अगदी बरोबर . अफजलखानाला कसे मारायचे हे नियोजन खुद्द महाराजांनीच कलेले असल्यामुळे वाघनखे कशी असावीत ही कल्पना सुध्दा महाराजांनीच होती .त्या नियोजनावर आधारित वाघनखे महाराजांच्या संकल्पनेप्रमानेच तयार केली होती.
दोघांच्या मैत्रीपर्यंत छान माहिती. माझी एक महत्त्वाची शंका दूर झाली आहे. वाघाचे नखे त्यांनी दिले आहेत असे म्हणणे योग्य नाही. मग मी तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की हे शोधणे शक्य आहे का? कारण, माझे मुलपुरुष मंबाजी नाईक पानसरे सोनवणे हवालदार यांना नेपाळहून शाळीग्राम आणण्यासाठी का पाठवले आहे, हे मला कळत नाही. त्यांनी 2 शालिग्राम आणले; 1 जिथून आपल्याला प्रतापगड येथील भवानी मातेचे दर्शन होते. आणि दुसरे पन्हाळा येथे आहे जे पिंडच्या मध्यभागी 3 रंग बदलते. आणि याच महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती.
धन्यवाद सर, कृपया आपल्या कडे असणारी छ शिवरायांची व त्यांच्या पराक्रमांची, राजकारणाची, राज्यकारभाराची, सहकाऱ्यांची इत्यादी पुराव्यानिशी असणारी माहिती हिंदी मधून व इंग्रजी मधून व्हिडीओ करून दिल्यास शिवरायांची खरी किर्ती जगभर त्वरीत पोहचेल ही विनंती धन्यवाद
सर महाराजांचे बरेच गुप्तहेर विविध सत्ताच्या सैन्यात उच्च पदावर तसेच त्यांच्या राज्यात होते असा उल्लेख शिवनेत्र बहिर्जी या कादंबरी मध्ये आहे तरी सर आपण याविषयी सविस्तर विडिओ बनवावा हीं विनंती 🙏🌹🚩
धन्यवाद सर आपण माझ्या कमेंट ला तात्काळ रिप्लाय दिल्याबद्दल 🙏 मी आपले सर्व विडिओ पाहत असतो खूप अभ्यासपूर्ण असतात विडिओआपले सर.सर एक विचारायचं आहे आपण इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्या साधनाचा किंवा पुस्तकांचा वापर करता म्हणजे आम्हालाही त्यांचं वाचन करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🌹🚩.
Sir मी बऱ्याच youtube videos ani sambhaji कादंबरीत हे वाचलं आहे की संभाजी महाराज यांना दोन पत्नी त्यात दुर्गाबाई या होत्या हे खर आहे का...plz यार लवकर व्हिडिओ बनवा खूप confusion होत आहे
कृपया शिवप्रेमीना छत्रपती नी वापरलेली शस्त्रे भवानीतलवर, वाघनखे,दांडपट्टा ईत्यादि चां उल्लेख अफजलखानाच्या वधा पूर्वी कुठे मिळतो का ? कृपया प्रकाश टाकावा.
पदवीही आहे आणि नावही आहे. त्याच्या बापाला ही पदवी होती. तेच त्याने मुलाचे नाव ठेवले. याला अबू खान हे पण नाव होते. तसेच याला धाकटा रणदुल्ला सुध्दा म्हणत. याच्यानंतर आणखी एक रुस्तुम जमा होऊन गेला. याला तिसरा रूसून जमा म्हणत
@MaratheShahiPravinBhosale सर, तुम्ही कोणता संदर्भ देऊन हे बोलता ते मला माहिती नाही. पण मी शेजवलकर लिखित श्रीशिवछत्रपति संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधनें या पुस्तकात जेवढे वाचले आहे त्यानुसार, दुसऱ्या रुस्तम - इ - जमा च नाव माहिती नाही. आणि अबुखान हे तिसऱ्या रुस्तम - इ - जमा चे नाव होते.
सर स्वराज्याचे सिंहासन दिसायला कसे होते ? त्यावर कोणत्या शैलिंचा प्रभाव होता व त्याचे चित्र (शिवकालीन अथवा उत्तरकालीन) उपलब्ध आहे का ? आणि सिंहासन खरच औरंगजेबाने लुटले का ?
छत्रपती शिवाजी महाराज यांना वाघनखे कृष्णाजी नाईक यांच्या सांगण्यावरून घातली हे खरं की खोटं आणि हे कृष्णाजी नाईक कोण कृपया यावर विडिओ बनवा किंवा रिप्लाय द्या
Vaghnakh baddal ajun vegla video karta yeil ka ? Maharajana concept kashi suchali etc.... Eka marathi movie madhe dakhavla ahe suryapuran ki agnipuran madhun basic idea ghetli ... Vaghnakh baddal ajun detailed video karava please.
@@MaratheShahiPravinBhosale तुझे सगळे व्हिडीयो बघितल साल्या तू ब्रिगेडि विचार पसरवने बंद कर zatu झाकण झुले तुला एवढ काळत नाही त्या त्यावेळी लोक खायला महाग होते तू तर तुझ्या समाजाला अस समजतोय जसा तुझा समाज राजवाड्यात रहात होता आरे zatu त्याकाळी घालायला कपडे तरी होते का रे नीट किंवा कशाचेही फॅक्टरी तरी होती का 😂 किती दिवस स्वतः चि लाल करून घेणार तुम्ही yz 21 वे शतक आहे ना रे नालायक माणसा कशा साठी एवढी अतिशयोक्ती मराठे हे कुणबी होते आणि रहाणार क्षत्रिय म्हणुन घेण हे कितपत शहाणपण शूद्र आहात ना रे तुम्ही काही दिवसाने तुम्ही रामा ला पण मराठा होता म्हणुन सांगशील 😅😅😅😅😅
सर एक विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या समकालीन एक साम्राज्य होतं आसाम मधील अहोम साम्राज्य. ज्याचे सरसेनापती लचित बोरफुकन. शिवाजी महाराज आणि लचित बोरफुकन यांच्यात पत्रव्यवहार होता असं मी ऐकलं आहे. हे खरे आहे का? असल्यास त्यांच्यातील पत्रव्यवहाराविषयी काही उदाहरणं देता येतील का.? आणि अहोम साम्राज्य आणि मराठा यांचे संबंध कसे होते कृपया यावर प्रकाश टाकावा. 🙏
Translation says that "Councellor" from Adilshah darbar sent message to Shivaji Maharaj about Afzal attack.... But Rustom Jama was commander means hardcore warrior... So he can't be considered as Councellor.... It's my opinion. May be it's wrong though.
स्वतः शहाजी राजांकडूनही ही माहिती शिवरायांकडे गुप्तपणे पोचवली गेली असेल...थोरल्या संभाजी राजांना अफजलखानाकडूनच घातपात घडल्याचे त्यांनाही माहित असणारच. तो काउन्सिल / सल्लागार स्वतः शहाजी राजे ही असतील.
हे खरे असो की खोटे पण याचा आधार घेऊन ही लढाई धर्माची नव्हती तर राजकारणाची होती असे म्हणणारे काही 12 चे अज्ञानी असे ज्ञान कॉमेंट मधे द्यायला येतील. या अज्ञांनिना अस्मानी किताब, हदिस मधे काय लिहिले आहे, यांचा इतिहास, ideology काय आहे याची काडीमात्र माहिती नसते पण ज्ञान मात्र दूनियाचे द्यायला लागतात.
Siddi masoud. Read about Bijapuri factions of pathans ( Bahlolkhan) and deccani muslims. Shivaji Maharaj was against Bahlol khan and pathani faction. He supported other local deccani muslims faction against pathans.
Rustme zamaa raje sahebaanche lohaar hote ani to sene laa talwari dand patte gupti bichva ase khup hattyar banun dyaycha raje sahebaanche muslim shi sambandh khup changle hote 36 % fauj raje sahebanchi muslim hoti aani raje sahebanchi muslimanshi vagnuk baghun aadil shaah che 700 pathaan raje sahebanchya sevet aale hote aani shevat paryant vishasane raje sahebanchi seva keli pan khup vayit aahe ki jya raje sahebanni muslim shi prem kele tech aataa hyanna daivat samjhnare muslim shi nafrat aani dushmani karat aahe aani muslimaana baghun jabardasti shiwaji rajyancha naraa lavtaat jashe kay layi tyanchya sangnyavar chaltaat ek number che bevde aahe daivat maan nare raje sahebanni aplya jivnaat kadhich daruche vyassan kele naahin aani ek marathaa malaa mhanto daru pene tar marathyanchi shaan aahe mi mhantlo raje saheb pan maratha hote pan tyanni kadhich daru pyale naahi tu malaa ase vat te ki tu tyanchya pekshaa uchch marathaa aahe tar to ekdum gapp jhalaa
शिवाजी महाराज यांचे दासी पुत्र असल्याचे पुरावे आहेत का किंवा ते शक्य आहे का ? (त्या काळी दासिपुत्र असणे काही चुकीची गोष्ट नव्हती, त्यांनाही मोठे स्थान होते हे हिरोंजी फर्जंद यांच्या वरून दिसून येते.)
अर्थातच नेहमीप्रमाणे पुरव्यानीशी!😊❤
सत्य माहिती सविस्तरपणे सादर करण्याबद्दल धन्यवाद
आपल्या ब्रीद वाक्या प्रमाणे म्हणजे पुराव्यानिशी माहिती दिली आहे, धन्यवाद, शुभ रात्री।
भोसले सरकार, जय शिवाजी महाराज , त्रिवार मुजरा राजांना
जय शिवराय 🙏🏻🚩...
भोसले साहेब 👍🏻
सर खरच कती तरी ऐकिवात गोष्टीचे आपण पुर्याव्यासहित स्पष्टीकरण देता ज्यामुळे खरी बाब पुढे येते. आपले आभार कसे आणि किती मानले तरी ते कमीच आहे. धन्यवाद.
लक्षाचा वध घेणारा अलौकीक योध्दा
छत्रपती शिवाजी महाराज की जय
लक्षाचा वेध घेणारा वध नव्हे
आपल्या पुराव्याला तोडच नाही 🚩🙏
🕉️🙏
* *फार मोठे काम करीत आहात आपण !*
सलाम !
प्रविण सर तुमचे मनापासून अभिनंदन तुमच्यामुळेच महाराजांचा खरा ईतिहास आम्हा शिव प्रेमींना व्हीडिओ चा माध्यमातून समजतो...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
सर
नेहमी प्रमाणे चांगली माहिती दिलीत
नेहमी प्रमाणे खऱ्या इतिहासकार पेक्षा खोटा इतिहास पसरविणारे जास्त प्रसिद्ध होतात
जय शिवराय 🚩🙏 सुंदर माहिती आहे
बरे झाले, ध्रुव राठीच्या थापा पुराव्यानिशी खोडून काढल्याबद्दल.
भाऊ साहेब एवढेच नाही तर तो रुस्तम कमान ला शिवरायांचं अंगरक्षक पण सांगत आसे
धुव् राठी -congrss चा चमचा
रूस्तुमें जमा ह्यांचेशी शिवरायांचे चांगले संबंध होते.त्याचा महाराजांनी वेळी वेळी करून घेतला होता.
भाऊ साहेब शिवरायांनी ह्याच रुस्तमे जमान शी अफझल खानच्या वधानंतर 20 दिवसातच युद्ध केले ते म्हणजे कोल्हापूरची लढाई मग ते कसे शक्य
खुपच छान ❤❤
Bhosale sir, EXCELLENT.......🚩🙏
अगदी बरोबर . अफजलखानाला कसे मारायचे हे नियोजन खुद्द महाराजांनीच कलेले असल्यामुळे वाघनखे कशी असावीत ही कल्पना सुध्दा महाराजांनीच होती .त्या नियोजनावर आधारित वाघनखे महाराजांच्या संकल्पनेप्रमानेच तयार केली होती.
धन्यवाद भोसले सर 🙏🙏🙏🙏खूप छान माहिती 🙏🙏
धन्यवाद सर खूप सुंदर विश्लेषण
खूप छान आणि अशोक माहिती दिली धन्यवाद
जय शिवराय सर.
दोघांच्या मैत्रीपर्यंत छान माहिती. माझी एक महत्त्वाची शंका दूर झाली आहे. वाघाचे नखे त्यांनी दिले आहेत असे म्हणणे योग्य नाही. मग मी तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की हे शोधणे शक्य आहे का? कारण, माझे मुलपुरुष मंबाजी नाईक पानसरे सोनवणे हवालदार यांना नेपाळहून शाळीग्राम आणण्यासाठी का पाठवले आहे, हे मला कळत नाही. त्यांनी 2 शालिग्राम आणले; 1 जिथून आपल्याला प्रतापगड येथील भवानी मातेचे दर्शन होते. आणि दुसरे पन्हाळा येथे आहे जे पिंडच्या मध्यभागी 3 रंग बदलते. आणि याच महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली होती.
अभ्यासपूर्ण ससंदर्भिय माहिती
सर, खूप छान माहिती दिली.
जय शिवराय ,जय महाराष्ट्र,🎉
अतिशय सुरेख माहिती सर..
Thanks sir for the true information 👍 🙏
शिवरायांची आग्र्याहून सुटका या विषयावर एक विडिओ बनवावा
sir very interesting information you are been shair with us salute the greate Raja Shivaji for greate planing briliant king
ऊत्तम.
माहितीपूर्ण
आवडले.
समाईक केले.
👌👌जय शिवराय 🙏🙏🚩🚩
अप्रतिम माहिती.
👍👍
फार सुंदर माहिती दिली. धन्यवाद सर
Always great sir 👍 good sources for teaching history
❤❤
03:25 वाह..!
Thank for nice information
छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा सर आम्ही सर्व जण त्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे....
👌🙏🚩
🙏🙏🙏🙏
Nice information sir.thanx
❤
Salam to your study of historical records !
जालना लूटीवर एक व्हिडिओ बनवा
आदरणीय गुरुवर्य प्रवीणजी राजे भोसले साहेब आपणास मानाचा मुजरा🙏🙏
पण सरसेनापती वजीर ए मॉ आब रुस्तम ए जमान यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏
Aapan dileli mahiti yogech ahe
Very nice
अभ्यासपूर्ण विवेचन
Jay Hind sir
सरदार विठोजीराव चव्हाण या़ंची पण माहिती सांगा
Bhosale sir 🙏
धन्यवाद सर, कृपया आपल्या कडे असणारी छ शिवरायांची व त्यांच्या पराक्रमांची, राजकारणाची, राज्यकारभाराची, सहकाऱ्यांची इत्यादी पुराव्यानिशी असणारी माहिती हिंदी मधून व इंग्रजी मधून व्हिडीओ करून दिल्यास शिवरायांची खरी किर्ती जगभर त्वरीत पोहचेल ही विनंती धन्यवाद
सर महाराजांचे बरेच गुप्तहेर विविध सत्ताच्या सैन्यात उच्च पदावर तसेच त्यांच्या राज्यात होते असा उल्लेख शिवनेत्र बहिर्जी या कादंबरी मध्ये आहे तरी सर आपण याविषयी सविस्तर विडिओ बनवावा हीं विनंती 🙏🌹🚩
कादंबरीतील असल्या बाबींचा पुरावा आधी त्या लेखकाला विचारावा. मी सांगेन पुढे केव्हातरी.
धन्यवाद सर आपण माझ्या कमेंट ला तात्काळ रिप्लाय दिल्याबद्दल 🙏
मी आपले सर्व विडिओ पाहत असतो खूप अभ्यासपूर्ण असतात विडिओआपले सर.सर एक विचारायचं आहे आपण इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्या साधनाचा किंवा पुस्तकांचा वापर करता म्हणजे आम्हालाही त्यांचं वाचन करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🌹🚩.
रायगडाच्या टकमक टोकाखाली रायनाक महाराची समाधी आहे , तो रायनाक कोन या बद्दल माहिती द्यावी . ! . !
Sir मी बऱ्याच youtube videos ani sambhaji कादंबरीत हे वाचलं आहे की संभाजी महाराज यांना दोन पत्नी त्यात दुर्गाबाई या होत्या हे खर आहे का...plz यार लवकर व्हिडिओ बनवा खूप confusion होत आहे
कृपया शिवप्रेमीना छत्रपती नी वापरलेली शस्त्रे भवानीतलवर, वाघनखे,दांडपट्टा ईत्यादि चां उल्लेख अफजलखानाच्या वधा पूर्वी कुठे मिळतो का ? कृपया प्रकाश टाकावा.
सरजी खुप छान माहिती !!
धन्यवाद !!
संभाजी महाराजांचा छळ केला गेला यावर व्हिडिओ बनवा.
Sir ji apan khup abhhyas karun video post kartat, ajun paryant ekahi itihas abhhyaskane ekahi video war tika keli nahi
छ्त्रपती संभाजी महारांज्यांचे ही व्हिडिओ बनवा
तुम्ही खूप चांगली माहिती दिली. पण रुस्तम - इ - जमा हे नाव नसून एक पदवी आहे. हे ही सांगितले असते तर अधिक स्पष्ट झाले असते. 👍🏻
पदवीही आहे आणि नावही आहे. त्याच्या बापाला ही पदवी होती. तेच त्याने मुलाचे नाव ठेवले. याला अबू खान हे पण नाव होते. तसेच याला धाकटा रणदुल्ला सुध्दा म्हणत. याच्यानंतर आणखी एक रुस्तुम जमा होऊन गेला. याला तिसरा रूसून जमा म्हणत
@MaratheShahiPravinBhosale सर, तुम्ही कोणता संदर्भ देऊन हे बोलता ते मला माहिती नाही. पण मी शेजवलकर लिखित श्रीशिवछत्रपति संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधनें या पुस्तकात जेवढे वाचले आहे त्यानुसार, दुसऱ्या रुस्तम - इ - जमा च नाव माहिती नाही. आणि अबुखान हे तिसऱ्या रुस्तम - इ - जमा चे नाव होते.
भोसले साहेब आपण मराठ मोगल,निजाम इत्यादी नकाशे दाखवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरतात.?? कृपया सांगावे.
फोटोशॉप, कोरल ड्रॉ
सर स्वराज्याचे सिंहासन दिसायला कसे होते ? त्यावर कोणत्या शैलिंचा प्रभाव होता व त्याचे चित्र (शिवकालीन अथवा उत्तरकालीन) उपलब्ध आहे का ?
आणि सिंहासन खरच औरंगजेबाने लुटले का ?
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@@MaratheShahiPravinBhosale Eager for the video
छत्रपती शिवाजी महाराज यांना वाघनखे कृष्णाजी नाईक यांच्या सांगण्यावरून घातली हे खरं की खोटं आणि हे कृष्णाजी नाईक कोण कृपया यावर विडिओ बनवा किंवा रिप्लाय द्या
खोटे आहे
Vaghnakh baddal ajun vegla video karta yeil ka ? Maharajana concept kashi suchali etc.... Eka marathi movie madhe dakhavla ahe suryapuran ki agnipuran madhun basic idea ghetli ... Vaghnakh baddal ajun detailed video karava please.
नक्कीच
@@MaratheShahiPravinBhosale तुझे सगळे व्हिडीयो बघितल साल्या तू ब्रिगेडि विचार पसरवने बंद कर zatu झाकण झुले तुला एवढ काळत नाही त्या त्यावेळी लोक खायला महाग होते तू तर तुझ्या समाजाला अस समजतोय जसा तुझा समाज राजवाड्यात रहात होता आरे zatu त्याकाळी घालायला कपडे तरी होते का रे नीट किंवा कशाचेही फॅक्टरी तरी होती का 😂 किती दिवस स्वतः चि लाल करून घेणार तुम्ही yz 21 वे शतक आहे ना रे नालायक माणसा कशा साठी एवढी अतिशयोक्ती मराठे हे कुणबी होते आणि रहाणार क्षत्रिय म्हणुन घेण हे कितपत शहाणपण शूद्र आहात ना रे तुम्ही काही दिवसाने तुम्ही रामा ला पण मराठा होता म्हणुन सांगशील 😅😅😅😅😅
ध्रुव राठी आज एक्सपोज झाला आहे.
*Bhosale Sir....Dr BaBa Saheb Purandare Yanchi "Raja Shivchatrapati" ya pustaka baddal Apla Mat Kaay Aahe Please Sanga......*
Kasla dr ???😅😅
सर एक विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या समकालीन एक साम्राज्य होतं आसाम मधील अहोम साम्राज्य. ज्याचे सरसेनापती लचित बोरफुकन. शिवाजी महाराज आणि लचित बोरफुकन यांच्यात पत्रव्यवहार होता असं मी ऐकलं आहे. हे खरे आहे का? असल्यास त्यांच्यातील पत्रव्यवहाराविषयी काही उदाहरणं देता येतील का.? आणि अहोम साम्राज्य आणि मराठा यांचे संबंध कसे होते कृपया यावर प्रकाश टाकावा. 🙏
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@MaratheShahiPravinBhosale खूप धन्यवाद सर
ती वाघ नखे महाराजांनी कोणाकडून बनवून घेतलेली?
शस्त्रे बनविणाऱ्या कडून
Translation says that "Councellor" from Adilshah darbar sent message to Shivaji Maharaj about Afzal attack.... But Rustom Jama was commander means hardcore warrior... So he can't be considered as Councellor.... It's my opinion. May be it's wrong though.
Same observation I have told in this video
@MaratheShahiPravinBhosale yes 👍👍👍
स्वतः शहाजी राजांकडूनही ही माहिती शिवरायांकडे गुप्तपणे पोचवली गेली असेल...थोरल्या संभाजी राजांना अफजलखानाकडूनच घातपात घडल्याचे त्यांनाही माहित असणारच. तो काउन्सिल / सल्लागार स्वतः शहाजी राजे ही असतील.
हे खरे असो की खोटे पण याचा आधार घेऊन ही लढाई धर्माची नव्हती तर राजकारणाची होती असे म्हणणारे काही 12 चे अज्ञानी असे ज्ञान कॉमेंट मधे द्यायला येतील. या अज्ञांनिना अस्मानी किताब, हदिस मधे काय लिहिले आहे, यांचा इतिहास, ideology काय आहे याची काडीमात्र माहिती नसते पण ज्ञान मात्र दूनियाचे द्यायला लागतात.
👍👍👍👍👏👏👏👏😂😂😂 बात तो साही हे
रुस्तुम ए जमान सोडुन दुसरा कोणी वरिस्ठ आदिलशाही सरदार शिवछत्रपतीं शी उत्तम मैत्रिचे संबंध राखुन होता का ? असा कागदपत्रात काही उल्लेख मिळतो का ?
Siddi masoud. Read about Bijapuri factions of pathans ( Bahlolkhan) and deccani muslims. Shivaji Maharaj was against Bahlol khan and pathani faction. He supported other local deccani muslims faction against pathans.
सिद्दी मसूद. त्यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
धन्यवाद ,प्रत्यक्ष शहाजीराजांकडून सावधपणे काही सूचना किंवा मार्गदर्शन होत असण्याची शक्यता आहे का ?
वाघनखे की बिछवा हे आपण पुराव्या साहित स्पष्ट करावे
त्यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. बघा.
रांगणा च़ा किल्ला राजमाता जीजाऊ नी घेतला होता जेव्हा शिवछत्रपती आगर्या ला औरंगजेब चा कैदेत होते
व्हिडिओत घटनेची तारीख बघा. शंका दूर होईल.
Maharajana ti vaghnakh koni dili hoti?
कुणीच नाही. तो निर्णय महाराजांचा होता. व्हिडिओ ऐकला नाही वाटते.
Shatru pakshat til raibagan Kaun hota cancer rajya kutil sampoorna itihas kalva hi vinati
Rustme zamaa raje sahebaanche lohaar hote ani to sene laa talwari dand patte gupti bichva ase khup hattyar banun dyaycha raje sahebaanche muslim shi sambandh khup changle hote 36 % fauj raje sahebanchi muslim hoti aani raje sahebanchi muslimanshi vagnuk baghun aadil shaah che 700 pathaan raje sahebanchya sevet aale hote aani shevat paryant vishasane raje sahebanchi seva keli pan khup vayit aahe ki jya raje sahebanni muslim shi prem kele tech aataa hyanna daivat samjhnare muslim shi nafrat aani dushmani karat aahe aani muslimaana baghun jabardasti shiwaji rajyancha naraa lavtaat jashe kay layi tyanchya sangnyavar chaltaat ek number che bevde aahe daivat maan nare raje sahebanni aplya jivnaat kadhich daruche vyassan kele naahin aani ek marathaa malaa mhanto daru pene tar marathyanchi shaan aahe mi mhantlo raje saheb pan maratha hote pan tyanni kadhich daru pyale naahi tu malaa ase vat te ki tu tyanchya pekshaa uchch marathaa aahe tar to ekdum gapp jhalaa
प्रवीण आपण छ. संभाजीराजेंचा खरा इतिहास पुराव्यानिशी असाच सादर करावा.
साहेब आपण असाच एक व्हिडिओ मदारी मेहतर या विषयी बनवावा ही विनंती
शिवाजी महाराज यांचे दासी पुत्र असल्याचे पुरावे आहेत का किंवा ते शक्य आहे का ? (त्या काळी दासिपुत्र असणे काही चुकीची गोष्ट नव्हती, त्यांनाही मोठे स्थान होते हे हिरोंजी फर्जंद यांच्या वरून दिसून येते.)
नाही
धन्यवाद भोसले सर 🙏🙏🙏🙏खूप छान माहिती