चांगली माहिती दिली. दाक्षिणात्य अभिनेता अभिनेत्री सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. लोकांमध्ये कायम मिसळतात. संपर्क ठेवतात.उत्तम चित्रपट देतात.नव नवीन विषय असतात.तसे ईतर राज्यात ठिकाणी कमी आहे. म्हणूनच ते त्यांच्या बोली भाषेच्या राज्यात प्रसिद्ध आहेत. ते लोकांच्या मनात घर करुन राहतात.
Marathi darshakana khup chan mahiti dili. Mi soundarya(సౌందర్య) cha abhimani aahe mi aatahi सौंदर्या चे चित्रपट पाहतो माझ्या fb id album madhe barech photo upload kelele aahet ती नेहमी माझ्या आठवणी त राहिल miss you soundarya❤❤❤❤😂😂😂😂😂
हा विषय खरच भारी आहे का ? का कि उगाच आपलं देशांकडच्या भाषेत विषय भारी म्हणायचं आणि घुमवत ठेवून आमच्या माथी मारायचं. विषय निवडीचा दर्जा जरा वाढवा कि राव.
मला तर आत्ताच माहीत झाल ही हिरोईन नाहीय म्हणून...😢 खूप छान होती ती
Kharch kay?
@@bharatpatil6258ho
2004 madhe death jhali
Ho na mala vatl atta varlya hya tar 2004 la ch geltya 😢😮
Mal pan
चांगली माहिती दिली. दाक्षिणात्य अभिनेता अभिनेत्री सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. लोकांमध्ये कायम मिसळतात. संपर्क ठेवतात.उत्तम चित्रपट देतात.नव नवीन विषय असतात.तसे ईतर राज्यात ठिकाणी कमी आहे. म्हणूनच ते त्यांच्या बोली भाषेच्या राज्यात प्रसिद्ध आहेत. ते लोकांच्या मनात घर करुन राहतात.
खुप सुंदर आणि रेखीव होती काम पण छान होतं असा अंत नाही झाला पाहिजे होता.
सौंदर्यां जन्नत ❤️😘
Soundaya is in our hearts forever ❤
Marathi darshakana khup chan mahiti dili. Mi soundarya(సౌందర్య) cha abhimani aahe mi aatahi सौंदर्या चे चित्रपट पाहतो माझ्या fb id album madhe barech photo upload kelele aahet ती नेहमी माझ्या आठवणी त राहिल miss you soundarya❤❤❤❤😂😂😂😂😂
May God Rest her Soul in peace and give her parents,relatives and friends the strength to bear this huge loss.Om Shanti
खूप वाईट घटणा घडली
Bhavpurn shraddhanjali
She was so beautiful but unfortunate actress... very sad to know about her sudden n shocking death... may her soul rest in peace..
सुरवातीला थोडं गावरान बोललात ते पुढे Countiune करायला हवं होतं, सुरवातीची Language Liberty उगीच घेतली असं वाटलं 🙌🏻 just for suggestion
My best hiroin I miss you
Khup vaiet
राजकारण नसतं करायला पाहिजे मला खूप आवडती😢ही हिरोईन
माला तू आवडती पण काय करशील 😂😂😂
Dada shambhu Raje chi Talwar var video kara
Aani Aurangzeb chya Baiko var pan
Divya Bharti ch Pan Sanga
Chhan Hiroen hoti
Set max
सूर्यवंशम मधील पाच पायाच्या हाती तो पाहिलास का
😂😂मला माहितेय
Ho pahilaay
Ho😂
😢😢😢😢😢ye Kab huwa so sad
Mla atta samjle 😢
gopinaath mund cha pan accedant jalata
😢 06:50 to 07:05
राजकारण धोक्यात घेऊन गेले सौंदर्याला
😢
She was g8
भाजपा मध्ये गेले की अंत होणारच हे सत्य आहे 😂😂😂
काहीही का
मग इंस्टा वर कोण आहे
फेक
Narayana ghdavla ha apghat as shakel
Sony max 😂😂
हा विषय खरच भारी आहे का ? का कि उगाच आपलं देशांकडच्या भाषेत विषय भारी म्हणायचं आणि घुमवत ठेवून आमच्या माथी मारायचं. विषय निवडीचा दर्जा जरा वाढवा कि राव.
We read in news that she did suicide