच्या दिशेला लावलाय
समीर वानखेडे असे officer यांच्या हातात sampurn mumbaiche control दिले पाहिजे
वाट लावून टाकेल पूर्ण महाराष्ट्राची 😂
फडवणीस ची गरज नाही मग 😂
जबरदस्त संकल्पना साहेब🙏🫡🫡
काय बोलाव ह्या सच्च्या देशभक्ता बाबत. मोजकी का होईना पण अशी निडर , प्रामाणिक लोकं आहेत त्यामुळेच आपला देश आज वाचला आहे. त्यात आपले प्रभाकर जी, सुशील जी, भाऊ, अनय जी, दिनेश जी, महेश जी आणि news डंका वाले सगळेच येतात. त्या सर्वांच्या हिमतीला दंडवत.
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
I believe you, Sameer Sir...Bravo, proud as an Indian....Saluting you Sameer Sir from the bottom of my heart......❤
तुमचा अभिमान आम्हाला नेहमी वाटेल. Keep it up 🙏
Eagerly waiting for this 👍
I really appreciate the way Mr Wankhade sir answers all the questions. Its correct way to answer the questions. Jai hind
वाईट वाटते जेव्हा भारत सरकार ला काहीच वाटत नाही आणि आपल्याच एजन्सी समीर वानखेडें च्या मागे लावल्यात, कोणाचे तरी हितसंबंध नक्कीच आहेत यात काही शंका नाही, पंतप्रधान कार्यालयातून लक्ष घालणे गरजेचे आहे आता.
सुर्यवंशीजी , समीर जी तुम्हाला नमस्कार । 🙏🙏
दोन दिग्गज यांचे अभिनंदन👌👍🙏
आम्ही प्रौड फिल करते आहोत कि आपल्या भारतामध समीर साहेब वानखेड़े सारखे ईमानदार आफीसर आहेत 🎉🎉🎉🎉🎉❤
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.वानखेडेसरांची भुमिका योग्य आहे.एका प्रामाणिक माणसाची विनाकारण बदनाम केले जाते आहे.
Thank You
Sameer Wankhede Saheb...
We need heroes like you in Bharat....🙏🏻
राजीनामा देऊन भाजपात या साहेब, महाराष्ट्राला पहिला आंबेडकरवादी मूख्यमंत्री भेटेल ❤❤
No no. Politics is of Compromises.. they ll compromise , in life n death struggle. Sameer is a soldier... shall die ,but not compromise. Let him go his way. We ll pray n be with him as per our abilities to the last breath.
😂😂 BJP washing machine
Bjp चाच चाटू आहे तो already..
@@kapilrules yes, no politician will dare to be currupt after joining BJP
वानखेडे bjp चाच माणूस आहे
श्रीमंती भ्रष्टाचारानेच येते आणि ही लोकं देशभक्त असूच शकत नाही- हेच आपल्याला शिकवले जाते- हीच उदाहरणे आपल्या समोर कॅांग्रेसने ठेवली आहेत. त्यामुळे समाजात सगळे तसेच असतात हेच हे राजकारणी व पत्रकारांना वाटते.
समीरजी, तुम्हाला hat’s off.🙏
प्रभाकरजी, घन्यवाद
सच्चा देशभक्त.....आरोप झेलत जाणार.... सोने तावूनसुलाखून निघणारच 🎉
वानखेडेसर, तुम्हाला शतशः प्रणाम. प्रभाकरजी, मुलाखतीबद्दल घन्यवाद
समीर जी आपला अभिमान आहे. Drugist लोकांना पकडतात हा currupt लोकांचा jealousy आहे.
समीर वानखेडे सर सारखा चांगला अधिकारी जर आज बदनाम आहे त्याला आपले नीच राजकारणी लोग आहेत भ्रष्टाचारी त्यांनी जर समीर सर ना त्यांच काम करून दिले तर लवकरच आपला देश नशामुक्त होईल.... I love sameer sir........ Love ur attitude
एवढ्या मोठ्या प्रशासकीय पदावर काम करीत असलेली व्यक्ती पण बोलताना कुठेही मर्यादा ओलांडत नाही न्याय प्रक्रियेवर पुर्ण विश्वास, एकंदरीत पाहता माणूस खरा आहे त्यांच्या तोंडून त्यांची बाजू ऐकायची खूप इच्छा होती काही प्रमाणात ती प्रभाकरराव तुमच्यामुळे पुर्ण झाली
समीर वानखेडे हे खूप धाडसी ,देशभक्त राष्ट्र समर्पित व्यक्ती आहेत त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या कार्यांला माझा सलाम त्यांना सतत चांगली संधी देऊन त्यांच्यामधील राष्ट्रभक्तीचा सन्मान केला पाहिजे .
Sameerji, you be as you are, you are the idol for common people, we Salute you for cleaning the drug menace thats destroying the young generations and exposing false faces in the filthy rich and affuleant society thats not reachable easily.
सुदंर मुलाखत 🙏🙏🙏
उत्तम विवेचन सर.
Salute Sameer Wankhede for his bravery, grit, determination and nationalistic spirit to fight all traitors and anti-nationalists, and Bollywood mafia . Bless you 🙏
जबरदस्त मुलाखत
Excellent interview with honest and patriotic response of Sameer ji, by maintaining subjudice issues...!
Dashing and very honest office salute to Sameer sir